SCT वैदिक ड्रॅगन फ्रूट🔥 Perfect नियोजनाचा रिझल्ट कसा मिळतो एकदा बघाचं 😯 Soil Charger Technology

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • आज आपण आलो आहोत हेमंतकुमार (दादा) मोरे पाटील यांच्या शेतामध्ये , ते सासुर्वे ता.कोरेगाव जि.सातारा गावचे रहिवासी असून त्यांनी आपल्या शेतामध्ये ड्रॅगन फ्रूट पीक घेतले आहे.
    त्यांनी SCT (Soil Charger Technology) वापरून मिळालेला त्यांचा अनुभव आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला आहे.
    SCT वैदिक शेतकरी:-
    हेमंतकुमार (दादा) मोरे पाटील
    सासुर्वे ता.कोरेगाव जि.सातारा
    व्हिडिओ ला LIKE करून जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना SHARE करा आणि असेच सातारा जिल्ह्यातील शेतकरी मित्रांचे Soil Charger Technology चा वापर करून मिळालेले अनुभव बघण्यासाठी आजचं चॅनल ला SUBSCRIBE करा🙏

КОМЕНТАРІ • 12

  • @satyawanshinde7011
    @satyawanshinde7011 2 місяці тому +1

    अभिजीत सर मुलाखत एक नंबर घेतली त्या बदल आपले अभिनंदन 🙏

  • @RushikeshShinde
    @RushikeshShinde 2 місяці тому +2

    मी पण SCT तंत्रज्ञान वापरलं आहे. Result एकच नंबर आहे🔥 आणि चॅनल ला subscribe सुध्दा केलं आहे😇✌️

  • @priyankashinde1716
    @priyankashinde1716 2 місяці тому +3

    Mast 🎉

  • @HarshIndia19
    @HarshIndia19 2 місяці тому

    Which is better C variety or Jambo variety ?

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 2 місяці тому

    खुपच छान आहे धन्यवाद सर

  • @Chiku_gaming-zv1ud
    @Chiku_gaming-zv1ud 2 місяці тому +1

    This variety is jumbo red or c

  • @rohitaundhkar7563
    @rohitaundhkar7563 9 днів тому

    शेतकऱ्याचा नंबर दया. म्हणजे आम्हाला त्यांच्याशी बोलता येईल

  • @vijaykoti4583
    @vijaykoti4583 2 місяці тому +1

    मग झाकायची गरज आहे क?

  • @namdevpawar3796
    @namdevpawar3796 2 місяці тому

    Bhau number send please

  • @vedantgurav0902
    @vedantgurav0902 2 місяці тому +2

    Mast 👍👍