कमी पावसच्या वर्षातपण SRT ने दिले बिगर SRT पेक्षा दुप्पट मका उत्पादन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024
  • कमी पावसच्या वर्षातपण SRT ने दिले बिगर SRT पेक्षा दुप्पट मका उत्पादन

КОМЕНТАРІ • 27

  • @satishkadam1209
    @satishkadam1209 Рік тому +2

    शेतकऱ्यांनी फार छान माहिती दिली, मस्त. 👍🙏

  • @vilasbhardam5014
    @vilasbhardam5014 Рік тому +8

    खुप छान मोटे सर मी पुढच्या वर्षी पंधरा एकर SRT पध्दतीने करणार आहे

  • @RameshKorde-s3b
    @RameshKorde-s3b 6 місяців тому

    श्री.तुकाराम महाराज, दादा.धन्यवाद, राम राम !!

  • @kiransableyeola7742
    @kiransableyeola7742 6 місяців тому

    खूप छान आहे तुम्ही खूप मेहेनत घेता मोटे सर शेतकर्‍यांच्या बांधावर जावून

  • @vilaskolhe9709
    @vilaskolhe9709 Рік тому +2

    श्री गुरूदेव माऊली

  • @vishwasjadhav4209
    @vishwasjadhav4209 Рік тому +1

    इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी माहीती. सर्व शेतकऱ्यांनी अशीच शेती करायला पाहिजे.

  • @DeelipMundhe-zm4zn
    @DeelipMundhe-zm4zn 21 день тому

    आवशेस दाखवा

  • @tathesir923
    @tathesir923 11 місяців тому +1

    तननाशकाचा खर्च वाचविण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. म्हणजे SRT मध्ये आणखी संशोधन होऊ शकते.

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 10 місяців тому +1

    Sir congratulations

  • @rohidasahire6250
    @rohidasahire6250 5 місяців тому +1

    1 acre madhe kiti powder kiti pani wapla aahe

  • @rohidasahire6250
    @rohidasahire6250 5 місяців тому

    Atrozin powder kontya kampanichi waprtat

  • @murlidhargaikwad4223
    @murlidhargaikwad4223 Рік тому +1

    खूपच छान!❤

  • @vishnusawant1524
    @vishnusawant1524 7 місяців тому +1

    कापसाचे बुड कसे कुझवायचे
    कोणते तणनाशक वापरायचे

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  6 місяців тому +1

      +91 91720 00349 खंडागळे यांना बोला

  • @vilaskolhe9709
    @vilaskolhe9709 Рік тому +1

    किड नियंत्रण. खत व्यवस्थापन. जमीन मधील किड नियंत्रण कसे केले

  • @RameshKorde-s3b
    @RameshKorde-s3b 7 місяців тому +1

    सर्व सरकारी सहकारी तुकाराम दादा सारखेच काम केल्यास आपण सव॔ होऊ .दादा.धन्यवाद राम राम राम!!!

  • @dipaknomulwar4610
    @dipaknomulwar4610 Рік тому +1

    Srt उमरखेड तालुका त कोण करत आहे सर जिल्हा यवतमाळ

  • @dattatrybelhekar7717
    @dattatrybelhekar7717 6 місяців тому

    कांद्यासाठी कसं करायचं ते माहिती द्या

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 Рік тому +3

    SRT म्हणजे काय साहेब

  • @sachinpaithane915
    @sachinpaithane915 Рік тому

    😮

  • @shekharnagrale181
    @shekharnagrale181 Рік тому +1

    Tannashak che pdf ahe ka

  • @rahultamgadge1244
    @rahultamgadge1244 7 місяців тому

    Srt बुक कुठे मिळेल

  • @Kasal269
    @Kasal269 Рік тому +1

    छान माहिती, शेतात शेंद्रीय कर्ब किती महत्वाचे आहे, साहेब ज्यावेळी दुसऱ्यादा आपण पीक घेतो त्यावेळी रान कठीण येते, तर त्यावेळी पेरणी यंत्र चालणार नाही. अश्यावेळी काय करावे लागेल तरी मार्गदर्शन करावे 🙏🙏

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Рік тому +1

      सेंद्रिय कर्ब वाढला की जमिनीचा कठीण पणा जातो

    • @babubhaimaniya8618
      @babubhaimaniya8618 9 місяців тому

      Sir, me gujrat se Babubhai maniya. Me ziro tilling farming karna chahta hu. Kya me aapse bat kar sakta hu?