Це відео не доступне.
Перепрошуємо.

उपवासाचा कुरकुरीत मेदुवडा व चटणी | अवघ्या 10 मिनिटात | Upvas Meduvada and Peanut Chutney 😋

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 сер 2024
  • १५ मिनिटात कुरकुरीत साबुदाणा वडे सोबत शेंगदाणा चटणी
    • 15 मिनिटात कुरकुरीत सा...
    १० मिनिटात उपवासाचा कुरकुरीत मसाला डोसा
    • 10 मिनिटात उपवासाचा कु...
    कुकरमध्ये उपवासाचा पुलाव व शेंगदाणा आमटी
    • कुकरमध्ये उपवासाचा पुल...
    ठेचा घालून उपवासाचे २ पदार्थ
    • ठेचा घालून, उपवासाचे 2...
    तव्यावर रताळी भाजण्याची वेगळी पद्धत
    • चुलीच्या Smoki फ्लेवरच...
    उपवासाचे हे पदार्थ आठवडाभर स्टोअर करून खा
    • आठवडाभर स्टोअर करून खा...
    Ingredients
    उपवासाचे मेदू वडा बॅटर बनवण्यासाठी👇
    वरीचे तांदूळ - १ cup
    साबुदाणा - २ spoon
    दही - २ spoon
    पाणी - ३ cup
    उकडलेले बटाटे - २ मध्यम आकाराचे
    जाडसर शेंगदाणे कूट - ½ cup
    हिरवी मिरची - १
    जिरे - १ tsn
    मीठ चवीपुरतं
    उपवासाची चटणी बनवण्यासाठी👇
    भाजलेले शेंगदाणे - १ cup
    खोबऱ्याचा केस - २ tnsn
    जिरे - ½ spoon
    हिरवी मिरची - १
    आलं - १ inch
    मीठ - चवीनुसार
    पाणी - गरजेपुरतं

КОМЕНТАРІ • 527