प्रशासनाच्या कारवाईने शेकडो आदिवासी बांधव झाले बेघर,देवराम लांडे म्हणतात आता रस्त्यावर उतरावच लागेल.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024

КОМЕНТАРІ • 126

  • @dnyaneshwargadhave
    @dnyaneshwargadhave 8 місяців тому +22

    कालच मला देवराम लांडे साहेबा ची आठवण झाली होती की एकच माणूस कामाला येईल तेच झाले. मना सारखे.
    हर हर महादेव. साहेब गरीबांवर लक्ष दया

  • @ArchanaJadhav-ub7ds
    @ArchanaJadhav-ub7ds 8 місяців тому +28

    सर्व आदिवासी बांधवानी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे, निदर्शने काढावी. अरे वनातील वन्य जिवा साठी पाणवठे तयार केले जातात व आज या गरीब जिवंचे पाणी या जुलमी शसनाने बंद केले.निषेध या सरकारचा 😡😡😡

  • @dattarraydukare6000
    @dattarraydukare6000 8 місяців тому +12

    छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनवताना एखादे वर्ष लेट झाले तरी चालेल पण या आदिवासी बांधवांना पक्की घरे देण्यासाठी एक एक मिनिट महत्वाचा आहे ❤ आपल्या जुन्नर तालुक्यात बिबट्या चा वावर खुप मोठ्या प्रमाणावर आहे.त्यामुळे शासनाने होईल तेवढे लवकर घरी उपलब्ध करून दिली पाहिजे ‌.

  • @balirampatekar4759
    @balirampatekar4759 8 місяців тому +7

    सरकारने या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच अतिक्रमणाच्या नावाखाली आदिवासी लोकांवर अन्याय केलेला आहे जवळजवळ पाच-सहा जेसीबी वनविभाग अधिकारी पोलीस कर्मचारी या सर्वांनी पूर्व सूचना न देता कारवाई केली या घटनेचा जाहीर निषेध करतो जय आदिवासी

  • @NamdevLande-i5c
    @NamdevLande-i5c 8 місяців тому +23

    गौतमीला पैसे देण्यापेक्षा हे काम चांगले आहे साहेब जरा विचार करा

  • @moghatate3556
    @moghatate3556 8 місяців тому +37

    शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आदिवासी आपली जमीन देतात . परंतू आदिवासी ना संकट काळात मराठा लोक साधे पाणि पिण्यासाठी देत नाहीत . ही शिवजन्म भूमिला खूप लाजिरवानी गोष्ट आहे . आदिवासी जनतेने इथून पुढे कुठल्याही स्मारकासाठी जागा देऊ नये नाहीतर तुम्हालाही . हद्दपार केले जाईल हे लक्षात ठेवा

    • @Lenyadri842
      @Lenyadri842 8 місяців тому

      मित्रा इथं मराठ्यांचा काय विषय आहे
      मराठ्यांनी येऊन काही केल नाही त्यामुळे विना कारण मराठ्यांना बदनाम नका करू

    • @adityasherkar5895
      @adityasherkar5895 8 місяців тому +3

      आदिवासी बांधवांची घरे कोणी मोडली, विहीर कोणी गाडली. हे प्रशासनाचे काम आहे यात मराठ्यांचा काय संबध आहे

    • @adityasherkar5895
      @adityasherkar5895 8 місяців тому +2

      तुमच्या जागेत जर कोणी घर बांधले विहीर खोदली तर तुम्ही काय करणार.

  • @dattatraypansare1073
    @dattatraypansare1073 8 місяців тому +2

    तालुक्यातील सर्व सामान्य लोकांनी थोडे थोडे मदत करून ह्या लोकांचे पुनर्वसन करायला पाहिजे मित्रांनो कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र शासनाने त्वरित पक्की घरे उपलब्ध करून दिली पाहिजे आणी सर्व सामान्य माणसाला कठीण काळात न्याय मिळवून दिला पाहिजे हे आपले कर्तव्य आहे आजूबाजूला किती अतिक्रमण केले आहे तिथे शासन लक्ष केंद्रित करावे इथे काही तरी मोठा पॅलन दिसत आहे राजकीय पण निश्चितपणे ह्या लोकांना न्याय मिळवून दिला जाईल खासदार साहेब आपण बारीक लक्ष घालून सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती

  • @avinashjadhav6874
    @avinashjadhav6874 8 місяців тому +7

    अतुल बेनके साहेबांनी ह्या लोकांची लोकप्रतिनिधी या नात्याने राहण्याची सोय करावी

    • @rajub4660
      @rajub4660 8 місяців тому

      Devram lande kartil kahi
      kup kamvle aahe aadiwasi jante mule

  • @Pragatirithe2000
    @Pragatirithe2000 8 місяців тому +5

    पहिलं पुनर्वसन करा त्यांचे. सल्यानो लाजा वाटल्या पाहिजे.सामान्य जनतेवर अन्याय करता. कंपोण्याला जमिनी तर फुकट देता तर या माणसांना दिली तर काय फरक पडेल..

  • @shashikantBotare
    @shashikantBotare 8 місяців тому +4

    ही खुप दुःखद घटना आहे या घटनेचा सर्वत्र निषेध व्हायलाच पाहिजे😢आदिवासी समाजातील पोलीस अधिकारी असतील फ़ॉरेस्ट ऑफिसर असतील तसीलदार असतील या अधिकाऱ्यांनी सुद्धा पुढाकार घ्यायला पाहिजे आज आपलेच देश बांधव संकटात आहेत त्यांना न्याय मिळवून ध्यावा ही माझी कळकळीची विनंती आहे... 🙏🙏

  • @jalaloddinshaikh2648
    @jalaloddinshaikh2648 8 місяців тому +2

    कोण अधिकारी होता ज्याच्या आदेशाने आदिवासी लोकांना बेघर केलं आहे.विहीरपण बुझवली आहे त्या अधिकारऱ्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.

  • @mohansabale9782
    @mohansabale9782 8 місяців тому +29

    पाणी ज्यांनी गाडले तो सुखी मरणार नाही

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 8 місяців тому +4

    महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आमदार आणि खासदार एकत्र येऊन, सबंधित प्रकरणी लक्ष दिले पाहिजे? अन्यथा आदिवासींचा जल, जमीन वरील अधिकार संपुष्टात येईल 😢जय आदिवासी

  • @ShankarGirhe-s5o
    @ShankarGirhe-s5o 8 місяців тому +20

    वन हक्क कायद्यानुसार आदिवासींना वनातील संपत्ती वर हक्क असतो

    • @xxxxyz787
      @xxxxyz787 8 місяців тому +1

      केळं घे

    • @ganeshgahala61
      @ganeshgahala61 8 місяців тому

      तू गूखा​@@xxxxyz787

  • @dnyaneshwarbhapkar2658
    @dnyaneshwarbhapkar2658 8 місяців тому +6

    ज्यानी वनजमिनीत बागायत केली त्या माणसामुळ आज या सर्व लोकांवर हि वेळ आहे आहे

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 8 місяців тому +4

    मा. देवराम लांडे साहेब आपण म्हटल्याप्रमाणे या आदिवासी जमाज बांधवांना प्रथम सात दिवस अगोदर नोटीस बजाववी लागत होती. त्याच्या खान्या पिन्याची राहण्याची प्रथम व्यवस्था करावी लगत हेती. आदिवासी समाज बांधवांना असे एकाएकी बेघ करावे लागत नव्हते. आज खऱ्या अर्थाने भारत स्वतांत्र झाला आहे का ॽ

  • @ROYALRANBO27
    @ROYALRANBO27 8 місяців тому +7

    आरे चे जंगल पूर्ण नाहीसे होत आहे ते नाही दिसणार. आणि गरीब पोटासाठी शेती करतो ते लवकरच दिसते या सरकारला?

  • @dineshdighe8254
    @dineshdighe8254 8 місяців тому +7

    ह्या सर्व अधिकाऱ्यांच्या मुले बाळांना एक दिवस उघड्यावर राहून बघा म्हणजे तुम्हाला समजेल.यांना फक्त ७वेतन पेक्षा १०० वेतन लागू कराव

  • @kisanmuthe9282
    @kisanmuthe9282 8 місяців тому +6

    वन विभागात जर घर होती तर इतकी वर्षे शासन काय झोपले होते आता जाग आली

  • @LxumanBande-fo5kr
    @LxumanBande-fo5kr 8 місяців тому +6

    देवराम मामा आहेत घाबरु नका आम्ही त्यांच्या सोबत आहेत तुम्हाला न्याय मिळेल नाहीतर अमोरण ऊपेशुन करू जय आदिवासी

  • @Navnath.karvate
    @Navnath.karvate 6 місяців тому

    आमच्या आदिवासी लोकावर दलीत लोका पेक्षा आत्यचार चालू आहे जाहीर निषेध

  • @panduranglo7341
    @panduranglo7341 8 місяців тому +4

    प्रत्येक जीव या सृष्टीत जन्माला येतो आणि जीवन जगुन जातो. कोणाला ही बंधन नाही. फक्त मनुष्याला च बंधन का. हजारो वर्षांपासून मनुष्य स्थलांतर करत करत आला आहे. मग आता बंधन का . हे फक्त आदिवासी संपवण्यासाठी केल आहे.

  • @adityasherkar5895
    @adityasherkar5895 8 місяців тому +3

    देवराम लांडे यांनी ह्या लोकांना चांगली पक्की घरे बांधून द्यावीत, रोजगार उपलब्ध करावा. जिल्हा परिषद अध्यक्ष होते साहेब

    • @avinashjadhav6874
      @avinashjadhav6874 8 місяців тому

      मग आमदारांना निवडुण देउन फक्त पैसा खायला ठेवायच का

  • @hardhikalavanyadhamal293
    @hardhikalavanyadhamal293 8 місяців тому +1

    Jay johar jay adivaci jay lande saheb

  • @AzanPatel-g1r
    @AzanPatel-g1r 6 місяців тому

    हे सरकार फक्त उद्योगवली लोकांची आहे
    गरीबांची नाही . उलथून टाका हे सरकार .
    उपाशी लोक आहेत लहान मूल उपाशी आहेत
    हाय लागेल लोकाची गरीबाची हाय देव लवकर कबूल करतो

  • @kisanwagh7838
    @kisanwagh7838 8 місяців тому +1

    या sarkarcha dhivare जय आदिवासी

  • @vishwasshinde961
    @vishwasshinde961 8 місяців тому

    जुन्नर तालुकाचीं अत्याचार ग्रस्तआहे. इतर सर्व वचित समाजाने एकत्र येऊन वन विभाग व राज्य सरकारचा निषेध करावा, व संगमनेर अकोले तालुका आदिवासी एकत्र या प्रचंड संख्येने पुणे जिल्हा धिकारी वर मोर्चा न्यावा.

  • @AshokKadale-z5g
    @AshokKadale-z5g 8 місяців тому +1

    devram lande sahebanch khup chaan kaam

  • @विश्वभ्रमंती
    @विश्वभ्रमंती 8 місяців тому +5

    सरकारी जागेवर अतिक्रमण करणं हे चुकीचं आहे कोणीही पाठपुरावा देऊ नये चुकीचा आहे त्याला चुकीचाच म्हणलं पाहिजे

  • @dnyaneshwarbhapkar2658
    @dnyaneshwarbhapkar2658 8 місяців тому +2

    जमीन संपादन करायला विरोध नाही, पण आधी या समाजाचं पुनर्वसन करायला पाहिजे होत आणि मग जमीन खाली करायला पाहिजे होत

  • @pawars.k3721
    @pawars.k3721 8 місяців тому +5

    आत्ता का नाही दिसत आदी वाशी नेत्यांना कुठे गेले😮😮

  • @somnathsalave3409
    @somnathsalave3409 8 місяців тому

    गोर-गरीब जनतेवर शासनाने अन्याय करायला नको लवकर या लोकांना न्याय मिळायला हवा

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 8 місяців тому

    महालात राहणार्‍या लोकांना काय कळणार आदिवासी कसा जगतो

  • @chunnilalpardhi4376
    @chunnilalpardhi4376 8 місяців тому

    जुन्नर तालुक्यातील शासन प्रशासन यांनी माणूस म्हणून त्या कडे जातीने लक्ष घालून मार्ग काढावा .वन जमीन असेल ठीक आहे ,अन्य स्थली सोय करावी.

  • @dnyandevpatil309
    @dnyandevpatil309 8 місяців тому

    निषेध, निषेध, निषेध, निषेध, निषेध, निषेध निषेध सरकारचा ,निषेध

  • @babasahebshinde4552
    @babasahebshinde4552 8 місяців тому

    सलाम न्युज लाइव्ह कॅमेरा

  • @sachinbaravakar1148
    @sachinbaravakar1148 8 місяців тому

    आदिवासी वणात नाय राहणार तर कुठं राहणार ,,

  • @SharadGaikwad-fd6cd
    @SharadGaikwad-fd6cd 6 місяців тому

    बाजपा बघावं देश बचाव आपला सर्व आदिवासी समाज ने भाजपाला आणि शिवसेना ला बिलकुल मतदान देऊ नका भेंचोत सरकार आहे आपल्या आदिवासी चा नावां वर जळतो हा भाजपा सरकार आणि शिवसेना सरकार दोगा ना पण मतदान नका देऊ आम्ही मूळ निवासी जय आदिवासी

  • @dattatraykengale4252
    @dattatraykengale4252 8 місяців тому

    भाषणं नंतर झाडा अगोदर एखादे बँक अकाऊंट खोला मदत निधीसाठी फोन पे, गुगलपे नंबर किंवा बँक माहिती सोशल मिडियावर टाका जेणेकरुन महाराष्ट्रातील सर्व नोकरदार काही ना काही आथिॅक मदत करु शकतील.

  • @EkanathShingade-tl2zz
    @EkanathShingade-tl2zz 8 місяців тому

    Jcb ताब्यात घ्या आणि कारवाई करा

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 8 місяців тому +1

    अरे हे बेशरम पोलीस आणि सरकार या गोरगरीब आदिवासींचा शाप लागेल

  • @SantoshPardhi-u9k
    @SantoshPardhi-u9k 8 місяців тому

    जल जंगल जमीन सरकारच्या बापाची नाय आदिवासी जनतेचा अधिकार आहे

  • @rameshbhandari2058
    @rameshbhandari2058 5 місяців тому

    Jay aadivasi

  • @jnakkmma9289
    @jnakkmma9289 8 місяців тому

    पाणी पिण्यासाठी कुणीही नाही म्हणू नये.

  • @devramkokate7628
    @devramkokate7628 8 місяців тому

    जुन्नर च्या आमदाराची पुढच्या पाच वर्षाची तयारी चालली आहे वाटतय.... आशा प्रकरणाकडे लक्ष दयाला टाईम नाही.नाही तेव्हा लय आदिवासी करत असतो.

  • @amolkewale1428
    @amolkewale1428 8 місяців тому

    इंग्रजांची हुकूमशाही बरी होती एवढे हाल होतात आजुन

  • @माऊलीखोपकर
    @माऊलीखोपकर 8 місяців тому

    साहेब शासन कडून काही अपेक्षा नाही राहिली.सद्या या गरीब लोकांना निवारा हा केवाडीची तुमचे शेतावर करा..आणि जेवण आणि पाण्याची सोय करा...एक सेवाभावी आदर्श राजकारणी म्हणून लोक तूमचेकडे पाहतील.

  • @LegalRights88
    @LegalRights88 8 місяців тому +1

    आधारकार्ड...

  • @balharisupe8717
    @balharisupe8717 8 місяців тому +1

    घटनेचा निषेध

  • @rajendrabhor8565
    @rajendrabhor8565 8 місяців тому +2

    वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे हे कोणाला नाही दिसणार…

    • @ROYALRANBO27
      @ROYALRANBO27 8 місяців тому +2

      आरे चे जंगल पूर्ण नाहीसे होत आहे ते नाही दिसणार. आणि गरीब पोटासाठी शेती करतो ते लवकरच दिसते या सरकारला?

  • @vishwasshinde961
    @vishwasshinde961 8 місяців тому

    जुन्नर ला मणिपूर केले आहे.

  • @RamachandarKakfale
    @RamachandarKakfale 8 місяців тому +2

    Jaysarkar

  • @Kiran-x8o9e
    @Kiran-x8o9e 8 місяців тому +20

    शासनाच्या जागेत बागा होत्या म्हणून उद्ध्वस्त केल्यात, अतिक्रमण होते हे मान्य करा.

    • @marutijadhav4058
      @marutijadhav4058 8 місяців тому +2

      अदिवासी बांधवांना न्याय भेटलाच पाहिजे ..हे त्यांना बेघर करणे एकदम चुकीची भुमीका आहे .

    • @dattarraydukare6000
      @dattarraydukare6000 8 місяців тому +5

      सगळंच शासनाचे आहे साहेब,पण गरीबावर अन्याय होत आहे, पक्की घरे देण्यासाठी पण शासन तत्पर पाहिजे,तुमचे घर पाडलं तर कसे वाटेल.किमान कुठे तरी गावच्या हद्दीत पत्र्याच्या खोल्या तयार करून लेकरांना सोय करून काढले असते तर चालते ना,पण गरीबावर अन्याय झाला आहे आज

    • @dattarraydukare6000
      @dattarraydukare6000 8 місяців тому +4

      किती तरी बडे लोक अतिक्रमणात आहे,ते सोडून गरिबांना कारवाई केली म्हणून दाखवतात

    • @ganeshbansode5922
      @ganeshbansode5922 8 місяців тому +4

      जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. ही अशी कमेंट करताना... 40पैसे कमवायला आला का रे...

    • @Kiran-x8o9e
      @Kiran-x8o9e 8 місяців тому

      @archanahile6672 जर ह्या जमिनी संबंधित लोकांच्या नावावर नोंदी होत्या तर ते तिथं सिध्द करुन त्यांनी हक्क दाखवला पाहिजे, अशीच अतिक्रमणे करून करून ह्या लोकांनी गायरणे,राखीव डोंगराळ भाग पूर्ण व्यापून टाकलंय,, आणि तिथं जर स्थानिक शेतकरी जर गुरे चरायला गेली तर ही लोक दमदाटी करतात, ह्यांचा एवढा कळवळा घेण्या पक्षा ह्या सगळ्याचा अभ्यास करायची गरज तुम्हाला आहे, अर्धवट ज्ञान ठेवू नका.

  • @HappyBarnOwl-vy3no
    @HappyBarnOwl-vy3no 8 місяців тому

    Sarkar cha nishchit kara

  • @maulibhavari6309
    @maulibhavari6309 8 місяців тому

    शासनाला लाज वाटली पाहिजे

  • @srb6135
    @srb6135 20 днів тому

    काल कुठे गेले होते बान्डे तोंड घेऊन 😢

  • @dyandevkolhe9840
    @dyandevkolhe9840 8 місяців тому

    वन हक्क कायद्यानुसार आहे परंतु पाणी जिल जीवन आहे गरीब माणूस अनन्या आहे

  • @mohansabale9782
    @mohansabale9782 8 місяців тому +2

    याच्या मागे मोठे षडयंत्र असणार आहे

  • @sharadpabale6947
    @sharadpabale6947 8 місяців тому

    राजकारण कुठे करावं, हे jana

  • @kirankhandare9516
    @kirankhandare9516 8 місяців тому

    सरकार झोपल का गरीबानी कंस जगाव

  • @sureshmohandkarspecial2232
    @sureshmohandkarspecial2232 8 місяців тому +1

    घानेरडा.सरकार

  • @razasayyed9279
    @razasayyed9279 8 місяців тому

    वनविभाग तिथे स्मार्ट सिटी बनवार का ईतकी जागा पडली आहे वनविभागाची..... गोर गरिबांना जगु दया....

  • @sayajijadhav.3578
    @sayajijadhav.3578 26 днів тому

    आजपर्यंत वनखाते झोपले होते काय

  • @sanjaymali59
    @sanjaymali59 8 місяців тому

    बागासफरचदचीकिदराक्षाचीहोती

  • @RavindraMali-mw8ez
    @RavindraMali-mw8ez 8 місяців тому

    थोडे दिवस वन विभाग झोपला होता का आता झोपेतून उठून आलो आहे या समाजावर खूप मोठा अन्य आहे या घटनेचा जाहीर निषेध करतो म्हणून या अधिकाऱ्यांवर कारवाई करा मोठ्या प्रमाणात आंदोलन दंगली होण्याची शक्यता आहे

  • @TulshiramGhode-m6i
    @TulshiramGhode-m6i 8 місяців тому +1

    मतदार कोणाला ही करू नका 2024 ला एक पण राजकीय नेते आले नाही.
    गरिबांचा आधार कार्ड हाच आपला पाठिंबा आहे

  • @ShyamJakwad
    @ShyamJakwad 8 місяців тому

    Bhashan band Kara agodhar khaichi rahaychi soy kara

  • @prasadkulkarni1335
    @prasadkulkarni1335 8 місяців тому

    Beshram sarkar
    Jahir nishedh

  • @sitaramsonwane44
    @sitaramsonwane44 8 місяців тому +1

    पिडीत आदिवासी बांधवांचा संपर्क मिळेल का.

  • @dilipdighe210
    @dilipdighe210 8 місяців тому

    तुमच्यापेक्षा इंग्रज बरे होते

  • @realisticcoments283
    @realisticcoments283 8 місяців тому +3

    जुलूम तुम्ही करता. सरकारी भूमीवर आक्रमण कोणत्या कायद्यात बसतं , ते तरी सांगा.

    • @ganeshbansode5922
      @ganeshbansode5922 8 місяців тому +2

      कोणती सरकारी जमीन...

    • @Mohinik6663
      @Mohinik6663 8 місяців тому

      गुलाम आहोत आम्ही, राहायला,खायला जगायला, पाण्याला, फिरायला, प्रत्येक गोष्टीवर टॅक्स देवाव लागतो मग स्वातंत्र्य कसाचे, इंग्रज पण हेच करायचे... हे सरकार पण हेच करत आहे आम्ही गुलाम आहे सरकार जे म्हणतील करायचे,

  • @ravichinchine2500
    @ravichinchine2500 8 місяців тому

    जय श्री राम 😂😂😂😂😂😂

  • @sopanphatangare4425
    @sopanphatangare4425 8 місяців тому

    काहीही करा पण कुणाचा तळतळाट घेऊ नका
    निशब्द 😢

  • @rajub4660
    @rajub4660 8 місяців тому

    Devram lande kade kup jamin aahe te kartil madat detil jaaga haya aadiwasi kutumbatil sarvana
    Ashe ughdaa var nahi sodnat
    Adivasi vadal mhanta ❤

  • @sanjayBhangare-l1k
    @sanjayBhangare-l1k 8 місяців тому

    nerlajy. sarcar

  • @ashokbhiseofficial9399
    @ashokbhiseofficial9399 8 місяців тому

    भाजपा सतेत आल्या पासून सगली के गरीबावर आन्याय आत्याचार होतइ आहे

  • @VijayKingkilled
    @VijayKingkilled 8 місяців тому

    Kunalahi begher nhi karu shakt ha kaydach ahe gorgarib kuthhi rahu shaktat

  • @VijayKingkilled
    @VijayKingkilled 8 місяців тому

    Modi sarkar dub maro bjp hi hi

  • @DnyaneshwarRenge
    @DnyaneshwarRenge 8 місяців тому +2

    😢मदत करा गरीबांना

  • @RamachandarKakfale
    @RamachandarKakfale 8 місяців тому +1

    Sar karne.he.gorpap.kele.ahe.tyanna.nay.wa.7\12.day wahi.winnanti

  • @विश्वभ्रमंती
    @विश्वभ्रमंती 8 місяців тому

    सरकारी जागेवर अतिक्रमण करताना सरकारला विचारला होता का

    • @hardhikalavanyadhamal293
      @hardhikalavanyadhamal293 8 місяців тому

      Are aamcya desatil jagal aamhi rakhato m sarkarani gavatanci soy karun dyavi ksyal bolato 3 4 pidya gelya jal jangal Jamin aamchi mul nivaci aami aani aamcyavarac aanyay jalela khapaun getla janar nahi

    • @विश्वभ्रमंती
      @विश्वभ्रमंती 8 місяців тому

      @@hardhikalavanyadhamal293 प्रत्येकजण असंच जंगल जर मागायला लागला तर कसं होईल प्राण्यांनी कुठे जायचं