तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये जास्त मळून घ्या म्हंटल तसच मी आज केलं होत, एकदम कलास झाला, वर्ल्ड क्लास टिप्स होत्या तुमच्या, एक नंबर रेसिपी, मी तुम्हाला 1 नंबर देते, एकदम मस्त क्रिस्पी झाले वडे आणि तेल सुध्दा अजिबात वाड्यावर न्हवता खूप thank youuuuuu
खूप खूप धन्यवाद साबूदाणावडा रेसिपी एकदम मस्त आहे आजच बनवलंय एकही वडा तेलात फुटला नाही माझ्या मुलीला खूप आवडले आणि चटणी तर अप्रतिम पुन्हा एकदा धन्यवाद सरिता ताई ❤👌👌👍👍🙏🙏
Hii tai me aj pahilyandda sabudana vadyachi recipe try keli... Mala pan kayam hich bhi hoti ki wada udato... Me khup divsanpasun perfect recipe shodhat hote.. Thanks to you🥰🥰 me baryachashya recipes tuzya pahunach first time try kelya ani saglya perfect zalyat
नमस्कार सरिता, तुम्ही दाखविल्याप्रमाणे मी साबुदाणा वडा केला.खूपच छान व हलका झाला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे साबुदाणा थोडा मिक्सरला फिरवून घेतल्याने यावेळेस साबुदाणा वडा फुटला नाही.🙏🏻🙏🏻😊😊
खूपच छान... तुमच्या रेसिपी प्रमाणे मी आज पहिल्यांदाच साबुदाणा वडे बनवले... खरच खूप छान झालेत... वाटत च नाही की first attempt आहे माझा साबुदाणा वडा बघून... एकच नंबर.. Thank u so much🥰🥰🥰❤️❤️❤️
नमस्कार सरिता ताई. मी आज तुझी रेसिपी बघून साबुदाणा वडे बनवले, ते खूप छान झाले घरात सगळ्यांना आवडले.धन्यवाद. तू खूप छान सांगते आणि छान बोलते. तुझ्या रेसिपीज बघायला मला आवडतात.
Khup chaan trick sangitli mam. Avdli trick👍👌👌👌👌 but jar ekhada vada open jarun dakhvla asta tar atun vada kasa perfect fry asava hehi samjle aste. Plz next time he hi dakhava. 🙏
👌 खुपच मस्त झाले आहेत साबुदाणे वडे! आश्चर्य म्हणजे बिलकुलच फुटले नाहीत.. दिसायला ही अगदी अप्रतिम! चवीला तर स्वादिष्ट असणारच अशी माझी खात्री आहे. धन्यवाद! मी देखील करते साबुदाणे वडे. परंतु, माझी वडे करण्याची रीत वेगळी आहे. 🙏 धन्यवाद! हो! आणि उद्याच्या महाशिवरात्रीसाठी माझ्याकडून शुभेच्छा! 🌹
रविवारी संकष्टी आहे तेव्हा मी बनवणार आहे .तुझ्या रेसिपी बिनधास्त बनवायच्या आणि आस्वाद घ्यायचा ..अश्याच छान टिप्स सहित रेसिपी घेऊन ये ..धन्यवाद !!🙏
तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये जास्त मळून घ्या म्हंटल तसच मी आज केलं होत, एकदम कलास झाला, वर्ल्ड क्लास टिप्स होत्या तुमच्या, एक नंबर रेसिपी, मी तुम्हाला 1 नंबर देते, एकदम मस्त क्रिस्पी झाले वडे आणि तेल सुध्दा अजिबात वाड्यावर न्हवता खूप thank youuuuuu
हो....नक्कीच.....maddam....👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻मी ही केले...एकही वडा फुटला तर नाही.पण खूपच छान झाले👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻.
खूप खूप धन्यवाद साबूदाणावडा रेसिपी एकदम मस्त आहे आजच बनवलंय एकही वडा तेलात फुटला नाही माझ्या मुलीला खूप आवडले आणि चटणी तर अप्रतिम पुन्हा एकदा धन्यवाद सरिता ताई ❤👌👌👍👍🙏🙏
Thank you खूपच छान झाले साबुदाण्याचे वडे तेल सुद्धा नाही धरले 👍
जरी व्हिडिओ अगोदरचा असला तरी तो मला आज कामी आला आज पाहुणे होते आणि माझा उपवास होता. सरिता ताई तुझी रेसिपी हेल्पला आली.❤
नमस्कार ताई ,तुम्ही सांगितलेल्या टिप्स वापरून शाबुदाने वडे केले ,एकही वडा फुटला नाही. टीप्स साठी खूप खूप धन्यवाद . ❤️😊
Tai khup Chan recipe 👍👍
Thanks tai Tumi sagitlele tips follow kele and Mazi vade khup zan zalit .. thanks
ताई मी पण ट्राय केलं खूप छान झाली ही रेसिपी❤
🙏🌺 ओम् नमः शिवाय 🌺🙏
Survatch tuza ani swaraj ch bolna,tyachi bhasha khup mast hoti. Sabudana vada 1 ch no. 👍👍😋
Khup chhan & easy recipe ahe ,thanks🙂
खूपच छान साबुदाणा वडे. वेळेनुसार दिलेल्या सर्व सूचना अनुकरणीय !
धन्यवाद !!
Mi same asch krun bghitl vade ani kup chan zale tu sangitl ahet tsch vade ek sudhha futla nhi Thank u so much tai ky tri new trick sangitl bdl
मी आज बनवले पहिल्यांदा तुझ्यामुळे डेरिंग केलं पण खूपच छान झाले थँक्यू सरीता ताई
Thanks सरिता, खुप खुप स्वादिष्ट, व अजिबात तेलकट बनले नाही वडे, शिवाय तेलात , फुटण्याची भीती पण गेली, 😊🍫🍫🍫🌹🤝🤝🤝
Video khup chan ❤️
.
Tai lahan Mulan sathi pn kahi patharth dhakva 1 vrshachya pudhchya balan sathi..
आज रात्री शिवरात्री निमित्त फ़राळासाठी मी पण ह्या पद्धतीने साबुदाणे वडे बनवणार
👌🏻👌🏻😊 शिवरात्रीच्या शुभेच्छा ☘️🔱 शिवरात्रीच्या शुभेच्छा 🔱☘️ 😊
खूप छान व सोपी रेसिपी आहे. मी तसे बनवले .मी तुचा रेसिपी नेहमी वारते. Thanks a lot
Mast nice shabu Dana vada recipe
Hii tai me aj pahilyandda sabudana vadyachi recipe try keli... Mala pan kayam hich bhi hoti ki wada udato... Me khup divsanpasun perfect recipe shodhat hote.. Thanks to you🥰🥰 me baryachashya recipes tuzya pahunach first time try kelya ani saglya perfect zalyat
सरिताताई,तुमच्या पद्धतीने वडे करून बघितले अप्रतिम झाले. कधीही कोणी येणार असेल तर हमखास चांगली होणाऱ्या रेसिपी मध्ये ही रेसिपी include zali.धन्यवाद
मला ही यात आनंद आहे
नमस्कार सरिता,
तुम्ही दाखविल्याप्रमाणे मी साबुदाणा वडा केला.खूपच छान व हलका झाला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे साबुदाणा थोडा मिक्सरला फिरवून घेतल्याने यावेळेस साबुदाणा वडा फुटला नाही.🙏🏻🙏🏻😊😊
Mast. Chan
❤म खूपच छान ! कुरकुरीत व चविषट आणि खमंग व खुसखुशीत असे टम्म फुगलेले साबूदाणा वडे !
Me aaj karun bghitale khup chan zale hote
साबुदाणे वडे एकदम बेस्ट ,क्रिस्पी झालेत , व रंग पण छान आलाय
Madam sabudana vada Kitty whel kurkuri rahu shkto
खूपच छान... तुमच्या रेसिपी प्रमाणे मी आज पहिल्यांदाच साबुदाणा वडे बनवले... खरच खूप छान झालेत... वाटत च नाही की first attempt आहे माझा साबुदाणा वडा बघून... एकच नंबर.. Thank u so much🥰🥰🥰❤️❤️❤️
मनापासुन आभार
अप्रतिम रेसिपी सरिता ताई ....नक्की या पद्धतीने साबुदाणा वडे करून बघणार
खुप छान बनवले वडे.वडा फुटू नये म्हणून महत्वाची माहिती पण छान सांगितली.आता मी पण उपवासासाठी करणारच...
मनापासुन आभार
आम्ही वडे केले.ते पण न फुटता.तुमच्या पद्धतीने.खूप छान सांगता तुम्ही.
Thanks 🙏👍
मला पेक्षा माझ्या मिस्टरांना साबुदाणा वडे दही घालून खूप आवडतात तेही तुमच्या दिलेल्या रेसिपीचे . धन्यवाद
Tried your recipe. Khup mast vade zale. Futle nahi aani kurkurit pan zale.
Tai tu kay perfect sangte g madhura recipe pan kahich nahi tuzya samor tula khup khup dhanyavad mazya navryan khup vade khalle he
Thank tai me krun pahile tumhi sangitlya pramane khup chaan jhale
सरिता खूप खूप छान झाला साबुदाणा वडा मी आज बनवला पण साबुदाणा मी हातानेच मेस केला खूप धन्यवाद तुझ ❤❤ GBU
खूप छान रेसिपी आहे 👌👌👍
Thank You 💕
खुप छान आहे आम्ही पण बनवले 😊😊
खूप छान झाले वडे आणि चटणी ,घरी सगळ्यांना खूप आवडले
ताई तुझ्या रेसिपी नेहमीच भारी असतात मी तुझ्या रेसिपी बघूनच मला जे येत नाही ते करते
Nice video Nice recipe tai 🙏🙏
Sarita ji tips khup chan asatat.Mastt 👏🏻👏🏻😍
खूप छान रेसीपी सरिता...तुझ्या टीप्स मुळे आम्ही पण सुगरण झालो...crispy nd testy vade zale...फुटला पन नाही ❤❤
Mast khup Chan
. अाजची रेसीपी माझ्या पशनाचो उत्तर होते अप्रतिम 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🌹
Khup chhan tai aaj mi pahilyanda tumhi sangitale pramane mi vade kele aani te khup chhan jhale asech. Navin Navin video banavat raha tai dhanyavad Ta❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद ☺️🙏🏻
Tai ata bapa yenar ...pls share new n short sweet recipes 🙏
Very nice recipe 😋 Ani me pn ajc try karun bagel nkki 😊
Thanks a lot
तू सांगितलेस त्या प्रमाणे वडे केले. खूप छान झाले. धन्यवाद
Khup Chan mast ttt 👌👌😋 aata sabudana vade kartana aji baat bhiti vatnar nahi thanku Sarita tai
Yes.. Thank you so much
मस्त झालेत मी पण करून बघेन आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🥰🥰🥰🥰
नक्की करून बघा.. तुम्हालाही महाशिवरात्रि च्या मनःपूर्वक शुभेच्छा
Waah Sarita. Awesome jhalet vade... thnk you❤
नमस्कार सरिता ताई. मी आज तुझी रेसिपी बघून साबुदाणा वडे बनवले, ते खूप छान झाले घरात सगळ्यांना आवडले.धन्यवाद. तू खूप छान सांगते आणि छान बोलते. तुझ्या रेसिपीज बघायला मला आवडतात.
मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार
खूप खूप धन्यवाद... पहीला प्रयत्न यशस्वी झाला
धन्यवाद ताई तूम्ही छान पद्धत सांगितली मी पण अशेच करते हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून करते
एकदम छान होती रेसिपी...
वडे करून बघितले खूपच छान झाले होते...
एकदम अचूक आणि योग्य प्रमाणब्ध रेसिपी होती...
Big big thank you mam😊
Me rava ladu kele tumchi recepie ne khup chan zale
Khup chaan trick sangitli mam. Avdli trick👍👌👌👌👌 but jar ekhada vada open jarun dakhvla asta tar atun vada kasa perfect fry asava hehi samjle aste. Plz next time he hi dakhava. 🙏
Video च्या सुरुवातीलाच दाखवले आहे की..
Thank you 😊
@@saritaskitchen ok mam.
Nice, Medu vada chi tips, recipe dakhava
khupch chhan recipe tai..nehmipramanech
Thank you so much 😊
I guess आपण भेटलो होतो. ❣️
@@saritaskitchen हो ताई... Season मॉल मध्ये मागच्या वर्षी 😊
Khup mast recipe samjavun sagtes ❤❤ kichen queen aahes tu
Manapasun dhanyawad
खूप छान कुरकुरीत .....
Nmskar Sarita tai tunchye pdhtiney khup chan zaley vday
Thankuu tai mi hi kele hote chan zale hote futlehi nahit thankuu❤❤
Mast👌👍
Thank you tai tumhi santila tya pramane mi vade babavle. Sarvana khup awadle
Mast
I will definitely try it ❤
Hello Sarita Tai khup chaan sangitle mi ashach prakare karte vade thanks 🙏😊
Tai ajjj try kele vade khoop chan zhale
Thank you for the tip👍
Perfect recipe
मी कालच ह्या नुसार बनविले सर्वांना खूप आवडले
Thanks
मी आज बनवले खूप छान झाले.. आषाढी एकादशी च्या खूप शुभेच्छा ताई ❤❤❤
🙏🏻😀☺️
Chhan chatni pn khup sundar👍
खूपचं छान आहे मी एकादशीला करनार
खूपच सुंदर दाखवले धन्यवाद ताई आता वडा फुटणार नाही
नक्की
👌 खुपच मस्त झाले आहेत साबुदाणे वडे! आश्चर्य म्हणजे बिलकुलच फुटले नाहीत.. दिसायला ही अगदी अप्रतिम! चवीला तर स्वादिष्ट असणारच अशी माझी खात्री आहे. धन्यवाद! मी देखील करते साबुदाणे वडे. परंतु, माझी वडे करण्याची रीत वेगळी आहे. 🙏 धन्यवाद! हो! आणि उद्याच्या महाशिवरात्रीसाठी माझ्याकडून शुभेच्छा! 🌹
मना पासून धन्यवाद 😊
महाशिवरात्रि च्या तुम्हालाही शुभेच्छा
खूप छान , उद्या नक्की try kenar,🤗❤️
Hi Ma'am ...my all time Fev.Sabudana wada..before watching i hit like button..i trust you ...your all recipes are perfect...
Your all receipes very nice 👍🏻🙂
खूप छान आहेत तुमच्या रेसिपी
Thank you sarita, all your recipes are superb tasty plus you explain well.
Mi pn aaj first time kel अप्रतिम zal hot....
Vedio trending la ahe mast recipe banavta tumhi
Thank you
हो मी आत्ताच बनवले एकदम छान
Hi tai me aaj try kel sabudana vada ekdam perfect jala tumhi sangital tasa.. thank you so much dear Tai..🤗☺️
मी साबुदाणा वडा करून बघितले खूप खूप छान झाला होता थँक्यू
टीप सोबत छान रेसिपी.
खूप खूप छान झाली आहेत 👌👌👍😋😋
Thank you so much dii ❤me aaj kele kup chan zhalet
Hello Sarita,
वडे खरोखर खूप मस्त आणि क्रीसपी झाले...मी आताच बनवले.
😊
खूप छान आहे रेसिपी साबुदाणा वडे छान झाले
Vdo chi starting mastch keli😂😂👍🏻.. awesome explanation n jabardast recipe 😍🤤🤤🤤.. my most favorite 🤤🤤
Thank you so much
Tu bolte khup chan & sangte hi chan 👌👌
Thank you
Khup sundar zale vade
Chanch
Very nice tips... I will surely try
सरिता... तुझी पदार्थ करतानाची सहजता मला खूप आवडते . वडे तर सुरेखच !! सौ. पुजारी
मनःपूर्वक धन्यवाद... 😊
खूप छान दिसत आहेत, धन्यवाद ताई
छान मला तुमचया रेसिपी खूप आवडतात परफेक्ट असतात
आभार
Khup chaan Tai 👍👍👍
खूप छान, छान टिप्स दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई
मनःपूर्वक धन्यवाद
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सरिता साबुदाणा वडे खूपच छान बनवले मी पण नक्की उद्या असेच बनवनार
खूप छान ताई🎉🎉🎉🎉🎉🎉
❤
Ekdam chhan vade....tai tuja gas hob kuthala aahe? Plz sangshil ka?