- 8 163
- 46 382 042
Eye One News
India
Приєднався 6 чер 2017
" निर्भीड पत्रकारीता आणी जनसामान्याच्या न्याय हक्काचे व्यासपीठ म्हणजेच आय वन न्युज ."
"बातमी अचुक विश्लेषण बिन चुक"
आमचा पत्ता :
आय वन न्यूज मुख्य कार्यालय सफल रेसिडेन्सी फ्लॅट नं. 303 कोंडाजीबाबा डेरे आश्रम शेजारी जुन्नर 410502 .
====================
UA-cam : Eye one news
Facebook : Eye One News
Facebook Page : Eyeonenews
Instagram : Eyeonenews
Twitter : Eyeonenews1
WhatsApp : 9822334971
====================
www.Newseyeone.in
====================
Email : Newseyeone@gmail.com
Office : 9822334971

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी कैलास केदारी यांची निवड.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी कैलास केदारी यांची निवड.
Переглядів: 533
Відео
वर्षाच्या सुरुवातीलाच शिक्षक दांपत्याचा करून अंत, कालव्यात उडी घेत संपवलं जीवन..
Переглядів 6 тис.7 годин тому
वर्षाच्या सुरुवातीलाच शिक्षक दांपत्याचा करून अंत, कालव्यात उडी घेत संपवलं जीवन..
संध्या भगत ठरणार जुन्नरच्या नवीन ताई...जुन्नरच्या राजकारणात एंट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या...
Переглядів 16 тис.9 годин тому
संध्या भगत ठरणार जुन्नरच्या नवीन ताई...जुन्नरच्या राजकारणात एंट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या...
संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, जुन्नर तालुक्यातील सरपंच संघटना आक्रमक.
Переглядів 7 тис.14 годин тому
संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, जुन्नर तालुक्यातील सरपंच संघटना आक्रमक.
जुन्नरमध्ये गोमांसवर कारवाई,सहाशे किलो बीफ व चारचाकी वाहन जप्त,तिघांविरोधात गुन्हा दाखल.
Переглядів 10 тис.14 годин тому
जुन्नरमध्ये गोमांसवर कारवाई,सहाशे किलो बीफ व चारचाकी वाहन जप्त,तिघांविरोधात गुन्हा दाखल.
राजगुरूनगर मध्ये दोन सख्या बहिणींची हत्या,चिमुकल्यांच्या हत्येने सर्वत्र हळहळ.
Переглядів 27 тис.День тому
राजगुरूनगर मध्ये दोन सख्या बहिणींची हत्या,चिमुकल्यांच्या हत्येने सर्वत्र हळहळ.
तालुक्यातील पत्रकार बांधवांचा जुन्नर शहरात निषेध मोर्चा, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना दिले निवेदन...
Переглядів 1,7 тис.14 днів тому
तालुक्यातील पत्रकार बांधवांचा जुन्नर शहरात निषेध मोर्चा, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना दिले निवेदन...
पत्रकार संदीप उत्तर्डे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अक्षय बोऱ्हाडे वर जुन्नर पोलिसठाण्यात गून्हा दाखल
Переглядів 1,7 тис.14 днів тому
पत्रकार संदीप उत्तर्डे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अक्षय बोऱ्हाडे वर जुन्नर पोलिसठाण्यात गून्हा दाखल
विषमुक्तीसाठी तिने घेतला पुढाकार,पोलिसाची नोकरी संभाळून जुन्नरच्या कन्येने पिकवली सेंद्रिय शेती....
Переглядів 3,3 тис.14 днів тому
विषमुक्तीसाठी तिने घेतला पुढाकार,पोलिसाची नोकरी संभाळून जुन्नरच्या कन्येने पिकवली सेंद्रिय शेती....
जुन्नर वकील बार असोसिएशण ची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात.अध्यक्षपदी ऍड.तांबे यांची निवड.
Переглядів 2,8 тис.14 днів тому
जुन्नर वकील बार असोसिएशण ची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात.अध्यक्षपदी ऍड.तांबे यांची निवड.
#प्रोमो.करवाढी विरोधात जुन्नरकर नागरिक संतप्त,चुकीचा सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर.
Переглядів 1 тис.14 днів тому
#प्रोमो.करवाढी विरोधात जुन्नरकर नागरिक संतप्त,चुकीचा सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर.
जुन्नर वकील बार असोसिएशन ची यंदाची निवडणूक एकतर्फी न होता चूरशीची होण्याची शक्यता - ऍड हेमंत हाडवळे.
Переглядів 1,4 тис.14 днів тому
जुन्नर वकील बार असोसिएशन ची यंदाची निवडणूक एकतर्फी न होता चूरशीची होण्याची शक्यता - ऍड हेमंत हाडवळे.
जुन्नर वकील बार असोशिएशन च्या निवडणूकीत रंगत, कोणाच्या गळ्यात पडणार अध्यक्षपदाची माळ....
Переглядів 1,6 тис.14 днів тому
जुन्नर वकील बार असोशिएशन च्या निवडणूकीत रंगत, कोणाच्या गळ्यात पडणार अध्यक्षपदाची माळ....
दादा ज्यांनी आपलं काम केलंय त्यांच्याच घरी जेवायला जा बरका निलेश चव्हाण यांचं विनोदी भाषण.
Переглядів 8 тис.21 день тому
दादा ज्यांनी आपलं काम केलंय त्यांच्याच घरी जेवायला जा बरका निलेश चव्हाण यांचं विनोदी भाषण.
आगर ग्रामस्थांच्या वतीने आमदार शरददादा सोनवणे यांचा जाहीर नागरी सत्कार.
Переглядів 1,3 тис.21 день тому
आगर ग्रामस्थांच्या वतीने आमदार शरददादा सोनवणे यांचा जाहीर नागरी सत्कार.
डुंबरवाडी टोलनाक्याचा होतोय स्थानिकांना मनस्ताप, आधारकार्ड दाखवूनही फाडला जातोय टोल.
Переглядів 10 тис.21 день тому
डुंबरवाडी टोलनाक्याचा होतोय स्थानिकांना मनस्ताप, आधारकार्ड दाखवूनही फाडला जातोय टोल.
बहिणीच्या लग्नात भावाने मांडला अनोखा रुखवत,वऱ्हाडी मंडळींमध्ये ठरला चर्चेचा विषय.
Переглядів 72 тис.21 день тому
बहिणीच्या लग्नात भावाने मांडला अनोखा रुखवत,वऱ्हाडी मंडळींमध्ये ठरला चर्चेचा विषय.
बेजबाबदारपणे गाडी चालवणाऱ्या त्या ड्रायव्हर विरोधात अखेर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
Переглядів 7 тис.21 день тому
बेजबाबदारपणे गाडी चालवणाऱ्या त्या ड्रायव्हर विरोधात अखेर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
दोन्ही भावांच्या समजूतदार पणाने काही वर्षांचा वाद अवघ्या काही मिनिटांत मिटला..
Переглядів 2,8 тис.21 день тому
दोन्ही भावांच्या समजूतदार पणाने काही वर्षांचा वाद अवघ्या काही मिनिटांत मिटला..
प्रत्यक्षदर्षीनी सांगितला जुन्नरच्या त्या अपघाताचा थरार,सर्व प्रवासी अक्षरशः हवेत उडून खाली आपटले...
Переглядів 11 тис.21 день тому
प्रत्यक्षदर्षीनी सांगितला जुन्नरच्या त्या अपघाताचा थरार,सर्व प्रवासी अक्षरशः हवेत उडून खाली आपटले...
कुर्ल्याच्या घटनेची जुन्नरमध्ये पुनरावृत्ती,बस चालकाच्या चुकीमुळे जुन्नरमध्ये अपघाताचा थरार.
Переглядів 27 тис.21 день тому
कुर्ल्याच्या घटनेची जुन्नरमध्ये पुनरावृत्ती,बस चालकाच्या चुकीमुळे जुन्नरमध्ये अपघाताचा थरार.
जुन्नरच्या आठवडे बाजाराला कुणीतरी शिस्त लावा,व्यापाऱ्यांचं थेट जुन्नर नारायणगाव रस्त्यावर अतिक्रमण.
Переглядів 7 тис.28 днів тому
जुन्नरच्या आठवडे बाजाराला कुणीतरी शिस्त लावा,व्यापाऱ्यांचं थेट जुन्नर नारायणगाव रस्त्यावर अतिक्रमण.
देवराम लांडे आमच्यासाठी आधार,त्यांच्यामुळे आमचे बुडालेले पैसै मिळाले शेतमजूर महिलांची भावना....
Переглядів 1,7 тис.28 днів тому
देवराम लांडे आमच्यासाठी आधार,त्यांच्यामुळे आमचे बुडालेले पैसै मिळाले शेतमजूर महिलांची भावना....
नवनाथ चौगुले सरपंच व ग्रामस्थांसमोर जाहीर माफी माग अन्यथा तालुक्यातील सरपंच काम बंद आंदोलन करणार..
Переглядів 12 тис.Місяць тому
नवनाथ चौगुले सरपंच व ग्रामस्थांसमोर जाहीर माफी माग अन्यथा तालुक्यातील सरपंच काम बंद आंदोलन करणार..
देवराम लांडे यांच्या समवेत आळंदी दर्शन.
Переглядів 1,6 тис.Місяць тому
देवराम लांडे यांच्या समवेत आळंदी दर्शन.
नवनिर्वाचित आमदार झाल्यानंतर शरददादा सोनवनेंचं जुन्नर शहरामध्ये भव्य स्वागत.तरुणाई उतरली रस्त्यावर.
Переглядів 16 тис.Місяць тому
नवनिर्वाचित आमदार झाल्यानंतर शरददादा सोनवनेंचं जुन्नर शहरामध्ये भव्य स्वागत.तरुणाई उतरली रस्त्यावर.
जुन्नर ओतुर रस्त्यावर भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू. मृत्तांमध्ये एका महिलेचाही समावेश.
Переглядів 41 тис.Місяць тому
जुन्नर ओतुर रस्त्यावर भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू. मृत्तांमध्ये एका महिलेचाही समावेश.
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे म्हणून शिवभक्तांचे किल्ले शिवनेरीवर शिवाई देवीला साकडे.
Переглядів 3,8 тис.Місяць тому
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे म्हणून शिवभक्तांचे किल्ले शिवनेरीवर शिवाई देवीला साकडे.
त्यांना बाप नको त्याची प्रॉपर्टी पाहिजे होती,बाप मरून गेला तरी घोटभर पाणी सुद्धा पाजलं नाही.
Переглядів 13 тис.Місяць тому
त्यांना बाप नको त्याची प्रॉपर्टी पाहिजे होती,बाप मरून गेला तरी घोटभर पाणी सुद्धा पाजलं नाही.
निकृष्ठ कामपाहून देवराम लांडे संतप्त,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर काढणार गाढवांचा मोर्चा
Переглядів 11 тис.Місяць тому
निकृष्ठ कामपाहून देवराम लांडे संतप्त,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर काढणार गाढवांचा मोर्चा
आता ही कोण चार ब्यानर लावले म्हणजे झाली का ताई.... पारखे शिवाय आम्ही कोणाला ओळखत नाही.... भगताने भगती करावी देव प्रसन्न होईल... इथे आम्हांला प्रसन्न करण सोप नाही फक्त पैसा खायला मिळावा म्हणून सगळे प्रयत्न चालू आहेत यांचे...
अशा लोकांना जेलमध्ये सडून दयायला पाहिजे😂😂😂
हि कोन मी जुननरमधील
खरच खूपच छान आहे अप्रतिम आहे 👌👌
रोप लागन दोन फवारणीसाठी तिसरी फवारणी काय करू
तालुक्यात नवीन नेतृत्व येत आहे. हार्दिक अभिनंदन ताई खरोखरच तालुक्याचा म्हणावं असा विकास झाला नाही. तुमच्या हाताला यश लाभो व आपला तालुका जगात अग्रेसर होवो! तुम्हाला यशस्वी कार्यासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा.
एन्काऊंटर झाला पाहिजे आरोपीचा
Z P gatache 1ch badshah aamche Vicky bhau parkhe❤❤❤
Khed
Viki bhau baki sagle ghari
Yenar tr viki bhauch
Viki bhau la konch virodhak nhi
Fkt udhav saheb
Viki bhau cha nad nay karyacha
Only viki bhau
Aaropila hat pay todun rastyavar tadafadat sodun dhile pahije
नमस्कार ताई . . ! आशा ताईच्यां कन्या आहात का ?
Khup Sunder.
Khed
कुठे झाले आहे हे
लवकरच कळेल
काहीही उपयोग होणार नाही संध्या भगत चे जबरदस्त हाल होणार हे बाकी नक्की
Ashishikt lok changli Kay karun
बाप रे 😢
हौसला मोल नाही,खुप च सुंदर अप्रतिम आहे.
Great madam
😂😢❤😂😮😢
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एकच नाव संध्या ताई भगत ..........✌️
बेकायदेशीर भरपूर धंदे तालुक्यात सुरु आहेत, गुटखा,गांजा ,दारू व वाळू मुरूम खडी यां गाड्या राजरोज दिवसा येतात त्यावर कार्यवाही कोण करणार ?
भावी जिल्हा परिषद सदस्य संध्या ताई 🎉
जुन्नर तालुक्यात गावे किती ते सांगा आधी
😂😂😂
Ya up bihar Valyana aaplya junnar madhe yave lagte yatch aapan jinklo kadachit ladkya Mulan sathi
खुप छान विचार.... शिव जन्म भूमी चे नवनेतृत्व संध्या ताई
जुन्नर तालुक्यातील आपली कामं पण जनतेला कळू द्या
राजश्री ताई बोरकर... आशाताईं बुचके.... याची भेट घेउन महिती घ्या... आयुष्य ghalvaly या महिलांनी समाजकारणात
अहो ताई आशाताईं काम करतं होत्या कोविड काळात तुम्ही कुठे होतें.....
मबंई
आशा ताई वाघीण
आशा ताई जुन्नर ची वाघीण
जुन्नर तालुक्यात एकच ताई आशा ताई
बिअर बार परमिट रूम ची पण सोय झाली पाहिजे टॅक्स जमा होयला
सध्या कमी आहेत काय परमिट रूम बिअर बार तुमच्या भागात.
विकासाची परिभाषा काय, 10 वर्षे झाली दिल्लीश्वराने विकास पळवून नेला आहे कोणाला सापडल्यास त्वरित कळवा 😂 नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
अमोल कोल्हा कुठे आहे 😂😂😂
😂😂😂 खर आहे पहिलं तु शेण खात होतास आता तू गु खात आहेस,, एवढी वाईट वेळ आली तुझ्यावर 10 वर्षात
तुम्ही खरच आमदार व्हायला पाहिजे होत लय विकासाच धोरण आहे तुमचं
जिल्हा परिषद आली की अशेच ताई दादा बाहेर निघतात
*विश्वास जुना पारखे च पुन्हा....!✌🏻 विकीभाऊ ✌🏻
भावी आमदार 😊
नक्कीच संधी द्यायला हवी ,
माझ्या भाऊनि हे तस्करी आडवल मला अभीमान आहे आसच कार्य करत रहा जय शिवराय
राजीनामा देऊन घरी बस सरपंच बाईची चूक आहे रात्रीची कशाला उद्घाटन करायचं
जय श्री राम
जुन्नर पोलिसांचे अभिनंदन ♥️💐 जय श्रीराम 🚩🚩