स्वानंदी तू दाखवतेस की शेती भविष्यात खूप महत्त्वाची आहे कारण कली युगात कोण शेतकरी होण्यासाठी तयार नाही त्याचे कारण शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही सर्व गावची शेती सोडून मुंबईला गेले मी अमित परब हे बरोबर असेल तर लाईक करा.
भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि कृषी ही आपली संस्कृती आहे. तिची जपणूक करणे गरजेच आहे. रसायनयुक्त केमिकल कंपनी आणण्यापेक्षा कृषीवर आधारित कारखाने सरकार का आणत नाहीत. हा एक संशोधनाचा भाग आहे. . *आपल्या परिसरातील आमदार साहेब, खासदार साहेब, यांना समजावून सांगणे की की आपण कोकणात केमिकल कंपनीज आणू नये अन्यथा पुढील खेपेस आम्ही तुम्हला मतदान करणार नाहीत. *
स्वानंदी,,तू सर्व गुण संपन्न "कोकण कन्या" आहेस.आसेच हासत,आनंदीत, रहा तुझ्या प्रत्येक video मध्ये बरीच माहीती मिळत आसते, विषेश .म्हण्जे तु खूप उत्साहाने ,हासत सर्व माहीती देतीस.छान.आसेच नवनवीन माहीती मिळत राहोत,माझा तुला आशीर्वाद. आमच्या या "कोकण कन्याला" आसेच आनंदात ठेव, ही देवाकडे प्रथना🙏
स्वकष्टाचे पीक ...लावणी, कापणी,झोडणे....त्या लोकांच्या बरोबरीने ही कामे केली आहेत....किती कृतकृत्य वाटत असेल ना....वेगळीच जीवन शैली...रात्री झोप किती छान लागत असेल....कष्ट आणि कामाच्या पूर्तीचे समाधान....☝️☝️🙏🙏👍👍🫡🫡😀😀
ऐकाना, ताई , आताच्या कली युगात मोठ्या शिक्षणं घेणाऱ्या मुली आणि शहरात राहाणाऱ्या मुली शेतीची कामं करायची सोडुन दिली आहेत, कोकणात शेती करायची तर जिद्द आणि आत्मविश्वास पाहिजे,कारण हा वेगळाच छंद आहे,शेतात मध्ये चहा पिणं जेवण जेवायला ही खुप मजा येते हे खरं सुख आहे,💯💯💯💯✌️✌️✌️🙏🙏🙏🙏🙏🙏
You are real ambassador, who are promoting real life happiness, ideal way and healthy life happiness in village life and important message of saving nature message .. saving village, preserve tradition and culture of india. सर्व स्त्रिया चे representation जी फक्तं एकुलती एक मुलगी आसली तर कुटूंब, वडिलांना साथ देणारी आदर्श मुलगी, सुंदर जीवनशैली गावातील कशी आहेः त्यामूळे बराच educated वर्ग गावातील real आनंवनभुवनाचे नक्कीच उद्युक्त होतील आणि समस्त भारतीयांची कडून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏
या कामात फार कष्ट आहेत...... स्वानंदी तू सुशिक्षित तर आहेस पण कलावंतांच्या गुणांनीयुक्त तरुणी असून सतत आई, वडिलांना मदत करतेस शिकुन घेऊन त्यात रस दखवतेस ही गोष्ट कोणत्याही वयाच्या व्यक्तिला प्रेरणादायी आहे..... जियो बेटा जियो.......खूप मोठी हो.....परमेश्वराच्या कृपादृष्टीने तुम्हा सर्वांचे प्रत्येक क्षण आनंदी जावो. डॉक्टर सौ स्मिता सुधीर बरवे, मुंबई
खरंच खूप सुंदर 👍 सर्वात सर्वगुण संपन्न अशी 😊स्वानंदी ❤ सर्वात महत्वाचं म्हणजे तुझा निर्मळ स्वभाव (सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहणे), तुझे सुंदर विचार, तुझं गोड हसणं हेच मनाला भारावून टाकतं त्याचबरोबर प्रत्येक कामात पुढे असणं हे सुद्धा तितकाच सुंदर ❤👍
खुप छान विडिओ केला स्वानंदी ताई.. खुप काम करतेस.. आमच्या कडे भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते.. उन्हाळी (जानेवारी ते मे) व पावसाळी (जुन ते नोव्हेंबर) अशा दोन हंगामात भातशेती केली जाते.. मी पण शेतकरी आहे भात पिकवायला खूप मेहनत घ्यावी लागते.. पुर्वी आमच्याकडे बैलगाडी ने भाताची मळणी व्हायची.. आता मात्र भात मळणी यंत्राद्वारे केली जाते..
स्वानंदी म्हणजे स्वतःच्या आनंदात रमणारी पण तु स्वतः बरोबर आम्हा सर्वांना पण तुझे व्हिडिओ पाहून आनंद देतेस..ईश्वर चा असाच आशीर्वाद तुला कायम लाभो. तुझा नर्मदा परिक्रमा चा व्हिडिओ फार आवडला. मी ही काही दिवस संप्टेंबर मदे भालोद गुजरात नर्मदा काठी येथे 8 दिवस पू.प्रतापे महाराज यांच्या आश्रमात होतो.नर्मदा काठी राहणं म्हणजे ईश्वरी अनुभूतिच. तुमच्या आई भालोद ला गेल्या असतील तेथील दत्ताची मूर्ती पाहण्यासारखीच..नर्मदे हर
स्वानंदी खुप छान! तुझं कौतुक आहे. तुझ्या मुळे कोकणातलं जीवन लोकांसमोर येतय. कोण म्हणत कोकणी माणूस आळशी आहे. अजिबात नाही. मस्त छान आनंदी राहा बाळ. शुभेच्छा नी आशीर्वाद.
स्वानंदी,मला हे सर्व खूप आवडत.बालपणीची मीच तुझ्या या प्रत्येक कामात मला दिसते.ही सर्व कामे मी माझ्या माहेरी माझ्या भावा बरोबर केली आहेत .हे पहिलं की ते चित्र डोळ्यासमोर उभ राहत.तुला सलाम .हे सर्व शब्द किती वर्षांनी कानावर पडतायत.बरकते म्हणतात आमच्या गावी याला
भाताचा सळ सळ आवाज छान येतोय. जुने दिवस आठवतात बघ तुझे व्हिडिओ बघताना . खुप खुप शुभेच्छा तुला स्वानंदी अशीच रहा खूप आनंद आणि समाधान आहे या मध्ये ❤❤❤❤❤❤❤
स्वानंदी देव तुला सुखी ठेवो जीवनभर पण राजकारणी लोकांच्या नादी लागू नकोस ते तुला आनंदाने सुखाने जगू देणार नाही तर तुला स्वताहाच्या स्वार्थासाठी वापरतील.🙏🙏🙏
कष्टाचं काम सुद्धा आनंदाने करतेस. Great.. मी तर भात कापणी, झोडणी ही process पहिल्यांदाच पाहिली. कोकणातले असूनही कायम मुंबईत त्यामुळे फक्त ऐकून आहोत. तुझ्या मुळे शक्य झालं..... Nice vlog ❤
स्वानंदी ताई खुप छान आणि ज्ञानात भर टाकणारी माहिती दिल्याबद्द्ल तुमचे धन्यवाद,.🙏 मी देखिल कोकणातील च आहे माझे गाव राजापूर तालुक्यातील ताम्हाणे 😊. मी जातो दरवर्षी शिमगोत्सवाला आणि गणपती मध्ये .पण नेमका त्यावेळी वरील vlog मध्ये दाखविलेल्या सगळ्याच गोष्टी झालेल्या असतात त्यामुळे प्रत्यक्षात बघणे जमत नाही तुमच्या vlog मध्ये बघायला मिळतात त्यासाठी खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Big Thanks to all our farmers who are working so hard to make all of us to eat healthy rice , thank you swanadi we are able to see this process through your blog 😊all respect to you and your team ❤
एवढी शिकलेली मुलगी शेतात काम करते आहे म्हणजे आज कालच्या मुलींना हे केल पाहिजे शेती भरपूर आणि काम कराय नको स्वानंदी तुझ्या कडून घ्या वे तेवढे थोडेच आहे मी मन लावून तुझे व्हिडिओ बघते ग खूप छान 🥰🥰🥰🥰शिवकनया
स्वानंदी😊 अतिशय सुंदर कोणतेही काम कमी दर्जाचे नाही हे तु दाखवून देतेस खरे तर आनंदी कसे राहावे हे तुझ्याकडून शिकावे तुला पाहिल्यानंतर मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते खरंच मस्त आहे उपक्रम
मला आधी प्रश्न पडलाय ह्या मॉडर्न युगात तुझ्या सारखी एक उच्च शिक्षित मुलगी ज्या प्रमाणे ग्रामीण जीवन जगतेयकष्ट करतेय खरंच एक चांगलं आदर्श ठेवतेय तू स्वानंदी करावे तेवढे कव्वतुक कमी कमीच आहेत 👍🏻
स्वानंदी तु कोकणची महानता आहेस तूझ्या ह्या कर्तुत्वाला पाहून खुप आनंद होतो ❤ तु कोकणची महानता आहेस स्वानंदी तुला एकच विनंती आहे तू आपले कोकण सोडून सासर कुठेही बाहेर जाऊ नकोस तू कोकणच्या आठवणींचा ठेवा आहेस ❤ स्वानंदी तूझ्या ह्या कर्तुत्वाला सलाम ❤❤❤
आमच्या सारखे ज्यांना शेत नाही त्यांना या तांदूळ काढण्याचे प्रोसेस केवढी मोठी असतें, कष्टदायी असतें याचे ज्ञान झाले, खरोखर बळी राजा असतो, अश्या अन्नदाता तुम्ही सुखी भव 🙏🙏
ताई तू खूप छान व्हिडिओ बनवलास आणि सर्व प्रथम तुला आणि तुझ्या कामाला मनापासून सलाम आणि तू हे काम करते ते निरोगी राहण्याचे आणि आयुष्य वाढवण्याचे काम करते आहेस आणि हे कोकणात राहून मिळणारे सुख करोडो रुपये खर्च करून पण मिळणार नाही आणि हे सुख फक्त आणि फक्त कोकणातच मिळूशकता आणि खरच कोकणातील प्रत्येक तरुण मुलीनी आणि मुलांनी तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे आणि तू संपदा - राहुल कुलकर्णी यांचा फार्म ऑफ हॅप्पीनेस ह्या युट्युब चॅनेलवरचे व्हिडिओ नक्की बघ आणि त्यानला भेट दे
एक शेर भात तांदूळ काढायला पण केवढी मेहनत लागते... पेरणी... मशागत... कापणी... झोडणी... आणि आम्ही इकडे शहरी माणसं नुसतं तांदूळ विकत घेऊन शिजवून खातो. तुमच्या सारख्या पिक उत्पादकांना शतशः धन्यवाद.
स्वानंदी ... किती कौतुक करावं ते कमीच. म्हणजे इतकं मेहनती काम इतकं हसून करत होती❤ तू मिनू च पटकन कौतुक केलं चहा छान झाला.. फार भावल मनाला. कायम अशीच रहा. तुला भेटायला नक्की आवडेल. पाहू केव्हा तो सुंदर योगायोग जुळून येईल.❤ खूप प्रेम ❤
व्वा आनंदी , खूप छान. संपूर्ण प्रोसेस बघायला मिळाली . तू स्वतः प्रत्येक गोष्ट करून बघतेस हे कौतुकास्पद आहे. तुला आरोग्यसंपन्न दिर्घायुष्य लाभो , तुला सर्व सुखं प्राप्त होवोत ही मनःपूर्वक शुभेच्छा
खूप छान.... कष्ट अन्नासाठी चे नकळत डोळ्यांच्या कडा पाणावल्या... व्ह्लाॅग शेवटी.. caption.."अन्ना चा आदर करा"...❤ ...त्या सोबत काम करणाऱ्या बायकांच्या पायात चमकणारी पैंजण,जोडवी त्यांचे आनंदी चेहरे सारच अद्भभूत आणि विलक्षण... पुन्हा पुन्हा पहावा असं शेतकरी जीवन ❤
स्वानंदी तु युट्युब साठी व्हिडिओ करते पण त्यात कोणताही नाटकीपणा नसतो ..वास्तव चित्रण असते ..एक आधुनिक मुलगी पण ग्रामीण जीवन जगू शकते ठरवले तर...पण आजकालच्या मुली फक्त दिखाव्याच्या जगात स्वतः धन्य मानतात .. नैसर्गिक जीवन जगण्यातला पण आनंद घेता आला पाहिजे...आम्ही ग्रामीण अन शहरी दोन्हीही जीवन जगण्याचा प्रयत्न करतो ..मावळवाशी ...
स्वानंदी खूपच छान प्रत्येक मुलीने असे जर काम केले तर आपला देश नंबर एक वर येईल खरच तुझे व्हिडिओ प्रेरणादायक असतात आम्हाला पायाला खूप आवडतात आम्ही काही काही शिकत असतो आम्ही पण शेतात काम करत असतो तुझे व्हिडिओ पाहून खरंच आज कालच्या मुलीला तुझ्यापासून काहीतरी शिकण्याची गरज आहे आमची ही इच्छा होती तुझ्यासारखी बायको भेटावी म्हणून पण आमच्या बायकोला घरचेच काम होत नाही तर शेतात कुठून करणार नुसते टीव्ही बघणे मालिका बघणे असेच काम करत असतात आजकालच्या मोलीला शेतकरी मुलगा नको म्हणता
धन्यवाद स्वानंदी ,तू किती छान सगळ्या गोष्टी आम्हाला शेअर करते, मी विदभाॅतिल आहे त्यामूळे मला तर कोकणातील सवँ गोष्टीची उत्सुकता, तूझ्यामूळे आम्हाला हा निसर्ग पाहायला मिळतो, तूझे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
सगळ्या व्हिडिओंमधल्या कमेंटस् मध्ये लोकं साधारणतः स्वानंदीचं अष्टपैलू वगैरे कौतुक करतात...मी मात्र 08:41 सारख्या नॅचरल expressions च्या शोधात असतो...! असे नैसर्गिक expressions व्हिडिओला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात...! 🎉
खुप छान स्वानंदी, तु खरच सर्व गुण संपन्न आहेस 🙏🙏, कोणतेही काम तू तितक्याच उत्साहाने आणि आत्मीयतेने करतेस. तुझं कौतुक करावे तेवढे कमीच आहे, hats off to you. भात, कापणी करण्यापासून ते आपल्या पर्यंत येईपर्यंत किती मेहनत असते ते चित्र डोळ्यासमोर आले. नंतर जो पेंढा राहतो तो एकत्र साठवून त्याचा डोंगर करून ठेवला जातो आणि नंतर गुरांना चारा म्हणून वापरतात हे लहानपणी शेतात फिरताना पाहिले आहे. खुप छान माहिती मिळाली, असेच छान छान आणि माहितीपूर्ण Blog आम्हाला पाहायला मिळोत. 🌹🌹
हा व्हिडिओ खूप छान झाला भात लावणी पासून ते भात कापणी पर्यंतचे संपूर्ण प्रक्रिया खूप छान माहिती सांगितली तुम्ही🌾🌾👌 खरंच अन्नाचा आदर राखला पाहिजे आपण खरंच एक ग्रेट शेतकरी आहात. उत्तम चित्रकार आहात👌👌👌🌾🌾🌾🙏💐 मला अभिमान वाटतो की महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रामध्ये माझा कोकण आहे🙏💐🌾🍀 जय महाराष्ट्र जय हिंद जय जवान जय किसान🍀🍀🍀🌾💐🙏🙏🙏🙏🙏.
खूप छान..कोकणात अशी शेतीची काम आजकाल बगायला मिळत नाहीत.. आपल्या विडिओ मुळे बगायला मिळतात.. मी माझ्या मुलांना विडिओ दाखवतो..पहिले आम्ही असे काम करायचं.. गावाचे पहिले दिवस आठवतात
आई वडिलांचा मान तू..
कोकणची शान तू..
स्त्री जातीचा अभिमान तू..
सद् गुणांची खाण तू..
स्वानंदी खरंच खुप कौतुक वाटतं तुझं❤️
खूप मोठी हो.. ✨
❤
Khup sundar Sir 👏👏👏
स्वानंदी तू दाखवतेस की शेती भविष्यात खूप महत्त्वाची आहे कारण कली युगात कोण शेतकरी होण्यासाठी तयार नाही त्याचे कारण शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही सर्व गावची शेती सोडून मुंबईला गेले मी अमित परब हे बरोबर असेल तर लाईक करा.
Parab saheb me tumala sms kela hota reply pls
Right
भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि कृषी ही आपली संस्कृती आहे. तिची जपणूक करणे गरजेच आहे.
रसायनयुक्त केमिकल कंपनी आणण्यापेक्षा कृषीवर आधारित कारखाने सरकार का आणत नाहीत. हा एक संशोधनाचा भाग आहे. .
*आपल्या परिसरातील आमदार साहेब, खासदार साहेब, यांना समजावून सांगणे की की आपण कोकणात केमिकल कंपनीज आणू नये अन्यथा पुढील खेपेस आम्ही तुम्हला मतदान करणार नाहीत. *
कोंकणची तू राणी !
गाती सुंदर गाणी !!
तुला पाहताच झालो आनंदी,
तुच आमची स्वानंदी !!
इतका घाम गाळत शेतकरी बंधू जे काही अन्न देशास आणि जगास देण्याचे पुण्य कर्म शेकडो पिढ्या करीत आले आहेत त्यांचे आणि त्यांचे मजदुर यांना शत शत नमन
Nice video ole
सर्वगुणसंपन्न निसर्ग कन्या. कोणत्याही कामाला मागे नाही. ग्रेट स्वानंदी. अशीच आनंदित रहा आणि आम्हालाही आनंद देत रहा. 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌
Khubch chan swandi🥰😘
कष्टाच भात हातात घेतल्यावर तुझा आनंद काय असेल ह्याची कल्पनाच करू शकत नाही.
सगळ्यांशी आदरातिथ्य वागण❤
स्वानंदी,,तू सर्व गुण संपन्न "कोकण कन्या" आहेस.आसेच हासत,आनंदीत, रहा तुझ्या प्रत्येक video मध्ये बरीच माहीती मिळत आसते, विषेश .म्हण्जे तु खूप उत्साहाने ,हासत सर्व माहीती देतीस.छान.आसेच नवनवीन माहीती मिळत राहोत,माझा तुला आशीर्वाद. आमच्या या "कोकण कन्याला" आसेच आनंदात ठेव, ही देवाकडे प्रथना🙏
स्वकष्टाचे पीक ...लावणी, कापणी,झोडणे....त्या लोकांच्या बरोबरीने ही कामे केली आहेत....किती कृतकृत्य वाटत असेल ना....वेगळीच जीवन शैली...रात्री झोप किती छान लागत असेल....कष्ट आणि कामाच्या पूर्तीचे समाधान....☝️☝️🙏🙏👍👍🫡🫡😀😀
Very nice video and rice
ऐकाना, ताई , आताच्या कली युगात मोठ्या शिक्षणं घेणाऱ्या मुली आणि शहरात राहाणाऱ्या मुली शेतीची कामं करायची सोडुन दिली आहेत, कोकणात शेती करायची तर जिद्द आणि आत्मविश्वास पाहिजे,कारण हा वेगळाच छंद आहे,शेतात मध्ये चहा पिणं जेवण जेवायला ही खुप मजा येते हे खरं सुख आहे,💯💯💯💯✌️✌️✌️🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice video me pen hi kame keliayt
शेतात काम करताना , आमच्याकडच्या स्त्रिया/मुली बांधतात तसा रुमाल डोक्याला बांधून स्वानंदी अस्सल कोकणस्थ वाटते!!! खूप मस्त!!!
स्वानंदी हे तुझे व्हिडिओ पाहून आमचे ते पाहिले दिवस आठवतात.खूप छान सगळ्या कामा मध्ये आगदी हौसेने भाग घेतेस .मस्तच
You are real ambassador, who are promoting real life happiness, ideal way and healthy life happiness in village life and important message of saving nature message .. saving village, preserve tradition and culture of india. सर्व स्त्रिया चे representation जी फक्तं एकुलती एक मुलगी आसली तर कुटूंब, वडिलांना साथ देणारी आदर्श मुलगी, सुंदर जीवनशैली गावातील कशी आहेः त्यामूळे बराच educated वर्ग गावातील real आनंवनभुवनाचे नक्कीच उद्युक्त होतील आणि समस्त भारतीयांची कडून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏
बघा.. तुम्ही एक आदर्श आहात. आणि माझ्या साठी आदरणीय व्यक्ती. मी चिपळूणकर.. खूप खूप शुभेच्छा.
स्वानंदी आग ऐकच मन आहे ग अजून किती वेळा जिंकशिल...well Great job... तू खरच मस्त लाईफ जगतेय...
स्वानंदी मला पण शेतात काम करायला खूप आवडते .तू जे सारवण करतेश दिपू सोबत खेळतेस खुप छान वाटते ,तू जर नांदेड ला आलीस तर मला भेटायचे आहे तुला 🎉🎉
या कामात फार कष्ट आहेत...... स्वानंदी तू सुशिक्षित तर आहेस पण कलावंतांच्या गुणांनीयुक्त तरुणी असून सतत आई, वडिलांना मदत करतेस शिकुन घेऊन त्यात रस दखवतेस ही गोष्ट कोणत्याही वयाच्या व्यक्तिला प्रेरणादायी आहे..... जियो बेटा जियो.......खूप मोठी हो.....परमेश्वराच्या कृपादृष्टीने तुम्हा सर्वांचे प्रत्येक क्षण आनंदी जावो.
डॉक्टर सौ स्मिता सुधीर बरवे, मुंबई
खूपच छान व्हिडिओ.किती कष्ट करावे लागतात ते तुझ्यामुळे कळले.तू हे सगळे आनंदाने करतेस याचे कौतुक.तुला आणि तुझ्या आईवडिलांना खूप शुभेच्छा
खरंच खूप सुंदर 👍 सर्वात सर्वगुण संपन्न अशी 😊स्वानंदी ❤
सर्वात महत्वाचं म्हणजे तुझा निर्मळ स्वभाव (सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहणे), तुझे सुंदर विचार, तुझं गोड हसणं हेच मनाला भारावून टाकतं त्याचबरोबर प्रत्येक कामात पुढे असणं हे सुद्धा तितकाच सुंदर ❤👍
खुप छान विडिओ केला स्वानंदी ताई.. खुप काम करतेस.. आमच्या कडे भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते.. उन्हाळी (जानेवारी ते मे) व पावसाळी (जुन ते नोव्हेंबर) अशा दोन हंगामात भातशेती केली जाते.. मी पण शेतकरी आहे भात पिकवायला खूप मेहनत घ्यावी लागते.. पुर्वी आमच्याकडे बैलगाडी ने भाताची मळणी व्हायची.. आता मात्र भात मळणी यंत्राद्वारे केली जाते..
उन्हाळी
स्वानंदी म्हणजे स्वतःच्या आनंदात रमणारी पण तु स्वतः बरोबर आम्हा सर्वांना पण तुझे व्हिडिओ पाहून आनंद देतेस..ईश्वर चा असाच आशीर्वाद तुला कायम लाभो. तुझा नर्मदा परिक्रमा चा व्हिडिओ फार आवडला. मी ही काही दिवस संप्टेंबर मदे भालोद गुजरात नर्मदा काठी येथे 8 दिवस पू.प्रतापे महाराज यांच्या आश्रमात होतो.नर्मदा काठी राहणं म्हणजे ईश्वरी अनुभूतिच. तुमच्या आई भालोद ला गेल्या असतील तेथील दत्ताची मूर्ती पाहण्यासारखीच..नर्मदे हर
स्वानंदी खुप छान! तुझं कौतुक आहे. तुझ्या मुळे कोकणातलं जीवन लोकांसमोर येतय. कोण म्हणत कोकणी माणूस आळशी आहे. अजिबात नाही. मस्त छान आनंदी राहा बाळ. शुभेच्छा नी आशीर्वाद.
खूप छान माहिती आणि प्रत्यक्ष बघायला मिळणं, स्वानंदी तुझ्यामुळे आम्ही बघू शकतोय. तुम्ही कष्ट करताय आणि आम्ही ते नुसतेच बसून बघतोय पण खूप आनंद घेतोय.
स्वानंदी,मला हे सर्व खूप आवडत.बालपणीची मीच तुझ्या या प्रत्येक कामात मला दिसते.ही सर्व कामे मी माझ्या माहेरी माझ्या भावा बरोबर केली आहेत .हे पहिलं की ते चित्र डोळ्यासमोर उभ राहत.तुला सलाम .हे सर्व शब्द किती वर्षांनी कानावर पडतायत.बरकते म्हणतात आमच्या गावी याला
... नावाप्रमाणेच स्वानंदी... खूप छान... सूनबाई म्हणून खूप आवडेल... खूप खूप शुभेच्छा!
भाताचा सळ सळ आवाज छान येतोय. जुने दिवस आठवतात बघ तुझे व्हिडिओ बघताना . खुप खुप शुभेच्छा तुला स्वानंदी अशीच रहा खूप आनंद आणि समाधान आहे या मध्ये ❤❤❤❤❤❤❤
स्वानंदी देव तुला सुखी ठेवो जीवनभर पण राजकारणी लोकांच्या नादी लागू नकोस ते तुला आनंदाने सुखाने जगू देणार नाही तर तुला स्वताहाच्या स्वार्थासाठी वापरतील.🙏🙏🙏
बायो अशिच ईनोसंट रहा
अन्न नास करणाऱ्या...ताटात जेवण टाकून देणाऱ्या लोकांना हा व्हिडिओ दाखवला पाहिजे... अन्न पिकवायला किती कष्ट पडतात ते...nice video ❤
आमच्याकडे आम्हीपण अशीच शेतीची कामे करतो.सुंदर व्हिडीओ. कोकणातील शेतकऱ्याचे जीवन दाखविले धन्यवाद
Very nice ❤❤❤
कष्टाचं काम सुद्धा आनंदाने करतेस. Great.. मी तर भात कापणी, झोडणी ही process पहिल्यांदाच पाहिली. कोकणातले असूनही कायम मुंबईत त्यामुळे फक्त ऐकून आहोत. तुझ्या मुळे शक्य झालं..... Nice vlog ❤
"वारवणे ",हा शब्द आता शोधावा लागतो. धन्य माय मराठी
लहानपणी तुसात खेळायचो सर्व मग अंग खाजवत घरी यायचो काय मजा होती , काय दिवस होते ❤❤❤❤❤ गिरणीचा vlog पण येउदेत .
स्वानंदी ताई खुप छान आणि ज्ञानात भर टाकणारी माहिती दिल्याबद्द्ल तुमचे धन्यवाद,.🙏 मी देखिल कोकणातील च आहे माझे गाव राजापूर तालुक्यातील ताम्हाणे 😊. मी जातो दरवर्षी शिमगोत्सवाला आणि गणपती मध्ये .पण नेमका त्यावेळी वरील vlog मध्ये दाखविलेल्या सगळ्याच गोष्टी झालेल्या असतात त्यामुळे प्रत्यक्षात बघणे जमत नाही तुमच्या vlog मध्ये बघायला मिळतात त्यासाठी खुप खुप धन्यवाद 🙏🙏
कोकणातील निसर्ग व माणसे सुध्दा खुप प्रेमळ आहे. भाषा सुद्धा खुप गोड आहे
तुझे व्हिडिओ नेहमीच सुंदर बघण्यासारखे असतात. कोण म्हणतं कोकणात सोनं सापडत नाही तु आहेस की 100 नंबरी सोनं
ही सर्व कामे आमी पन केलत त्यामुळे हे सर्व पाहताना खूप मजा येते आजरा वाटगी येथे
केवढं कठीण आणि कष्टाचं असतं सगळं. आम्ही आयता तांदूळ आणून भात लावतो नि खातो. शेतात रमणारी स्वानंदी ❤ आज कालची पिढी असे कष्ट करायला तयार होणार नाहीत
Big Thanks to all our farmers who are working so hard to make all of us to eat healthy rice , thank you swanadi we are able to see this process through your blog 😊all respect to you and your team ❤
एवढी शिकलेली मुलगी शेतात काम करते आहे म्हणजे आज कालच्या मुलींना हे केल पाहिजे शेती भरपूर आणि काम कराय नको स्वानंदी तुझ्या कडून घ्या वे तेवढे थोडेच आहे मी मन लावून तुझे व्हिडिओ बघते ग खूप छान 🥰🥰🥰🥰शिवकनया
स्वानंदी😊 अतिशय सुंदर कोणतेही काम कमी दर्जाचे नाही हे तु दाखवून देतेस खरे तर आनंदी कसे राहावे हे तुझ्याकडून शिकावे तुला पाहिल्यानंतर मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते खरंच मस्त आहे उपक्रम
आई कॅमेरा वुमन 😎झाली...📸📽🎥📹
मला आधी प्रश्न पडलाय ह्या मॉडर्न युगात तुझ्या सारखी एक उच्च शिक्षित मुलगी ज्या प्रमाणे ग्रामीण जीवन जगतेयकष्ट करतेय खरंच एक चांगलं आदर्श ठेवतेय तू स्वानंदी करावे तेवढे कव्वतुक कमी कमीच आहेत 👍🏻
स्वानंदी तु कोकणची महानता आहेस तूझ्या ह्या कर्तुत्वाला पाहून खुप आनंद होतो ❤ तु कोकणची महानता आहेस स्वानंदी तुला एकच विनंती आहे तू आपले कोकण सोडून सासर कुठेही बाहेर जाऊ नकोस तू कोकणच्या आठवणींचा ठेवा आहेस ❤ स्वानंदी तूझ्या ह्या कर्तुत्वाला सलाम ❤❤❤
मी पण अशीच शेती करतो खूप आनंद होतो कष्टाने शेती केल्यामुळे मी नेहमीच तुझे विडिओ पाहते वेगुल्यातुन
आमच्या सारखे ज्यांना शेत नाही त्यांना या तांदूळ काढण्याचे प्रोसेस केवढी मोठी असतें, कष्टदायी असतें याचे ज्ञान झाले, खरोखर बळी राजा असतो, अश्या अन्नदाता तुम्ही सुखी भव 🙏🙏
स्वानंदी अगदी छान नौसर्गिक।शेतात गडी माणूस म्हणूनक्षम करायचे आमंत्रण द्या।
मी पहिल्यांदा च अशी भात कापणी बघितली आहे स्वानंदी ताई, तुमच्या शेता मुळे मला बघायला मिळाली. खूप छान.
👌👌👍👍 शेतकऱ्यांचे 🌾🌾शेतीविषयी असणारे अपार कष्ट आणि मेहनत लोकांसमोर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न प्रशंसनीय.👍👍
ताई तू खूप छान व्हिडिओ बनवलास आणि सर्व प्रथम तुला आणि तुझ्या कामाला मनापासून सलाम आणि तू हे काम करते ते निरोगी राहण्याचे आणि आयुष्य वाढवण्याचे काम करते आहेस आणि हे कोकणात राहून मिळणारे सुख करोडो रुपये खर्च करून पण मिळणार नाही आणि हे सुख फक्त आणि फक्त कोकणातच मिळूशकता आणि खरच कोकणातील प्रत्येक तरुण मुलीनी आणि मुलांनी तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे आणि तू संपदा - राहुल कुलकर्णी यांचा फार्म ऑफ हॅप्पीनेस ह्या युट्युब चॅनेलवरचे व्हिडिओ नक्की बघ आणि त्यानला भेट दे
स्वानंदी देवी, आपण खूप छान काम करत आहात. तुमचे video पण खूप छान, knowledgeable व ऊपयोग असतात.
धन्यवाद 🙏
एक शेर भात तांदूळ काढायला पण केवढी मेहनत लागते... पेरणी... मशागत... कापणी... झोडणी... आणि आम्ही इकडे शहरी माणसं नुसतं तांदूळ विकत घेऊन शिजवून खातो.
तुमच्या सारख्या पिक उत्पादकांना शतशः धन्यवाद.
खरंच स्वानंदी कुठलं काम तुला येत नाही असं नाहीच, आणि सतत आनंदात असतेस,बोलणं गोड,गाणं गोड, दिसणं ही गोडच खरंच खूप सुंदर
स्वानंदी, आज तुला प्रत्यक्ष पाहिलं...तुझ्याशी दोन शब्द बोलले....फार बरं वाटलं...आनंदी रहा आणि आनंद वाटत रहा!
स्वानंदी ... किती कौतुक करावं ते कमीच. म्हणजे इतकं मेहनती काम इतकं हसून करत होती❤ तू मिनू च पटकन कौतुक केलं चहा छान झाला.. फार भावल मनाला. कायम अशीच रहा. तुला भेटायला नक्की आवडेल.
पाहू केव्हा तो सुंदर योगायोग जुळून येईल.❤
खूप प्रेम ❤
व्वा आनंदी , खूप छान. संपूर्ण प्रोसेस बघायला मिळाली . तू स्वतः प्रत्येक गोष्ट करून बघतेस हे कौतुकास्पद आहे. तुला आरोग्यसंपन्न दिर्घायुष्य लाभो , तुला सर्व सुखं प्राप्त होवोत ही मनःपूर्वक शुभेच्छा
You are living in heaven already 🎉
खूप छान ... मस्त .
स्वानंदी तु प्रत्येक काम मनापासून करतेस ,..all rounder girl ❤
खूप छान.... कष्ट अन्नासाठी चे नकळत डोळ्यांच्या कडा पाणावल्या... व्ह्लाॅग शेवटी.. caption.."अन्ना चा आदर करा"...❤ ...त्या सोबत काम करणाऱ्या बायकांच्या पायात चमकणारी पैंजण,जोडवी त्यांचे आनंदी चेहरे सारच अद्भभूत आणि विलक्षण... पुन्हा पुन्हा पहावा असं शेतकरी जीवन ❤
मस्त मस्त मस्तच!
खुप छान video
Wah mastach
स्वानंदी तु युट्युब साठी व्हिडिओ करते पण त्यात कोणताही नाटकीपणा नसतो ..वास्तव चित्रण असते ..एक आधुनिक मुलगी पण ग्रामीण जीवन जगू शकते ठरवले तर...पण आजकालच्या मुली फक्त दिखाव्याच्या जगात स्वतः धन्य मानतात .. नैसर्गिक जीवन जगण्यातला पण आनंद घेता आला पाहिजे...आम्ही ग्रामीण अन शहरी दोन्हीही जीवन जगण्याचा प्रयत्न करतो ..मावळवाशी ...
आम्हाला पण हवा आहे तुझ्या कष्टाचा भात .... चवदार 😋
मला आज समजले भाताची लागवड इतकी कष्टप्रद आहे. सर्व काम इतके शिस्तबद्ध की काहीच वाया जात नाही. मला आज नवीन काहीतरी बघायला आणि शिकायला मिळाले
स्वानंदी तुझ्या व्हिडीओ चे मी प्रेमळ कोकणी लोकांना उदाहरण देतोय . ( ऐकाणा ऐकाणा शब्द ऐकताना छान वाटतात )
स्वानंदी खूपच छान प्रत्येक मुलीने असे जर काम केले तर आपला देश नंबर एक वर येईल खरच तुझे व्हिडिओ प्रेरणादायक असतात आम्हाला पायाला खूप आवडतात आम्ही काही काही शिकत असतो आम्ही पण शेतात काम करत असतो तुझे व्हिडिओ पाहून खरंच आज कालच्या मुलीला तुझ्यापासून काहीतरी शिकण्याची गरज आहे आमची ही इच्छा होती तुझ्यासारखी बायको भेटावी म्हणून पण आमच्या बायकोला घरचेच काम होत नाही तर शेतात कुठून करणार नुसते टीव्ही बघणे मालिका बघणे असेच काम करत असतात आजकालच्या मोलीला शेतकरी मुलगा नको म्हणता
धन्यवाद स्वानंदी ,तू किती छान सगळ्या गोष्टी आम्हाला शेअर करते, मी विदभाॅतिल आहे त्यामूळे मला तर कोकणातील सवँ गोष्टीची उत्सुकता, तूझ्यामूळे आम्हाला हा निसर्ग पाहायला मिळतो, तूझे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
कोकणातल्या मुलींनी नक्कीच तुझे व्हिडिओ बघावे,शिक्षण बरोबर पारंपरिक शेती, सण उत्सव कसे करावे हे समजेल त्यांना, नेहमीप्रमाणे उत्तम व्हिडिओ झाला आहे
ऐकाना छान व्हिडिओ जय किसान
Very very nice khup chan
खूपच सुंदर आहे
मस्तच
Mastaaa...शेतात काम करण्याची मजा वेगळीच...मेहनत आहेच...
last msg is 100% right... tyamage khup lokanche kasht astat..❤
सगळ्या व्हिडिओंमधल्या कमेंटस् मध्ये लोकं साधारणतः स्वानंदीचं अष्टपैलू वगैरे कौतुक करतात...मी मात्र 08:41 सारख्या नॅचरल expressions च्या शोधात असतो...! असे नैसर्गिक expressions व्हिडिओला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात...! 🎉
Majboot Mehnat 👍🩷👌
आतुरतेने वाट पाहत होते ह्या vedio chi.खुप कष्ट व मेहनत शेतकरी बांधवांचे🙏
सुंदर , अपेक्षेप्रमाणेच 🎉 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
स्वानंदी तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप चांगली प्रेरणा आहे. भात कापणी पाहणे चांगले वाटते.
Chaan 👍
Very nice beta you are doing nice job i saw first time in life no one doing this video thank beta
Great work 👍😍
अन्नाचा आदर करा. अगदी बरोबर आहे. धान्य पिकवण्यामागे किती कष्ट असतात. अन्न कधीही वाया घालवू नका. छान व्हिडिओ होता. अशे व्हिडिओ आपल्या मुलांना दाखवा.
सदा आनंदी स्वानंदी.. सर्वगुणसंपन्न प्रेमळ स्वानंदी.. अजून खूप उपमा देता येतील इतक्या सुंदर आहात...🎉❤❤❤ तुमचा मी आज तळ हात बघितला भविष्य उज्ज्वल आहे
Waa Swanandi thank u very much for sharing this video ❤ very very nice
स्वानंदी ❤😊तु खूप गोड आहे मेहनती मुलगी
खुप छान स्वानंदी, तु खरच सर्व गुण संपन्न आहेस 🙏🙏, कोणतेही काम तू तितक्याच उत्साहाने आणि आत्मीयतेने करतेस. तुझं कौतुक करावे तेवढे कमीच आहे, hats off to you. भात, कापणी करण्यापासून ते आपल्या पर्यंत येईपर्यंत किती मेहनत असते ते चित्र डोळ्यासमोर आले. नंतर जो पेंढा राहतो तो एकत्र साठवून त्याचा डोंगर करून ठेवला जातो आणि नंतर गुरांना चारा म्हणून वापरतात हे लहानपणी शेतात फिरताना पाहिले आहे. खुप छान माहिती मिळाली, असेच छान छान आणि माहितीपूर्ण Blog आम्हाला पाहायला मिळोत. 🌹🌹
वा? दीदी फारच छान .
Great job 👍
अप्रतिम
सांगण्या, समजावण्यात कशाचाही गर्व किंव्हा मोठेपणा नाही. त्यांच्यातलीच होऊन त्यांच्यासारखंच काम करणं हाच काय तो मनाचा मोठेपणा.. 👌 ♥️ 👍
हा व्हिडिओ खूप छान झाला भात लावणी पासून ते भात कापणी पर्यंतचे संपूर्ण प्रक्रिया खूप छान माहिती सांगितली तुम्ही🌾🌾👌 खरंच अन्नाचा आदर राखला पाहिजे आपण खरंच एक ग्रेट शेतकरी आहात. उत्तम चित्रकार आहात👌👌👌🌾🌾🌾🙏💐 मला अभिमान वाटतो की महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रामध्ये माझा कोकण आहे🙏💐🌾🍀 जय महाराष्ट्र जय हिंद जय जवान जय किसान🍀🍀🍀🌾💐🙏🙏🙏🙏🙏.
कष्टमय जीवन शेतकऱ्यांचे
स्वानंदी खूप खूप सुंदर ❤❤
खूप छान वाटले. एकत्र मेहेनत नक्की फळाला येणार.
खूप छान..कोकणात अशी शेतीची काम आजकाल बगायला मिळत नाहीत.. आपल्या विडिओ मुळे बगायला मिळतात.. मी माझ्या मुलांना विडिओ दाखवतो..पहिले आम्ही असे काम करायचं..
गावाचे पहिले दिवस आठवतात
Khup chhan tai abhiman aahe tuza👍