आम्ही भिकारी नाही...आम्ही शेतकरी आहोत..आम्हाला आमच्या व्यवसायावर प्रेम आहे..आमच्या व्यवसायाचा आदर करणाऱ्या व्यक्तीची गरज नाही..एकटा सिंह राजेशाही जीवन..माझे जीवन माझे नियम
शहरात कोणाला आवडते भाऊ पण आम्हा तीन भावात एकच एकर शेती राहिली आहे आणि येणाऱ्या काळात आमच्या मुलांना तेवढी पण राहणार नाही . मंग् तूच सांग आम्ही काय गावात दगड खायचे .कोणाच्या शेतात मजुरी केली तर वेळेवर मजुरी पण देत नाहीत.
भावांनो वेळ बदलणार, प्रत्येकाची वेळ येते अन् शेतकऱ्याची वेळ येणार अन् ती वेळ अशी येणार की आज जे शेतकऱ्यांना कमी लेखत आहेत तेच उद्या शेतकऱ्यांच्या पाया पडणार आहेत..
जो पर्यंत देशात राजकीय पक्ष स्वार्थासाठी अनैतिक गोष्टी करने बंद करत नाही . असल्या पक्षांची बाजू आपल्या माझ्या सारखे नागरिक ऊचलने बंद करत नाही. तो पर्यंत असंच चालत राहील जसे सत्तर वर्षे ही असंच चालत आले.
सगळे नाटक मुलींचे आणि त्यांच्या आईबापाला सुचायला लागलेत ..त्या महाराणीला राजा पाहण्याच्या नादात तिची केव्हा दाशी होते ते समजत का ? आमच्या मुलीला काम नको म्हणून शहर ...अरे एक लक्षात ठेवा जेव्हढ मुली शहरातल्या आहेत किती दुखणे आहेत पहा गावाकडच्या पहा फरक समजेल🙏
Ho agdi barobr ahe dada mi swata pg zaleli Ani akola mahanagratli mulgi age Ani aj yavatmal jilhyatil ner talukyat Malkhed ya agdi chhotyashya gavi rahate maze pati sheti kartat 140 ekar sheti ahe 8 varsh zali aamchya lagnal Ani atishay sukhane rahato amhi amhaa teen varshacha mulga ahe
@@Anonymous_0321 dada vishay kam karnyacha nai ahe aajkal muli shetkaryashi lagn Ani gramin bhagat rahane ya donhi goshtina agdich nakar detat agdi gramin bhagatil mulina suddha khed nko aste Ani dusari goshta mhanaje mi kharch sukhi ahe pn ks ahe 140ekar sheti asali tri kadhitari amhalhi adachani yetat kadhi sarkar madat kart nai tr kadi nisarg kopto aho dada kadhnila alel pik Astana avkali paus yeto Ani ek damat sagl barbad karto
भाऊ हे सगाड्यांना माहीत आहेत, पण कोणीच याचा विचार करत नाही मुलाचे बाप सोडून. जो पर्यन्त शहरात आलेली पिढी गावाकडचा विचार करत नाहीत तो पर्यन्त ही परिस्थिती बदलणार नाही , हे असेच चालू राहणार
मि स्वतः एक शेतकरी आहे वर्षाला मि 40 लाख रुपयाचे उत्पन्न काढतो आहे ,माझ्या जवळ फिरायला स्वतः ची महिंद्रा स्कार्पिओ आहे . काय घेऊन बसलायत नोकरी नोकरी , शेतकरी च राजा आहे
जेव्हा शेतकरी स्वतः आपल्या मुलासाठी नौकरीवाला मुलगा शोधतो त्या नंतर त्यांनी हे विचारुनये माझ्या मुलाला कोणी मुलगीच देईना म्हणून स्वतः पासून सुरुवात करा मी शेतकरी माझी मुलगी शेतकऱ्यांच्याच मुलाला देईन मग पहा फरक पडतो का नाही. आता येथे एक गोष्ट आहे सुरुवात कोण करणार जमत का पहा.
एक नंबर खरी गोष्ट बोललास भाऊ. आता सरकारने स्मार्ट सिटी ऐवजी स्मार्ट व्हिलेज बनवले पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव दिला पाहिजे. मग पहा पुढचा काळ शेतकऱ्यांचाच असेल 👍👍🚩🚩🚩🚩🚩
सतत चा दुष्काळ अहिरे पडणारा पाऊस मालाला भाव नसणे कारखाना कारखाना क्षेत्रातील ऊस वेळेवर न जाणे यामुळे या गोष्टीमुळे शेतकरी मागास होत चाललेला आहे व शेतकऱ्या शेतकऱ्याची दैनंदिन गरजा भागणे सुद्धा मुश्किल झालेला आहे म्हणून मुलीचे वडील विचार करत आहेत
राज्य सरकारने बाहेर देशा वरून मुली आणायला पाहिजे सर्व शेतकऱ्यांच्या मुलांसाठीशेतकरी जिवंत राहिला पाहिजे नाहीतर देशावर उपासमार वेळ येईल वेळ येईल सर्व मुलांचे लग्न करून द्यायला पाहिजे
आज काल मुली सुद्धा चांगल्या शिकलेल्या असतात. त्यांच उभं आयुष्य शिक्षण घेण्यात गेले आहे.त्यामुळे त्या शेती मध्ये काम करायला जमतं नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनापुढे सतत रडारड न करता जोडधंदा सुद्धा चालू करून शेती मध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करावेत असे मला वाटते.
जे लोक गावातील जमीनी विकुन बायकोला घेऊन शहरात गेले आहेत. त्या बायकांच्या गुलामाची मुलगी आता लग्नाला आली आहे म्हणून शेतकऱ्यांची किंमत करत नाहीत. येणाऱ्या काळात वावरा ची पावर कळेल. आणी शेतकरी राजा हा राजासारखा जिवन जगेल.
Barobar aahe bhava mala pan 8ekar jamin aahe pani aahe pan tarihi sheti totyacha vyavsay aahe Aaj majhayavar karj aahe mala vatte sheti sodun dusre kahi karave vyavsay
पैशांची गोष्ट सोडून द्या. वडिलोपार्जित संपत्ती असणे नसणे यात मुलाची खरी लायकी लक्षात येत नाही. उलट तो सरकारी नोकर असेल तर त्याचा अर्थ त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. सरकारी नोकरी मिळवणे म्हणजे थट्टा नाही.
पोरीला नवरा आयटी कंपनी मधला पाहिजे .जास्त जमीन पाहिजे मोठा बंगला पाहिजे.जास्त जमीन पाहिजे. शहरात घर पाहिजे . अजुन आहेत काय अपेक्षा .(माझे एक म्हणणे आहे येवढ्या अपेक्षा ठेवता येतात पोरींना स्वतः येवढं कमवून दाखवायची लायकी नसते उगाच शेतकऱ्यांना कमी लेखात असतात 😏😒
@@satyajitghadage7558 tumchi ghadgenchi ek por hoti amchya gavat cllg la mazya sobat lay avdleli fkt mi kunbi ah Ani ti 96k maratha mhanun lgn nko bolali ..satara chi hoti...yach varshi complete jhala ticha cllg....mi Thane dist. Murbad cha ahe
पोरीला नवरा .नोकरी वाला पण पाहिजे .परत पोरगा एकुलता एक पाहिजे .त्याला आईबाप पण नसले पाहिजे . त्याला भाऊ पण नसला पाहिजे. परत पोराला शेती पण पाहिजे .अन वरन पोरगी शेतात पण नी जाणार .तुमची परी तुम्हालाच ठेवा .आम्हाला नको🙏🙏🙏
जसे शेतकरी कुटुंबातील मुलांची अवस्था आहे तशीच मुलींच्या बाबतीत ही काही कुटूंबाची ही अवस्था आहे,कारण ते गरीब असतात देणं घेणं झेपत नाही. आणि महत्वाचं म्हणजे जातींमध्येच लग्न व्हावे ही मानसिकता आडवी येते. आपणं कितीही पुढारले पणाच्या गप्पा मारत असू. पण जात जात नाही हे मात्र खरे.
शेतीतून मिळत असलेला इन्कम दाखवता आला पाहिजे ना त्या मुलाला.... फक्त शेतकरी आहे असं म्हणून चालेल काय.... त्यातून कमावलं पण पाहिजे ना... नाहीतर कोणता बाप आपली मुलगी देणार जर काय इन्कम च नसेल तर.... तर तो इन्कम दाखवताआला पाहिजे..... मी पण एक शेतकरीच आहे.
स्वतःच्या मुलीला नोकरी वाला बघता आणि स्वतःचा मुलगा शेतकरी आहे म्हणून मुलगी मिळत नाही म्हणून ओरडता असे पण लोक आहेत... One more thing see how many girls commented on this video
एकदम सत्य परिस्तिथी आहे ही मुलींच्या अपेक्षा तर खूपच वाढल्याने त्यांची तरुणाई देखील निघून जात आहे हा देखील विचार करत नाहीत त्या यावर मार्ग म्हणजे मुली आणि त्याचे आई वडील यांनी सध्या असलेल्या परिस्थितीनुसार विचार करावा तर काही बदल घडेल
अशीच परिस्थिती राहिली तर शेतकर्याची मुलं परदेशातील मुलीसोबत लग्नं करतील. बर्याचशा परदेशात मुलींची संख्या जास्त आहे.आणि वय निघून गेल्यावर मुलींना तडजोड करून लग्नं करावं लागेल.
थोडे दिवस थांबा दिवस शेतकर्यांच येणार, korona काळात कंपनीत काम करणार्या लोकांचे काय हाल झाले हे सगळ्या जनतेने पाहिले. शेवटी त्यांना गावचा आसरा घ्यावा लागला ना.
उपाय नाही भावा.... प्रत्येक 1000 मुलांच्या पाठीमागे 933 मुली आहेत. राहीलेली 67 मुलांच लग्नच नाही होणार. जिथे कमी तिथे मागणी जास्त..,.. मुलींच संख्या जर कमी नसती तर त्यांनी एवढा भाव खाल्ला नसता.
आज च्या मुलींना शेतात काम करायला नको वाटते आहे, पण हेच एक दिवस उपाशी रहायला भाग पाडणार आहे, हेच लक्षात घेऊन मुलींनी शेतकरी मुलांशी लग्न करायला पाहिजे 🙏🙏🙏🙏
फार मोठा गंभीर प्रश्न आहे हा मुलीचे वडील शेतकरी आहेत पण त्यांना शेतकरी जावई नको
शेतकर्यांनी शेतकरी मुलालाच मुलगी द्यावी मीच माझी मुलगी शेतकर्याला दीलीय अगदी सुखात आणि आनंदात आहे धन्यवाद
आम्ही भिकारी नाही...आम्ही शेतकरी आहोत..आम्हाला आमच्या व्यवसायावर प्रेम आहे..आमच्या व्यवसायाचा आदर करणाऱ्या व्यक्तीची गरज नाही..एकटा सिंह राजेशाही जीवन..माझे जीवन माझे नियम
Right
एकदम बरोबर भावा.... शेतकऱ्यांना कुणाचीही गरज नाही...शेतकरी राजा होता आहे आनी राहणार❤❤
@@mohanmundhe964धन्यवाद भावा 🙏🙏🙏
@@jugvar230👍👍👍👍
एक दिवस असा येईल सारे लोक शहरा कड असल्यामुळे शेती कोण करणार नाही उपासमारीची वेळ नक्की येणार त्यावेळेस शेतकऱ्यांची किंमत काय आहे ते कळेल
shetich shaharikaran hot challay aata
शहरात कोणाला आवडते भाऊ पण आम्हा तीन भावात एकच एकर शेती राहिली आहे आणि येणाऱ्या काळात आमच्या मुलांना तेवढी पण राहणार नाही . मंग् तूच सांग आम्ही काय गावात दगड खायचे .कोणाच्या शेतात मजुरी केली तर वेळेवर मजुरी पण देत नाहीत.
@@rahulrokadeentertainment jyala nokri lagli tyani sheti vr hakk sangyacha nahi simplr
Ase divas ebar nahi karan service wale lagna zalyavar sheti kartat
@@thanos72 are manus 1 guntha suddha sodayla tayar hot nahi bhava #reality
शेतकर्यांच्या मुलींच्या पण ह्याच अपेक्षा आहेत
सगळ्यात मोठं दुःख हेच आहे
काय बोल्लास भावा... संबर नंबरी खरं... 🙏🙏
हे चित्र बदलणार येणाऱ्या चार पाच वर्षात ✌️✌️
तो पर्यंत हे 32 35वय झालेल्या पोरंना पोरगी कोण देईल
खरं का??
नक्कीच....
नक्कीच
आमचे वय निघून जाईल ना चार पाच वर्षात
अतिशय गंभीर व ज्वलंत सामाजिक प्रश्नांची मांडणी 👍
दादा तुझ 100 टक्के खर आहे
फक्त तुझी बहीण शेतकऱ्याला दे मग मानलं तुला
फक्त बोलून फायदा नाही तस वागल पण पाहिजे
दिवस बदलणार
शेतकरी नाव ऐकायची तयारी ठेवा ✌️🔥
Shetkari nav nahi brand ahe ✊✊✊
हागुन ये
@@amoldhumal952 ज्यांची शेती कराची लायकी नाही राहत ते अशेच जाळतात तुया वाणी
@@amoldhumal952 आर् हाड 😃😃😃
@@amoldhumal952लवड्या
भावांनो वेळ बदलणार, प्रत्येकाची वेळ येते अन् शेतकऱ्याची वेळ येणार अन् ती वेळ अशी येणार की आज जे शेतकऱ्यांना कमी लेखत आहेत तेच उद्या शेतकऱ्यांच्या पाया पडणार आहेत..
सरकारने Smart cities बनवण्यापेक्षा smart villeges बनवा, आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वार्षिक दुप्पट msp ठरवा म्हणजे गाडी बरोबर रुळावर येते. 👍🏻🙏
Smart villeges 👍
जो पर्यंत देशात राजकीय पक्ष स्वार्थासाठी अनैतिक गोष्टी करने बंद करत नाही . असल्या पक्षांची बाजू आपल्या माझ्या सारखे नागरिक ऊचलने बंद करत नाही. तो पर्यंत असंच चालत राहील जसे सत्तर वर्षे ही असंच चालत आले.
Vril commet brobr srkarne naukricha brobr setila anlyas setkri nvrdev sodht atil
धन्यवाद 🙏 खूप छान विषय घेतला राव.....वाह....👍👍
विषयच भारी .
खूपच सुंदर भाषा मनला भिडणारी.
आधुनिक विचारांनी प्रश्नाची उकल अफलातून.
मस्त शानदार जबरदस्त keep it up brother.
सप्रेम जयभिम.
सुखी.संसारासाठी.फक्त.प्रितीची.बायको.रक्ताची.मुले.स्वर्ग.से.सुंदर.संसार.हमारा.
शेतकऱ्याचा नाद करू नका वावर आहे तर पावर आहे
वास्तव नाजूक विषय
डोळ्यात झणझणीत अंजण घालणारा व्हिडीओ
सगळे नाटक मुलींचे आणि त्यांच्या आईबापाला सुचायला लागलेत ..त्या महाराणीला राजा पाहण्याच्या नादात तिची केव्हा दाशी होते ते समजत का ? आमच्या मुलीला काम नको म्हणून शहर ...अरे एक लक्षात ठेवा जेव्हढ मुली शहरातल्या आहेत किती दुखणे आहेत पहा गावाकडच्या पहा फरक समजेल🙏
Ho agdi barobr ahe dada mi swata pg zaleli Ani akola mahanagratli mulgi age Ani aj yavatmal jilhyatil ner talukyat Malkhed ya agdi chhotyashya gavi rahate maze pati sheti kartat 140 ekar sheti ahe 8 varsh zali aamchya lagnal Ani atishay sukhane rahato amhi amhaa teen varshacha mulga ahe
@@kavitsamirmhuremahure4633 अतिशय सुंदर,ईश्वर तुमचं भलं करो कल्याण करो तुमचं संसार सुखाचा हो तुमची खूप भर भरा ट होत राहो.
@@kavitsamirmhuremahure4633 140 एकर आहे तर काम करायची काय गरज सुखातच असणार की एवढी शेती असल्यावर
@@kavitsamirmhuremahure4633 140 acre,,😱😱😱😱
@@Anonymous_0321 dada vishay kam karnyacha nai ahe aajkal muli shetkaryashi lagn Ani gramin bhagat rahane ya donhi goshtina agdich nakar detat agdi gramin bhagatil mulina suddha khed nko aste Ani dusari goshta mhanaje mi kharch sukhi ahe pn ks ahe 140ekar sheti asali tri kadhitari amhalhi adachani yetat kadhi sarkar madat kart nai tr kadi nisarg kopto aho dada kadhnila alel pik Astana avkali paus yeto Ani ek damat sagl barbad karto
भाऊ हे सगाड्यांना माहीत आहेत, पण कोणीच याचा विचार करत नाही मुलाचे बाप सोडून.
जो पर्यन्त शहरात आलेली पिढी गावाकडचा विचार करत नाहीत तो पर्यन्त ही परिस्थिती बदलणार नाही , हे असेच चालू राहणार
jo paryanta porinna shikshan dyal hech hoil
मि स्वतः एक शेतकरी आहे वर्षाला मि 40 लाख रुपयाचे उत्पन्न काढतो आहे ,माझ्या जवळ फिरायला स्वतः ची महिंद्रा स्कार्पिओ आहे . काय घेऊन बसलायत नोकरी नोकरी , शेतकरी च राजा आहे
Zatale tumhi akolyale hote kay, abachya vadyavar rahayala
जेव्हा शेतकरी स्वतः आपल्या मुलासाठी नौकरीवाला मुलगा शोधतो त्या नंतर त्यांनी हे विचारुनये माझ्या मुलाला कोणी मुलगीच देईना म्हणून स्वतः पासून सुरुवात करा मी शेतकरी माझी मुलगी शेतकऱ्यांच्याच मुलाला देईन मग पहा फरक पडतो का नाही.
आता येथे एक गोष्ट आहे
सुरुवात कोण करणार
जमत का पहा.
तु कर मग आम्ही करतो
अगदी बरोबर बोललात तुम्ही.
एक नंबर खरी गोष्ट बोललास भाऊ. आता सरकारने स्मार्ट सिटी ऐवजी स्मार्ट व्हिलेज बनवले पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव दिला पाहिजे. मग पहा पुढचा काळ शेतकऱ्यांचाच असेल 👍👍🚩🚩🚩🚩🚩
खुप सुंदर प्रकारे शेतकरी ची व्यथा मांडली आहे.....❤
खुप गंभीर समस्या
तरूण मुलांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे
This is reallity in India🇮🇳🇮🇳🙏🙏
सतत चा दुष्काळ अहिरे पडणारा पाऊस मालाला भाव नसणे कारखाना कारखाना क्षेत्रातील ऊस वेळेवर न जाणे यामुळे या गोष्टीमुळे शेतकरी मागास होत चाललेला आहे व शेतकऱ्या शेतकऱ्याची दैनंदिन गरजा भागणे सुद्धा मुश्किल झालेला आहे म्हणून मुलीचे वडील विचार करत आहेत
Mg... शेतकरी तसेच त्यांच्या मुलांनी काय करायला हवे असे तुम्हाला वाटते... जेणे करून शेतकऱ्यांच्या मुलांचं लग्नाचं प्रश्न सुट्टेल....
@@jeet_bhosale_007 shika skill develope kara aani bap jadyachya iytya milalya sheti sodun sheti tya utpanna shivay jagay shikav
राज्य सरकारने बाहेर देशा वरून मुली आणायला पाहिजे सर्व शेतकऱ्यांच्या मुलांसाठीशेतकरी जिवंत राहिला पाहिजे नाहीतर देशावर उपासमार वेळ येईल वेळ येईल सर्व मुलांचे लग्न करून द्यायला पाहिजे
बुद्धी गहाण ठेवली आहे वी😂😂
Gp ky pn bolu nako
Yedzvaaaa bc kahihi pn lay haslo bhava ... Tuzi buddhi ashich thev yedzvi
बेलारुस ह्या देशातुन मिळतील फॉरेनर मुली
आदरणीय cm साहेबांनी कर्नाटक चा बोमाई सरकार ची चर्चा विनिमय करून हा प्रश्न सोडवला पाहिजे.....
बरोबर आहे तुझं भावा
ज्या मुली एवढ्या अपेक्षा ठेवतात त्याना पण भाऊ असेल की । मग त्यांना कुठून आणणार मुली।
Tula pan bahi. Asel na tila shitaraylach deshil👍
@@shop_with_Rush adich mi ek bahin shetkaryala deli ahe
भावा तुझं म्हणणं 💯 बरोबर बोललात.
आज काल मुली सुद्धा चांगल्या शिकलेल्या असतात. त्यांच उभं आयुष्य शिक्षण घेण्यात गेले आहे.त्यामुळे त्या शेती मध्ये काम करायला जमतं नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनापुढे सतत रडारड न करता जोडधंदा सुद्धा चालू करून शेती मध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करावेत असे मला वाटते.
अरे शाहान्या ज्या मंगळावर दुनिया चाललीया तोच मंगळ कुंडलीत आहे ✌🏻🤗
Khar ahe
लईच कडक भाऊ
@@ganeshthakur3890 🙏🏼
जे लोक गावातील जमीनी विकुन बायकोला घेऊन शहरात गेले आहेत. त्या बायकांच्या गुलामाची मुलगी आता लग्नाला आली आहे म्हणून शेतकऱ्यांची किंमत करत नाहीत. येणाऱ्या काळात वावरा ची पावर कळेल. आणी शेतकरी राजा हा राजासारखा जिवन जगेल.
शेतकऱ्यांच्या मुलीला तरी कुठे शेतकरी नवरा हवाय. आणि सगळेच शेती विकून शहरात नाही आले तर शेती कमी पडली म्हणून आलेले आहेत. याचाही विचार आपण करायला हवा
@@rahulrokadeentertainment barabar शेतीचे तुकडे तुकडे झाले.
No 1 shitakri
सगलेच शहरात राहिल्यावर खानार काय कुसळ 😂😂
खुप छान वाटले आम्हा शेतकर्यांची व्यथा मांडली
भाऊ शेतकऱ्यांच्या मुलाचे लग्न होईनात ही खरंच दुखतच घटना आहे
मी शेती सोडली आणी आता मजेत आहे . शेती म्हणजे आपसी मरण्याचे धंदा आहे !
आता लोकाचे शेट उपटायला का
Must boll bhau
@@jagdishdhone3061 😂😂😂😂
Barobar aahe bhava mala pan 8ekar jamin aahe pani aahe pan tarihi sheti totyacha vyavsay aahe Aaj majhayavar karj aahe mala vatte sheti sodun dusre kahi karave vyavsay
Karnataka madey pan hich paristhi ahy🙏🙏🇮🇳
सत्य परिसथिती आहे भावांनो! वावर हाय तर पावर हाय ! पण नुसत वावर असून नाय काही पैसा हाय तर पावर् हाय आपली बल स्ताने ओळखून पैसे कमवा !
पैशांची गोष्ट सोडून द्या. वडिलोपार्जित संपत्ती असणे नसणे यात मुलाची खरी लायकी लक्षात येत नाही. उलट तो सरकारी नोकर असेल तर त्याचा अर्थ त्याने स्वतःला सिद्ध केले आहे.
सरकारी नोकरी मिळवणे म्हणजे थट्टा नाही.
अतिशय वास्तववादी चित्र मांडलस भावा.
शहारातली खातात बाजरी आणि आमचा गावातला शेतकरी पांढरी शिपट जवारीची भाकर खातात 😎😎
सगळेच बाजरी नाही खात 👍
तांदळाची आणि नाचण्याची भाकरी सुद्धा छान लागते.
खाजगी कर्मचार्याच्या बाबतीतही तेच प्रकरण, या वयात फ्लॅट कुठून आणायचा आणि लग्नाचा सर्व खर्च....
अशा मुळे शहरातील लोकांवर उपासमारीची वेळ नक्कीच येणार
Right dada
Gav sudharluav kon jaty shaharat..,gavatl rajkaran ekdm bhangar
चुकीचा समज आहे आपला.
आज कळली वाटतं समाज व्यवस्था , आपणच आपल्या साठी खड्डा खोदनारी , मनाला चटके देणारी 😭
नोकरी म्हणजे एक सलाईन आहे धड जगु पण देत नाही आणि मुरुगण देत.. 💯
Chhan bolalat dada!
True 100%
ही परिस्थिती बदलायला पाहिजे..
लग्न न झालेल्या मुलांना 40 वयानंतर सरकारकडून पेन्शन सुरू करण्यात येणार आहेत.
पोरीला नवरा आयटी कंपनी मधला पाहिजे .जास्त जमीन पाहिजे मोठा बंगला पाहिजे.जास्त जमीन पाहिजे. शहरात घर पाहिजे . अजुन आहेत काय अपेक्षा .(माझे एक म्हणणे आहे येवढ्या अपेक्षा ठेवता येतात पोरींना स्वतः येवढं कमवून दाखवायची लायकी नसते उगाच शेतकऱ्यांना कमी लेखात असतात 😏😒
अशा भुरट्या -फुकट्या
पोरींना कुणी विचारत नाही.
अशी आयटी वाली मुले सुद्धा
लाखोंचे पगार घेणाऱ्या मुली शोधतात.
Dada tumi ghadage kutle gavche ahet
@@avadhootharad3108 dahyari palus talukyatil ek chotas gaav (पाहिले महाराष्ट्र केसरी )tya gavamadhil aahe
@@satyajitghadage7558 tumchi ghadgenchi ek por hoti amchya gavat cllg la mazya sobat lay avdleli fkt mi kunbi ah Ani ti 96k maratha mhanun lgn nko bolali ..satara chi hoti...yach varshi complete jhala ticha cllg....mi Thane dist.
Murbad cha ahe
@@avadhootharad3108 bhava dusre kahitari karan asnar . Aadhi mala sang tula pagar ani property kiti ahe. Khari मुद्दा इथे असणार.
माझ्या 3 relatives che divorce zalet ajun 2 process madhye aahet Sagle nokri la hote aata bola त्यामुळे शेती करा mast jaga
Khup khup chan. Shetakryana support kela pahije
मुलानी मुलीकडे नांदायला जावे अन म्हणावे शेतकरी मुलगी पाहिजे
पोरीला नवरा .नोकरी वाला पण पाहिजे .परत पोरगा एकुलता एक पाहिजे .त्याला आईबाप पण नसले पाहिजे . त्याला भाऊ पण नसला पाहिजे. परत पोराला शेती पण पाहिजे .अन वरन पोरगी शेतात पण नी जाणार .तुमची परी तुम्हालाच ठेवा .आम्हाला नको🙏🙏🙏
अहो उपाय सांगा
प्रश्न सर्वाना माहीत आहे ,तेच सांगितल
आता हीच वेळ आपण आपल्याला लागेल तेवढेच धान्य पीकविलै पाहीजे आज काल शेतकऱ्याला शेती करायला परवडत नाही बी खते मजूरी सगळ महाग झाले आहेत
आता कोरोना आलाय शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न होनार शहरात मुली काय विटा खानार आता बोला जय जवान जय किसान 🙏💃
शहराचा सोडा गावातल्या शेतकऱ्यांच्या मुली च शेतकरी नवरा नको म्हणतात
@@rahulrokadeentertainment kharay
@@rahulrokadeentertainment swatachya baap kad 2 acre jamin ahe ani hyana 10 acre wala porag pahije te pn ekta
Swata 10th pass ani porga graduate pahije ani punha hunda pan nako dyacha 😏
@@puru7642 हुंडा वाली फालतुगिरी अजून सुरू आहे का तुमच्या भागात कुटले आहात आपण?
तू आपली बहीण दे रे शेतकऱ्यांला ठीक
अगदीबरोबर,बोललास,भावा,
Mag Shahratlya hamalala de nokarala
जसे शेतकरी कुटुंबातील मुलांची अवस्था आहे तशीच मुलींच्या बाबतीत ही काही कुटूंबाची ही अवस्था आहे,कारण ते गरीब असतात देणं घेणं झेपत नाही. आणि महत्वाचं म्हणजे जातींमध्येच लग्न व्हावे ही मानसिकता आडवी येते. आपणं कितीही पुढारले पणाच्या गप्पा मारत असू. पण जात जात नाही हे मात्र खरे.
खर आहे.
bajuchya jatit pan thulluch milel
54% population engaged in agriculture but earn only 16% income. Nothing wrong with farmer but low income is main concern.
बरोबर बोललास भावा 😔😔
फार छान सुंदर सुरेख आहे 👌👍🙏💯🌹
शेतीतून मिळत असलेला इन्कम दाखवता आला पाहिजे ना त्या मुलाला.... फक्त शेतकरी आहे असं म्हणून चालेल काय.... त्यातून कमावलं पण पाहिजे ना... नाहीतर कोणता बाप आपली मुलगी देणार जर काय इन्कम च नसेल तर.... तर तो इन्कम दाखवताआला पाहिजे..... मी पण एक शेतकरीच आहे.
भाऊ शहरात कुसाळ पण नीट नाहीत येत 🤣
वाह छान विचार मांडलेत.
स्वतःच्या मुलीला नोकरी वाला बघता आणि स्वतःचा मुलगा शेतकरी आहे म्हणून मुलगी मिळत नाही म्हणून ओरडता असे पण लोक आहेत...
One more thing see how many girls commented on this video
नक्की हे चित्र बदलणार . 💯 टक्के बदलणार .
एकदम सत्य परिस्तिथी आहे ही मुलींच्या अपेक्षा तर खूपच वाढल्याने त्यांची तरुणाई देखील निघून जात आहे हा देखील विचार करत नाहीत त्या यावर मार्ग म्हणजे मुली आणि त्याचे आई वडील यांनी सध्या असलेल्या परिस्थितीनुसार विचार करावा तर काही बदल घडेल
अगदी बरोबर शेतकर राजा
अशीच परिस्थिती राहिली तर शेतकर्याची मुलं परदेशातील मुलीसोबत लग्नं करतील. बर्याचशा परदेशात मुलींची संख्या जास्त आहे.आणि वय निघून गेल्यावर मुलींना तडजोड करून लग्नं करावं लागेल.
एकच नंबर दादा..... 👌👍🤟
शेतकऱ्यांची काय private नौकरी करणाऱ्यांची देखील होत नाही लग्न भावा.........
थोडे दिवस थांबा दिवस शेतकर्यांच येणार, korona काळात कंपनीत काम करणार्या लोकांचे काय हाल झाले हे सगळ्या जनतेने पाहिले. शेवटी त्यांना गावचा आसरा घ्यावा लागला ना.
Topryant ky shetakryachya porani bina lgnach marayach ky
महाराज आजचा विषय मनाला भिडला बर का.तुम्ही थेट काळजाला हात घातला म्हणा की अव
विषयच लय भारी 👌👌👌🥰🥰
ऐक नंबर भाषण दादा 👍
Video shows reality but never leave your Target goals for marriage.. marriage is not ur destiny..but goals target is your destiny
मनातलं बोलला भाऊ...🙏🤣💯✌️👍👑🚩
शेतकरी कीती दिले तरी कमीच. सोसायटित जावा लोन किती घेता भरायचे कोणी
Satkarnchi mulachi lagna vavit tahi sunder 1 nambar mulgibarobar .Deva tuzhi eccha asel tar hoil shakkya .divas badtil aak divas Mee satkari mala abiman ahay satkari aslacha satkari Desh jagvato jag jagavto satkarychatch devacha aavush asto
बरोबर बोलला भाऊ....
एकच नंबर भाउ
पंधरा वीस वर्षे आधी केलेल्या पापांची फळे भोगत आहेत,
स्त्रीभ्रूणहत्या.....
शंभर💯 टक्के बरोबर. पण उपाय काय❓ नेमके शेतकर्यांनी आजून कोणते, प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे परिस्थिती बदलेल.? रामकृष्ण हरि
उपाय नाही भावा.... प्रत्येक 1000 मुलांच्या पाठीमागे 933 मुली आहेत. राहीलेली 67 मुलांच लग्नच नाही होणार. जिथे कमी तिथे मागणी जास्त..,.. मुलींच संख्या जर कमी नसती तर त्यांनी एवढा भाव खाल्ला नसता.
शेतकरी भावांनो कृषी पर्यटन व्यवसाय सुरू केलात तर खुप फायदा होऊ शकतो
पुर्वी शेतकऱ्यांचा मुलांची लग्ने होत होती.आता का नाही? याच आत्मपरीक्षण शेतकऱ्यांना करण्याची गरज आहे.
एकच नंबर भाऊ
भावा तु छान बोलतोस🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️
आज च्या मुलींना शेतात काम करायला नको वाटते आहे, पण हेच एक दिवस उपाशी रहायला भाग पाडणार आहे, हेच लक्षात घेऊन मुलींनी शेतकरी मुलांशी लग्न करायला पाहिजे 🙏🙏🙏🙏
एकदम बरोबर बोला भावा
कुसळ 😅खाउद्या भाऊ शहरातल्या माणसांना..!
एकदम बरोबर ....
गावची नाळ तुटलेली जमात 😂😂😂😂😂
माझी तर एक देवाला प्रार्थना आहे की.फक्त एकदा 5.ते 6 वर्षासाठी कोरोना येऊन लॉकडाउन झाले पाहिजेमग् कळेल त्याला शेतकऱ्याची औकात
थोडेच दिवस थांबा।।।।।।।। शेतकरीच येणार।।।।।।।।।।।
बरोबर 👍
कोणत्याही जाती धर्माच्या मुली सोबत लग्न करण्याची तयारी ठेवा, बस एवढेच लक्षात ठेवा.
Channel subscribe kela aahe tumcha ha video bagun kela aahe jra तळागाळातील विषय घेऊन काम करत रहा तुम्हाला शुभेच्छा
Very nice👍😊
शेती ला एक व्यवसाय म्हणून बघणं गरजेचं आहे.
Ek no.. 👍🏻❤
Bhari speech Bhava