तुझ बरोबर आहे दादा पण दादा आपल्या पोरांना सर्वांना इतिहास समजुदे कारण महाराजांना मानणाऱ्या ला महाराजांच्या हार आणि जिंकण्याचा फरक पडत नाही बरोबर ना , कारण दादा महाराज हे चातुर्याने , चारीत्राने , शौर्याने जगायचे आहेत , आपल्याला फक्त तलवार घेतलेले महाराज समजले तर महाराजांना समजायला खूप वेळ लागेल ... काही चुकीचा बोलो आसेल तर माफ कर दादा 🙏🙏🙏
स्वप्नील मी मात्र माहुली किल्ल्यावर जाऊन आलोय पण शिवाजी महाराजांच्या मूर्ती आणि तेथील दरवाजा,आणि शिवलिंग इथे पर्यंत प्रवास करन परत फिरलो तिथेच पुढे एक पाटी लावली होती पळस गडा कडे जाण्याचा मार्ग ,पण तुज्या विडिओ मार्फत आजून किल्ल्यावरील मंदिरे,आणि वास्तू बघण्यास मिळाल्या ,खूप छान स्वप्नील❤
प्रत्येक गोष्ट एकदम नाही होत पण हळू हळू सातत्य ठेवलं की नक्की होते.. गडावर काम चालू आहेत आणि हळू हळू किल्ल्याच रुप नक्की बदलेल अस मला तरी वाटतं.आणि ३० रुपये आपण कुठे नाही घालवत? मला त्याच काहीच नाही वाटल.. कारण हळू हळू का होईना काम होत आहेत.. पण आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या… जय शिवराय 🚩🚩
अप्रतिम स्वप्नील खरंच ग्रेट आहेस तू शिवरायांच्या काळातील किल्ल्यांची माहिती घरी बसून देत आहेस जय शिवराय 🚩🫶🏻असेच नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून शिवरायांची माहिती देत रहा ❤🚩
आपला इतिहास , महाराजांचं शौर्य , धैर्य आपण इतरांपर्यंत पोहचवले पाहिजे , मान्य आहे इथे १००० मावळे धारातीर्थी पडले पण हे विसरून कसे चालेल की शिवगर्भ संस्कार भूमी म्हणून देखील किल्ले माहुली ओळखला जातो ? अ-मराठी किंवा दुसऱ्या राज्यातल्या लोकांना राजांबद्दल आपण चुकीची बाजू दाखवू नये इतकंच . बाकी गैरसमज न व्हावा 🙏🏻
जय शिवराय मित्रा,गडावर जर कोणी नको ते चाळे करत असतील, गडावरील वास्तूंचे पावित्र्य राखत नसतील तर त्यांना समज देण ठीक आहे पण एखादा व्यक्ती केवळ पावसाळ्यात फिरायला बाहेर निघतोय म्हणून त्याला पावसाळी बेडकं म्हणणं मला योग्य वाटतं नाही,कोणी कधी कुठे फिराव हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे त्याचं त्याला स्वातंत्र्य देखील आहे,या मताचा मी आहे ! बाकी कोणी जर गडावर नको ते चाळे करत असेल तर त्याला 💯 योग्य ती समज दिली गेलीच पाहिजेल..जय शिवराय🚩
@@spobhramanti मी तुझ्या मताशी सहमत आहे दादा पण मी कुणालाही असं बोललो नाही पण समाजात असे काही विघटक आहेंत त्यांना प्रेमाने सांगून समजत नाही मग नाईलाजाने अशी भाष्य करावं लागतं 🙏
खूपचं सुंदर व्हिडिओ बनवला आहे मित्रा..
जय शिवराय 🚩🚩
धन्यवाद…जय शिवराय 🚩🚩
दादा जय भवानी जय शिवराय असा उल्लेख जास्त छान वाटतो असं माझं तरी मत आहे बाकी ज्याचं त्यांचं मत बाकी विडिओ खूप छान असतात
Bhavha tu chtrapaticha mavla ahe khrch tu grate ahe salute jay shivray 🚩🙏
जय शिवराय 🚩
भावाच्या वाटचालीसाठी सलाम 😍 अशीच माहिती सर्वांन पर्यंत पोहचवत रहा सर्वांचे मन जिंकत रहा ♥️
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
Khup chan dada ❤❤
धन्यवाद..जय शिवराय🚩
.. खूप खूप सुंदर व्हिडिओ.❤❤👍👍👍
धन्यवाद…जय शिवराय 🚩
Dada khup chan video banavtoys tc ❤
धन्यवाद..जय शिवराय 🚩
खूप छान प्रकारे माहिती सांगितली आहे तू गडा बद्दल खूपच सुंदर
जय शिवराय 🚩
खूप छान दादा 🚩🚩👍👍🚩🚩
धन्यवाद..जय शिवराय 🚩
जय शिवराय
जय शिवराय 🚩
भावा तुझे व्हिडिओ पाहून अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते मस्त भावा ❤😊
धन्यवाद..खरं तर खू प्रोत्साहन मिळतो अश्याप्रकारे पाठिंबा मिळाल्यावर..असाच नेहमी पाठीशी राहा..धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
खूप खूप छान ❤
धन्यवाद…जय शिवराय 🚩
भावा माहिती खूप छान दिलीस पण त्या टॅग लाईन मध्ये कशाला टाकलईस की शिवरायांना पराभूत करणारा किल्ला ते टाकू नकोस प्लीज .
बरोबर बोललात दादा 💯
तुझ बरोबर आहे दादा पण दादा आपल्या पोरांना सर्वांना इतिहास समजुदे कारण महाराजांना मानणाऱ्या ला महाराजांच्या हार आणि जिंकण्याचा फरक पडत नाही बरोबर ना ,
कारण दादा महाराज हे चातुर्याने , चारीत्राने , शौर्याने जगायचे आहेत , आपल्याला फक्त तलवार घेतलेले महाराज समजले तर महाराजांना समजायला खूप वेळ लागेल ...
काही चुकीचा बोलो आसेल तर माफ कर दादा 🙏🙏🙏
पराभव हा वाईट नसतो
हो मि पन् sahmat आहे
बरोबर् bollas दादा
फारच छान!❤
धन्यवाद…जय शिवराय 🚩
खूप खूप छान, जय महाराष्ट्र 👍
जय शिवराय 🚩
खुपचं सुंदर ♥️👌🚩
♥️
खूपच सुंदर स्वप्नील भाई
जय शिवराय 🚩
अप्रतिम स्वप्नील 👌👌
धन्यवाद...जय शिवराय 🚩
खुप छान व्हिडिओ आहे ...जय शिवराय 🚩🙏
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
खूप सुंदर व्हिडिओ भावा. जय शिवराय
जय शिवराय 🚩
खुप छान 👍👍👍👍
धन्यवाद आई ❤️
मला खूप तुमचं काम आवडत.आणि व्हिडिओ खूप खूप आवडतात..... असेच खूप बनवा अशी अपेक्षा करतो
धन्यवाद..असंच सहकार्य..असाच पाठिंबा कायम सोबत असुदेत..खूप प्रोत्साहन मिळतो काम करण्यासाठी..जय शिवराय 🚩
खुप मस्त video बनवला आहे..
धन्यवाद..असंच पाठिंबा असुदेत..जय शिवराय 🚩
Awesome..
धन्यवाद…जय शिवराय🚩
स्वप्नील मी मात्र माहुली किल्ल्यावर जाऊन आलोय पण शिवाजी महाराजांच्या मूर्ती आणि तेथील दरवाजा,आणि शिवलिंग इथे पर्यंत प्रवास करन परत फिरलो तिथेच पुढे एक पाटी लावली होती पळस गडा कडे जाण्याचा मार्ग ,पण तुज्या विडिओ मार्फत आजून किल्ल्यावरील मंदिरे,आणि वास्तू बघण्यास मिळाल्या ,खूप छान स्वप्नील❤
तरी वेळे अभावी हनुमान दरवाजा कडे जायला नाही जमलं..पण पुन्हा गेलो की नक्की जाणार 💯
खूप छान भावा 👌
धन्यवाद…जय शिवराय 🚩
Jay shivray
जय शिवराय 🚩
Khup chhan❤
धन्यवाद..जय शिवराय 🚩
Great video ❤
Mst dada.... Khup informative video ahe ❤❤
धन्यवाद..जय शिवराय🚩
Khup sundar video banvala ahe bhavaa.. Jay shivray
जय शिवराय 🚩
Mast sopya bhay❤
धन्यवाद..जय शिवराय 🚩
खप छान
धन्यवाद..जय शिवराय 🚩
जय महाराष्ट्र 👌👌
जय महाराष्ट्र…जय शिवराय🚩♥️
खूपचं सुंदर व्हिडिओ बनवला आहे शेट..
जय शिवराय 🚩🚩
धन्यवाद..जय शिवराय 🚩
Nice bhai.... 👌👌
जय शिवराय🚩
छान❤️
धन्यवाद..जय शिवराय ❤️
खूप छान भावा.... जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩
धन्यवाद..जय शिवराय 🚩
मस्त रे भावा ❤
धन्यवाद…जय शिवराय 🚩
जय शिवराय भाऊ ❤
जय शिवराय 🚩
छान
🤗🚩
जय शिवराय ♥️🙏
जय शिवराय 🚩
Bright future...
धन्यवाद..जय शिवराय🚩
Nice video 🚩🚩
Jay shivray 🙏🚩
जय शिवराय🚩
खूप मेहनत घेतोय स्वप्नील खूप अभिमान वाटतोय कि तू जे कार्य करतोय खरंच मनापासून जय शिवराय स्वप्नील ❤🚩
धन्यवाद..असंच सहकार्य नेहमी असुदेत..जय शिवराय🚩
तुमच्या मुळे आम्हाला घरी बसून किल्याची माहिती मिळते, अशीच माहिती देत जा, 👍👍👍👍
नक्कीच आई..तुमचा आशीर्वाद असाच कायम असुदेत..असंच पाठीशी नेहमी रहा ♥️
जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय 🚩
❤sundar
जय शिवराय 🚩
Very Nice Bro👌👌👌👌❤
धन्यवाद..जय शिवराय🚩
Jay shivray ❤
जय शिवराय 🚩
Har har mahadev 🚩
हर हर महादेव …जय शिवराय 🚩
जय शिवराय ❤
जय शिवराय 🚩
जय महाराष्ट्र 🚩
जय शिवराय 🚩
Nice bhava❤
धन्यवाद..जय शिवराय 🚩
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र..जय शिवराय 🚩
👌👌जय महाराष्ट्र 👍👍🙏🙏
जय शिवराय 🚩
Nice Bhava ❤
धन्यवाद…जय शिवराय 🚩
जय जिजाऊ जय शिवराय.....❤🚩🚩🚩
जय शिवराय🚩
Jay shivray 🚩🚩🔥
जय शिवराय 🚩
जय जिजाऊ जय शिवराय ❤
जय शिवराय 🚩
अप्रतिम❤
तू सुद्धा सावधान रीत्या travel कर ।।
होय नक्कीच..जय शिवराय 🚩
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
जय शिवराय 🚩
Video khup chan ahe, pan voice sathi kahi update karava jast clear aaiku yeil.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद…येत्या काळात नक्की सुधारणा दिसून येतील..असंच सहकार्य कायम असुद्या..धन्यवाद..जय शिवराय ❤️🚩
Aaaha cinematics🤌
🙏🏻❤️
🚩
🚩🚩
Very nice
मित्रा आम्ही प्रत्येक्षात किल्ला बघितले नाही.परंतु तुझ्या चॅनेल च्या माध्यमातून मला गडाचा इतिहास समजलं. धन्यवाद!🙏🙏🙏👌🏻💯
धन्यवाद..जय शिवराय 🚩
Stay chi soy aahe ka tikde
Nahi.
महादरवाजा जवळ पहरेकर्यांच्या खोल्या आहेत,त्याव्यतिरिक्त काही नाही
@@spobhramanti Raigad fort la jase paythyajaval rahnyacho soy aahe tasa kahi aahe ka. Ki one day madhech urkayla lagta
माहुली गड.........❤
💯💯♥️
Dada mahiti khup chhan dilis...❤️ but tula kharach gadavarchya vastu bagun as vatt kii 30 rupees worth aahet...
प्रत्येक गोष्ट एकदम नाही होत पण हळू हळू सातत्य ठेवलं की नक्की होते.. गडावर काम चालू आहेत आणि हळू हळू किल्ल्याच रुप नक्की बदलेल अस मला तरी वाटतं.आणि ३० रुपये आपण कुठे नाही घालवत? मला त्याच काहीच नाही वाटल.. कारण हळू हळू का होईना काम होत आहेत..
पण आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
जय शिवराय 🚩🚩
अप्रतिम स्वप्नील खरंच ग्रेट आहेस तू शिवरायांच्या काळातील किल्ल्यांची माहिती घरी बसून देत आहेस जय शिवराय 🚩🫶🏻असेच नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून शिवरायांची माहिती देत रहा ❤🚩
💯❤️
🙌🙌🙌❤️❤️
♥️
👌👌👌
♥️
❤❤
♥️
❤😊
♥️
मित्रा व्हिडिओ खुप छान होता तुझं गाव कोणतं आहे
धन्यवाद..मी मुरबाडचा..जय शिवराय 🚩🚩
@@spobhramanti आम्ही पुणे भोर मध्ये रायरेश्वरगडार जवळ आहे शिवाजी महाराजांनी शपथ घेतली होती रायरेश्वरला
@@vitthalsalekar3995 येत्या काळात आम्ही येतोय त्या परिसरात..जय शिवराय
दादा माहुली गडावर जाऊन देतात का आता?
होय🚩
❤
♥️
वाशिद पासून दाहा कीलो मीटर माहूली किल्ला आहे तरी कधी बगु शकलो नाही मित्र छाण पैकी माहिती दिली धन्यवाद😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕 ऐकदा तरी जाईल
धन्यवाद..असंच सहकार्य कायम राहूदेत..जय शिवराय🚩
दादा तु जो इतिहास सांगितला आहेस तो मला लिहून पाठव ना plse
instagram ला मेसेज करा 👍
🔥🔥🔥
❤️
🚩🚩
🚩🚩
Swapnil tya prathmesh la pn video madde dakhavat ja re pratyek Vela tyala shoot kadhayla lavto
अरे तो लाजतो😹
Heading badal. Ugichach lakshya vedhayla he takaychi garaj nahi
आपला इतिहास , महाराजांचं शौर्य , धैर्य आपण इतरांपर्यंत पोहचवले पाहिजे , मान्य आहे इथे १००० मावळे धारातीर्थी पडले पण हे विसरून कसे चालेल की शिवगर्भ संस्कार भूमी म्हणून देखील किल्ले माहुली ओळखला जातो ?
अ-मराठी किंवा दुसऱ्या राज्यातल्या लोकांना राजांबद्दल आपण चुकीची बाजू दाखवू नये इतकंच . बाकी गैरसमज न व्हावा 🙏🏻
व्हिडिओ च्या title वरून msg केला आहे
दादा ते निसर्ग प्रेमी नाही पावसाळी बेडूक बोल थोडं माझं बोलणं इतरांना जड जात असेल पण हीच सत्य परिस्थिती आहे 🙏कुणी असतील त्यांनी राग मानू नका 😊
जय शिवराय मित्रा,गडावर जर कोणी नको ते चाळे करत असतील, गडावरील वास्तूंचे पावित्र्य राखत नसतील तर त्यांना समज देण ठीक आहे पण एखादा व्यक्ती केवळ पावसाळ्यात फिरायला बाहेर निघतोय म्हणून त्याला पावसाळी बेडकं म्हणणं मला योग्य वाटतं नाही,कोणी कधी कुठे फिराव हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे त्याचं त्याला स्वातंत्र्य देखील आहे,या मताचा मी आहे ! बाकी कोणी जर गडावर नको ते चाळे करत असेल तर त्याला 💯 योग्य ती समज दिली गेलीच पाहिजेल..जय शिवराय🚩
@@spobhramanti मी तुझ्या मताशी सहमत आहे दादा पण मी कुणालाही असं बोललो नाही पण समाजात असे काही विघटक आहेंत त्यांना प्रेमाने सांगून समजत नाही मग नाईलाजाने अशी भाष्य करावं लागतं 🙏
Shivarayanna koni parabhu kele nahi bhau
हनुमान दरवाजा नाय दाखवला
वेळेअभावी जाता नाही आलं..पण पुन्हा जाऊ तेव्हा नक्की दाखवेल 👍..जय शिवराय 🚩
प्रशासन काय काळझी घेते शिड्या हालत आहेत रजसदर मोडकळीस अवस्थेत आहे
Devila har phule vahat ja
खूपच जास्त overacting केल्यासारखे केले भावा
माफी असावी दादा 🙏🏻🙏🏻 पण ठरवून काही नाही केलंय.🙏🏻 जय शिवराय 🚩🚩
Khupch chan 👌👌👌
जय शिवराय🚩
जय शिवराय
जय शिवराय🚩
खुप छान 😊
धन्यवाद ♥️
खूप छान ❤
धन्यवाद..जय शिवराय 🚩
जय शिवराय 🙏🏻
जय शिवराय 🚩
Jay shivray
जय शिवराय 🚩
🚩जय भवानी जय शिवराय🚩
जय शिवराय🚩
❤❤❤❤
♥️
🚩
♥️🚩🚩