नको साबुदाणा वडा नको खिचडी 2 कच्चे बटाटे वापरून 10 मिनिटात बनवा सोप्या पद्धतीचा नाश्ता Upvas nasta

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • नको साबुदाणा वडा नको खिचडी 2 कच्चे बटाटे वापरून 10 मिनिटात बनवा सोप्या पद्धतीचा नाश्ता Upvas nasta
    #आषाडीएकादशी२०२४ #साबुदाणावडा #Shandararathirecipe #sabudanavada #upvasrecipe #upvaschepadarth #vratkirecipe #vratrecipes #sabudana #upvasnasta #recips #upvasbreakfast #breakfast #nasta #nashta
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर /half bowl roasted penuts powder
    ४ हिरव्या मिरच्या / 4 green chilli
    १ चमचा जिरे / 1 tsp cumin
    २ चमचे दही / 2 tsp curd
    १ चमचा साखर / 1 tsp sugar
    चवीनुसार उपवासाचे मीठ / fasting salt taste
    १ चमचा गरम तेल / 1 tsp hot oil
    अर्धा चमचा जिरे / half tsp cumin
    १ हिरवी मिरची बारीक कापलेली / 1 green chilli finely chopped
    १ वाटी साबुदाणा ( २०० ग्राम ) २ मिनिट भाजून घ्या / roast 1 bowl of sago ( 200 grm ) for 2 minutes
    २ कच्चे बटाटे / 2 raw ptatoes
    १ चमचा जिरे / 1 tsp cumn
    ४ हिरव्या मिरच्या / 4 green chilli
    अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर / half bowl roasted penuts powder
    चवीनुसार उपवासाचे मीठ /fasting salt taste

КОМЕНТАРІ • 5