Organic Farming Module/फक्त ३ गुंठ्यातुन 75 पिके काढलं विक्रमी उत्पन्न

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • आपल्यातील जनसामान्यांची यशोगाथा आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी
    balkrushnagaikwad1997@gmail.com
    #यशोगाथाजनसामान्यांची
    Thanks For Watching :)
    Like
    Shear
    Subscribe
    Comment
    Follow On Facebook
    / balkrushna-creation-14...
    .................................................................................................................................
    Follow On Instagram
    www.instagram....
    ................................................................................................................................
    #Marathi #Inspiring #SuccessSoty #NewStartup #NewBusinessmen

КОМЕНТАРІ • 170

  • @shrikantsuryawanshi8422
    @shrikantsuryawanshi8422 5 місяців тому

    खुप छान

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 3 роки тому +35

    3गुठ्यात चांगला प्रयोग केलाय खुपच छान
    पण आपण एकाच ठिकाणी उभे रहावुन माहीती दिली
    तुम्ही केलेला प्रयोग आम्हाला विडीओ मार्फत दाखवला असता तर खुप बर झाल असत....👏

  • @alkapingle9552
    @alkapingle9552 Рік тому +1

    खूप छान विचार केला सर तुम्ही,हेच विचार पुढे
    नेण्याची गरज आणि जबाबदारी सर्वांचीच आहे !!

  • @NMVedpathak
    @NMVedpathak Місяць тому

    व्वा!

  • @harishchandradete5698
    @harishchandradete5698 3 роки тому +6

    खुप कौतुकास्पद शेती आणि फळझाडे ,औषदी झाड़े लागवड, आपणास धन्यवाद शुभेच्छा ।🙏🌹

  • @shridharkhaire6478
    @shridharkhaire6478 3 роки тому

    छान मॉडल आहे.
    स्तुत्य आणि अनुकर्नीय उपक्रम 👌👌👍👍

  • @ramkrishnasanap1840
    @ramkrishnasanap1840 3 роки тому +2

    धन्यवाद भांगे साहेब
    खर्च आणि उत्त्पन्न याचा मेळ बसत
    नसताना शेतकरी हवालदिल आहे
    आपण केलेला प्रयोग नक्कीच
    लाभदायक ठरेल
    शेतकरी मित्रास सलाम

  • @saurabhgambhire4910
    @saurabhgambhire4910 3 роки тому +1

    खुप छान माहिती दिली सर सर्वांनी सेंद्रिय शेती कडे वळणे गरजेचे आहे

  • @sopanjadhav313
    @sopanjadhav313 3 роки тому +23

    नियोजन तीन गुंठ्यात छान पण प्रत्यक्षात दाखवले नाही कशा पद्धतीने तयार केले!

  • @bhanudaskurde8309
    @bhanudaskurde8309 3 роки тому +1

    खुप छान,ईज्राईल तंत्रज्ञानाने शेती केली आहे.धन्यवाद.

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 2 роки тому

    mast chhan, changli mahiti dili, thank you very much, carry on good

  • @shivajibandgar8020
    @shivajibandgar8020 Рік тому

    Very nice. Congraculation.

  • @avinashadsul7573
    @avinashadsul7573 3 роки тому +3

    🙏 नमस्कार आपण केलेल्या या नैसर्गिक पर्यावरणीय शेतीचा प्रयोग हा अप्रतिम हा प्रयोग आवडला. या गोष्टीसाठी आम्हाला आणि अधिक मार्गदर्शन करत रहा 👍

  • @sagarfalke6365
    @sagarfalke6365 3 роки тому +2

    खुप छान विचार केला सर तुम्ही

  • @sachinpanaskar3250
    @sachinpanaskar3250 2 роки тому

    खुप चांगली माहिती दिली 🥦

  • @miaaimotherandbabycare
    @miaaimotherandbabycare Рік тому

    Khup chhan nakki bhet devu

  • @shreyashsawant7176
    @shreyashsawant7176 3 роки тому

    खूप छान तीन गुंठा जमनीमध्ये

  • @gauravwagh1865
    @gauravwagh1865 2 роки тому

    खूप छान माहिती दादा मस्त उपक्रम आहे दादा

  • @sachinpatil6397
    @sachinpatil6397 2 роки тому

    छान माहिती मिळाली

  • @anjumm999
    @anjumm999 3 роки тому +1

    One of the best video ever seen... God bless you sir...

  • @careermakingguidance
    @careermakingguidance 2 роки тому

    Goraksha great

  • @vidheyshrelekar1116
    @vidheyshrelekar1116 3 роки тому

    Khup chaan mahiti dilit 🙏 thank you. Sir

  • @amitsuryawanshi7261
    @amitsuryawanshi7261 3 роки тому +1

    Veri veri nice thanku

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 3 роки тому

    अप्रतिम माहिती

  • @yuvraajp2524
    @yuvraajp2524 3 роки тому

    खूप छान प्रयोग आणि उपक्रम केलात आपण..

  • @bhagwatgudade1264
    @bhagwatgudade1264 3 роки тому +1

    मस्त आवडला व्हिडिओ

  • @kailaschavan8432
    @kailaschavan8432 3 роки тому +1

    Khup chhan sir

  • @arunaher7756
    @arunaher7756 3 роки тому +2

    Very Good planning and information .

  • @ChougulegoatfarmBhivashi-ln1hu

    आपन मार्केट जमवले आहे मी गेली 2003 पासुन नैसर्गिक शेती करतो Bhivashi येथे मार्केट जमत नाही सल्ला द्या दादा 🙏🙏

  • @samirkhadakban8130
    @samirkhadakban8130 3 роки тому

    YOUR concept of 3 gunthe , I really like it ,

  • @MasterrGK
    @MasterrGK 3 роки тому

    Khup chan sankalpana ahe bhau.

  • @rakeshmodi6719
    @rakeshmodi6719 3 роки тому

    Very fantastic planing for healthy life & u got 100% oraganic food to leave healthy life for family

  • @vasantdeshmukh743
    @vasantdeshmukh743 3 роки тому

    खूपच छान

  • @shridharkhaire6478
    @shridharkhaire6478 3 роки тому

    अभिनंदन 👍👍🙏🙏

  • @vivekmadhav6416
    @vivekmadhav6416 3 роки тому +2

    Khup chhan.

  • @rishikeshpatil8723
    @rishikeshpatil8723 3 роки тому

    Ek no Dada khup mast.Shetkaryansathi tumhi prerna aahat.

  • @ITS_INNY
    @ITS_INNY 2 роки тому

    Khup chan

  • @prakashpawale1293
    @prakashpawale1293 3 роки тому

    Very nice idea for life

  • @firojkhanpatel5784
    @firojkhanpatel5784 Місяць тому

    शेताचा व्हिडिओ दाखवला असता तर बरं झाल असतं कुठं काय काय लावलं आहे ते पटकन ध्यानात आलं असत.

  • @nileshpatil3709
    @nileshpatil3709 3 роки тому

    Khup khup Chan....

  • @navnathmole4279
    @navnathmole4279 Рік тому

    Nice best

  • @nileshdhumak5600
    @nileshdhumak5600 3 роки тому +2

    खुप छान सर पूर्ण मॉडेल दाखवा प्लझ

  • @anilsangavkar8750
    @anilsangavkar8750 2 роки тому

    नियोजन हे असंच असतं ...कागदावर
    प्रत्यक्षात केलं असतं तर ,जेवढ्या तळमळीनं सांगतात तेवढ्याच तळमळीनं शेत दाखवलही असतं .शेतकर्याला खुळ्यात काडायची कामं ओ नुसती

  • @sanjaygatne1424
    @sanjaygatne1424 3 роки тому +2

    Bajaratun fale bhaja aannya cha kharch(petrol) vachte aani vel vachto. Shudha(no chemical) aani taje khayla milte. Aani nisargat rahilyane mansik aarogy pan changle rahate ha far motha fayda aahe.
    Hech aple rushi muni (purvaj) karat hote. Aani tech shashwat ahe.
    Aaj chi pragati hi eka shnat sarvana sampaun taknya paryant pochli aahe.
    Garje purta paisa aani sada aandi raha hich subhechha.

  • @Bestrong333
    @Bestrong333 2 роки тому

    Great sir 👌😊

  • @mmkanvinde
    @mmkanvinde 3 роки тому

    खुप छान महिती..

    • @shwetasubhashpawar7084
      @shwetasubhashpawar7084 3 роки тому

      दादा खुप छान माहिती दिली तुमचा फोन नंबर दिला नाही. आम्हाला माग॔दश॔न पाहिजे.

  • @dr.rajkumaradkar6279
    @dr.rajkumaradkar6279 3 роки тому +2

    Best

  • @kisanmanthan1484
    @kisanmanthan1484 3 роки тому +1

    sir ekdam mast

  • @pramodshinde5134
    @pramodshinde5134 3 роки тому

    Very good information

  • @pradipshelke3921
    @pradipshelke3921 3 роки тому +5

    साहेब मापसाहित फॉरमॅट टाका कृपया

  • @shivshankarkamble1190
    @shivshankarkamble1190 3 роки тому +3

    सर पुर्ण महाराष्ट् मधै तीन गुठा शेती प्रयोग यशसवी होणार👌💐💐 विशेष करून भाजीपाला .

    • @sagarfalke6365
      @sagarfalke6365 3 роки тому +1

      किती वर्ष झाले मोठे झाडं लावून

  • @vinayakshinde391
    @vinayakshinde391 3 роки тому +9

    सर मि ही 5 गुंट्यात मिक्स फळ झाडांचा प्रयोग केला आहे.

    • @vinayakshinde391
      @vinayakshinde391 3 роки тому +1

      पूर्ण सेंद्रीय

    • @isandeepdhumal
      @isandeepdhumal 3 роки тому

      पत्ता कळवा... 8975344511

  • @nilamshelar1112
    @nilamshelar1112 3 роки тому

    Kup chan sir, 👌👌🙏👍

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 3 роки тому +5

    पाण्याचे व्यवस्थापन कसे केले.तीन गुंठ्यात विहिर तर खोदता येणार नाही .

  • @bapuraogholap3388
    @bapuraogholap3388 3 роки тому

    खैरेवाडी.... सोनवणे गुरुजी...

  • @crazypaints_07
    @crazypaints_07 3 роки тому +1

    पाणी व्यवस्थापन कसे करावे?हे स्पष्ट झाले तर उत्तम होईल

  • @rajeshkolwankar4633
    @rajeshkolwankar4633 2 роки тому

    🥦विषमुक्त शेती रासायनिकमुक्त भारत मोहीम.
    🌱जैविक शेती काळाची आणि वेळेची गरज.
    🌾कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन.
    🏋️‍♂️ माती सुधारली तर माणसाचे आरोग्य चांगले राहिल..
    🦚जैविक शेती करूया , भूमातेला वाचवूया.
    🐚 जैविक शेती करूया , समृद्ध भारत घडवूया.
    💐थोडी माहिती आपल्यासाठी💐 Biofit 100% Organic
    🍀 *Stimrich* - प्रमाण १५ली. पाणी 30 एम.एल.
    पिकांसाठी संपूर्ण आहार व पिकांच्या सर्व महत्वाच्या वाढीच्या टप्प्यांवर फायदेशीर.
    (१) उत्तम जर्मिनेटर म्हणून काम करते.
    (२) सोटमुळ चांगले येते.
    (३) खोड मजबूत येते.
    (४) पांढऱ्या मुळ्या प्रचंड प्रमाणात वाढतात.
    (५) फुटवे जास्तीत जास्त येतात व पानांचा आकार वाढतो त्यामुळे प्रकाश संश्लेषन क्रिया वाढते.
    (६) पानांची , फुलांची गळती थांबुन फळांची संख्या वाढते.
    (७) फळांना नैसर्गिक आकार ,चव आणि आकर्षक रंग येतो.
    (८) फळांना चमक येते , मालाचा दर्जा चांगला सुधारतो.
    (९) फळांची टिकवण क्षमता वाढते.
    🍀 *Bio-99* - प्रमाण १५ली. पाणी ५ एम.एल.
    सहाय्यक जोडद्राव म्हणून काम करते.
    हे टॉनिक , बुरशीनाशक, तणनाशक, किटकनाशकांसोबत, द्रवरूप खतांसोबत मिक्स करून वापरा.
    (१) उत्तम स्टिकरचे काम करते.
    (२) औषध आणि पाणी १००% मिक्स करते.
    (३) आंतरप्रवाही (स्प्रेडर) आहे.
    (४) पिकांचे उन्हापासून संरक्षण करते.
    (५) पिकांचे पावसापासून संरक्षण करते
    (६) पिकांची रोगप्रतिकारक शक्ति वाढते त्यामुळे कीटकांपासून संरक्षण होते.
    (७) जमीन भुसभुशीत होते.
    🌺 *N.P.K* - प्रमाण १५ली. पाणी प्रत्येकी १५ एम.एल.
    द्रवरूप जिवंत जिवाणू
    (१) रासायनिक खतांचा खर्च ५०/६०% कमी होतो.
    (२) जमीनीचा पोत सुधारतो.
    (३) द्रवरूप जिवाणू असल्याने ड्रीपने /पाटातून/ ड्रीचिंग करू शकतो.
    (४) जमीनीत जिवाणूंची संख्या वाढते.
    🍀 *Intact* - प्रमाण १५ली. पाणी ३० एम.एल.
    जैविक कीडनियंत्रणासाठी फायदेशीर.
    (१) मावा , तुडतुडे , नागआळी ,थ्रिप्स , लाल कोळी यावरती रामबाण उपाय.
    (२) पर्यावरण पोषक
    (३) मित्र किडींना कोणत्याही प्रकारचा धोका नाही.
    (४) शत्रू किडीला पळवुन लावते.
    🍀 *Wrapup* - प्रमाण १५ली. पाणी 75 एम.एल.
    (१) सर्व प्रकारच्या बुरशी पासून पीकांना रोग प्रतीबंधक करते.
    (२) पिकांचे नुकसान होऊ देत नाही.
    (३) पानांवर दोन्ही बाजूने कोटींग करून पिकांचे पर्यावरणातील होणाऱ्या बदलानुसार संरक्षण करते.
    (४) सर्व पिकांसाठी उपयोग करू शकतो.
    🍀 *S.H.E.T* - प्रमाण १५ली. पाणी ३० एम.एल.
    (१) १००% जैविक भुसुधारक आहे.
    (२) जमीनीचा पोत सुधारतो.
    (३) जमीनीत जिवाणूंची संख्या वाढते.
    (४) जमीनीमधील रासायनिक घटकांना प्रतिबंध करते.
    (५) कोथिंबीर पासून आंब्यापर्यंत सर्व पिकांना चालते.
    🍀 *Encounter*- प्रमाण 1ली. पाणी 20 एम. एल.
    जैविक तणनाशक
    1) उत्तम तणनाशक कोणतेही तणांचा नाश करते 48 तासात रिझल्ट.
    2) पर्यावरणास व मानवास हानिकारक नाही.
    3) इको फ्रेंडली विषारी नाही.
    🍀🌻🍇🌶🍆🌽
    * उत्पादनात वाढ . * जमिनीच्या सुपीकतेत वाढ . * पिकांच्या रोगप्रतिकार क्षमतेत वाढ . *पिकांच्या दर्जाची वाढ . * माणसांचे,प्राण्यांचे व पक्ष्यांचे आरोग्य सुरक्षित .
    🌹जैविक शेती करूया , विषमुक्त शेती रासायनिक मुक्त भारत मोहिमेत सहभागी होऊया.
    🌷 चला धरूया जैविक शेतीची आस , तरच शेतकऱ्यांच्या मुखात जातील सुखाचे चार घास...
    📲अधिक माहिती साठी संपर्क: 8983290200
    🌴कृषी मित्र 🌳
    *राजेश कोळवणकर*
    Raj Herbal Organic Consultancy Services

  • @AamPyariZindagi
    @AamPyariZindagi 3 роки тому

    Inspired to me.......👍👍👍

  • @bhimraosardar2910
    @bhimraosardar2910 3 роки тому

    Nice, you are great now a days for organic food. Give more details. Thanks.

  • @sunandag5761
    @sunandag5761 3 роки тому

    कौतुकास्पद कार्य

  • @mahavirnaik6997
    @mahavirnaik6997 3 місяці тому

    आपला माॅडेल निश्चित पणे चांगले परंतु आपण सांगितल्याप्रमाणे ३ गुंठ्यांत वर्षभरात ५० ₹ कमवणे मिळवणे ग्राउंड वर प्रत्यक्षात शक्य आहे असे अजिबात वाटत नाही.😂😂

  • @sohampatilchannel6026
    @sohampatilchannel6026 3 роки тому

    Lay Bhari hay

  • @sarang1289
    @sarang1289 2 роки тому

    Wah 🙏👌. Best wishesh for next video.

  • @arvindgaikwad2709
    @arvindgaikwad2709 3 роки тому +1

    तीन गुंठ्यातील नियोजन खूप छान व्हिडीओ पाहिल्यास मिळाला असता तर बरं झालं असतं 🙏👍

  • @sachinwaghmode9282
    @sachinwaghmode9282 3 роки тому

    Khup sundar

  • @sanjaykumbhar3758
    @sanjaykumbhar3758 Рік тому

    हे सर्व पहाण्यासाठी तुमचा पत्ता सांगा

  • @madhavivichare5069
    @madhavivichare5069 3 роки тому

    खूप उपवुकत माहिती मिळाली. सरांचा पत्ता अथवा मोबाईल नंबर मिळाला असता तर आम्ही त्यांचे मार्गदर्शन घेतले असते.
    जमले तर पुन्हा एकदा स्वविस्तार interview ghyava. Thanks a lot for this wonderful interview.

  • @FreshLights
    @FreshLights 3 роки тому

    Nice work!

  • @shivamgawali5298
    @shivamgawali5298 3 роки тому

    माला तुमच सर्व प्रकार चे झाडाची लिस्ट हवी आहे . कोणता झाडच आपल्या निसर्गाच पक्षी प्राणी यांना कश्या प्रकारे उपयोग होतो यावर मी अभ्यास करत आहे. तुम्ही मदत कर अशी माझी इच्छा🙏🏻

  • @santoshjadhav2611
    @santoshjadhav2611 3 роки тому +1

    Sir bhet devi shakto ka tumchya shetila

  • @mohanzanpure9676
    @mohanzanpure9676 3 роки тому

    झकास

  • @gorakshnathdharne8758
    @gorakshnathdharne8758 3 роки тому +1

    Lay bhari

  • @balupatil7663
    @balupatil7663 3 роки тому +1

    mast💐💐💐🌻🌺🌹🌷🌷🌷

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 3 роки тому

    मोठ्या झाडाखाली /सावलीत कोण कोणत्या वनस्पती येतील याची यादी द्या.

  • @maheshsandhan2910
    @maheshsandhan2910 Рік тому

    एक गुंठा म्हणजे किती ?

  • @user-ck1gc1sc5x
    @user-ck1gc1sc5x 2 роки тому +1

    साहेब कॅमेरा फिरवला असता तीन गुंठ्यात तर बरं झालं असतं

    • @BalkrushnaCreation
      @BalkrushnaCreation  2 роки тому

      आपण दिलेल्या पत्त्यावर येवून समक्ष पाहू शकता...

  • @shetkaribandhu3680
    @shetkaribandhu3680 3 роки тому +3

    It's a great initiative....👌👌👍

  • @supriyasoman4275
    @supriyasoman4275 3 роки тому +2

    खरच खूप छान उपक्रम राबविला आहे.माहितीआणि अर्थकारण उपयोगी फक्त तीन गुंठ्यांत.दादा तुमचा पत्ता आणि फोन नंबर मिळेल का? आम्ही बघायला येऊ शकतो का?

  • @bhaskarpawar4459
    @bhaskarpawar4459 3 роки тому

    Very good 👌👍🙏🏼💐

  • @machindrapatil5692
    @machindrapatil5692 3 роки тому

    Good👍

  • @user-uy5vm4ek4k
    @user-uy5vm4ek4k 3 роки тому

    सगळ खरं वन्य प्राण्यांच्या त्रासाला काय कराल माकड वानर वराह

  • @rohitkondlekar4512
    @rohitkondlekar4512 3 роки тому

    👌👌👍👍

  • @dnyaneshwarbhosale218
    @dnyaneshwarbhosale218 3 роки тому

    Best sir

  • @yogeshshitole7206
    @yogeshshitole7206 3 роки тому +2

    कीड आणि रोग नियंत्रण कश्या पद्धतीने केलेत

  • @nandathoravat4419
    @nandathoravat4419 2 роки тому

    आपल हे फार्म कुठे आहे

  • @shiva3740
    @shiva3740 3 роки тому

    Great 🙏

  • @Suraj-mo4we
    @Suraj-mo4we 3 роки тому +3

    Great sir... Country should probably proud of people like u.. Hat's off 👑⛑👒🎩

  • @charmingindia5154
    @charmingindia5154 3 роки тому

    तुम्ही कुठची शेंद्रिय खत,कुठची फवारणी करता प्लीज सांगा?

  • @vishwanathwarvsunil9278
    @vishwanathwarvsunil9278 3 роки тому

    Ram Ram Bhau,,,

  • @balajideshmane7200
    @balajideshmane7200 3 роки тому

    Great sir

  • @jagadishpatil2986
    @jagadishpatil2986 3 роки тому

    Khup sundar
    Plz share adress i want to visit
    Margdarshan hava tumcha

  • @nileshpadave9619
    @nileshpadave9619 3 роки тому

    Jar plantations che video share kele asate tar je boltay ani development keli ahhe tyachi saangad ghalata aali asati. Otherwise khup chhan mahiti dilit

  • @sagardixit5804
    @sagardixit5804 3 роки тому

    Geeat

  • @ashokchechar8701
    @ashokchechar8701 3 роки тому

    दादा एकदम मस्त प्लान केला आहे मी पण करणार आहे त्यासाठी आपले मार्गदर्शन मिळाले तर खूप बरं होईल. आपला नं.व पत्ता मिळाला तर बरं होईल 🙏🙏🙏

  • @shubhangikadam301
    @shubhangikadam301 2 роки тому

    माहिती खुप छान आहे. फोन नंबर मिळेल का?

  • @ashoksverma
    @ashoksverma 3 роки тому

    Aabhar

  • @suryajadhav
    @suryajadhav 3 роки тому

    दादा छान माहिती सांगितली पण ती व्यवस्ती प्रकटकली दाखवायला हवी होती झाड कुठे काशी लावीत वाफे कसे म्हणजे नीट कळलं असत

  • @chetanakulkarni9721
    @chetanakulkarni9721 3 роки тому +6

    हे खूप छान आहे. पण आपण प्रत्यक्ष फिरून दाखवायला हवं होतं. त्याबाबतचा अजून एक व्हिडिओ बनवा. दुसरं म्हणजे गोरक्षनाथजींचा मोबाईल नं. द्या. म्हणजे संपर्क करून तिकडे जाता येईल.🙏🙏धन्यवाद

  • @AKSHAYKUMAR22222
    @AKSHAYKUMAR22222 3 роки тому

    हे सगळे बी आणि रोपे कुठून आणली

  • @jaytaskar14
    @jaytaskar14 3 роки тому +1

    Bhagi sarancha no...milu Shakeel ka