आज आषाढी एकादशीला गाईला ही १ वस्तू खाऊ घाला कठीणातील कठीण इच्छा ताबडतोब होईल पूर्ण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • आपण सर्व गायीला पवित्र आणि गोमाता मानून तिची पूजा करतो. कोणत्याही शुभ दिवशी गायीची सेवा केल्यास व्रताचे संपूर्ण फळ मिळते.आषाढी एकादशीला हा उपाय केल्यास कठीणातील कठीण इच्छा ताबडतोब होईल पूर्ण.
    श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
    Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
    ====================================================
    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
    नमस्कार,
    आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏
    मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.
    या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.
    तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.
    तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.
    🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸
    धन्यवाद !
    For more information or query you can email us on -
    cythakare@gmail.com
    #guruparivar #swamisamarth #ashadhiekadashi #aashadhiekadashi #devshayaniekadashi2024

КОМЕНТАРІ • 24

  • @raghuvirmadkaikar3208
    @raghuvirmadkaikar3208 Місяць тому +4

    श्री स्वामी समर्थ, गोमाता की जय🙏🙏

  • @alkamahajan9891
    @alkamahajan9891 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ

  • @user-ss2ol2yg1e
    @user-ss2ol2yg1e Місяць тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @JagrutiPawar-m9g
    @JagrutiPawar-m9g Місяць тому

    Tai bhagar khalli tr chalel ka ekadashi la

  • @sangeetajoshi-gg1cz
    @sangeetajoshi-gg1cz Місяць тому +1

    पोळी चालत नाही एकादशीला कुठल्याच

  • @anjalihemke1696
    @anjalihemke1696 Місяць тому

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ashoknaik428
    @ashoknaik428 Місяць тому

    Shree Swamisamarth 🌹

  • @prasadsutar21
    @prasadsutar21 Місяць тому

    Shree Swami Samarth 🙏🏻 💐🌹

  • @janhavipajane608
    @janhavipajane608 Місяць тому +1

    Shree Swami samrtha 🙏🙏

  • @SurnmalaBarule
    @SurnmalaBarule Місяць тому

    गाईला पण उपवास असतो चपाती चालते का

  • @kiranwagh4230
    @kiranwagh4230 Місяць тому

    कुलदेवी च कलश देवीचा कोणत्या दिशेला ठेवावा.

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      दक्षिण दिशा सोडून इतर दिशा चालतील
      देवघराजवळ ठेवावा

  • @ravindrabarate-ts9zd
    @ravindrabarate-ts9zd Місяць тому

    गाईला मनापासून काहीही खायला घाला तरी ती पावतेच

  • @HarshalMhaske-q3i
    @HarshalMhaske-q3i Місяць тому

    ताई पोळी नाही चालतं गाईला उद्या

  • @raistarbhai94oringnal66
    @raistarbhai94oringnal66 Місяць тому

    ताई रिप्लाय द्या

  • @vandanashete683
    @vandanashete683 Місяць тому

    💞💞💞💞💞👌👌👌👌👌🙏🙏🌹

  • @snehalkharat1234
    @snehalkharat1234 Місяць тому

    Shree Swami Samarth ❤. माझ्याकडे गाय वासरू ची मूर्ती आहे मी पूजा केली तर चालेल का

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो चालेल ना ताई

  • @raistarbhai94oringnal66
    @raistarbhai94oringnal66 Місяць тому

    ताई सुतक होते सुतक काढले नाही तर गोमूत्र घरात शिपुडन

  • @sunitakadam1260
    @sunitakadam1260 Місяць тому

    ताई देवघरात शंख कसा ठेवतात

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      घराच्या ज्या दिशेला नदी आहे तिकडे शंखाचे निमुळते टोक असावे

    • @sunitakadam1260
      @sunitakadam1260 Місяць тому

      धन्यवाद ताई🙏

  • @alkamahajan9891
    @alkamahajan9891 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ