Shivsena : शिवसैनिकांनी भिंतीवर रंगवलेल्या घोषणांमधून एक काळ गाजवला अन् मुंबई जिंकली I Bol Bhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2022
  • #BolBhidu #BalasahebThackeray #UddhavThackeray
    ठाकरे गट आणि शिंदे गट. त्याच सभा तीच आव्हाने. तोच आमचा गुवाहाटीचा प्रयोग म्हणून होणारी भाषणं आणि तेच पाठीत खंजीर खुपसला म्हणून होणारा आरोप. सगळं ओक्के आहे पण एक गोष्ट मीस आहे. ती म्हणजे क्रिएटिव्हिटीची.. ..ही क्रिएटिव्हिटी होती घोषणांची, निवडणूकींच्या स्लोगनची.. मुंबईच्या चाळींच्या भिंती, उडाणपुल, पाण्याच्या टाक्यांवर या घोषणा लिहल्या जायच्या. या घोषणांमुळेच वातावरण एका दणक्यात बदलायचं. आणि या सर्वांच्या मागे असायचं ते बाळासाहेब ठाकरेंच डोकं...! ही गोष्ट आहे शिवसेनेच्या इतिहासाची आणि त्यांच्या क्रिएटिव्हिटीची.
    Thackeray group and Shinde group. Same meetings, same challenges. The same Guwahati experiment speeches and the same backstabbing accusations. Everything is ok but one thing is wrong. That is creativity. Shiv sena's creativity was about slogans, slogans of the elections. These slogans were written on the walls of Mumbai chawls, flyovers, water tanks. These announcements would turn the atmosphere into a bang. And behind all this was Balasaheb Thackeray's head...! This is the story of Shiv Sena's history and its creativity.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 41

  • @amitjadhav3554
    @amitjadhav3554 Рік тому +10

    शिवसेना 👍🏻🚩

  • @shrikantpawar6832
    @shrikantpawar6832 Рік тому +13

    काळानुरूप बदल होत असतात."जुनं ते सोनं" असलं तरी एका विशिष्ट काळ आणि परिस्थिती पुरतच त्याची उपयोगिता/अस्तित्व असतं.आजच्या काळात काही राजकीय पक्ष हे तरूणांना कालबाह्य आणि कथित श्रेष्ठपणा दाखवुन तरुणाईला मागे खेचत आहेत;दुर्दैव म्हणजे तरूणाईला स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यापेक्षा भुतकाळ कुरवाळत बसण्यात रस आहे.काहीही असो ह्याची समाजाला फार मोठी किंमत मोजावी लागेल.

  • @sachinjogdand2629
    @sachinjogdand2629 Рік тому +12

    मोदीजी नी भेट दिलेल्या डिजिटल शाळेवर एक व्हिडिओ बनवा.....
    किती विकास केला आहे मोती जी नी कळू द्या लोकांना..
    😂

    • @rohitrg2036
      @rohitrg2036 Рік тому +3

      हो ह्या विषयावर एक व्हिडिओ झालाच पाहिजे 🤣

  • @pravingaikwad001
    @pravingaikwad001 Рік тому +7

    जगातील पहिले विमान या विषयावर एक व्हिडिओ बनवा

  • @swapnilgophane1000
    @swapnilgophane1000 Рік тому +3

    दिवाळी बोनस कोणी सुरू केला .....यावर एक व्हिडिओ बनवा plzz 🙏

  • @jotiramkamble5271
    @jotiramkamble5271 Рік тому +8

    हल्ली घोषणा वाचतात कोण तेव्हा बनवतिल

    • @sachinjogdand2629
      @sachinjogdand2629 Рік тому

      बरोबर आता सोशल मीडिया चा जमाना आहे.

  • @must604
    @must604 Рік тому +1

    रस्ते,पाणी ,आरोग्य सेवा या विषयावर राजकारणी बोलत नाहीत.भावनेला हात घालणाऱ्या विषयावर बोलतात.
    जाती भेद,धर्म हे आवडते विषय.
    नवे पक्ष येतील.जे या विषयावर बोलतील.है सर्वच जुने पक्ष कालबाह्य होत चालले आहेत.

  • @user-hb3nn7iv4w
    @user-hb3nn7iv4w Рік тому +1

    शेवटी खुप छान हसलीस

  • @CreativeLife-ub5dk
    @CreativeLife-ub5dk Рік тому +12

    तुम्हाला दुसरे कोणते विषय नाही आहेत का ....राजकारण हा विषय सोडून ,जगात खूप विषय आहेत असे मला वाटते......महिना झाले आपण दुसरे विषया चे व्हिडिओ टाकत नाही आहेत ...

  • @mayurishelake7274
    @mayurishelake7274 Рік тому +3

    धन्यवाद बोल भिंडू जय महाराष्ट्

  • @m_oldie
    @m_oldie Рік тому +2

    6:03 *मोहिनी* 😄👍

  • @girishkulkarni2108
    @girishkulkarni2108 Рік тому +1

    Water bottle company distbutershup kashi ghyachi yaavar video banva

  • @user-scaryvisualisation
    @user-scaryvisualisation Рік тому +1

    OSHO यांच्यावर video banava 🙏🙏

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat Рік тому +5

    जय महाराष्ट्र

  • @arjunraut7759
    @arjunraut7759 Рік тому +1

    मोदीजी फोटोहोलिक वरती एक व्हिडिओ बनवा 😂

  • @gangthadi
    @gangthadi Рік тому +1

    वॅखॅ वुख्खू व्याख्या हे भारी होत

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz Рік тому +23

    आता चे उद्धव नुसते खातात 💯आता चे उद्धव काय खायचे झाले की त्यांना स्वतः ची फॅमिली आठवते व त्यांच्या वर अन्याय झाला की त्यांना मराठी माणसे आठवतात व त्यांना पुढे करतात 💯

  • @rajesvlog8110
    @rajesvlog8110 Рік тому +1

    He daave mhanje kay??? Hyavar eak video yevude

  • @sangampatil7287
    @sangampatil7287 Рік тому +3

    Shiv sena fkt thackhare Kudhubachi....🌟🌟

    • @sumitborse
      @sumitborse Рік тому +1

      Jayvant Thakre ani Smita Thakre pn ka?

    • @sangampatil7287
      @sangampatil7287 Рік тому

      @@sumitborse Udhav Balasaheb Thackeray....💯Gadharana Shama nahi

    • @sumitborse
      @sumitborse Рік тому

      @@sangampatil7287 🍑♥️da

  • @user-fb3lp9iz6z
    @user-fb3lp9iz6z Рік тому +3

    मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार

  • @ramm.9308
    @ramm.9308 Рік тому +8

    बाळासाहेबांची शिवसेना🚩🚩🚩🚩

  • @sunsaxz
    @sunsaxz Рік тому +1

    जनता मध्ये शांती पटेल काँग्रेस मध्ये रजनी पटेल मराठा हे तुला कसे पटेल

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Рік тому +2

    शिवसेना उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥🚩🚩👍👍👍

  • @proudindian9039
    @proudindian9039 Рік тому +4

    गेले ते दिवस, राहील्या त्या आठवणी ! त्या जुन्या शिवसेनेचे अस्तित्व बाळासाहेबांच्यासोबतच 2012 मध्ये संपलेले आहे.... !

  • @rajesvlog8110
    @rajesvlog8110 Рік тому +2

    "Hatav lungi bajao pungi" bolayla laaj waatli hila😂😂😂

  • @70_yashparab32
    @70_yashparab32 Рік тому +2

    Tumhi creativity ana yaar kiti poltics...

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Рік тому

    મૌહીની
    ❤️❤️❤️⭐⭐⭐

  • @bhushanbaviskar3993
    @bhushanbaviskar3993 Рік тому

    Ata to shivsena nahi .....shivsena hi Balasaheb Thackeray ani tyanchya tala galatil karya kartya chi hoti.

  • @nikhila7668
    @nikhila7668 Рік тому +7

    उद्धव ने शिवसेनेची पार काँग्रेस करून टाकली....आता उद्धव ला फक्त तो आणि पेंग्विन बस दोघांचे करियर दिसत आहे, त्या मुळे काँग्रेस सारखे उद्धव चे ही पतन निश्चित आहे

    • @pravins3326
      @pravins3326 Рік тому +1

      राजकारणी लोकांच्या ३१ पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती या लोकांनी गोळा केली आहे

  • @premkamble3715
    @premkamble3715 Рік тому

    ua-cam.com/video/oDeszAUwx78/v-deo.html
    New marathi superhit song 💖😇⚡