Raj Thackeray On Vidhansabha Election 2024: राज ठाकरेंची दारुण पराभवानंतर पोस्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @SandeepMahagavkar-eh8xt
    @SandeepMahagavkar-eh8xt 4 дні тому +1035

    फडणवीस व भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला त्याचे परतफेड

    • @Jai_Hind_1
      @Jai_Hind_1 4 дні тому +32

      Plan B party of b j p.

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 3 дні тому +7

      @@SandeepMahagavkar-eh8xt United we stand!

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 3 дні тому +32

      @@SandeepMahagavkar-eh8xt BJP used and thrown Raj!

    • @dr.viveknarayane8509
      @dr.viveknarayane8509 3 дні тому +5

      ​@@paragkulkarni5003 Mahavijas aghadi che navhate ka ubhe?

    • @prasadpatil6536
      @prasadpatil6536 3 дні тому

      अरे बावळटा बीजेपी ने मराठी मते फोडण्यासाठी मनसेचा वापर केला ​@@dr.viveknarayane8509

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 3 дні тому +145

    द्या बिनशर्त पाठिंबा आत्ता तरी एकत्र या महाराष्ट्राला गरज आहे

    • @abhikadam900
      @abhikadam900 3 дні тому +2

      Nahi pan Amit saheb boltat tyancha sathi darwaze band 😂😂.. ata aala rajkarnat Ani husharkya martoy ugach .. aapalyala Kai pahije hyachashi kahi ghena Dena nahi bus aapla ego motha

    • @fakruddinshaikh5444
      @fakruddinshaikh5444 День тому +1

      Sagle sampavle Kai urle

  • @darshanawagh6450
    @darshanawagh6450 3 дні тому +281

    दोघांचे भांडन तिसर्याचा लाभ ,शेवटी गुजरात्यांनी ठाकरेंना संपवले.😢

    • @sunitashetkar9449
      @sunitashetkar9449 2 дні тому +2

      Ho agdi barobr

    • @johncardoz5190
      @johncardoz5190 2 дні тому +7

      Gujratiani nahi tumchya mahilanni sampavle

    • @darshanawagh6450
      @darshanawagh6450 2 дні тому +5

      Nahi Dada mi ladkya bahinichya yojnechi chaukshi dekhil nahi keli karan mala mahiti ahe eka hatane denar ni dusrya hatane ghenar.

    • @rafikshaikh7530
      @rafikshaikh7530 День тому +2

      Ekdam khara

    • @Sunrose-w7s
      @Sunrose-w7s 19 годин тому +2

      खरं सांगतो मुंबई आता गुजरात झाली एनी हे आमचे नेतेचि जिम्मेदारी

  • @shashikantshedge7435
    @shashikantshedge7435 4 дні тому +1201

    मराठी माणूस पैशासाठी हलकट आहे म्हणून तर...

    • @RupaliPalande-ez9ko
      @RupaliPalande-ez9ko 4 дні тому +74

      बरोबर बाकी लोक पैसे खातील पण जातीला जागतील आणि मराठी माणूस पैसे कमी खातो पण माती जास्त खातो आज खूप बेकार वाटलं खूप अश्या होत्या मनसे 10+ सीट येतील पण काय बोलणार असो पण आम्ही राजसाहेब तुमच्या सोबत आहोत

    • @vijay1203
      @vijay1203 4 дні тому +9

      खरं आहॆ

    • @Ashish2556
      @Ashish2556 4 дні тому +25

      Barobar. Marathi manus swarthi aahey. Gujrati lokanna kadun shikun ghya, kase ekatra rahatat te

    • @dewwakkalaji
      @dewwakkalaji 4 дні тому

      मुंबईत ठाणे पुणे मराठी माणसाला मत द्यायला मराठी माणूसच शिल्लक नाही इतर भाषिकांची संख्या जास्त त्याचा हा परिणाम पुढे अजून कठीण वेळ येणार मराठी माणसावर

    • @sugandhnavale9460
      @sugandhnavale9460 4 дні тому

      या मराठी माणसाने शे , पाचशे रुपये साठी विकला गेला आहे आणि लाचारी पत्करतो आहे, हे सिद्ध होते

  • @amolpatil4999
    @amolpatil4999 3 дні тому +8

    खुप वाईट वाटले खरच❤ only raj thakre

  • @SmilingCalicoCat-ed4uk
    @SmilingCalicoCat-ed4uk 4 дні тому +504

    जर तुम्ही दोघे भाऊ एकत्र आले नाही तर तुम्ही ही संपाल आणि महाराष्ट्र ही संपेल.

    • @mangeshphadtare5218
      @mangeshphadtare5218 4 дні тому

      Sala uddhav nhi kal le ka adhi raj sahebani aditya sathi kiti kele pan ha hamaram khor uddhav khoop maaz hota tya muslim voters var khe udvun

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 4 дні тому +19

      Maharashtra nahi sampnar kadhich nahi sampnar

    • @rohitzipare7528
      @rohitzipare7528 3 дні тому +13

      ​@tusharlandge785 already sampla ahe ata jay gujrat mhna😂😂

    • @vaibhavtambe7008
      @vaibhavtambe7008 3 дні тому +14

      संपलो तरी चालेल पण उद्धव ल मोठे करू नका

    • @hareshwarshenkar-vc6ul
      @hareshwarshenkar-vc6ul 3 дні тому +7

      भाऊबंदकी लय वाईट 😢

  • @machhindrapawar7366
    @machhindrapawar7366 3 дні тому +103

    राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन काम केले तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आस्तित्व आणि प्रतिष्ठा राहिल ती महाराष्ट्राच्या आणि ठाकरे कुटुंबीयांच्या हिताची गरज आहे धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र

    • @Master18-i7s
      @Master18-i7s 3 дні тому

      Alp sankhyak virodhi Raaj thakre ata Party band Keli pahije naahi tar ek vote bhetel

    • @Master18-i7s
      @Master18-i7s 3 дні тому

      Muslim virodhi

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t День тому

      शिवसेना ही शिवसैनिकाची आहे ठाकरेन बावळटांच ऐकुन बापाची शिवसेना संपवली आता खरी शिवसैनिकांची सेना निवडणुकीत शिवसैनिकांनी निवडली ठाकरे संपले आंबेडकर सारखे जय शिवराय

    • @Master18-i7s
      @Master18-i7s День тому

      @MadhukarShinde-k2t ....E.V.M ne

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 3 дні тому +6

    राज साहेब स्वतःही संपला आणि भावालाही संपवले मराठी माणसाचा हा स्वभाव आहे.तू कसा पुढे जातो ते मी बघतो😂😢😢😢

    • @sonalikarnik6206
      @sonalikarnik6206 3 дні тому

      Agadi khara bollat

    • @FRQ-w7z
      @FRQ-w7z День тому +2

      Bhau nahi sampat !!! येवढ्या लाटेत पण २० आणले आहे आणि पोराल पण आणला निवडूण !! जवळ जवळ ३५ उमेदवार २०००० पेक्षा कमी मताने हरले आहे !! जिंकतील परत !! लाट कायम राहत नाही दादा

  • @RahulDubhashe-q1c
    @RahulDubhashe-q1c 4 дні тому +515

    राजसाहेब तुमच्या साठी वाईट वाटतंय 😢😢😢 ❤️❤️❤️

    • @thanos72
      @thanos72 4 дні тому +14

      😂😂😂😂 tyala swatasathi vait vatal pahije
      Suparibaaj

    • @BhagyashriDhebe-kq1gi
      @BhagyashriDhebe-kq1gi 4 дні тому +1

      खूप वाईट वाटत आहे
      😢

    • @tpsprogamer
      @tpsprogamer 3 дні тому

      हो ना! मी मत दिलं.

    • @RrD1212
      @RrD1212 3 дні тому +10

      तुम्हाला वाईट वाटल तरी ते हफ्ते गोळा करणारच आहेत

    • @varunborate3247
      @varunborate3247 3 дні тому +1

      😂😂😂

  • @sudhirdeshmukh1
    @sudhirdeshmukh1 3 дні тому +2

    अमितजी आपण सुरुवात उत्तम केलेली आहे. मराठी माणसाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि तुमच्या कार्यक्षेत्रातील समाज उपयोगी कार्ये करीत रहा. पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा आहेतच

  • @bhalchandramore6757
    @bhalchandramore6757 4 дні тому +375

    आज मराठी माणसाचा आमचा महाराष्ट्र हरला पण पुढे नक्कीच जिंकेल. जय महाराष्ट्र 🚩

    • @pn4101
      @pn4101 4 дні тому +5

      😂 पुढे पुढे आणि कायम पुढे😂

    • @Nikesh.tambe.129
      @Nikesh.tambe.129 4 дні тому +7

      Voting koni biharchya lokani keli ky mg

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 4 дні тому +7

      करा आजुन भाजपचा मुख्यमंत्री😂

    • @20091softy
      @20091softy 4 дні тому +3

      तू harla ahes, पण Maharashtra व मराठी माणूस jinkala. Stable govt milale आहे. तू Ubatha kiva Sharad Pawar la vote dile asel, tar tu harla आहेस.

    • @eshan24
      @eshan24 4 дні тому +4

      मी मराठी आहे, मी ज्या उमेदवाराला आणि पक्षाला मत दिले, ते जिंकले.

  • @anantasalunke4452
    @anantasalunke4452 3 дні тому +33

    नमस्कार राज ठाकरे मी एक सामान्य मतदार आहे माझी आपणास हात जोडून विनंती करतो तुम्ही आणि उध्दव बाळा साहेब ठाकरे आपण दोघा बन्धूंनी आपापसांतील हेवे दावे विसरून एक व्हायला हवे नाहीतर सर्व ठाकरे आणि पर्यायाने मराठी माणूस किंवा महाराष्ट्र संपेल आॉल रेडी महाराष्ट्रचे खुप नुकसान झाले आहे महाराष्ट्र हा ठाकरे यांचा आहे धन्यवाद❤❤❤

  • @kingofMH
    @kingofMH 4 дні тому +354

    MIM आणि SP ला seat दिली पण मराठी माणसासाठी झटण्यारा पक्षाला एक पण सीट नाही... वाह रे मराठी माणसा

    • @Freemdscoaching
      @Freemdscoaching 4 дні тому +22

      Marathi vote divide hotat 3 party mdhe

    • @prasad_3121
      @prasad_3121 4 дні тому +9

      Bhava tyanchi votebank aahe ikde kay aahe

    • @mangeshphadtare5218
      @mangeshphadtare5218 4 дні тому

      Kharach ata koni hi mns kade jau naka amhala ghare nhi milat marathi mansala par paratiya ulte bolata muslim maaz dakhav tat kontya goshti sathi mns kade naka jau

    • @maheshmane1299
      @maheshmane1299 4 дні тому +9

      He bhayya. Gujrathi. Muslim. Marathi. Lokanchi maraylach baslet. He kadhi kalnar. Aaplya. Lokana 😢😢

    • @ganeshbomble1067
      @ganeshbomble1067 4 дні тому +8

      ​@@maheshmane1299एकदम बरोबर ते पण आपल्या महाराष्ट्रात येऊन

  • @thefamilydragonnewpanvel7350
    @thefamilydragonnewpanvel7350 3 дні тому +12

    अजून बरीच मेहनत घ्यावी लागेल जनसंपर्क वाढवा लागेल. पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @swapnilpomendkar6797
    @swapnilpomendkar6797 4 дні тому +369

    खूप वाईट वाटले मराठी माणसासाठी सतत लढत राहणाऱ्या पक्षाची एक पण सीट नाही मराठी माणसाची हार आहे

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 4 дні тому +16

      Bare zale! Majale hote 😂

    • @Jjm8251
      @Jjm8251 4 дні тому

      ​@@paragkulkarni5003 कोण माजलं आहे ते नीट विचार करा मग कळेल कोण माजल आहे...... आणि त्यांचा माज तुमच्यासारख्या मूर्ख फुकट्या लोकांमुळे वाढला आहे...

    • @veertechz2154
      @veertechz2154 4 дні тому

      KalkaRnya ​tuzya chadat hote ka nit bol zavadya@@paragkulkarni5003

    • @mrvishu7016
      @mrvishu7016 4 дні тому +19

      ​@@paragkulkarni5003Tuza wr yeun chadle hote ky

    • @Gar391
      @Gar391 4 дні тому

      @@swapnilpomendkar6797सुपरिबाजने हिन्दू मते फोडली. नरकात जाईल राजू पेंटर.

  • @ajajay143
    @ajajay143 3 дні тому +3

    द्या अजून बिन शर्त पाठिंबा 😂😂😂 राज साहेबांनी लोकसभेला bjp आणि शिंदे यांच्या मुला साठी सभा घेतली पण हे उपकार शिंदे विसरले जे शिंदे उद्धव ठाकरे यांचे नाही झाले ते राज साहेबांचे काय होतील हे राज साहेबांना आत्ता कळाले असेल

  • @Rajput-g9q
    @Rajput-g9q 4 дні тому +264

    राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्याशिवाय राज ठाकरे राजकारणात कधीच पुढे जाऊ शकतं नाही

    • @Jjm8251
      @Jjm8251 4 дні тому +4

      आजकाल युतीचं जमाना आला आहे ऐकट कोणीच जिंकू शकत नाही...त्यामुळे युती पाहिजेच....ऐकट निवडून जर एखादा पक्ष सत्तेत आला तर समजा जनता सुज्ञ झाली जागरूक झाली...तोपर्यंत ऐक ट लढून जिंकण शक्य नाही.

    • @mohit9208
      @mohit9208 4 дні тому +4

      Asa kahi nahiye...Lokanna mata vibhagtil ani MVA yeil ya bhitine lokanni ichha nasun pan Mahayuti la mat dilay

    • @durgeshsingh5220
      @durgeshsingh5220 4 дні тому +1

      Udhav la sanga CM Raj Thackeraych honaar.

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 дні тому +3

      फक्त पैशावर आणि धर्मांध जातीयवादावर भाजपा जिंकली आहे

    • @shrisawant8609
      @shrisawant8609 3 дні тому

      वाट बघ.​@@durgeshsingh5220

  • @VinayakPatil-uk6it
    @VinayakPatil-uk6it 3 дні тому +8

    अजून द्या बिनशर्त पाठींबा 😢

  • @charanvanve8210
    @charanvanve8210 4 дні тому +80

    छान बातमी दाखवल्याबद्दल धन्यवाद

  • @deepakmangtani9572
    @deepakmangtani9572 10 годин тому +1

    अमित सर आगे बड़ों

  • @shahajidhotre3226
    @shahajidhotre3226 4 дні тому +392

    साहेब हात जोडून विनंती करतो मी अतिशय लहान व्यक्ती आहे पण सर्व वाद विसरून जाऊ ठाकरे दोन्ही बंधू यांनी एकत्र यावे हि लालबाग गणपती विनंती करतो जय महाराष्ट्र

    • @Mi_konkani_alpesh
      @Mi_konkani_alpesh 4 дні тому +7

      Barobar ahe

    • @anilparab4974
      @anilparab4974 4 дні тому +4

      भावबंद की नडली😢😢😢😢😢

    • @arp8286
      @arp8286 4 дні тому +14

      भावानी भावावर टीका करण्यात वेळ घालवला, हे करून दोघांनी पण स्वतःचा पराभव करून घेतलंय,आजून वेळ गेली नाही सर्व विसरून एकत्र या 🙏🏻

    • @chopadedada-r9z
      @chopadedada-r9z 4 дні тому

      Plz saheb ektra ya aai bhavani nntr tumhala nkki yash deil​@@arp8286

    • @akshaythamke6043
      @akshaythamke6043 4 дні тому +4

      Apan sarv he bolu.. velo velo raj Thackeray sahebani.. hat pudhe kela pan.. udhav tackrey nehmi ghat karat aale ahe...

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 3 дні тому +33

    आता दोघा भावाणी झाल गेल विसरून जाव. महाराष्ट्रासाठी ऐक व्हा. नाही तर हे दिल्ली वाले महाराष्ट्र गुजरात करून टाकतील झालाच आहे. आता या धनाढ्य लोकाना मुंबई गिळून खायची आहे. मी ऐक सामान्य मराठी माणूस तुम्ही दोघ ऐकत्र येण काळाची गरज आहे. साहेब. जय महाराष्ट्र. जय शिवराय.

    • @shubhashbhole7928
      @shubhashbhole7928 2 дні тому +1

      हावट भावाला जवल घेऊ नका,सर्व नाश होईल.

    • @SiddappaKanaje-l3v
      @SiddappaKanaje-l3v День тому

      सत्य आहे समजुन घ्यावेत. अनेथा हेतर कायच नाहि.
      हिंदुहरदयसामराट बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कार अठवणकरा 😊

    • @meenapatil326
      @meenapatil326 День тому

      गुजराथी हिंदू आहेत़
      जिहाद नाहीहिंदू haकुठल्याही राष्ट्र असो .jihadi Maharashtra गिळंकृत करतील.

  • @vikramtinekar9125
    @vikramtinekar9125 4 дні тому +337

    आता दोन्ही ठाकरे बंधूंनी येकत्र यावं ही बुध्दी दोघा भावांना कधी येणार काय माहीत..

    • @rahulsadale4796
      @rahulsadale4796 4 дні тому +22

      पक्ष संपल्यावर

    • @nishantkautkar
      @nishantkautkar 4 дні тому +8

      ​@@rahulsadale4796samplech ahe ki doghe pn 😂 ata tri ya mana ektra

    • @santoshnangare9005
      @santoshnangare9005 4 дні тому +5

      Janab chi garaj nahi . Janab batlay ata

    • @shashikantpatil5658
      @shashikantpatil5658 4 дні тому +2

      Kharach yekatea ya rraj aani udhav

    • @siddhuk17
      @siddhuk17 4 дні тому +3

      Aata phakt gujrat kasa phophavtay te baghaych

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 3 дні тому +16

    राजकारण कस करू नये याच मूर्तिमंत उदाहरण. जो माणूस लोकसभेला बिशर्त पाठिम्बा देतात आणि विधानसभा ला एकटेच पळत सुटतात. अरे राजकारण मधे ज्यांना बिनशर्त दिलेले पाठिम्बा च फायध तरी करून घ्या 😊✅

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br 4 дні тому +562

    तुम्ही भावाला शिव्या देत बसलात आणि गुजराती व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र लुटला..

    • @समीर-ध6श
      @समीर-ध6श 4 дні тому +33

      त्यासाठी भाव पण तसा लागतो, भाव बसलाय दुसऱ्यांची चाटत

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 4 дні тому +1

      ​@@समीर-ध6शत्यासाठी हिंदू पण चांगले असावे लागतात.नाहीतर गाडीमध्ये शिव्या घालत असतात हिंदू एकमेकाला.त्याचं काय.

    • @thanos72
      @thanos72 4 дні тому

      ​@@समीर-ध6शgp smir muslim

    • @tanishakawale4427
      @tanishakawale4427 4 дні тому +6

      बरोबर

    • @suvarnapednekar3564
      @suvarnapednekar3564 4 дні тому +13

      कधी पण तुम्ही राज साहेबांना का बोलता उद्धव साहेब कधी चुकत नाही का

  • @rajanikant665
    @rajanikant665 День тому +1

    यावेळी ठाकरे आतून एकत्र होते
    भूमिका पुन्हा बदलली

  • @narayanmayekar7939
    @narayanmayekar7939 4 дні тому +55

    🙏हे राम.पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. म.न.से.

  • @krantikatke4184
    @krantikatke4184 3 дні тому +8

    महाराष्ट्र विकला साहेब तुम्ही गुजरात्यांची साथ देऊन.

  • @mangeshkadam2451
    @mangeshkadam2451 4 дні тому +32

    साहेबानी येवढा बिनशर्ट पाठींबा दिला की कुटे एक शर्ट होता तो पण BJP घेऊन गेली. द्या अजून पाठींबा 😂😂😂😂😂

  • @seemamore4124
    @seemamore4124 3 години тому

    उद्धव ठाकरे व राज ठाकरे तुम्ही दोघेच फक्त एकत्र या माग बघा महाराष्ट्र मराठी माणूस काय करतो ते 👍

  • @shamfiske4229
    @shamfiske4229 4 дні тому +239

    आपली माती,आपली माणसं,
    करू मराठीसाठी अजूनही काबाडकष्ट,
    भले होऊ त्यात आम्ही नष्ट,
    परंतु लक्षात ठेवा एक गोष्ट,
    मोडून पडला संसार तरी,
    मोडणार नाही कणा,
    पाठीवरती हात ठेवुनी,
    पुन्हा एकदा लढ म्हणा,
    पुन्हा एकदा लढ म्हणा...
    जय हिंद,जय महाराष्ट्र 🙏
    एक महाराष्ट्र सैनिक.

    • @sachinpatil1112
      @sachinpatil1112 4 дні тому +1

      Wa Sir

    • @balkrishnaparab1718
      @balkrishnaparab1718 3 дні тому

      99😊😊😊😊😊😊😊❤p5555555554444444😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😊😂😂😊😊😊😊😊😊😊

    • @jagadishgavankar4948
      @jagadishgavankar4948 3 дні тому +1

      जय मनसे ❤️

    • @SharadBarole-b7d
      @SharadBarole-b7d 3 дні тому +3

      sampl ata 😂😂 ghari bsun yet nahi mehnat krawi lagto

    • @PB-cf2hj
      @PB-cf2hj 3 дні тому

      Maharashtra Drohi MNS 😡

  • @Indianagriculturetour
    @Indianagriculturetour 3 дні тому +32

    हातातून वेळ निघून गेल्यावर राजठाकरेची किंमत कळेल लोकांना 😡

    • @sarangbhagwat4322
      @sarangbhagwat4322 3 дні тому +3

      राज ठाकरेच म्हणाले होते भाजप चा मुख्यमंत्री होणार. मग आता काय झालं? फक्त राजपुत्र हरला म्हणून त्रास होत आहे का?

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 4 дні тому +73

    हे साहेब स्वतःच्या भावाला पराभूत करून गुजराथी marwadi लोकांचा विजय व्हावा म्हणून धडपडत होते.

    • @jagannathparkar2001
      @jagannathparkar2001 4 дні тому +2

      अजूनही समजत नाही 2014 च्या अगोदर युती होती तेव्हा अस काही न्हवते

    • @diptygharat7000
      @diptygharat7000 2 дні тому +2

      Supari

  • @sunitawadekar8926
    @sunitawadekar8926 4 дні тому +126

    मनसे.भावाला.खूप. खोचत.होते.भाजपला.पाठिंबा द्यायला नको.होता.दोन.भाऊ.एकत्र.येणे.जरुरी.आहे

    • @pritamyesate7438
      @pritamyesate7438 2 дні тому +1

      ka ekatr yayla pahije????? uddhav harle mhnun??????

  • @kailasborhade7970
    @kailasborhade7970 4 дні тому +149

    मतदार विकला गेलाय, महाराष्ट्रापेक्षा गुजरातचा विकास महत्त्वाचा आहे.

    • @bigbull1246
      @bigbull1246 3 дні тому

      Janten nivadalay ata tari sudhra kutryanno

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 дні тому +3

      म्हणून बीन शर्ट पाठिंबा दीला.

  • @sunnykare
    @sunnykare 3 дні тому +5

    मनसे हा काय पक्ष आहे का. १ होता तो सुद्धा पडला

  • @ramchandratandel257
    @ramchandratandel257 3 дні тому +508

    हा राज ठाकरेचा पराभव नाही तर हा मराठी माणसाचा पराभव आहे

    • @Rajput-zi1gb
      @Rajput-zi1gb 3 дні тому +28

      या लोकांनी मराठी माणसा साठी काय केल

    • @pradiptole
      @pradiptole 3 дні тому +17

      लोकसभेला गुजराती माणसाला मतदान केले आणि आता त्यांनी फसवले

    • @prajyotpatil3341
      @prajyotpatil3341 3 дні тому +14

      भावकीतील भांडणामुळेच मराठी माणुस मागे पडत आहे.

    • @engma7549
      @engma7549 3 дні тому +13

      shettttt, jhaaatbhar pan support nahi karat Marathi manus hya joker Raju Supari la 😂😂😂

    • @rakeshshelke8410
      @rakeshshelke8410 3 дні тому +5

      Udhya thakare sobat aaste tar jinkala asta

  • @vishwanathdalvi3567
    @vishwanathdalvi3567 3 дні тому

    साहेब जय महाराष्ट्र
    एक सामान्य शिवसैनिक हात जोडून विनंती करतो की आपल्याला ठाकरे ब्रॅण्ड जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही बंधुनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे.तरच मराठी माणूस जिवंत राहिल
    विनंती.जय महाराष्ट्र

  • @pratikt9615
    @pratikt9615 4 дні тому +63

    अपेक्षा संपली, दोघात भांडण तिसरायला फायदा अशी अवस्था, म्हणजे ठाकरे बंधू

    • @ganeshgadade7018
      @ganeshgadade7018 2 дні тому

      बरोबर एक नाथ शिंदे सारख

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 3 дні тому +2

    उद्धव ठाकरे यांच्या उरावर बसायला सांगितले हे महाशय बसले .. आता बदल करा एकत्र या नाहीतर महाराष्ट्र राज्य दावणीला बांधतील राज साहेब बघा थोड मागे पुढे व्हा पण आता महाराष्ट्र वाचवा म्हण आहे दोघात भांडण तिसर्‍या लाभ

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 4 дні тому +96

    ज्या नेत्याचा विकासा बद्दल अभ्यास आहे , वाचन आहे , एक लक्ष्य आहे तो नेता लोकांना कधी कळलाच नाही .. १५०० मध्ये आनंदी असणारे लोक राज ठाकरेंना समजू शकत नाहीत .

    • @utkarshdeshmukh5777
      @utkarshdeshmukh5777 3 дні тому +3

      फक्त तेवढ असून चालत नाही एकटा नेता पूर्ण निवडणूक जिंकवून आणू शकत नाही, संघटना हवी!

    • @machhindramasal6873
      @machhindramasal6873 3 дні тому

      हो हे खर आहे खालच्या लेवल ला संघटना काम करतात ईतर पक्षांच्या. ​@@utkarshdeshmukh5777

    • @sarangbhagwat4322
      @sarangbhagwat4322 3 дні тому +3

      राज ठाकरेच म्हणाले होते भाजप चा मुख्यमंत्री होणार. मग आता काय झालं? फक्त राजपुत्र हरला म्हणून त्रास होत आहे का?

    • @sachindulam9258
      @sachindulam9258 2 дні тому

      ​@@utkarshdeshmukh5777saheb eka thikani nastat ekda hyachi tarif dusra tyachi .2014 modi nantar pawar parat 2024 modi...lok hyanch peksha hushar ahet

  • @Lucifer-r7e5x
    @Lucifer-r7e5x 2 дні тому

    राज ठाकरे ह्यांचं राजकीय आयुष्य संपल तर तोटा त्यांचा नाही होणार ते त्यांचं आयुष्य सुखा समाधानाने जगतील नुकसान मराठी माणसाचा होणार हे लक्षात ठेवा किंवा मनसे संपल्यातच जमा आहे काय बोलणार आता निवडणूक आयोग तर चिन्ह सुधा काढून घेणारे म्हणे काय बोलावं मराठी माणसाला एक मनसे समर्थक जय महाराष्ट्र 🥺🙏🙏🙏🙏

  • @rajughadge3659
    @rajughadge3659 4 дні тому +37

    ❤ ठाकरे बंधू ने एकत्र यावे अन्यथा BJP तुम्हाला कधीच मोठे होऊन देणार नाही. फक्त्त वापर करून घेईल

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 2 дні тому +1

    याला इतर कोणीही जबाबदार नाही, राज ठाकरेंनी मागील पाच सहा वर्षे जी धरसोड, बेजबाबदार वक्त्यव्य, अवसानघात वागणे, हिंदू मुस्लिम ,अपरिपक्व राजकारण केले त्यामुळे मुलाचा घात झाला! हे वाईटच झाले

  • @swap755
    @swap755 4 дні тому +25

    मनसे हरला यात मला काय नवल वाटत नाही , याच एकमेव कारण म्हणजे राज साहेब...
    निवडणुकीच्या आधी भाजपा ला बिनशर्त पाठिंबा
    निवडणुकीत भाजपा चा मुख्यमंत्री बनवणार बोलतात
    आणि भाजपच्या विरोधात उमेदवार ही देतात..

  • @vinodmirkute8545
    @vinodmirkute8545 3 дні тому +7

    खुप मेहनत घेतली राज साहेबांनी.खुप वाईट वाटते.आता यावेळेस काहीच चुकले नव्हते बरोबर ट्रॅक वर होते.शेवटी पैसा जिंकला विचार हरले एवढेच

  • @niteshjadhav7261
    @niteshjadhav7261 4 дні тому +82

    राज साहेब उद्धव साहेब एकत्र या आणि दाखवा ठाकरे ब्रँडची ताकद

    • @Jai_Hind_1
      @Jai_Hind_1 4 дні тому +1

      💰💰💰 matters

    • @sonalikarnik6206
      @sonalikarnik6206 3 дні тому

      Agadi khara

    • @MayurRevdekar
      @MayurRevdekar 3 дні тому

      Ata tar yani ek zalyavar ya Maharashtra che kaam chan honar
      Pan evde ek kara yamadhe congress la barobar gheu naka

  • @santoshgharal4699
    @santoshgharal4699 3 дні тому

    खूप वाईट वाटतय साहेब ❤

  • @dhruv6576
    @dhruv6576 4 дні тому +81

    बटंगे तो कंतेंगे हा मेसेज तुम्हाला आणि उद्धव साहेबाना होता हे सोयीस्कर विसरले, म्हणून हरले

  • @Denodl6kan
    @Denodl6kan 3 дні тому +2

    राज ठाकरे यांनी सुपारी बाजी बंद करावी . आणि मराठी माणसा साठी केवळ एकच काहीतरी मार्गे निवडावा.
    कधी बिनशर्त पाठिंबा, कधी बाहेरून पाठिंबा बंद करा साहेब.
    लोकांना नेमके कळत नाही की राज ठाकरे यांना नेमके काय करायचे आहे

  • @pvikas032
    @pvikas032 4 дні тому +125

    भाजप फडणवीस आणि शिंदे यांनी राज साहेबांचा वापर करून घेतला प्रचारा साठी आणि पक्ष संपवण्याचा काम केला... मी पणा सोडा आणि आता तरी दोन ठाकरे एक व्हा

    • @mangeshphadtare5218
      @mangeshphadtare5218 4 дні тому

      Bjp and shinde harami ahet

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 4 дні тому +2

      Raj sahebani sabha tyanchya candidates sathi ghetlya hotya bjp Ani shinde sathi nahi

    • @rahulkakad8957
      @rahulkakad8957 4 дні тому

      ​@@tusharlandge1785भाजप चा मुख्यमंत्री करण्यासाठी ते लढत होते

    • @ramchandraraorane1932
      @ramchandraraorane1932 4 дні тому +1

      सौ सोणार की एक दो ठाकरे की (राज साहेब, ऊधव साहेब ठाकरे)

    • @shaunak9380
      @shaunak9380 3 дні тому

      मी पणा राज साहेबांमध्ये नाही, कधीच नव्हता
      बाळ नांदगावकरांनी प्रयत्न ही केले कितीदा पण... मी पणा कोणात आहे हे सिद्ध झालंय कितीदा...
      ही मराठी माणसाची हार् साहेब.. तुमची नाही

  • @krishnadevare5188
    @krishnadevare5188 3 дні тому +4

    सदा सरवणकर यांना भेटायला गेल्यानंतर वेळ द्यायला पाहिजे होती

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 9 годин тому

      एव्हढी घमेंड काय कामाची

  • @ShankarHiwale-m5f
    @ShankarHiwale-m5f 3 дні тому +27

    अतिशय सर्वोत्कृष्ट विश्लेषण आणि पराभवानंतर दिल्लीला नम्रपणे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव

  • @anilgaikwad1521
    @anilgaikwad1521 2 дні тому

    कोण नाही येणार फक्त भाऊच भावाच्या मदतीला धावून येतात दोन्ही भावांनी एकत्र यावे व ह्या फडतूस ला दाखवून द्यावे की ठाकरे काय आहेत ते❤

  • @SachinNagap
    @SachinNagap 4 дні тому +50

    मनसे पक्ष पण bjp सापवणार राज चुकले

  • @universalboss9216
    @universalboss9216 3 дні тому +2

    बिनशर्ट पाठिंबा देणाऱ्या राजू सुपारीची औकात महाराष्ट्राला कळाली 😅😂

  • @jayeshsonar8529
    @jayeshsonar8529 4 дні тому +70

    मराठी माणूस हरला पैशे वाले जिंकले

  • @ankitasawant7280
    @ankitasawant7280 3 дні тому

    साहेब खुप वाईट वाटलं, मराठी माणसाचा पराभव झाला😢

  • @prakashlokam4791
    @prakashlokam4791 4 дні тому +13

    हया निवडनूकीत करोडो रुपये वाटले म्हणून मनसे आली नाही ,
    आणि लोक सुद्धा पैश्याला लाचार झाली .
    पण राज साहेब सारखा नेता आपल्या राज्यावर प्रेम करणारा संपूर्ण देशात मिळणार नाही ❤

  • @ashpakshaikh9101
    @ashpakshaikh9101 День тому

    लोकांच आभार मानल. परंतु ..मनात राग मात्र आहेच.

  • @anilkale1575
    @anilkale1575 4 дні тому +34

    अजुन घे भाजप ची सुपारीबाज गिरगीट बिन शर्ट पाठिंब्यामुळेच हार झाली ,,,,,,,कृपया राज साहेब व मा .उद्धव ठाकरेसाहेब तुम्ही महाराष्ट्रातील जनते साठी एकत्र या सर्व काही ठिक होईल ❤❤❤❤❤❤❤❤

  • @tivlya-bavlya922
    @tivlya-bavlya922 3 дні тому

    अमित तुम्ही पराभवानंतर व्यक्त केलेल्या भावना खरंच छान आहेत. पहिल्या प्रयत्नात यश प्राप्त होण कठीणच होत. पण आपली उपस्थिती दाखवण्यासाठी झुंज देणे आवश्यक होत. असो. आपण सतत जनतेत राहुन लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवा. उद्या आपलाच असेल. जर आपण लोकांचे प्रश्न सोडविण्यात यशस्वी झालात तर आपण व्यक्त केलेल्या भावनेप्रमाणे तो विजय कोणा राजपुत्राचा नसून तो विजय अमित ठाकरे नावाच्या नेत्याचा असेल. अस घडल्यास सर्वात जास्त आनंद आपले पिताश्री राजसाहेबांनाच होईल. आपल्याला पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा....

  • @nileshjadhav1570
    @nileshjadhav1570 4 дні тому +14

    निदान आतातरी दोघां भावांनी एकत्र या उद्धव साहेब आणि राज साहेब अजून वेळ गेली नाही निदान महानगर पालिका मुंबई मधे तरी एकत्र या नाहीतर तुम्हा दोघा भावांना संपवल्याशिवाय भाजप राहणार नाही हेच ध्येय आहे bjp च 🙏🙏🙏🙏

  • @vijayapawar180
    @vijayapawar180 3 дні тому

    Very good.तू. बाळासाहेबांचा कणखर नातू शोभतोस 🌹🌹

  • @sukhadevsable2220
    @sukhadevsable2220 4 дні тому +99

    खुप वाईट वाटले पण हा पराभव साहेब तुमचा नाही तर महाराष्ट्राचा आहे

    • @riteshs7912
      @riteshs7912 4 дні тому

      Mi MVA samarthak pn he yogya bollat.
      Raj thackeray ani SS (UBT) ni sobat yeila hava
      Vatlas uddhav thackeray ni congress sobat uti todavi ani hya doghanni sobat yava tarach kahi kharay mutr bjp sampvnar aata sagla

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 4 дні тому +1

      Yuti voting pn maharastrat ch zala ahe US madhe nahi 😂😂😂

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 3 дні тому +1

      साहेब म्हणजे महाराष्ट्र का?

    • @sachinmhatre5338
      @sachinmhatre5338 3 дні тому +1

      बाळा मोठा हो..

    • @santoshpatil7572
      @santoshpatil7572 3 дні тому

      Ho

  • @sambhajipashte-wt2mq
    @sambhajipashte-wt2mq 3 дні тому +4

    साहेब मी तुमचा खूप मोठा फॅन आहे.साहेब तुमची 3 वेळा भेट झाली तेव्हा मला वाटलं होत की मला बाळासाहेबांना नाही भेटता आलं.पण तुम्हाला भेटता आलं तेव्हा खरच देव भेटल्यासारख वाटत होत.साहेब एकच विनंती आहे की महाराष्ट्र मध्ये ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे ठाकरे आहेत तर मराठी माणूस आहे .दोन्ही भाऊ ऐकत्र या नाहीतर मराठी माणसाचं काही खरं नाही साहेब कळकळीची विनंती.

  • @sushilkamble2919
    @sushilkamble2919 4 дні тому +25

    राज साहेब मी तुमचा इतका चाहता आहे कि तुम्ही विचार पण करू शकत नाही आज मला खूप खूप दुःख झाले पण साहेब तुमी असे जादूगार अहात कि काहीही तुमच्या साठी शक्य नाही पण आपण जरी हरला असला तरी मी तुमचाच निष्ठावान आहे पण जनतेला हे कधीच कळाले नाही तुमी एकनिष्ठ्हेने जनतेचि बाजू घेता 😢कोणालाही कमी समजत नाही. एक दिवस असा येईल तुमच्या शिवाय कोणाला पर्याय राहणार नाही. तुमचा गेम तुमच्याच पक्ष्याने केला आहे यात काही दुमत नाही हे. साहेब एकनिष्ठतेने परत जागे व्हा आज कोण कोणाचे नाहीत पण महाराष्ट्र आणि गरीब जनते वर प्रेम असेच राहू द्या धन्यवाद 😢😢😢

    • @jagannathparkar2001
      @jagannathparkar2001 4 дні тому +4

      राजकारण बाजूला ठेवले तर राजसाहेब हा खरच हिरा आहे

    • @jagannathparkar2001
      @jagannathparkar2001 4 дні тому

      डायमंड च्या नादात सोन हरवले आज

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 3 дні тому +2

      अनाजी पंतांच्या कट कारस्थानात नेहमीच साथ देणारा.

    • @sarangbhagwat4322
      @sarangbhagwat4322 3 дні тому

      राज ठाकरेच म्हणाले होते भाजप चा मुख्यमंत्री होणार. मग आता काय झालं? फक्त राजपुत्र हरला म्हणून त्रास होत आहे का?

  • @ManishPatil-vd5gh
    @ManishPatil-vd5gh 2 дні тому

    प्रयत्न करत रहावा साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत एक दिवस यश नक्कीच मिळेल.जय महाराष्ट्र

  • @sarwade411
    @sarwade411 4 дні тому +35

    साहेब एक हार झाली 2000 झाले म्हणून काय आपण हार मानणारे नाही नक्की त्याच्यापेक्षा मोठा विजय असणार आहे आणि एक दिवस पूर्ण मंत्रालयात महाराष्ट्र नवनिर्माण मनसे त्यांच्या ताब्यात नक्कीच जनता देईल जय महाराष्ट्र

    • @PRJ5236
      @PRJ5236 4 дні тому +5

      अटल बिहारी वाजपेयी बोलले होते काँग्रेस ला ३-४ मत मिळाले म्हणून आज तुम्ही आम्हाला (भाजपा ला) हसताय १ दिवस आमचा येईल तेव्हा लोक तुम्हाला हसतील काही का असेना आज काँग्रेस ची दयनीय अवस्था आहे 😂 तसेच १ दिवस मनसे चा असणार ✌️

  • @AratiShrigire34456
    @AratiShrigire34456 3 дні тому +2

    राज ठाकरे यान महाराष्ट्राची माफी मागावी. गुजरात धर्जिन्या लोकांना सपोर्ट केल्याबद्दल.

  • @drbhaveshpatil8767
    @drbhaveshpatil8767 4 дні тому +10

    He is a genuine person with bright future ahead ❤.

  • @UAPZAP
    @UAPZAP 3 дні тому

    अविश्वानीय तूर्तास खरंच रराज साहेब 😊

  • @रेखामस्कै-र2घ

    राज साहेब तुमचा मला कायम आभिमान आहे,मी युतिचा कार्यकर्ता आहे तरी पन मी तुम्हला कायम मान देणार 1999 साली मी तुम्हला भेटलो आहे मतोश्री वर राज साहेब पुन्हा उभारी घेतील 🎉🎉

  • @adityam2803
    @adityam2803 3 дні тому +4

    एक म्हण आहे... दोघांचं भांडण तीसऱ्याचा लाभ....
    Its so simple....

  • @sunilsalokhe5664
    @sunilsalokhe5664 3 дні тому +35

    सारख्या बदलणाऱ्या भूमिका ह्या मुळे जनतेचा विश्वास राज ठाकरेंनी कमावला आहे धर सोड वृत्ती म्हणून पराभव हीच ती वेळ दोन्हीं भाऊ एकत्र या

  • @vignettingartchannel
    @vignettingartchannel 3 дні тому +17

    आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा कणा मोडला...

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 дні тому

      पण महाराष्ट्र झूकणार नाही.

  • @vinitgohil7375
    @vinitgohil7375 4 дні тому +11

    This is just a beginning all the best…Amit sir…don’t lose your hope…

  • @Prakase-d5z
    @Prakase-d5z 3 дні тому +7

    एकत्र येणं आणि महाराष्ट्रत आपल नाव राखण हीच ती वेळ सोडून द्या आपला भावांचा वाद एकत्र आले तर कोणी नाही करणार आपला नाद

  • @laxmanbharambe7205
    @laxmanbharambe7205 3 дні тому +1

    राज ठाकरेंनी आपल्या भूमिकांबद्दल विचार करावा व पुढील राजकारण करावे अन्यथा पुढे काही भविष्य नाही ,, लाव रे तो व्हिडीओ ची भूमिका योग्य होती ❤

  • @avdheshchaudhari6930
    @avdheshchaudhari6930 4 дні тому +58

    आपले एकच साहेब.. राज ठाकरे..🚩🚂 कट्टर म.न.से. समर्थक.❤

  • @ganeshdevlokar2114
    @ganeshdevlokar2114 2 дні тому

    आम्हचा वोट तुम्हलाच आहे..आणि शेवट पर्यंत तुम्हालाच असणार..
    पण आज महाराष्टात राहणारे मराठी माणसाने च माती खल्ली.,.आपली माणसेच आपल्याला मागे खेचत आहे..

  • @purushottammhatre6752
    @purushottammhatre6752 4 дні тому +70

    द्या अजून भाजप ला बिनशर्त पाठिंबा द्या.

    • @mangeshphadtare5218
      @mangeshphadtare5218 4 дні тому

      Uddhav ne kay uptali zhatu sala

    • @Sanja7-j8m
      @Sanja7-j8m 4 дні тому +1

      Tuzha bghna tumhche kiti aley 😂 mva bighadi 😂😢

    • @Jai_Hind_1
      @Jai_Hind_1 4 дні тому +2

      Agent of guujjuus party...😂😂

    • @sarangbhagwat4322
      @sarangbhagwat4322 3 дні тому

      ​@@Sanja7-j8m राज ठाकरेच म्हणाले होते भाजप चा मुख्यमंत्री होणार. मग आता काय झालं? फक्त राजपुत्र हरला म्हणून त्रास होत आहे का?

    • @Sanja7-j8m
      @Sanja7-j8m 3 дні тому +1

      @ राज पुत्र हरला त्या पेक्षा भाजप ची सुनामी कुठून अली ? आम्ही पण महाराष्ट्र च राहतो काय अशी काम केली? की एवढा बहुमत म्हणजे असा म्हणावा लागेल की मोदी पेक्षा एकनाथ शिंदे स्ट्रॉंग नेते 😁✌️

  • @ANIMESIDE-m3h
    @ANIMESIDE-m3h 3 дні тому +3

    यासमोर महाराष्ट्र ला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र यायला पाहिजेत .भाजपा मुळेच दोन्ही भाऊ वेगवेगळे झाले हेच तर BJP ला पाहिजे.

  • @vibhavivichare5886
    @vibhavivichare5886 4 дні тому +15

    ज्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला ते म न से ला उभं राहू देईल काय?.अरे आता तरी एकत्र या नाहीतर मुंबई सुद्धा गुजरातेत जाईल.

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 3 дні тому

      असं बोलून मतं मिळवायचे दिवस गेले

  • @maheshpawar7426
    @maheshpawar7426 3 дні тому +1

    बर झाल तुमचं बिनशर्त पाठिंबा दिला होता म्हणून राज यांचे सरकार स्थापन करणार आहेत लवकर यावू😂😂😂

  • @sureshjoshi8035
    @sureshjoshi8035 4 дні тому +9

    खूप वाईट अवस्था आहे आपल्या महाराष्ट्र ची चांगली माणसं नको आहे भोगा आता 5वर्ष आपल्या कर्माची फळ😢😢

    • @poonamghag5458
      @poonamghag5458 2 дні тому

      याच्या आधी काय चांगलं भोगत होता तुम्ही चांगली माणसं तर आता आली सत्तेत जिकडे तिkडे maj आल्या सारखे वागत होते

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 2 дні тому +1

    अजून सुरवात आहे, यश मिलेलच.

  • @vijensatardekar3414
    @vijensatardekar3414 4 дні тому +10

    उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र या आता तरी 😢😢😢😢😢😢

  • @AvinashNakti-u5s
    @AvinashNakti-u5s 3 дні тому +2

    5 वर्ष जनतेला भाजप आता महागाई वाढउन मतदान करण्यासाठी जनतेला दिलेली लाज आता 50 पटीने वसूल करेल

  • @Mimarathi61
    @Mimarathi61 3 дні тому +15

    महायुतीने नक्की काहीतरी गेम केलाय २०१४ la सुद्धा bjp ला एवढे सीट आले नव्हते

  • @jeevanpatil3175
    @jeevanpatil3175 2 дні тому

    मला असे वाटते की निवडून न येता ही मतदारांना परत भेटा
    याचा फायदा पुढील वाटचालीसाठी खूपच.......
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @ganya390
    @ganya390 3 дні тому +15

    सुपारी घेतो
    कसं लोक मतदान करणार❤❤❤❤❤❤❤

  • @rohitmakwana176
    @rohitmakwana176 2 дні тому +2

    Raj saheb tumhi Bina sit Maharashtra ver raj karu shaktat ... Fakt hyala tyala pathimba Dena sodun dya Karan sarve vikele aahet ......

  • @pradeepnarvekar8334
    @pradeepnarvekar8334 4 дні тому +9

    साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत .

  • @gunvantwaghole9143
    @gunvantwaghole9143 3 дні тому +1

    उद्धव ठाकरे राज ठाकरे महाराष्ट्र साठी एकत्र या आणि महाराष्ट्र नवीन

  • @shaileshmore6817
    @shaileshmore6817 4 дні тому +29

    साहेब आम्ही तुमच्या सोबतच आहोत 🚩पुढच्या वेळी आपण नक्की येणार 🚩

    • @prasad_3121
      @prasad_3121 4 дні тому

      To paryant koni rahil ka party madhe election ektar ladhat nahi ladhle tar ashi paristithi 😂😂😂

  • @ushaparulekar375
    @ushaparulekar375 2 дні тому

    अमित ठाकरे यांचे मनोगत आवडले हृदयस्पर्शी आहेhrudyspars

  • @bharatnikam5677
    @bharatnikam5677 4 дні тому +6

    शेवटच्या श्वासापर्यंत दिल से मन से फक्त मनसे मनसे आणि मनसे....

    • @TheSereneWanderer87
      @TheSereneWanderer87 День тому

      Hi duniya emotion var nahi chalat re. Kaam pun karava lagta. Phukat kahi milat nasta.

  • @ROSHAN88011
    @ROSHAN88011 3 дні тому +18

    त्यांना स्वतः चा इगो नडला.
    सरवणकाराच्या मुलाला भेट नाकारली..
    आणी रिझल्ट् समोर आहे.

    • @vishwanathsakhare9097
      @vishwanathsakhare9097 День тому

      चुकीचे बोलतोय भावा तू, साहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता लोक सभेला,,उद्धव ठाकरेंविरोधात युतीचा प्रचार केला होता, मन सैनिकांना युतीला मते द्यायाला सांगितले होते,आता पण राज साहेब उद्धव ठाकरेंच्या विरोधात , मवीआ चे विरोधात, प्रचार करत होते,.....पण.....युतीने अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार दिला तो द्यायला नको होता,,सरवणकर. व अमित साहेबांची मते एकत्र केली तर अमित साहेब जिंकतात म्हणजे च राज साहेबांचा खरा पराभव युती ने केला.असो आपण छोटी माणसे काय बोलणार,पण महायुतीने राज साहेबांचा लोकसभेतील बिनशर्त पाठिंब्या ची जाण ठेवली नाही याचे वाईट वाटते.

  • @RupeshMhatre-m2u
    @RupeshMhatre-m2u 4 дні тому +10

    खुप वाइट वाटत आहे 😞😞🥺