अशी झाली मुक्ता स्वानंदीची राजापूरमधली धमाल भेट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 680

  • @SwanandiSardesai
    @SwanandiSardesai 7 місяців тому +214

    मुक्ता,
    माझ्या यु ट्यूब चॅनलचा प्रवास तुझामुळे सोप्पा झाला. असेच सोबत व्हिडिओ करत राहू. Thank you..❤🤗

    • @hrushikeshg7611
      @hrushikeshg7611 7 місяців тому +3

      लंच मेनू रेसिपी शेअर करा

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  7 місяців тому +14

      नक्की नक्की ❤️❤️
      एक सख्खी मैत्रीण मिळाल्यासारख वाटतंय मला 💚💚

    • @hrishikeshgurjar
      @hrishikeshgurjar 7 місяців тому +3

      Bandish masta hoti. Awaj ekdum top ani sur ekdum achuk. Masta vatle aaikayla.

    • @vaibhavmohite6507
      @vaibhavmohite6507 7 місяців тому +1

      Me koni singer nahi shashtriaya sangeet tar durchi gost pan me as pahilay ki konatahi gayak apalya gurunch naav ghetana eka hatane kan pakadatat pan Tu tuzya punyatalya ani sangali madhalya gurunch naav ghetana tas kel nahi.... Ka? Kahi vishista prakarachya sangit prakaratach karatat ka? Correct me if my understanding is wrong

    • @mukundsballal
      @mukundsballal 6 місяців тому +1

      स्वांनंदी तू तिच्याकडे चार दिवस जाऊन पाहुणचार घे.

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 7 місяців тому +139

    Hi मुक्ता,आजच्या episode मधून
    निसर्ग जगणाऱ्या दोन मनस्विनी भेटल्या. तुमच्या दोघींमध्ये खूप साम्य
    आहे. मेकप ची पूटे नसलेला चेहरा,एक स्वरातून गाते,तर दुसरी
    मधुर बोलामधून गाते. दोघीही निसर्ग
    आनंदाने जगताना मुक्त पणे दुसऱ्यांनाही तो आनंदाचा ठेवा वाटता.
    अशाच दोघी भेटत रहा, दोघींनाही खूप शुभाशीर्वाद.

  • @harshalpotdar3019
    @harshalpotdar3019 7 місяців тому +352

    मुली कश्या असाव्यात याच उत्तम उदाहरण आहेत या दोन्ही

  • @swajoshi
    @swajoshi 7 місяців тому +63

    नसत्या प्रोमोशन मागे न धावता शाश्वत जगण्याचा आनंद घेणाऱ्या या दोघी महाराष्ट्र कन्या रानमाणूस नंतर पाहवासा अश्या दोघि ब्लॉगर्स बाकी सगळे नुसत वायफळ बडबडणारे पोकळ बुडबुडे अश्याच राहा आनंदी सदैव ❤

    • @smitapawar976
      @smitapawar976 5 місяців тому

      खूप खूप खूप ❤❤

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 5 місяців тому

      खरंच ह्या दोघींना एकत्र बघणं म्हणजे परवणीच.

  • @rupalimajlekar3716
    @rupalimajlekar3716 7 місяців тому +25

    मुली कश्या असाव्यात याचे या दोघी उत्तम उदाहरण...ही बर्‍याचजणांची काॅमेंट एकदम समर्पक!...love you Mukta and Swanandi

  • @SnehalJoshi-p6c
    @SnehalJoshi-p6c 6 місяців тому +22

    स्वानंदात मुक्त पणे विहार केलात कोकणात
    खुप छान दोघी
    ही मैत्री कायम ठेवा
    स्वानंदी घर गायी वासरे फुले झाडी फळे कातळ शिल्प सुग्रास जेवण खुप सुंदर
    मस्त वाटलं तुम्हा दोघींबरोबर
    खरच कोकण म्हणजे स्वर्ग ❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajeshkalke6115
    @rajeshkalke6115 5 місяців тому +17

    अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य, नजाकत, सर्वगुणसंपन्न ,उच्च दर्जा ,लाघवी बोलणे, आजूबाजूचे वातावरण आनंदी करण्याची निसर्गदत्त देणगी ,स्वानंदी सारख्या सोज्वळ ,आनंदी आणि अप्रतिम सौंदर्य असणाऱ्या मुली असू शकतात ,खरेच विश्वास बसत नाही.

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 7 місяців тому +74

    काय योगायोग आहे....... मी विचार करत होते की या दोघी भेटल्या आहेत का कधी....... आणि हा vedio समोर आला....... तुमचं छानच जमत असेल......... Authentic व्यक्ती आहात दोघी....... 🥰🥰🥰🥰♥️♥️♥️♥️♥️♥️

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  7 місяців тому +8

      Thank you 🤩🤩
      आमची चांगलीच गट्टी जमली आहे

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 7 місяців тому +1

      @@MuktaNarvekar Thanks for Your Appreciation....... 👍

    • @rajeshwathore5913
      @rajeshwathore5913 5 місяців тому

      Great Bhet

  • @shubhachavan2389
    @shubhachavan2389 7 місяців тому +41

    आजच्या युगात अश्या मुली खुप कमी आहेत ,स्वानंदी सर्वगुण संपन्न आहे

  • @arnavsawant5429
    @arnavsawant5429 7 місяців тому +29

    किती गोड आहात तुम्ही दोघी तुमचा video म्हणजे दुग्धशर्करा योग

  • @DevyaniWagh-ko4jz
    @DevyaniWagh-ko4jz 7 місяців тому +35

    स्वानंदी म्हणजे आंनदी राहण्याचा महामार्गच 😊

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 4 місяці тому +9

    दोघीही कोकण कन्या एकमेकांना पूरक आहेत. आमच्या राजापूर लांजा तालुक्याची भूषण आहेत.❤❤

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 7 місяців тому +18

    एक खळखळून हसणारी नी दुसरी थोडीशी आवघळ ..गोड गाण्यांनी वाहाणार्या दोन नद्याचा संगम झाला असं म्हणणें योग्य ठरेल ....तुम्हा दोघी बहिणी चे ऋणानुबंध असेच सदैव राहतो ❤ .तुम्हा दोघींना शुभाशीर्वाद .. मुक्ता तुझं पुस्तक वाचन व स्वानंदी चे गायन vlog ला चार चांद लावून गेले 😊😊

  • @abhijitnimbare6305
    @abhijitnimbare6305 7 місяців тому +40

    मुली कश्या असाव्यात याच सुंदर उदाहरण म्हणजे स्व आनंदी अशी स्वानंदी आणि मोत्यासारखी मुक्ता.... Great

  • @smitamankame9933
    @smitamankame9933 7 місяців тому +44

    स्वानंदी चे बरेच blog पहिले आहेत आवाज खूप सुंदर,गाई गुर बघून खूप मस्त वाटले स्वतः सर्व काम करते खरी कोकण कन्या आहे मुक्ताला एक नवीन कलाकार मैत्रीण भेटली!

  • @sulochanakale641
    @sulochanakale641 7 місяців тому +24

    खुप सुंदर कोकण त्या कोकणातील देखना निसर्ग आणि त्या निसर्गात स्वानंदी चा मधुर आवाज कमाल आहे आणि त्यासोबत अंबराईत बसून केलेल्या केळीच्या पानावर मेजवानाची घेतलेला अस्वाद नव्या पिढीला गावकडील संस्कृती जी लोप पावत चालली आहे ती तुमच्या वीडियो मध्यमातुम नेहमीच अनुभवता येत अस्सल कोकण संस्कृतीचे दर्शन घडवणारा अप्रतीम विडियो धन्यवाद 🙏

  • @rameshkondekar1063
    @rameshkondekar1063 7 місяців тому +16

    स्वानंदी= जीवनातील आनंद
    मुक्ता=जीवनातील प्रवास
    खूप सुंदर 😊 खूप आनंद वाटला व्हिडिओ पाहून

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 7 місяців тому +33

    एक निसर्ग अनुभवते आणि दुसरी निसर्गात राहून निसर्ग जगते. दोघी आपल्यापरीनं एक ग्रामीण कोकणी शास्वत जीवनशैली दर्शकांपर्यंत पोहोचवंतायत.. 👌 ♥️ 👍

  • @ravinesun
    @ravinesun 7 місяців тому +29

    Swata madhe Aanandi Jabardast Marathi Mulgi. हीचे ब्लॉग बघून बरयाच शहरी जीवनाला कंटाळलेली माणसे गावाकडे धावणार आहेत Good Work Keep it up enchantress of Kokan.

  • @KOKANGABHA
    @KOKANGABHA 7 місяців тому +15

    Great, कोकणासाठी तुम्ही दोघी उत्तम कार्य करीत आहात. आमच्या कोकण चळवळीला अधिक धार येतय याची ही प्रचिती.....keep it up

  • @fighterlionheartarmyvlogs
    @fighterlionheartarmyvlogs 5 місяців тому +4

    टूनी ने फार छान स्वागत केलं, मुक्ता आणि स्वानंदी म्हणजे दोन शरीर एक जीव, दोघं मैत्रिणी चे ब्लॉग फार छान होते , ते खेळणे बागडने एकत्र जेवणे फार छान वाटले , तुमची बटकंती पाहून आपण सुद्धा फिरावं अस वाटलं, स्वच्छ पाणी स्वछंद भटकंती फार मज्जा आली,सकाळ आणि सांजेची भान हरपून ही बटकंती अतिशय छान. ते रागाचे बोल अतिशय गोड अनुभूती देऊन गेले, लोकगीत मधे मैत्रिणीला सामाऊन गेतल, रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला, आणि शिल्प बघता बघता सगळं लक्ष्य वेदून गेतल,छान अविस्मरणीय क्षण !

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 5 місяців тому +6

    स्वानंदी काय म्हणू ग तुला
    निसर्गाची सुंदर लेक
    सुंदर हा शब्द किती तोकडा
    आहे तुला
    काय गातेस ग
    आकाशात पूर्ण गोल ईंद्रधनुष्य दिसते ना त्याला
    ईंद्रवज्र म्हणतात तशी तूं आहेस
    सर्व रंगानी संपूर्ण परिपूर्ण
    मी 75 वर्षाची आहे. त्याअधिकारात खुप खुप आशिर्वाद देते
    आईंना पण धाडसाच्या
    नर्मदा मैय्याच्या प्रदक्षिणेचा नमस्कार

  • @sachinmore2604
    @sachinmore2604 5 місяців тому +4

    शहरात राहूण सुद्धा gramin भागाशी ,शेती आणी पशूपालण विषयी आदर राखलेला आहे तसेच ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली आहे. खूपच सूंदर

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 7 місяців тому +7

    दोन मैत्रिणी किंवा एकाच गावातील दोन माहेरवाशीणी एकत्र येतात तेव्हा त्या खर्या अर्थाने मुक्ता आणि स्वानंदि असतात.आजही आमच्या कोकणात जत्रा, गणपती,शिमगा,उत्सव, किंवा कोणाच लग्न,बारसं, किंवा आणखी काही असुदे माहेरीवाशिणी आपल्या माहेरी येतातच येतात आणि आपल्या गावातल्या लोकांची आपुलकीने चौकशी करतात आणि मुख्य म्हणजे रिकाम्या हाताने कोण पाठवत नाही.मग गरीब असो की श्रीमंत हि कोकणची रीतच आहे आणि त्यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकू ❤❤ हळदी कुंकू लावल्याशिवाय कोणाला पाठवत नाहीत . एकवेळ चहाला नाही म्हणतील पण हळदी कुंकूला अजिबात नाही.
    मुक्ता ताई आणि स्वानंदी तुमच्यात अस वाटत नव्हत कि तुमची ओळख सोशल मीडिया वर झालीय.
    " त्या दोघी"

  • @pradnyadaware8255
    @pradnyadaware8255 7 місяців тому +17

    स्वानंदी- नेहेमी आनंदी, मुक्ता-मुक्तपणे राहणारी ...दोघी माझ्या आवडत्या...मुलींनी अस तुमच्यासारख असावं ..

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 7 місяців тому +6

    मुक्ता मस्तच आजचा एपिसोड म्हणजे मुक्तानंद जुन्या मैत्रिणी भेटल्यानंतर जशी मजा येते तशी तुम्ही ती अनुभवली धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @वाढीवकोल्हापूरकर

    आयुष्य काय ते तुम्ही जगता बाकी सगळे रॅट रेस मधे आहेत💯✅

  • @anilzantye1994
    @anilzantye1994 7 місяців тому +3

    मुक्ता आणि स्वानंदी तुम्हा दोघांना एकत्र पाहून खूपच छान वाटले आणि तुमचा ब्लॉग सुध्दा आवडला खरच असेच तुम्हा सारखे लोक ब्लॉग बनवतील तर किती बरं वाटेल . तुम्हा दोघींना आणि मुक्ता तुझ्या मिस्टराना धन्यवाद❤❤❤

  • @shreeyabhatawdekar6960
    @shreeyabhatawdekar6960 6 місяців тому +3

    एक निसर्ग कन्या आणि दुसरी कोकण कन्या.
    तुमच्या दोघींची भेट म्हणजे साक्षात अमृत योग ❤

  • @umeshkamble-is4qn
    @umeshkamble-is4qn 7 місяців тому +3

    मुक्ता तुमच् बोलण एकदम geniune आहे, निरागस आहे..ते ऐकू वाटत...😊

  • @smitakulkarni7387
    @smitakulkarni7387 5 місяців тому +2

    हेच आयुष्य आहे.जगून घ्या.त्यासाठी तब्येत जपा तारुण्य जपा ते ऐकदा गेले की परत मिळत नाही.खूप खूप शुभेच्छा

  • @rashmidesai4877
    @rashmidesai4877 2 місяці тому +1

    मी तुझे विडिओ बघायला आताच सुरवात केली,खूपखूप छान, तुझ्या सारखी मुलगी सगळयानाच पाहिजे अस वाटत. आवाज ही खूपखूप छानच आहे.❤❤😊😊

  • @yoga_santosh
    @yoga_santosh 4 місяці тому +1

    कोकण, केरळ म्हणजे भगवान परशुरामांनी तयार केलेला. पृथ्वीवरचा जणू स्वर्गच आहे. आणि आपण दोघीही या स्वर्ग अनुभूतिचे दर्शन लोकांना घडवताय स्वानंदी आणि मुक्ता तुम्हा दोघींचेही अभिनंदन.खूप छान.

  • @Shaurya-creation2014
    @Shaurya-creation2014 7 місяців тому +3

    दो सितारों का जमी पर है मिलन....कोकण संस्कृती आणि कोकण दर्शन या दोघींच्या व्हिडिओ तून आपल्याला पाहायला मिळतं...सेहवाग आणि तेंडुलकर ची जोडी तशा तुम्ही दोघी.

  • @swatidixit353
    @swatidixit353 5 місяців тому +2

    खूप छान भटकंती. स्वानंदीची दोन्ही गाणी मस्त झाली.

  • @vijaylonkar8167
    @vijaylonkar8167 7 місяців тому +2

    तुम्हीं दोघींनी आनंद घेतला आणि आम्हाला मुक्त स्वानंद दिला दोघींचे आणि चित्रण करणाऱ्या दादाचे हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार

  • @deepamahajan2807
    @deepamahajan2807 7 місяців тому +4

    तुम्हा दोघींचे व्हिडिओ पाहणं म्हणजे मुक्तानंद असतो कोकणात माझं आजोळ आहे पण जे जगणं मला जगायचंय ते तुम्ही दोघी परिपूर्ण पणे जगत आहात आणि जपत आहात तुमच्या भविष्यातील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा आणि हो तुम्हा दोघींच्याही आईंना तुमची दृष्ट काढायला सांगा❤❤

  • @smile105
    @smile105 6 місяців тому +5

    मी एका दिवसात स्वानंदी चे सर्व vlogs बघितले. मी वेडीच झाले😂बघता बघता.मला मुलगी नाही पण ही माझ्या मनातली मुलगी मला भेटली.खूपच गोड आहे.कोकण आवडतेच पण हिच्या नजरेतून बघताना कोकण अजून च सुंदर भासते.आणि तिची गाणी मनाला भिडतात.अर्थातच मुक्ताचे vlogs बघता बघता स्वानंदी हा खजिना गावला

    • @kalpanakshay9565
      @kalpanakshay9565 6 місяців тому

      काय योगायोग मला अत्ता असच वाटल कोणी तरी थापाडी अशीच थाप मारेल तुम्हि मारलीच.😂

  • @vithalkhadake4618
    @vithalkhadake4618 4 місяці тому +1

    दोघींचे प्रत्येक ब्लॉग फार छान असतात पाहून मन प्रसन्न होते त्यामुळे शेवटी like करावेच लागते...

  • @ganeshpangarkar1459
    @ganeshpangarkar1459 7 місяців тому +3

    खुप छान योगायोग,दोघीही खूप स्वयंभू आहात. तुम्हाला उत्तम यश लाभो. 🎉😊

  • @prasadbhalerao7059
    @prasadbhalerao7059 5 місяців тому +1

    फारच उत्तम. तुम्ही दोघीही चांगल्या स्वभावाच्या आणी कलेने परिपूर्ण आहात

  • @dhanashreehendre11
    @dhanashreehendre11 7 місяців тому +4

    नशीब लागत निसर्गरम्य ठिकाणी घर असणं खूप सुंदर अनुभव आहे♥️🙂♥️

  • @Ashish-hq2ub
    @Ashish-hq2ub 4 місяці тому

    खूपच छान.. एकदम ऑरगॅनिक. तुम्ही दोघीही ग्रेट आहात. सलाम तुमच्या हया निखळ मैत्रीला.. दोघींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!!!!🎉

  • @ManjushaBadarkhe-mo7ll
    @ManjushaBadarkhe-mo7ll 7 місяців тому +3

    तुमचे दोघींचे नावं
    नावा प्रमाने वागता तुम्ही छान आहे तुमची मैत्री
    मस्त

  • @amrutajoglekar-hj1gy
    @amrutajoglekar-hj1gy 7 місяців тому +2

    तुम्ही दोघी एकत्र म्हणजे दुग्धशर्करा योग. छान वाटलं खूपच. ❤❤

  • @supriyakadam841
    @supriyakadam841 2 місяці тому

    लय भारी वाटली आपली भटकंती ❤✨वाली ,अतिशय सुंदर, मनाला आनंद देणारी 👌👌👌👏👏👏💐🙏🙏🙏😍🥰 स्वानंदी तुसी ग्रेट हो ♥️😊🙏🕉️🙏😊🥳🤜🤛👊🎈🎉🎈🎊🎈💃🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🤜🤛👊👍👍

  • @nilimatoraskar7796
    @nilimatoraskar7796 7 місяців тому +3

    दोघीही खूप छान आपल्या मातिसी नाळ जोडलेली बघून खूप छान वाटत तसा अभिमानही वाटतो.

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 7 місяців тому +13

    खूप सुंदर मूर्ती दत्त महाराजांची ❤❤❤ दर्शन जिस के मंगल कारी त्रिमूर्ती भगवान पतीत पावन दत्त नाम से हो जाये कल्याण

  • @ashishkotwalkar3597
    @ashishkotwalkar3597 5 місяців тому +1

    🌈🧚🌟💖 ... || Nice Ledies Party Trip 🎉 👍🏻

  • @natureinus8401
    @natureinus8401 6 місяців тому +1

    Jabardast,asech diwas enjoy karayla paahije

  • @johnfernandes4412
    @johnfernandes4412 3 місяці тому +1

    Sawataa Aanadee ani Etarana Ananda waatey kokanee mevwa jaagbhaar waatey👍👌🙏🙏

  • @santoshkatkar4488
    @santoshkatkar4488 7 місяців тому +4

    Nice well done mukta. Rajapur ❤

  • @khandarekhandare2673
    @khandarekhandare2673 4 місяці тому

    फार सुंदर वातावरण, गावाला आल्या सारखे वाटले, घराचे परिसर फार सुंदर व वीडियो सुंदर बनवला आहे, असेच व्हिडिओस बनवत जा.🙏🙏

  • @rakhiparulekar7039
    @rakhiparulekar7039 7 місяців тому +4

    दोघीही माझ्या अगदी आवडत्या....लाडक्या मराठी youtubers❤

  • @mohinikulkarni4767
    @mohinikulkarni4767 6 місяців тому +2

    Tumha doghina ektra baghun khup aanand zhala doghihi asech chaan kaam karat raha khup shubhechha swanandi khup goad aahe tuzha aawaj all the best for your future

  • @anilmohite5281
    @anilmohite5281 2 місяці тому

    सुंदर रचना सुंदर गीत संगीत कला अवगत करून यश संपादन केले आहे मुली तुमची स्वानंदी भेट पहिली आहे तसेच अभिनंदन उर्वरित पुढील भाग पाहायला मिळत आहे अभिमान वाटेल असे देखणे स्वप्न देखिले आहे आपली आवड निवड यादी प्रसिद्ध केली आहे छान विषयावर आयोजित करण्यात आला असून त्यात भरभरून प्रतिसाद देत आहे मुली तुम्हीं आवडत्या स्वानंदी ची मैत्रीण आहात सार्थ अभिमान बाळगणारा आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन ते सुशिक्षीत संस्कारसंपन्न आहे त्या सुंदर मुलीस फूस लावणे म्हणजे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे तसेच माझ्या अवडतीला मुलीस ही सांगा भर भरून खास शुभेच्या 🙏💐🌹

  • @ajitbhatkhande6043
    @ajitbhatkhande6043 2 місяці тому +1

    Really very happy to see U swanandi U develop all this .. congrats keep it up. I am very happy to see U r settled in kokan ...

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 7 місяців тому +4

    Swanandi is very pretty,sings well. Her village is beautiful.

  • @samiuddinnooruddin8920
    @samiuddinnooruddin8920 4 місяці тому +2

    KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR

  • @ManishPohnekar
    @ManishPohnekar 3 місяці тому

    निसर्ग भटकंती आणि मराठी भाषेत अति सुंदर।

  • @santoshsawant4679
    @santoshsawant4679 12 днів тому

    Khup khup chaan swanandi

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 7 місяців тому +1

    मुक्ता छान झालाय ब्लॉग. कातळ चित्र ड्रोनच्या साहाय्याने छान दिसले. शक्यतो आपण आपल्या नजरेने हे बघतो ते तेव्हा त्यातील गंमत आणि बारकावे पटकन दिसत नाहीत. एक नवीन कातळ चित्र बघायला मिळाले.
    खूप खूप धन्यवाद टीम मुक्ता आणि टीम स्वानंदी

  • @dipalisushant9202
    @dipalisushant9202 6 місяців тому +2

    किती सुंदर ग..
    हेवा वाटतोय मला तुमचा !!🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @kanusuthar5463
    @kanusuthar5463 Місяць тому

    धन्यवाद आहे, देवी स्वानंदी ! शुभम् भवतु । सदा सुखी रहो जी ।

  • @vinayaklimaye
    @vinayaklimaye 4 місяці тому

    तुम्ही दोघीही इतक्याऽऽऽऽ गोड आहात, सात्विक सोज्वळ, स्म्स्कारी, आणि अतीच गुणी! ❤

  • @sadashivhuchnur5773
    @sadashivhuchnur5773 2 місяці тому

    Excellent video....thanking you both...God bless you

  • @manasisobalkar
    @manasisobalkar 5 місяців тому +1

    खूप खूप छान अशीच मैत्री आयुष्य भर टिकवून ठेवा 🥰🥰

  • @amolparab4786
    @amolparab4786 7 місяців тому +1

    Khup chaan video......baghun man prasanna zhala.....

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 7 місяців тому

    Apratim Ghar J 1Nesrag
    Sunder Ganay
    Mast Gotha Gayi
    Sarv Kasy
    Sagra Sangit Hoty
    Apratim Blog 👌👌👌👌👌

  • @rajusatam9820
    @rajusatam9820 Місяць тому

    खुप सुंदर, अप्रतिम व्हिडिओ

  • @avb530
    @avb530 7 місяців тому +1

    khara sangu ka, itka sadha, saral, sojwala....natural kahi asel ya var halli vishvas basat nahi. he jag itka krutrim, abhasi banala ahe. best moment to chota deepu tula chatato ahe, cute.

  • @ravindrasalshingikar810
    @ravindrasalshingikar810 6 місяців тому +1

    खुप छान. राजापूर tour

  • @suhasgosavi1310
    @suhasgosavi1310 7 місяців тому

    खूप छान....... 👍...... आंबे आणि मासे असते तर अजून छान वाटलं असतं........ स्वानंदी शाकाहारी असावी बहुतेक........

  • @prakashgothivarekar2699
    @prakashgothivarekar2699 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली आहे. स्वानंदी गावातील सर्व माहिती खूपच छान देते. मी राजापूर मधील असल्याने व्हिडिओ पहावेसे वाटतात. तुझी मैत्रीण सुद्धा छान शास्त्रीय संगीत गाते. धन्यवाद

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 5 місяців тому +1

    दोघीही तुम्ही छानच आहात. स्वानंदीचा आवाजही छान गोड आहे.

  • @Chandu-xo4io
    @Chandu-xo4io 7 місяців тому

    Mulino....tumcha sadhe pana,sushilta japa....aaj ashya muli durmil zalya aahet....
    Nice to see both of you..❤

  • @dhanashrijoshi8794
    @dhanashrijoshi8794 Місяць тому

    तू जितकी छान बोलतेस जितकी छान दिसतेस इतकी छान गाते सही देवाने तुला देताना मुक्तपणे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याचा तू पुरेपूर उपयोग पण करत आहेस

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh 7 місяців тому +1

    Great bhet..
    दोघी पण खुप साध्या, सरळ आयुष्य जगणाऱ्या मुली.
    व्हिडिओ मध्ये कुठे भडक रंग, भाषा नाही.
    मेकअप च्या रंगा पेक्षा तुमच्या शब्दाचे रंगच निसर्ग बघायला भाग पाडतात.
    All the best keep going 👍
    एक दिवस कोकण रान माणूस गावडे दादुस ला बरोबर घेऊन ब्लॉग करा खरंच कोकण तुमच्या नजरेतून बहरेल...

  • @VishwnatRale
    @VishwnatRale 7 місяців тому

    ताई स्वानंदी खूप छान बोलते आणि नवा प्रमाणे आनंदी असते खूप छान माहिती सांगत असते मी आवडीने त्याचे ब्लॉक पहात असतो

  • @PotobaMaharashtra
    @PotobaMaharashtra 7 місяців тому +3

    MUKTA AND SWANANDI. DREAM VLOG.

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 7 місяців тому

    वा, मुक्ता हा व्हिडीओ नेहमीपेक्षा थोडा वेगळाच आहे.
    यामधे तु एक नवी ओळख करून दिलीस ची म्हणजे स्वानंदी अतीशय साधे सोज्वळ पण गुणवान असे व्यक्तिमत्व.
    खुप छान वाटले खास करून गायींबरोबरचा संवाद, वावर .
    खुप छान व्हिडीओ.

  • @keshavpawar996
    @keshavpawar996 6 місяців тому

    स्वानंदी तुझा आवाज गोड आहे.तू संगिता मध्ये शिक्षण घेतले आहेस ,तेव्हा तुझी गाणीपण आम्हास ऐकावयास आवडतील. तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @avinashsontakke1280
    @avinashsontakke1280 7 місяців тому

    किती निरागस मन आहेत तुमची २ न ची. खुप छान वाटला हा व्हिडीओ. मुक्ता तू आणि निसर्ग हे १ च आहेत ,अस मला तुझे व्हिडीओ पाहताना नेहमी वाटत.

  • @somalad8052
    @somalad8052 2 місяці тому

    मी हे मनात म्हणत होतो की तुमची दोगाची कधीतरी भेट झाली पाहिजे आणि आज ती खरोच झाली हे बघुन खूप च आनंद झाला तुमाला दोघीना पण खूप खूप शुभेच्छा

  • @vaibhavnigade1370
    @vaibhavnigade1370 5 місяців тому +2

    स्वानंदीमुक्त विहार......❤

  • @dastagirshaikh6462
    @dastagirshaikh6462 5 місяців тому

    Video Baghun Bara watla
    Nice Video

  • @rashikantdhawle1354
    @rashikantdhawle1354 7 місяців тому

    अप्रतिम कोकण दर्शन घडवता तुम्ही आम्हाला
    Thank u......

  • @padmavatikulkarni4755
    @padmavatikulkarni4755 7 місяців тому

    फारच गोड आहात तुम्ही दोघी.... तुमचे दोघींचे व्हिडिओ म्हणजे मेजवानी असते आमच्यासारख्यांसाठी.... असेच तुमचे भटकंतीचे विविध व्हिडिओ येत राहू देत हीच सदिच्छा....

  • @snehals8078
    @snehals8078 7 місяців тому

    मुक्त पणे निसर्गात रसणारी मुक्ता आणी स्वच्छंद पणे निसर्गाचा आनंद घेणारी स्वानंदी,खुप मस्त व्हिडिओ,गायन पण मस्त,असाच निखळ मैत्री चा आनंद घेत रहा ❤❤❤ ❤❤❤

  • @sachinjoshi1149
    @sachinjoshi1149 7 місяців тому +1

    सुंदर.. अप्रतिम ब्लॉग😍😍😍😍😍
    दोन मैत्रिणी भेटतात.. तेव्हाची मजा काही वेगळीच👌👌👌👌

  • @santoshgurav5298
    @santoshgurav5298 7 місяців тому

    वा दोन आघाडीच्या यूट्युबर एक आहे मुक्तानंद तर दुसरी आहे स्वानंद आणि ह्या दोघींना एकत्र बघून आम्हा सर्वांना झाला तो परमानंद . यापुढे असेच सुंदर ब्लॉग पहायला मिळावे हीच इच्छा .

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 4 місяці тому +1

    खूपच छान, सुंदर दिसत होता तुम्ही
    दोघी मी स्वानंदी चे व्हिडिओ आता
    पाहायला लागली.त्याआधी मी तुला
    प्रसाद बरोबर होडीतून केलेला
    व्हिडिओ पाहिला तेव्हा पासून पाहतेय तुला, त्याआधी प्रसाद चे व्हिडिओ पाहायचे मी पण खेड ची आहे.माझ सासर बाबांच गाव आंजारले,हरणे माझ आजोळ
    तिकडचे पण व्हिडिओ कर त्या
    निमित्ताने सासरी,माहेरी गेल्याचा
    सुखद अनुभव घेता येईल.
    तुमची दोघीची मैत्री खूपच गोड आहे.
    ती तशीच ठेवा कारण चांगले मित्र
    भेटणे सद्या तरी अवघड आहे.
    ❤❤ you 💘 guys

  • @महेशगिरी-ट8ब
    @महेशगिरी-ट8ब 7 місяців тому +2

    खुप छान

  • @jadhavamarjeet7239
    @jadhavamarjeet7239 7 місяців тому

    अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि खुपचं सुंदर सादरीकरण ❤

  • @ShraddraParab
    @ShraddraParab 3 місяці тому

    स्वानंदी मुक्त तूम्ही दोन्ही कीतीही मस्त आहे माल खुप आवडता गावचा निसर्ग सुंदर आहे तुमाल गावातली ही आवड बाघु खूप बारवाटले

  • @hridaynathlad5014
    @hridaynathlad5014 6 місяців тому

    Beautiful Video
    Touching video
    Speechless
    Best luck
    Thanks

  • @SAN_2024
    @SAN_2024 7 місяців тому

    खूप छान झालं दोघींचं video authentic एकदम 💚

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 7 місяців тому +1

    Full dhamaal 😊😊😊😊😊 great 😊😊😊

  • @rajangate8025
    @rajangate8025 7 місяців тому

    दोन्ही बाजूने ब्लॉग पाहिला.... दोघी एकत्र असून सुद्धा दोन्ही बाजूने ब्लॉग वेगळा वाटला.... खूप सुंदर आणि खूप शुभेच्छा....

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 7 місяців тому

    दुग्ध शरकारा योग 👌🏼👌🏼👌🏼खुप सुंदर गाते स्वानंदी.... सुंदर कोकण कन्या सोबत सुंदर मुक्ता अन भन्नाट vlog ❤️