चातुर्मासात गोपद्म व्रत कसे करावे? किती दिवस करावे? उद्यापन, अखंड सौभाग्य, घराच्या भरभराटी साठी👣

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • चातुर्मासात अतिशय सोपे गोपद्म व्रत कसे करावे? किती दिवस करावे? उद्यापन, अखंड सौभाग्य, घराच्या भरभराटी साठी अतिशय फलदायी व्रत 👣
    श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
    Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
    ====================================================
    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
    नमस्कार,
    आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏
    मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.
    या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.
    तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.
    तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.
    🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸
    धन्यवाद !
    For more information or query you can email us on -
    cythakare@gmail.com
    #guruparivar #swamisamarth #gopadmavrat #gopadma #गोपद्मव्रत

КОМЕНТАРІ • 105

  • @chhayakhedkar953
    @chhayakhedkar953 Місяць тому +4

    ताई हे व्रत मी आज पासून सुरु केले आहे तुम्ही खूप छान माहीती सांगीतली आभारी आहे🙏

  • @bhagyashri0v.wopatil619
    @bhagyashri0v.wopatil619 Місяць тому +10

    ताई माहिती छान सांगितला उद्या पण हे छान सांगितलात... सवासनी बोलवून ओटी भरण करून गाईलाही गूळ डाळ चारा दिला तर चालेल असं मला वाटतं

  • @bhagyashri0v.wopatil619
    @bhagyashri0v.wopatil619 Місяць тому +3

    Swami कृपेने मला हा व्हिडिओ मिळाला आभारी आहे ताई ...श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pramilalandge2757
    @pramilalandge2757 29 днів тому +1

    ताई तुम्ही छान माहिती सांगितली आहे मला माहित पण नव्हते धन्यवाद ताई 🙏

  • @Digvijay288
    @Digvijay288 Місяць тому +2

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @varshavarsha3332
    @varshavarsha3332 Місяць тому +3

    श्री स्वामी समर्थ❤

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 Місяць тому +3

    खूप छान

  • @user-ss2ol2yg1e
    @user-ss2ol2yg1e Місяць тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @shobhapatil7289
    @shobhapatil7289 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ माहाराज कि जय 🎉❤

  • @bhagyashri0v.wopatil619
    @bhagyashri0v.wopatil619 Місяць тому +3

    मी नक्की करणार आहे🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @user-xl8qi2mk4b
    @user-xl8qi2mk4b Місяць тому +3

    मी खुप तुमचे विडिवो बघुन शिकले ताई मना पासुन धन्यावाद🙏

    • @ArtiLiman
      @ArtiLiman Місяць тому

      @@user-xl8qi2mk4b kharch khup shikayla milat😊

  • @stitch_by_designer
    @stitch_by_designer Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @pragati8913
    @pragati8913 Місяць тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ॥🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @smitaguldagad9823
    @smitaguldagad9823 26 днів тому

    ताई खुप छान माहिती सांगितली आहे

  • @harshmohite2512
    @harshmohite2512 Місяць тому +2

    Shri Swami Samarth ❤

  • @janhavipajane608
    @janhavipajane608 Місяць тому +2

    Shree Swami samrtha 🙏

  • @shubhadabarve9529
    @shubhadabarve9529 Місяць тому +1

    मी पण करीन।आवडले मला।👌👍💐😊

  • @kaveribhople1871
    @kaveribhople1871 28 днів тому +1

    मी चालु केली ही सेवा एकादशीला खुप छान सेवा सांगता ताई 😂

  • @ArtiLiman
    @ArtiLiman Місяць тому

    Tumche upay khup chan astat mi maja mula sathi tumi sangitlela upay kela tirtha tayar karun pajaych kahar khup sahnt alay to ny tar khup hattti hota mi roj deete chan chan upay sanga aju nakiii karun ami😊

  • @user-hy1pv1hg8s
    @user-hy1pv1hg8s Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️❤️🌹

  • @ajayjkute9887
    @ajayjkute9887 Місяць тому +1

    Shree Swami Samarth tai

  • @ashwinidombare2463
    @ashwinidombare2463 Місяць тому +1

    Shree swami Samarth 🙏 🌺

  • @SujataPatil-o5b
    @SujataPatil-o5b 27 днів тому +1

    Mi pan he vret suru kel aahe

  • @vanitawani3557
    @vanitawani3557 Місяць тому +1

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @sunandapawar7051
    @sunandapawar7051 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ,🙏🙏

  • @ashwinikadam168
    @ashwinikadam168 Місяць тому +1

    🙏🌹 श्री स्वामी समर्थ🌹🙏
    ताई आम्हाला आजुन ५दिवसापर्यंत सुतक आहे पाच दिवसानंतर करेल मी तुळशीपुढे काढत होती

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो चालेल ताई

  • @laxmikale7814
    @laxmikale7814 Місяць тому +2

  • @ashpatil2720
    @ashpatil2720 Місяць тому +1

    Shri Swami Samarth 🙏khup chan mi pan karel Tai aami sana sathi gawi jato mag tewa kas karaych tikde kadli tar chalel ka

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      ताई गावी जाऊन येईपर्यंत ती रांगोळी तशीच ठेवा आणि आल्यानंतर परत नवीन काढा

  • @shivajiaswar2193
    @shivajiaswar2193 Місяць тому +1

    ताई एकादशी च्या दिवशी तुळशीला पाणी घालत नाही तर हळद कुंकू वाहून पूजा केली तर चालेल का

  • @user-xl8qi2mk4b
    @user-xl8qi2mk4b Місяць тому +1

    काही उपाय आहेका लवकर रिप्लाय द्या PIZ

  • @user-xl8qi2mk4b
    @user-xl8qi2mk4b Місяць тому +1

    ताई आमच्या कडेनॉनव्हेजसारखेच असते मीकाय करू माझी खुप ईच्छा आहेपुजा करण्याची

  • @dipalisable9521
    @dipalisable9521 Місяць тому +1

    ताई व्रत करताना बाहेर गेल्यानंतर काय करावे लागेल.

  • @vandanashete683
    @vandanashete683 Місяць тому +1

    💞💞👌👌👌👌🙏🙏

  • @bharatikhairnar1126
    @bharatikhairnar1126 Місяць тому +1

    🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @HemaBhavsar-ie9cf
    @HemaBhavsar-ie9cf Місяць тому

    Tai pregnancy asalya var aapan kas karava hya baddal sanga

  • @manohargaurkar1259
    @manohargaurkar1259 Місяць тому +1

    ताई बाहेर गावी गेल्यावर कसे करावे. माहिती द्या

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      ताई व्हिडीओ मध्ये सांगितले आहे सगळे
      बाहेर गेले तर तेवढे दिवस गोपद्म तसेच राहू द्यायचे आणि आल्यानंतर परत नवीन काढायचे

  • @sanskarkhakare749
    @sanskarkhakare749 Місяць тому +2

    Purush karu shaktil ka he vrat

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो करू शकतात

  • @rakhijadhao3825
    @rakhijadhao3825 Місяць тому +1

    लक्ष्मी नारायण ची मुर्ती देवघरात पूजेत ठेवली तर चालते का

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो चालेल ताई

  • @ranjanamehta1960
    @ranjanamehta1960 Місяць тому

    मी नेहमी गावाला जाते. तेही माझेच घर आहे. मग तिथे असताना पूजा केली तर चालेल का?

  • @mamtatambe8390
    @mamtatambe8390 Місяць тому +1

    माझे देव घर वर भिंती ला जागा नसल्याने लावले आहे तर पूजा कशी करावी रांगोळी कूठे आणी कशी काढावी...आणी देव पूजा माझे मीस्टर करतात..तर मी फक्त रांगोळी ची पूजा करु का

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो चालेल ना ताई

    • @mamtatambe8390
      @mamtatambe8390 Місяць тому

      @@guruparivar pn rangoli kuthe kadhaychi

  • @rakhijadhao3825
    @rakhijadhao3825 Місяць тому +1

    ताई देवघरात पूजेत लक्ष्मी नारायण ची मुर्ती ठेवली तर चालते का, चतूरमासात विष्णू ची पूजा करावी म्हनतात

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो चालेल ताई

  • @sandhyabarkul9198
    @sandhyabarkul9198 Місяць тому +1

    Lahsun khana kha leta chal taka

  • @shreyapande2680
    @shreyapande2680 Місяць тому

    तुळशी जवळ काढले तर चालेल का?

  • @user-ol6qr1dm1u
    @user-ol6qr1dm1u Місяць тому +1

    Tai gavakde jau shakto ka

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो ताई व्हिडीओ मध्ये सांगितले आहे सगळे
      बाहेर गेले तर तेवढे दिवस गोपद्म तसेच राहू द्यायचे आणि आल्यानंतर परत नवीन काढायचे

  • @dipalisable9521
    @dipalisable9521 Місяць тому +1

    व्रत चालू असताना बाहेर जावे लागले तर दोन-तीन दिवस काय करावे. जेवण करताना काय पथ्य पाळावे लागतात का

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      ताई बाहेर जाऊन आल्यानंतर परत नवीन काढा पावलं आणि continue करा

  • @kirtikoli9453
    @kirtikoli9453 Місяць тому +1

    ताई
    माझ्या कडे छोटा साचा आहे चालेल का????

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो चालेल ताई

  • @user-xl8qi2mk4b
    @user-xl8qi2mk4b Місяць тому +1

    मला पुजेचीही . माहीती सांगायला कोणच मोठमानुस नाही घरात मीतुमचे विडिवो बघुनच करते

  • @savitashinde8433
    @savitashinde8433 Місяць тому +1

    हरिहर भेट कधी असते

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      यावर लवकरच व्हिडीओ येईल ताई

  • @HemaBhavsar-ie9cf
    @HemaBhavsar-ie9cf Місяць тому

    Udyapan jar kel tar ooti nahi baru shakat

  • @shreyapande2680
    @shreyapande2680 Місяць тому

    ताई माझ्याकडे असा रांगोळीचा साचा नाही आहे पण साधा चार याचा आहे त्याने 33 पावल काढले तर चालेल का?

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो चालेल ना ताई

  • @vimalbattase7217
    @vimalbattase7217 Місяць тому +1

    संकल्प करायला लागतो का

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो ताई फक्त पहिल्या दिवशी

  • @Rajveer-e3t
    @Rajveer-e3t Місяць тому +1

    मुलांनी हे केले तर चालते का??

    • @sunitapandit4973
      @sunitapandit4973 Місяць тому

      अतिशय महत्त्वाचा विडिओ शेअर केलात धन्यवाद 😊

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो चालेल ना ताई

  • @varshapatil2539
    @varshapatil2539 Місяць тому +2

    ताई ह्या व्रतं मध्ये संकल्प करायचा आहे का

    • @vandanashete683
      @vandanashete683 Місяць тому +1

      Ho

    • @saritanadgeer9811
      @saritanadgeer9811 Місяць тому +1

      Maza pan hach prashna ahe, sankalp kelyane lavakar phal milate

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому +1

      हो ताई , पहिल्या दिवशी फक्त

  • @user-jy7fy2gt1e
    @user-jy7fy2gt1e Місяць тому +1

    तेही साचा कुठे मिळेल

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      साहित्य मागविण्यासाठी या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा

  • @anitarenushe882
    @anitarenushe882 Місяць тому +1

    को पद्म कोठे मिळते

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      साहित्य मागविण्यासाठी या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा

  • @vanitawani3557
    @vanitawani3557 Місяць тому +1

    ताई छाप्याची किंमत किती आहे?

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      साहित्य मागविण्यासाठी या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा

  • @rajashrishinde4640
    @rajashrishinde4640 Місяць тому

    Tai आमच्याकडे नॉन व्हेज हेज असते काय करावे

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      ताई व्हिडीओ मध्ये सांगितले आहे सगळे एकदा नक्की बघा

  • @dhanashreekaware3172
    @dhanashreekaware3172 Місяць тому

    ताई आम्ही दिवाळी नंतर गावी जातो तर मग हे व्रत तिथ केले तर चालेल का

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      ताई व्हिडीओ मध्ये सांगितले आहे सगळे
      बाहेर गेले तर तेवढे दिवस गोपद्म तसेच राहू द्यायचे आणि आल्यानंतर परत नवीन काढायचे

  • @rupalidhage915
    @rupalidhage915 Місяць тому

    तुळशीपाशी पूजा केली तर चालेल का

  • @user-ux3ub1zl6c
    @user-ux3ub1zl6c Місяць тому +1

    ताई ह्या व्रत मध्ये संकल्प करायचा का आणि

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो ताई पहिल्या दिवशी

  • @RenukaDhat-lq1fh
    @RenukaDhat-lq1fh Місяць тому

    ५वर्ष व्रत करतांना दरवर्षी उद्यापन असेच करावे का

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो ताई

    • @RenukaDhat-lq1fh
      @RenukaDhat-lq1fh Місяць тому

      @@guruparivar छान माहिती दिलीत.. धन्यवाद 🙏🙏

  • @user-db3ly5oc8h
    @user-db3ly5oc8h Місяць тому

    Hya vratamadhye navaryane non veg khalla tar chalat ka..ani brahmcharya Palance karav lagt ka

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      ताई तुम्ही व्रत करत असाल तर तुम्ही नका खाऊ nonveg , घरातील जे खाता त्यांना सांगून बघा ४ महिने खाऊ नका, ऐकले तर ठीक नाही तर तुम्ही फक्त नियम पाला
      ब्रम्हचार्याचे या व्रतासाठी काही नियम नाहीत ताई

    • @user-db3ly5oc8h
      @user-db3ly5oc8h Місяць тому

      @@guruparivar chalel ka asa kela tar Karan kahi karnane Mr. Nna office vagare la astana nonveg khalla jata...mhanun me nahi khanar pan te chalel ka vrat kartana

  • @42viearadhyanalawade5
    @42viearadhyanalawade5 Місяць тому +1

    उपवास करायचा का

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      आवश्यकता नाही ताई

  • @sunitajadhav6035
    @sunitajadhav6035 Місяць тому

    ताई मी एक विधवा आहे मी करू शकते का माझ्या मुलान साठी मला फोन करुन सांगा

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो चालेल ना ताई

  • @PratibaNetkar-qu2hd
    @PratibaNetkar-qu2hd Місяць тому +2

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @SujataPatil-o5b
    @SujataPatil-o5b 27 днів тому +1

    Mi pan ९ diwasa pasun suru kel aahe

  • @crick__status
    @crick__status Місяць тому

    Shree Swami Samarth 🙏🙏🌺🌺🌺🌺

  • @bhagvanmaslkar8637
    @bhagvanmaslkar8637 Місяць тому +1

    उपवास करायचा का