आषाढी एकादशी या ५ पैकी १ उपाय अवश्य करा सगळे मनासारखे घडेल, कर्जमुक्ती, संतानप्राप्ती, धनलाभ होईल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला खूप महत्त्व आहे.
    श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
    Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
    ====================================================
    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
    नमस्कार,
    आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏
    मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.
    या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.
    तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.
    तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.
    🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸
    धन्यवाद !
    For more information or query you can email us on -
    cythakare@gmail.com
    #guruparivar #swamisamarth #ashadhiekadashi #aashadhiekadashi #devshayaniekadashi2024

КОМЕНТАРІ • 35

  • @vivekwaghmare1673
    @vivekwaghmare1673 Місяць тому +1

    || ॐ श्री स्वामी समर्थ ||
    || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

  • @user-ss2ol2yg1e
    @user-ss2ol2yg1e Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sagitashinde4271
    @sagitashinde4271 Місяць тому +5

    श्री स्वामी समर्थ ताई आम्हाला घर विकायचे आहे कुठली सेवा करावी ते सांगा कुठली हि अडचण न येता विकले गेले पाहिजे

    • @sagitashinde4271
      @sagitashinde4271 Місяць тому +2

      Reply dya na tai please

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому +1

      ताई स्वामींची नित्यसेवा सुरु करा
      रोज स्वामी चरित्र सारामृताचे ३ अध्याय
      ११ माळी "श्री स्वामी समर्थ" मंत्र जप
      आणि तारक मंत्र म्हणा , हि स्वामींची नित्य सेवा सुरु करा नक्कीच चांगले अनुभव येतील

    • @sagitashinde4271
      @sagitashinde4271 Місяць тому

      Ho

    • @sagitashinde4271
      @sagitashinde4271 Місяць тому

      Shree Swami samartha

    • @Swamiseva105
      @Swamiseva105 Місяць тому

      श्री स्वामी समर्थ कालभैरवाष्टक रोज सायंकाळी वाचावे नक्कीच लवकर घर विकले जाईल

  • @swatiahirrao702
    @swatiahirrao702 Місяць тому +3

    ताई मला स्वतःचे घर होण्यासाठी काही उपाय सांगा मल

  • @amarmarutirajage1420
    @amarmarutirajage1420 Місяць тому

    🕉️ नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏❤️🚩🚩🚩

  • @jyotimekale3257
    @jyotimekale3257 Місяць тому +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 Місяць тому +1

    खुप खुप धन्यवाद

  • @swatinarvekar785
    @swatinarvekar785 Місяць тому

    खुप छान उपाय सांगितला ताई धन्यवाद

  • @shrutisagvekar2877
    @shrutisagvekar2877 Місяць тому

    Shree Swami Samrath 🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @karuneshghadshi2268
    @karuneshghadshi2268 Місяць тому

    🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @user-kc7hi2od2x
    @user-kc7hi2od2x Місяць тому

    Shree swami Samarth 🙏

  • @janhavipajane608
    @janhavipajane608 Місяць тому

    Shree Swami samrtha 🙏

  • @jaykumarmule498
    @jaykumarmule498 Місяць тому

    Shree Swami Samarth 🙏💐💐🙏💐🙏

  • @amitjkhandekar
    @amitjkhandekar Місяць тому

    श्री स्वामी समर्थ

  • @pramilabavkar9550
    @pramilabavkar9550 Місяць тому

    Sri Swami Samarth

  • @supriyasarwade2177
    @supriyasarwade2177 Місяць тому +1

    Tai diva konta lavaycha

  • @prakashmuley5941
    @prakashmuley5941 Місяць тому

    रामकृष्ण हरी

  • @shashikantpalkar1631
    @shashikantpalkar1631 Місяць тому +1

    राम कृष्ण हरी 🌹🙏

  • @shobha4165
    @shobha4165 Місяць тому

    नकाे असलेले किरायदार कुठलीही अडचण न येता काढन्यासाठी काय सेवा करायची ताे ऊपाय सांगा ताई प्लीज.

  • @bharatikhairnar1126
    @bharatikhairnar1126 Місяць тому

    🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @truptiavaghade7541
    @truptiavaghade7541 Місяць тому +1

    ताई plz 🙏मला सांग ना स्वामी पारायण गुरुवार पासून वाचते पण मला कळत नाही आहे की 1 ते 21 म्हणजे पुर्ण वाचाच आहे का बोल ना ताई plz 🙏

    • @pratibhashirke4566
      @pratibhashirke4566 Місяць тому

      Roj 3adhy vacha.

    • @pratibhashirke4566
      @pratibhashirke4566 Місяць тому

      Jamat asel tar purn vacha

    • @shraddhabarshi2598
      @shraddhabarshi2598 Місяць тому

      स्वामी चरित्र चे 1 ते 21 हे पुर्ण अध्याय वाचायचे ताई

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому +1

      हो ताई संपूर्ण १ ते २१ अध्याय वाचायचे

  • @dilashachavhan1621
    @dilashachavhan1621 Місяць тому

    Tai pivla limbu thevu shakto ka

  • @priyankabhosle9945
    @priyankabhosle9945 Місяць тому

    Gayatri mantra mahila ni mhnu nahi na tai

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      म्हणू शकतात ताई

  • @reenamore5561
    @reenamore5561 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ