Kolhapur | उच्चशिक्षित तरूणीचा शेतकरी तरूणाशी लग्न करण्याचा निर्णय | ABP Majha
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- राज्यातला शेतकरी अडचणीत आहे. दुष्काळ, अवकाळी, महापूर, नापिकी यांचा तो सामना करतोय. पण आता शेतकऱ्यांच्या अविवाहीत पोरांसमोरही एक मोठं संकट उभा ठाकलंय.आणि यामुळं तरुण शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत.
Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv For latest breaking news (#Kolhapur #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli... Social Media Handles: Facebook: / abpmajha Twitter: / abpmajhatv / abpmajhatv Google+ : plus.google.co... Download ABP App for Apple: itunes.apple.c... Download ABP App for Android: play.google.co... ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
त्या मुलीचं सोडा हो ,पण त्या बापा ला सलाम, हा विचार त्या बापमंसाचा आहे सलाम, तुम्हाला 👍
असा विचार महाराष्ट्रातील प्रतेक आई वडिलांनी केला पाहिजे.🙏
True mhnla bhau ekdum
बरोबर
Yes brother
Bapala aayush nahi kadich tya porila salam aas mala vattay
Ho, barobar mulichya vadilanche vichar agdi yogya aahe.
वा! खूप चांगला निर्णय घेतला.
महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीने यांचा आदर्श घ्यायला पाहिजे.
(लग्न करताना विचार जुळणं गरजेचं आहे ज्योतिषाचे गुण जुळत नसतील तर चालतील.)
लग्नानंतरच्या आयुष्याला मि आजच शुभेच्छा देतो. तुमचा राजसंसार सुखाचा होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Very good.
खूप छान
मुलीच्या बापाला मानले ..कारण ते शिक्षक असून त्यांनी सहमती दाखविली याबद्दल खूप खूप आभार
तुम्ही सगळे लोक शेतकऱ्याला का कमी समजता..शेतकरी आहे म्हणून सगळे जिवंत आहेत..मी एक इंजिनिअर आहे पण मला शेती करायला खूप आवडते..जय जवान..जय किसान ..
तु पण शेतकऱ्यांशी लग्न कर खूप छान वाटेल
तर मग कराना शेती
@@parshurammane4164 kartoy na शेती..
@@mhtractors6791 चांगली गोष्ट आहे भाऊ
Same here jay civil ........
jay farming .......
त्या आई वडिलांचे संस्कार आणि ताईचा निर्णय यांचे खरोखर अभिनंदन जय जवान जय किसान
उच्चशिक्षित म्हटल्यावर इंग्रजीतच बोलणे गरजेचे आहे का? मान्य आहे की अभिमानास्पद निर्णय घेतलाय!तुम्हा दोघांचे अभिनंदन नांदा सौख्यभरे
Coo
वावर आहे तर पावर आहे.......... माझं लग्न होऊन सहा वर्षे झाले आहे... मी बि.ए.एम.एस.आहे. व माझी पत्नी क्लास वन अधिकारी आहे. 🙏🙏👍👍
खूप खूप शुभेच्छा ताई,तु पण ताई लग्न शेतकर्याच्या मुलांशी लग्न करण्याचा निर्णय घेतलीस ताई,असा सर्वांनी जर निर्णय महाराष्ट्राच्या जर लेकीनी असा निर्णय जर घेऊन शेतकऱ्यांच्सा मुलांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्या बदल धन्यवाद
जगात भारी आम्ही कोल्हापुरी .
मीही शेतकरी आहे आणि माझी बायको शहरात वाढली शहरातच लहानाची मोठी झाली शिक्षण पदवीधर आहे . आज माझ्या खाःद्याला खांदा लावून शेतांमधे काम करतो . अभिमान आहे मला माझ्या बायकोचा .
ताई खूप छान वाटलं तुम्ही निर्णय घेतलेला.. आणि तुमच्या वडिलांचं आभार मानतो.. दोघंही सुखी रहा.. महाराष्ट्रतल्या सगळ्या जनतेस सांगणं आहे की कृपया शेतकर्यांचा आदर करा..
Khupchan
@@sniper-vl5fx dhanyavad mam
खरच त्यांनी चांगला निर्नय घेतला .
@@sniper-vl5fx अगदी बरोबर त्यांनि चांगला निर्नय घेतला .
ताई आधीच मराठी मध्ये बोलली असती तरी चाललं असत... उच्चशिक्षित असणं म्हणजे इंग्लिश बोलाचचं पाहिजे असं नाही.
चांगलं निर्णय घेतला तू अभिनंदन....
He kay english barobar bolali ahe kay? Ani he shikshan mhanje Uchh shikshan aahe kay? Yevdhe shikalele tar anek Shipai/peon ahet.
To te boltana vatle ki evdha english yet asa vatat nahi nakki konti degree ghetliy kay mahit 😂😂😂😂
प्रत्येक मुलींनी फॅशन न बघता रियल हिरो शेतकऱ्यांना त्यांच्या भावनांना बघितलं पाहिजे ताई तुला सलाम
वा मान गये ताई असे मुलींचे विचार बदलले पाहिजे शेतकरी मुलाला कमी लेखु नका 💐🙏
अभिनंदन ताईडे🌸🌸👌
काळाची गरज ओळखून घेतलेला निर्णय इतरांसाठी आदर्श आहे.
आमचा तुम्हा दोघांना खूप खूप आशीर्वाद.
औ
@@sunilgunjal1413 yyyyggbbbnb
@@vasantnile35781..😅😊🎉❤
खूप छान चांगला निर्णय घेतला, प्रत्येक मुलीने असा निर्णय घेतला तर शेतकर्यांना खरच चांगले दिवस येतील, ताई आम्हाला तुझा अभिमान वाटतो.
एक दमदार निर्णय, सर्वांनी मिळून अनुसरून केले पाहिजे, हिम्मत लागते,. विजय मचाले
खूपच छान आहे एक नंबर निर्णय घेतलेला आहे मुलाच्या व मुलीच्या आई वडील यांनी या दोघांच्या पालकांना माझा सलाम आहे
मी देवाला प्रार्थना करत आहे दोघं पती आणि पत्नी सुख समृद्धि मध्ये राहो पुन्हा एकदा राम राम
खूप ताई छान काम केले तुम्ही माझ्याकडून तुम्हाला शब्द नाही काय बोलायच साठी पण खूप खूप धन्यवाद तुम्ही एक शेतकरी थोर ते आई-वडील असे आई-वडील सगळ्यांना ताई शिव छत्रपती शिवाजी महाराजांची जय जय जय
फार आभिमानाची गोष्ट आहे की , त्या मुलीचे फार आभिनंदन👌
खुप चांगला निर्णय आहे
शेतकऱ्या इतके तरी कोणी सुखी नाही
एकच नंबर परमेश्वर आपल्या पाठीशी सदा सर्वदा राहो
तीचं लग्न जमत नसेल म्हणून तीने होकार दिलाय...raw material आहे ती 😂😂😂
अतिशय सुंदर निर्णय आहे
वा काय विचार आहेत मुलीच्या वडीलांचे अस करणारे लोकं खूप तुरळक आहेत....🙏🙏
कायकवे कैलास शेति म्हणजे मालक ,नोकर नाही,
खुप दिवसातून कोणाला तरी लाईक करण्याची इच्छा झाली 👍👍👍
व्वा छान निर्णय. वडिलांची पण प्रतिक्रिया जबरदस्त. 👌👌
खुप चांगला निर्णय आहे ताई ,अशा मुली खूप दुर्मिळ आहेत, तूच खरी महाराष्ट्राची लेक आहेस ,तुझ्या वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा,
त्या मुलीचा आणि त्यांच्या वडिलांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
शेतकरी हाच खरा राजामाणुस आहे ताई जगाचा पलण वाला आहे शेतकरी सुखी तर जग सुखी घेतलेला निर्णय हा एक नंबर आहे तुमचे भावी आयुष्य सुखाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
खूप छान निर्णय आहे, मुलांनी पण गोरीच मुलगी पाहिजे, सुंदर मुलगी पाहिजे, हुंडा पाहिजे हा नाद सोडावा , शेती की नोकरी करणं आपल्या हातात आहे पण रूप तर देव देतो त्याला मुलं सावळ्या व काळ्या रंगांच्या मुलींना नकार देतात, आम्हाला सुंदर मुलगी पाहिजे म्हणतात त्या पण बोला एकदा
खूप छान मुलीचे वडील... खूप छान विचार..... सलाम तुम्हाला व तुमच्या निर्णयाला
खुपच सुंदर निर्णय घेतला आहे मला खुप आवडला 👌👍👍🎁
खुप खुप अभिनंदन ताई तुझं तुझ्यासारखाच जर विचार सर्व मुलीनीं केला तर खरोखरच खुप अभिमानाची गोष्ट आहे
तिवार मुजरा ताईला
मि पन शेतकरी आहे माझ्या कडे २,एकर शेत आहे साईट बिजनेस म्हनुन एक ट्रक्टर आहे शेती व ट्रक्टर मधून मि वर्षाया काटी ६ लाख रुपये कमवतो
त्यातन घर खर्च व दोन मुलाचे शिक्षण🎒🏫📚🎓 करुण विषश म्हणजे माझे दोन्ही मुले ईंग्लिश मेडीयम ला आहे त्यांचा वर्षाला ५० हजार रुपये खर्च आहे ह्या सर्व गोष्टी करुन मी ४ लाख रुपये कमतो
मी व माझा परीवार खुप खुप सुखी आहे
अभिमान आहे मला मी शेतकरी आसल्याचा
ताई तुम्ही पन खुप सुखी राहशाल
हीच ईश्वर चरणी प्रार्थना👏🙏🙇
ताई तुला मनापासून आशीर्वाद, तुझे वैवाहिक जीवन सुखाचे जाईल ही परमेश्वर चरणी प्रार्थना, तुझ्या बाबांनी चांगला निर्णय घेतला, त्यांना धन्यवाद
कोल्हापूर चा ऊस उत्पादक शेतकरी म्हणजे क्लास one ऑफिसर च्या बरोबरिचा असतो तरी शुभेच्छा
Pratek karmachyaryane ase karave manje gharatun pratek 1 sahakari karmchyari rahil
Congratulations 🙏🌸
Right
खूप सुंदर! आपणास खूप-खूप शुभेच्छा!
मुलिला शेतात राबवण्या पेक्षा
मुलीजवळ असलेल्या सर्वोच्च शिक्षणाचा उपयोग शेती व्यवसायात orgenic farming management साठी केल्यास आणि दोघांनी कठोर मेहनत केल्यास काही वर्षांतच त्यांच्या घरादाराच चित्र आश्चर्य कारक रितीने बदलू शकत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलींच्या
वडिलांचे असलेले प्रगत विचार खूप काही सांगून जातात. मुलीच्या वडिलांसह दोघांना शुभेच्छा! 👍
हा विवाह महाराष्ट्रात आदर्श विवाह ठरेल.दोघांचे वैवाहिक आयुष्य सुखी,संपन्न व आनंददायी जावो,ही हार्दिक शुभेच्छा.
ताई तुमच्या निर्णयाला आणि तुमच्या वडिलांना पण सलाम कारण आज सगळ्यांना नोकरी वाला नवरा पाहिजे .+ शेती पण पाहिजे + आईं वडील पण जवळ नको + मुलगा एकटा पाहिजे.अशी परिस्थिती झाली आज.
सलाम सलाम ए बी पी माझा बातमी दाखवल्याबद्दल
मुलगी सावळी आहे तसे बागायतदार दिसताेय
ताई तु खुप खुप छान निर्णय घेतल्याबद्दल खुप खुप धन्यवाद व तुझया नव ससारास हार्दिक अभिनंदन
निर्णय चांगला आहे बाई. एक विनंती आहे की नंतर जन्म भर आमच्या शेतकरी पोरा ला हे असे केले म्हणून उपकार दाखवू नका तर बरे. कारण इंटर्विव ची सुरुवातच तुम्ही भारी इंग्रजी मध्ये केली म्हणून ही विनंती करणे जरुरीचे वाटले. असो....आपणास आणि आपल्या जोडीदाराला खूप खूप शुभेच्छा.
Khup chan nirnay ghetlas taii tu ....maja prashn ahe mulila ke ka tumhi shetkrichya mulasobt lagn karyla nakar deta.... Shetkri mulga bhetayla bhagya lagt asa mla vatat.... I love farmer.... ❤
ताई तू खूप चांगला निर्णय घेतला आहे कारण नोकरी नोकराची अस्तॆ अनी शेतकरी राजा असतो
होय, त्यामुळेच शेतकर्यांना 'बळीराजा ' असे गौरवाने म्हणतात.
खूप खूप मोठा निर्णय. तूझ्या निर्णयास फुल सपोट.
खुप अभियान वाटतो या मुलीचा वावर आहे पावर आहे जय जवान जय किसान
जय जवान!
जय किसान!
धन्यवाद व शुभेच्छा अभिनंदन
त्या मुलीला आमच्याकडून सलाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बापाला सलाम ठोका सगळे शेतकरी एवढा कोणच सुखी नसतो
खूप चांगला निर्णय आहे अभिनंदन
ताई खुप आभारी आहे
अभिनंदन!सर्व तरूण मुलींनी आदर्श घ्या
वा ताई.. चांगला पायंडा पाडत आहात
या मुलीला इंग्रजी येत नाही , कसला उच्छाशिक्षण घेतलाय 😅
ही बातमी दाखवल्याबद्दल एबीपी माझा चे आभार
ताई तुझ्या निर्णयाला सलाम..... भावी आयुश्यासाठी हार्दिक शुभेच्छा 💐
Tai tuzua nirnyala salam bhavi aushyasathi hardik subheshya
खरंच खूपच छान वाटले ताई
मुलगी ही म्हणावी तेवढी उजवी नाहीये, नवऱ्याचे आभार मानले पाहिजे की त्याने हिला करून घेतले.
खूप छान बातम्या..ABP माझा
अभिनंदन ताई...
आपल्या शुभ कार्यास माझ्या कडून प्रथम शुभेच्छा.
पुढील भविष्यातील अडचण ओळखता आली पाहिजे हे हल्लीं च्या मुलींना कळले पाहिजे..
जय जवान जय किसान शेतकरी.. 👍👍👍
अभिनंदन दिदि.
Khup khup Abhinandan Tai
भावनेच्या भरात काही बी नको करू म्हणावं कारण
शेवटपर्यंत निभवण खूप अवघड आहे अन् दोन शब्द पाठ करून इंग्रजीत बोलली म्हणून उच्चशिक्षित होत नाहीस.
बळि राज्यात कदर केलि ताई तुम्हाला तुमच्या पुढील जीवनासाठी तुम्मालापुर्ण शुभ आशीर्वाद
प्रचंड लोकसंख्या वाढीमुळे यापुढे नोकऱ्यांच शिल्लक रहाणार नाहीत त्यामुळे शेतीकाम व शेतीकडे वाटचाल सुरू होणारच आहे ! त्या कन्येला इंग्रजी निट बोलता येत नाही प्रयत्न अजब आहेत.
खुप छान निर्णय घेतला ताई
खरचं एक नंबर👌👌
अभिनंदन ताई
दुसऱ्या बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेणारी मुलगी अतिशय कर्तृत्ववान आणि महान असली पाहिजे.
Waah kaka!! khup chhan vichar ahet
सांगवडेवाडी गावचे नाव उज्ज्वल करण्यासाठी अभिनंदन पुढच्या वैवाहीक आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा..🌻
खुप छान ABP माझा
मस्त ताईचा निर्णय आहे
दीदी तुमच्या या निणॅयाचे चिरंतन अभिनंदन
धन्य त्याची माता धन्य त्याचा पीतां
खुप छान निर्णय घेतलास ताई खरतर शेतकरी हा स्वतंत्र विचारसरणी असणार घटक आहे तो वाटेल त्यावेळेस तुझ्या साठी वेळ काढु शकेल.आणि सलाम त्या वडीलांना खुप छान विचार आहेत त्यांचे...🙏
काय बातम्या देत आहे तुम्ही??
आज प्रत्येक गावात लग्न होतच आहे..
शिक्षणाचं जर म्हणाल तरी गावखेड्यातील मुलं- मुली किमान पदवी पात्र तरी असतात,नाही तर postgraduate तरी, यात काय नवल करण्यासारखी गोष्ट नाही
कोरोणाने शेतकऱ्याला मान व जगाला किंमत काय ते दाखवुन दिले..आम्ही बळीराजाला सलाम करतो..
त्या परिवाराला व महाराष्ट्रतील कन्या मानाचा मुजरा करतो तुला
जुने ते सोने म्हणतात हे खरे आहे.अभिनंदन,शुभेच्छा, आशीर्वाद.
आभिनंदन ताई आदर्श विवाह सोहळा त्या बापाला सलाम जय जवान जय कीसान
काका लय भारी मुद्दा मांडला .. आपल्या मुलाचा विचार करत नाहीत ...
सुरुवात पण मराठीतच बोलून केली असती... उगाच कशाला आपल्याला झेपत नाही ते करण्याचा प्रयत्न करायचा...
म्हणजे बऱ्याच लग्नाळू शेतकऱ्यांना ह्या बातमी मुळे दिलासा मिळालाय. हे खर स्टेटस आहे शेतकऱ्याच समाजात. एखादी सुशिक्षित मुलगी त्याच्याशी लग्न करायला तयार झाली, हा बातमीचा विषय होतो.
असच जर प्रत्येक तरूण/ तरूणी निर्णय घेतला तर शिवसाम्राज्य/ शिवशाही व्हायला वेळ लागणार नाही.
जयशिवराय जय जिजाऊ जय धर्मविर शंभूराजे जय भवानी. ⛳⛳⛳⛳⛳
ताई तू खूप सुकी राहशील
Kharach tai
Tumhi kel ka shetkaryashi lagn
👍👍
हो ताई ति नेहमी सुखी राहिल ति .
As kqhich bhavishy sangata yet nahi.;
मला १ली नापास असणारी मुलगी चालेल पण तिला शेती बद्दल प्रेम असावे आणि एक स्त्री म्हणून ज्या चालीरिती आपल्या संस्कृती आहेत याची माहिती असावी
तिला वडील धाऱ्या बद्दल आदर आणि आपल्या धर्माचा आदर & संस्कृती बद्दल माहिती असावी
खुप छान अभिनंदन
I am proud of both of you
सरकारी नोकरी पाहीजे बोलनारे मुलींचे वडील वमुली बघा काय उत्तम विचार आहे या मुलीचे व तिच्या वडीलांचे अभिमान आहे याताईचां ग्रेट
याची बातमी होऊ शकते,,,,इथून पुढे अश्या बातम्या खूप कराव्या लागणार आहेत.
आरे, तो काही शेतकरी नाही पहिली गोष्ट ba झाला आहे . आणि हा मुलगा आमच्या गावाचा आहे त्यामुळे माला सगळे माहित आहे . याच्या बापाकडे ३७एकर शेती ५दुकान आणि वाळूचा धंदा करतो. हा शेतकरी असू शकत नाही. न्युज वाल्याना दुसरी बातमी नाही का
दुनियेला चुत्या बनवायचे धंदे आहेत.पैश्याबरोबरच लग्न होत आहेत.
किती पागल आहे शेतकरी मुलाना पोरी दिली म्हणे काय सांगतात न्युज वाले
he tr tyani sangitalch nai sarv khar sangayla pahije hot tyani, 2 ekar sheti asti tr kel ast ka tini
Your Right
🤣🤣
खूपछान
फार छान निर्णय घेतला
खूप छान निर्णय घेतला आहे
अभिनंदन ताई 💐💐
तुमच्या भावी वाटचालीस हर्दिक शुभेच्छा
शेतकऱ्यांसाठी तर एक लाइक करा
V v nice d keep it up
खूप खूप धन्यवाद ताई🎆🎇⛳