एक साहित्य घालू नका वर्ष काय दोन वर्ष टिकेल कोल्हापुरी कांदा लसुण मसाला/Kolhapuri kanda Lasun masala
Вставка
- Опубліковано 16 жов 2024
- हे एक साहित्य घालू नका वर्ष काय दोन वर्ष टिकेल कोल्हापुरी कांदा लसुण मसाला/Kolhapuri kanda Lasun masala
१ किलो कांदा लसूण मसाल्या साठी साहित्य :
मिरची- काशमिरी 250ग्रॅम,
गुंटूर 250ग्रॅम
धणे 150ग्रॅम,
तीळ 80ग्रॅम,
जिरं 40ग्रॅम,
खसखस 30ग्रॅम,
हळद 20ग्रॅम,
किंव्हा हिंग पूड20ग्रॅम,
मेथी दाणे 5ग्रॅम,
कांदा 250ग्रॅम,
लसूण 150ग्रॅम,
आलं 50ग्रॅम,
सुकल्यावर
कांदा 100ग्रॅम,
लसूण 75ग्रॅम,
आलं 25ग्रॅम,
तेल 200ग्रॅम,
खडामिठ 150 ग्रॅम,
फुलं आलेली कोथिंबीर 1 जुडी ,
खडा मसाला - लवंग 10ग्रॅम,
जायपत्री 10ग्रॅम,
मसाला वेलदोडा 10ग्रॅम,
बदामफुल 10ग्रॅम,
जायफळ 5ग्रॅम,
मोहरी 5ग्रॅम,
बडीशेप 20 ग्रॅम,
शहाजीरा 20ग्रॅम,
तमालपत्र 20 ग्रॅम,
दालचिनी 25ग्रॅम,
दगडफुल 25ग्रॅम,
मिरी 25 ग्रॅम
#masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrianarecipes #kolhapurikandalasunmasala #kandalasunmasalarecipe #thewnichamasala #kolhapurighatimasala
Fry Powder Number : 022-25368724 / 9892464713 / 9967106706
भारतीय परंपरेतील तांब्या, पितळ, कांस्य, लोखंड, बीड भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा
पारंपरिक भांड्यांचं आधुनिक दालन शिवाय इथे मिळेल फ्राय पावडर आणि त्याची माहिती - खासियत बाजार
भेट द्या - www.khasiyatbazaar.com
किंवा व्हाट्स अप करा - ७३०४४९४८४८
Let the tradition keep blossoming our lives ... the gift of health ...
visit today, Modern gallery of traditional utensils!
Copper, Brass, Bronze, Iron, cast iron, FRY POWDE, Ark, Masale spices at
KHASIYAT bazaar - www.khasiyatbazaar.com
or Whatsapp No - 7304494848.
चिकन दम बिर्याणी | Homemade Chicken Dum Biryani | Step by Step-Chicken Biryani | Restaurant Style
• चिकन दम बिर्याणी | Hom...
परफेक्ट मेदू वडा | रेस्टॉरन्ट स्टाइल मेदूवडा बनवा घरी | Crispy Medu Vada | Medu Vada Recipe
• परफेक्ट मेदू वडा | रेस...
अस्सल पाव भाजी मुंबईची /How to make Pav Bhaji/Easy spicy Pav Bhaji Recipe/ Indian Street Food
• अस्सल पाव भाजी मुंबईची...
पनीर बनवा घरच्या घरी | Homemade Paneer | How To Make Paneer At Home | Panner
• पनीर बनवा घरच्या घरी |...
महाराष्ट्रीयन मसाले भात | लग्नातला मसाले भात | Maharashtrian Masale bhat | Masala Bhat/Biryani Rice
• महाराष्ट्रीयन मसाले भा...
1100 किलो साबुदाणा खिचड़ी तुम्ही पहिलीए ! INDIA'S BIGGEST Khichadi making with 250 /300 kg Ghee
• 1100 किलो साबुदाणा खिच...
• 1100 किलो साबुदाणा खिच...
खमंग चकलीची भाजणी | Chakali Bhajani | Diwali Special Recipe | Chakli bhajani
• Video
इडली | Idli Recipe | How to Make Soft and Spongy Idli | Homemade Idli Batter
• इडली | Idli Recipe | H...
साउथ स्पेशल सांबार - How To Make Vegetable Sambar | South Indian Curry | Sambhar | Idli wada Sambhar
• साउथ स्पेशल सांबार - H...
स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ?
• स्वयंपाकासाठी कोणती भा...
तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची
• कल्हई म्हणजे काय? पितळ...
रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
• रोजच्या स्वयंपाकचे टाइ...
सोप्पी कुकर मधली चिकन बिर्याणी | Pressure Cooker Chicken Biryani Recipe | Easy Quick Chicken Biryani
• सोप्पी कुकर मधली चिकन ...
झणझणीत गावरान रस्सा| मसालेदार व्हेज एक टांगी मुर्गी veg eka tangi murgi khandesh special Vanga rassa
• झणझणीत गावरान रस्सा| म...
हि एक ट्रिक वापरून फक्त दुधापासुन बनवा दाणेदार कलाकंद बर्फी /Danedar Kalakand Barfi /Kalakand Recipe
• हि एक ट्रिक वापरून फक्...
भरपेट नाश्ता चमचमीत नागपुरी तर्री पोहे/Nagpur Tarri Pohe/ Maharashtrian Breakfast/famous street food
• भरपेट नाश्ता चमचमीत ना...
लाल भोपळ्याची रस्सा भाजी / कोहळ्याची भाजी / Lal Bhopla / Pumpkin Sabzi / कद्दु की सब्जी
• लाल भोपळ्याची रस्सा भा...
Resturant सारखं चिली चिकन वेगळया Ingradiants सह | Dry Chilli Chicken | Chines Recipes
• Resturant सारखं चिली च...
वाटणाची गरज नाही , कोणीही बनवू शकत अस रस्सेदार झणझणीत चिकन | easy quick Chicken Curry | Gavran
• वाटणाची गरज नाही , कोण...
पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं | Traditional Mango Pickle Recipe | Kairicha Loncha | Aam ka Achar
• पारंपरिक पद्धतीने कैरी...
महाराष्ट्रीयन खास मेतकूट चटणी रेसिपी Authentic Maharashtrian Chutney
• खमंग मेतकूट | How to m...
फक्त रव्यापासून बनवा मऊ, लुसलुशीत फ्रुट केक Eggless Sooji Fruit Cake
• फक्त रव्यापासून बनवा म...
बिना चिज बिना यीस्ट - कढई मध्ये घरच्या साहित्यात कणकेचा पिझ्झा No Cheese No Yeast No Oven Veg Pizza
• बिना चिज बिना यीस्ट - ...
घरच्या घरी रेस्टोरंटसारखी रुमाली रोटी rumali roti recipe
• घरच्या घरी रेस्टोरंटसा...
झटपट बनवा चटपटीत कच्चा चिवडा Instant Spicy Healthy Chivda Snack
• झटपट बनवा चटपटीत कच्चा...
Tai Tujhya Recipes Chhan Astat Mi Ghari Karun Pahate, Chhan Pn Hotat
Tujhi Samajaun Sangnyachi Paddhat Khup Mast Aahe
Super"ly explained sister
Simply wooww ....
Very nice video and very useful 👍 I will try this 😊
Wow thanks mam
Waw Kay mast masala tayar jhala
कोथिंबीर नाही घेतली मसाला खूप छान 👌
बढिया कांदा लसूण मसाला
सॉरी मॅडम तुम्ही हिंग आणि बडीसोपघेतली आहे माझे लक्ष विचलित झाले आणि विसरललो सॉरी. मॅडम
No problem sir Asa hota kadhi kadhi
1 no recipe ❤❤❤
Kanda telate lal hoie pyrate shijawa tr ate
Khup chan vdo
Superb recipe 👍
Thank you
thanks good
त्रिफळ मागच्या रेसिपीत टाकले होते आता नाही वापरले का बरं असं ते हि सांगा
Triphal and nagkesar not added??
ते घालायचे क नाही? जर नाही तर का नाय घालायचे??
👌👌👌👌👌👌👌👌
हिंग आणि बदिसोफ घेण्यास विसरलात असल्यास टाका नसल्यास जाऊ द्या
सुकं खोबरं किसुन मंद आचेवर गुलाबी भाजायच कधीच कुबट वास येणार नाही बिनखोबरयाचा कांदालसुण मसाला चवीला लागत नाही
Dry coconut
Khobre,trifal,nakeshar nahi ghatlye
Mam kashmirichya jagewar bedgi ghetli tar chalel ka
Ho chalel
कलर नाही येत मग चांगला
Hi mam apna dry onion use Kiya hai woh biryani ma use kar sakta hai?
Yes sure
Thankyou 🙏
कांदा लसूण आलं सुकवलं तर नेहमीची चव येते का?
लवंग किती आणि सुक खोबरे किती
Mathi dane nahit
Khobre. Yala long term madhe was yeto.
👍👍👌🏻👌🏻💯💯💯💯🙏🙏
Milet Year sajare kara
Ho suruch ahet Millet Year Recipes thank you for first comment
Kanda pawder lasun pawder wPrli tar chalel ka
Ho,पण शक्य तो घरीबनवावी बाजारातील काडसर लागते
Mam description boxmadhe praman dilele nahi
Please check it now Ata dilet paha
sukka khobra
Sukalele khobare nahi ghetale
Ho
मॅडम आपण हिंग घेण्यास विसरलात
बेडगी मिरची व लवंगी मिरची शिवाय कोल्हापुरी मसाला नाही बनत
खोबरा डोल नाही घालायचा.. 😊
तुम्ही देठ का नाही काढली
Kothimbir nahi
हाताने मिक्स करण्यापेक्षा पुन्हा सगळे मिक्सर मध्ये फिरवायचये
हो चालेल
नाही कोथिंबीर घेतली सुकं खोबरं नाही टाकले
सुख खोबरे घेतले नाही
Ho
@@MasteerRecipesmasala praman sanga
👍 खुप छान आणि टेस्टी आहे मसाला रेसिपी❤😋👍👌
माझी देखील सोलर कुकर मध्ये भाजुन तयार करण्यात आलेला कांदा लसुण मसाला रेसिपी दाखवली आहे ती बघावी लिंक पाठवत आहे:-
ua-cam.com/video/ElB3d8rdshY/v-deo.htmlsi=OJEMbCv3Jv9lDRap