सुंदर तीकाेना गड... चाैथी वेळ गडावर... जबराट... नशीबवान आहात... आमच्या लहानपणी ट्रेक नाव पण माहीत नव्हते.... मला भयंकर आवड आहे ट्रेक ची.. काॅलेज मध्ये असताना तीन वेळा रायगडावर गेले आहे कारण माझा आवडीचा गड.... झेंडू फुलांची सजावट अप्रतिम.... मावळे छान.... जेबी तुम्ही शिवाजीसारखे दीसता... खूप साम्य आहे... ड्राेन फाेटाे सुंदर... Hatts off... Take care.... Plz plan to take we गड प्रेमी गडावर... आम्ही येऊ की तुमच्या बराेबर...
तिकोना खरच पाहण्यासारखा आहे,त्याची बांधणी खूपच छान आहे ,मन हरवून जात पाहताना. Jb खरंच आपण सर्व आपले सण हे गडकिल्ल्यांवर च साजरे करून त्याचे संवर्धन पण केले तर अप्रतिम च. गडावर जे फलक लावले आहेत /ते मावळे त्यांचं त्या वेशातील काम पाहून वेगळाच जिवंतपणा येतो त्या तिकोना किल्ल्याला,त्या संस्थांचे व त्या मावळ्यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत🙏🙏🙏. आणि ड्रोन चे चित्रीकरण आहे त्याला एक च बोलेन की..........JBraaaaaaaatttttttttt👌 जय जिजाऊ🙏 जय शिवराय⚔️ जय शंभूराजे⚔️
आम्ही श्री शिवदुर्ग संवर्धन पुणे 2009 पासुन तिकोनावर दुर्ग संवर्धनाचे काम करतोय. गडावर जाण्याच्या वाटा त्यांची दुरुस्ती, पाण्याची टाके साफसफाई चपेटदान मारूतीची मुर्ती जी कलंडली होती ती नीट करुन ठेवणे. महादरवाजाच्या बाजूचे कामं अशी कामे वर्षभर चालु असतात
You are doing really great... Please visit as much as forts you can and make videos, it really inspire us and informing us to what all places we have visit on forts, I do visit forts whenever I get time, your videos really help me. Jay Jijau Jaj Shivraj..🙏
आम्ही श्री शिवदुर्ग संवर्धन पुणे 2009 पासुन तिकोनावर दुर्ग संवर्धनाचे काम करतोय. गडावर जाण्याच्या वाटा त्यांची दुरुस्ती, पाण्याची टाके साफसफाई चपेटदान मारूतीची मुर्ती जी कलंडली होती ती नीट करुन ठेवणे. महादरवाजाच्या बाजूचे कामं अशी कामे वर्षभर चालु असतात
Nahi fort par camping allowed nahi hai .. aap base village .. junner main rah sakate ho👍💯 खूप खूप धन्यवाद 🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🙏 Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
6:01 la Jo baba ahee na, तो लोकांला मंदिरात प्रवेश करू देत नाही.... तो कोणी संत नाही, ढोंगी आहे💯 जर संत असता तर आमच्या सारख्या भक्तानला देवा पासून लांब नसत ठेवलं. खूप वाद झाला आमचा त्या सोबत, शेवटी वयाचा मान ठेवत काही बोललो नाही. एवढं लांब असलेला गड पाहायला गेलो आणि देवच दर्शन देखील झाला नाही💔
दसऱ्याच्या दिवशी आम्हाला कुठल्या गडावर जाता आलं नाही पण हा व्हिडीओ पाहून खूप छान वाटलं मित्रा👌
व्हिडिओ मस्त आहे
तो साप होता मन्यार नागापेक्षा विषारी आहे पण शांत साप आहे ,
बाकी जगदीश दादा ने घेतलेले ड्रोन शाॅट अप्रतिम आहेत.
जय शिवराय
It's kukari not common krait
सुंदर तीकाेना गड... चाैथी वेळ गडावर... जबराट... नशीबवान आहात... आमच्या लहानपणी ट्रेक नाव पण माहीत नव्हते.... मला भयंकर आवड आहे ट्रेक ची.. काॅलेज मध्ये असताना तीन वेळा रायगडावर गेले आहे कारण माझा आवडीचा गड.... झेंडू फुलांची सजावट अप्रतिम.... मावळे छान.... जेबी तुम्ही शिवाजीसारखे दीसता... खूप साम्य आहे... ड्राेन फाेटाे सुंदर... Hatts off... Take care.... Plz plan to take we गड प्रेमी गडावर... आम्ही येऊ की तुमच्या बराेबर...
तिकोना खरच पाहण्यासारखा आहे,त्याची बांधणी खूपच छान आहे ,मन हरवून जात पाहताना. Jb खरंच आपण सर्व आपले सण हे गडकिल्ल्यांवर च साजरे करून त्याचे संवर्धन पण केले तर अप्रतिम च. गडावर जे फलक लावले आहेत /ते मावळे त्यांचं त्या वेशातील काम पाहून वेगळाच जिवंतपणा येतो त्या तिकोना किल्ल्याला,त्या संस्थांचे व त्या मावळ्यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत🙏🙏🙏.
आणि ड्रोन चे चित्रीकरण आहे त्याला एक च बोलेन की..........JBraaaaaaaatttttttttt👌
जय जिजाऊ🙏
जय शिवराय⚔️
जय शंभूराजे⚔️
आम्ही श्री शिवदुर्ग संवर्धन पुणे 2009 पासुन तिकोनावर दुर्ग संवर्धनाचे काम करतोय. गडावर जाण्याच्या वाटा त्यांची दुरुस्ती, पाण्याची टाके साफसफाई चपेटदान मारूतीची मुर्ती जी कलंडली होती ती नीट करुन ठेवणे. महादरवाजाच्या बाजूचे कामं अशी कामे वर्षभर चालु असतात
सुंदर अशा किल्ल्याबद्दल अप्रतिम माहिती आपण किल्ल्यावरती जाण्याची उत्सुकता वाढलेली आहे श्रावण बाळ आश्रमातील सर्व मुलांना घेऊन आपण तिकोना वितंडगड
खूप छान वाटलं दादा जय शिवराय 🚩🚩
खूप छान, सलाम तुला आणि तुझ्या टीम ला
एक नंबर ब्लोग.video दोन।वेळा बघीतला छान किल्ला आहे.drone shot जबरदस्त👌👌🙏🙏🙏
जय शिवराय 🙏
Thank you so much 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
दसऱ्याची सुंदर भेट 🙏🙏 जय शिवराय
गुरुदास वारला राव ..लै भारी मावळा होता...लय वाईट झालं.भावा लवकर सोडून गेलास..
खुप छान माहिती दिली भाऊ जय शिवराय
भारीच 💯
खुप छान सर गड फिरून आलो असे वाटते.दसरयाची खुप छान भेट.
Next level vlogging अणि Drone shot तर awsm!! जय शिवराय!!
आम्ही पण गेलो होतो पावसाळ्यात फिरायला खरंच लय मज्जा येते
एक नंबर ब्लॉग . मी तीन वेळा पाहिलंय छान किल्ला आहे. Drone shot नादच जगदीश दादाचे.
⛳❤जय जिजाऊ...जय शिवराय..जय शंभूराजे⛳❤🙌
सर्वोत्तम छायाचित्रण
Very nice jb bhu
सर्वच खुप छान स्थळ 👍👍👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अप्रतिम नादखुळा
किल्ल्यावर गेल्यासारखं वाटलं.... 👏👏👏
Jay bhavani jay sivray sundar
Nice bhau....jai shivray🚩🙏
Dada kiti time lagto killyavr pohchayla
भावा महाराजांनि गड खुप सुंदर बांधले आहेत एंग्रजनी ते पाढले
अप्रतिम 👌👌👌👌
🚩 जय शिवराय 🚩 मित्रांनो दादा खुप दूर्रमिळ इतिहास आहे आणि महंत्वाचा पन 🙏🙏
आम्ही देखील दिनांक 7/2/21 गडाला भेट देणार आहे. तुम्हची व्हिडीओ बघून नक्कीच चांगली माहिती भेटली 🙏 जय शिवराय 🚩
खुप छान व्हिडिओ .. 💯
💐🙏खुपच👏✊👍 सुंदर 🙏💐
Dada tracking kiti ushir karava lagel
Video khup sundar astat tumchya
Dada korigad chi video banavli aahes ka ...?
Khupach chhan... aani vlog madhe dakhavlela saap manyar jaaticha bharatatil sarvat vishari saap hota.
Jay bhavani jay Shivaji
🚩🚩जय शिवराय🚩🚩
गडावर भेटलेले शिवभक्त आम्ही होतो.. भाऊ च्या vlog मध्ये मला बोलण्याची संधी मिळाली धन्यवाद
masta dada..jai shivray
Manyar hota to vishari sap aahe
Chan vlog👌👌👌👌👌👌👌👌
जय शिवराय
एकदम मस्त vlog आहे ...🤘 Explanation पण खुप छान केलं आहेस...
जय शिवराय 🙏🏻
जय शिवराय 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
You are doing really great...
Please visit as much as forts you can and make videos, it really inspire us and informing us to what all places we have visit on forts, I do visit forts whenever I get time, your videos really help me.
Jay Jijau Jaj Shivraj..🙏
Khup chaaaan. Hats off to your work
Drone shots.....क.ड.क🤩😍
you are doing excellent work. these videos are like reference book. it will inspirw many to visit these places.
सुन्दर 👌🏻
Nice friend this place. I like it
dada mast mahete dile best of luck dada
Bhau tuze videos khup bhari asatat Jay shivray
Chhan
तुझ्या व्हिडिओ ना JB vlog स्टिकर लावून टाक
जेणेकरून तुझे ड्रोन शॉर्ट कोणी वापरणार नाही
🚩🚩जय ,शिवराय ,🚩🚩👌👌👌
खुपच छान 😍😍
छान सर
Thank you so much 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
Nice video mitra
👌😍Bhava tuza video kharach jabraath astat⛳...jagdish che dorne shoot tar one side ekdam...bole to both hard💫🔥❤
Zabardast video banavlat dada💓🚩💪
आम्ही श्री शिवदुर्ग संवर्धन पुणे 2009 पासुन तिकोनावर दुर्ग संवर्धनाचे काम करतोय. गडावर जाण्याच्या वाटा त्यांची दुरुस्ती, पाण्याची टाके साफसफाई चपेटदान मारूतीची मुर्ती जी कलंडली होती ती नीट करुन ठेवणे. महादरवाजाच्या बाजूचे कामं अशी कामे वर्षभर चालु असतात
Lonavala madhun via dhudhiware khind pn jata yeta. Vlog khup mast ahe ani drone shots tar ek number.
nice...
hum log shiv jayanti ke din vaha jana hai... vaha pe camping kar sakte kya pls reply...
Nahi fort par camping allowed nahi hai .. aap base village .. junner main rah sakate ho👍💯
खूप खूप धन्यवाद 🙏
जय जिजाऊ जय शिवराय 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
@@JBVlogsofficial tanks bro...😊
Awesome...
Nice bhava जय शिवराय 🚩
Bhai kadak 🥀🔥🔥😍😍
6:01 la Jo baba ahee na,
तो लोकांला मंदिरात प्रवेश करू देत नाही....
तो कोणी संत नाही, ढोंगी आहे💯
जर संत असता तर आमच्या सारख्या भक्तानला देवा पासून लांब नसत ठेवलं.
खूप वाद झाला आमचा त्या सोबत, शेवटी वयाचा मान ठेवत काही बोललो नाही. एवढं लांब असलेला गड पाहायला गेलो आणि देवच दर्शन देखील झाला नाही💔
अस कस काय झालं . त्या बाबा नी तुम्हाला अडवायला नव्हतं पाहिजे 👍
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
@@JBVlogsofficial गडावर जाण्यापूर्वी तुमचा व्हिडिओ बघितला......
खूप प्रोत्साहित झालो, झबरदस्त व्हिडिओ होता 🔥🔥💯
पण त्या बाबा मूळ जरा निराश झालो😅.....
Dada Kona guide cha contact bhetal ka
खुप छान मित्रा लई भारी
मस्त
Bro Asangaon MAHULI GAD var pn yevun bagh na khup sundar gad ahe 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
JABRIIII❤️❤️😍😍😍
।। जय शिवराय ।।
Awesome 👍
Apratim
Kdkkkkkkk ,💥🔥🚩🧡
Bhawa Gadawr Drone udwnyasathi kahi special permission ghyavi lagte ka?
Please advise. 🙏
जय शिवराय....🙏🙏
खुपच छान सर
Osum aahe tikona gad
Nice
Dada 1 ch number
Kadkkkkk🤘🤘🤘🤘🚩🚩🚩
Aamhi pan gelo hoto..
जय शिवराय भाऊ
😍😍😍Jay shivray🚩🚩🚩
Khup khup chan 👌👌👌
Ek no. Bhava 🚩🚩🚩
आपल्याला दसरा सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व शुभचिंतन तसेच अभिनंदन आपण तिकोना इकडची माहीती याच मुहुर्तावर दिली त्याबद्दल धन्यवाद
Aata tikona fort chalu aahe ka?
1 no 🚩
जय शिवराय 🙏
Thank you so much 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
Jabardast video bhau
🙏🙏❤️
उतम
नमस्कार आवाज ऐकून भारी वाटला
Trek karna easy aahe ka??
Manje thoda heafty asel koni ani stamina kami tar honar ka??
खुप छान 🙏
Awesome brother i really love your channel please keep posting videos like this and hope you explore more ❤️❤️❤️🔥🔥
Vishay hard.
Jay shivray
also pl let us know if camping is allowed on these forts. i wish to be there and experience early mornings on these forts.
Its Kukari snake non venomous
Nice👍🙏
Super video