आजही Legends cricket league मध्ये best catches घेणाऱ्या Mohammad Kaif चं Career २६ व्या वर्षीच संपलं
Вставка
- Опубліковано 15 жов 2024
- #BolBhidu #MohammadKaif #teamindia
गांगुलीनं भारताच्या टीममध्ये जसा ऍटिट्यूड आणला, तशीच नवी पोरंही. युवराज, झहीर, भज्जी, नेहरा या लिस्टमध्ये आणखी एक नाव होतं, मोहम्मद कैफचं. कैफ तगडी बॅटिंग करायचा, पण त्यापेक्षा भारी विषय म्हणजे तो बादशहा फिल्डर होता. कव्हर्सला कैफ उभा राहिला की सिंगल चोरणं अवघड व्हायचं, पण त्यापेक्षा अवघड असायचं तिथली गॅप काढणं, कारण कितीही अशक्य वाटणारा कॅच असला तरी कैफ ट्राय मारायचाच. हीच गोष्ट त्यानं वयाच्या ४२ व्या वर्षी लेजन्ड्स लीगमध्ये खेळतानाही कायम ठेवलीये. चांगला लीडर, बॅट्समन आणि वाढीव फिल्डर असूनही कैफच्या करिअरला फार लवकर ब्रेक लागला. त्यानं लेजन्ड्स लीगमध्ये पकडलेले एकहाती कॅच पाहिले की प्रश्न पडतो हा ब्रेक लागला कुणामुळं ? वयाच्या २६ व्या वर्षी कैफचं करिअर कुणामुळं संपलं, तेच या व्हिडीओमधून पाहुयात.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
युवराजसिंग आणि कैफ यांनी भारताच्या फिल्डींग चा चेहराच बदलला.....🔥🔥
भावाचा फिल्डिंग मध्ये नादच नाही❤
Kaif n Yuvi brought glory to the Indian fielding side
Keep it up Kaif Sorry i all so Indian so Careful we Miss You Thanks 🙏🙏🙏 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 alod jài hind jai bharat jai Hindustan
Kaif was a good fielder but later faded away as a batsman while yuvi went developing with bat and became permanent as a must odi team member...you can't sustain only as a good fielder for long because whatever strikes more is batting and bowling performances,... however a couple of good catches turns the match..
रविंद्र जडेजा आणि मोहम्मद कैफ... दोघं खरंच बादशहा फिल्डर..💥👌🙏🙏
तो पन काय दिवस होते. जेव्हा, कैफ आणि युवराज चा मधून बॉल नाही जायचा. 😎❤️
💯
Agdi barobar
true
❤
मी पाहिलेला एकमेव उत्कृष्ट क्षेत्ररक्षक
Maza favorite
म्हणजे तू जॉन्डी रहोड्स पाहिलाच नाही म्हणायचं
Jadeja ko bhool gaya kya
@@sanketpatil5751 jadeja, Kohli also great fielders. But Kaif is Kaif
@@amoltilekar3007 त्याचे matches नाही पाहिले
कैफ आणि युवराज ची जोडी नाद नाही करायचा 😘
जोंटी रहोड्स नंतर कैफ, युवराज आणि रैना यांची फिल्डिंग अविस्मरणीय होत!👍
Duo of kaif and yuvi...was greatest duo point and cover
पाकिस्तान विरुद्धचा शोईब मलिकचा तो Catch आणि भारताने शेवटच्या बॉलला जिंकलेली ती Match, कधीच कोणी 90s मधला पोरगा विसरू शकत नाही
100 %
Kaif ch nav jri ekl trihi ti catch athvte
Right bhau
90's kase kay, yuvraj aani Kaif chya under 19 matches baghitalya aahet 2000 madhe....
सच्या नंतर सामना संपला हा गैरसमज संपवलं तो म्हणजे माम्हामद्या
Fielding चा बादशाह....अगदी बरोबर.....त्यानेच सुरुवात केली भारतात चांगल्या fielding
Cover point chi Jodi hoti and running between wicket pan Kamal .. Legends Kaif and Yuvraj❤
Most underrated player of 2000 era of indian cricket
After 2005 he became inconsistent with bat and also slow...
त्याचा के.एल.राहुल सारखा वशिला नव्हता,गॅाडफादर नव्हता,म्हणून २००६ नंतर तो दिसला नाही नाहीतर कैफ बाप खेळाडू होता.❤
Kay kheladu hota fkt filding madhe expert hota batting average peksha bekkar ani bowling madhe pan upyog navta
@@shivtechnology5401बरोबर
@@shivtechnology5401Ganguli ne natwest series " Lords " madhe T-shirt kadhun firwale. Indian cricket sathi turning point hota to Kaif mule ch..
K L Rahul चा वशिला कुठं आहे..?
KL rahul best aahe tyala vashilyachi garaj nahi aahe
Ok.. but त्याची जागा घेणारा सुरेश रैना हा पण class फिल्डर होता.. plus allrounder.. स्पर्धा तशीच होती.. आणि त्यामधे थोडा कमी पडला..
युवराज सिंग आणि कैफ यांची कॅचेस ची स्पर्धा मस्तच व्हायची ,..... खरे तर या दोघांनी भारतीय संघात फेल्डींगची. नवी रूप रेषा तयार केली ...
भारतातले पहिले बेस्ट fielder कैफ आणि युवराज च .....नंतर खूप सारे आले आणि गेले
One of the best Indian fielder ❤️😘
Mohammed kaif is the real legend of the 90s ❤❤❤
2000 not 90's
He was extraordinary fielder but in batting he wasn't very good...
2003 world cup मधली इंग्लंड विरुद्ध ची मॅच आठवते का?
कैफ ने रन आऊट केला आणि पुढे मॅच फिरली....
निक नाईट रन आऊट
@@ganeshbhujbal2666 Yes..👍👍👏
ho bhava
Nick Night.....केवळ एकच स्टंप दिसत होता... Dive आणि Runout💖
Live TV वर बघितला होता... अजून लक्षात आहे.
@@A11390 stump var literally zep ghetali maruti sarakhi
Kaif was a fantastic close fielder plus was a quick runner between the wickets , Unfortunately he could not perform with the bat for a long time & started dropping catches too So selectors removed him
कैफ कितीही उत्कृष्ट फिल्डर असला तरी त्याला त्याच्या शेवटच्या काळात म्हणावी तशी फलंदाजी करता आली नाही, तो सतत फलंदाजीत अपयशी ठरत होता,हे दुर्दैव. पण कैफ आणि युवराज मैदानात असताना फक्त क्षेत्ररक्षण करून सहज 20-25 धावा वाचवत होते
हो. 100%
One of Best player during transition of Indian Cricket team
गांगुली एकदा स्वता म्हटलेला की तो कैफ चा खूप मोठा फॅन आहे, गांगुलीची टीम सर्वात बेस्ट होती
Covers la kaif aani point la yuvraj..... Side pack..... ❤❤❤
नका रे जुन्या आठवणी काढु , मन कासावीस होत रे ते जीवन जगण्यासाठी
Khar aahe Bhau 😢😢
चिन्मय भाऊ, गली क्रिकेट मध्ये कैफ च म्हणायचे...... मी पण कैफ मुळे फेमस झालो... from Pune..... चिन्मय भाऊ मी तुमचा व्हिडिओ न चुकता बघत असतो.... Love you bhava❤
My all time favourite player ever 😢😢 Mohammad Kaif ❤
Team India's Great Fielders Sequence is,
1) Mohammed Azharuddin
2) Mohammad Kaif
3) Yuvraj Singh
4) Suresh Raina
5) Virat Kohli
6) Ravindra Jadeja
कैफ सारखा उत्कृष्ट खेळाडू मी आज पर्यंत नाही पाहिला
Mohammad Kaif was King of Natwest Series 2002.
चिन्मय भाई,आप से request है please एक वीडियो इरफ़ान पठान पर भी बनाईये...... क्युकी पठान ने मात्र 23 टेस्ट मैच मे 99 विकेट लिए....... और आख़री वंडे मे भी वो 5 विकेट लेकर man of the match थे......
मोहम्मद कैफ बस नाम ही काफी है!...काय फिल्डर होता राव...इंग्लंड सोबत ची (netwest series) फायनल मॅच अजून हि आठवली तरी अंगावर काटा येतो..भारतीय संघात अजून हि filding मध्ये कुणी ह्या पठ्याची जागा घेतली नाहीय....most underrated and unfortunate player of Indian cricket team...still feel bad for him and Raina...
We love kaif.. फिल्डीग ने मैच जिंकवनारा एकमेव प्लेयर.
1no क्षेत्ररक्षक. आणि match winner yuvi and kaif
प्रसिध्दी ची पात्रता असताना ही पडद्या मागे पडलेल्या एका खऱ्या भारतीय क्रिकेटरला आपण प्रकाश झोतात आनल त्याबद्दल आपले खरंच कौतुक करावे लागेल...
Khup vatat hote... kaif vishayi detailing yave...aaj ti iccha purn jhali...thanks bhidu 🎉
Greatest fielder of all tym...❤
Ye baat sahi hai bhidu.. Mohmmad Kaif's best fielder and my favourite cricketer.
जाँटी रोहड्स च्या तोडीचा खेळाडू🔥
No , keep Jonty out of race . Every one learn from Jonty .
कैफ आणि युवराज...
भाई गॅप धुंडते रह जोओगे...
Kaif asa player aahe jo fielding madhun saglyanche ❤ jinkto
तुम्ही चांगले खेळाडुंची जान ठेवता खूप छान, मागे तुम्ही तयबु ची अशीच चांगली माहिती दिली होती
India's Jonty Rhodes ❤ Mohammad Kaif ❤️
Sagale video abhyas purn astat.. presentation 👌
Kaif And Raina Legend of Indian Fielding
Kaif and yuvraj bhai
आनी आज संजू सैमसन ची पन हिच अवस्था आहे 😔
बँटिंग मधिल अपयश हे कैफचं करीयर संपण्यामागे कारण होते ..... कारण फिल्डींगच्या जीवावर किती तरणार नाही का ,?
तिकडे विव रिचडँस रिटायर झाला व फक्त फिल्डर म्हणुन खेळणारा गस लोगीचेही असेच करीयर संपले.
अझहरची बात अलग होती तो फिल्डर भारी होता शिवाय बँटिंग होती व कप्तानही होता
सध्या आलेल्या Maharashtra economic survey चा रिपोर्टवर आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवावा आपण कुठे आहोत आणि कुठे चाललो आहोत लोकांना सांगावे.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक
राबिन उथप्पा वर पण व्हिडिओ करा सुरेश रैना वर पपण
One of the best fielder ❤
India team madhla top fielder Kaif anhi yuvi .. top jodi❤
Fielding culture याच्यामुळ आलं.. slide करून fielding कशी करायची याचा त्याने indian cricket ला धडा च घालून दिला, नाहीतर आपले players गुडघे घासत fielding करायचे, even युवराज सिंग सुद्धा फक्त हवेत catch पकडायचा .. सुरेश रैना, जडेजा यालाच follow करतात
बोल भिडू,
एक सर्वसामान्य माणूस व्हिसा कसा मिळवू शकतो विदेशात जाण्यासाठी त्यावर एक व्हिडियो बनवा ...पूर्ण प्रोसेस काय असते...व्हिसा चे प्रकार आणि व्हिसा ऑन अरायवल किती देश आहे भारतासाठी.
क्षेत्ररक्षणाच्या जोरावर कीती चालनार
Kaif, yuvraj , jadeja, raina, sachin fielding superb in indian team
खुप छान प्लेयर कैफ...... Love you Sir🌹🌹🙏🙏🙏
खेळाडूंचं करिअर अजरामर असतं का?
कधीतरी the end येणारच ना
Suresh raina वर एखादा विडिओ बनवा कि दादा
आजही माझा फेव्हरेट फलंदाज मोहम्मद कैफ माझी जर्सी नं.११
Gautam gambhir che kay zale ho
खरच, खुप छान फिल्डर आहे कैफ.
चिन्मय सर आपला नंबर मिळेल काय?
Kasahala foreign coach kashala
Dilip vengsarker ney karley mudamamach
Golden Era of Indian fielding & cricket @. 90 s
Kaif/ Yuvraj/ Raina / Robin singh
You are right sirji
Kaif❤
कोणाचं करिअर कोणामुळे सम्पत नसतंय.. क्रिकेट मधे कॉम्पिडिशन एवढी आहे कि 4 match फ्लॉप गेला कि बाहेर खूप जण संधीच सोन करण्यासाठी वाट बघत असतात
Mohammad kaif aani Yuvi chya madhun Ball gela tar na😍😍😎
Sir Rahul Dravid cha video banwa
Batting bowling peksha fielding ne olakhle Janare fakt jonty and kaif
Kaif atta commentry kartana jewdhe sangat asato tewdha to mahan nhawata changla fielder hota ugach padaycha pratek bowl warti.....
5:40 chappel ni india la Australia banvaycha he vichar kela.. hich chuk keli tyani.. aplyala australia cha maaz alela disto, te kashe enjoy kartat te diste. pan te kiti mehnat kartat, kiti disiplined astat as per as sports the disat nahi. cricket tar chota game ahe.. itkya chotya polulation ( compared to india) olympics cha performance bagha tyancha
कैफ ने natvest जिंकून इंडियन क्रिकेट चा जो चेहरा बदलला ते खूप महत्वाचं आहे....प्लेअर कमी जास्त वेळ कारकीर्द करतात,पण सगळेच अजरामर होत नाही....मोहंमद कैफ अजरामर आहे....
My Hero In Cricket ❤
My favourite fielder Md Kaif
मोहम्मद कैफच्या फिल्डिंगचा "कैफ" शानदार होता...one of my fav.
गॉडफ़ादर ऑफ़ फ़ील्डिंग 3:59
Tyachya hatun kadhich catch sutleli nahi pahili mi. The great kaif my favorite filder
Kaif, Yuvraj, Raina were great fielders. However Kaif couldn't perform well as a batsman.
त्यासाठीच सतत प्रगत आणि परफॉर्मन्स टिकवने गरजेचे राहते. तुमची एक चूक तुमचा बरोबरच्याना बोट दाखविण्यासाठी संधी देते ज्यासाठी ते नजर लावत बसतात
कोच gary kirsten वर एक व्हीडिओ बनवा
Salam mitra tuzya knowledge la
भाऊ मला तर 2023 च्या आताच्या वर्ल्डकप फ़ायनल ची गोष्ट ऐकायला आवडेल😊
Kaif favourite player hota maza
खरं तर भारताच्या क्रिकेट संघ मध्ये निवड होणे हे काही कमी नाही पण टीम मध्ये टिकून राहणे हे सोपे नव्हे.
Era of Greg chapel's indian cricket team :the black chapter of indian cricket...
Valsangkar selector Zale, Kaif che carrier sample
Neet Perform nahi kela tar career sampnarach na... Changlya fielding mule jastist jast 2 varsha thevtil.... Netwest series chya final shivay konti ashi inning aahe tyachi.... 🤷🏻♂️🤷🏻♂️
Kaif चा batting average 30-32
Kaif ने वाचलेले runs 10-15
Kaif ने शक्यता नसताना पकडलेला catch किंवा run out
अशा प्रकारेkaif 50 chya average vala all rounder player असायचा.👍
Miss those days.
Dada filding madhe kaif cha nadach navta..
Favourite palayer 🎉
Best fielder in world...he should be felidng coach of india
tyachi batting style ne tyacha ghat kela . khupach defencive hota to tyala compitition hoti raina chi tyat to kami padala .
क्षेत्र रक्षणात भारताला जगात नवीन ओळख करून देणारा खेळाडू शांत आणि संयमी...❤ कैफ
एक व्हिडिओ व्ययवसाय शिक्षकांवर पण बनवा … नोव्हेंबर पासना बिन पगारी काम करतोय plz 🙏🏻
Mohammed Kaif aur Yuvraj Singh best fielder of Indian
NatWest chya tya match nantar MaTa la ek baatmi aaleli aani heading hoti "कैफ ची कैफियत"