महाराष्टची शान झणझणीत काळा मसाला/साठवणीचा कांदालसुण मसाला/Kala Masala-काळ तिखट/१कि.च प्रमाण मिक्सरवर
Вставка
- Опубліковано 10 жов 2024
- काळा मसाला रेसिपी - कांदा लसूण मसाला - Maharashtrian kala masala recipe made by *Swatis kitchen marathi *
1 किलो मिरची चे अचुक प्रमाणासहित स्टेप बाय स्टेप रेसिपी
काळा मसाला मिक्सर वर कसा करावा.
काळा मसाला साहित्य -
लवंगी मिरची - ५०० ग्राम
पांडी मिरची/ शंकेश्वरी - २५० ग्राम
बेडगी मिरची - २५०ग्राम
सुक्क खोबरे - २५०ग्राम
धने (इंदुरी) - २५० ग्राम
हळकुंड - ३० ग्राम
जिरे - १०० ग्राम
काळे मिरे - ५० ग्राम
लवंग - २० ग्राम
दालचिनी - २० ग्राम
मसाला वेलची - २० ग्राम
चक्रीफुल - २० ग्राम
लालफुल- १० ग्राम
जावित्री- १० ग्राम
त्रिफळा - १० ग्राम
नाकेश्वर - १० ग्राम
शहाजिरे - १० ग्राम
दगडफुल - १० ग्राम
तेजपत्ता - १० ग्राम
जायफळ - १ नग
हिंग - १० ग्राम
हिरवी वेलची - १० ग्राम
मेथी दाणे - २० ग्राम
सुंठ - ३० ग्राम
मोहरी - ५० ग्राम
तिळ - ५० ग्राम
खसखस - ५० ग्राम
कांदा - ५०० ग्राम
लसूण - २५० ग्राम
मिठ - २५० ग्राम
==============================
महत्त्वाची टीप -
मला मसाला चवीला जास्त तिखट व रंग सुद्धा डार्क पाहिजे असल्यामुळे मी ईथे
*जास्त तिखट पणा साठी लवंगी मिरची ५००ग्राम व रंगासाठी बेडगी मिरची २५० ग्राम व पांडी /शंकेश्वरी मिरची २५०ग्राम घेतली आहे..
*जर तुम्हाला मध्यम तिखट हवा असेल तर शंकेश्वरी /पांडी मिरची ५००ग्राम, लवंगी मिरची २५०ग्राम आणि बेडगी वापरावे..
*जर तुम्हाला कमी तिखट हवा असेल तर शंकेश्वरी /पांडी मिरची ७५० ग्राम व बेडगी २५० ग्राम वापरावे..
===========================
#काळामसाला #कांदालसुनमसाला #kalamasala #Swatiskitchenmarathi #kalatikhat #mixmasala #kandalasunmasala #maharashtrankalamasala #kalamirchu #godamasala #ghargutimasala
ताई , तुम्ही खूप छान सांगितले आहे.मला पण ही पद्धत खूपच आवडली. मी आजच बनवला २किलोचा. खूपच छान झाला .धन्यवाद🙏🙏
Archana Kokare
खुप मनापासुन धन्यावाद आठवणीने छानशी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल 🙏 🙏
2 kg cha kiti zala masala color chaan yeto ka bhajila ani tikhatpana
@@seemapatil2634 ho khoop chhan colour yeto
6 kilo zala
Mi lavngi 1/2 kg, bedgi 1/2 ani sankeshvri 1 kg mirchi use keleli. Tikhatpana thodasa Kami ahe
अतिशय सुंदर मसाला रेसिपी आणि सांगणं छान आहे .❤❤👏👏👏🙏🙏🙏👍👍👍🙏🙏
खुप मनापासुन आभारी आहे.. नक्किच ट्राय करून पहावे.. 🙏
Aprtim masala.u have explained very well.
Thank you so much 🙏
Mam me last year ha masala gharich kala it came out amazing and it's aroma awesome great mam thankyou so much for your support 🙏🙏🙂
Yash Sorte
आठवणीने येवढा छान् feedback शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏
फार सुंदर चविष्ट
Vaman keni
मनापासुन धन्यवाद 🙏
Thank you tai.mala khup garj Hoti ya recipi chi.
Ramesh Bagwan
रेसीपी ट्राय केल्यानंतर आठवणीने feedback शेअर करा... Thanks for watching 👍
Masala khup chhan zala.Thanks for perfect recipe 👍🤗
ashwini Yadav
खुप मनापासुन धन्यवाद आठवणीने छानशी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.. 🙏
Difference kay aahe kala masala, anni kanda lasun masala. Ani vapar kaye aahe donii cha pan? Please sanga
Thanks tai me aaj banvala masala mast zala ahe.bhaji mast hotei
mansi kalange
Thank you..
आठवणीने येवढा छान् feedback सांगितल्या बद्दल 🙏
ही रेसिपी विडिओ ईतरांसोबत नक्कीच शेअर करा
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मसाला बनवला खूप छान झाला खूप खूप धन्यवाद.
bharat tidake
खुप मनापासुन आभारी आहे आठवणीने येवढा छान् feedback शेअर केल्याबद्दल 🙏
रेसीपी ईतरांसोबत नक्कीच शेअर करा.. 👍
ताई मसाला थोडा फिका झालाय भाजी करताना लाल तिखट टाकले तर चालेल का? किंवा मसाला तिखट करता येईल का
bharat tidake
त्यामध्ये लवंगी मिरची पावडर व थोडे गरम मसाला पावडर मिक्स करु शकता.. त्यामुळे मसाला झणझणीत होइल... किंवा भाजी करताना देखील लाल तिखट वापरू शकता 👍
धन्यवाद,,,🙏
❤❤❤🙏🙏🙏👍👍👍
Khupach chhan..majhi aaipan asach praman ghyaychi masala banawtana
namrata borade
खुप मनापासुन धन्यवाद 😊
खूप छान केला मसाला
vibha creation
धन्यवाद
Mastch...very very nice mam👌👌
Madhuri patil,
thank you so much.. 😊
#stayhomeStaySafe
बाकी छान केला मसाला ❤
धन्यवाद 🙏
Very nice👌🏻comments mei padha aap sell nahi karte ho😔,kya aap bata sakti hei yei masala kaha milega? Pls🙏
Apeksha goklani
ye masala- masala store me milega apko..
@@Swatiskitchenmarathi Thankyou so much🙏store mei fresh nahi milta hei😌😊
,१ kg ola masala karnyasaati kiti garam masala lagel v mirchi kanda lasun lagel v tayaar kasa karava te sanga
वीडिओ मध्ये सांगितले आहे संपुर्ण पहा
लय भारी खुप खूप छान
Ganpat Nare,
खुप मनापासुन आभारी आहे 😊
#stayhomeStaySafe
Mam khup chan mahiti sangitali aahe dhanyavaad
Vaishali Chavan
thanks for watching
Ekdum mast
thanks
मी नक्की करणार असा मसाला खूप मनापासून आभार 👌🙏
Aesheen Shaikh
कसा झाला ते आठवणीने feedback कळवा 👍
Arsheen naam h mam
Ho nakki
Chan aahe mast
Nisha Mahadik
Thank you.. नक्किच ट्राय करून पहावे खुप छान होते.. 😊
Ghrich mixer vrti banto...... Chan vatsle pahun
जमल्यास नक्कीच ट्राय करुन बघा.. खुपच छान होतो
सर्व मिळुन किती किलो झाला मसाला ? हे पण सांगायचे
सर्व मिळून मिरची एक किलो असल्यास सव्वा दोन ते अडीच किलो मसाला होतो 👍
Tai tumhi ha masala banaun deu Shakta Ka.. tumhi perfect banau shakta... Tumchi paddhat khup awdli..
Bajirao Karme,
नाही हो.. विकण्यासाठी नाही बनवत.. ☺️
Thanks for watching..
Tai. Shaha jire Pan ghyayche aani sadhe jire Pan ghyayche Ka.
Swati Kumbhar
हो दोन्हीही घालायचे.. 😊
ताई फारच छान सागितले
sunita Bhangle,
thank you 💕
तुम्ही नक्की करून पहा हा काळा मसाला आवडेल तुम्हाला 👍
Khup chhan recipe 👌 aahe tai👍👍
Madhuban's creativity,
नक्किच ट्राय करून पहा.. मस्त चविष्ट होतो हा मसाला.. 😊
thank you...
छान माहिती दिली आहे.
Surekha Patil
मनापासुन धन्यवाद.. 😊
हा मसाला किती दिवस टिकेल
दीड वर्ष छान राहतो फक्त पाण्याचा हात नाही लागला पाहिजे 👍🏻
Hello! Man! Ha masala cchan aahe. Mi karun bhaghnar aahe. Bhajit kinva matanat ghaltana telat ghalayacha ki varun. Vatan pan lagatay kay ki yacha masalyane rassa ghatta hoto? V matanat ghaltana kasa ghalayach? Dhanyavad!🙏
Bharti Kadwe,
नक्की करून पहा 👍
भाजीत किंवा मटण मध्ये डायरेक्ट तेलात न टाकता फोडणी करून त्यात कांदा किंवा वाटण परतुन झाले की हा मसाला अर्धा मिनिट परतून वापरावा.. फक्त हा मसाला घालून हवा तेवढा घट्ट पणा नाही येत.. कोरड्या भाजीला फक्त हा मसाला चालू शकतो.. 😊
thanks for watching..
#stayhomeStaySafe
Khuf Chan👌
Arsgeen Shaikh
Thank you
@@Swatiskitchenmarathi
Arsheen mam thnq.
ohh. sorry.. Arsheen 🙏
Khup chan.
varsha shinde
Thank you
मी चटणी बनवली इतकी मस्त झली
Rahul Bhosale
खुप मनापासुन आभार येवढा छान् feedback आठवणीने शेअर केल्याबद्दल..
khupach sundar
Nitan Thorat,
मनापासुन धन्यवाद.. 😊
#stayhomeStaySafe
मस्त 👌👌
YASHODA THAKUR
खुप मनापासुन आभार 😊
खूप छान पद्धतीने माहिती दिली आहे
Spoons vg Dange
धन्यवाद
Kanda valun ghetla ter chalel ka aani valvun ghetla ter bhajava lagel ka
Arati Gore
हो चालेल ना.. वाळवला असेल तरी तो तेलात तळून घ्यावे.. वाळलेला कांदा खुप पट्कन तळला जातो.. त्यामुळे मंद आचेवर तळून घ्यावे.. धन्यवाद 🙏
आर्धकीलो मसाला बनायचं असल्यास किती प्रमाण ग्यायच सांगा ताई
मिठू..
1 किलो च्या अर्ध घ्या सर्व साहित्य.. धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर पध्दत
Shankar Kadam,
मनापासुन धन्यवाद.. 😊
#stayhomeStaySafe
Half kg masala sati kay praman getha yayil tsp ni gyacha zala ter kasa gevu sakto. Ghari sagla garam masala. Available. Aahe lockdown mule shop bandh aahe tsp kiwa tbs pramane sanga na tai
कांडप मध्ये घेऊन जाताना हे सर्व एकत्र करून घेऊन जायचं की वेगळे वेगळे घेऊन जायचे?
bharat tidake
कांदा, लसूण व खोबरे ओले जिन्नस वेगळे व इतर मसाले वेगळे करुन कांडप मध्ये कुटण्यास न्यावे.. धन्यवाद 🙏
तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे गरम मसाले एक किलो मिरची पावडर मधे मिक्स करू शकतो का ?
Vidya Sonavane
हो करू शकता 👍
पण सर्व मसाले सांगितले तसे भाजुन घ्यावे.. 😊
Kothimbir pan use kartat n ..ka karu naye ..tumhi khup Chan padhatine kela masala
neeta niljikar,
हो कोल्हापुरी काळा मसाला मध्ये कोथिंबीर व ताजे आल वापरून.. पण हा मसाला बनवतात..
हव तर तुम्ही वापरू शकता 👍
thanks for watching 😊
#stayhomeStaySafe
खूप छान माहिती
ujwala thakur
Thank you so much
Khup chhan recipe 😋😋
Khup chan, Ani Agadi Step by step mahiti.. Ty🙏
Ramakant Shinde
खुप खुप मनापासुन धन्यवाद
ताई मला तुमची मसाला करण्याची पद्धत खुप आवडली. मला देखील करायचा आहे. पण यात जर मी आलं, कोथिंबिर वापरली तर चालेल का ? आणि याचं प्रमाण किती घ्यायचं? आणि माझ्याकडे एव्हरेस्टचं लाल तिखालाल मीरची पावडर आहे. तर मी मिरची ऐवजी मी हे तिखालाला वापरू का?प्लीज लवकर सांगा🙏 माधुरी कातकडे
Madhuri tai,
हो चालेल आले अणि कोथिंबीर वापरू शकता 1 किलो मिरची साठी 1 मोठी जुडी अगदी ताजी कोथिंबीर घ्यावी व ताजे आले साधारण 200 ग्राम बारीक वाटून घालावे..
तुमच्या कडील एव्हरेस्ट ची मिरची पावडर वापरू शकता 👍
विडिओ पाहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद..
#stayhomeStaySafe
@@Swatiskitchenmarathi ताई खुप खुप धन्यवाद 🙏🙏मी उदया करणार आहे... मला तुमची खुप मदत होईल🙏🙏
Dalchini kiti gram aahe, discription madhe 30gram ,Anni video madhe 20 gram sangitle aahe l
एक किलो ला 20 ग्राम घाला.. 😊
धन्यवाद
Khuskhus Kami ghatla tar chalel ka ?
हो चालेल 👍🏻
@@Swatiskitchenmarathi kiti proportion Kami ghevu sangu shakta?
जे प्रमाण दाखवले आहे त्याच्या अर्धी टाकली तरीही चालेल.. तसा चवीत फारसा फरक पडत नाही पण हेल्थ साठी चांगली असते म्हणून टाकतात.. धन्यवाद
Amhi masala kela pan garam masala jast zhala sagla garam masala chi cav yet aahe kay karu pls advise
Moses Simon
mirchi powder v dhane powder mix karavi v jamlyas kanda v khobre dekhil....
hoil masala chan don't worry 👍
Tai ha masala veg and non veg ya saglyasathi vapru shakto ka🙏🙏🙏
Sonali Khole
हो दोन्हीही साठी हा मसाला वापरुन भाज्या चमचमीत बनवू शकता 👍
Tai mi 1st time apla video pahatey itka sunder masala praman pan chhan dile khup chhan samjun sangitle ahe mi nakki karnar ani tumhala kalvte
Rohini Bhagodia
खुप मनापासुन धन्यवाद.. नक्किच ट्राय करून feedback जरूर कळवा 👍
Mi banavla masala ,khup chan jhala ,thank you.
Varsharani Hurkule,
खुप मनापासुन आभारी आहे आठवणीने येवढा छान् feedback शेअर केल्याबद्दल.. 😊
#stayhomeStaySafe
Khupach mast tai
Manisha Bhosale
Thank you so much
Thanks Tai .Great.1kilo masala che praman .pathavlya baddhal....
Kala masala , goda masala aani kanda lasun masala madhe kaay farak aahe
Hey 3nhi masala same aahet Ka ?
Neeraj Wagh
काळा मसाला व कांदा लसूण मसाला जवळपास सारखेच आहेत.. पण गोडा मसाला हा तिखट नसतो अगदी थोड्या प्रमाणात मिरची यामध्ये वापरतात.. ज्यांना तिखट झणझणीत आवडत नाही असे लोक.. शक्यतो ब्राह्मण पद्धति च्या आमटी , वरण, मसाले भात, गवार भाजी सारख्या पदार्थात गोडा मसाला वापरतात..
धन्यवाद 🙏
बॅचलर्स रूम वर मिक्सर नसते ...तेव्हा भाजीत किती व कसा वापरायचा?
Priti Chaudhari
आवडीप्रमाणे वापरावे.. जस तिखट आवडते त्याप्रमाणे.. व मिक्सर नसल्यास भाजी बनविताना कांदा टोमॅटो किसून घालावे..
Very nice thank
Jayashri Gurav
धन्यवाद 😊
आणि mam ४ किलो मसाल्याचे प्रमान् सागा ल का??
Mahadev Patil
ईथे मी ५ किलो च प्रमाण देत आहे
5 किलो मिरची चे अचुक प्रमाणासहित स्टेप बाय स्टेप रेसिपी
काळा मसाला मिक्सर वर कसा करावा.
काळा मसाला साहित्य -
लवंगी मिरची - २५०० ग्राम
पांडी मिरची/ शंकेश्वरी - १२५० ग्राम
बेडगी मिरची - १२५०ग्राम
सुक्क खोबरे - १२५०ग्राम
धने (इंदुरी) - १२५० ग्राम
हळकुंड - १५० ग्राम
जिरे - ५०० ग्राम
काळे मिरे - २५० ग्राम
लवंग - १०० ग्राम
दालचिनी - १०० ग्राम
मसाला वेलची - १०० ग्राम
चक्रीफुल - १०० ग्राम
लालफुल- ५० ग्राम
जावित्री- ५० ग्राम
त्रिफळा - ५० ग्राम
नाकेश्वर - ५० ग्राम
शहाजिरे - ५० ग्राम
दगडफुल - ५० ग्राम
तेजपत्ता - ५० ग्राम
जायफळ - ५ नग
हिंग - ५० ग्राम
हिरवी वेलची - ५० ग्राम
मेथी दाणे - १०० ग्राम
सुंठ - १५० ग्राम
मोहरी - २५० ग्राम
तिळ - २५० ग्राम
खसखस - २५० ग्राम
कांदा - २५०० ग्राम
लसूण - १२५० ग्राम
मिठ - १२५० ग्राम
४ किलो चे प्रमाण
Pune Maharashtra
र्तिफळाचे बी का काढावे
कडक असतात म्हणून
Ha masala asalanantar bhajit all tikhat kiti takayache
sangita sarode
हा मसाला टाकल्यावर वेगळा कोणत्याही मसाल्याची गरजच नाही.. चेंज म्हणून मध्ये लाल मिरची पावडर सुद्धा टाकु शकता 👍
thanks for watching
Khup Chan... Mla karaycha ahe ata.. pavsamule sagle chatani Kandap band ahet.. Ani mirchya mavu ahet ithe ajjibat unn nahi tai.. direct bhajlya tr hotil ka mixer la barik mirchya??
Pooja Chougule
डायरेक्ट भाजून मऊ पडायच्या आत मिक्सर मध्ये बारीक पाउडर करून घ्या मिरच्या ची.. अशा दमट हवामान असताना शक्यतो गरजेपुरता मसाला करू शकता..
अणि दूसरे पन करू शकता अख्या मिरची ऐवजी रेडीमेड लाल मिरची पावडर वापरून पन करू शकता.. 👍
thanks for watching
कसुरी मेथी घातली तर चालते
Plzz sanga
SANJAY BHANDARE
कसूरी मेथी नाही चालत..
@@Swatiskitchenmarathi का नाही चालते plzzसांगा
कसूरी मेथी मी आज पर्यंत तरी कधीच नाही वापरली व ऐकलं ही नाही..
👌 👌
Non veg banavtana garam masala ankhin takaycha ka
Varsharani Hurkule,
हा मसाला टाकल्यावर वेगळा गरम मसाला नाही घालायचा.. तशी गरज नाही...
thank you..
ताई तुमची मसाला रेसिपी छान वाटली पण सर्व मिरच्या भाजून घ्यायच्या का? आणि उरलेले तेल कच्चेच घातले का?
Smita Bhutkar
सर्व मिरची भाजुन घ्यावी.. उरलेले तेल कांदा भाजताना त्यात वापरावे.. धन्यवाद 🙏
Saoji masala, kolhapuri masala, & this Kala masala are same or different ? Of course taste will be different with more spicy? I want to know difference ? Please answer.
Saoji are different..
priyanka besekar
Yes
Khupch chan zala ahe masala mi nakki karun baghnar ahe..thanks
Ankita Jadhav,
thank you so much 💕
बनविल्या वर मसाला कसा झाला ते जरूर कळवा.. 🙏
सातारा कि कोल्हापूरचा कि सांगलीचा??????
सातारा
@@Swatiskitchenmarathiकोणते गाव?
Chan aahe
Lal pool ani maaypatri ekach aahe ka? Ani lal pool ani javetri ekach aahe ka veg vegle aahet please sanga mam
Shree Devadiga
lalful ani javitri vegvegle ahe.. 😊
thanks for watching..
#stayhomeStaySafe
@@Swatiskitchenmarathi tnx mam
Khup Chan
Sanjay Walkunde,
thank you.. 😊
चॅनल ला जरूर subscribe करा..
ताई दोन किलो मिरची साठी खडे मसाल्यांचे प्रमाण सांगता का?
saavi
Smita Patil,
👇👇👇👇👇
2 किलो मसाला च अचुक प्रमाण
लवंगी मिरची - १किलो
पांडी मिरची/ शंकेश्वरी - ५०० ग्राम
बेडगी मिरची - ५००ग्राम
सुक्क खोबरे - ५००ग्राम
धने (इंदुरी) - ५०० ग्राम
हळकुंड - ६० ग्राम
जिरे - २०० ग्राम
काळे मिरे - १०० ग्राम
लवंग - ४० ग्राम
दालचिनी - ४० ग्राम
मसाला वेलची - ४० ग्राम
चक्रीफुल - ४० ग्राम
लालफुल- २० ग्राम
जावित्री- २० ग्राम
त्रिफळा - २० ग्राम
नाकेश्वर - २० ग्राम
शहाजिरे - २० ग्राम
दगडफुल - २० ग्राम
तेजपत्ता - २० ग्राम
जायफळ - २नग
हिंग - ३० ग्राम
हिरवी वेलची - २० ग्राम
मेथी दाणे - ४० ग्राम
सुंठ - ६० ग्राम
मोहरी - १०० ग्राम
तिळ - १०० ग्राम
खसखस - १०० ग्राम
कांदा - १किलो
लसूण - ५०० ग्राम
मिठ - ८०० - ९००ग्राम
तेल - ५०० ग्राम
==============================
महत्त्वाची टीप -
मला मसाला चवीला जास्त तिखट व रंग सुद्धा डार्क पाहिजे असल्यामुळे मी ईथे
*जास्त तिखट पणा साठी लवंगी मिरची १किलो व रंगासाठी बेडगी मिरची ५०० ग्राम व पांडी /शंकेश्वरी मिरची ५००ग्राम घेतली आहे..
*जर तुम्हाला मध्यम तिखट हवा असेल तर शंकेश्वरी /पांडी मिरची १किलो, लवंगी मिरची ५००ग्राम आणि बेडगी वापरावे..
*जर तुम्हाला कमी तिखट हवा असेल तर शंकेश्वरी /पांडी मिरची १५००ग्राम व बेडगी ५०० ग्राम वापरावे..
@@Swatiskitchenmarathi nn
@@Swatiskitchenmarathi thank you so much
Khup mast masala banavla tumhi best
Santosh Sonawale,.
thank you so much 💕
Aal kothimbir ghet nahi ka
BOTH GAMING
आल कोथिंबीर सातारा, सोलापूर भागात नाही वापरत.. कोल्हापुरी मसाला मध्ये घालतात.. आवडत् असेल तर तुम्ही घालु शकता 👍 बाकी सेम
Mam discription box madey jeera 100 gm dalchini 20 gm lasoon250 daakavla pun.live daakavtana jeera 50 gm dalchini 30 gm ani lasoon.2oo gm bolta nakki.kutla praman gyacha box madla ka tumi live daakavta tey please sanga mam
Shree Devadiga,
1 किलो मिरची साठी जिरे 50 ते 100 ग्राम चालतात दालचिनी 30 ग्राम वापरावे व लसूण सुद्धा 200 ते 250 ग्राम चालतो.. जास्त फरक नाही पडणार चविमध्ये..
तसे मी description मध्ये बदल करते.. 😊
विडिओ पाहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद 🙏
#stayhomeStaySafe
@@Swatiskitchenmarathi Thank you so much mam
Very Nice 🙂😍
Thank you
Hii....ताई मला एक शंका आहे 1 किलो मिरची ला 100 gm मिरे जास्त नाही होणार का म्हणजे झटका नाही मारणार का
आणि मला मिडियम तिखट आणि डार्क रंग हवा आहे तर 3 किलो मिरची या प्रमाणे घेऊ का 1 किलो संकेशवरी ,500 gm लवंगी, आणि 1.5 किलो बेडगी , गरम मसाले तुम्ही ज्या प्रमाणात सांगितले आहे ते ह्या मिरची ला बरोबर होतील का ?
Plz रिप्लाय करा मला मसाला करायचा आहे
Ujwala Shinde
तुम्हाला कमी तिखट हवे असल्यास 50g मिरे वापरावे.. बाकी तुम्ही घेतलेले मिरची च प्रमाण परफेक्ट आहे.. 👍
@@Swatiskitchenmarathi Thank you ताई.... मसाला कसा झाला त्याचा रिप्लाय देईल 👍😊
Ujwala Shinde
हो आठवणीने कळवा 🙏
तुम्ही सांगितले त्या पद्धतीने मसाला छान झाला ,👍😊 अप्रतिम माहिती ताई 👌 खुप खुप आभारी आहे 🙏
आठवणीने येवढा छान् feedback शेअर केल्याबद्दल धन्यवाद 👍
मोहरी,मेथी का टाकायची, कडू नाही का होणार
Amit Bhadke
अजिबात नाही होणार.. उलट छान चव येते
VERY NICE ,THANKS FOR THE RECIPE , USE TO SEE MOM MAKING THE MASALA TO KEEP FOR WHOLE YEAR
dr ayazuddin..
thanks for your appreciation 😊
definitely try it out you will enjoy the taste & colour of your recipe 👍
#stayhomeStaySafe
😊😊👌👌👌👌
Rutuja Patil,
thank you 💕 😊
Very very nice
sanjay shah
Thank you so much
Khup chaan
abbyiyer2011,
thank you.. 😊
Awesome tai khup Chan thanku
kalvinder lipcha
Thanks for your nice compliment.. 😊
Mast
Saisha Pawar
Thank you
Khup chan tai👌👌👌......Ata dakhvtya pramane masale mirchi cha kharch kiti yeyil
Harshita kamble,
मनापासुन आभारी.. 😊
साधारणपणे 1 किलो मिरची व सर्व गरम मसाले सर्व जिन्नस एकत्र खर्च 850 ते 1000 रुपये खर्च होतील पण यापासून तयार होणारा मसाला 2 ते अडीच किलो वजनाचा तयार होईल.. 👍
Ya masala usual bhanavthana vapru shaktat ka?
abbyiyer2011,
हो वापरू शकता 👍
Tumi dakhvlya prmane kiti kg bnto masala ani kanda lasun prman sanga
Swati Pagare,
मी दाखवले आहे त्याप्रमाणे एक किलो चा अंदाजे सव्वा दोन किलो मसाला बनतो..
1 किलो मिरची चे अचुक प्रमाणासहित स्टेप बाय स्टेप रेसिपी
काळा मसाला साहित्य -
लवंगी मिरची - ५०० ग्राम
पांडी मिरची/ शंकेश्वरी - २५० ग्राम
बेडगी मिरची - २५०ग्राम
सुक्क खोबरे - २५०ग्राम
धने (इंदुरी) - २५० ग्राम
हळकुंड - ३० ग्राम
जिरे - १०० ग्राम
काळे मिरे - ५० ग्राम
लवंग - २० ग्राम
दालचिनी - २० ग्राम
मसाला वेलची - २० ग्राम
चक्रीफुल - २० ग्राम
लालफुल- १० ग्राम
जावित्री- १० ग्राम
त्रिफळा - १० ग्राम
नाकेश्वर - १० ग्राम
शहाजिरे - १० ग्राम
दगडफुल - १० ग्राम
तेजपत्ता - १० ग्राम
जायफळ - १ नग
हिंग - १० ग्राम
हिरवी वेलची - १० ग्राम
मेथी दाणे - २० ग्राम
सुंठ - ३० ग्राम
मोहरी - ५० ग्राम
तिळ - ५० ग्राम
खसखस - ५० ग्राम
कांदा - ५०० ग्राम
लसूण - २५० ग्राम
==============================
महत्त्वाची टीप -
मला मसाला चवीला जास्त तिखट व रंग सुद्धा डार्क पाहिजे असल्यामुळे मी ईथे
*जास्त तिखट पणा साठी लवंगी मिरची ५००ग्राम व रंगासाठी बेडगी मिरची २५० ग्राम व पांडी /शंकेश्वरी मिरची २५०ग्राम घेतली आहे..
*जर तुम्हाला मध्यम तिखट हवा असेल तर शंकेश्वरी /पांडी मिरची ५००ग्राम, लवंगी मिरची २५०ग्राम आणि बेडगी वापरावे..
*जर तुम्हाला कमी तिखट हवा असेल तर शंकेश्वरी /पांडी मिरची ७५० ग्राम व बेडगी २५० ग्राम वापरावे..
Nice 👌👌👌👍🏻
Thank u...mam..
mi aajch ha मसाला केला खूप छान झालाय
Priya's Recipe,
thanks for sharing your valuable feedback 😊 💕
Madam Ha Masala 1 Kg Ready Karun Milel Ka ( Mideum Jast Tikhat Nako )
Sofi Patel
mi banaun nahi det.. ☺️🙏
Very nice
sanjivani jadhav
खुप मनापासुन आभार 😊
3.23time madhe jo masala kadhun thevla aahe tyach kay karaych aahe...karan pudhe ya baddal kahi nahi aahe video madhe.. me ha masala banavnar aahe mhanun mala samjaych hota
Heena Hawaldar
to thoda kacha masala kadhlela nantr mix karaycha.. thode kachha masale thevke ki sugandh khup chan tikun rahato..
Thanks for watching 😊
Ok thank you so much
कलर लाल झाला पायजे मग कसा बनवायचा लाल मसाला मला सांगा
वीडियो संपूर्ण पहा त्यात मी व्यवस्थित समजावून सांगितले आहे 😊
Taie khup chan sangitale pn tumhi sangitalele praman v dscription box madhil kahi vastunche praman vegle aahe, konte praman ghyave
SANGEETA JADHAV
डिस्क्रीप्शन बॉक्स मध्ये दिलेले त्याप्रमाणे करावे.. थोडाफार फरक झाला तर चवीत फारसा फरक पडत नाही..विडिओ पाहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद 🙏
Thanks taie for the reply
Tai Tumi dilyla ardha kg pramnt kiti kg masala hoil ani kanda lasun nahi takltr masala chngla hoil ka plzzz reply kra fakt khobr taku ka
Swati Pagare,
ardha kg mirchi cha karal tar sadharn savaa kg masala hoil..
yekvel kanda nahi takala tar chalel pn lasun v khobr jarur taka..
Superb mam..
soniya joshi,
thank you.. 😊
#stayhomeStaySafe
Nice sister ......
Aravind Chary
Thank you.. 🙏
Lai bhari tai khup aawdla
Hanmant Bhandare,
मनापासुन धन्यवाद 💕 😊