Tikona fort | तिकोना किल्ला | पवन मावळाचा राखणदार | tikona killa | tikona fort trek

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лип 2023
  • स्वराज्याचा राखणदार तिकोना किल्ला!
    मित्रहो छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली,ज्या स्वराज्याच्या रक्षणासाठी १२ मावळांपैकी पवन मावळाच्या रक्षणाची जबाबदारी घेऊन जे किल्ले उभे होते त्यातला एक किल्ला म्हणजे किल्ले तिकोना उर्फ वितंडगड! या तिकोना किल्ल्याने निजामशाही पासून इंग्रजांपर्यंत सर्व सत्ता अनुभवल्या पण बहुतांश काळ हा तिकोना किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता.निजामशाही पासून आदिलशाही,मराठेशाही,मुघल आणि शेवटी इंग्रज या सर्व सत्ता अनुभवणाऱ्या या तिकोना किल्ल्याच्या एकंदरीत प्रवास,या किल्ले तिकोनाचा संपूर्ण इतिहास आणि या किल्ले तिकोना उर्फ वितंडगडाची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
    तिकोना किल्ल्यावर कसं यायचं ?
    कामशेत हे तिकोना किल्ल्याचं सर्वात जवळच स्टेशन,कामशेत पासून १०-१२ किमी अंतरावर तिकोनापेठ हे गाव लागतं जे या तिकोना किल्ल्याचं पायथा गाव आहे.
    मुंबई ते तिकोना किल्ला अंतर = १२० कि.मी.
    पुणे ते तिकोना किल्ला अंतर = ५५ कि.मी.
    Checkout Our Recent Stuff :
    १)माहुली किल्ला संपूर्ण माहिती
    • माहुली किल्ला “ज्याने ...
    २)सिंहगड किल्ला संपूर्ण माहिती
    • सिंहगड किल्ला | sinhag...
    ३)रायगड किल्ला संपूर्ण माहिती
    • रायगड किल्ला “स्वराज्य...
    ४)लोहगड किल्ला संपूर्ण माहिती
    • लोहगड किल्ला “शिवरायां...
    ५)हरिहर किल्ला संपूर्ण माहिती
    • Harihar Fort - हरिहर क...
    ६)पदरगड किल्ला संपूर्ण माहिती
    • पदरगडाच्या ९०° च्या कड...
    Contact Us :
    instagram : spo_bhramanti
    gmail : spobhramanti@gmail.com
    Videography By : Rohan Chaudhari,Roshan Bhande.
    Logo Designed by : @prhstudio
    Special Thanks : Rohan Chaudhari,Pratham Desale,Roshan Bhande,Rohan Dhanake & all team.
    tikona fort
    tikona fort trek
    tikona fort history in marathi
    tikona fort in monsoon
    tikona fort lonavala
    tikona fort trek from pune
    tikona fort safar
    tikona fort trekking
    tikona fort pune
    tikona fort trek monsoon
    tikona fort vlog
    tikona fort status
    tikona killa
    tikona killyachi mahiti
    tikona killa chi mahiti
    tikona gad
    tikona gad pune
    tikona peth kila
    kille tikona in marathi
    kille tikona
    तिकोना किल्ला
    तिकोना किल्ला माहिती
    किल्ले तिकोना
    तिकोना वीडियो
    वितंडगड
    #tikona_fort
    #tikona_fort_trek
    #tikona_fort_pune
    #tikona_fort_history_in_marathi
    #tikona_killa
    #tikona_killa_mahiti
    #तिकोना_किल्ला
    #तिकोना_किल्ला_माहिती
    #ancientfortress
    #fortsofmaharashtra
    #heritagesite
    #hiking
    #forts
    #monsoontrek

КОМЕНТАРІ • 115

  • @arungharat6608
    @arungharat6608 Рік тому +1

    खूपच छान

    • @spobhramanti
      @spobhramanti  Рік тому

      धन्यवाद...जय शिवराय 🚩

  • @sidshelke4405
    @sidshelke4405 Рік тому +1

    अप्रतिम

    • @spobhramanti
      @spobhramanti  Рік тому

      धन्यवाद..जय शिवराय 🚩🚩

  • @karanwarghade676
    @karanwarghade676 Рік тому +1

    Jay shivray ❤❤

  • @dineshbhavarthe
    @dineshbhavarthe 10 місяців тому +1

    खूप छान जय शिवराय

    • @spobhramanti
      @spobhramanti  10 місяців тому

      धन्यवाद..जय शिवराय🚩

  • @priyankabhoir9348
    @priyankabhoir9348 Рік тому +1

    Khupach chhan

    • @spobhramanti
      @spobhramanti  Рік тому

      धन्यवाद…जय शिवराय 🚩

  • @nishikantgurav7664
    @nishikantgurav7664 11 місяців тому +1

    Khup Chan mitra ,,,khup bhari mahiti dilis

    • @spobhramanti
      @spobhramanti  11 місяців тому

      धन्यवाद..जय शिवराय 🚩

  • @prathameshzingade6791
    @prathameshzingade6791 8 місяців тому +1

    Sundar ekdum

    • @spobhramanti
      @spobhramanti  8 місяців тому

      धन्यवाद..जय शिवराय❤️🚩

  • @shivaniubale4020
    @shivaniubale4020 Рік тому +1

    सुंदर ❤️

    • @spobhramanti
      @spobhramanti  Рік тому

      धन्यवाद...जय शिवराय 🚩

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 3 місяці тому +1

    Khup chan mahiti dilis

    • @spobhramanti
      @spobhramanti  2 місяці тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩

  • @mangalatawade3547
    @mangalatawade3547 Рік тому +2

    जय शिवराय ❤

  • @vipulmadke2708
    @vipulmadke2708 Рік тому +3

    Jay shivray..🚩🚩

  • @user-jq5pg8yo7x
    @user-jq5pg8yo7x Рік тому +3

    जय भवानी जय शिवराय ❤❤❤⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому +1

    Awesome..💞

    • @spobhramanti
      @spobhramanti  Рік тому

      धन्यवाद..जय शिवराय 🚩

  • @user-tb7qn9im5w
    @user-tb7qn9im5w 7 місяців тому +1

    chan mahiti

    • @spobhramanti
      @spobhramanti  7 місяців тому

      धन्यवाद..जय शिवराय❤️🚩

  • @suragmurbadkar302
    @suragmurbadkar302 9 місяців тому +1

    Bright future...

    • @spobhramanti
      @spobhramanti  9 місяців тому

      धन्यवाद..जय शिवराय🚩

  • @ganeshbhalke8388
    @ganeshbhalke8388 Рік тому +1

    Nice

    • @spobhramanti
      @spobhramanti  Рік тому

      धन्यवाद...जय शिवराय 🚩

  • @user-jq5pg8yo7x
    @user-jq5pg8yo7x Рік тому +2

    धन्यवाद भावा तुझ्यामुळे सर्व गड किल्ले अणि त्यांची माहिती अनुभवास मिलते ⛳🙏

    • @spobhramanti
      @spobhramanti  Рік тому

      धन्यवाद...जय शिवराय 🚩

  • @Yadneshtupe..
    @Yadneshtupe.. Рік тому +1

  • @akshayraut3283
    @akshayraut3283 Місяць тому +1

    🚩🚩🚩

    • @spobhramanti
      @spobhramanti  Місяць тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
      जय शिवराय 🚩🚩

  • @nileshdongare4825
    @nileshdongare4825 Рік тому +3

    जय शिवराय मित्रांनो हा आपला भाऊ आपल्या पर्यंत खूप छान पणे आपली संस्कृती जोपासून आपल्या पर्यंत पोचवत आहे त्याला असच सपोर्ट करत राहा धन्यवाद🙏

    • @spobhramanti
      @spobhramanti  Рік тому

      धन्यवाद...जय शिवराय 🚩

  • @ketangharat620
    @ketangharat620 Рік тому +1

    ❤❤

  • @poojavare9556
    @poojavare9556 Рік тому +2

    Nice ahe Bro 👌👌👌❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  Рік тому

      धन्यवाद...जय शिवराय 🚩

  • @rajeshshingole8812
    @rajeshshingole8812 Рік тому +1

    🚩जय भवानी जय शिवराय🚩

  • @akshayjamdare1215
    @akshayjamdare1215 Рік тому +1

    जय शिवराय🚩🚩🚩

  • @jayeshagiwale2482
    @jayeshagiwale2482 Рік тому +1

    🔥🔥🔥🔥

  • @vaishalipote4793
    @vaishalipote4793 Рік тому +1

    Jay shivaji jay bhavani🎉

    • @spobhramanti
      @spobhramanti  Рік тому

      धन्यवाद...जय शिवराय 🚩

  • @user-tk6cp2tq1h
    @user-tk6cp2tq1h Рік тому +1

    जय शिवराय🚩

  • @rahuldudhale9183
    @rahuldudhale9183 Рік тому +1

    जय शिवराय 🚩🚩

  • @03-aartipawar13
    @03-aartipawar13 Рік тому +1

    जय शिवराय ♥️🚩🚩🚩

  • @user-wb7it1zy3q
    @user-wb7it1zy3q Рік тому +1

    जय शिवराय ⛳

  • @manishmarke101
    @manishmarke101 Рік тому +1

    🚩🚩🚩जय शिवराय🚩🚩🚩

  • @poojahindurao7326
    @poojahindurao7326 Рік тому +1

    👍👍👍👍

  • @sandeepghadi9852
    @sandeepghadi9852 11 місяців тому +1

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

    • @spobhramanti
      @spobhramanti  11 місяців тому

      जय शिवराय 🚩

  • @sanketgund2780
    @sanketgund2780 11 місяців тому +1

    खूपच मस्त आणि माहिती पण छान सांगितली भाऊ 💯🤩जय शिवराय 🚩🚩

    • @spobhramanti
      @spobhramanti  11 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद..असंच सहकार्य असुदे..चैनलला नक्की सब्सक्राइब करा..असंच प्रेम दाखवा…जय शिवराय 🚩

  • @sushilpote6429
    @sushilpote6429 Рік тому +1

    जय शिवराय 🙏

  • @Mich_to_rushya
    @Mich_to_rushya Рік тому +1

    Jay shivray bhava ❤🎉

  • @vishalmanevlogs
    @vishalmanevlogs Рік тому +1

    🚩jay shivray dada mast video ani masat mahiti

    • @spobhramanti
      @spobhramanti  Рік тому

      धन्यवाद...जय शिवराय 🚩

  • @sumanpatil271
    @sumanpatil271 Рік тому +1

    जय महाराष्ट्र 👍💐💐

    • @spobhramanti
      @spobhramanti  Рік тому

      जय महाराष्ट्र..जय शिवराय 🚩

  • @sandeepmarke3182
    @sandeepmarke3182 Рік тому +1

    खूपच सुंदर स्वप्नील अशीच माहिती सांगत जा जेणे करुन इतरांना पण गड किल्ले विषय माहिती होईल

    • @spobhramanti
      @spobhramanti  Рік тому

      धन्यवाद दादा...जय शिवराय 🚩

  • @dayabhoir03
    @dayabhoir03 Рік тому +1

    खूप छान विश्लेषण केले मित्रा. जबरदस्त ❤❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  Рік тому

      धन्यवाद...जय शिवराय 🚩

  • @pratikpatole23
    @pratikpatole23 Рік тому +1

    खूप छान दादा विडिओ छान आहेत 😍❤️

    • @spobhramanti
      @spobhramanti  Рік тому

      धन्यवाद...जय शिवराय 🚩

  • @kalpeshtupe7537
    @kalpeshtupe7537 Рік тому +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @manishmarke101
    @manishmarke101 Рік тому +1

    👌👌👌🚩🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @rupalijagtap1856
    @rupalijagtap1856 Рік тому +1

    🚩🚩🚩🚩👍👍👍

  • @girishgawas8098
    @girishgawas8098 10 місяців тому +1

    👌🏻👌🏻छान
    तिकोना किल्ल्याच्या पायथ्यापासून पूर्ण गड चढायला आणि पूर्ण गड पाहायला किती वेळ लागतो. Pls reply.

    • @spobhramanti
      @spobhramanti  10 місяців тому

      संपूर्ण गड तुम्ही ४०-४५ मिनिटात चढून जाऊ शकता आणि संपूर्ण गडाच निरीक्षण करण्यासाठी १.३०-२ तास पुष्कळ होतात.
      जय शिवराय🚩

  • @roshanbhandeofficial
    @roshanbhandeofficial Рік тому +1

    कधीही न ऐकलेला गडकिल्ला आज spo bhramanti या चॅनेल च्या माध्यमातून विडिओने तसेच माहितीने प्रत्येक्षात अनुभवास मिळाला. अशीच गडकिलल्यांची माहिती spo चॅनेल च्या माध्यमातून पाहायला, ऐकायला मिळेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद?

    • @spobhramanti
      @spobhramanti  Рік тому

      धन्यवाद...जय शिवराय 🚩

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 Рік тому +2

    भावांनो, घोषणा देताना जरा अदबीने घोषणा द्या! जय शिवाजी, अशी एकेरी घोषणा देऊ नका,तर म्हणा बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.🚩🙏

    • @spobhramanti
      @spobhramanti  Рік тому

      नक्की भाऊ..पण सर्वांचा intension वाईट नव्हता...पण पुढे काळजी घेऊ...जय शिवराय 🚩🚩

  • @AniketVekhande-xr2wt
    @AniketVekhande-xr2wt Рік тому +1

    Ya fort chy javal konta
    station ahe ..

    • @spobhramanti
      @spobhramanti  Рік тому

      कामशेत स्टेशन जवळचे स्टेशन आहे..तिथून १०-१५ कि.मी. अंतरावर आहे…जय शिवराय🚩

  • @pradipkurbude5746
    @pradipkurbude5746 Рік тому +1

    दादा हरीहर किल्यावर ये सोबत ट्रेक करू

    • @spobhramanti
      @spobhramanti  Рік тому

      एप्रिल महिन्यात हरिहर किल्ल्यावर येन झाल होत,पण भविष्यात जेव्हा कधी पुन्हा येन होईल तेव्हा नक्की सोबत करूयात..
      जय शिवराय 🚩🚩

  • @travel_with_rocky00
    @travel_with_rocky00 11 місяців тому

    कॉलर माईक कोणता आहे?

    • @spobhramanti
      @spobhramanti  11 місяців тому

      Granaro universal wireless mic 🤝

    • @travel_with_rocky00
      @travel_with_rocky00 11 місяців тому

      @@spobhramanti कुठला j11 13?

    • @spobhramanti
      @spobhramanti  11 місяців тому

      @@travel_with_rocky00 mi j11 use krto but diffrence kay ahe j11 ani j13 mdhe? j13 fkt dual channel yeto

    • @travel_with_rocky00
      @travel_with_rocky00 11 місяців тому

      @@spobhramanti ok

  • @ASHISH_GAIKAR_2555
    @ASHISH_GAIKAR_2555 Рік тому +1

  • @poojahindurao7326
    @poojahindurao7326 Рік тому +1

    🚩🚩🚩

  • @_pratham_shelke_08
    @_pratham_shelke_08 Рік тому +1

    Jay shivray ❤

  • @sameertupeofficial
    @sameertupeofficial Рік тому +1

    ❤🥰

  • @ganeshvishe286
    @ganeshvishe286 Рік тому +1

    🚩🚩🚩

  • @ashwinibhoir6977
    @ashwinibhoir6977 Рік тому +1