आषाढी एकादशीला हे ३ पदार्थ चुकुनही खाऊ नका, हे १ काम करू नका, एकादशीचे पुण्य मिळत नाही पश्चाताप होतो

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • आषाढी एकादशीला काही नियमांचे पालन करा, हे ३ पदार्थ चुकुनही खाऊ नका, हे १ काम करू नका, एकादशीचे पुण्य मिळत नाही पश्चाताप होतो
    श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
    Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
    ====================================================
    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
    नमस्कार,
    आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏
    मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.
    या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.
    तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.
    तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.
    🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸
    धन्यवाद !
    For more information or query you can email us on -
    cythakare@gmail.com
    #guruparivar #swamisamarth #ashadhiekadashi #aashadhiekadashi #devshayaniekadashi2024

КОМЕНТАРІ • 30

  • @surekhbhavsar4975
    @surekhbhavsar4975 Місяць тому +1

    राम कृष्ण हरी

  • @sakshiyeram2257
    @sakshiyeram2257 Місяць тому +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 Місяць тому

    Shree Swami samarth

  • @janhavipajane608
    @janhavipajane608 Місяць тому +4

    Shree Swami samrtha 🙏

  • @amitjkhandekar
    @amitjkhandekar Місяць тому +1

    ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा

  • @Happinesssmile-zr7br
    @Happinesssmile-zr7br Місяць тому +9

    Shravan cha sanga

  • @vivekwaghmare1673
    @vivekwaghmare1673 Місяць тому +4

    || ॐ श्री स्वामी समर्थ ||
    || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
    || राम कृष्ण हरी ||

  • @laxmdasbudhdeo7314
    @laxmdasbudhdeo7314 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ, ॐ नमो भगवते वासुदेवाय नमो नमः,

    • @babajipawar9604
      @babajipawar9604 Місяць тому

      ❤श्री स्वामी समर्थ❤ ताई आपण दिलेली माहिती उत्तम आहे . दर महिन्याच्या अमावस्येला आणि पौर्णिमेला चार दिवस आधी एकादशी येतेच आणि त्यादिवशी मानवी शरीराला अन्नाची गरज नसते हा शोध आपल्या पूर्वीच्या ऋषीमुनींनी पतंजली ऋषींनी एकादशीचे महात्म्य असे सांगितले आहे की त्या दिवशी किमान आपण शिजवलेले पदार्थ खाऊ नये फळे खाल्ली तर चालतात आणि प्राण्यांपासून आलेले कुठलेही पदार्थ दुधाचे पदार्थ खाऊ नयेत. त्यामुळे शरीरातल्या जडत्व कमी होतं आणि आपल्या शरीराला निरोगी होण्यासाठी आपल्या यंत्रणेला आराम मिळण्यासाठी पंधरा दिवसाला उपवास एकादशी हा वेळ महत्त्वाचा आहे कारण या दिवशी शरीराला अन्नाची गरज नसते त्यामुळे ऋषीमुनींनी शोध करून हा दिवस एकादशी व्रत हा नियम केलेला आहे . आपण खूप छान माहिती सांगता परंतु. ईशा फाउंडेशन एकादशी असे यूट्यूब वर टाकून एकदा माहिती पाहून घ्या ❤श्री स्वामी समर्थ❤

  • @VishalGaikwad-tl1dm
    @VishalGaikwad-tl1dm Місяць тому +1

    Shree swami samarth

  • @sakshipole1753
    @sakshipole1753 Місяць тому +1

    Khup chhan mahiti tai 😊

  • @user-ln1yh6zr9d
    @user-ln1yh6zr9d Місяць тому

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @rupalisarvade3734
    @rupalisarvade3734 Місяць тому

    Om nmo bhagvatey vasudevaay 🌹🙏

  • @ghffgf2746
    @ghffgf2746 Місяць тому

    Sri savami Samarth 🙏🙏

  • @Amolika9999
    @Amolika9999 Місяць тому

    खूप छान ❤❤❤❤

  • @user-xo6yc2zs7h
    @user-xo6yc2zs7h Місяць тому +2

    Tai guruvari pan upvas ahi tar bhudvari cha upvas kadi sodachha sanga p/s

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशीच सोडायचा असतो
      तुमचा गुरुवारी पण उपवास असेल तर गुरुवारी संध्याकाळी उपवास सोडता येईल

  • @Ghs181
    @Ghs181 Місяць тому +1

    आमचं कोकणी लोकांचं जेवण भाता शिवाय पूर्ण होताच नाही ताई

  • @divyashirke2270
    @divyashirke2270 Місяць тому +1

    सोळा सोमवार व्रता बद्दल संगा ताई प्लीज

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो ताई लवकरच यावर व्हिडीओ बनवेल

  • @dipakdeshmukh2588
    @dipakdeshmukh2588 Місяць тому +2

    एकादशी ला संध्याकाळी दशमी म्हणजे भाकरी खातात

  • @vrushalilotankar9328
    @vrushalilotankar9328 Місяць тому

    Kes dhu shkto ka tai

  • @bharatikhairnar1126
    @bharatikhairnar1126 Місяць тому +1

    🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @swaminijadhav277
    @swaminijadhav277 Місяць тому +1

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @user-xo6yc2zs7h
    @user-xo6yc2zs7h Місяць тому +1

    Tai 21divsacya parrayan cha uddaypan kase karachy sanga p/s

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      लवकरच यावर व्हिडीओ येईल ताई

  • @dadagaming9925
    @dadagaming9925 Місяць тому

    Shri Swami samarth

  • @sgcreation8849
    @sgcreation8849 Місяць тому

    एकादशी च्या दिवशी tulas लावली tr चालेल का

  • @deepashelar9938
    @deepashelar9938 Місяць тому +2

    Shree Swami Samarth