फारच चांगली नियोजन कल्पना, गणिती पद्धतीने उदाहरणा सहीत दिली आहे. तोटा कसा नियोजन करावा. हे चांगले समजले. शक्य असल्यास ITR-2 , प्रॉफिट,लॉस स्टेटमेंट वरून कसा भरावा? यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? हे डिटेल मध्ये बनविला तर समजणे सोपे होईल. आभार.
मी पहिल्या वर्षी आलेल्या नफ्याची गुंतवणूक केली आणि 10% ने रिटर्न मिळाले असे धरले तर 30000/- फायदा झाला तर मग तरीही 10000/- एक्सट्रा मिळाले. आलेल्या फायद्याची परत गुंतवणूक होऊ शकते हे या विडिओ मध्ये कॉन्सिडर केलेले नाही.
Rachana Ma'am, after watching your videos I have really developed interest in share market and finance. I hv invested and earning profit too ...thank you. तुम्ही अगदी सोप्या भाषेत.. लहान मुलालाही समजेल असं समजावून सांगता.
मॅडम टॅक्स बद्दल झालं पण आता टॅक्स कसा भरायचा हा पण एकदा शिकवा आम्ही तुमचे व्हिडिओ नोटिफिकेशन पडल्या 10 मिनिटाच्या आत पाहतो कारण मला ह्यात खूप नवीन नवीन शिकायला भेटत धन्यवाद
मॅडम खूपच सुंदर पद्धतीने टॅक्स calculation सांगितले आहे. मी MF & Equity मार्केट मध्ये invest kele aahe Konta ITR bharava लागेल याचे पण मार्गदर्शन करा व कसा भरावा हे सांगितले तर बरे होइल😊😊😊😊
Concepually the content is very good. The actually scenario needs to happen like this. Then it will work. Still nice effortz n value addition Thanks keep it up
तुमचे व्हिडिओ खरंच छान असतात. माझा प्रश्न जर एखाद्या व्यक्तीचा पगार वार्षिक २५ ते ३० लाख असेल तरीपण ह्याच प्रकारे टॅक्स लागू होतो का? असेल तर कसे? कृपया समजून सांगा ही विनंती 🙏 तुम्ही टॅक्स फाईल करायला मदत करता का? असेल तर तुमची किती फी आहे? आणि त्याच्यामध्ये काय सामील असते? कृपया हे पण सांगा
खुप छान.. धन्यवाद, ITR 1, 2, 3 बद्दल संपुर्ण माहिती दिली तर बर होईल. 🙏
टॅक्स itr 1 2 3 बद्दल सांगावे plz
ITR बाबत व्हिडिओ करा. Please.
टॅक्स return file online कशी करायची यावर एक detail video बनवा madam plz
Tax return file details video please
खूपच लाभदायक कर बचतीची माहिती सांगितलात मॅडम.
मॅडम ITR ची माहिती पण द्या कसा भरायचा
आणि खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.🙏
20:35
मी बोलणारच होतो आणि तुमचा व्हिडिओ ची सुरवात त्या पासून केली खूप लोक तुमचे फोटो वापरून स्वतःची जाहिरात करत आहेत.
Yes I want to learn 🎉
True
Thanks madam ❤
छान प्रकारे एक्सप्लेन केल आहे
फारच चांगली नियोजन कल्पना, गणिती पद्धतीने उदाहरणा सहीत दिली आहे. तोटा कसा नियोजन करावा. हे चांगले समजले. शक्य असल्यास ITR-2 , प्रॉफिट,लॉस स्टेटमेंट वरून कसा भरावा? यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? हे डिटेल मध्ये बनविला तर समजणे सोपे होईल. आभार.
खुप छान.. धन्यवाद, ITR 1, 2, 3 बद्दल संपुर्ण माहिती दिली तर बर होईल. 🙏
Hii medam thanku❤️🙏 khup Bhari video ahe marathi mdhe as kon yevd sagt nhi tumi khup chagl samjun sagta mla kahi questions ahe -
1) sip keli samja tr mi 10-15 varsa ntr band keli & mla total 18-20 lakh bhetel tar mi Teva kas tax saving kru skto
2) sip krun 18-20 lakh bhetel tar mi 1 year mdhe Ghar ghetl & tikde investment keli tr mla tax lagel ka?
3) tax saving sathi tumi video mdhe sagtil paise kadaych & lagech add karych te kontya month mdhe & samja aaj kadle tar aajch lagech paise bharaych ka dudrya divshi sagl nit ekda please samjun saga ❤️🙏
Lavkar 1M ch family purn honar ahe Teya sathi advance congratulations 🎉
Thanku ❤️
खूपच छान माहिती दिली मॅडम धन्यवाद असेच आपले मार्गदर्शन असुद्या मॅडम धन्यवाद
खूप छान समजून सांगितलं मॅम ❤️ thank u so much
धन्यवाद
खूप छान माहिती आहे.
Yaar... Tu khup solllid ahes.. khup bhari explain kelas tax bachat ks kraw te... Layman la sudha easily kalel asa aahe ha video... Zakkas
Chan mahiti dilit 🙏 ek request aahe stocks market madhe honarya STCG vishayi pan margdarshan kara please.🙏
खूप छान माहिती सांगितली रचना आता आयटीआर कसा करायचा याच्यावर पण एक व्हिडिओ होऊन जाऊ दे
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली
खुप छान........धन्यवाद, ITR 1, 2, 3 बद्दल संपुर्ण माहिती दिली तर बर होईल. 🙏 Jai Maharashtra👍
मॅडम धन्यवाद खूप चांगली माहिती सिगितली
Very interesting concept
छान माहिती आणि हो आयटीर वरही जरूर विडीओ बनवावा.
खूप छान सांगितले
आम्हाला कोणता Income Tax Return file करावयाचा आहे ? ( Plz make video on the said Topike - as discussed )
खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले, धन्यवाद ❤🙏
धन्यवाद 😊
आपला व्हिडिओ खूपच informative आहे.ITR कसा आणि कोणता भरायचा हे जरूर सांगा.
खूपच छान विश्लेषण
एकच नंबर...कृपया टॅक्स रिटर्न कोणता भरावा यासाठी व्हीडीओ बनवा
हो बरोबर आहे रचना तुझा साडीतला FB वर फोटो बघुन मलापण वाटल group join केला पण group admin म्हणून वेगळच नाव.असे दोन group मी पाहीले.
खुप छान पध्दती ने समजावून सांगितले. धन्यवाद 🙏
Insightful....Thanks Rachana mam
🙏रचना ताई अतिशय उत्तम सादरीकरण केले आहे याचा सर्वांना खूप फायदा होईल, खूप खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद 😊
मॅडम खूप सुंदर व्हिडिओ होता, आणि तुम्ही खूप सुंदर समजावून सांगता... तुमचे क्लाससे लावायचे असतील तर काय करावे किंवा कुठे भेटावे.
,धन्यवाद...! मस्त ट्रिक आहे. , खूपच छान माहिती मिळाली आहे.
धन्यवाद 😊
खूप खूप धन्यवाद
नमस्कार आणि धन्यवाद रचना मॅडम, टॅक्स फायलिंग संदर्भात जरूर व्हिडिओ बनवा. पर्टीक्युलरली जर उत्पन्न मार्केट मधूनच असेल तर त्याच्यावर पण भर द्यावा
Khup Ch madat zali
Thank you Tai all time helping
Thank you mam khupa chan sagital ahe.
मला खूप आनंद होतो आणि तुम्ही खूप अभ्यासपूर्वक , विचार करून योग्य मार्गदर्शन केले 👌👌👍 खूप खूप धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे..
Chan mahiti Tai ,
Thank you very much ❤
मॅडम खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏
Very nice session
धन्यवाद या माहितीबद्दल.
खुप उपयुक्त माहिती. आभार
Very good explain👌👌👍
Yes want to see income tax saving video
Khup Chan madam
Mam,
income tax return filing Kashi Karachi ya वरती एक व्हिडिओ बनवा.....❤
Thanks Mam very powerful speech
Dhanyawad
मी पहिल्या वर्षी आलेल्या नफ्याची गुंतवणूक केली आणि 10% ने रिटर्न मिळाले असे धरले तर 30000/- फायदा झाला तर मग तरीही 10000/- एक्सट्रा मिळाले. आलेल्या फायद्याची परत गुंतवणूक होऊ शकते हे या विडिओ मध्ये कॉन्सिडर केलेले नाही.
Rachana Ma'am, after watching your videos I have really developed interest in share market and finance. I hv invested and earning profit too ...thank you. तुम्ही अगदी सोप्या भाषेत.. लहान मुलालाही समजेल असं समजावून सांगता.
धन्यवाद मॅडम..god bless you
खूप खूप आवडला
धन्यवाद मॅडम 🎉
धन्यवाद 😊
मॅडम टॅक्स बद्दल झालं पण आता टॅक्स कसा भरायचा हा पण एकदा शिकवा आम्ही तुमचे व्हिडिओ नोटिफिकेशन पडल्या 10 मिनिटाच्या आत पाहतो कारण मला ह्यात खूप नवीन नवीन शिकायला भेटत धन्यवाद
Khup important information Madam
खूप छान उपयुक्त माहिती दिली आहे
खूप छान माहिती
Easy to understand ma'am!! 🙌 THANK YOU SO MUCH 💐
Keep it up
धन्यवाद
Like .... च बटण हानलं.
खूप महत्वाची माहिती ती पण अगदी वेळेवर दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद
Thanks you so much madam❤
मॅडम
खूपच सुंदर पद्धतीने टॅक्स calculation सांगितले आहे.
मी MF & Equity मार्केट मध्ये invest kele aahe Konta ITR bharava लागेल याचे पण मार्गदर्शन करा व कसा भरावा हे सांगितले तर बरे होइल😊😊😊😊
शेतऱ्यांसाठी banwa with stock market and other income
धन्यवाद
धन्यवाद मैडम❤❤
धन्यवाद
लाभ
Concepually the content is very good.
The actually scenario needs to happen like this. Then it will work.
Still nice effortz n value addition
Thanks keep it up
Dhanyavaad mam
Very nice informative video!!
Khup Sopya ritine samjavta mam Mastch Dhanyvaad 🙏🏻
फारच छान
आपले मार्गदर्शन खूपच छान असते मॅडम
कुठलाही share विकत घेतल्यावर साधारणपणे किती % प्रॉफिट झाल्यावर तो विकावा..
Time is also need to consider for deciding ......whether sale or not????
छान माहिती
छान माहिती
Khub chan information
Yes..pls make video about ITR
Khup chaan...khup easy and simple explanation
Thank you ❤
धन्यवाद
उत्तम माहिती
धन्यवाद
Thank You
टॅक्स रिटर्न्स कसे भरावे ह्या करीता विडिओ नक्की करावा
Khup khup dhanyawad.chhan samjawun sangtes.
Nice and useful information...thanks madam
Very Well explained Rachana.
धन्यवाद!!
Ek nambar mahiti madam Dil se salut ❤❤❤
धन्यवाद 😇
म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीत सुद्धा tax कसा वाचवायचा त्यावरही एक व्हिडिओ बनवा ना प्लीज 😊
Thank you
Thank you
मॅडम जी खूप चांगल्या प्रकारे इन्कम टॅक्स वाचवण्याचे एक पद्धत सांगितल्यामुळे आपले खूप खूप आभार🙏 🙏
Long-term wealth creation sathi he upayogi ahe ka
Madam पगार आणि शेअर मार्केट नफा यांचा एकत्रित टॅक्स कसा भरावा याचा व्हिडिओ बनवा. धन्यवाद ❤
ITR return वर एक video जरुर बनवा !!!
खूप छान माहीती
खूप छान माहिती मॅडम, option मद्ये किती tax लागतो ते पण सांगा
छान व्हिडियो नवीन Tax वर पुढचा व्हिडियो बनवा
तुमचे व्हिडिओ खरंच छान असतात.
माझा प्रश्न जर एखाद्या व्यक्तीचा पगार वार्षिक २५ ते ३० लाख असेल तरीपण ह्याच प्रकारे टॅक्स लागू होतो का? असेल तर कसे? कृपया समजून सांगा ही विनंती 🙏
तुम्ही टॅक्स फाईल करायला मदत करता का? असेल तर तुमची किती फी आहे? आणि त्याच्यामध्ये काय सामील असते? कृपया हे पण सांगा
खुप छान
Chan.... Mahiti❤
टॅक्स return file online कशी करायची यावर एक detail video बनवा madam plz
Excellent video.
Awaiting for next video
ITR cha video bnwa mdm... Aani stock market investor la konta ITR bharawa lagto te sanga... Thank you
Thanks for information