१ वाटी गहू पिठात सोडा,दही न वापरता १ थेंब तेलाने आंबोळी बनवायची १०० % वेगळी पद्धत I Amboli I
Вставка
- Опубліковано 6 лип 2024
- १ वाटी गहू पिठात सोडा,दही न वापरता १ थेंब तेलाने आंबोळी बनवायची १०० % वेगळी पद्धत I Amboli I
#गहूपीठआंबोळी #aamboli #Shandarmarathircipe #nashatrecipe #ambolirecipes #healthybreakfast #wheatflourrecipes #gahuoithache #healthynasta #nashta #instantnasta #amboli #marathirecipes #dosa #sponjidosa #instantdosa #southindanreipes
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ वाटी गहू पीठ / 1 bowl wheat flor
अर्धी वाटी रवा / half bowl semolina
इडली सारखं बॅटर तयार करा / prepare batter like idli
२ चमचे तेल / 2 tsp oil
१ चमचा उडीद डाळ / 1 tsp urad dal
१ चमचा चण्याची डाळ / 1 tsp gram dal
७ ते ८ लसणाच्या पाकळ्या / 7 to 8 cloves of garlic
१ कांदा / 1 onion
१ लाल सुखी मिरची / 1 dry red chilli
१ टमाटर / 1 tomato
चवीनुसार मीठ / salt to teste
१ चमचा लाल तिखट / 1 tsp red chilli powder
२ चमचे भाजलेल्या शेंगदानाची पॉवडर / 2 tsp of rosted panut powder
२ गरम गरम तेल / 2 tsp hot oil
१ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin seeds
थोडेसे कडीपत्ता / a little bit of curry leaves
पाव चमचा हिंग / 1/4 tsp asafoetida
चवीनुसार मीठ /salt to teste
२ ते ३ मिनिट एकाच बाजूने बॅटर फेटून घेणे / beat the batter for 2 to 3 minutes on 1 side
छान मस्तच रेसिपी 👍
धन्यवाद
भाउ तुम्ही खूप छान आंबोली ची रेसीपी सांगितले,झकास ,झटपट,पोटभर, पौष्टिक,👌👍💪🌹🤗
खूप च छान. मी उद्या सकाळी नाश्त्यासाठी बनवते. भाऊ तुम्ही खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद.
😊
खूप छान आम्हीही बनवून बघतो
अप्रतिम छान ❤
खूप खूप छान झाली आहे मी पण करून बघेन ❤😂
दादा फारच छान आंबोळया दाखवली Thanks ❤
खूपच छान
मस्तच.....पौष्टिक,झटपट आंबोळी...नक्की ट्राय करणार..👍👌👌😋😋
Khupch sunder receipy v sangnyachi paddhat pan khupch chan ahe shortcut madhe sangta tumhi sir
मस्तच 👍
Thanks for sharing such a healthy n quick recipe dada 🙏 I like ur all recipes. 😊
Loni sponge dosa Sundar
Very good
दादा तुझ्या सर्व रेसिपी झटपट व छान आहे.
Chan
Your preparation & good explanation both are really good. I shall try today. Good !
खूप छान आहे रेसिपी
मस्त
खुप छान रेसिपी आहे
Yekdam sopi Ani chan dhanyavad bhau
खूपच भारी रेसिपी.
छान खूप छान 👍👍👌👌
Khup chhan recipe aahe. Sopi pan aahe.
खूप छान माहिती दिली
Beta,your recipes are excellent. Explanation is very good
Thanku very much
एकदम मस्त
Khupach chan
Too good. Vvvvvvv good. Explained perfectly
Khupac mast
Tanku sir❤❤❤❤
खूपच छान ❤
Mast chan samjaun sangitale
Superb senior citizen sathi pan khub chhan Ani sopi recipe ahe 10:48
छान खूप
दादा तुमची आंबोळी रेसिपी खूपच आवडली मी नक्की करून बघेन
Khup chhan Dada thanks
Thanku tai
Chaan
Mast
Nice bro
मी पण करून बघेन
👌👌🙏
🎉🎉
अप्रतिम मला पण न सोडा,न ईनो, न दही,न लिंबू असं प्रकार करणे आणी गवाचा पीठ, रवा हे उपयोग करून करता येईल असे पदार्थ दाखवत रहा. धन्यवाद
Masta
खूप छान आंबोळी झाली आहे
आभारी आहोत.🙏🌹🙏
Masst👌
Khup Chan
Tel hiravya rangache disate aahe😮
Meeth nahi namak takayache ka
👍👍👍🧁🧁🧁
Same recipe aapan gahu pithachya aivaji nachani peeth vaparun kel tar changal hoil ka bhau?
Ho चालेल
राञी भिजवुन सकाळी केले तर
खूप छान होतील आंबोळी रात्री भिजवून ठेवा
कप मेजर मंट वापरू शकतो का .
वापरू शकतो
Khupch chan amboli
Tavyat pith taklyavar kadhtana tyacha lagda hoto.
तव्यावर पीठ सोडल्यावर थोडंसं चमच्याने पसरवून घ्या म्हणजे लगदा होणार नाही
@@shandarmarathirecipe2171 taripan hoto gola,tukde tukde hotat
यात मेथीची powder सुद्धा घालू शकतो
चालेल
रात्री भिजून ठेवलं तर चालेल का
khup chanagl hoil
दादा , तुमचे हॉटेल आहें का ? कुठून शिकलास हे सगळें तू ? तुझ्यात जात्याच पाकौशल्य आहें .
नाही ताई . तुमचा आशीर्वादाने थोड अनुभव आहे ते तुमचा बरोबर शेयर करतो .🙏
@@shandarmarathirecipe2171 तुझ्या कृतिचा आदर्श घेऊन मी पण सफाईदार कृती करण्याचा
प्रयत्न करीन.तू एक चांगला शिक्षक आहेस .पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ... धन्यवाद 🙏🙏
यामध्ये सोडा टाकायचा नाही का?
जास्त वेळ पीठ भिजत ठेवलं तर सोडा आणि इनो ची गरज नाही फक्त 15 मिनिट भिजत ठेवलं तर सोडा वापरू शकता
हो ना रात्री भिजत ठेवलं तर चालेल का
रात्री भिजत ठेवले तर आंबोळी खूप छान होणार
Jwari cha peeth vaparu shakto ka
ज्वारीच्या पिठाची पण आंबोळी लवकरात लवकर बनवून दाखवेन
Khu chan mahiti aahe sugar aasalya mule aamha la dosa khata yet nahata dhanyvad 😂😂
खाऊ शकता
खूप छान
खूप सुंदर
Chan
खूप खूप छान झाली आहे मी पण करून बघेन ❤😂