प्रत्येकाची मसाला करण्याची पद्धत वेगळी असते मला हा मसाला आमच्या शेजारी एक काकू होता त्यांनी शिकवला होता तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
मसाल्यासाठी जे आपण तेल वापरणार आहे ते तेल चांगलं गरम करून थंड करून मग आपल्याला मसाल्यामध्ये घालायचा आहे असं केल्यामुळे मसाल्याला कुठल्याही प्रकारचा वास वगैरे येत नाही😊🙏
मसाल्याचा कलर टिकून राहण्यासाठी सूर्यफूल रिफाइंड तेल मी वापरते आणि मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मसाल्यामध्ये तेवढ्या प्रमाणात तेल घालायचं आहे जेणेकरून मसाला ओला राहील ओला राहिल्यामुळे मसाल्याचा कलर टिकून राहतो😊🙏
khup cgan masala recipe dakhavli tai tumhi Satari kanda lasun masala sudha sanga Rupam tai me tikdchi ahe pn Punya madhe rahate tumchi Satari masala recipe pahayla aavdel ani shikayla sudha awdel .....
तुमच्यावर आहे तुमचा मसाला तयार करताना खर्च किती झाला आणि तुम्ही प्रॉफिट किती ठेवणार आहे मी जो काळा मसाला आहे तो साडेनऊशे रुपये किलो मी देते आणि कांदा लसूण मसाला सहाशे ते साडेसहाशे रुपये किलोनी देते
मी मोठ्या प्रमाणात घरगुती साठवणीचा मसाला व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये एक किलोचप्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे त्यानुसार तुम्ही पाच किलो मसाला बनवू शकता ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व मसाल्यांची लिंक दिलेली आहेत😊🙏
@@RupamsRecipe ok पण काळा, गोडा आणि कांदा लसूण मसाला जास्त कोण गावी बनवत नाही एकच मसाला करतात त्या मसाला मदे कांदा लसूण कोथिंबीर घालतात तोच एकच मसाला हवा होता
खूप छान मसाला बनवला❤
तेजपत्त्याचे झाड कसे तयार करावे
खुप छान माहतीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बनवता तुम्ही
आम्हाला खूप मदत होते खुप खुप धन्यवाद
Very nice information.
Thanks 😊🙏
खूप छान पद्धतीने मसाला दाखवला काळा मसाला ची रेसिपी दाखवा 🙏
नेहमी प्रमाणे छानच.खूप छान माहिती दिली. अनेक शुभ आशिर्वाद.
पुणे.
तुमच्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमची आशीर्वाद असेच नेहमी माझ्याबरोबर राहोत😊🙏
Kya Baath hai har time best video😊❤
Thanks 😊🙏
सर्वात महत्वाचा मसाला आहे.
😊🙏
खूप दिवसापासुन वाट पहात होते ह्याच मसाल्याची.
धन्यवाद 🙏
😊🙏
परफेक्ट मसाला सांगितला ताई खूप खूप धन्यवाद 👌👍
Khup chhan ahe recipe tai... Thank you so much
Khupach Chan
Thanks 😊🙏
मला हे स्वयंपाक घर खुप च आवडते . सर्व २२प्रकारचे मसाला असतो आम्ही खोबरे ,लसूण ,कांदा नाही टाकत . या वस्तू भाजी करताना ,खिचडी करताना टाकतो
प्रत्येकाची मसाला करण्याची पद्धत वेगळी असते मला हा मसाला आमच्या शेजारी एक काकू होता त्यांनी शिकवला होता तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
हो खर आहे प्रत्येक भागातील मसाला पध्दती वेगवेगळ्या असतात . तु छान बोलते अन्नपूर्णा प्रसन्न आहे तुझ्यावर
Varun tel ghatlyane kharab nahi hot manje Vass nahi marat nantr plz reply dya mi pan aanalay aajch karun masala m tel ghalaych mala pan
मसाल्यासाठी जे आपण तेल वापरणार आहे ते तेल चांगलं गरम करून थंड करून मग आपल्याला मसाल्यामध्ये घालायचा आहे असं केल्यामुळे मसाल्याला कुठल्याही प्रकारचा वास वगैरे येत नाही😊🙏
Tumhi 1 kg chya pramanat goda masala recipe dakhva na plzz
एक किलो गोडा मसाल्याचा व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे😊🙏
खूप छान माहिती दिली ताई
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
वा काय लांब लचक यादी आहे. पण बनवतोच .
👌👌👌👌
Thanks 😊🙏
1 kilo mirachila masala kiti getala...
👌
Thanks 😊🙏
खूप छान पद्धतीने सांगता 😊
Thanks 😊🙏
Koop chan
छान झाला मसाला आम्ही पण असे प्रमाण घेतो
तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
Tai mstchhh 👌
Thanks 😊🙏
khup chan sangta tai
Thanks 😊🙏
Masat
Mast
धन्यवाद😊🙏
Khoop Chan masala kela Tai Tumhi. Thank you . आणि ही मसाला गिरणी कुठे आहे सांगता का .
अप्रतिम ❤❤🎉
👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद😊🙏
ताई मसाले विक्रीसाठी उपलब्ध आहेत का आणि दर पत्र ही सांगा
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चा नंबर दिलेला आहे त्या नंबर वर व्हाट्सअप करून तुम्ही मसाल्याचे रेट कार्ड मिळू शकता😊🙏
😋😋
धन्यवाद😊🙏
Mi pan Pune yethe rahate...plz dank cha address deta ka.
Tumi vikta ka masala..?
To order WhatsApp us on 9156648561
Tai ha ma's ala mil u shake ka
Tumhi description box madhe लवंग ch praman dile nahi
Khoop chan, me pan pune madhe rahate, plse share address masala danka
Masala bajatana konte tai vaparave jene karun masalyacha rang tikun rahil karn barachada rag kami hoto masalyacha kahi mahinaynantar
मसाल्याचा कलर टिकून राहण्यासाठी सूर्यफूल रिफाइंड तेल मी वापरते आणि मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मसाल्यामध्ये तेवढ्या प्रमाणात तेल घालायचं आहे जेणेकरून मसाला ओला राहील ओला राहिल्यामुळे मसाल्याचा कलर टिकून राहतो😊🙏
khup cgan masala recipe dakhavli tai tumhi
Satari kanda lasun masala sudha sanga Rupam tai me tikdchi ahe pn Punya madhe rahate
tumchi Satari masala recipe pahayla aavdel ani shikayla sudha awdel .....
नक्की दाखवेल आपल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Chngla hoto ka khup ticut hoto ka kiti kg hoto
Super ❤️
Thanks 😊🙏
लसूण कच्चाच घालायचा का. तळायचा किंवा भाजायचा नाही का. मसाला लवकर खराब नाही का होणार.
Tumhi ha kala masala vikata ka?
Ho डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबर वर व्हाट्सअप करून तुम्ही मसाल्याचे रेट विचारू शकता😊🙏
Description box madhe number dila nahi
हा मसाला विकत देणार का तुम्ही. मुंबई अंधेरीला couier करणार का?rate सांगा please. खूप छान आहे. बेडगी मिरची पावडर पण हवी आहे. Please reply.😊
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबर वरून तुम्हाला रेट कार्ड मिळू शकेल आणि तुम्ही मसाले मागू शकता😊🙏
@@RupamsRecipedescription box madhe tumcha number nahi. Please give 🙏
मसाला मागवायची पदत व कीमत काय आहे
Hello mutton recipe chhan jhali aahe parantu chacha madhe Tumi tomato vaparla nahi masala madhe mutton tou time partal pahaj hut
वर्षभर टिकतो का हा मसाला
Lavangacha praman nahi delay
Hi rupali ,tumi tiffin service deta ,tar tyabaddal chi mahiti cha video banava please.
मी टिफिन सिरीज मे महिन्यामध्ये सुरू करणार आहे त्यावेळेस सर्व माहिती मी त्यामध्ये देणार आहे😊🙏
Ok 👍
काळा मसाला व कांदा लसूण मसाला याचा एक किलोचा रेट काय लावायचा
तुमच्यावर आहे तुमचा मसाला तयार करताना खर्च किती झाला आणि तुम्ही प्रॉफिट किती ठेवणार आहे मी जो काळा मसाला आहे तो साडेनऊशे रुपये किलो मी देते आणि कांदा लसूण मसाला सहाशे ते साडेसहाशे रुपये किलोनी देते
ताई मला 1 किलो साधा काळा मसाल्याचे सगळ्याचे ( खडे मसाला ) प्रमाण सांगा ना प्लिज
ua-cam.com/video/bjf5bXU7M4Q/v-deo.html
👆🏻 ह्या व्हिडिओच्या (साठवणीचा काळा मसाला) description box मध्ये 1kg च प्रमाण दिले आहेत.
मला प्रमाण सागा ना ताई
मसाल्याचा सर्व प्रमाण रिसेप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे😊🙏
गावाकडील घरगुती मसाला 5 किलो प्रमाणे दाखवा

खूपच छान
धन्यवाद😊🙏