शिंदे साहेब आपणाला महाराष्ट्रानं पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी निवडून दिलेला आहे डाव्या आणि उजव्या बाजूला बघा आपण खरोखरच महाराष्ट्राला न्याय दिलेला आहे आणि आर आर पाटलांचा भविष्य खरंच ठरत आहे उगवणाऱ्या सूर्याला कोणी थांबवू शकत नाही अभिनंदन
@@popatdamame7378 मुख्यमंत्री व्हावा म्हणूनच जनतेने त्यांना परत सत्तेत बसवलं आहे. त्यांच्या कार्यामुळे जनतेने पूर्ण ताकदीने त्यांचं विजयाचं पार्ड जड केलेलं आहे
सोयाबिन व कपाशीला भाव कधी मिळेल तुम्हीच पंकजाताईसोबत आंदोलन केले होते ना भाऊ😮 कि शेतकर्यानी फुकट फेकलेल्या पैशावर जगायच फक्त सांगणे येवडेच शेतकर्यांना पांगळे करून शहरांचा विकास जास्तच होतोय राव
शेतकरीवर्ग ला कापूस उत्पादक सोयाबीन तुर भाव द्या जय महाराष्ट्र जय श्रीराम जय सेवालाल धन्यवाद 🙏🙏🙏चरण जाधव मानोरा नाईक नगर कमळ ला मतदान केल जय सेवालाल धन्यवाद
अनाथांचा नाथ एकनाथ हे नक्की अभिमान आहे आम्हाला बाळासाहेबांचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला ज्यांना आनंद दिघे साहेब यांनी घडविले आता पुन्हा एकदा शिंदे साहेब मुख्यमंत्री पदी पाहिजे
पेट्रोल खाद्य तेल व जीवनावश्यक वस्तूचे भाव कमी करा शेत मालाला भाव दया शेतकऱ्यांच्या मुलांना नाेकरी दया जेने करून त्यांचे लग्न हाेतील कारण मुलींना नाेकरी वाला पाहिजे व त्या च्या कडे शेती पाहिजे धन्यवाद
आपल्या फायद्यासाठी आपल्या देशातील संपती कवडी मोल विकल्या गेल्या दादांनो जनतेला सांगु इच्छितो की आता तरी राजकारणी यांवर कडी नजर ठेवा त्यांच्या फायद्यासाठी निर्णय चांगले घेतले जातात जनतेसाठी नाही कोणताही राजकारणी असो त्यावर लक्ष ठेवा
कर्ज माफी सरकार कस करत हे माहीत आहे का? तुमच्यासारख्या फुकट्या लोकांमुळे महाराष्ट्राची वाट लागत आहे....परत बोंबलत बसणार महागाई वाढली हे झाल ते झाल....मी तर असे लोक पण पाहतो जे शेतीवर लोखो रुपयाचं कर्ज घेतात आणि मोठी मोठी घर बांधतात आणि आणि हात पसरतात सरकार कडे कर्ज माफी ची.....
तुमच्याकडे कमीतकमी जमीन तर आहे धान्य पिकवून खाऊ शकता तुम्ही त्या लोकांचं काय ज्यांना ऐक गुंठा सोडा राहायला सुधा जमीन नाही रेंट ने राहतात आणि मजुरी करून खातात...कर्ज घेता तुम्ही मग भीक मागता सरकार कडे मग सरकार माफ करत कर्ज आणि महागाई वाढते आणि विकासाच्या आणि योजने chya नावावर सरकार पण कर्ज घेत आणि ते महाराष्ट्राच्या देशाच्या डोक्यावर ठेवत आणि योजनेचं नावावर स्वतःच प्रचार करत सरकार.. आणि ही महागाई मजुरी करून खाणाऱ्या लोकांना भोगावी लागते....

देवेंद्र फडणवीस जो हारयाना मध्ये खेळ केला आहे तोच खेळ महाराष्ट्रा मध्ये केला आहे शिंदे साहेब अजित दादा पवार तुमची पण अवस्था बीजेपी करणार आहे तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे
ओ मुख्यमंत्री भाऊ राज्यात विधवा व निराधार बहिणीला भाऊ लाडके मुख्यमंत्री आहेत म्हणून च तुम्हाला आशिर्वाद दिला आहे आता मात्र राज्यातील विधवा व निराधार बहिणीला फक्त पंधराशे रुपये 😊
शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करा. त्यांच्या प्रेमापोटी महायुती पुन्हा सत्तेत आली
शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे ❤
एक मराठा लाख मराठा शिंदे साहेबांना मुख्यमंत्री बनवावा
मुख्मंत्रीपदासाठी शिंदे साहेबच हवे
शिंदे होते म्हणून आम्ही भाजपाला मत केले हे लक्ष्यात असू द्या
@@bhaveshpatil5497 सुपर्रर्रर्रर्र कंमेंट. धन्यवाद...
आमचे सरकार शिंदे सरकार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 अभिनंदन खुप प्राथना . केली
शिंदे साहेब Super CM 🏹🏹🏹🚩🚩🚩💯💯💯
महाराष्ट्राला मुख्यमंत्री शिंदे साहेब हवेत 🚩🚩🚩
शेतकरी लोकांनी निवडून दिलेले आहे आता सरसकट कर्ज माफी करावी
शेतकर्याला चांगले शेतमालाला बाजार भाव द्यावा साहेब
शिंदे साहेब आपणाला महाराष्ट्रानं पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी निवडून दिलेला आहे डाव्या आणि उजव्या बाजूला बघा आपण खरोखरच महाराष्ट्राला न्याय दिलेला आहे आणि आर आर पाटलांचा भविष्य खरंच ठरत आहे उगवणाऱ्या सूर्याला कोणी थांबवू शकत नाही अभिनंदन
100% Correct
@@popatdamame7378 मुख्यमंत्री व्हावा म्हणूनच जनतेने त्यांना परत सत्तेत बसवलं आहे. त्यांच्या कार्यामुळे जनतेने पूर्ण ताकदीने त्यांचं विजयाचं पार्ड जड केलेलं आहे
लय भारी 🎉
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा आणि कोणतीही योजना जरी काढली तरी कागदपत्रे लई लावू नका
बाळासाहेबांच्या विचाराची सरकार
शिंदे सरकार
लाडका एसटी कामगार हा तुमच्या विजयाचा खरा शिल्पकार आहे...शिंदे साहेब लक्ष असु द्या
Only eknath shinde saheb great 🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
Eknath Shinde CM pahije maharastra la
Very good, चांगला निर्णय महाराष्ट्राचे जनतेचा वंदेमातरम जयहिंद जय महाराष्ट्र, आता खरं हिंदूत्ववादी सरकार आले, हत्ती चले बजार कुत्ते भौंके हजार
शिंदे साहेब गरीबाच्या दारीं आला देव बनून योजनाच्या रूपाने म्हणून निवडून आले. असेच काम करा जनतेसाठी जनता खूप आशीर्वाद देईल
शिंदे साहेब तुम्ही आमचे माय बाप आहे 1no spich
गर्व से कहो हम हिन्दू हैं
महाराष्ट्राची जनता जागी झाली आहे
जय श्री राम जय शिवराय
शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे
मुख्य मंत्री शिंदे साहेब च असुदे
एकनाथ साहेबांनाच मुख्यमंत्री करा.......❤
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला त्यात भ्रष्टाचार पण केला.. आणि मोदींनी त्यां पुतळ्याचे उदघाटन देखील केले.... हे पण सांगा...
EKNATH SHINDE saheb mahauti Sarkar ZINDABAD
एकनाथराव शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करा.
जनतेचा पैसा उधळून तरी, तुम्ही निवडून आलात.यांच्यात तुमचा दोष नाहीं याला कारणीभूत महाराष्ट्रातील सुज्ञ जनता म्हणता येईल
शिंदेसाहेब तुम्हीच मुख्यमंत्री पाहीजे
आता फक्त शेतकऱ्यांकडे लक्ष द्या
सोयाबिन व कपाशीला भाव कधी मिळेल तुम्हीच पंकजाताईसोबत आंदोलन केले होते ना भाऊ😮 कि शेतकर्यानी फुकट फेकलेल्या पैशावर जगायच फक्त सांगणे येवडेच शेतकर्यांना पांगळे करून शहरांचा विकास जास्तच होतोय राव
शेतकरीवर्ग ला कापूस उत्पादक सोयाबीन तुर भाव द्या जय महाराष्ट्र जय श्रीराम जय सेवालाल धन्यवाद 🙏🙏🙏चरण जाधव मानोरा नाईक नगर कमळ ला मतदान केल जय सेवालाल धन्यवाद
बहिणीच्या पाया पडा त्यामुळेच तुम्ही आलात नाहीतर सपाटाच होता
राज्यात समान नागरी कायदा लागू करा.
अनाथांचा नाथ एकनाथ हे नक्की अभिमान आहे आम्हाला बाळासाहेबांचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला ज्यांना आनंद दिघे साहेब यांनी घडविले आता पुन्हा एकदा शिंदे साहेब मुख्यमंत्री पदी पाहिजे
फीर एक बार शिंदे सरकार
अभिनंदन शिदें सर
आता राहिलेल्या घरकुलची यादी जाहीर करा मराठवाडा मुखेड तालुका
पेट्रोल खाद्य तेल व जीवनावश्यक वस्तूचे भाव कमी करा शेत मालाला भाव दया शेतकऱ्यांच्या मुलांना नाेकरी दया जेने करून त्यांचे लग्न हाेतील कारण मुलींना नाेकरी वाला पाहिजे व त्या च्या कडे शेती पाहिजे धन्यवाद
शिंदे साहेब जिंदाबाद था जिंदाबाद है ओर जिंदाबाद राहेगा
बटेगें तो कटेंगे..हम साथ साध है
सी एम कोई भी हो सफर साथ है
सोयाबीनचा 6000 भाव देतो देवेंद्र फडणवीस म्हणाले होते
2100 रुपये च बोला का निवडणुकी पुरताच होता दादा म्हणले आर्थिक शिस्त लावली पाहिजे 😂😂
एसटी कामगारांचा प्रश्न मार्गी लावा.
2022 ची मीडिया फेस करण्याची पद्धत आणि आत्ता ची confident पद्धत
भाई छा गये ❤❤
जरांगे चे घर सोड वृत्तीमुळे महायुतीचा फायदा झाला
एक घर एक नोकरी असा कायदा करण्यात यावा.समान नागरिक कायदा
Evm ki jeet
ओबीसी पॉवर...✌️✌️
आपल्या फायद्यासाठी आपल्या देशातील संपती कवडी मोल विकल्या गेल्या दादांनो जनतेला सांगु इच्छितो की आता तरी राजकारणी यांवर कडी नजर ठेवा त्यांच्या फायद्यासाठी निर्णय चांगले घेतले जातात जनतेसाठी नाही कोणताही राजकारणी असो त्यावर लक्ष ठेवा
नदी जोड प्रकल्प कार्यान्वित होणार अशी अपेक्षा व्यक्त करतो
आम्ही तुम्हाला आशीर्वाद दिले तुम्ही हे वचनाला जागा आम्हाला आरक्षण द्या
मुख्यमंत्री शिंदेच पाहिजेत
@@vanitashirke8163 गुजराती चे भले करा.आणि महाराष्ट्र भीकेला ला्वा
शिंदे साहेब कर्जमाफी करून टाका शब्द पाळा
कर्ज माफी सरकार कस करत हे माहीत आहे का? तुमच्यासारख्या फुकट्या लोकांमुळे महाराष्ट्राची वाट लागत आहे....परत बोंबलत बसणार महागाई वाढली हे झाल ते झाल....मी तर असे लोक पण पाहतो जे शेतीवर लोखो रुपयाचं कर्ज घेतात आणि मोठी मोठी घर बांधतात आणि आणि हात पसरतात सरकार कडे कर्ज माफी ची.....
तुमच्याकडे कमीतकमी जमीन तर आहे धान्य पिकवून खाऊ शकता तुम्ही त्या लोकांचं काय ज्यांना ऐक गुंठा सोडा राहायला सुधा जमीन नाही रेंट ने राहतात आणि मजुरी करून खातात...कर्ज घेता तुम्ही मग भीक मागता सरकार कडे मग सरकार माफ करत कर्ज आणि महागाई वाढते आणि विकासाच्या आणि योजने chya नावावर सरकार पण कर्ज घेत आणि ते महाराष्ट्राच्या देशाच्या डोक्यावर ठेवत आणि योजनेचं नावावर स्वतःच प्रचार करत सरकार.. आणि ही महागाई मजुरी करून खाणाऱ्या लोकांना भोगावी लागते....
श्रीमंत श्रीमंत होत आहे, गरीबांसाठी लाडकी बहिण सारख्या योजना आहे पण जिव तोडून बारा बारा चौदा चौदा तास काम करता त्यांचा पगारातुन टॅक्स किती कापता
Ekdam barobar
Madhymvargiyana kadhich koni vaali navt,nahi,nasnaar,tari tey fakt dharmasathi voting kartat, Dev Desh aani dharm 🚩
@@MithilaKulkarni kharach 💯 he kadhi change hoil as vatat nahi. Lokana akkal nahi tyamule he rajkarni lok tyancha fayda karun ghetat
देवा भाऊ जिंदाबाद🐯🐯🐯💐💐💐
शेतकरी कडे लक्ष द्या कर्ज माफ करा
शिंदे साहेबाना च पुन्हा मुखयमंत्री करा देवेंद्र साहेब
काॅमनमॅन एकनाथ शिंदे सरकार 🎉🎉🎉🎉
अरे, टरबुज या अब्दुल कलाम सर विसरला का,,ते पण तर हिंदूच होते ना,
कर्ज माफी करा
कर्ज माफी सरकार कस करत हे माहीत आहे का? तुमच्यासारख्या फुकट्या लोकांमुळे महाराष्ट्राची वाट लागत आहे....परत बोंबलत बसणार महागाई वाढली हे झाल ते झाल....मी तर असे लोक पण पाहतो जे शेतीवर लोखो रुपयाचं कर्ज घेतात आणि मोठी मोठी घर बांधतात आणि आणि हात पसरतात सरकार कडे कर्ज माफी ची.....
तुमच्याकडे कमीतकमी जमीन तर आहे धान्य पिकवून खाऊ शकता तुम्ही त्या लोकांचं काय ज्यांना ऐक गुंठा सोडा राहायला सुधा जमीन नाही रेंट ने राहतात आणि मजुरी करून खातात...कर्ज घेता तुम्ही मग भीक मागता सरकार कडे मग सरकार माफ करत कर्ज आणि महागाई वाढते आणि विकासाच्या आणि योजने chya नावावर सरकार पण कर्ज घेत आणि ते महाराष्ट्राच्या देशाच्या डोक्यावर ठेवत आणि योजनेचं नावावर स्वतःच प्रचार करत सरकार.. आणि ही महागाई मजुरी करून खाणाऱ्या लोकांना भोगावी लागते....
हिंदु धर्मा विरोधात काँग्रेसचे नेते सक्रिय झाले होते व ते धोपटले
1500 cha Vijay.
बोलता आहेत तशीच भावना ५ वर्षं राहू दे,
अभिनंदन महायुतीच्या सर्व आमदार यांची भरघोस मतांनी विजयी झाल्या बद्दल हार्दिक स्वागत
महायुतीचा विजय असो हिंदुत्व च सरकार
jay Maharashtra ❤
गिरणी कामगारांना घरांचा प्रश्न प्रलंबित आहे त्यांना न्याय मिळवून द्यावा
Mukhymantri tamizha Shinde Saheb
आता प्रत्येक ज़िल्हात Multispecilist Hospital होऊ दे..... अपुरे आरोग्य सेवा मुळे खुप गरीब माणसं आरोग्य सेवासाठी तडफतात....Hospital चे दारी बघावे 🙏🙏
शिंदे साहेब तुम्ही च झाले paje
शिंदे साहेब आम्हाला तुम्हीच पाहिजे
अभिनंदन ❤ आता धारावीचा विकास होऊदे एवढीच विनंती ❤
🎉हम एक साथ है अलग नही !हम हम है
हमसे बढकर कोई नही !
देवेंद्र फडणवीस जो हारयाना मध्ये खेळ केला आहे तोच खेळ महाराष्ट्रा मध्ये केला आहे शिंदे साहेब अजित दादा पवार तुमची पण अवस्था बीजेपी करणार आहे तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे
आता एकच करा की महागाई वाढवली आहे ती कमी करा
Shett ghya
CM Deva bhau
तुम्ही दिलेली वचने पाळली पाहिजे
तुम्ही बोलात पहिल्या कॅबिनेट मध्ये कर्ज मुक्ती करु ती झालीच पाहिजे
Eknath Shinde great cm❤
मताची नैसर्गिक wakha जनतेला समजून सांगा।
आता मुंबई गोवा हायव्हे ही लवकर होईल अशी अपेक्षा .
कर्ज माफी करा साहेब
Deva bhau🚩🚩
Evm जिंदाबाद
Evm zindabad,
Eknath will continue on CM and Ajit on deputy CM
Evm झोल
शेती पिकाला bhav कधी देणारे saheb bolun nahi honar
ओ मुख्यमंत्री भाऊ राज्यात विधवा व निराधार बहिणीला भाऊ लाडके मुख्यमंत्री आहेत म्हणून च तुम्हाला आशिर्वाद दिला आहे आता मात्र राज्यातील विधवा व निराधार बहिणीला फक्त पंधराशे रुपये 😊
शिंदे साहेब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढली बरे झाले धन्यवाद आणि तुम्ही असेच पुढे जात राहा
MvA ✋✋✋✋✋👍👍
मराठी भैय्या ना अभिनंदन
मन मोकळ करणारा माणूस. एकनाथ शिंदे. 🙏
ओन्ली एकनाथ शिंदे सरकार 🏹🏹🚩🚩🚩🚩
Eknath shinde sayabalach kra
Good morning Mama
शिंदे ना cm करा
👍👍👍👍👍👍.......
Shinde saaheb power ❤❤❤🏹🏹🏹🏹🪷🪷🪷🪷🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करा
Ghya ghanta