बाज्या इतका मालकावर जीव लावणारा दुसरा बैल होणे नाही !! | Bajya Bail Story | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • बाज्या इतका मालकावर जीव लावणारा दुसरा बैल होणे नाही !! | Bajya Bail Story | Vishaych Bhari
    महाराष्ट्रातला सगळ्यात वेगवान बैल म्हणून त्याचा त्याकाळी गवगवा झालावता. त्याला पळताना बघण्यासाठी लोकं आपला कामधंदा इसरून मैदानाला हजर राहायची. सगळ्यांस्नी वाटायचं त्यो त्येज्या नावासाठी पळतुय. पण तसं नव्हतं... त्यो पळत होता दवाखान्यात मृत्यूशी झुंज देणाऱ्या आपल्या मालकासाठी. म्या बक्षीस मारलं तरच मालकाच्या दवापाण्याचा खर्च भागल या काळजीपोटी. असं काय नात होतं त्या बैलाचं आपल्या मालकाशी. का त्यो तब्बल १६ वर्षे न थकता शर्यतीत पळत राहिला. नेमकी काय स्टोरीय येळगावच्या बाज्याची चला पाहूयात...
    आमचे अजून काही व्हिडीओज :
    १. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
    • Naad Haay Hyo Maaj Bha...
    २. वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ४. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • सर्वात कमी वजनाचा महार...
    ५. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • दगडी फोडून महाराष्ट्र ...
    ६. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी
    • कोण होते सेना महाराज |...
    ७. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari
    • या गाण्यांशिवाय भीमजयं...
    ८. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari ​
    • बघता बघता IPL मधून गाय...
    ९. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • अण्णांच्या कॉमेंट्रीशि...
    १०. एवढ्या पैशात तर आपल्या सात पिढ्या बसून खातील | जगातले महागडे घटस्फोट | विषयच भारी | Vishaych Bhari
    • एवढ्या पैशात तर आपल्या...
    11. उदयनराजे 007 नंबरचीचं गाडी का वापरतात | Udayanraje Bhosale | विषयच भारी | Vishaych Bhari
    • उदयनराजे 007 नंबरचीचं ...
    12. शहाजीराजांची ही लढाई बाहुबली सिनेमात कॉपी केली होती | विषयच भारी | Vishaych Bhari | Bahubali Scene
    • शहाजीराजांची ही लढाई ब...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
    #bajyabail #bailgadasharyatsong #bailgadasharyat #bailgadasharyatvideo
    #bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune
    #bailgadasharyat2021#bailgadasharyatchalisgaonsong
    #bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
    #bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतपुणे #बैलगाडाशर्यतstatusdj #racingbull #racingbulllakshya #racingbullsvideos #racingbullsforsale #bailgadarap #Khillar #vishaychbhari
    vishaych bhari
    bailgada rap song
    विषयच भारी
    bailgada song
    bailgada rap
    raosaheb magar maharashtra kesari
    yuvraj patil maharashtra kesari
    bailgada sharyat song
    bailgada sharyat
    bailgada sharyat rap song
    laxman vadar kusti
    रावसाहेब मगर
    yuvraj patil
    bailgada new song
    बैलगाडा शर्यत
    bailgada
    shankar anna pujari
    maharashtra kesari yuvraj patil
    yuvraj patil vs satpal kusti
    vishay bhari
    raosaheb magar
    rap
    yuvraj patil kusti
    bailgada bailgada song
    new bailgada song
    महाराष्ट्र केसरी कुस्ती 2022
    लक्ष्मण वडार
    laxman vadar
    rap song
    rocksun
    kusti
    maharashtra kesari 2022
    maharashtra kesari kusti
    shankar pujari commentary
    महाराष्ट्र केसरी
    रॅप सॉंग
    pailwan yuvraj patil kolhapur
    कुस्ती महाराष्ट्र केसरी
    बैलगाडा रॅप
    महाराष्ट्र केसरी कुस्ती
    maharashtra kesari
    sharyat song
    युवराज पाटील सतपाल कुस्ती
    bailgada status
    bailgadi rap
    बैलगाडा song
    शंकर पुजारी कुस्ती
    chhota raosaheb magar
    maharashtra kesari 2022 live
    new marathi rap song
    harishchandra birajdar
    raj thackeray, raj thakre
    jhon cena, wwe

КОМЕНТАРІ • 369

  • @VishaychBhari
    @VishaychBhari  2 роки тому +13

    नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song
    ua-cam.com/video/UwhGfx3qRxo/v-deo.html

  • @sachinjambhale5609
    @sachinjambhale5609 2 роки тому +101

    बाजा सारखा हिंदकेसरी बैल महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही बाज्याच्याआठवणीने डोळ्याच्या कडा पाणावल्या दादा खूप छान माहिती सांगितली🙏🙏

  • @maulidev
    @maulidev 2 роки тому +27

    खरोखरच बाजीप्रभू होते याच्यापेक्षा काय देऊ कमेंट डोळ्यातून आश्रू आले बाजी प्रभू ना पावनखिंड केली आणि ह्या बाजी प्रभू ना मैदान लढवली धन्य धन्य बाजीप्रभू आणि धन्य धन्य बाजी

  • @sudhirshegaonkar1167
    @sudhirshegaonkar1167 2 роки тому +20

    बाज्याची स्टोरी ऐकून मन भाऊक झाल डोळ्याच्या कडा पाणावल्या आमच्या घरच्या गाईचा गोऱ्हा नंद्या बैलाची आठवण आली 🥲

  • @buntybhai8105
    @buntybhai8105 2 роки тому +16

    बाज्या चा प्रवास आवडलं आणि त्याचा नावानं झाडं लावलं हे ही आवडलं ❤️😘 लै भारी चॅनेल आहे तुमचा 👌 ऑल द बेस्ट👍

  • @surajlifestyle..s.p.1703
    @surajlifestyle..s.p.1703 2 роки тому +19

    Dada खूप छान माहिती दिलीस तुझ आईकुन डोळ्यात पाणी येईच थांबल नाही... ❤️❤️❤️🥺

  • @CreativeMindAkshayb
    @CreativeMindAkshayb 2 роки тому +80

    आजही बाज्या " वृक्षरूपी " इनामदार बंधूंच्या सान्निध्यात आहे. ❤

  • @nandrajachrekar5125
    @nandrajachrekar5125 2 роки тому +8

    ईतक्या दिवसांनी हा विडिओ पाहून माझ्या सारख्या मुंबईकर माणसाला पण बाज्या सारख्या इमानदार बैला बद्धल प्रेम निर्माण झाले, व डोळ्याच्या कडा पानावल्या

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 роки тому +48

    मुके जीव बोलणारे जीव पेक्षा श्रेष्ठ असतात
    माझा अनुभव 🌷🌹🌷🥀

  • @AnilJadhav-pl7kq
    @AnilJadhav-pl7kq 2 роки тому +1

    खूप सुंदर मुके जनावर आहे

  • @नादफक्तबैलगाडा-थ5ल

    खरंच बैल आणि माणूस ह्यांचे नाते जमले ना तर स्वर्ग निर्माण होईला वेळ लागत नाही भाऊ

  • @ProfMNPatil
    @ProfMNPatil 2 роки тому +129

    असं गुणी जनावर दावणीला असनं म्हणजे भाग्यवान मालक.

    • @yashwantnarayanshinde46
      @yashwantnarayanshinde46 2 роки тому +5

      बाजा बद्दल खूप ऐकले आहे,पण मालक वारला आणि त्यानं वांड
      सुद्धा खालं नाही हे ऐकलं आणि डोळ्यात पाणी आलं😢😢

    • @ramdasbhondve1127
      @ramdasbhondve1127 2 роки тому

      @@yashwantnarayanshinde46 q0

    • @subhashkendre1301
      @subhashkendre1301 2 роки тому

      0

    • @dpawar3047
      @dpawar3047 2 роки тому +1

      रायगाव बाजीराव तावरेंचा नाच्या बद्धल माहिती कळवा.

  • @rajugosavi2540
    @rajugosavi2540 2 роки тому +1

    सलाम त्या बाज्याला नि त्या मालकाला.

  • @mangalmaskar7147
    @mangalmaskar7147 2 роки тому

    ऐकून खूप वाईट वाटले

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 2 роки тому +5

    छान विश्लेषण केले साहेब तुम्ही

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 2 роки тому +13

    खूप छान माहिती
    आजकाल माणसं माणसाची किंमत ठेवत नाहीत
    पण मूक जनावर मालकावर अतोनात प्रेम करत
    आपल्या मालकावर जीव ओवाळून टाकत
    बाज्या बैलाचा जीवन पट एकूण डोळ्यात पाणी आले

    • @sadashivdixit4066
      @sadashivdixit4066 2 роки тому

      बाज्या!!बद्दल माहिती मनाला चटका लाऊन गेली. तुमची कथन पद्दत फारच चांगली.

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 2 роки тому +2

    Ek number 👍

  • @dhanrajpigeonplanet7473
    @dhanrajpigeonplanet7473 2 роки тому +3

    खुप सुंदर माहिती समोर आली आभारी आहोत

  • @shardagawande3281
    @shardagawande3281 2 роки тому +1

    सलाम आहे बाजा बैलाला🙏

  • @paragpatil4283
    @paragpatil4283 2 роки тому +17

    मी तुमचा पाहिलाच video बघितला आणि लगेच subscribe केल कारण तिमची विषय मांडायची पद्धत चांगली आहे

  • @teaxgamer
    @teaxgamer 2 роки тому +9

    भाऊ खुप धन्यवाद तुमच खर काम करताय या मुळ तरी बैलगाडा शर्यत ला विरोध करणारे हा व्हिडीओ पाहुन काही समज घेतील येईल 👌🙏👍

  • @dipakkate8610
    @dipakkate8610 2 роки тому +1

    बाज्या बैल आणि इनामदार बंधु दोघें ही धन्य आहेत.

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 2 роки тому +2

    सत्य घटना ऐकून मन भावूक होत.

  • @ganeshmore6560
    @ganeshmore6560 2 роки тому +7

    डोळ्यात पाणी आणल भावा बाज्या ची स्टोरी सांगून

  • @lakhanjadhav5714
    @lakhanjadhav5714 2 роки тому +30

    खरच आमच्या कड सुधा बैल होती पन या बाजा बाबद ऐकुन डोळ्यात पाणी आले खरच

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Рік тому

    👌❤️👣 वृषभ देव की जय 👣❤️🌹🌹🙏🙏 वृषभ देवा बाज्या तुझ्या चरणी 👣 कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩

  • @krishnadevjadhav1065
    @krishnadevjadhav1065 2 роки тому +1

    हिंदकेसरी भारत आणि सुंदर या बैलानविषयी सांगा

  • @dnyaneshwarmadav4512
    @dnyaneshwarmadav4512 2 роки тому +1

    डोळ्यात पाणी आले खरच

  • @gautampawar7878
    @gautampawar7878 2 роки тому +1

    एक नंबर 👍

  • @बोलकिभावा
    @बोलकिभावा 2 роки тому +22

    नाद एकच बैलगाडा शर्यत
    औन्ली बाज्या लव्हर ..विषय एंड

  • @sadashivhuchnur5773
    @sadashivhuchnur5773 2 роки тому +20

    heart touching one..🙏🙏

  • @0nkkarrrrr
    @0nkkarrrrr 2 роки тому +2

    खूप सुंदर माहिती 👍

  • @vaishalisalunke4616
    @vaishalisalunke4616 2 роки тому +5

    Unbelievable and speechless

  • @mr.soheb_mansuri.
    @mr.soheb_mansuri. 2 роки тому

    Ek number

  • @jyotipawar2819
    @jyotipawar2819 2 роки тому +1

    Khup chan sangta mahiti dolyat pani aal

  • @shivanisonavane3296
    @shivanisonavane3296 2 роки тому +7

    Heart touching 🥺💔

  • @nitinpansare9465
    @nitinpansare9465 2 роки тому +6

    वरपे आणि वारिंगे याची जुगलबंदी त्यातला ओम्या बैल पुणे जिल्ह्यात खूप चर्चेत आहे त्याची व्हीडिओ बनवा नक्की सगळ्या घाटात फायनल चा मानकरी ठरलाय ओम्या बैल 💯

  • @sushantshinde1313
    @sushantshinde1313 2 роки тому +67

    नशीब लागतं असं जणावर मिळायला.

  • @नादफक्तबैलगाडा-च8य

    मोठा लक्षा

  • @राष्ट्रप्रथम-ग1भ

    नशीबवान मालक 🙏

  • @ravijadhav8227
    @ravijadhav8227 2 роки тому

    Prathmesh bhau apli sampurn bailabaddhal mahiti ...bolnychi lakab..manala Ghar karun jate...ata pryant sagale video bagatle ty madhe dolyat Pani Ani athun bharun ale .nadach khula....super ...super super

  • @rajendradevkar1294
    @rajendradevkar1294 2 роки тому +1

    खूप छान माहिती.

  • @nanapatole5452
    @nanapatole5452 2 роки тому +1

    Khup chan

  • @akash.more07
    @akash.more07 Місяць тому

    खरा पहिलवान आहे तो बिना खुरकीचा ❤❤

  • @vasudeokshirsagar7528
    @vasudeokshirsagar7528 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिलीत 🙏🏽

  • @pramodkamble4072
    @pramodkamble4072 2 роки тому +12

    खरं आहे दादा बैलं संमभाळ न म्हणजे पैलवाना पैक्षा जास्त अवघड आहे आमच्या घरी पण राज्या नावाचा बैलं होता हिंदकेसरी होता

  • @Gopalkurhade9719
    @Gopalkurhade9719 2 роки тому +9

    ह्याच्या पेक्षा जबरदस्त स्टोरी आहे माझ्या सोबत झालेली आमच्या बैलाची

  • @योगेश्वरशेतकरीसंघ

    खुप खुप शुभेच्छा

  • @saishraddhaband1907
    @saishraddhaband1907 2 роки тому +3

    Bhau tumchya bolnyala tod nahi.... apratim

  • @shankardhatrak1508
    @shankardhatrak1508 2 роки тому +1

    नाद फक्त बैलगाडा शरयत

  • @shrinivasshinde9971
    @shrinivasshinde9971 2 роки тому +8

    मानसा पेक्ष्या चांगली आहेत पशु पक्षी ❤️❤️❤️

  • @prashantkhandekar5283
    @prashantkhandekar5283 2 роки тому

    ऐकचं नंबर!!

  • @mohitsonawane4766
    @mohitsonawane4766 2 роки тому

    Khup chan mahiti dili bhau

  • @nitinveer4056
    @nitinveer4056 2 роки тому +14

    नशीब लागत दादा असलं जनावर भेटायला

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 2 роки тому +1

    खुपच छान दुर्मिळ अनुभव गॉड गिफ्ट धन्यवाद

  • @ranjeetsurve2132
    @ranjeetsurve2132 2 роки тому +4

    शेतकरी आणि बैलाचं नातच वेगळ😥😥

  • @shubhamdodmani4484
    @shubhamdodmani4484 2 роки тому +1

    लई भारी गोष्ट 😅

  • @Ranjeethaldhikar
    @Ranjeethaldhikar 2 роки тому

    खूपच छान माहिती दिलीत..

  • @rakeshkamble8539
    @rakeshkamble8539 2 роки тому +4

    Super bail .Shree nandishavar Maha dev ki jai ❤️ Jai Shree Gau Laxmi maaaaaaaa hari om 🙏🌹🚩🙏

  • @manishadevdas1020
    @manishadevdas1020 2 роки тому +2

    Mathur ji Mulakat Gaya ✌✌👌👌👑👑💙💙💎💎💎😍😍🥰🥰🥰👍👍💛

  • @navnathraut7697
    @navnathraut7697 2 роки тому +7

    नशीब वान आहेत.शेठ महादेवाचे वाहन नंदीने.आपले प्राण वाचवण्यासाठी. धडपड केली .,,✈️ राँकीट

  • @nikhildhanawade2758
    @nikhildhanawade2758 2 роки тому +1

    नाद नाय तुमच्या वक्तृत्वाचा

  • @Nathsamprdayak
    @Nathsamprdayak 2 роки тому +4

    सुंदर ♥️🙏

  • @vishalatpadkar2921
    @vishalatpadkar2921 2 роки тому

    आयुर्वेदिक उपचाराने जनावर पण बर होतंय.

    • @umeshpatil9986
      @umeshpatil9986 Рік тому

      आता औषधे इजेशन आली पण हजारो वरशे झाड पला मुळे माती याचाच उपयोग करत होते मी जंगल भागात रहातो मला अनुभव आहे

  • @vihaanpatil9760
    @vihaanpatil9760 2 роки тому +2

    Tumhi Chan vakte ahat

  • @badebaho5049
    @badebaho5049 2 роки тому +7

    OM NAMAH SHIVAY

  • @balasahebnimbhore3596
    @balasahebnimbhore3596 2 роки тому +2

    कोणते झाड आहे, गावरान आंब्याचे झाड आता लावले तरी चालेल, आणि मग पहा बाज्याची माया.

  • @karunahasure4984
    @karunahasure4984 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏 Masat oo ho Bahu

  • @pradipshaha5774
    @pradipshaha5774 2 роки тому +1

    Super

  • @sushantkadam5508
    @sushantkadam5508 Рік тому

    Naad khula 👑👑👑bajya👌👌👌💕❤❤❤❤❤❤💕❤🙏🙏🙏

  • @कुंडलिकचव्हाण

    धन्य धन्य बाजीया

  • @sanjayshinde9477
    @sanjayshinde9477 2 роки тому +3

    अशी माहिती देणं काळजी गरज आहे

  • @vishalkadam3989
    @vishalkadam3989 2 роки тому +10

    या जनावरासारखं जीव लावणार दुसर जनावर नाय..

  • @हर्ष_123-u6i
    @हर्ष_123-u6i 2 роки тому +2

    Khup chhan.. 💓

  • @धावतयेरेणुका

    Gret bajya,kharch dolytun pani all rao

  • @kamalakaratre2120
    @kamalakaratre2120 2 роки тому +2

    नाद खुळा

  • @rameshwarkatkar3564
    @rameshwarkatkar3564 2 роки тому +6

    खरं आहे हे माझ्या भावाने आमच्या मशिला काटीने मारले तर तिने दोन दिवस चारा नाही खाल्ला कोण म्हणतो म्हशीला/प्राण्याला बुध्दी नसते..

  • @Xmen...615
    @Xmen...615 2 роки тому +2

    काय म्हणावं या प्रेमाला❤️

  • @bharatithigale503
    @bharatithigale503 2 роки тому

    मस्त आहे

  • @gamingzone5694
    @gamingzone5694 Рік тому +1

    मथुर चा शर्यात प्रवास चा वीडियो बनावा भाऊ

  • @_naadkashtacha_
    @_naadkashtacha_ 2 роки тому +13

    King of karad 👑बाज्या👑

  • @akshaybambaras9467
    @akshaybambaras9467 2 роки тому

    Bhava tuzi bhasha khup avadtata

  • @sujitgadekar7083
    @sujitgadekar7083 2 роки тому +4

    Bajya mansuki mansapiras tu janlis bajya tujhya malka prati premala pranam

  • @संतोष-भ3ट
    @संतोष-भ3ट 2 роки тому

    माणसापेक्षा जनावर बरी

  • @satishghare6934
    @satishghare6934 2 роки тому +2

    एंकरिंग जाम विशेष भारी

  • @shokatatar999
    @shokatatar999 2 роки тому +1

    ❤️🙏

  • @gokulkorhale7705
    @gokulkorhale7705 2 роки тому +1

    Baajya i ❤

  • @Rahul30642
    @Rahul30642 2 роки тому +2

    Ekch no

  • @jitendrawankhede8564
    @jitendrawankhede8564 Рік тому

    भाऊ तुमचे व्हिडिओ जास्त बैलावर आहेत ....दुसरे विषय पण घ्या.

  • @ganeshlandge8832
    @ganeshlandge8832 2 роки тому +3

    शेतकरी राजा माणूस आहे कारण आपला मालक एक टाईम शेतकरी स्वतः च्या पोटाला खाणार नाही पण अगोदर मुक्या जणवारी काय खालं आहे का नाही पाहून मग तो घरात जाणार म्हणून यालाच म्हणतात शेतकरी राजा माणूस आहे

  • @pranavingvale9892
    @pranavingvale9892 2 роки тому +2

    शेतकर्यांच खर सोन

  • @adityapawar736
    @adityapawar736 2 роки тому +1

    Mala injan ya belachi kahani ekachi ahe

  • @sandeepjagtap3336
    @sandeepjagtap3336 2 роки тому +1

    आपण जितके प्रेम प्राण्यांवर करू त्या पेक्षा चार पट प्रेम ते आपल्या वर करतात.

  • @dattatrayjadhav872
    @dattatrayjadhav872 2 роки тому +1

    खर प्रेम शेतकरीच करतो

  • @Jagdamb_flowers_pune
    @Jagdamb_flowers_pune 2 роки тому

    Bhawa ... Angavar shahare aale tumchi boli aaikun

  • @KaviPagare
    @KaviPagare 6 місяців тому

    Pakharya bailachi mahiti post Kara..❤❤

  • @rahulaaki7950
    @rahulaaki7950 2 роки тому

    👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @tadneshparkhi7558
    @tadneshparkhi7558 2 роки тому +2

    १७ वष्याचा हिंदकेसरी रोङ्या पारखी बैलगाडा संघटना मान मुळशी

  • @siddharthingale5248
    @siddharthingale5248 2 роки тому +2

    शिरसवडी च्या बंड्या ची मुलाखत घ्या

  • @राहुलघाडगे-ण8ग

    बाज्या नि शेरेकरांचा काजळ मि पाहिलिय आमचागावचि फायनल आग आग नुसती आणि पायाचा आवाज तर नुसता भुकंपच