मीना खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या मदतीला देवराम लांडे धावले, अन्यथा अधिकारी पाण्यात बुडवू.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024

КОМЕНТАРІ •

  • @surekhakulalsinger.6264
    @surekhakulalsinger.6264 5 годин тому +2

    साहेब तुम्ही बरोबर बोलला👍👍❤❤❤

  • @nandkishorjagtap7899
    @nandkishorjagtap7899 5 годин тому +2

    आक्रमक नेते लांडे साहेब आणि तांबे साहेब
    एकदा पाण्यात उड्या माराच होऊन जाऊदे दुध का दुध आणि पाणी का पाणी बघू कोण जास्त वेळ पोहतंय

  • @DeepakSawant-b2m
    @DeepakSawant-b2m 7 годин тому +3

    लांडे सर अगदी बरोबर बोललात 🎉🎉

  • @DyandevIrnak
    @DyandevIrnak 7 годин тому +4

    भावी आमदार लांडे साहेब

  • @ShivajiKulwade
    @ShivajiKulwade 7 годин тому +3

    काय वेळ आली राव वादळाची मदत द्यावी लागली

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 3 години тому +1

    देवराम भाऊ मते खाण्या साठी वंचित कडून उभे राहू नका. वसंत मोरे होईल.
    आदिवासी पट्टा मानतो तुम्हाला हाताने चव नका घालवू.

    • @yuvrajkokane165
      @yuvrajkokane165 3 години тому

      लांडे साहेब च आमदार होणार 100%

  • @deepaksonawane6713
    @deepaksonawane6713 8 годин тому +4

    Deva mama lande❤❤

  • @BaburaoDangat-cd3zc
    @BaburaoDangat-cd3zc 8 годин тому +2

    सरकारी माणुस लई हुशार .

  • @ravindrasabale5635
    @ravindrasabale5635 7 годин тому +4

    लांडे साहेब सारख्या माणसाची गरज आहे जुन्नर तालुक्याला
    लांडे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है❤❤❤❤❤❤

  • @ravindramundhe2415
    @ravindramundhe2415 8 годин тому +2

    वादळं