Rajya Sabha Elections 2022 मुळे कोल्हापुरात पुन्हा मुन्ना विरुद्ध बंटी संघर्ष रंगू शकतोय I BolBhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 чер 2022
  • #BolBhidu #DhananjayMahadik #rajyasabhaelections
    रात्री जेव्हा धनंजय महाडिक राज्यसभेच्या निवडणूकीत विजयी अशी पाटी वाचली, तेव्हा कोल्हापूरकरांना आठवून मकबूल पिक्चरमधला 'शक्ती का संतुलन बहुत जरूरी हैं संसार मैं' हा डायलॉग डोक्यात आला. महाडिक जिंकले, त्यांच्या घरात गुलाल लागला. आता कोल्हापूरात पुन्हा मुन्ना विरुद्ध बंटी सामना बघायला मिळणार. तुम्ही म्हणाल सामना आणि संघर्ष याची काय गरज? त्यापेक्षा विकासाचं राजकारण झालं पाहीजे, तर इतिहास समजून घ्या मग कळल, सामना बघायची एवढी उत्सुकता का आहे ते.
    Last night, when Dhananjay Mahadik was declared the winner of the Rajya Sabha elections, the dialogue 'Shakti ka santulan bahut jaruri hain sansar mein' came to mind in the Maqbool picture, remembering the people of Kolhapur. Mahadik won, Gulal started in his house. Bunty match against Munna will be played again in Kolhapur. Why do you say match and struggle are needed? It should be the politics of development, then understand the history, then you will understand why there is so much curiosity to watch the match.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 214

  • @tipu185
    @tipu185 2 роки тому +68

    यात पण माझं शाहू महाराजांचं आधुनिक कोल्हापूर अजून 20 वर्ष मागे गेलं.. मागणं आलेली शहरं पुढं गेलीत . आम्ही बसलो गट बघत.. मुन्ना अन् बंटी करत !

  • @vinaykshirsagar5796
    @vinaykshirsagar5796 2 роки тому +95

    जोवर महाडिक-पाटील संघर्ष संपत नाही तोवर आमचं कोल्हापूर काय पुढं जात नाही 💯😡

  • @ssadd_shiva
    @ssadd_shiva 2 роки тому +74

    I m not from Kolhapur but I observed while visiting Kolhapur Bunty Patil having more ground level contact than Munna

  • @amarpatil4937
    @amarpatil4937 2 роки тому +123

    धनंजय महाडिक यांचा विजयी नक्कीच कौतुकास्पद आहे... पण कोल्हापूरच स्थानिक व जिल्ह्याचे राजकारण पाहता सद्या सतेज पाटील नक्कीच वरचड आहेत... सतेज पाटील हे सद्या कोल्हापूरचे सर्वेसर्वा आहे एवढे खरे...स्थानिक पातळीवर त्यांची व्यव्हरचना वखाडणं जोगी असते...

    • @amithchavan8633
      @amithchavan8633 2 роки тому +1

      हे अगदी बराबर

    • @vikramadityadhumal7972
      @vikramadityadhumal7972 2 роки тому

      म्हणूनचं की काय कोल्हापूर जिल्हा मधील उद्योजक बेळगांव कर्नाटकात स्थिर होत आहे..
      पालकमंत्री कमी आणि मालक मंत्री जास्त असं भासवून येत आहे

    • @omkarbhoi2484
      @omkarbhoi2484 2 роки тому +1

      बरोबर..👍

    • @dattatraymane7876
      @dattatraymane7876 2 роки тому +1

      राज्य पातळीवर आणि देशपातळीवर यांचा पक्ष मात्र संपलेला आहे.

  • @sanketsawant558
    @sanketsawant558 2 роки тому +12

    बंटी साहेब द किंग ऑफ कोल्हापूर

  • @amitnangare7340
    @amitnangare7340 2 роки тому +6

    जो लोकांतून निवडून येतो तोच खरा नेता.
    बंटी बॉस .

  • @ashutoshlokare7967
    @ashutoshlokare7967 2 роки тому +45

    आमचं ठरलंय...only बंटी पाटील साहेब...

  • @loveujindagi2091
    @loveujindagi2091 2 роки тому +8

    बंटी पाटील कधीही एक पाऊल पुढे असतील महाडिक च्य

  • @biganna99
    @biganna99 2 роки тому +15

    कोल्हापुरात महाडिकांबाबत लोकमत फार बरं‌ कधीच नव्हतं.सर्व सत्तास्थानं या लोकांना आपल्याच घरात कशाला हवी असतात?

  • @Harshal8164
    @Harshal8164 2 роки тому +41

    बॉस बंटी पाटील😍 खतरनाक बदला😅

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 2 роки тому +4

    कोल्हापूरचे किंग एकच आमचे दैवत छत्रपती शाहु महाराज 🙏🙏

  • @nileshwanjale4375
    @nileshwanjale4375 2 роки тому +6

    यांच्या संघर्षात सामान्य माणसाचे मरण होते हे पण तेवढेच खरे आणि विचार करण्याजोगे आहे..

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 2 роки тому +9

    सर्व पक्षीयांचे घर म्हणजे महाडीकांचे घर.

  • @Nishikant2224
    @Nishikant2224 2 роки тому +8

    भावा हे कोल्हापूर हाय....♡♡♡

  • @adityapawar4242
    @adityapawar4242 2 роки тому +25

    महाडिक म्हणजे संघर्ष, ज्याला कोण नाही त्याला महाडिक आहे या वाक्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारे मुन्ना महाडिक यांचे खुप खुप अभिनंदन...

    • @CR-vw6hg
      @CR-vw6hg 2 роки тому +1

      😂 😂.. अहंकारपणा नडला..

  • @Khavchat
    @Khavchat 2 роки тому +26

    एक ‘संजय पवार’ पडला पण दुसरा ‘पवार संजय’ थोडक्यात वाचला!!😁😁😁

    • @Khavchat
      @Khavchat 2 роки тому +4

      @Meghadoot coolD त्या धनासाठीच तीन भामटे एकत्र आले आहेत. ‘लोहा लोहे को काटता है’ त्यामुळे ‘धनं’जय झाला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. सज्जनपणे राजकारण करून चालत नाही.😁😁😁

    • @vdhande2013
      @vdhande2013 2 роки тому +1

      मोदीजी आलेपासून लोकशाहीची थट्टा सुरु आहे. ईडी कोर्ट निवडणूक आयोग ह्या सर्वाना आपले बटीक करून ठेवले आहे भाजप ने

    • @koumei1709
      @koumei1709 2 роки тому

      @@vdhande2013 आधी काय होता मग. 2008 चा मुंबई हल्ला congress ने केला. गृह सचिव मधुकर गुप्ता पाकिस्तानात होता त्यावेळी.त्यांना हिंदुत्ववाडयांवर खोटा आळ टाकायचा होता. म्हणून कसाब ने भगवा धागा घातलेला. दिग्विजय बोलला पण की 2008 हा भगव्या दहशतवाद्यांनी केला होता. जेव्हा हे सिद्ध आहे कसाब हा ओकारा जिल्हा पाकिसनचा होता. हिच का लोकशाही.

    • @omkarbhoi2484
      @omkarbhoi2484 2 роки тому +1

      जेवढा कोटा होता 42 चा तेवढी मत मिळाली संजय राउत यांना आणि पहिल्या फेरीतच निवडून आले.. साडे आठ तासाच्या रडीनंतर केवळ 1 च मत बाद केलं गेलं आणि संजय राऊत यांना पाडण्याचा भाजप चा डाव फसला..

  • @SandeepYadav-ok9ki
    @SandeepYadav-ok9ki 2 роки тому +49

    महाडीक जनतेतून तर निवडूण येणार नाही, शेवटी बुडत्याला पक्षाचा आधार.

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 2 роки тому +78

    Banti is loyal to his party, great 👌👌👌👌👌

    • @rohitkulkarni2020
      @rohitkulkarni2020 2 роки тому +9

      बटी पाटील 2004 ला भाजप पुरस्कृत. अपक्ष आमदार झाला मुंडे नी सभा पण घेतली होती .. बुटी पाटील ला त्या टाईम महदिक गट च support दिला होता कारण खनविलकर ला महाडिक ना हरव्याच होत

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 2 роки тому +2

      @@rohitkulkarni2020 good point 👍

    • @sanketsawant558
      @sanketsawant558 2 роки тому +2

      @@rohitkulkarni2020 आणि 2014 ला बंटी नी मुन्नाला सपोर्ट केला होता ते पण सांग की

    • @rohitkulkarni2020
      @rohitkulkarni2020 2 роки тому

      @@sanketsawant558 ते माहीत आहे कारण काँग्रेस एन सी पी एक होते बूंती पाटील काँग्रेस तर मुन्ना एन सी पी ..नाईलाज होता बंटी यांचा ..2004 ला फुकट मिळाले

    • @koumei1709
      @koumei1709 2 роки тому +1

      But his larty isng loyal to the country haha

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 2 роки тому +23

    कोई नहीं है अभी भी टक्कर मे...!
    ढाण्या वाघ बंटी पाटील साहेब 💪💪💪

  • @ekmaratha8321
    @ekmaratha8321 2 роки тому +42

    सतत अपयश येऊन सुद्धा हार न मानणारा व चिकाटीने काम करणार नेता व कोल्हापूरचा "बाजिगर " धनंजय उर्फ मुन्ना महाडिक.
    परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे .
    जो जनतेची कामे करील तोच वरचढ राहील कारण जनता आता शहाणी झाली आहे

    • @CR-vw6hg
      @CR-vw6hg 2 роки тому +1

      अहंकारपणा कमी करा म्हणा

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 2 роки тому +34

    कोल्हापुरात बंटी पाटील गटाला अडवन हे शक्य नाही..नेटवर्क जॅम आहे

    • @rohitkulkarni2020
      @rohitkulkarni2020 2 роки тому +3

      बटी पाटील 2004 ला भाजप पुरस्कृत. अपक्ष आमदार झाला मुंडे नी सभा पण घेतली होती .. बुटी पाटील ला त्या टाईम महदिक गट च support दिला होता कारण खनविलकर ला महाडिक ना हरव्याच होत

    • @rohitkulkarni2020
      @rohitkulkarni2020 2 роки тому +2

      @@princebaba6234 बुट्टी पाटील ला राज कारण मध्ये अप्पा महाडिक नी बळ देवून 2004 ला जिंकवल होत ..त्यांचा राजकीय जनम महाडिक गटाची देणं आहे हे विसरू नका

    • @ronaksankpal4024
      @ronaksankpal4024 2 роки тому +1

      सगळा पैश्याचा खेळ आहे कोल्हापूर मध्ये😂😂

    • @ShubhamPatil-bj7ht
      @ShubhamPatil-bj7ht 2 роки тому +4

      @@rohitkulkarni2020 मी कोणाचा समर्थक नाही पण बंटी पाटीलने पण मुन्ना महाडीकला खासदार बनण्यासाठी मदत केली होती आणि मुन्ना पहिल्यांदा निवडणूक जिंकला ते पण मोदी लाटेच्या विरुद्ध.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 2 роки тому +9

    सुडाचे राजकारण होऊ नये, विकास करा , कुणीही करा. जनतेला गट तट नकोत

  • @amolpisal8071
    @amolpisal8071 2 роки тому +2

    पुरे पुर पाणी असणार आमचे छत्रपती शाहू महाराजांच कोल्हापूर. एकेकाळी एक नंबर असणारे कोल्हापूर.. याचं वादा मुळे कोल्हापूर मागचं आहे.मागण आलेली शहर पुढे गेलीत.
    गेली अनेक वर्षे झाले हेच
    ऐकत आहोत की पाणी मिळणार ,IT पार्क होणार यांनच वादामुळे आमच कोल्हापूर काय सुधारत नाही हे नकी,

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 2 роки тому +14

    कोल्हापुरातून छ.संभाजी राजे लोकसभेवर निवडून येत नाहीत का.

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 2 роки тому +4

      पवार राजकारण

    • @user-mf7zr5py1y
      @user-mf7zr5py1y 2 роки тому +6

      deposit suddh rahu shakat nahi

    • @zunjarshinde4635
      @zunjarshinde4635 2 роки тому +1

      महाडिक गटाने गद्दारी करून पाडल होत महाराजांना

    • @Prasaddongare
      @Prasaddongare 2 роки тому

      2009

  • @ajaypatil9980
    @ajaypatil9980 2 роки тому +22

    बंटी पाटील

    • @rohitkulkarni2020
      @rohitkulkarni2020 2 роки тому

      बटी पाटील 2004 ला भाजप पुरस्कृत. अपक्ष आमदार झाला मुंडे नी सभा पण घेतली होती .. बुटी पाटील ला त्या टाईम महदिक गट च support दिला होता कारण खनविलकर ला महाडिक ना हरव्याच होत

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 роки тому +4

    राज्यात झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत 285 मतदाना पैकी शिवसेनेचे 1 मत बाद झाले. महाविकास आघाडीला 161 मते मिळाली तर भाजपाला 123 मते मिळाली. शिवसेनेच्या एका आमदाराचे निधन झाल्याने जागा रिक्त होती. NCP च्या 2 आमदारांचे मतदान नाकारले.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 роки тому +8

    राज्यातील राज्यसभेच्या 6 जागापैकी भाजपाने 3 जागा जिंकल्या. महाविकास आघाडीने 3 जागा जिंकल्या आणि अधिक 39 मते मिळविली. भाजपा हरली आणि महाविकास आघाडी जिंकली.

  • @Prasaddongare
    @Prasaddongare 2 роки тому +4

    अच्छा म्हणून चंपा कोथरूड ला पळून आली का?? 🤔

  • @AnilPatil-ub4dk
    @AnilPatil-ub4dk 2 роки тому +19

    बंटी पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा साठी काय विकास कामे केली आहेत हे जनतेला माहित आहे नुसता महाडिक महाडिक करून काय होत नाही जनतेला विकास कामे करावी लागतात

  • @atulmaske8788
    @atulmaske8788 Рік тому +1

    कोल्हापूरला ब़टी पाटील होरो आमच ठरलं..... सतेज पाटील

  • @sandeepgote4724
    @sandeepgote4724 2 роки тому +5

    hii tar rajyasabha hoti____
    jith public ch voting yet tith banti konala ..... aikat nhi

  • @nikhiljadhav8019
    @nikhiljadhav8019 2 роки тому +14

    बंटी पाटील साहेब

  • @maheshchavan7657
    @maheshchavan7657 Рік тому +1

    Khajgi Education System Babat Bolnar ka? All Details deu.

  • @aniketm456
    @aniketm456 2 роки тому +1

    जुनी लोक सांगतात...राजकारणात प्रवेश करा न घरावर विस्तु ठेवा 👍🏻

  • @Karvyvanarse.03
    @Karvyvanarse.03 2 роки тому +5

    महाडिक बाजी मारणार

  • @parasharamgavade4288
    @parasharamgavade4288 2 роки тому +6

    जो विकास कामे मार्गी लावेल तोच कोल्हापुर वर राज्य करील

    • @anishglx
      @anishglx 2 роки тому

      Raj he shabd faar ayog aahe...he nete fakt Jan Sevak aahe he sada yaad rahile pahiye

  • @sramaditya
    @sramaditya 2 роки тому +2

    राजा नेहमी एकच असतो..... कोल्हापुरात ते राजेपण बंटी पाटील साहेबांना शोभून दिसत ❤️

  • @lakhanbhingarde4027
    @lakhanbhingarde4027 2 роки тому +7

    ❤️❤️ only बंटी पाटील ❤️❤️❤️❤️

  • @sachinadhat2263
    @sachinadhat2263 2 роки тому +3

    बंटी पाटील महाडीकना धोबीपछाड करणार

  • @akashingle255
    @akashingle255 2 роки тому +17

    Only banti patil

  • @kedarvinodpatil6768
    @kedarvinodpatil6768 2 роки тому +3

    Kolhapur 🔥

  • @sumitkulkarni6742
    @sumitkulkarni6742 2 роки тому +1

    Nave aikun tar vatla viti danduchi match ahe ki ky?😃

  • @Maharastra555
    @Maharastra555 2 роки тому

    सबसे तेज सतेज.....

  • @vaibhavrajpatil6352
    @vaibhavrajpatil6352 2 роки тому +4

    सबका कातिल बंटी पाटील ✌💪

  • @CA_shree
    @CA_shree 2 роки тому +1

    ❤️🔥🙌🏻

  • @pratikshinde1023
    @pratikshinde1023 2 роки тому

    Make a video on Indian national flag
    #jayhind🇮🇳🙏

  • @shubhammahind7188
    @shubhammahind7188 2 роки тому +3

    Nashik, Aurangabad cities pudhe gelya pan Kolhapur politics mule mage rahile. Kolhapur la sudha Hinjawadi sarakha IT park & Chakan sarakha manufacturing hub pahije.

  • @mrmh1084
    @mrmh1084 2 роки тому +7

    सर ...आण्णा साहेब आर्थिक विकास महामंडळ. या विषयावर व्हीडीओ बनवा plz plz plz

  • @akshaytarange1063
    @akshaytarange1063 2 роки тому +5

    बंटी पाटील ओन्ली 👍

  • @manojlokhande5493
    @manojlokhande5493 2 роки тому +11

    Satej urf Bunty patil
    Kayam varchd rahanar

    • @rohitkulkarni2020
      @rohitkulkarni2020 2 роки тому +1

      बटी पाटील 2004 ला भाजप पुरस्कृत. अपक्ष आमदार झाला मुंडे नी सभा पण घेतली होती .. बुटी पाटील ला त्या टाईम महदिक गट च support दिला होता कारण खनविलकर ला महाडिक ना हरव्याच होत

  • @imranpansare8815
    @imranpansare8815 2 місяці тому

    Banti patil King of Kolhapur 🎉

  • @avadhutpowar8548
    @avadhutpowar8548 2 роки тому

    Banti saheb

  • @aryaveer1999
    @aryaveer1999 2 роки тому

    आमदार खासदार ते सुद्धा एकाच घरात बाकी कार्यकर्त्यांनी उचला सतरंज्या

  • @akshaypatil460
    @akshaypatil460 2 роки тому +9

    only munna mahadik

  • @sahilshaikh3069
    @sahilshaikh3069 4 місяці тому

    Satej patil name to suna hoga

  • @sachinkhot7891
    @sachinkhot7891 2 роки тому +2

    तुमच्या असल्या बातमीमुळे चांगल्या लोकांची बदनामी होत आहे..... मुन्ना साहेब आणि बंटी साहेबांना..... news वाले च भांडण लावत आहेत....News ला असले बातमी टाकून.....कार्यकर्त्यांमध्ये भांडण लावत आहात....... तुम्ही सुधारा पाहिले..... आणि जर विकास काम म्हंटला तर दोन्ही नेते चांगले आहेत.... मुन्ना साहेब पण आणि बंटी साहेब पण..... यांना एकत्र करायचा प्रयत्न करा..... हे दोघे मिळाले की जिल्ह्याच विकास होईल......

  • @shashikantdinde6951
    @shashikantdinde6951 2 роки тому +5

    Kolhapur 2 rajyamantri asun sudha Kolhapur cha Vikas nahi.

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 2 роки тому

      Aapali kolhapur chi loka khluya.. ldya chi aahet kai karyacha

    • @shashikantdinde6951
      @shashikantdinde6951 2 роки тому

      @@hinduaryan2836 ho, jo paraynt Kolhapur lokana wat nahi to var vikas nahi ( janta fakt apal Saheb kart basatat)

  • @pavansankpal6882
    @pavansankpal6882 2 роки тому +1

    कोल्हापुरात ताराराणी चौक ला काही लोक कावळा नाका अस बोलतात ते का याबद्दल काहीतरी माहिती द्या

  • @umarkhot8691
    @umarkhot8691 2 роки тому

    महाडिकांना मुलगा, सून, जावई, नातू, ही सगळी राजकारणात लागतात

  • @Jaychand.Jain.
    @Jaychand.Jain. 2 роки тому +3

    Navin Kay sangitale ... video banwaycha aahe mhanun banawala aahe...

  • @sandeepgote4724
    @sandeepgote4724 2 роки тому +2

    Only Banti

  • @balasahebwaghmode7536
    @balasahebwaghmode7536 2 роки тому

    सारखं हेच काय सांगत आहे

  • @pravinmurade7560
    @pravinmurade7560 2 роки тому

    👍👍🙋

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 2 роки тому +1

    बंटी के सामने बबली .

  • @nileshlad1836
    @nileshlad1836 2 роки тому +3

    Kolhapur cha vikas vhyala pahije mhnje zal 🙏🏻

  • @aaharne3199
    @aaharne3199 2 роки тому +3

    जरा कड लावा बरोबर कार्यक्रम होणार..

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 2 роки тому

    मुन्नाभाई एमबीबीएस.

  • @nitinrathod1607
    @nitinrathod1607 2 роки тому +1

    बंटी साहेब

  • @sunildhas2351
    @sunildhas2351 2 роки тому +1

    Only banti best

  • @omkarshendure7292
    @omkarshendure7292 2 роки тому

    Banti Patil

  • @nitindeshmukh1631
    @nitindeshmukh1631 2 роки тому +4

    खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक 👑💐

  • @narendrabelkar
    @narendrabelkar 2 роки тому

    Same same Contentfor 2 videos wasting viewers time think about it

  • @kmandavkar
    @kmandavkar 2 роки тому

    Marathi vs marathi bhandat raha mhanun hai bhai ye ani Gandabhai var gelet Delhi madhe

  • @Pune456
    @Pune456 2 роки тому

    सबका बदला लेंगा तेरा फैझल

  • @tusharfarakate3313
    @tusharfarakate3313 2 роки тому +3

    कुटपन हुडीक मुन्ना महाडीक .....

  • @sachindevkatte1321
    @sachindevkatte1321 2 роки тому +14

    Only bunty patil

  • @lakhankashid5609
    @lakhankashid5609 2 роки тому

    Banti patil

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 2 роки тому +2

    शाहू महाराज यांनी खूप काही केले आहे आणि म्हणूनच kolhapur सुखाने नांदत आहे. महाडिक साहेब काय जिकडे सत्त्ता तिकडे जतात त्यांच्याकडे काय विश्वास ठेवायचा.

  • @sadashivbaliga5066
    @sadashivbaliga5066 2 роки тому +6

    Kolhapur chya development vishayi bola sirji , students and graduates saglich aaj kaal pune , mumbai , bangalore kade jaat ahet . kolhapur madil excess manpower ajun thodya varshanni khupach kami hoil mg ky city develop honar? politics news bass atta.

    • @sah1372
      @sah1372 2 роки тому +3

      Kolhapurat itake mantri aani khasdar asun kahihi upyog zala nahi!

    • @shubhammahind7188
      @shubhammahind7188 2 роки тому +1

      Nashik, Aurangabad cities pudhe gelya pan Kolhapur politics mule mage rahile. Kolhapur la sudha Hinjawadi sarakha IT park & Chakan sarakha manufacturing hub pahije.

  • @chandrakantadhav5686
    @chandrakantadhav5686 2 роки тому

    Satej patil saheb

  • @Akash-sx1ww
    @Akash-sx1ww 2 роки тому +2

    Only Bunty Patil

  • @Akshay_Kadam.24
    @Akshay_Kadam.24 2 роки тому

    दोघे पण आपापल्या पक्षाचं काम करतील , कशाला उगाच पेटवताय वातावरण, मीडिया जास्त आग लावतोय नेहमी😑

  • @omkarkore4000
    @omkarkore4000 2 роки тому +1

    Bunty patil 💥💥🔥

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 2 роки тому

    Gokul gokul gokul

  • @ganeshpatil2743
    @ganeshpatil2743 2 роки тому +1

    2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा कोल्हापुरातून उमेदवार कोण असणार मग

    • @Mulapravara
      @Mulapravara 2 роки тому

      संभाजी राजे..

  • @sapatilg
    @sapatilg Місяць тому

    Banti is king

  • @rahulbhandari9277
    @rahulbhandari9277 2 роки тому

    Munna.....Banti.....u u u u u u

  • @mayurrambade
    @mayurrambade 2 роки тому +15

    बंटी पाटील साहेब 🚩✌

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 2 роки тому +2

      Tumche bunty pan vidhanparishad che MLC aahet 😀

  • @ganeshkarape8344
    @ganeshkarape8344 2 роки тому

    मुन्ना.

  • @prathameshshinde0
    @prathameshshinde0 2 роки тому

    अजून १० व्हिडिओ बनवा एकच विषयावर 😤😤

  • @amitbidwai3266
    @amitbidwai3266 2 роки тому

    Really Shameful...

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 2 роки тому +4

    King of kolhapur only bunty 👍👍

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 2 роки тому

    मुन्ना महाडिक साहेब

  • @sandeepgote4724
    @sandeepgote4724 2 роки тому

    baji marnyacha vishay ch nhi
    kolhapurat banti mhnje shevat

  • @sankalpmahajan169
    @sankalpmahajan169 2 роки тому +2

    Munna banti appa anna.. yedi janta tyanchyamaga zende gheun.. vikas bichara ektach baslay.. tyachyabrobr konich nai..

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 2 роки тому +8

    निवडणूक जिंकले मुन्ना महाडिक पण चर्चा बंटी पाटलांची यावरून समस्त ताकत कोणाची आहे.
    लावा ताकद फक्त बंटी पाटील

  • @sanjaygujarpatil9992
    @sanjaygujarpatil9992 Рік тому +1

    औन्ली बंटी पाटील.....

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 2 роки тому

    फायटर फडणवीस

  • @ganeshshelke8923
    @ganeshshelke8923 2 роки тому

    ek number Chanel Bol bhidu

  • @jyotishkakade215
    @jyotishkakade215 2 роки тому

    आता फक्त कोल्हापूर मध्ये धनंजय महाडिक राहणार कोल्हापुर कॉग्रेस मुक्त होणार