इंट्राडे ट्रेडिंग वर किती टॅक्स? | CA Rachana Ranade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024

КОМЕНТАРІ • 360

  • @dishantstarlight7854
    @dishantstarlight7854 6 місяців тому +47

    इलेक्शन आणि शेअर मार्केट यांचा संबंध आणि परिणाम यावर व्हिडिओ बनवा.

    • @Tradman2611
      @Tradman2611 6 місяців тому

      Kharch bnva

    • @Educare-
      @Educare- 6 місяців тому

      एकदम मनातलं बोललात मग होऊ दे रचना मॅडम तुमच् analysis पण ऐकण्यास मिळेल

    • @Motivationalpodcast143
      @Motivationalpodcast143 6 місяців тому

      Yes

    • @Bhagwat_sawale
      @Bhagwat_sawale 6 місяців тому

      Ho ha vishay important ahe banawa madam please

    • @pradnyananddhongade4001
      @pradnyananddhongade4001 6 місяців тому

      Yes

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 6 місяців тому +21

    मॅडम,
    तुम्ही दिलेल्या नंबर वर आम्ही कॉल केला होता ( काही समस्या असल्यास ह्या नंबर वर कॉल करा) , पण तुमचा स्टाफ फार निराश असल्या सारखा , सरकारी कर्मचारी असल्या प्रमाणे रिप्लाय देत होता.

    • @prasadsawant262
      @prasadsawant262 5 місяців тому

      😂

    • @umeshbhusewar5358
      @umeshbhusewar5358 2 місяці тому

      बरोबर

    • @umeshbhusewar5358
      @umeshbhusewar5358 2 місяці тому

      ओव्हर ॲक्टींग केल्यामुळे लोकं सबस्क्राईब करत नाही

  • @dnyaneshwarsonawane6349
    @dnyaneshwarsonawane6349 6 місяців тому +22

    सरकारी अधीकारी आणि कर्मचारी यांच्या ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट यांच्या नियम किंवा मर्यादा याविषयी एक विडिओ नक्की बनवा मॅडम 🙏🏻

  • @prachimahimkar1096
    @prachimahimkar1096 6 місяців тому +6

    अशाच प्रकारे ऑप्शन ट्रेडिंग वर किती टॅक्स लागेल त्याचा पण व्हिडिओ बनवा

  • @Shridhar_Giri
    @Shridhar_Giri 5 місяців тому +2

    Ekdam zakkas mahiti dili tumhi...kharach channel apla abe ❤❤

  • @Education.39
    @Education.39 6 місяців тому +9

    5 लाखांची म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली व 10,000 रुपये मंथली विड्रॉल केले तर टॅक्स किती लागेल

  • @nikhilkotalgi8745
    @nikhilkotalgi8745 6 місяців тому +2

    खूप सुंदर आणि मुद्देसूद माहितीसाठी, तुमचे खूप खूप आभार. थॅन्क्स मॅडम.

  • @vivekvatve
    @vivekvatve 5 місяців тому

    मी ज्याची उपलब्धता शोधत होतो त्या इन्ट्राडे ट्रेडिंग टॅक्स विषयीचा अतिशय सहज, साध्या, सोप्या शब्दांत सांगितलेला उपयोगी आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. 🙏🙏

  • @prashantkadu
    @prashantkadu 6 місяців тому +2

    खूपच चांगला आणि मदत करणारा हा व्हिडिओ आहे ❤❤👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

  • @dhananjaykulkarni4951
    @dhananjaykulkarni4951 6 місяців тому +3

    मॅडम,
    दुसरे कोणतेही उत्पन्न नाही फक्त शॉर्ट टर्म व लॉन्ग टर्म गेन आहे. तर टॅक्स केंव्हा भरावा लागतो त्याचा पण या प्रमाणे उदाहरणासह व्हिडीओ बनविल्यास फार बरे होईल ....

  • @udaypatil-jo3gc
    @udaypatil-jo3gc 6 місяців тому +12

    Intraday करावे की नाही, विडिओ बनवून द्या 😂

    • @rohitk0788
      @rohitk0788 6 місяців тому

      अजिबात नाही. 😂 Only mutual fund

  • @tushar6138
    @tushar6138 6 місяців тому +4

    मी फ्युचर्स मध्ये इंत्राडे करतो
    ऑप्शन्स मध्ये नाही
    तर टॅक्स किती बसेल

  • @sandeepjadhav3322
    @sandeepjadhav3322 5 місяців тому +1

    हो मॅडम , जवळपास सर्वजण intraday मध्ये loss घेत आहेत तर मग ते कशा पद्धतीने करायचे की लॉस कमी झाला पाहिजे यावर नक्कीच एक व्हिडिओ बनवा. तुमचा एक प्रयत्न हा महाराष्ट्रीय माणसासाठी नक्कीच लाभदायक असेल.

  • @nikhilnagarkar8561
    @nikhilnagarkar8561 6 місяців тому +1

    Superb explanation, please post a video on intra day - pros and cons, techniques, how to do using demo examples 🙏

  • @Mayur.Karkade_
    @Mayur.Karkade_ 6 місяців тому +2

    5:36 Mam एक व्हिडिओ इन्कम टॅक्स स्लॅब वरती पण बनवा न 😊

  • @manishatulpule7222
    @manishatulpule7222 6 місяців тому +1

    खुप छान माहिती. Thanks

  • @krushnamahajan5340
    @krushnamahajan5340 6 місяців тому +2

    Elections aani market ya var 1video banva
    Please

  • @BharatTopale-ep8jx
    @BharatTopale-ep8jx 3 місяці тому +1

    हो करतो आम्ही इंट्राडे ट्रांजेक्शन

  • @sankettaralekar8134
    @sankettaralekar8134 5 місяців тому

    Intraday vr ek chan practical video banva

  • @rushikeshjambhulkar9359
    @rushikeshjambhulkar9359 5 місяців тому

    कृपया आणखी सखोल माहिती देणारा इंट्रा डे व्हिडिओ बनवा.

  • @siddheshghosalkar7524
    @siddheshghosalkar7524 5 місяців тому

    खूपच छान 👌

  • @Traderindia.
    @Traderindia. 5 місяців тому +1

    mi forex market karto currency aani binary trading yha madhe joh kahi mi profit karto toh mi dollar madhun rupees madhe exchange karto mala kiti tax gvt. la dyava lagel and show karaycha ki nahi karaycha?

  • @DattatrayaBhamburdekar
    @DattatrayaBhamburdekar 5 місяців тому

    जरा sobhagya mercantile चेक करने कारण. 1cr market cap.....प्रॉफिट 12 cr.....10cr.....Book value 1452.....money control.....right...34:1 at 21 rs.....

  • @vijayhajare6863
    @vijayhajare6863 5 місяців тому +2

    ❤ चांगली माहिती दिल्याबद्दल मॅडम तुमचं धन्यवाद सुंदर क्लीप

  • @Gamblingvala
    @Gamblingvala 5 місяців тому +1

    Options trading ch pn tax vrti video banva Madam please

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 6 місяців тому +4

    मॅडम, तुमचे प्रेझेंटेशन नेहमी प्रमाणे छानच असते.

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 5 місяців тому

    चांगलं समजावून सांगता.clarity येते.

  • @amarshikhare1818
    @amarshikhare1818 5 місяців тому +2

    Intraday वर अगदी सोप्या पध्दतीने विडिओ करा मॅडम , हि माहिती खुपच छान दिली .🙏👌

  • @yashchavan3673
    @yashchavan3673 6 місяців тому

    ओल्ड टॅक्स रेजीम आणि न्यू टॅक्स रेजीम यावर व्हिडिओ बनवा

  • @shriniwasjoshi9046
    @shriniwasjoshi9046 5 місяців тому +1

    मॅडम,मी चॅनेल सबस्क्राईब केलं आहे.पण इंट्राडे ट्रेडिंग करायला अजूनही घाबरतो.अजून लॉंगटर्म गुंतवणूक करतोय.

    • @Vijaypatil07
      @Vijaypatil07 5 місяців тому

      @the_marathi_tredar la streem bga bhau एकदा

  • @atharvakulkarni8986
    @atharvakulkarni8986 6 місяців тому

    Election sathi aapan intraday karu shakto ka 🎉
    Appreciating your vedio such a nice vedio

  • @nikhileshdeshmukh2734
    @nikhileshdeshmukh2734 6 місяців тому +3

    Intraday वर अतिशय सोप्या शब्दात, उदाहरणासह विस्तृत आणि अमूल्य माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मॅडम,

  • @thakrerahul86
    @thakrerahul86 6 місяців тому +2

    NHPC share मधे investment करणे योग्य ठरेल काय

  • @letstalkwithsvh16
    @letstalkwithsvh16 6 місяців тому +2

    Intra day in CASH Market would be 'Speculative business transactions' ,
    .
    .
    but Intraday in F&O would be 'Non-speculative business transactions'.

  • @sandip7524
    @sandip7524 6 місяців тому

    टीचर साठी टॅक्स सेविंग किंवा शेअर मार्केटमधील इन्व्हेस्टमेंट याबद्दल एक व्हिडिओ होणे अपेक्षित आहे

  • @Rakesh_infomative
    @Rakesh_infomative 6 місяців тому +1

    Plz...Intra day trading कसे करावे बेसिक पासून व्हिडिओ बनवा

  • @santoshjage8176
    @santoshjage8176 6 місяців тому +2

    खुप उपयुक्त माहिती मॅडम धन्यवाद...

  • @vaishaligaikwad796
    @vaishaligaikwad796 6 місяців тому

    Intraday zeroda v angel madhe kasa karaycha te online example deun Sanga video banava

  • @shriramjahagirdar6947
    @shriramjahagirdar6947 6 місяців тому +1

    zerodha वर जो रीपोर्ट रेडीमेड मिळतो त्यात सगळे प्रॉफिट, आणि टॅक्सेस, charges वगैरे calculate केलेले असतात का ?

    • @VIHan2373
      @VIHan2373 6 місяців тому

      Same question

  • @abhishekdabi2647
    @abhishekdabi2647 6 місяців тому

    Madam thoda jara forex market cha pn sanga 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gajananbari5211
    @gajananbari5211 5 місяців тому

    रचना ताई जर आपण शेअर wife ला gift केले तर ती amount sender itr मध्ये कुठे शो करावी लागते कृपया नक्की कळवा
    🙏

  • @ashutoshtambekar6090
    @ashutoshtambekar6090 4 місяці тому

    Thanks, great information

  • @surbahar.
    @surbahar. 6 місяців тому

    मॅम ,ऑप्शन व फ्युचर वर इन्कम टॅक्स भरावा लागतो काय, यावर एक विडीओ जरूर बनवा,धन्यवाद.

  • @swapnaliharkarebedekar9334
    @swapnaliharkarebedekar9334 5 місяців тому

    Winning from lottery and Horse races cha taxation samjavun sanga

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 5 місяців тому

    नाही. Equity only long term

  • @shelarfarmkoyna
    @shelarfarmkoyna 6 місяців тому

    Mi house women aahe tr mla intra day mdhun income kraycha aahe please yavar ajun video banva

  • @rahulsarwade8256
    @rahulsarwade8256 6 місяців тому

    Swing trading var tax cha video...

  • @sacchinde1
    @sacchinde1 6 місяців тому +1

    Khup chhan mahiti dilyabaddal dhanyavaad 🙏🙏punha ekda request karto GST return filing online kasa karaycha yavar video banva please 🙏

  • @rushikeshbhojane959
    @rushikeshbhojane959 5 місяців тому

    Speculative transection वर बनलेल्या कायदयात तरतुद व्हयला हवी का....?

  • @sakharamchaudhari3776
    @sakharamchaudhari3776 5 місяців тому

    Yes

  • @kailaskute4418
    @kailaskute4418 6 місяців тому

    नाही करत माहिती नाही म्हणून

  • @vijendrabhorade1583
    @vijendrabhorade1583 5 місяців тому +1

    लॉस झाला तर काय मिळते का?

  • @sparsh0910
    @sparsh0910 6 місяців тому

    Plz make video on Partnership firm For share trading Taxes details

  • @HarshwardhanJadhav-d4i
    @HarshwardhanJadhav-d4i 5 місяців тому +1

    Loss carry forward cha point changla explain kelat,thnak you🙏

  • @LikethisComments
    @LikethisComments 6 місяців тому

    Mutual Fund मध्ये 5 year किंवा त्या पेक्षा Jast Time Investment केल्या Nanater MONTHLY Systamatic widwal Plan Kela Tar त्या वर किती Tax लागु शकतो

  • @kajalgoriwale6589
    @kajalgoriwale6589 6 місяців тому +1

    Yess mam. Intraday vr video bnva. Mi intraday start krnar aahe. Tya sathi bhrpur mahiti havi aahe mla. Tumchi nakkich changli help hoil mazyasathi. Khup sopya bhashet sangata tumhi.

  • @Mothernat_
    @Mothernat_ 6 місяців тому +2

    ho intraday karto pan magil kahi varsh losss hotay ,pan next year la profit hoel.

  • @sameermore5160
    @sameermore5160 6 місяців тому

    Intra day आणि निफ्टी option chain हे दोन्ही वेगळे आहेत का

  • @glowlitesignco6421
    @glowlitesignco6421 6 місяців тому

    intraday che statergy sanga maam

  • @shrikantwattamwar7752
    @shrikantwattamwar7752 6 місяців тому

    मॅडम हल्ली तुम्ही खूप कमी.व्हिडिओ बनवता.
    काही शेअर specific video बनवा प्लिज.
    Bata आणि IEX बद्दल माहिती पाहिजे

  • @mayuthengane3585
    @mayuthengane3585 6 місяців тому

    माझं स्टेशनरी शॉप आहे छोटंसं जे रजिस्टर नाही आणि शेती पण करतो आणि stocks मध्ये options trading आणि investment pn करतो पण मी अजून पर्यंत कधीच income tax भरलेला नाही तर मला income tax return भरणे आवश्यक आहे का?? Plz reply🙏🙏

  • @rohandalvi9664
    @rohandalvi9664 5 місяців тому

    हा video खूप छान आहें खूप काही समजले त्याबद्दल धन्यवाद.
    पण मला प्रश्न आहें कि लॉन्ग टर्म gain असेल आणि intraday लॉस किंवा profit असेल तर किती टॅक्स लागेल plz यावर video बनवला तर बरे होईल. परत 1 दा धन्यवाद 😊😊

  • @shrikantwattamwar7752
    @shrikantwattamwar7752 6 місяців тому

    Long term वर भेटलेला प्रॉफिट दीड लाख असेल आणि त्याची annual income 10लाख असेल तर टॅक्स लागेल का ?

  • @PadmajaBorde
    @PadmajaBorde 6 місяців тому

    मी इंट्राडे करते मॅडम 3 मार्च पासून कधी लॉस होतो कधी प्रॉफिट होतो

  • @jyotsnar8985
    @jyotsnar8985 6 місяців тому

    आणि तुमच्यासारख्या व्यक्तीकडून मला शिकायला आवडेल

  • @kalpanapatil4668
    @kalpanapatil4668 6 місяців тому

    Ho mi karte .. intraday.. profit rahile trch karte

  • @princessappu3412
    @princessappu3412 6 місяців тому

    मॅडम आपण टॅक्स regime दरवर्षी change करू शकतो का? कधी old कधी new म्हणजे 1 वर्षी new तर next year old असे काही option आहे का?

  • @Sktourstravels-yj3ry
    @Sktourstravels-yj3ry 6 місяців тому

    मॅडम ट्रेडझ नवीन ब्रोकर येत आहे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट योग्य असेल का

  • @jitendramahale7418
    @jitendramahale7418 3 місяці тому

    मॅडम ट्रेनडीग मध्ये जो टॅक्स कापला जातो तर it return file बनवावी लागेल का

  • @deepakdolas1949
    @deepakdolas1949 6 місяців тому

    mam. mast. pan लॉस कैरीफॉरवर्ड कशे करायचं

  • @कारणराजकारण-ध2स
    @कारणराजकारण-ध2स 6 місяців тому

    ओल्ड टॅक्स रिजीम आणि न्यु टॅक्स रिजीम यावर व्हिडिओ करा मॅडम प्लीज

  • @prashantsangule
    @prashantsangule 6 місяців тому +1

    Option made loss hoto
    Equity made profit hota

  • @santoshjage8176
    @santoshjage8176 6 місяців тому

    खूप उपयुक्त माहिती मॅडम.. पण f/0. intray trading बद्दल कसे असते tax

  • @pravin3694
    @pravin3694 5 місяців тому

    मी शेअर मॉकेट मध्ये पैसे इन्व्हेस्ट केले नंतर ती रक्कम काढुण शेती घेतली तर मला शेती खरेदी करते वेळी गव्हरमेंट ला टॅक्स द्यावा लागेल का?

  • @vandanapatil6028
    @vandanapatil6028 6 місяців тому +2

    Very nicely explained the important topic ,, thank you very much mam ❤🎉

  • @amoldhekane1069
    @amoldhekane1069 5 місяців тому

    54F बद्दल सोदाहरण सांगावे..

  • @surendragaware7098
    @surendragaware7098 5 місяців тому

    SEBI चे रेजिस्ट्रेशन आहे का तुमच्याकडे ?

  • @jaywantteli3553
    @jaywantteli3553 5 місяців тому

    Wrong information 8 assessments years paryant carry forward karu shkto… pls read NISM equity and derivatives series 8 book…

  • @rajupadhar97
    @rajupadhar97 6 місяців тому

    Optional trading on taxes

  • @hemantpatki6062
    @hemantpatki6062 6 місяців тому

    लिस्टिंग डे ला लिस्टिंग गेन झाला तर तो स्पेक्युलेटिव्ह गेन आहे का?

  • @maheshborse8277
    @maheshborse8277 4 місяці тому

    सरकारी कर्मचारी इंट्राडे मध्ये गुंतवणूक करू शकतो का

  • @KumarD786
    @KumarD786 6 місяців тому

    शेतीच income आणि शेअर मार्कटमध्ये income आहे तर कसे taxation राहील
    LTGC STGC आणि INTRADAY

    • @hp8919
      @hp8919 6 місяців тому

      Same question.

  • @ashutoshtambekar6090
    @ashutoshtambekar6090 4 місяці тому

    Intraday किंवा option trading mdhye paise budtat he barobar aahe,pan te kase n budu deta profit kasa milvava yavar video kara किंवा course theva

  • @saurabhwaghmare5448
    @saurabhwaghmare5448 6 місяців тому

    Mutual fund tax regarding video banava

  • @subhasharote1116
    @subhasharote1116 4 місяці тому

    फारच उपयोगी माहीती दिली मॅडम धन्यवाद

  • @pujabendre9711
    @pujabendre9711 6 місяців тому

    Mam future मार्केट मध्ये काही शिकवा

  • @ravindranaik4891
    @ravindranaik4891 6 місяців тому

    Who should do intraday trading???

  • @suchetajoshi2055
    @suchetajoshi2055 6 місяців тому

    Madam intraday vr video banvana please.

  • @neelimabhide9651
    @neelimabhide9651 5 місяців тому

    Thank you for this informative video Rachana ji. I have a query. If Chandu (in your example), is a businessman, can he adjust this intraday loss with his business income.

  • @nileshhardikar9561
    @nileshhardikar9561 6 місяців тому

    नमस्कार डिलिव्हरी वर पण टॅक्स लागतो का आणि कसा ते पण सांगा का प्लीज

  • @J.Ktrustkasbale
    @J.Ktrustkasbale 5 місяців тому

    Make..video on swing trading🎉🎉🎉❤❤❤

  • @nitilanchan7787
    @nitilanchan7787 5 місяців тому

    Hi Rachana Mam, Is STT can be claim for intraday trading. If yes, Can you please explain in detail. Thanks

  • @girishkulkarni1271
    @girishkulkarni1271 5 місяців тому

    शिकायचे आहे itra day करायला

  • @dilipshete6671
    @dilipshete6671 5 місяців тому

    Pl explain set of short term & long term capital gain/loss

  • @naren.np4u
    @naren.np4u 5 місяців тому

    Intra day profit daily minimum profit 5k,

  • @gauravbhonde8067
    @gauravbhonde8067 6 місяців тому

    Hallo Ma'am sorry to comment at the wrong place. But there are so many misleading adds flooding through Instagram displaying your name and photo. Saying get added to your WhatsApp group. Please take action against it.

  • @rekhavaidya7784
    @rekhavaidya7784 6 місяців тому

    VRS मधून मिळणार्‍या काॅर्पस वर कट झालेला इन्कम टॅक्स कसा मिळवायचा?

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 5 місяців тому

    बँकेचे कर्ज बुडवून पळून गेल तर तो नफा असतो की तोटा.

  • @akshaytelgade2042
    @akshaytelgade2042 8 днів тому

    इंटाडे थोडे फार प्राॅफिट शेअर्स

  • @rahulwaghawale6838
    @rahulwaghawale6838 6 місяців тому

    ऑप्शन ट्रेडिंग वर किती टॅक्स बसेल ?