1 किलोच्या प्रमाणात कांदा लसूण मसाला,मिरची कोणती वापरावी?वर्षभर रंग, चव टिकून राहण्यासाठी खास माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • कांदा लसूण मसाला/ घाटी मसाला एक किलो मिरची यांच्या प्रमाणात
    पाव किलो लवंगी मिरची
    पाव किलो शंकेश्वरी मिरची
    पाव किलो रेशम पट्टी मिरची
    पाव किलो काश्मिरी मिरची
    पाव किलो धने
    10 ग्रॅम तमालपत्र
    10 ग्रॅम दगडफूल
    50 ग्रॅम पांढरे तीळ
    50 ग्रॅम खसखस
    1जायफळ
    15 ग्राॅम खडेहींग
    30 ग्राॅम सूंठ
    10 ग्राॅम हळकुंड
    10 ग्राॅम जावंत्रि
    10 ग्राॅम दालचिनी
    20 ग्राॅम मेथीदाणा
    10 ग्राॅम कबाबचीनी
    20 ग्राॅम त्रिफळा
    20 ग्राॅम शहाजिरे
    20 ग्राॅम मसाला वेलची
    10 ग्राॅम नाकेश्वर
    20 ग्राम हिरवी वेलची
    20 ग्राॅम लवंग
    25 ग्रॅम काळी मिरी
    20 ग्राॅम स्टारफुल
    100 ग्राॅम साधे जिरे
    50 ग्रॅम मोहरी
    पाव किलो लसुन
    अर्धा किलो कांदा
    पाव किलो शेंगदाणा तेल
    200 ग्रॅम खडेमीठ
    पाव किलो सुके खोबरे

КОМЕНТАРІ • 190

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 5 місяців тому

    Lasun bhajun n ghetlyane kachha vas yet nahi ka? Mi udyach ha masala karnar aahe.khup chan recipe aahe .tips pan khup Chan.Thank u soooo much much.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 місяців тому

      अजिबात कच्चा वास येत नाही लसूण कच्चाच या मसाल्यामध्ये वापरतात जर तुम्हाला आलं वापरायचा असेल तर आलं सुद्धा वापरू शकता पण आलं तेलामध्ये तळून घ्यावे लागतं तसेच काहीजण यामध्ये कोथिंबीर सुद्धा वापरतात साधारण अर्धी गड्डी कोथिंबीर तुम्ही यामध्ये वापरू शकता ती सुद्धा स्वच्छ धुऊन वाळवून मग तळून यामध्ये घालायची आहे

  • @vishalchavan9274
    @vishalchavan9274 Рік тому

    कृत्रिम रंग आणि प्रिझरवेटीव्ह शिवाय खाद्यपदार्थ तयार करून छान माहिती दिली आहे
    जर शक्य झाल्यास पाटा-वरुट्यावरचा तिखटाचा गोळा करून कसा करावा याची माहिती द्यावी
    ..... खुप खुप शुभेच्छा...... 💐

  • @madhavikulkarni1684
    @madhavikulkarni1684 2 роки тому

    झणझणीत !! 👍👍.मसाला दळण्यापेक्षा डंका वर कुटून आणलेला छान असतो. छान माहिती सांगितली.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      धन्यवाद माधवी ताई मी तुमची खूप खूप आभारी आहे
      ua-cam.com/video/QTFqzbVjLtU/v-deo.html
      असं करा नियोजन! गुढीपाडवा विशेष झटपट तयार होणारी नैवेद्याची थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Рік тому

    Khup chan mahiti sangitali Tai dhanyavad 👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      #उन्हाळीनाश्ता 1.
      अवघ्या दहा मिनिटात बनवा मऊ लुसलुशीत हलकी जाळीदार नाचणीची घावन व कैरीची चटणी👇 ua-cam.com/video/pgGMDnm03E4/v-deo.html

  • @jyotichavan1911
    @jyotichavan1911 5 місяців тому

    खूप छान रेसेपी 👌👌

  • @GeetaTonpe
    @GeetaTonpe 7 місяців тому

    Khoop Chan ahe masala banun pahanar aahe

  • @nirmalasankpal3501
    @nirmalasankpal3501 6 місяців тому

    Khup Chan

  • @anaghadalvi2251
    @anaghadalvi2251 2 роки тому

    खुपच उपयुक्त टिप्स सह मसाला कसा बनवायचा तो दाखवला त्याबद्दल तूमचे आभार. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मसाला करणार आहे. 🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही नेहमीच मला उत्साहवर्धक अभिप्राय कळवत असतात त्यामुळे माझा उत्साह द्विगुणित होतो व मला आणखी नवनवीन रेसिपी दाखवण्यासाठी ऊर्जा मिळते खूप खूप धन्यवाद आणि मनःपूर्वक मी तुमची आभारी आहे🙏💐

  • @rohinirawat2784
    @rohinirawat2784 Рік тому

    Khup cchan pan Aadrak, kothibir contiti kiti ghayavi

  • @jyotimalanalawade8177
    @jyotimalanalawade8177 10 місяців тому

    खुप छान असा मसाला झालेला आहज

  • @ujwlaj3438
    @ujwlaj3438 5 місяців тому

    Khup khup chan 👌👌👌👌👏👏

  • @pritipawaskar5325
    @pritipawaskar5325 2 роки тому +2

    Khup chhan receipe Priya, ha masala medium tikhat aahe ki ati tikhat aahe
    Jamala tar Malvani masala recipe share karshil ka

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому +1

      खरंतर मी मालवणी मसाला बनवून तयार झालेला आहे पण मी व्हिडिओ शूटिंग त्याचं केलं नाही तुम्हाला प्रमाण हव असेल तर मी देते

    • @pritipawaskar5325
      @pritipawaskar5325 2 роки тому +3

      @@PriyasKitchen_ ग्रेट, प्रमाण मिळले तर फारच छान

  • @jayashreebonde4602
    @jayashreebonde4602 2 роки тому +2

    अप्रतिम झाला आहे मसाला! 👌👌👌
    तुमचे रेसिपी मधील प्रत्येक काम, नेहेमीच व्यवस्थित व अतिशय टापटीप असते.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद जयश्री ताई तुम्ही नेहमीच मला प्रतिसाद उत्साहवर्धक देत असता त्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्यासाठी व दाखवण्यासाठी ऊर्जा मिळते अशीच साथ कायम असू देत पुन्हा एकदा मनःपूर्वक आभारी आहे🙏🙏💐

  • @priyankabhusare4918
    @priyankabhusare4918 Рік тому

    खुप छान माहिती दिली.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      #उन्हाळीनाश्ता 1.
      अवघ्या दहा मिनिटात बनवा मऊ लुसलुशीत हलकी जाळीदार नाचणीची घावन व कैरीची चटणी👇 ua-cam.com/video/pgGMDnm03E4/v-deo.html

  • @ushakadam4090
    @ushakadam4090 2 роки тому +1

    खूप छान पध्दतीने दाखवला मसाला. मी नक्की करून बघणार.

  • @ujwalaj5857
    @ujwalaj5857 Рік тому

    Nice ...actually I am waiting for this recipe ..so thanks a lot.

  • @nayanapatil1938
    @nayanapatil1938 5 місяців тому

    Kanda biryani a jasa fry karu vaprto tasa kela tar chalel ka

  • @ujwalamali1018
    @ujwalamali1018 5 місяців тому

    Tai खूपच छान मी आता हा बनवत आहे.
    जर मिरची आजुन वळायची आहे .तर गरम मसाला 2 दिवस आधी भाजून घेतला तर चालेल का.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 місяців тому

      हो चालेल

    • @ujwalamali1018
      @ujwalamali1018 5 місяців тому

      Thanku​ .@@PriyasKitchen_

    • @ujwalamali1018
      @ujwalamali1018 5 місяців тому

      Ha मासाल l मुबईत टिकेल ना. .अगदी तुमच्या सारखाच केला आहे.

  • @kanchankhot2228
    @kanchankhot2228 2 роки тому

    छान माहिती मिळाली मीही करून बघते धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      धन्यवाद ताई इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनपूर्वक आभारी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणीला किंवा नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙏🤝💐🙂

  • @snehalkhanter29
    @snehalkhanter29 Рік тому

    Recipe khup chaan ahe, ekch kanda lasun nhi takla tr chalel ka? Jain aslya mule kanda lasun nhi khaat

  • @latakadam3103
    @latakadam3103 2 роки тому +2

    Khup khup khup chan. Very nice . 🤗👌👍 God bless you.

    • @ShrutikaMayekar
      @ShrutikaMayekar 3 місяці тому

      खुप छान रेसिपी आहे

  • @ratnaprabha7666
    @ratnaprabha7666 2 роки тому

    खूप व्यवस्थित पध्दतीने सांगितले आहे

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 роки тому +2

    बरीच प्रक्रिया आहे मसाल्याची ,पण हे सर्व निगुतीने केले आहे प्रिया . या सर्वांचा परिपाक म्हणजे "कलरफूल "कांदा लसूण मसाला । अप्रतिम पाककृती !

  • @CraftnKitchen1510
    @CraftnKitchen1510 2 роки тому +1

    Very informative video... I will definitely try this one

  • @swatihande9635
    @swatihande9635 2 роки тому

    Mala tumchya sarv receipes khup aavdtat khup chhan.

  • @shailasalimath9383
    @shailasalimath9383 Рік тому

    Very nice and good sister👌👌👌👌👌👌

  • @AnishaKulkarnilovestruck
    @AnishaKulkarnilovestruck 2 роки тому

    खूप छान रेसिपी. तुम्ही मिरची पावडर सुद्धा घरी बनवता का? त्यासाठी कुठल्या मिरच्या किती प्रमाणात घ्याव्या medium spicy साठी?

  • @mangalatayade3494
    @mangalatayade3494 2 роки тому +1

    Khup chan banvla tai masala

  • @rohinigaikwad1841
    @rohinigaikwad1841 2 роки тому

    Kiti achuk mahiti sangitali mam 👍👌👌

  • @vijayraochikte1355
    @vijayraochikte1355 Рік тому

    Super 👌

  • @bhausahebraut8906
    @bhausahebraut8906 Рік тому

    आवडल❤❤

  • @harshartipramodpatil652
    @harshartipramodpatil652 2 роки тому

    Thanks खुप खुप छान झाला माझा मसाला

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      आवर्जून अभिप्राय कळवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद मनपूर्वक आभारी आहे

  • @nafisahallur2119
    @nafisahallur2119 6 місяців тому

    Star phul pan ghala chan suwas yeto 👍👍

  • @hemangidhotre8758
    @hemangidhotre8758 Рік тому

    खूपच छान आहे मसाला आणि मला खूप आवडला पण मला कलर थोडासा अजून लाल हवा आहे आणि तिखटपणा थोडासा जास्त तर त्याप्रमाणे मला तीन किलो चे प्रमाण सांगा

  • @mrs.pallavish.8041
    @mrs.pallavish.8041 2 роки тому

    Khup chhan ..ghari kasa misalu shakato apan kanda ani lasoon te pn dakhava n

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому +1

      खडे गरम मसाले आणि मिरची जसे मी एका भांड्यामध्ये ठेवले होते तसे एकत्र करून ठेवावे जर तुमच्याकडे कांडप मशीन असेल तर तिकडून दळून आणा किंवा साधी मसाल्याची गिरणी असेल तर तिकडून दळून आणलं तरीही चालेल घरी फक्त लसणाची पेस्ट तयार करून ठेवावी आणि खोबरं आणि कांद्याचं सुद्धा वाटण मीठ घालून तयार करून ठेवावे मसाला आणल्यानंतर तो पूर्णपणे थंड होऊ द्यावा आणि मग यामध्ये कांदा खोबरं आणि लसुण यांची पेस्ट मिसळून व्यवस्थित चोळून चोळून घ्यावे
      घरी लसूण पेस्ट करताना किंवा कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तयार करताना मिठाचा वापर करावा अजिबात पाण्याचा कुठेही वापर होऊ देऊ नये पाण्याचा हातही शक्यतोवर लावू नये नाहीतर मसाला खराब होण्याची शक्यता असते

    • @mrs.pallavish.8041
      @mrs.pallavish.8041 2 роки тому

      @@PriyasKitchen_ Thank you tai..last year cha maza kanda lasun masalyala burshi aleli😥

  • @RajeshriPawshe
    @RajeshriPawshe 9 місяців тому

    Kiti kilo masala tayar zala 1kilo pramanat

  • @Harshshinde51
    @Harshshinde51 2 роки тому

    2KG masalyachi savistar mahiti dyavi tyach achuk praman dyav shkyto masala varsh bhar changka tikel main mhnje red colour tikayla hawa ani masale bhajanyasathi telache praman kiti chamche asaave ya badal mahiti dyavi masala khup Chan padhatine dakhvla tumhi👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ताई मी सर्व साहित्याचे प्रमाण आणि तेलाचे प्रमाण सुद्धा एक किलोच्या प्रमाणात डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे तुम्हाला दोन किलो प्रमाणात करायचा असल्यास मी सांगितलेल्या साहित्याच्या दुप्पट साहित्य घ्यावे मिरचीचा रंग व चव वर्षभर तसेच टिकून राहण्यासाठी मिरच्या तेलात व्यवस्थित परतून घ्याव्या व जसे मसाले सुद्धा मी तेलामध्ये खमंग भाजून घेतले आहेत तसे भाजून घ्यावे हा मसाला पूर्ण थंड झाल्यानंतर कांडप मशीन वर दळून आणावे त्यानंतर मसाला पूर्ण थंड करून मगच स्वच्छ धुऊन वाळवून घेतलेल्या बरणीमध्ये भरून ठेवावा शक्यतोवर रोज त्या बरणीला हात लावू नये जितका 15 दिवसासाठी किंवा महिनाभरासाठी मसाला लागतो तेवढा छोट्या भांड्यात किंवा छोट्या बरणीत काढून घ्यावा आणि पुन्हा बरणी व्यवस्थित बंद करून ठेवावी असे केल्याने रंग व चव अगदी वर्षभर तशीच राहते.

  • @pournimamohire7017
    @pournimamohire7017 2 роки тому +5

    Satwik sugran ahat tumhi mast👌

  • @TonyStark-wt2nv
    @TonyStark-wt2nv 2 роки тому

    Atishay sunder👌🙏🏻

  • @ruchiranagwekar5380
    @ruchiranagwekar5380 2 роки тому

    खूप खूप छान.

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 2 роки тому

    Tai nachniche ambil dakvna ani kiti divas store karyche te pan sanga

  • @jyotim7859
    @jyotim7859 10 місяців тому

    नमस्कार मॅडम. साधारण किती महिने पुरतो हा मसाला?

  • @bhavnakhilare9903
    @bhavnakhilare9903 2 роки тому

    Suka masala dalun anlyavar, kanda lasun khobra ekatra mix karaycha ka? Me nakki ha masala thodya pramanat ghari karun baghnar ahe

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 2 роки тому

    Khuppp chanwaw mast

  • @bhimraoghodke3404
    @bhimraoghodke3404 Рік тому

    छान ताई,तुम्ही टीचर आहात का ,किती समजून सांगता, मसाला टिकण्यासाठी हिंगाचे खडे बरणीत टाकून मसाला भरून ठेवणे

  • @Namaste_5
    @Namaste_5 Місяць тому

    तुम्ही विक्री करता का ह्या मसाल्याची, कृपया सांगावे. धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Місяць тому

      नाही ओ ताई 🙂

    • @Namaste_5
      @Namaste_5 Місяць тому

      @@PriyasKitchen_ Tumhi itkya sundar prakare recipes dakhavta, shuddh Marathi bhasha, sangnyachi method pan agdi apratim..mala vatle ki tumhi asa masala sell karat asalhi kadachit. So I asked you. But thanks 🙏🏼

  • @SwannyFootballing
    @SwannyFootballing 2 роки тому +1

    Wah khup chhan masala banavala 👌👌👌

  • @sangitadalvi4135
    @sangitadalvi4135 2 роки тому +1

    Amhi hach masala karto , Chan ahe

  • @KomalYadav-xp2bf
    @KomalYadav-xp2bf Рік тому

    तुमचे गाव,शहर कोणते???

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 роки тому

    मस्त आहे

  • @madhurighatpande1800
    @madhurighatpande1800 7 місяців тому

    Trifalamhanjd kay ti kuthe milte

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 місяців тому

      किराणा सामानाच्या दुकानात किंवा जिथे मिरच्या, हळद ,गरम मसाले मिळतात त्या दुकानांमध्ये सुद्धा मिळेल

  • @pv-----9
    @pv-----9 2 роки тому

    👌👌 pun nagkesar ani kababchini 1ch. Ahe

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      नाही कबाबचीनी ला काही जण कापूर चिनी असेसुद्धा म्हणतात नागकेश्वर आणि कबाबचीनी हे दोन्ही वेगवेगळे आहेत

    • @pv-----9
      @pv-----9 2 роки тому

      @@PriyasKitchen_ ho ka nahi bhetat dukanat 1ch ahe mhane dukandar

  • @chhayabhalerao9855
    @chhayabhalerao9855 2 роки тому

    छान एक्सप्लेन केले

  • @shailalande4150
    @shailalande4150 2 роки тому

    मसाला खूप छान घाटी मसाला खूप छान झाला

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      धन्यवाद ताई इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनपूर्वक आभारी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणीला किंवा नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙏🤝💐🙂

  • @nishatdurande566
    @nishatdurande566 2 роки тому

    Much needed receipe,very well explained

  • @Snehalkhandarevlog
    @Snehalkhandarevlog 2 роки тому

    Khup Chan Tai 👌🙏

  • @yogitadharade4693
    @yogitadharade4693 2 роки тому

    Hi tai....
    Tumhi ha jo masala lonchya chi ji kachechi barni aahe tyat thevla aahe tyat masala kharab hot nahi ka😳
    Karan mi hi lal-tikhat masala thevnya sathi hich barani vaparte Pn maza masala nehmi kharab hoto😓
    2 Vela Mazya kdun asch zal🙄

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому +1

      अजिबात वर्षानुवर्ष खराब होत नाही मी दरवर्षी याच बरणीमध्ये ठेवते फक्त माझ्या बरणीचे झाकण अगदी घट्ट आहे जर तुमच्या बरणीचे झाकण सैल असेल तर मसाला खराब होऊ शकतो.
      अगदी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून एखाद्या हवाबंद डब्यात मध्ये ठेवलं तरीही चालेल किंवा घरामध्ये उपलब्ध असलेला स्टीलचा किंवा ॲल्युमिनियम च्या डब्यामध्ये प्लास्टिक पिशवी घालायची आणि त्यामध्ये सुद्धा मसाला व्यवस्थित राहतो फक्त पिशवीला गाठ बांधून ठेवावी, एक नाही दोन वर्ष सहज मसाला टिकेल करून पहा. एकात एक दोन पिशव्या घ्या म्हणजे अजिबातच हवा किंवा वाऱ्याचा संपर्क मसाल्याशी येत नाही व मसाला अजिबात खराब होत नाही

  • @manishakatore4107
    @manishakatore4107 Рік тому

    👌👌👌मसाला केल्यावर किती वेळाने बरणीत भरायचा

  • @swapnilbandhane8397
    @swapnilbandhane8397 2 роки тому

    Masala vikat milel ka

  • @rangolidesign4895
    @rangolidesign4895 2 роки тому

    Mast

  • @bhavnakhilare9903
    @bhavnakhilare9903 2 роки тому

    Kanda sukvun fry karun takla tar chalel ka?

  • @aakashworld4591
    @aakashworld4591 2 роки тому +2

    IT'S VERY VERY IMPORTANT THE PERFECT COMBINATION OF MASALA FOR ANY RECIPE.
    STILL THERE IS DIFFERENT TEST & AROMA VARY FROM PERSON TO PERSON,BY THE SAME QUALITY OF ANY MASALA,BUT ABOVE ALL THE MOST IMPORTANT FACTOR IS "MASALA" ITSELF.
    THANK YOU VERY MUCH MA'AM FOR SHARING YOUR'S VALUABLE KNOWLEDGE WITH US.
    WISHES YOUR SUCCESS AS USUAL.😊👌👍

  • @swatipagare1771
    @swatipagare1771 2 роки тому

    Masala testy hoto ka jast ticut hoto ka

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      टेस्टी होतो पण जास्त तिखट होत नाही तुम्हाला जास्त तिखट हवा असल्यास अजून पाव किलो लवंगी मिरची चे प्रमाण वाढवा म्हणजे मी या व्हिडिओमध्ये फक्त पाव किलो लवंगी मिरची वापरली आहे तुम्हाला तिखट मसाला हवा असल्यास अर्धा किलो लवंगी मिरची वापरा

  • @agninja
    @agninja 2 роки тому

    Dalchini kiti ghyaychi aahe

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 роки тому

    खुप छान 👌👌

  • @rohinipokale4005
    @rohinipokale4005 2 роки тому

    Masth tai 👌🙏

  • @sangitakumbhar795
    @sangitakumbhar795 2 роки тому

    Sundar

  • @meghanatharwal2599
    @meghanatharwal2599 2 роки тому

    Farach chan👌👌

  • @ahireneha1669
    @ahireneha1669 2 роки тому

    Mast 👌🏻

  • @arnavmandave6826
    @arnavmandave6826 2 роки тому

    Mixer made masala grind karu shakto ka

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      हो मिरची पावडर आणि खडे गरम मसाले गिरणीतून दळून आणा कांदा खोबरं आणि लसूण हे मिक्सर वर बारीक करा आणि मग या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्या असे केले तरीही चालेल

  • @solapurrecipe
    @solapurrecipe 2 роки тому

    👌👌

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 2 роки тому

    Very nice and thanks for sharing 1 kg masala recipe. 👌👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      धन्यवाद ताई इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनपूर्वक आभारी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणीला किंवा नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙏🤝💐🙂

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 2 роки тому

    Mast didi

  • @lalitahajare5798
    @lalitahajare5798 2 роки тому

    Mast👌👌👌

  • @swapnalimalkar187
    @swapnalimalkar187 Рік тому

    खर्च किती येतो अंदाजे

  • @chitrayadav54
    @chitrayadav54 2 роки тому

    Khup chhan mam 👌👌 without onion only khobar lusun masala recepie sanga

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому +1

      फक्त यामधील कांदा घालू नका बाकी सगळे प्रमाण या मसाल्या सारखेच आहे

    • @chitrayadav54
      @chitrayadav54 2 роки тому

      @@PriyasKitchen_ thanks mam for information

  • @rahulbhabad5186
    @rahulbhabad5186 Рік тому

    कांदा लसून खोबरं ओला घातल्यावर मसाला खराब होत नाही का ? किती दिवस चांगला राहू शकतो कांदा उन्हात वाळवून घातला तर चालेल का ?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому +1

      वर्ष दोन वर्ष अजिबात खराब होत नाही काळजी करू नका जशी पद्धत दाखवली तसच करा👍🙂

  • @ganeshnangare9108
    @ganeshnangare9108 2 роки тому +1

    Testi hoto ka?

  • @rajumirshikari0077
    @rajumirshikari0077 2 роки тому

    कबाब चिनी व नाकेशर वेगळे आहे का?व का घालतात?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      नाकेश्वर व काबाबचीनी हे खडे गरम मसाला मधील एक भाग असल्यामुळे हे सुद्धा वापरावे यांचा स्वाद छान असतो

  • @nandakamble6427
    @nandakamble6427 2 роки тому

    Amchya kade 3 kilo mirchi la pratyeki 100 gram garam masala gheltat

  • @hemlatamarathe9361
    @hemlatamarathe9361 2 роки тому

    👌👌👍

  • @manalirevandkar7852
    @manalirevandkar7852 8 місяців тому

    मसाला हवा असल्यास ऑर्डर करू शकतो का कल्याण (ईस्ट) cash on delivery. कृपया कळवावे. मला हवा आहे 😊

    • @vaishalitambare8484
      @vaishalitambare8484 6 місяців тому

      कोणत्याही मसाल्याची ऑर्डर मी घेते ताई 🙏

    • @vaishalitambare8484
      @vaishalitambare8484 6 місяців тому

      मसाल्याच्या ऑर्डर घेते ताई 🙏

  • @jfashion3757
    @jfashion3757 2 роки тому

    Nice 👌

  • @mayaaiwale7733
    @mayaaiwale7733 2 роки тому

    👌👌👌👌👌👌

  • @pradnyashinde9154
    @pradnyashinde9154 2 роки тому

    👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @gautamghadge3454
    @gautamghadge3454 Рік тому

    दोन, किलो, मिरची, असेल तर, हे प्रमाण, डबल, करायचे, का

  • @sunanadathorat6804
    @sunanadathorat6804 2 роки тому

    Total masala kiti kilo bhrla

  • @anitathorat2918
    @anitathorat2918 2 роки тому

    खूपच सुंदर मसाला आवडला तुम्ही विकत आहात का मला पाहीजे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому +1

      नाही विकत ग ताई पण जमलेच तर या पद्धतीने करून पहा अगदी सोपी व योग्य पद्धत आहे

    • @anitathorat2918
      @anitathorat2918 2 роки тому

      @@PriyasKitchen_ नक्की बनवल
      आभारी आहे

  • @truptigiri3535
    @truptigiri3535 Рік тому

    Mala 5kiloche praman sang

  • @amitapatil5344
    @amitapatil5344 11 місяців тому +3

    कांदा वाळवून तळावा एक मिनिटात तळला जातो.

  • @swatinalawade4422
    @swatinalawade4422 Рік тому

    Hi zaznit hot nahi na amlala madhyam tikhat lagte

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому +1

      हा मसाला मध्यम तिखट होतो

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/ukDT89tdoko/v-deo.html
      " उन्हाळा विशेष रेसिपी " काकडीचे तवसोळे कोकणातील पारंपारिक नाश्ता बनवा अवघ्या 5 मिनिटात !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @renukaarde3147
    @renukaarde3147 2 роки тому

    Aagri masala dakhva

  • @vandanajoseph4177
    @vandanajoseph4177 2 роки тому +1

    Subtitles pl.

  • @manishapashte1443
    @manishapashte1443 2 роки тому +1

    तुम्ही मसाला विकता का ,मला हवा आहे

  • @renukaarde3147
    @renukaarde3147 2 роки тому

    Poha papad dakhva

  • @rajumirshikari4998
    @rajumirshikari4998 2 роки тому

    ताई आलं वापरले नाही का?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      आलं वापरण्याऐवजी मी सुंठ वापरली आहे.

  • @elizamhasalkar8562
    @elizamhasalkar8562 2 роки тому

    तुम्ही कांदा लसूण मसाला विकता का?कारण मी इसराएलला रहाते तुम्ही इथे पाठवू शकाल का?तर मला कळवावे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      मी नेहमी करून विकत नाही पण तुमच्या साठी तयार करेन हवा असल्यास

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/QTFqzbVjLtU/v-deo.html
      असं करा नियोजन! गुढीपाडवा विशेष झटपट तयार होणारी नैवेद्याची थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा

  • @anuradhapendharkar5166
    @anuradhapendharkar5166 2 роки тому

    लसूण कच्चाच मिक्स केला तर मसाला खराब नाही होत का

  • @truptishelar5766
    @truptishelar5766 Рік тому

    मालवणी मसाला दाखवा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      तीन-चार दिवसात मालवणी मसाला सुद्धा दाखवणार आहे

  • @swatiyadav7622
    @swatiyadav7622 7 місяців тому

    आम्ही यात आलं कोथिंबीर घालून करतो

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद उपयुक्त माहिती दिल्याबद्दल