आजकालच्या तुझ्या वयाच्या मुली ग्रामीण भागात आपल्या खेड्यातल्या गावात रमताना दिसत नाहीत अगदी शेतकऱ्याच्या मुली सुद्धा शेतात काम करायला उत्सुक नसतात. त्यात तुझं आपल्या गावावरच प्रेम, गोठ्यातील काम करणं, शेतातली काम करायचा प्रयत्न करण हे सगळंच भन्नाट. खारुताई, दिपू या मुक्या प्राण्यांना सुद्धा खूप लळा लावतेस आणि त्यांना हि तुझा लळा लागतो. तुझं सर्वच बाबतीत सर्वच विषयावर अगदी मुद्देसूद विश्लेषण हे सुद्धा खूप छान असत. तू गायना मध्ये (संगीत क्षेत्रात ) खूप चांगली प्रगती करावी. भक्तीगीत भावगीत या सारख्या गाण्यांचा अल्बम काढावा असं मला वाटत. स्वानंदी तुला खूप खूप शुभेच्छा.
स्वानंदी, मला तुझ्या आईवडिलांचं खूप कौतुक वाटतं. तुझं नाव ठेवण्यापासून तुला वाढवेपर्यंत त्यांची जीवनदृष्टी, जगण्याविषयीची समज, प्रवाहाच्या रेट्यात वाहून न जाणं, सृष्टी समष्टिचं भान असणं, हे सगळंच विलक्षण! त्यांचं मनापासून अभिनंदन,,💐🌹 तू गोड आहेसच. तूझ्यातला स्व आणि आनंद तुझ्या सादरीकरणात वेळोवेळी जाणवतो. तुझ्यातला हा नितळ निसर्ग जपून ठेव बाळा, हरवू देऊ नकोस. ❤ पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा,🌹
काय सांगावं तुझा प्रत्येक व्हिडिओ अप्रतिम असतो. वेगवेगळे विषय आणि उत्तम सादरीकरण. शांत बोलणं. आणि तुला प्रत्येक विषयाची असलेली माहिती व्हिडिओ माहितीपूर्ण बनवतो. लवकर च 2 लाख subscibers चा टप्पा पार करशील 👍
स्वानंदी बाळा, तूझ्या प्रत्येक वलॉग मध्ये रमुन जायला होत. कोकणात रमायला होत. तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तु एक उत्तम आत्मा आहेस, आजच्या काळातली तरुण मुलगी असून सुद्धा गावाशी जुळलेली नाळ. तूझ्या आई वडिलांनी केलेल्या संस्कार हेच त्याच उत्तरं आहे. कायम अशीच रहा. तुझी प्रगती होवो हीच ईश्वराकडे प्रार्थना. 🙏🏻
Swanandi tu अतिशय गोड आहेस, अगदी नावाप्रमाणेच आनंदी, आम्हाला पण आनंद देणारी खरी कोकण कन्या, सर्वगुणसंपन्न, खरच सगळ्या तरुण मुलींनी तुझे videos बघून खूप शिकण्या सारखे आहे, मी तर अगदी मना पासून कौतुक करते तुझे, नशिबवान आहेत तुझे आई, बाबा अशी फुलराणी, निसर्गाचा आत्मा असणारी गोड निसर्ग कन्या तुमच्या जीवनात आली ❤❤
स्वा नंदी तू पुण्यात कधी राहतेस कधी गावाकडे राहतेस शिक्षण पेंटिंग,शेती घरकाम स्वैपाक शेती चि कामे गुरांची सेवा धार काढणे त्यांचा सांभाळ करणे कोणत्याही क्षेत्रात तू पुरुष माणसाला सुधा जमत नसतील येवढी कामे करते स जेवढे कौतुक कराव तेवढं कमी आहे तुझे विडिओ आवडतात आनंदी रहा स्वा नंदी
स्वानंदी, तुझे सगळेच ब्लॉगज् खूपच माहितीपूर्ण व सुंदर आहेत! तुला सगळेच काम करायला आवडते व त्यात गती सुद्धा आहेच! आपल्या सर्व मराठी मुलींची तू रोल मॉडेल आहेस! तुला खूप खूप शुभेच्छा ! मंगला मॅडम, पेण!
स्वानंदी, तुमचे विचार, संस्कार आणि आचार मनाला आनंदी करणारे आहेत. Inspiring young generation to be with nature and enjoy real pleasure in village. कारण स्वानंद तिकडेच आहे जिकडे आपण निसर्गाशी निगडीत जवळीक आसते. शहरी सुख हे शनभंगुर आहे असं वाटतं हे ग्रामीण निरोगी आयुष्य बघुन.
अतिशय सुंदर झाला हा व्हिडिओ बियाणांचे रोपण भात लावण्यापूर्वी ची पेरणी हे प्रथमच बघायला मिळाली खूप छान वाटलं मला अभिमान आहे भारत हा कृषिप्रधान देश आहे👌👌👌🌿🌿🌲🌲☘.
Corona काळात 8 महिने गावाला होतो. त्यावेळी हे सर्व अनुभवलं होतं. आज 4 वर्षांनी त्याची पुन्हा आठवण तुझ्यामुळे झाली. धन्यवाद. मृग नक्षत्राचा अनुभव गावाला राहूनच घ्यावा. निसर्गाचं बदलतं रूप पाहायचा आनंद काही औरच...! Nice vlog...keep doing it 👍
स्वानंदी तुझ ह्या एपिसोड मध्ये हार्दिक अभिनंदन! तौ शेती जनावराच्या बाबतीत फारच आजच्या परिस्थितीत चाललेल्या घडामोडींवर माहीती सांगितलीस फारच छान. तुझ किती कौतुक कराव तेवढ कमीच आहे. तुझ मनापासुन हार्दिक अभिनंदन!❤❤❤❤❤
तुझ्या असण्याने कित्येक जिवाचे जगणे सुसह्य होईल. धन्य ते माता पिता. आणि धन्य ती वंशावळ जिथे अशी असामान्य कलाकृती भगवंताला प्रसववावी वाटली. तुला फक्त नमस्कार करु शकतो. कौतुक करण्यास शब्द सापडत नाहीत. शतायुषी भव 🎉
स्वानंदी तुझे सर्वच ब्लाॅग अप्रतीम आहेत शेतीतील सर्वच बारकावे किती लीलया आत्मसात केले आहेस जनावरांवर किती माया लावलीय माहीती सांगण्याची पद्धत खुपच उत्तम तुझे खुप खूप अभिनंदन
Swanandi you should be awarded the best female farmer of konkan. You are so well versed with all process, detail knowledge of different types of rice etc.You are simply great & amazing. Keep inspiring.God bless you ❤
स्वानंदी बेटा , भाजावळी पासून पेरणी पर्यंत चा सर्विसतर व सर्व बारकाव्या सहित चा हा व्हिडीओ खूप छान झाला आहे , अतिशय निगुतीने सर्व कामे करतेस ते पाहून खूप छान वाटते . बैलाचे जोत पाहून बरे वाटले , पण पशुधन कमी होण्याचे जे कारण सांगितलेस ते ऐकून मन विषण्ण झाले 😢😢
स्वानंदी. तुझा शेतीविषयी उत्साह......छानच!शेतकामाची माहिती आपल्या रसाळ भाषेत समजावून सांगणे!शिवाय लोकगीत! वा!सहसा या क्षेत्रात सुशिक्षित मुली रमत नाहीत!तुझ्या सारखी तूच!तुर्त एवढेच!प्रत्येक क्षेत्रात तुला भरभरून शुभेच्छा!...एक ज्येष्ठ हितचिंतक [76]
खूप छान पद्धतीने चित्रीकरण केले आहे ,,कोकणातील शेती - संस्कृती ,परंपरेची छोटीशी झलक दाखवल्या बद्दल खूप खूप आभार ,मला आवडणारी १ गोष्ट म्हणजे या आधुनिक काळामध्ये फ्कत कोकणी लोकांनी च अजून जुनी परंपरा राखून ठेवली आहे ,,,👌👌🤗
अतिशय सुंदर माहिती मिळाली.तुझे एकूण एक विडिओ बघतो आम्ही.ग्रामीण जीवन, नवनवीन माहिती बघायला आवडतात.तूझे एक versatile, alrounder आणि परिपक्व व्यक्तीमत्व आहे.तुझे short and Long vdo आवर्जून बघतो. यशस्वी हो, तुझ्या द्वारे सत्कर्म, मनोरंजन व ज्ञान मिळत राहो
आमच्या घरी सुद्धा वरुण राज्याचे आगमन असेच केले जाते.तुम्ही पेरले तसेच आम्ही वेगळ्या प्रकारची भाज्यांची बियाणे पेरली आहेत.आपण पेरलेले जेंव्हा खायला आणि इतरांना वाटायला येते त्यावेळी जो आनंद असतो त्याला तोड नसते.बैलांनविषय जे सांगितले ते खूपच योग्य मत होते.खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आज,शेती कष्टाचे काम आहेच पण समाधानाचे ही आहे ही बाब तुमच्या vlog कडूनच शिकावी.❤सर्वांनी आवर्जून पाहण्यासारखे vlog असतात.कुठे मोठेपणा नाही वायफळ काही नाही.असेच diamond button पर्यंतचा प्रवास होवो.खूप शुभेच्छा ❤
अनेक मराठी टूरिस्ट, ट्रॅव्हलिंग युट्यूबर व्हिडिओ पेक्षा अतिशय सुंदर, छान, अप्रतिम, व्हिडिओ. उगाचच वायफळ बडबड नाही. स्वच्छ, शुद्ध मराठी भाषा आजकाल सोशल मिडीयावर ऐकावयास मिळत नाही. कोकणातील सगळीच संस्कृती,भाषा,निर्सग ,चालीरीती, रुढी परंपरा दाखवा.
स्वानंदी...सदा आनंदी तुझे सर्व ब्लॉग मी पहिल्या पासून पाहतोय आणि तुझा यातील 100 टक्के देण्याचा जो प्रयत्न आहे तो पहिल्या ब्लॉग पासून खूपच गोड आहे कारण सातत्य राखणे खूप कठीण पण ते तू केलस अभिनंदन ..आणि याच तुझा कामामुळे मी तुझा प्रेमात पडलोय❤❤ प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आमचं सेम असत...प्रेम म्हणजे तुझं काम म्हणतोय दुसर काही नाही आणि असच तू तुझा कामावर प्रेम कर आणि नवनवीन ब्लॉग आमच्यासाठी घेऊन ये आज सिल्वर उद्या गोल्डन आणि तुला डायमंड मिलो हीच सदिच्छा 🎉
जीवनातील विशेष असे जगण्याचे मर्म - आनंद - आस आपल्या अश्या वेगवेगळ्या अभिव्यक्तीतून प्रगट होत असते. Really its like god_gifted personality's work. Excellent... Go ahead. जीवनातील ' खास ' साथीदार पण सम- साम्यविचारी आणि additional प्रोत्साहन देणारा लाभो, या मनस्वी शुभेच्छा.
भाजावळ.. नांगरणी..पाऊस.. पेरणी..शाळा.. गाव सोडलं.. आता फक्त सण साजरे करण्यास जातो.. परंतु तुमचा व्हिडिओ पाहून आजी.. आजोबा बरोबर शेतात केलेली कामं..आठवण जागी झाली...तुमचं सादरीकरण उत्तम...
❤🎉 खूप मस्त कोकणी माणूस कोकणी परंपरा कोकणी माणसाचे आयुष्य निश्चितच नशीबाच्या आहे शेती केलं पाहिजे टिकलं पाहिजे शेती आतामोठ्ठी घोष्ट आहे करायचं म्हटल की ❤🎉 तू शेतकरीच मुलगी एक नंबर ❤🎉
प्रिय चि. स्वानंदी, खुप छान झाला हा व्हिडीओ. तुझा उत्साह, समरसता, सर्व काही शिकण्याची आवड आणि धडपड, निसर्गावरचं आणि सगळ्या छोट्या-मोठ्या प्राणीमात्रांवरचं प्रेम हे सगळंच खुप आनंददायी आणि कौतुकास्पद आहे. तुझ्या आई-बाबांचंही या संस्कारांसाठी कौतुक. लहानपणापासून तुला त्यांनी सगळ्यात सहभागी करून घेतले असावे ज्यामुळे या मातीशी, जीवनशैलीशी तुझे घट्ट नाते रूजले. मृगाचे किडे पहिल्यांदा पाहिले. त्यांच्यामुळे पिकांचं नुकसान होतं का?
शेती आणि बैलजोड हे वेगळच समीकरण आहे.. आमची हि बैल जोड आहे, त्यांना बघूनच समृद्ध आणि समाधानी असल्या सारखा वाटतं. व्यक्त होता येत नाही, भले हि मी श्रीमंत नाही पण बैलजोडी आहे त्यात मी समाधानी आहे निरोगी हि आहे. ताई तुमचे व्हिडिओ भघितले तर खूप प्रसन्न वाटत.. 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻
अप्रतिम व्हिडिओ, मृग नक्षत्र सुरू झालं की गावात शेतीच्या कामाची लगबग सुरू होती. हल्लीच्या तांत्रिक युगात शेतीच्या पद्धती बदलल्या आहेत. आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून त्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. खूप खूप धन्यवाद. ❤❤
शहरात एवढे शास्त्रीय गायन शिक्षण घेऊन सुद्धा कशी काय या शहरात सुद्धा या शहरासारखे असते. कधी वपुर्झा सारख्या ठिकाणाला कलेला तू दिलेली साद फार मोठे आहे. तुझ्या या आणेक गुनाबद्दल तुझे यापुढे तुझ्या कारकिर्दीला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुझ्यासारखी एवढी अष्टपैलू मुलगी होणे नाही. तुझ्या आईने नर्मदा परिक्रमा केल्याबद्दल त्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन . थँक्स अशीच चालत रहा
स्वानंदी खूप मस्त विडिओ असतात तुमचे, खरतर जे तुम्ही जे हे कोकणातील विडिओ बनवता ते क्षण आम्ही अनुभवलेले आहे म्हणून तुमचे ब्लॉग पाहताना आम्हाला खूप छान वाटत.... खूप खूप धन्यवाद....
स्वानंदी बाळा तूला काय येत नाही ते सांग सगळ्या कामात परीपुर्ण आहेस तुला प्रत्येक गोष्ट प्रत्येक कला समजुन घेण्यात आवड आहे कामाच्या वेळी जे गाण गुणगुण तेस वसंत ऋतुत कोकीळा गाते की काय अस वाटतय
आजकालच्या तुझ्या वयाच्या मुली ग्रामीण भागात आपल्या खेड्यातल्या गावात रमताना दिसत नाहीत अगदी
शेतकऱ्याच्या मुली सुद्धा शेतात काम करायला उत्सुक नसतात. त्यात तुझं आपल्या गावावरच प्रेम, गोठ्यातील काम करणं, शेतातली काम करायचा प्रयत्न करण हे सगळंच भन्नाट. खारुताई, दिपू या मुक्या प्राण्यांना सुद्धा खूप लळा लावतेस आणि त्यांना हि तुझा लळा लागतो.
तुझं सर्वच बाबतीत सर्वच विषयावर अगदी मुद्देसूद विश्लेषण हे सुद्धा खूप छान असत.
तू गायना मध्ये (संगीत क्षेत्रात ) खूप चांगली प्रगती करावी. भक्तीगीत भावगीत या सारख्या गाण्यांचा अल्बम काढावा असं मला वाटत.
स्वानंदी तुला खूप खूप शुभेच्छा.
Super
Lucky girl having such beautiful surrounding.
स्वानंदी, मला तुझ्या आईवडिलांचं खूप कौतुक वाटतं. तुझं नाव ठेवण्यापासून तुला वाढवेपर्यंत त्यांची जीवनदृष्टी, जगण्याविषयीची समज, प्रवाहाच्या रेट्यात वाहून न जाणं, सृष्टी समष्टिचं भान असणं, हे सगळंच विलक्षण! त्यांचं मनापासून अभिनंदन,,💐🌹
तू गोड आहेसच. तूझ्यातला स्व आणि आनंद तुझ्या सादरीकरणात वेळोवेळी जाणवतो. तुझ्यातला हा नितळ निसर्ग जपून ठेव बाळा, हरवू देऊ नकोस. ❤
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा,🌹
काय सांगावं तुझा प्रत्येक व्हिडिओ अप्रतिम असतो. वेगवेगळे विषय आणि उत्तम सादरीकरण. शांत बोलणं. आणि तुला प्रत्येक विषयाची असलेली माहिती व्हिडिओ माहितीपूर्ण बनवतो. लवकर च 2 लाख subscibers चा टप्पा पार करशील 👍
स्वानंदी बाळा, तूझ्या प्रत्येक वलॉग मध्ये रमुन जायला होत. कोकणात रमायला होत. तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तु एक उत्तम आत्मा आहेस, आजच्या काळातली तरुण मुलगी असून सुद्धा गावाशी जुळलेली नाळ. तूझ्या आई वडिलांनी केलेल्या संस्कार हेच त्याच उत्तरं आहे. कायम अशीच रहा. तुझी प्रगती होवो हीच ईश्वराकडे प्रार्थना. 🙏🏻
Swanandi tu अतिशय गोड आहेस, अगदी नावाप्रमाणेच आनंदी, आम्हाला पण आनंद देणारी खरी कोकण कन्या, सर्वगुणसंपन्न, खरच सगळ्या तरुण मुलींनी तुझे videos बघून खूप शिकण्या सारखे आहे, मी तर अगदी मना पासून कौतुक करते तुझे, नशिबवान आहेत तुझे आई, बाबा अशी फुलराणी, निसर्गाचा आत्मा असणारी गोड निसर्ग कन्या तुमच्या जीवनात आली ❤❤
स्वा नंदी तू पुण्यात कधी राहतेस कधी गावाकडे राहतेस शिक्षण पेंटिंग,शेती घरकाम स्वैपाक शेती चि कामे गुरांची सेवा धार काढणे त्यांचा सांभाळ करणे कोणत्याही क्षेत्रात तू पुरुष माणसाला सुधा जमत नसतील येवढी कामे करते स जेवढे कौतुक कराव तेवढं कमी आहे तुझे विडिओ आवडतात आनंदी रहा स्वा नंदी
Tuze kokanatil gav kuthale ratnagiri chya javal ahe ka.amhala tikade ekada tari baghayala avadel.
Lanja Ratnagiri
स्वानंदी, तुझे सगळेच ब्लॉगज् खूपच माहितीपूर्ण व सुंदर आहेत! तुला सगळेच काम करायला आवडते व त्यात गती सुद्धा आहेच! आपल्या सर्व मराठी मुलींची तू रोल मॉडेल आहेस! तुला खूप खूप शुभेच्छा ! मंगला मॅडम, पेण!
स्वानंदी, तुमचे विचार, संस्कार आणि आचार मनाला आनंदी करणारे आहेत.
Inspiring young generation to be with nature and enjoy real pleasure in village. कारण स्वानंद तिकडेच आहे जिकडे आपण निसर्गाशी निगडीत जवळीक आसते. शहरी सुख हे शनभंगुर आहे असं वाटतं हे ग्रामीण निरोगी आयुष्य बघुन.
पारंपारिक विषमुक्त शेंद्रीय शेती हीच कृषिप्रधान देशाची खरी ओळख आहे, आपण ती जतन करत आहात याचा मनस्वी आनंद आहे, 😊
स्वानंदी सरदेसाईची लेक ही कोकणकन्या समपूर्ण महाराष्ट्राची लेक आहे 💐❤
अतिशय सुंदर झाला हा व्हिडिओ बियाणांचे रोपण भात लावण्यापूर्वी ची पेरणी हे प्रथमच बघायला मिळाली खूप छान वाटलं मला अभिमान आहे भारत हा कृषिप्रधान देश आहे👌👌👌🌿🌿🌲🌲☘.
खरचं तुमचे कौतुक.. प्रेरणादायी. प्रत्येक वेळी तुमचा प्रयत्न अचूक आणि तपशीलवार माहिती देण्याचा असतो 😊
हाइलाइटसाठी आभार!
मी पहिल्यांदा तुझे व्हीडिओ बघितले खूप छान वाटले बघायला खूप गोड आहेस तूं स्वानंदी नेहमी खुश राहा 👌🏻👌🏻
Corona काळात 8 महिने गावाला होतो. त्यावेळी हे सर्व अनुभवलं होतं. आज 4 वर्षांनी त्याची पुन्हा आठवण तुझ्यामुळे झाली. धन्यवाद. मृग नक्षत्राचा अनुभव गावाला राहूनच घ्यावा. निसर्गाचं बदलतं रूप पाहायचा आनंद काही औरच...! Nice vlog...keep doing it 👍
स्वानंदी तुझ ह्या एपिसोड मध्ये हार्दिक अभिनंदन! तौ शेती जनावराच्या बाबतीत फारच आजच्या परिस्थितीत चाललेल्या घडामोडींवर माहीती सांगितलीस फारच छान. तुझ किती कौतुक कराव तेवढ कमीच आहे. तुझ मनापासुन हार्दिक अभिनंदन!❤❤❤❤❤
तुझ्या असण्याने कित्येक जिवाचे जगणे सुसह्य होईल. धन्य ते माता पिता. आणि धन्य ती वंशावळ जिथे अशी असामान्य कलाकृती भगवंताला प्रसववावी वाटली. तुला फक्त नमस्कार करु शकतो. कौतुक करण्यास शब्द सापडत नाहीत. शतायुषी भव 🎉
फारच सुंदर ब्लॉग आणि एडिटिंग सुद्धा अप्रतिम. नेहमप्रमाणेच अप्रतिम काम स्वानंदी 🙏🏼☘️👌🏼👌🏼
स्वानंदी तुझे सर्वच ब्लाॅग अप्रतीम आहेत शेतीतील सर्वच बारकावे किती लीलया आत्मसात केले आहेस जनावरांवर किती माया लावलीय माहीती सांगण्याची पद्धत खुपच उत्तम तुझे खुप खूप अभिनंदन
Swanandi you should be awarded the best female farmer of konkan. You are so well versed with all process, detail knowledge of different types of rice etc.You are simply great & amazing. Keep inspiring.God bless you ❤
Angel,swanandi,tujhe khup2 Aabhar ,n almighty Godfather bless u in ur every moments of positivity ,Beholy,n Behealthy.
Next brand ambassador of kokan Swanandi sardesai Kokan kanya 🎉
स्वानंदी बेटा , भाजावळी पासून पेरणी पर्यंत चा सर्विसतर व सर्व बारकाव्या सहित चा हा व्हिडीओ खूप छान झाला आहे , अतिशय निगुतीने सर्व कामे करतेस ते पाहून खूप छान वाटते . बैलाचे जोत पाहून बरे वाटले , पण पशुधन कमी होण्याचे जे कारण सांगितलेस ते ऐकून मन विषण्ण झाले 😢😢
स्वानंदी. तुझा शेतीविषयी उत्साह......छानच!शेतकामाची माहिती आपल्या रसाळ भाषेत समजावून सांगणे!शिवाय लोकगीत! वा!सहसा या क्षेत्रात सुशिक्षित मुली रमत नाहीत!तुझ्या सारखी तूच!तुर्त एवढेच!प्रत्येक क्षेत्रात तुला भरभरून शुभेच्छा!...एक ज्येष्ठ हितचिंतक [76]
खूप छान पद्धतीने चित्रीकरण केले आहे ,,कोकणातील शेती - संस्कृती ,परंपरेची छोटीशी झलक दाखवल्या बद्दल खूप खूप आभार ,मला आवडणारी १ गोष्ट म्हणजे या आधुनिक काळामध्ये फ्कत कोकणी लोकांनी च अजून जुनी परंपरा राखून ठेवली आहे ,,,👌👌🤗
Authentic kokani
अतिशय सुंदर माहिती मिळाली.तुझे एकूण एक विडिओ बघतो आम्ही.ग्रामीण जीवन, नवनवीन माहिती बघायला आवडतात.तूझे एक versatile, alrounder आणि परिपक्व व्यक्तीमत्व आहे.तुझे short and Long vdo आवर्जून बघतो.
यशस्वी हो, तुझ्या द्वारे सत्कर्म, मनोरंजन व ज्ञान मिळत राहो
निसर्गात रमणारी कोकणकन्या किती सुंदर माहिती सांगतेस. मृगाचा पाहुणा मस्त. गो अहेड. 👌👌👌🌹🌹🌹
Kharach tumhi khup Chan explain karun sangta te khup mahatvache ahe nice information
आमच्या घरी सुद्धा वरुण राज्याचे आगमन असेच केले जाते.तुम्ही पेरले तसेच आम्ही वेगळ्या प्रकारची भाज्यांची बियाणे पेरली आहेत.आपण पेरलेले जेंव्हा खायला आणि इतरांना वाटायला येते त्यावेळी जो आनंद असतो त्याला तोड नसते.बैलांनविषय जे सांगितले ते खूपच योग्य मत होते.खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आज,शेती कष्टाचे काम आहेच पण समाधानाचे ही आहे ही बाब तुमच्या vlog कडूनच शिकावी.❤सर्वांनी आवर्जून पाहण्यासारखे vlog असतात.कुठे मोठेपणा नाही वायफळ काही नाही.असेच diamond button पर्यंतचा प्रवास होवो.खूप शुभेच्छा ❤
बर्याच वर्षांनंतर असे शब्द ऐकून मस्त वाटल दाढ काढणे.भाजावण .अगदी लहानपणापासून ऐकत आलोय मस्तच
तुझं चित्रीकरण अप्रतिम असतं... सर्वच video अप्रतिम 👌🏻
☺️🙏🏼
स्वानधनी तुम अगदी सुंदर बोलतेस. तुझी बोली भाषा ही शुद्ध मराठी आहे. देव बापा तुला आंनदी आयुष्य देवो. 🙏🙏☺😊
तु कशात आनंद घेत नाही अस नाही आनंद म्हणजेच स्वानंदी❤
स्वानंदी madam शेतीबद्दल उत्तम मार्गदर्शन आपण केलेत आपलं मनःपूर्वक धन्यवाद.
अनेक मराठी टूरिस्ट, ट्रॅव्हलिंग युट्यूबर व्हिडिओ पेक्षा अतिशय सुंदर, छान, अप्रतिम, व्हिडिओ.
उगाचच वायफळ बडबड नाही.
स्वच्छ, शुद्ध मराठी भाषा आजकाल सोशल मिडीयावर ऐकावयास मिळत नाही.
कोकणातील सगळीच संस्कृती,भाषा,निर्सग ,चालीरीती, रुढी परंपरा दाखवा.
स्वानंदी...सदा आनंदी तुझे सर्व ब्लॉग मी पहिल्या पासून पाहतोय आणि तुझा यातील 100 टक्के देण्याचा जो प्रयत्न आहे तो पहिल्या ब्लॉग पासून खूपच गोड आहे कारण सातत्य राखणे खूप कठीण पण ते तू केलस अभिनंदन ..आणि याच तुझा कामामुळे मी तुझा प्रेमात पडलोय❤❤ प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आमचं सेम असत...प्रेम म्हणजे तुझं काम म्हणतोय दुसर काही नाही आणि असच तू तुझा कामावर प्रेम कर आणि नवनवीन ब्लॉग आमच्यासाठी घेऊन ये आज सिल्वर उद्या गोल्डन आणि तुला डायमंड मिलो हीच सदिच्छा 🎉
आजच तुझे विडिओ प्रथमच बघितले. फार सुंदर सादरीकरण आणि तुझ्या अंगी असलेले अष्टपैलू गुण.
Thank you
So nice, highly appreciated your work to agriculture
खूपच सुंदर गाणं होतं मन प्रसन्न झालं खूपच छान होती भात पेरणी मी पण पहिल्यांदाच भात पेरणी पाहिली खूपच छान व्हिडिओ होता 🌿🌿🌿🌿🌲🌲♥️♥️♥️♥️♥️
तुझे व्हिडिओ मला माझ्या लहानपणात घेऊन जातात.खूप खूप धन्यवाद.
Khupch khupch Chan video 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
Wonderful video! The rain shots were so beautiful. I feel like visiting Konkan in the rains
swanandi khup. chan video astat. nd also amazing explanation . ur singing. ur smiling face ❤❤❤
Thank you
तू हे आवडीने आणि जिद्दी ने करतेस सलाम तुझ्या या आवडीला आणि टुणी आहेच तुझा पाठीराखा ❤
जीवनातील विशेष असे जगण्याचे मर्म - आनंद - आस आपल्या अश्या वेगवेगळ्या अभिव्यक्तीतून प्रगट होत असते.
Really its like god_gifted personality's work.
Excellent...
Go ahead.
जीवनातील ' खास ' साथीदार पण सम- साम्यविचारी आणि additional प्रोत्साहन देणारा लाभो, या मनस्वी शुभेच्छा.
भाजावळ.. नांगरणी..पाऊस.. पेरणी..शाळा.. गाव सोडलं.. आता फक्त सण साजरे करण्यास जातो.. परंतु तुमचा व्हिडिओ पाहून आजी.. आजोबा बरोबर शेतात केलेली कामं..आठवण जागी झाली...तुमचं सादरीकरण उत्तम...
Great swanandi
खूप छान स्वानंदी...माहितीपूर्ण व्हिडिओ👌👌
❤🎉 खूप मस्त कोकणी माणूस कोकणी परंपरा कोकणी माणसाचे आयुष्य निश्चितच नशीबाच्या आहे शेती केलं पाहिजे टिकलं पाहिजे शेती आतामोठ्ठी घोष्ट आहे करायचं म्हटल की ❤🎉 तू शेतकरीच मुलगी एक नंबर ❤🎉
छान सॉंग. खुप अजुन गाणी पहिजेत नवीन मस्त वाटत. आम्ही सुद्धा पेरणी केली, भाजी, झाडांच्या बिया लावलेत. खुप आनंद मिलतो न उगवल कि, छान पीक येणार 👌👌👌
खूपच छान,खरं तर कोकण बघण्यासारखं आहेच पण त्या पेक्षा कोकण जगण्यात मजा आहे,स्वानंदी खुप मस्त जे तू कोकण एन्जॉय करतेस
Swanandi " DEVI "Aap ko PRANAAM 🌺🇮🇳
Nice job khup Chan... enjoy
शेतीविषयक खूपच सुंदर Video आहे. आणि तुझ गायन सुद्धा
सुंदर वीडियो.🙏🙏
💚🌾💚🌾 मस्तच शेतकरीण ... आणि आवाज ही खणखणीत ❤
Ek Number Blog Hai
प्रिय चि. स्वानंदी,
खुप छान झाला हा व्हिडीओ. तुझा उत्साह, समरसता, सर्व काही शिकण्याची आवड आणि धडपड, निसर्गावरचं आणि सगळ्या छोट्या-मोठ्या प्राणीमात्रांवरचं प्रेम हे सगळंच खुप आनंददायी आणि कौतुकास्पद आहे. तुझ्या आई-बाबांचंही या संस्कारांसाठी कौतुक.
लहानपणापासून तुला त्यांनी सगळ्यात सहभागी करून घेतले असावे ज्यामुळे या मातीशी, जीवनशैलीशी तुझे घट्ट नाते रूजले.
मृगाचे किडे पहिल्यांदा पाहिले. त्यांच्यामुळे पिकांचं नुकसान होतं का?
वातावरण खुप सुंदर एक नंबर विडीयो
Puttar ji great ho
शेती आणि बैलजोड हे वेगळच समीकरण आहे.. आमची हि बैल जोड आहे, त्यांना बघूनच समृद्ध आणि समाधानी असल्या सारखा वाटतं. व्यक्त होता येत नाही, भले हि मी श्रीमंत नाही पण बैलजोडी आहे त्यात मी समाधानी आहे निरोगी हि आहे. ताई तुमचे व्हिडिओ भघितले तर खूप प्रसन्न वाटत.. 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻
भाजवणी ची माहिती उत्तम... तुमच्या शेतात भरपूर धनधान्य आणि भाज्या, फळफळावळ यांची आबादी होऊ देत 🙏
खुप सुंदर स्वानंदी 👌🏻👌🏻👌🏻कोकणी शेतकऱ्यांचे कष्ट अन कौशल्या चें दर्शन घडवलेस 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 खरंच तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे ❤
खूप सुंदर व्हिडिओ ......
तुझ्या व्हिडिओ मधून खूप छान माहिती मिळत राहते...
खरचं छानच खुपच कौतुक आहे तुझे, स्वानंदी❤❤
खूपच छान , बोलण ,माहिती देणे , आणि डाऊन टू earth , आवाज सुध्दा खूप गोड आणि दिसतेस सुध्दा खूप सुंदर.... गॉड ब्लेस यू ...
Sweet beauty's with gavkadil saknskar ...n khari sherni ahe...
तुमच्या अंगात एवढ्या कला आहेत की बोलायला शब्द नाहीत...तुमच्या एनर्जी ला मानाचा मुजरा❤
Video mast hota swanandi
Swanandi u r proper nature lover. U like to learn new things. Good farming. Always enjoying watching your videos. God bless u.
अप्रतिम व्हिडिओ, मृग नक्षत्र सुरू झालं की गावात शेतीच्या कामाची लगबग सुरू होती. हल्लीच्या तांत्रिक युगात शेतीच्या पद्धती बदलल्या आहेत. आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून त्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
खूप खूप धन्यवाद.
❤❤
Supar video aahet 🎉
अप्रतिम स्वानंदी..🌹👌
फार सुंदर व्हिडिओ बनवता आपण
उत्तम माहिती
आजच तुझा व्हिडिओ प्रथमच पाहिला . खुप सुंदर सादरीकरण व वक्तशीर भाषा
धन्यवाद 😊🙏🏼
शहरात एवढे शास्त्रीय गायन शिक्षण घेऊन सुद्धा कशी काय या शहरात सुद्धा या शहरासारखे असते. कधी वपुर्झा सारख्या ठिकाणाला कलेला तू दिलेली साद फार मोठे आहे. तुझ्या या आणेक गुनाबद्दल तुझे यापुढे तुझ्या कारकिर्दीला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुझ्यासारखी एवढी अष्टपैलू मुलगी होणे नाही. तुझ्या आईने नर्मदा परिक्रमा केल्याबद्दल त्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन . थँक्स अशीच चालत रहा
Agriculture Estate beautiful and super Hai ❤🎉
अतिशय सुंदर व्हिडिओ
Ek....no taaiii....khup Chan video aahe....gavi aalya sarakha vatay...
नावाप्रमाणे तुला पाहिल्यावर समोरच्याला तुझ्या येईन सगळ्यांना आनंद होतो
फार फार सुरेख आहेत तुझे व्हिडिओ बाळा! आणि तुझ्यातला साधेपणा तर खूप खूप खूप आवडला मला.
सुखी भव, यशस्वी भव!
खूप सुंदर भाताचे पिक भरपूर येऊ दे
खुप खुप छान ब्लॉग... लय भारी कोकण खुप भारी आहे.. ❤❤
तुमच बोलण खुप सुंदर आहे...
तुझा अभिमान वाटतो..कल्पना करता येणार नाही एवढं आनंद होतो...शब्दरूप देणे अवघड...
☺️🙏🏼
मी, नवरा, सुपुत्र आणि माझी आई मिळून आपला भातपेरणीवरचा हा व्हिडीओ पाहिला आणि खूपच आनंदी झालो!
खुप छान माहिती दिली आहे
Apratim Maheti Deli
Sunder Blog 👌👌
Ani Mehanat pn Karte
God Bless You 😊😊
खूप छान व्हिडिओ.
The most Sought After Channel on UA-cam
❤❤❤❤❤
Very nice
फारच छान माहिती स्वानंदी 👍👍👍
स्वानंदी खूप मस्त विडिओ असतात तुमचे, खरतर जे तुम्ही जे हे कोकणातील विडिओ बनवता ते क्षण आम्ही अनुभवलेले आहे म्हणून तुमचे ब्लॉग पाहताना आम्हाला खूप छान वाटत.... खूप खूप धन्यवाद....
अतिशय खूप खूप सुंदर माहिती 🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर😊
खूप छान स्वानंदी
खूप छान गाणं मस्त व्हिडिओ🎉🎉🎉👌👌👌
अतिशय सुंदर माहिती शेती बद्दल सांगितली
छान व्हिडीओ. शेतकऱ्यांचे वास्तव दर्शन घडविले.धन्यवाद
Khup chan kalwan bhar khyala awadel❤❤
स्वानंदी बाळा तूला काय येत नाही ते सांग सगळ्या कामात परीपुर्ण आहेस तुला प्रत्येक गोष्ट प्रत्येक कला समजुन घेण्यात आवड आहे कामाच्या वेळी जे गाण गुणगुण तेस वसंत ऋतुत कोकीळा गाते की काय अस वाटतय