महाराजांच्या मुखातून प्रत्यक्ष माऊलीच बोलत आहेत की काय असं वाटतं.... ज्ञानेश्वरी ग्रंथ घरात असणं हीच फार सर्वात मोठी श्रीमंती आहे. त्या ग्रंथाला आपला मनातून स्पर्श जरी झाला तरी खूप पुण्य आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सगळ्या संतांनी एकत्र येणे खूप गरजेचे आहे महाराज .... कल्युग मधला शेवट चालू आहे ...अराजक होउ नये हि संताची भूमिका ..आणि कुणाला ही कळणार नाही मी जे बोलतोय ते...पण आता गरज बनली आहे खरच
शात्री... आपली सर्व प्रवचनं खूप सुंदर असतात पण प्रवचन चालू असताना मागील संगीताचा आवाज थोडा कमी ठेवा किंवा अजिबात ठेवूच नका... त्यामुळे ऐकणारा शांतपणे ऐकेल.. 🙏🏻👌🏻👌🏻
देव आणि मानव यांच्यातील सर्वात मोठा फरक तो हा की देव चुकूनही काही चुक पाप अन्याय करत नाही आणि मानव हा जाणीवपर्वक जीवनभर चुका पाप दुराचार मनमानी कारभार करत रहातो रामकृष्ण हरी जय हरी माउली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माऊली शात्रीजी खरच मला जे वाटलं ते लिहतो हं तर माऊली आज पर्यंत किती शात्री आणि किती तरी ज्ञानी महाराज किर्तनकार आहेत पण तुम्ही हा संदेश दिलात किंवा अनुभव हा आतपर्यंत कोणीच दिला नाही खरच धन्य धन्य आपण 🙏🙏🙏🙏🙏
वाह वाह .. खुप खुप सुंदर आणि स्वच्छ .. सुलभ रितीने आपण जिवनातल्या आणि जगण्यातल्या रितींचा उलगडा अगदी सहजगत्या समजावून सांगितलात .. खुप खुप धन्यवाद व आभार आपले .. 🙏🙏
कोणत्या शब्दात आभार व्यक्त करावे महाराज 🥹🥹 तुमचे शब्द & भाषा अशी आहे की साक्षात सरस्वती माताच तुमच्या माध्यमातून बोलत आहे. तुम्ही संत मायबाप कृपावंत काय मी पतित किर्ती वाणू.
आपले प्रवचन मी नेहमी ऐकते मी एक वारकरी आहे मला कांहीही ज्ञान नाही. फक्त रोज मी हरीपाठ वाचते ज्ञानेश्वरी वाचन करते पण वाचून समजत नाही आपल्या मुखातून एक एक वाक्यावर एक प्रवचन होतं ते ऐकून खुप समाधान वाटतं राम कृष्ण हरी माऊली🙏🙏
खुप मार्मिक सिद्धांत मुल जिवन व आत्म तत्व विदित केले खरा चित्रगुप्त समिपच सांगितला एकांती पाप केले असेल तरी आतल्या चित्रगुप्ताला कळते तेच कर्म तयार होते व ते कर्म भोगावेच लागते अविनाशित्व सिद्धांत कुठलीही गोष्ट नष्ट होत नाही फक्त त्याच स्थित्य॔तर होते प्रणाम महाराज सुन्दर सिद्धांत विदित केला अंतिम सत्य
हभप नामदेव महाराज शास्त्री तुम्ही माणूस आहात ह्या गोष्टी वर माझा विश्वास बसत नाही तुम्ही देव आहात हे सांगण्यासाठी कोणाचीच आवश्यकता नाही मी अनुभव घेतला आहे धन्यवाद
माला नेहामी नामदेव शास्त्री याचे कि कीर्तन आणि व्याख्यान आवदते.. खुप छन...तुमही त्या भगवान गडावरुन मुंडे भाऊ बहिणीला हकळुन दिले..महाराज धन्यवाद...घाण च घालविली.....भगवान बाबा चा गड पवित्र केला
भारतासारख्या देशांमध्ये यांच्यासारखे संत असल्यामुळेच आपली संस्कृती टिकून आहे. धन्य ती ज्ञानेश्वरी
काय अभ्यास आहे 👌🏻....
जिथे विज्ञान हात टेकते तिथून तर अध्यात्म सुरू होते ....राम कृष्ण हरी
Thaik he n mg
महाराज यांची वाणी सर्व सिध्दी तुन ब्रम्हदेव बोलतात असे सत्य ईश्वरा उत्तम देहयषटी खुपच सुंदर मनमोहक रुप तुझे 🙏🙏👏👏🤝🤝💥💥
व्यासा सारखी विशाल बुद्धी असणारे महंत शास्त्री यांना कोटी कोटी प्रणाम 🎉🎉🎉
🙏
L@@anandachesiddhant
अतिशय बरोबर
❤Shree Swami samarth❤ amrutvanni ❤ shatasha prannam maulli ❤shastriji
Thaik he n mg
ॐ नमो भगवते वासुदेवाय
जय जय रामकृष्ण हरी
खूप सुंदर सांगत असता तुम्ही
कोटी कोटी दंडवत
महाराजांच्या मुखातून प्रत्यक्ष माऊलीच बोलत आहेत की काय असं वाटतं.... ज्ञानेश्वरी ग्रंथ घरात असणं हीच फार सर्वात मोठी श्रीमंती आहे. त्या ग्रंथाला आपला मनातून स्पर्श जरी झाला तरी खूप पुण्य आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thiak he n mg
अत्यंत सखोल अभ्यास, विषयाच संपूर्ण ज्ञान 👏
सगळ्या संतांनी एकत्र येणे खूप गरजेचे आहे महाराज .... कल्युग मधला शेवट चालू आहे ...अराजक होउ नये हि संताची भूमिका ..आणि कुणाला ही कळणार नाही मी जे बोलतोय ते...पण आता गरज बनली आहे खरच
खुप छान महाराज ऐकतच रहावस वाटत
🙏🏾 आज आपलं ज्ञान ऐकून आमचा अध्यात्मजागृती झालेला आहे खूप खूप अतिसुक्षम असं ज्ञानामृत तुम्ही आज आम्हाला पाजलेला आहे 👌🙏🏾
राम कृष्ण हरी🙏🏾
🙏🙏🙏 खुप समजावून सांगितले महाराज. 🙏🙏🙏
श्री कृष्णाय नम:
Maharaj,tumch Kirtana hamesha aiktacch Rahave parat parat.
शात्री... आपली सर्व प्रवचनं खूप सुंदर असतात पण प्रवचन चालू असताना मागील संगीताचा आवाज थोडा कमी ठेवा किंवा अजिबात ठेवूच नका... त्यामुळे ऐकणारा शांतपणे ऐकेल.. 🙏🏻👌🏻👌🏻
😢
प्रणाम गुरुजी❤🙏🏿
खरोखर महर्षी व्यास यांच्या सारखी प्रखर बुद्धीमत्ता 🙏🏻🙏🏻
आजपर्यंत ऐकलेल्या सर्व प्रवचनकार मध्ये नंबर एक, सुंदर विश्लेषण ❤
देव आणि मानव यांच्यातील सर्वात मोठा फरक तो हा की देव चुकूनही काही चुक पाप अन्याय करत नाही आणि मानव हा जाणीवपर्वक जीवनभर चुका पाप दुराचार मनमानी कारभार करत रहातो रामकृष्ण हरी जय हरी माउली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर,शाश्र्वत आहे.
आतापर्यंत ऐकलेलं सर्वात सुंदर वैज्ञानिक दृष्ट्या माहितीपूर्ण प्रवचन❤
माऊली शात्रीजी खरच मला जे वाटलं ते लिहतो हं
तर माऊली आज पर्यंत किती शात्री आणि किती तरी ज्ञानी महाराज किर्तनकार आहेत पण तुम्ही हा संदेश दिलात किंवा अनुभव हा आतपर्यंत कोणीच दिला नाही खरच धन्य धन्य आपण 🙏🙏🙏🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी ❤
खुप छान महाराज, आपणास कोटी कोटी प्रणाम
महान विचार. धन्यवाद.
खूप छान आणि मनाला टच करून जाणारे ज्ञान आहे 🙏
खरच कितीतरी वेळा ऐकत रहावे असे चिंतन प्रवचन मी नेहमी महाजाचे प्रवचन ऐकतो
🙏😊
😅
🙏 राम कृष्ण हरी माऊली🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय ❤
5:0😊9 5:09
जय हरी माऊली खरच तुमचे अमृत वाणी प्रवचन ऐकल्यावर मन प्रसन्न होत
खूप खूप छान वाटले ❤🙏🏻🙏🏻🙏🏻🪔
वाह वाह .. खुप खुप सुंदर आणि स्वच्छ .. सुलभ रितीने आपण जिवनातल्या आणि जगण्यातल्या रितींचा उलगडा अगदी सहजगत्या समजावून सांगितलात .. खुप खुप धन्यवाद व आभार आपले .. 🙏🙏
महाराजांची वाणी हृदयाला जावून भिडते
अतिशय उत्तम सुंदर आणि अंध श्रद्धा या.पासुनॴपण.प्रवचन.करतात.धन्यती.तुमची.वाणि
भक्ती ही खूप सखोल आणि खुपचं सखोल गोष्ट आहे .
कोणत्या शब्दात आभार व्यक्त करावे महाराज 🥹🥹
तुमचे शब्द & भाषा अशी आहे की साक्षात सरस्वती माताच तुमच्या माध्यमातून बोलत आहे.
तुम्ही संत मायबाप कृपावंत
काय मी पतित किर्ती वाणू.
❤❤
❤❤
खुप सुंदर निरुपण
खूप खुप सूंदर वाटल ऐकुन महाराज 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
अगदी हृदय स्पर्श होईल असं प्रवचन बाबांचं खरचं ऐकतच राहव खुपचं छान ❤❤🙏🙏
आदेश माऊली.. खुपचं छान समजावून सांगितले आनंद झाला. राम कृष्ण हरी माऊली...
आदरनिय गूरूवर्य शत् शह् प्रणाम
आपले प्रवचन मी नेहमी ऐकते मी एक वारकरी आहे मला कांहीही ज्ञान नाही. फक्त रोज मी हरीपाठ वाचते ज्ञानेश्वरी वाचन करते पण वाचून समजत नाही आपल्या मुखातून एक एक वाक्यावर एक प्रवचन होतं ते ऐकून खुप समाधान वाटतं राम कृष्ण हरी माऊली🙏🙏
शास्त्री जी तुमची वाणी सांगण्याची पध्दत अप्रतिम
खरंच खूप छान. अत्यंत सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत तुम्ही सांगताय. धन्यवाद ओम प्रणाम सुप्रभात
🙏🙏♥️प्रणाम महाराज 🙏🙏
🙏😊
मी भग्यावान आहे दर्शन झाल ऐकायला मीळत पहात धन्या झाली
शास्त्रीजींच. प्रवचन म्हणजे प्रत्यक्ष देवाचीच वाणी .
फार गोड मरण उलगडून सांगितलं 🌹🌹🌹🌹
खुपचं छान समजावून सांगितले महाराज राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
Bv
😢
आपणास कोटी.कोटी.दंडवत
रामकृष्ण हरी महाराज
।।ॐ जय जय राम कृष्ण हरी।।
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌khup chan
जय हरी माऊली🙏
महाराज एकदम बरोबर सांगितले आपण
Khup sunder vaatate aikayla jai shri ram
..
राम कृष्ण हारी 🙏🙏
ओम नमो भगवते वासु देवाय..🌹🚩🙏
ॐ नमो लक्ष्मी नारायणा ❤
खूपच अप्रतिम,सुंदर.
Khup Chhan Prabhji 🙏🙏
Aprtim
महाराज तुम्हा शब्द उच्चार खूप छान वाटतात आंणि बोलता खूप पण छान खूप अभ्यासू आहात
❤ अप्रतिम...
शब्द सौंदर्य अद्भुत आहे ❤
Khup Chan Maharaj
खुप मार्मिक सिद्धांत मुल जिवन व आत्म तत्व विदित केले खरा चित्रगुप्त समिपच सांगितला एकांती पाप केले असेल तरी आतल्या चित्रगुप्ताला कळते तेच कर्म तयार होते व ते कर्म भोगावेच लागते अविनाशित्व सिद्धांत कुठलीही गोष्ट नष्ट होत नाही फक्त त्याच स्थित्य॔तर होते प्रणाम महाराज सुन्दर सिद्धांत विदित केला अंतिम सत्य
प्रणाम, कोटी कोटी प्रणाम 👋
🌹प्रणाम आदरणीय आचार्य जी 🌹
Haipriyanka
Kup sundar 👌👌👏👏
आसल एवड समजून सांगनारे महाराज तूमीच आहात आस मला वाटतं.मनाला खुप समाधान वाटते तूमचे प्रवचन ऐकुन
Dhanyvad Maharaj Jay Hari
जय श्री गणेश ❤
Maharaj ram kurshna Hari 🙏🌹🙏🌹🙏
खूप छान माहिती आहे
🌹अप्रतिम वास्तववादी नैसर्गिक सत्यता मांडली👌
माझे सर्वात आवडते महाराज
Khup sopya bhashet nirupan
तुमची प्रवचन खूप छान असतात मी बऱ्याच वेळा आइकते ऐकताना कधीही कंटाळा येत नाही
अद्भुत प्रवचन
राम कृष्ण हरी 👏
खूप छान मन भरून आले
खूप छान 👌👌🙏
महाराजांना कोटी कोटी प्रणाम
अलख निरंजन नमो पार्वती हर हर हर गोपाल कृष्ण भगवान की जय 🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी...🙏
हभप नामदेव महाराज शास्त्री तुम्ही माणूस आहात ह्या गोष्टी वर माझा विश्वास बसत नाही तुम्ही देव आहात हे सांगण्यासाठी कोणाचीच आवश्यकता नाही मी अनुभव घेतला आहे धन्यवाद
कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
माला नेहामी नामदेव शास्त्री याचे कि कीर्तन आणि व्याख्यान आवदते.. खुप छन...तुमही त्या भगवान गडावरुन मुंडे भाऊ बहिणीला हकळुन दिले..महाराज धन्यवाद...घाण च घालविली.....भगवान बाबा चा गड पवित्र केला
Dhanevad maharĵ
बोलायला शब्दच नाहीत
किती विश्लेषण करून सांगितले आहे.
अगदी सोप्या पद्धतीने.
❤❤
सुंदर.
महाराज आपला अभ्यास व आपले ज्ञान, बोलण्याची शैली खरोखरच उत्तम आहे.
Very good explanation worth knowing. Vsdesai
@@vasantdesai9686❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ QQ QQ ji BH 6:14
😢
❤❤
Maharaj ,thanks a lot . आपण करत असलेल्या या ज्ञानदानाच्या महान कार्याबद्दल.
तसेच तुम्हाला कोटी,कोटी प्रणाम!
❤
🙏😊
b. Nb b. B. B. B n. B. B bbbkkkkknnjknnjonnonnokkknnkoonknml
फारच सुंदर प्रस्तुति
❤ बली हारी महाराज जी..आपल्या वर❤
अप्रतिम 👍👌
विषयाची खूप सुंदर मांडणी करता महाराज आपण 👍👍👍
महाराजांना कोटी कोटी प्रणाम
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम विश्लेषण महाराज
खूप छान माहिती दिली महाराज वारकरी संप्रदाय महान
राम कृष्ण हरी 🙏
🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏