दाभोलकर सर तुमच मरण फुकट जाणार नाही फक्त तुमचे विचार पुढच्या 30 वर्षात लोकांच्या लक्षात येतील कारण आताशी कुठ भारतीय लोक जगाच्या विज्ञाना सोबत जोडले जातायत.
सर तुम्हाला मानाचा मुजरा ।। खरे म्हणजे तुमचे विचार समजायला उशीर झाला ।। फक्त फुले,शाहू,आंबेडकर,शिवाजी यांचे विचार समजून वागणे हेच खूप योग्य आहे ।। देव हा प्रत्येक माणसांमध्ये असतो हे ज्यांच्या मनाला दिसले , समजले त्यांनाच देव भेटला असे म्हणतात ।। पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या विचारांना मानाचा मुजरा ।।।
श्रद्धा असावी , आंधश्रद्धा नाही.......!🙏 दाभोळकर साहेब...तुम्ही गेल्याच दुखः आज खूप जास्त होत आहे , जेव्हा तुम्ही अनपेक्षित गेलात तेव्हा लहान होते मी , फक्त एवढंच माहिती होतं की आंधश्राध्दा निर्मूलन समिती चे कोणी तरी आहात....आज हा व्हिडीओ पहिला आणि समजलं तुम्ही नक्की कोण आहात ..........कित्ती लोक आहेत आजू बाजूला , काहींचं पटतं , काहींच पटत नाही ..... समजतं हे बरोबर नाही ,,, वाटतं सांगावं चुकीचं वागता तुम्ही,,,,,,,,,,पण समाज आणि माणसं इतकी वाहवत गेलेली असतात की आपणच वेडे होतो त्याच्या नजरेत..........आणि आपल्यालाच जाणीव करून देतात की तुम्ही कसे चुकलात , तुम्हाला आता देव कशी शिक्षा देणार.....अश्या वेळेस काय करावे ते समजत नाही आणि मग आंधश्रद्धा जोमाने पुढे सरसावते......😞
अमेरिकेत किंवा इतर प्रगत देशात एखाद्या गोष्टीला नावे न ठेवता त्यामाघील सत्यता तपासली जाते...तश्या घडणाऱ्या सर्व गोष्टी पाहिल्या जातात,,,मग त्यावर अभ्यास,,संधोधन,,,तर्क,,वितर्क,,,खरे खोटे हे सर्व पाहून ती गोष्ट खरी की खोटी ठरवले जाते... पण आमच्या देशात एखाद्या गोष्टीवर कसलाही अभ्यास नाही करायचा त्यावर संधोधन नाही करायचे फक्त मनाला येईल ते बोलायचे किंवा कोण्या दुसऱ्याने सांगितले म्हणून ऐकायचे आणि सांगत सुटायचे...आणि वरून म्हणायचे आम्ही विज्ञानवादी!!! मुळात जेव्हा आपण स्वतःला विज्ञानवादी समजून दुसऱ्याला नावे ठेवतो तेव्हाच आपली लायकी समजते...कारण,,,विज्ञानवादी कधीच कोणाला नावे ठेवत नाहीत...
असं स्त्री जर वैवाहिक जीवनात असं खुप मोठी समस्या तयार करतं असेल आणि त्या व्यक्तीला या स्त्री च खुप ञास होत असेल व त्याकडे त्यांची इलाज होईल असं पैसे नसेल व त्या स्त्री सोबत जिवन जगता येत नसेल व ती त्या कुटुंबाला खुप ञास देत असेल तर काय करावं. घटस्फोट gyaav की इलाज करावं. ते तर जिवे मारण्याचं प्रयत्न करते व स्वतःच सुधा करू शकत यावर काय उपाय आहे सर..👌👍🙏
Ek number vyaktimatawa.jya mansane andhashradha nirmulanasathi aaple sarvasva dile. - dabholkar sir he khare samajsevak hote.(samajsevakana sarakarane protection dyave).
त्यांच्या चांगला माहीत आहे स्त्रियांना टार्गेट केलं तर जास्त TRP मिळेल चॅनल ला. अंगात आल्यावर ज्या लोकांना ओळखत नाही त्यांच्या घराण्या बद्दल सुद्धा सांगतात मग ते कसं होत? ते brain मध्ये आपोआप येत का कोणत्या अजारा मुळे?
सर सामान्य माणसाला बुध्द शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज संत गाडगेबाबा बाबासाहेब आंबेडकर आण्णा भाऊ साठे या सर्व महामानवानी समाजासाठी केलेले कार्य माहितच नाहीत
साहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी पण या गोष्टीवर विश्वास नाही ठेवत पण, एक आठ वर्षाचं मुल कस नाटक करू शकेल त्याला तर समज सुद्धा आलेली नसते. आणि अंगात आल्यावर ते लेकरू शहाण्या सारखं कस बोलू शकेल, मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय. आणि त्याच्या अंगातून गेल्यावर त्याला काय झालं काहीच आठवत नाही, अस कस होऊ शकत
khrch khup motha fan ahe mi dabholkar sirancha khup uchh vicharanche ani visheshta vaidnanik drustikon asnare...pn ek matra nkki ashe khup kisse ahet ki jyache answer dabholkar deu shkle nste..evdhech ky pn sceince pn deu shkt nahit..
अगदी बरोबर संकुचित अटी नियमाचे विज्ञानसुध्दा अनेक दृश्य अदृश्य गोष्टी जाणण्यात आणि संशोधन करण्यात अज्ञान आणि अपरिपुर्ण आहे.हे नैसर्गिक वास्तववादी पारदर्शी सत्य आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.
साहेब देव हा अंगातच असतो तो प्रत्येकाच्या भावाने प्रगट होत असतो ....... तुम्ही ज्ञानेश्वर महाराज खोटे होते अस नाही बोलु शकत मग ज्ञानेश्वरी तुम्ही वाचायला हवी होती... मग समजले असते नवविधा भक्ती....भाव म्हणजे आत्मा हृदयी प्रगट होणे..... तुम्ही कोण
Great video...me mazya jvlchya kakunchya angat alel bghitl ani tyamule me disturb hote...mla kalal hota ki he nkkich kahi manorugna asnar...maza deva vr vishwas ahe pn devachya navane je kahi manas kahihi krtat tyavr nahi..mazya gharche sagle mla bolt hote nahi he kharcb ast kharch devi angat yetat pn maza tyavr vishwas nvta ani ata hi video bghun kharch bar wattay ani me jastit jast hi video nkkich share krel...thanku you sir🤗
काही गोष्टी आपण उलगडू शकत नाही...हे जरी विज्ञान युग असले तरी देवावरील विश्वास हा अखंड ठेवणारे लोक आणी आस्तिक या जगात आहेत.....काही जण नाटक करतात अंगात येण्याचे....पण अंगात येण्याला मी सहमत आहे ....येऊन बघा आमच्या कोकणात मग समजेल.....देव आहे.तो दिसेल ...फक्त शोधा...प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान शोधू नका ....देव शोधा नक्की दिसेल....
हे फक्त बोलयाच्या गोष्टी आहेत जेव्हा स्वतः अनुभव येईल तेव्हा मानुस गोंधळुन जाते देव करू कि डॉक्टर समजत नही डॉक्टर कड़े गेल्यावर तो महाग औषधि लीहुन् देतो तेव्हा तुम्हाला देवच आठवतो
दाभोलकर सर तुमच मरण फुकट जाणार नाही फक्त तुमचे विचार पुढच्या 30 वर्षात लोकांच्या लक्षात येतील कारण आताशी कुठ भारतीय लोक जगाच्या विज्ञाना सोबत जोडले जातायत.
Modi sarkar mdhe tr aajunch vadhl devi devtanch prakrn ... Dewachya navavr rajkarn chalu aahe
@Siddhant Kshirsagar murkh mula... tila mazyakde pathv mg...
Are chutya mg mi tr tila shivya detoy na mg mla marayla pathv tila atachya ata.... jag kuthe challay an tumhi thotand goshtinvr vishwas thevta.... tumchyasarkhya chutya lokanmul bhartach vatol zal... devi devta he sgl khot aahe as kahich nst... he tumhala gulam krnyasathi bnvle... san 1500 1600 chya aadhi kuthch devi devta nvte.... peshwai aali nd tyani kalpnik goshti nirman krun lokana chutyat kadhl... nd mg english lok aale tyani bghitl ith lok aaramat chutyat nightat mg tyani te ajun vadhvl..... nd ek new dharm bnvl hindu... aadhi kahi nvt as.... fkt pustak lihun thevlel koni eka mansane...
@Siddhant Kshirsagar jas ata lekhak tp mhnun kahipn lihta tas konitri geeta quran he lihun thevlel kalpnik... pn lokani tyala khar manal.... pudhchya yenarya 1000 vrshani lok spider man ch comic vachtil nd tyala spider devta mhnun pooja krtil... itke chutye lok zalet
Tula buddhi dyayla konta dev aalela be.... tuzya aayushyat devane konta chamtkar kela ek tari mla dakhav...
खरचं ग्रेट आहेत डॉ. दाभोळकर सर
तुमचे विचार सैदेव जीवंत राहतील डॉ. दाभोलकर ना विनम्र अभिवादन,🙏
सर तुम्हाला मानाचा मुजरा ।। खरे म्हणजे तुमचे विचार समजायला उशीर झाला ।। फक्त फुले,शाहू,आंबेडकर,शिवाजी यांचे विचार समजून वागणे हेच खूप योग्य आहे ।। देव हा प्रत्येक माणसांमध्ये असतो हे ज्यांच्या मनाला दिसले , समजले त्यांनाच देव भेटला असे म्हणतात ।। पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या विचारांना मानाचा मुजरा ।।।
सर तुम्ही ज्या महापुरुषांचा विचार सांगताय त्यांचे नाव तर नीट घ्या
Shivaji ny chatrpati shivaji maharaj
Bolayla shik pahila nantr dusryala shikav
Nav nit ghya saheb
श्रद्धा असावी , आंधश्रद्धा नाही.......!🙏
दाभोळकर साहेब...तुम्ही गेल्याच दुखः आज खूप जास्त होत आहे , जेव्हा तुम्ही अनपेक्षित गेलात तेव्हा लहान होते मी , फक्त एवढंच माहिती होतं की आंधश्राध्दा निर्मूलन समिती चे कोणी तरी आहात....आज हा व्हिडीओ पहिला आणि समजलं तुम्ही नक्की कोण आहात ..........कित्ती लोक आहेत आजू बाजूला , काहींचं पटतं , काहींच पटत नाही ..... समजतं हे बरोबर नाही ,,, वाटतं सांगावं चुकीचं वागता तुम्ही,,,,,,,,,,पण समाज आणि माणसं इतकी वाहवत गेलेली असतात की आपणच वेडे होतो त्याच्या नजरेत..........आणि आपल्यालाच जाणीव करून देतात की तुम्ही कसे चुकलात , तुम्हाला आता देव कशी शिक्षा देणार.....अश्या वेळेस काय करावे ते समजत नाही आणि मग आंधश्रद्धा जोमाने पुढे सरसावते......😞
माणसं मारले जातात, विचार मारले जात नाहीत. सदैव आठवणीत सर तुम्ही.💐🌸💐💐💐💐
Dadanno thumhala kay sangu are dev ya jagat kharay karn mala tyache khup anubhav alay 🙏🙏🙏🌺🌺🌺🥀🥀🥀
You are great sir. Tumchya vicharana salute.🙏🙏
Every Indian must follow these thoughts ..great sir
Yes , then only we will grow
माझ किती दुर्भाग्य तुम्ही गेल्यावर मला समजले
Right
Mg tyanchya marvar tr chala......
Tyanche vichar jivant theva
सर तुम्हाला माझा मानाचा मुजरा आणि कोटी कोटी धन्यवाद खूप छान माहिती दिली आहे 🙏🙏
So great knowledge this news give me!!!!
Thank you for such a aware information to us .....🙏🙏🙏🙏🙂🙂
Mhanun cha khuan zala.😢😢😢😢😢😢😢
विज्ञानवादी विचार अगदी सध्या भाषेत पटवून देता .... मी तुमचा मोठा fan झालो
गौतम Aniket Kale
अमेरिकेत किंवा इतर प्रगत देशात एखाद्या गोष्टीला नावे न ठेवता त्यामाघील सत्यता तपासली जाते...तश्या घडणाऱ्या सर्व गोष्टी पाहिल्या जातात,,,मग त्यावर अभ्यास,,संधोधन,,,तर्क,,वितर्क,,,खरे खोटे हे सर्व पाहून ती गोष्ट खरी की खोटी ठरवले जाते...
पण आमच्या देशात एखाद्या गोष्टीवर कसलाही अभ्यास नाही करायचा त्यावर संधोधन नाही करायचे फक्त मनाला येईल ते बोलायचे किंवा कोण्या दुसऱ्याने सांगितले म्हणून ऐकायचे आणि सांगत सुटायचे...आणि वरून म्हणायचे आम्ही विज्ञानवादी!!! मुळात जेव्हा आपण स्वतःला विज्ञानवादी समजून दुसऱ्याला नावे ठेवतो तेव्हाच आपली लायकी समजते...कारण,,,विज्ञानवादी कधीच कोणाला नावे ठेवत नाहीत...
Great and true... Satisfied speech...
Fkt samjun ghen grjech aahe lokanna..
खुप छान मनोगत आहे. मला अशाबद्दल बद्दल माहिती खुप छान वाटली
असं स्त्री जर वैवाहिक जीवनात असं खुप मोठी समस्या तयार करतं असेल आणि त्या व्यक्तीला या स्त्री च खुप ञास होत असेल व त्याकडे त्यांची इलाज होईल असं पैसे नसेल व त्या स्त्री सोबत जिवन जगता येत नसेल व ती त्या कुटुंबाला खुप ञास देत असेल तर काय करावं. घटस्फोट gyaav की इलाज करावं. ते तर जिवे मारण्याचं प्रयत्न करते व स्वतःच सुधा करू शकत यावर काय उपाय आहे सर..👌👍🙏
Ek number vyaktimatawa.jya mansane andhashradha nirmulanasathi aaple sarvasva dile. - dabholkar sir he khare samajsevak hote.(samajsevakana sarakarane protection dyave).
दाभोळकर सर तुम्ही माणसाच्या मना मनात रुजला आहात
तुम्ही अमर आहात
Salute sir
जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात देव पहावयाची गेलो आणि देवाची होऊनी ठे लो l माणूसच देव होतो अंगात देव येत नाही l
सगळ्याच अंगात येणाऱ्या स्त्रियांचा भावनिक कोंडामारा झालेला नसतो आणि पुरुषांच्या अंगात पण येतं मग त्यांच्या बाबतीत काय मत आहे यावर
त्यांच्या चांगला माहीत आहे स्त्रियांना टार्गेट केलं तर जास्त TRP मिळेल चॅनल ला. अंगात आल्यावर ज्या लोकांना ओळखत नाही त्यांच्या घराण्या बद्दल सुद्धा सांगतात मग ते कसं होत? ते brain मध्ये आपोआप येत का कोणत्या अजारा मुळे?
Best question
शिवाजी, फुले शाहु अम्बेडकर.....आम्ही सारे दाभोलकर.......
Respect Dr Dabholkar.
सर तुम्ही गेलात पण तुमचे विचार आम्ही पुढे नेत राहु विवेकाचा आवाज बुलंद करू
Salute dabholkar sir🙏🙏🙏
सर सामान्य माणसाला बुध्द शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज संत गाडगेबाबा बाबासाहेब आंबेडकर आण्णा भाऊ साठे या सर्व महामानवानी समाजासाठी केलेले कार्य माहितच नाहीत
अगदी बरोबर सर
बरोबर एकदम
It's true sir
👍👍👍
Tumacha aabhyas tumchya kade thevha tumch avishavas nay tr naka theu aamcha ahe vishavas lahan mulanchya jevha angat yet te mule kase dong karu shakatat vichar kela ka kadhi tumchya Gyan puran naka vatu dhongi tr tumhi aahat tumhala tiraskar ahae aamchya sanskrutishi mulat tumhi visarlet ki tumche purvaj pn hi sanskruti japt hoti
Loved your ideas sir❣️
Your ideas always with us
फक्त स्त्रियाच्या अंगात येत नसून पुरुषाच्या अंगात येते
मी विज्ञान post graduate आहे. माझ्याही अंगात येते.
Mg tulahi jast abhyas Karun Karun tujyhhu dokyavar parinam jhalela dustoy tulahi doctrchya upacharaachi garaj ahe dakhvun ghe.treatement chalu kar.
Tu pagal aahes kutrya
😂😂
उपचाराची आवश्यकता आहे बाळा तुला
साहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी पण या गोष्टीवर विश्वास नाही ठेवत पण, एक आठ वर्षाचं मुल कस नाटक करू शकेल त्याला तर समज सुद्धा आलेली नसते. आणि अंगात आल्यावर ते लेकरू शहाण्या सारखं कस बोलू शकेल, मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय. आणि त्याच्या अंगातून गेल्यावर त्याला काय झालं काहीच आठवत नाही, अस कस होऊ शकत
Mi pan bhagitale ahe .. datt che vaare kye asate te.
Bhai mi pn bagital ahe
Tyasathi devavar shrdha lagte
Asach konachya pn ny yet angat
Bhava ty mula madhe kay tari ghol asel kiva ty mula la koni tari snagitla asal asa karyla
सहमत
मानसिक आजार
Kantara movie ke baare mai kya kahenge
Js tuch mnlas mitra ti ek movie ahe
He mandir dev thog haye ka
विचार रूपी तुम्ही ,आजहि आमच्यात आहात ,आणि कायम स्वरूपी राहनार .thanks to you sir
Such a great man sudly taken away from us by people who are still under He spell of hocus pocus👌👌🙏
मी पाहीलयं की फक्त ढोल वाजल्यावर का असं होतं..??
Pn sir ashi koni baie jine swta kadhi aangat yen manl nahi m asya baiecha aagat ks al ani ti swta dr kde janya karita tyar aahet m tri as ka hota
Mela to kevhach😂
भाऊंचा कार्यक्रम करेक्ट केला
Kokan madhe ya m dakhavto dev kay astat
khrch khup motha fan ahe mi dabholkar sirancha khup uchh vicharanche ani visheshta vaidnanik drustikon asnare...pn ek matra nkki ashe khup kisse ahet ki jyache answer dabholkar deu shkle nste..evdhech ky pn sceince pn deu shkt nahit..
Ekach gharche 3 lokache ase angat alyapramane vagtat yach karn ky?
Great dr. Narendra dabholkar sir, we missed you.
Awesome explanation , Respect to Dr.Narendra Dabholkar
Hi sister तुम्ही माझी मदत करू शकता का एकाचे भांडे फोडायचे आहे
Great hotat sir tumhi tumchi kami khup janvate ... 🙏
मला आस वाट्त परमेशवर काय आहे याची थोडी सुधदा तूमहाला कलपना नाहीये मुरख माणुस आहेस तु
आपली जुनी संस्कृति बघा लोकांनी काय काय बनवून ठेवले आहेत अशे लोक बसल्या बसल्या आपल्या देवांना काहीही बोलून जातात
अरे ते देवाला नाही बोलते 😅 ते देवाच्या नावाखाली जे अंधश्रद्धा चालू ते बोलतात 😂😂 तुमच्या सारख्या कमी समज असणारा साठी हा व्हिडिओ नाही
Pan darga madhe lahan munachai angat yeta m tayna tar nastey na itki samj m ka yet taynchai angat?
Mansik rog aste.. Madom...
जर देव नाही ये असे म्हणतात तर मला एक म्हणायचं मग रक्त का आज पर्यंत कोणी बनवलं नाही कोणत्या डॉ . ने किंवा कोणत्या साईटीशने ....
अगदी बरोबर संकुचित अटी नियमाचे विज्ञानसुध्दा अनेक दृश्य अदृश्य गोष्टी जाणण्यात आणि संशोधन करण्यात अज्ञान आणि अपरिपुर्ण आहे.हे नैसर्गिक वास्तववादी पारदर्शी सत्य आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.
Prakruti hich Dev ahe
Mag kontya devane rakt banval te sanga ?
🤣🤣🤣 किती बालिश प्रश्न आहे हा
Aadhi scientist mhnayla shika mag great lokanna question vichara
आभारी आहे सर सोप्या भाषेत सांगता. 🙏👍
Dabholkar saheb tumhi Kanpurla jaun Karauli Sarkarshi sampark karawa. Hya vishayi mahiti ghyavi. V nantar tumchi pratikriya, vichar kalvavi. Dhanyawad.
माझ्या घरचे लहानपणापासून विठ्ठलांची भक्त आहेत, वारकरी आहेत त्यांना कधी अंगात आलं नाही किंबहुना कोणत्याही वारकरी घ्या अंगात आलेल ऐकिवात नाही
आमच्या इथे आहेत त्यांच्या अंगात येते
@@samarthayare5522त्यांच्या अंगात विठ्ठल येतो का...?
कर्मकांड, अंधश्रध्दा आणि बुवाबाजी यांची पोलखोल करणार्या दाभोळकर सरांना विनम्र अभिवादन.
I trust dabholkar thought
mela maighala 😂😂
तुमच्या टीम चा contact नंबर आहे का??
साहेब देव हा अंगातच असतो तो प्रत्येकाच्या भावाने प्रगट होत असतो ....... तुम्ही ज्ञानेश्वर महाराज खोटे होते अस नाही बोलु शकत मग ज्ञानेश्वरी तुम्ही वाचायला हवी होती... मग समजले असते नवविधा भक्ती....भाव म्हणजे आत्मा हृदयी प्रगट होणे..... तुम्ही कोण
जाऊदे या मुरखणा सांगून फायदा नाही ज्याची त्यालाच अनुभव असतात
Kharach aahe bhau
वारकरी संप्रदाय आणि ज्ञानेश्वर माऊली कधी च अश्या अंध श्रद्धा बदल कधीच सपोर्ट नाही केल आहे
देशात यानंतर थोर विचारवंत होणार नाही.
We miss you sir.. ❤️
Great Thoughts 🔥
Aapn ekda bolla hotat ki mazhya janyane chalawal aankhi phopawel......... Ani agdi asch ghadtanna distay....... Mi hi applya vicharnshi sahmat zhaloy..........ani ata aayshybher vidnyanvadi mhanunach jagel..............
Vivekaacha aawaaz, bulanda karu!! ✊✊
मला या संस्थेशी जुज्ञासाठी काय करावे लागेल
Tumchya atmyala paramatma shanti devo, aplayala war swarg prapti and shanti labho hich deva charani iccha.
Aho pn te Dev manat nahit 😂
i like psychology (Nice Sir)
Great video...me mazya jvlchya kakunchya angat alel bghitl ani tyamule me disturb hote...mla kalal hota ki he nkkich kahi manorugna asnar...maza deva vr vishwas ahe pn devachya navane je kahi manas kahihi krtat tyavr nahi..mazya gharche sagle mla bolt hote nahi he kharcb ast kharch devi angat yetat pn maza tyavr vishwas nvta ani ata hi video bghun kharch bar wattay ani me jastit jast hi video nkkich share krel...thanku you sir🤗
Correct
Correct✅.... Cultural ritual or Relaxation source for depression or Show off 💯✅
,💐💐💐👌👌👌
15:17 ते 16:09 👌👌👌👌....
The great personality is no more...
Mla as bolaycy ki nemk angat alyavar bai devacac ka nav ghetat
सर तुमचे विचार किती छान होते हे मला तुम्ही गेल्यावर समजले माझ दुर्भाग्य दुसर काय
One of the greate person...hatsoff sir...
काही गोष्टी आपण उलगडू शकत नाही...हे जरी विज्ञान युग असले तरी देवावरील विश्वास हा अखंड ठेवणारे लोक आणी आस्तिक या जगात आहेत.....काही जण नाटक करतात अंगात येण्याचे....पण अंगात येण्याला मी सहमत आहे ....येऊन बघा आमच्या कोकणात मग समजेल.....देव आहे.तो दिसेल ...फक्त शोधा...प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान शोधू नका ....देव शोधा नक्की दिसेल....
अगदी बरोबर आहे
काही गोष्टी आपण उलघडू शकत नाही मनूनच आपण देव असण्याला मान्यता देतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाची कमतरता आपणास देव असण्यायची सहमती देते.
भारत सोडून इतर कुठल्याही देशात अंगात येत नाही, ते देश प्रगत आहेत ,तू म्हणतो देव दिसतो मग मला देवाला भेटून प्रश्न विचारायचे आहे पत्ता दे.
Barobar
Mhnje kokanmdhech dew ahe😮😮😮
Great narendra dhabolkar
हे फक्त बोलयाच्या गोष्टी आहेत जेव्हा स्वतः अनुभव येईल तेव्हा मानुस गोंधळुन जाते देव करू कि डॉक्टर समजत नही
डॉक्टर कड़े गेल्यावर तो महाग औषधि लीहुन् देतो तेव्हा तुम्हाला देवच आठवतो
ह्यालाच म्हणतात अंधश्रध्दा.मूर्ख कुठले
Tumchya angat aalyavr smzel
Great man... we miss u sir ....
अगदीं बरोबर आहे
Narendra sir is great. We youngsters follow you.
Very nice information sir.v
Khupch chyan sir thank you & miss you sir🙏😔
विचार मरत नाही.
जेथे तुमचं विज्ञान संपत,,, तिथे आमचं अध्यात्म सुरू होत
तेच सांगत आहे ते
अध्यात्म म्हणजे दुसऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेणं जे सध्या सगळीकडे सुरू आहे,
अध्यात्म म्हणजे अंधश्रध्दा नाही हेच समजल पाहीजे तुकाराम ज्ञ महाराज ज्ञानेश्वर माऊली महान अध्यात्मिक गुरू आहेत
Ja ghari
@@sy1530 आपल्याला संत तुकाराम आणि संत गाडगे बाबा समजले आहेत का????
Great work
So great thoughts sirji lok khup bekar ahet sirji kay pn karun lokana lutatat harami
ÃwesøMË 🙏 khoop chan samjhawale
कोकणात हे फार
grahan ya vishay ekhada video asel tar taka
खूप छान माहीती mangदिली आहे माऊली
Shree gurudev datta
कटू सत्य आहे...
Tumchya vicharnna Salam sir
Angat aalyavr devachi vani boltat mhnje as a devi mhnun ti xyz bai bolte mg te kay ast
bharat ha andhhshradhene sadlay deshala tumchya vicharanchi mans pahije tumhala salam
I want to work in anisa
Such a great man. Sadly taken away from us by people who are still under the spell of hocus pocus.
Kay vichar hote sir tumche🙏
माझा पण विश्वास नाही या सगळ्यांवर पण जेव्हा एक मराठी अडाणी माणूस अचानक अरबी बोलायला सुरुवात करतो तेव्हा प्रश्न पडतो.
Sir....aaple vichar khup chhan aahet....pan lok Samjun ghet nahit......sadhya barech video aahet....tyat ekkacch veli baryach strinchya angat yete. Swathach kes sodtat ...mhnje devi yennar he tyana aadhich kalate......kiti andhvishwas....
Very informative video
Sir great
Proper explained 👍
😮😮Rong dici. 😮😮
Sir thanx for knowledge🙏🙏❤💯 RIP🌺🌺
yashu angatal bhut kadat hota mag Kay baybal madhye khot lihal aahe ka
Barobar aahe sir
ह्या भारतात पुरुष पण अंतर मनातुन विचारांनी ताणलेत की त्याच्या ही अंगात राक्षस आला पाहीजे नाही का.?
Khup chan sir 🙏🙏🙏🙏