Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे गावीकीत आणि भाऊकीत झगडे लावण्याचा सरकारी कार्यक्रम
1दम् बरोबर आता आमच्या इकडे हा कार्यक्रम आहे
🤣🤣 ho bhau
Abp माझा मध्ये पण होता.. 😲🤩👍👍
ग्रुप ग्रामपंचायत असेल तर बऱ्याच वेळा दोन गावांना सरपंच व उपसरपंच पद विभागून दिले जाते परंतु प्रत्येक वार्डामध्ये एक उपसरपंच नेमायला हवा जेणेकरून गावाला व ग्रुप ग्रामपंचायत मधील वाडी वस्तीला व्यवस्थित स्थान मिळून विकास साधला जाईल
आमच्या गावाची निवडणूक आत्ता च झाली 18 डिसेंबरला
ते झाऊद्या भावकीत कोन्हाला मत देऊ उमेदवार. चार त्या पेक्शा गावाला निघुन जाने 15 दिवस येऊ नये सर्व झाल्यावर येणे जय हींद जय महाराष्ट्र 🙏🚩
ZP badhal sudha mahiti sanga madam
ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जिल्हा परिषदेची परवानगी घेऊन ग्रामपंचायत निवडणूक लढवता येते का?
200 रुपये सदस्य la देतात आणि मग 7-8 लाख रुपये खर्च करावे लागतात
उपसरपंच कसा निवडला जाईल
31.जानेवारी 2023 रोजी कार्यकाळ संपलेला ग्रा प . निवडणूक कधी होऊ शकते
6 महिन्याच्या आत होईल
नंदुरबार विसरले मॅडम
Amchya gavat 22 yr age wala mulga sarpanch zala
Bhai mera nahi hau
ग्रामपंचायत मध्ये किती उपसरपंच असू शकतात
5🤣🤣🤣🤣🤣
उपसरपंच म्हणजे फक्त खुष ठेवण्यासाठी तयार झालेले पद आहे परंतु आरक्षणापासून या पदाला खूपच मान मिळाला आहे
पगार एवढा कमी का असतो
Gram sevak he 5 varshani patya kadhat nahi
नमस्कार मोरे साहेब आपला नंबर मिळेल का
तुम्हाला 10-20 लाख संपवायला लागतील तेव्हा जिंकणार
ओबीसी आरक्षण चा जागेवर एसबीसी जातीचा उमेदवार उभा राहु शकतो काय
Nhi
आरक्षण असल्यास कसेकाय सदस्य निवड करतील
आम्ही गावातच राहतो त्यामूळे आम्हांला तुमच्या पेक्षा जास्त माहित आहे. फालतू बातम्या देऊन आमचा वेळ वाया घालवू नका.
Tula koni sangitla bagayla.... 🤣🤣
😂😂
फालतु कमेंट..अति हुशारी.
Akrda video banun tak na kiti mahiti ahe tula kelel
Aho he aamchyasarkhya lokansathi ahe😄 lahanpani abhyas n kelela ...nagrikshastracha 😂
Tu bagunakoki
.