लांडे साहेब हे गरिबांचे नेते आहेत मी त्यांना पुण्याला शिक्षणासाठी असताना तेव्हा पासून त्यांना ओळखतो मी हिंगोलीचा आहे परंतु त्यांचे समाज कार्य पाहत आहे त्यांना नक्की आमदार करा जुन्नर कर आपला माणूस आहे
शेटं घेतो का माझी .....zp अध्यक्ष असताना हा माणूस किती भ्रष्ट होता, किती पैसे खाल्ले माहितीये का तुला? 4 जेसीबी, पुण्यात दोन फ्लॅट, जुन्नरला जागा, केवाडी लां जमीन, मावळात जमीन अशी किती माया जमा केलीय माहितीये का तुला?? लागला वर तोंड करून बोलायला...
जे लोक जनतेसाठी काम करतील,त्यांनाच निवडून द्या😊
देवराम साहेब हे नेहमी गरीब जनतेसाठी लढा देत असतात ते जर निवडणुकीसाठी थांबले तर त्यांना नक्की निवडून द्या.
भावी आमदार देवराम लांडे साहेब..
💯✅ लोकांच्या कामाचा माणूस. भावी आमदार देवराव शेठ लांडे
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐💐💐
लांडे साहेब हे गरीबाच्या मदतीला नक्कीच येतात.❤❤❤❤❤❤
देवराम शेठ लांडे यांना आमदार होण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे त्यांना पाठिंबा द्या
Good saheb ❤❤
लांडे साहेब हे गरिबांचे नेते आहेत मी त्यांना पुण्याला शिक्षणासाठी असताना तेव्हा पासून त्यांना ओळखतो मी हिंगोलीचा आहे परंतु त्यांचे समाज कार्य पाहत आहे त्यांना नक्की आमदार करा जुन्नर कर आपला माणूस आहे
शेटं घेतो का माझी .....zp अध्यक्ष असताना हा माणूस किती भ्रष्ट होता, किती पैसे खाल्ले माहितीये का तुला? 4 जेसीबी, पुण्यात दोन फ्लॅट, जुन्नरला जागा, केवाडी लां जमीन, मावळात जमीन अशी किती माया जमा केलीय माहितीये का तुला?? लागला वर तोंड करून बोलायला...
आदिवासी वादळ
देवराम लांडे साहेब. जिंदाबाद
Light नाही एवढे वर्ष काय उपटत होते का
माझे मत मी आदिवासी असल्यामुळे देवराम लांडे साहेबांनाच देणार ...जर ते भाजप मधून उभे असते तर मी कदापीच देवराम लांडे साहेबांना मत दिले नसते..
देवराम लांडे यांनाच निवडून द्या.
जर देवराम शेठ उभे राहिले तर माझे मत नक्की त्यांना
😂😂😂😂
मी आदिवासी परंतु यांना मतदान नाही करणार.
वेळ आल्यावर भाऊ तू पण देवराम लांडे साहेब यांना मतदान करशील नाही केलं तर पस्तावा नक्कीच होईल
@@Mangesh24399 देवराम लांडे यांना मी चांगला ओळखतो पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झाले तेव्हा आम्हीच यांच्या बरोबर प्रचारासाठी फिरत होतो.
बघ बाकीच्या लोकांना घ्या डोक्यावर बसवून.. ते आदिवासींना कधी विचार तात का
भावपूर्णश्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली