LIVE - देवराम लांडे यांच्या निवासस्थानी वाढदिवसानिमित्त जमली मोठी गर्दी l देवराम लांडे झाले भाऊक l

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 23

  • @shamraopardhi9024
    @shamraopardhi9024 Рік тому

    आदिवासी वादळ भावी आमदार देवराम लांडे साहेब ✌️💯✌️ 2024

  • @jadhavprakash9601
    @jadhavprakash9601 Рік тому

    जय आदिवासी जय जोहार... जय आदिवासी वादळ देवराम शेट लांडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...👑❤️

  • @RavindraMali-mw8ez
    @RavindraMali-mw8ez 4 місяці тому

    जुन्नर तालुक्याचा भावी आमदारासाठी मा. देवरामशेठ लांडे साहेबांना शुभेच्छा

  • @radhakisanmuthe5300
    @radhakisanmuthe5300 4 місяці тому

    महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील एक अभ्यासू नेता....

  • @sudamjadhav9399
    @sudamjadhav9399 Рік тому

    12:30 12:32

  • @lawmanbhoir7567
    @lawmanbhoir7567 Рік тому +3

    मा.देवरामशेट लांडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐 आदिवासी वादळ 🚩 गरीबांचा कैवारी

  • @arunshinde1050
    @arunshinde1050 Рік тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹👑🌹

  • @mohansabale9782
    @mohansabale9782 Рік тому +1

    जि प सदस्य नाही तर आमदार झालेला बघायला आवडेल देवराम शेठ

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 Рік тому +1

    नुसते एक no नका म्हणू लांडे साहेबांना 2024 ला विधानसभेत पाठवा.

  • @LegalRights88
    @LegalRights88 Рік тому +5

    वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आदिवासी वादळ देवराम शेठ लांडे साहेब...

  • @रमेशदिवटे-स1फ

    आदिवासींचा आधार कार्ड च आहेत साहेब परंतु जो खर्च वाढदिवसाला होतो तेच पैसे गरीबांच्या वह्या पुस्तकांसाठि दिलेत चांगल होईल

  • @yuvrajdadadhengale8158
    @yuvrajdadadhengale8158 Рік тому +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आदिवासी वादळ.💐💐

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 Рік тому +1

    2024 ला result येणार म्हणजे येणार 100%

  • @ragunatudar1005
    @ragunatudar1005 Рік тому +1

    भावी आमदार देवराम शेठ लांडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂 🎂🌹🌹🌹

    • @Mahimbaba-i8x
      @Mahimbaba-i8x Рік тому

      Adivasi samajachi por 1000 fee bharun exam det ahe te pun sagle TYBA varche te asha anpad lokkanna nahi matdan karnar😂

  • @yuvrajvirnak9480
    @yuvrajvirnak9480 Рік тому +1

    लांन्डे साहेब ।। वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा ।।।

  • @PawarDnyaneshwer
    @PawarDnyaneshwer Рік тому +1

    लांडे साहेब शरद पवार साहेबां बरोबर राहा अामदार होनारच तुम्ही

  • @ओमनमोशिवाय

    जेवण घेतल्यावर कोण वाईट म्हणणार.साहित्य पूरवून लाचार केले

  • @subhashkasabe8227
    @subhashkasabe8227 Рік тому

    Happy birthday saheb

  • @ओमनमोशिवाय

    आज एकादशीची सायंकाळी ओली पार्टी असणारच

  • @Mahimbaba-i8x
    @Mahimbaba-i8x Рік тому

    Sasnakadun milalelya panyacha takya ani pithchya chyakya var swarahachi jahirat karto ha bhikarchhot

  • @anandkeskar6827
    @anandkeskar6827 Рік тому

    जनतेला टोपी दिली 😂😢😅

  • @ओमनमोशिवाय

    निघोजला काय दिले. जनतेला टोप्या घालू नका.