गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामींची हि सेवा करा, नोकरी, मुलबाळ, कर्ज कोणतीही समस्या असो १००% मार्ग मिळेलच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 чер 2024
  • गुरुपौर्णिमा २१ जुलै २०२४ रविवार विशेष
    १ जुलै ते २१ जुलै पर्यंत करायची स्वामींची सर्वात प्रभावी सेवा, समस्या कोणतीही असो नोकरी, मुलबाळ, कर्ज १००% मार्ग मिळेलच.
    श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
    Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
    ====================================================
    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
    नमस्कार,
    आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏
    मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.
    या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.
    तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.
    तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.
    🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸
    धन्यवाद !
    For more information or query you can email us on -
    cythakare@gmail.com
    #guruparivar #swamisamarth #gurupurnima #गुरुपौर्णिमा

КОМЕНТАРІ • 118

  • @tusharshirsath1692
    @tusharshirsath1692 2 дні тому +1

    Shree Swami Samarth

  • @SamikshaPatil-ty4xz
    @SamikshaPatil-ty4xz 12 днів тому +1

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @user-ss2ol2yg1e
    @user-ss2ol2yg1e 16 днів тому +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ajaym3097
    @ajaym3097 14 днів тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @rajaneegaikwad3533
    @rajaneegaikwad3533 15 днів тому +2

    Shree Swami Samarth 🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @rupalipawar5960
    @rupalipawar5960 16 днів тому +2

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @sujatakhaire2648
    @sujatakhaire2648 14 днів тому +7

    मला ही सेवा करायची आहे मी काही कारणांमुळे आज करु शकले नाही... तर उद्यापासून गुरू पौर्णिमेपर्यंत स्वामी सारांर्मुताचे 21 पाठ केले तर चालतील का? मधेच एक पाठ जास्त करावा लागेल तर चालेल का?

  • @PoojaMelkunde
    @PoojaMelkunde 15 днів тому +1

    श्री.स्वामी समर्थ 🌺🙏🙏
    21 दिवसाच्या ह्या सेवेला मी सुरुवात केली आहे.
    स्वामी माझी इच्छा लवकर पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @mugdhapatil1312
    @mugdhapatil1312 16 днів тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🙏

  • @varshavarsha3332
    @varshavarsha3332 15 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई❤

  • @talkaboutsciencewithyash5287
    @talkaboutsciencewithyash5287 16 днів тому

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद ❤🎉

  • @saurabhpawar4976
    @saurabhpawar4976 16 днів тому +1

    Shri Swami Samarth Tai❤❤

  • @user-bn6fm9qv4w
    @user-bn6fm9qv4w 17 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @nehaw_9
    @nehaw_9 16 днів тому

    Thank you so much ताई ❤

  • @malatikumare8768
    @malatikumare8768 12 днів тому +1

    Shree Swami Samarth jya jya swami samarth mauli Krupa aasavee

  • @YEOLAPAITHANI69
    @YEOLAPAITHANI69 15 днів тому +1

    Shree Swami Samarth🙏🙏

  • @saurabhpawar4976
    @saurabhpawar4976 16 днів тому +2

    1 july te 21 july Thank U Tai Love U Tai❤❤

  • @samarthdabhade4502
    @samarthdabhade4502 16 днів тому

    Jai shree Swami Samarth Krupa 🙏🌺

  • @truptimulik9603
    @truptimulik9603 15 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ❤❤

  • @pritimande7026
    @pritimande7026 16 днів тому +1

    Shree Swami samartha 🙏💐💐💐

  • @user-rm4yq4rx1s
    @user-rm4yq4rx1s 15 днів тому +1

    Sri swami samarth 🙏

  • @dipalilaykar3607
    @dipalilaykar3607 17 днів тому

    Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ladaachi_
    @ladaachi_ 15 днів тому +1

    Shree Swami samartha 🙏

  • @user-cy8hw5qg1m
    @user-cy8hw5qg1m 16 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @H.K.Channel
    @H.K.Channel 15 днів тому +1

    ।।श्री स्वामी समर्थ।।

  • @poojabhosale7208
    @poojabhosale7208 16 днів тому

    Khup chan❤

  • @lalitamali79
    @lalitamali79 16 днів тому

    Shree Swami samrth 🙏🙏

  • @user-my9xm7um2u
    @user-my9xm7um2u 17 днів тому

    Shree Swami samarth ❤❤❤

  • @Siddhi21
    @Siddhi21 16 днів тому +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @ashathongire138
    @ashathongire138 16 днів тому +1

    🙏🙏🙏

  • @deepeshmayekar5088
    @deepeshmayekar5088 8 днів тому +1

    Shree Swami Samarth
    Mla shankracha pindi madhe sakshat swamini darshan dile tyat tyanchi pratima ali aahe sakshat

  • @aryan5054
    @aryan5054 16 днів тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌹

    • @user-cy8hw5qg1m
      @user-cy8hw5qg1m 16 днів тому

      श्री स्वामी समर्थ

  • @saurabhpawar4976
    @saurabhpawar4976 16 днів тому +1

    Tai Amhi Nakkich Karu Tumhi Dilelya Hya Seva❤❤

  • @bharatikhairnar1126
    @bharatikhairnar1126 17 днів тому

    🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @chinmayeechari4593
    @chinmayeechari4593 11 днів тому +1

    12 June kai mhanta

  • @shubhangijadhav1443
    @shubhangijadhav1443 16 днів тому +1

    Tai mi mulikade janar ahe londonla tar tikade swamiseva keli tar chalel ka?

  • @samarthdabhade4502
    @samarthdabhade4502 16 днів тому

    Tai mazyakade Swami guru charitr che pustk aahe mho madhun download karun geu ka saramurt

  • @salunkhesisterfriends1707
    @salunkhesisterfriends1707 17 днів тому +2

    Madam mi mhasurne mdhun tumcha video bghte mi nkki krnar hi seva

  • @janhavipajane608
    @janhavipajane608 16 днів тому

    Tai mala he 21 divas karyche aahet

  • @saurabhpawar4976
    @saurabhpawar4976 16 днів тому +1

    Tai Me 11 Guruvaar Kele

  • @machindragejage9475
    @machindragejage9475 16 днів тому +2

    आकस्मिक अडचण आली तर काय करायचं

  • @pritimande7026
    @pritimande7026 16 днів тому +1

    संतान प्राप्ती साठी गुरूचरित्र मधील कितवा अध्याय वाचायचा ताई नक्की सांगा

  • @gouripawar951
    @gouripawar951 17 днів тому

    Maji khup echaa aahe सरमृताचे parayan करायची

  • @anaghasarmalkar3683
    @anaghasarmalkar3683 15 днів тому +1

    संक्षिप्त 7 अध्याय आहेत.ते 21 दिवस वाचले तर चालेल का

  • @dikshapatil4502
    @dikshapatil4502 17 днів тому +2

    ताई अकरा गुरुवारचे उघापन पण करायचे असते काॽ आणि ते करायचे असेल तर ते कसे करायचे ते सांगा प्लिज

    • @machindragejage9475
      @machindragejage9475 16 днів тому +1

      मी श्रीरामांचा जप करते मग हे दोन्ही कसं होईल

  • @SagarPawar-vw7ox
    @SagarPawar-vw7ox 16 днів тому +1

    Tai don echa astil tar dhonihi echesathi yekch seva Keli tar challel ka dhonihi echa purn kartil ka Swami

    • @guruparivar
      @guruparivar  15 днів тому

      हो चालेल ना ताई

  • @GauriJ21
    @GauriJ21 11 днів тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    ताई माझ्या भावाने लग्न जमण्यासाठी त्याने गुरूचरित्रा चे 3 दिवसाचे 7 पारायण केले ते पूर्ण झाले आहेत.. पण अजून अनुभव फळ का आले नाही.. असे का झाले ताई..?
    ताई पारायण पूर्ण झाल्यावर आपली ईच्छा कधी पूर्ण होते..

  • @nikitawadkar8106
    @nikitawadkar8106 15 днів тому +1

    Tai swami Charitra saramrut 21 parayan tappe kele tr cln ka nkki saga tai

    • @guruparivar
      @guruparivar  14 днів тому

      हो चालेल ना ताई

  • @jagrutipawar9578
    @jagrutipawar9578 14 днів тому +1

    Shree Swami Samarth tai hi sewa kartana adachan aali tr kay karayach hi sewa karat astana nonvej Kel tr chalel ka me nahi khat nonveg

    • @guruparivar
      @guruparivar  14 днів тому

      अडचण आल्यावर ते दिवस संपल्यावर केसांवरून न्हाऊन पुढे continue सेवा करा
      विडिओ संपूर्ण बघा ताई सगळी माहिती दिलेली आहे

    • @jagrutipawar9578
      @jagrutipawar9578 14 днів тому

      Thanks tai

  • @PBhutekar-cg3zs
    @PBhutekar-cg3zs 5 днів тому +1

    Tai 21 tarkhela jar seva keli tr chalnar nhi ka karan agothar karan mla jamat nhi tr 21 tarkhelach keli tr jamel ka

    • @guruparivar
      @guruparivar  5 днів тому

      हो चालेल ना ताई

  • @PratikshaShelke-xl7wv
    @PratikshaShelke-xl7wv 14 днів тому +1

    Tai mi start kelet ajpasun pn maza udyapasun suru hoil tr mi sakali 8 LA jail gharabaher ani sayankali 7 la wapas yeil tr mg mi 7 adhyay aj tyachyapudhche 7 udya asa 11 mal jap ani 11 wel tarak mantra kela tr chalal ka plz reply dya

  • @Apurvathorat8196
    @Apurvathorat8196 5 днів тому +1

    Hi seva mi aaj pasun suru keli tri chalel ka ?

    • @guruparivar
      @guruparivar  5 днів тому

      हो चालेल ना ताई

  • @user-fs4rf4tv6m
    @user-fs4rf4tv6m 15 днів тому +1

    Shree Swami Samarth Maza Mu Majha mulaga han 5 Varsha Chahe to Chalat Nahin Bus Itna hi Kyon bolat Nahin Mein Swami Ji Seva Kashi karavi Mala kahitari upay sangati

    • @guruparivar
      @guruparivar  14 днів тому

      ताई स्वामींची नित्यसेवा सुरु करा
      रोज स्वामी चरित्र सारामृताचे ३ अध्याय
      ११ माळी "श्री स्वामी समर्थ" मंत्र जप
      आणि तारक मंत्र म्हणा , हि स्वामींची नित्य सेवा सुरु करा नक्कीच चांगले अनुभव येतील

  • @SagarPawar-vw7ox
    @SagarPawar-vw7ox 16 днів тому +1

    Tai sanklap kasa karva. Gurupornimela sangata Kashi karavi.

    • @guruparivar
      @guruparivar  15 днів тому

      संकल्प कसा करावा हे विडिओ मध्ये संगितले आहे ताई
      आणि सांगता चा व्हिडीओ लवकरच येईल

  • @karuneshghadshi2268
    @karuneshghadshi2268 16 днів тому +2

    🙏श्री स्वामी समर्थ🙏हे २१ दिवसाचे अनुष्ठान करताना मांसाहार केला तर चालेल का?

    • @guruparivar
      @guruparivar  15 днів тому +1

      nahi chalnar

    • @karuneshghadshi2268
      @karuneshghadshi2268 15 днів тому

      @@guruparivar 🙏आजपासून आमचे २१ दिवसाचे अनुष्ठान सुरू झाले आहे.🙏

  • @InfowithAdiraj
    @InfowithAdiraj 3 дні тому +1

    Maza 5 1/2 varsha cha mulga gela tyacha mazya poti janm honya sathi kay krav?

    • @guruparivar
      @guruparivar  День тому

      दादा / ताई दर गुरुवारी दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रात गुरुमाऊली असतात आणि प्रश्न उत्तर, सर्व समस्यांवर उपाय सांगितले जातात
      तर नक्की एकदा केंद्रात जाऊन समस्या सांगा, तुम्हाला मार्ग नक्की सांगतील

  • @user-rm4yq4rx1s
    @user-rm4yq4rx1s 15 днів тому +1

    Taee mazi aai sarkhi aajari asthe.dolyana disat nahi kay seva karu taee

    • @guruparivar
      @guruparivar  15 днів тому

      ताई दर गुरुवारी दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रात गुरुमाऊली असतात आणि प्रश्न उत्तर, सर्व समस्यांवर उपाय सांगितले जातात
      तर नक्की एकदा केंद्रात जाऊन समस्या सांगा, तुम्हाला मार्ग नक्की सांगतील

  • @ashwinikarape5757
    @ashwinikarape5757 15 днів тому +1

    ताई संकल्प करताना एकावेळी अनेक इच्छा बोलु शकतो का.रिप्लाय नक्की द्या

    • @guruparivar
      @guruparivar  15 днів тому

      हो चालेल ना ताई

  • @ChhayaBhoi-lc9sb
    @ChhayaBhoi-lc9sb 16 днів тому

    Shree Swami samrth tai 2023 nahi2024

  • @suvarnashirdhone5133
    @suvarnashirdhone5133 12 днів тому +1

    आज मला माहिती मिळाली 3 तारीख आहे तर 21 दिवस पुर्ण होत नाही तरी काय करावे

    • @guruparivar
      @guruparivar  12 днів тому +1

      आजपासून सुरुवात केली तरी चालेल , जितके दिवस जमेल तेवडी सेवा करा पण करा
      क्कीच चांगले अनुभव येतील

  • @anaghasarmalkar3683
    @anaghasarmalkar3683 14 днів тому +1

    संक्षिप्त श्री गुरुचरित्र 7 अध्याय आहेत ते 21 दिवस पारायण केले तर चालेल का

    • @guruparivar
      @guruparivar  14 днів тому

      हो चालेल ना ताई

  • @maheshthakur8097
    @maheshthakur8097 12 днів тому +1

    12 june pasun kas tai

  • @ashamisal7324
    @ashamisal7324 17 днів тому

    "श्रि स्वामि समर्ध" ताई मि दिल्लि मधे राहते ईथे स्वामिचा मठ नाहि त्यामुळे
    संकल्प करताना जो नारळ खडिसाखर घेतलेलि असते त्याच मि काय करु सांगशिल का

    • @guruparivar
      @guruparivar  15 днів тому

      घरी स्वामींचा मूर्ती किंवा फोटो असेल तिथे अर्पण करा
      आणि नंतर ते नारळ तसेच बाजूला ठेवा

  • @bharatikamble5503
    @bharatikamble5503 11 днів тому

    ताई मिस्टर रिटायर आहेत मुलगा बीएससी आयटी होऊन घरीच आहे सध्या कुठलाही जॉब नाही छोटी मुलगी साधा 10,000 12 हजाराचा ब्लॉक करते घरात खूप पैशाची तुम्हाला कोणत्या शब्दात सांगू हेच कृपा करून ताई मला खूप चांगला उपाय सांगा तो मी करेन
    श्री स्वामी समर्थ

    • @guruparivar
      @guruparivar  11 днів тому

      ताई दर गुरुवारी दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रात गुरुमाऊली असतात आणि प्रश्न उत्तर, सर्व समस्यांवर उपाय सांगितले जातात
      तर नक्की एकदा केंद्रात जाऊन समस्या सांगा, तुम्हाला मार्ग नक्की सांगतील

  • @user-zh3kd7fo1u
    @user-zh3kd7fo1u 5 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 ताई 21 दिवसांची च सेवा करावी का? मला 21 स्वामी सारामृत चे पारायण करायचे असेल तर उद्या पासून प्रतेक दिवशी 2 पाठ केले तर चालेल का?

    • @guruparivar
      @guruparivar  5 днів тому

      हो चालेल ना ताई

    • @user-zh3kd7fo1u
      @user-zh3kd7fo1u 5 днів тому

      @@guruparivar श्री स्वामी समर्थ ताई

  • @archanajadhav1286
    @archanajadhav1286 15 днів тому +1

    पारायण काळात स्वामींच्या मुर्तीचा अभिषेक करायचा का

    • @guruparivar
      @guruparivar  15 днів тому

      जमल्यास नक्की करा

  • @archanajadhav1286
    @archanajadhav1286 15 днів тому +1

    पारायण काळात सूनेला अडचण आली तर मी ग्रंथ वाचू शकते का

    • @guruparivar
      @guruparivar  15 днів тому

      हो चालेल ना ताई

  • @varshaMalekar-oz6cy
    @varshaMalekar-oz6cy 15 днів тому +1

    रोज अभिशक करायचं का

    • @guruparivar
      @guruparivar  15 днів тому

      जमल्यास नक्की करा

  • @archanajadhav1286
    @archanajadhav1286 15 днів тому +1

    21दिवस उपवास करायचा का

  • @minalsonawane5729
    @minalsonawane5729 14 днів тому +1

    ही सेवा काही कारणाने 1 तारीख ऐवजी 2 तारीख सुरू केली तर चालेल का

    • @guruparivar
      @guruparivar  14 днів тому

      हो चालेल ना ताई

  • @sheetalsanas6734
    @sheetalsanas6734 16 днів тому

    श्री स्वामी समर्थ ताई हि सेवा करताना पर अन्न घेतलं तर चालेल का?

  • @rameshkale1407
    @rameshkale1407 16 днів тому +1

    12 जून कि 1 जुलै

  • @rekhakale3093
    @rekhakale3093 14 днів тому +1

    आपण हि सेवा सांगता खुप छान सांगता पण रोज working people ला ऐवढे शक्य नसते.ह्या तुन कमी वेळात काय करावे ते सांगा.

    • @guruparivar
      @guruparivar  14 днів тому

      विडिओ संपूर्ण बघा ताई सगळी माहिती दिलेली आहे कि वेळ नसेल तर काय करावे

  • @vanitawani3557
    @vanitawani3557 16 днів тому

    Tai 12June nahi 1 jully ahe

  • @santoshikanekal2708
    @santoshikanekal2708 8 днів тому +1

    Shree Swami Samarth

  • @jyotid8370
    @jyotid8370 12 днів тому +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @madhavtitar615
    @madhavtitar615 16 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @saurabhpawar4976
    @saurabhpawar4976 16 днів тому +1

    Tai Amhi Nakkich Karu Tumhi Dilelya Hya Seva❤❤

  • @archanaarchana7832
    @archanaarchana7832 16 днів тому +1

    Shree Swami Samarth

  • @janhavipajane608
    @janhavipajane608 16 днів тому

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @vickyrockcomedy2140
    @vickyrockcomedy2140 17 днів тому

    Shree Swami samarth taai

  • @savitawaje9367
    @savitawaje9367 16 днів тому

    श्री स्वामी समर्थ

  • @suvarnanagare616
    @suvarnanagare616 17 днів тому

    श्री स्वामी समर्थ