Nuksan Bharpai GR: २६ जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत | Maharashtra Rain

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 313

  • @Vishnu_sonawane
    @Vishnu_sonawane Місяць тому +147

    मित्रानो 2 ते 3 दिवसात अतिवृष्टीची नुकसान भरपाई दयाला फक्त इस्राईल किंवा अमेरिकासारख्या देशाला शक्य आहे . आपल्याकडे 12 ते 18 महिने लागतात . याला आपले राजकीय नेते जबाबदार आहे . चालू दया म्हणा .

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Місяць тому +6

      काॅंग्रेस राष्ट्रवादी च्या काळातताबडतोब मीळत होती मी सहकारी बँक मध्ये होतो सगळं माहीत आहे

    • @sumitmuley7059
      @sumitmuley7059 Місяць тому

      लबाड सरकार आहे.......

    • @trimbaksanap7540
      @trimbaksanap7540 Місяць тому +4

      🎉nahi

    • @vinodgawande1
      @vinodgawande1 Місяць тому

      Right bhau

    • @malhardecorationsevents7205
      @malhardecorationsevents7205 Місяць тому +1

      म्हणजे तुमची शेती आहे अमेरिकेत

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 Місяць тому +61

    शेतकरी बांधवांना कशाला देता अनिल अंबानीचे कर्ज माफ करायला कमी पडले नाही पाहिजे

    • @obc1943
      @obc1943 Місяць тому +3

      पीवर चमच्या.😂😂😂

    • @vasantjadhav917
      @vasantjadhav917 Місяць тому

      Konacha​@@obc1943

    • @gajananapophale2758
      @gajananapophale2758 Місяць тому

      शेतकरी बांधवांचा आहे​@@obc1943

    • @ramraut9938
      @ramraut9938 Місяць тому

      जर का कमी पडले तर लोकांना लंब लावा.

    • @majhishetimajheanubhav2669
      @majhishetimajheanubhav2669 Місяць тому +1

      u R only supporter of महाविकस आघाडी

  • @balajikhatal9468
    @balajikhatal9468 Місяць тому

    Khup chan ... Changli mahiti aahe.. Je milel te uttamch ki.

  • @jalindardeshmukh6940
    @jalindardeshmukh6940 Місяць тому +11

    अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र मध्ये नाही का

  • @PandurangGadekar-w5n
    @PandurangGadekar-w5n Місяць тому +13

    शेतकऱ्याला शेतात गेल्यावर हाटॅक येऊन जाग्यावर मृत्यू यायलय एवढे मोठी पिकाची नासाडी झालेली आहे आमच्या परभणी मध्ये तुमची मदत कधी येणार पुडच्या वर्षी आता नगदी आम्ही काय खायचं हा प्रश्न पडला आम्हाला

  • @durgeshgaydhane2992
    @durgeshgaydhane2992 Місяць тому +2

    सर केव्हा पासून जमा करण्यात येईल त्याची माहीत देऊ शकता का

  • @sandipkudra1449
    @sandipkudra1449 Місяць тому

    धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल

  • @tateraodavale2088
    @tateraodavale2088 Місяць тому +1

    हिंगोली जिल्ह्यात कधीपासून येणार आहेत

  • @RBDvillageLife
    @RBDvillageLife Місяць тому +8

    पैसे कोटीमध्ये दिसतात पण मिळतात फक्त 1000, 2000

  • @SanjayBorey-ob1up
    @SanjayBorey-ob1up Місяць тому +43

    26 नोव्हेंबर 2023 हरभऱ्याचा विमा अगोदर द्या

    • @vilasmapari2980
      @vilasmapari2980 Місяць тому

      फेकू सरकार आहे हे फक्त फेकन्यात एक्सपर्ट आहे

    • @vaijinathjadhav5365
      @vaijinathjadhav5365 Місяць тому +1

      रब्बी विमा भेटत नसतो

    • @suryakantbhange3003
      @suryakantbhange3003 Місяць тому +1

      यवतमाळ जिल्ह्यातील मिळाला

  • @surajtakmoge3761
    @surajtakmoge3761 Місяць тому +5

    केव्हापासून खात्यावर येईल पैसे अजुन किती दिवस लागतील

  • @someshwarekhande9705
    @someshwarekhande9705 Місяць тому +29

    विमा आजुन पर्यंत मिळाला नाही. ईस . 2023 2024. खरिप हंगाम दुसरा टप्पा आजुन पर्यंत बाकि. आहे.

  • @KantaGojre
    @KantaGojre Місяць тому +4

    मा .ना अगोवन चॅनल च दोन्ही साहेब माझी हात जोड़ा विनती तुमी शेतकरीच हित च काम करतात तरी तुमला धन्यवाद साहेब पन आमच शेतकरीच एक प्रश्न चालु वर्षच खारिप आणि रब्बी पिक विमा विषय एक हिडओ बनवा साहेब तरी दुसरा वर्ष रब्बी सुरू टाइम आला आहे तरी विमा कंपनी आणि राज्य सरकार आनखीन बघयला तयार नाही साहेब

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 Місяць тому +3

    याच प्रकारे महायुती सरकारने निर्णय घ्यावेत व शेतमालाची जसे की सोयाबीन,कांदा सारख्या पिकाची किमान हमिभावाने खरेदी करावी.तर शेतकरी नक्कीच महायुतीच्या पाठीमागे उभे राहतील ❤❤

  • @MarotiKadam-m3d
    @MarotiKadam-m3d Місяць тому

    Good sar

  • @Shamalalmahadukumbhar
    @Shamalalmahadukumbhar 6 днів тому

    जलगाव जिल्हा आहे का

  • @meghaBagal-w5j
    @meghaBagal-w5j Місяць тому +1

    Solapur

  • @ganeshmukund7701
    @ganeshmukund7701 Місяць тому +3

    ता,sangrampur,जी,बुलढाणा, माझा गावा,25,शेतकरना,वीमा,आला,बाकी,शेतकराचे,कैम,रीजेंट, केले,

  • @DeepakChaudhari-s4w
    @DeepakChaudhari-s4w Місяць тому

    जळगांव जिल्ह्यात पण सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे तर जळगांव जील्हा मध्ये येईन का

  • @sanjaydhondhon3522
    @sanjaydhondhon3522 Місяць тому

    Jalgaon jilhyat nuksan zal nihi ka

  • @kapurchandpatil5480
    @kapurchandpatil5480 Місяць тому

    सर धुळे जिल्ह्याचे केव्हा मिळेल

  • @madangade1026
    @madangade1026 Місяць тому

    नगरचे का?

  • @rushikeshbobade970
    @rushikeshbobade970 Місяць тому

    Yachi list online baghayala ashi milel

  • @vijaypatil218
    @vijaypatil218 Місяць тому

    सरसकट. शेतकऱ्यांना. मिळणार का?

  • @AadirajNavthar-u4k
    @AadirajNavthar-u4k Місяць тому +1

    Kadhi yenar pn...

  • @ganeshkendre8963
    @ganeshkendre8963 Місяць тому

    बीड जिल्ह्यामधील सरसकट अनुदान वाटप आहे का

  • @ravikharat7480
    @ravikharat7480 Місяць тому

    दहा तारखेला सोयाबीनचा अनुदान येणार होते काय झालं त्याचे

  • @shankarwararkar2140
    @shankarwararkar2140 Місяць тому

    याला कोणताही फार्म भरा लागते का सर.

  • @ashoksuryawanshi3406
    @ashoksuryawanshi3406 Місяць тому

    लातूर जिल्हा अहमदपूर तालुक्यातील आहेत की नाही

  • @sandeepgangasagare3182
    @sandeepgangasagare3182 Місяць тому

    शासन निर्णय टाका

  • @sumitdeshmukh8070
    @sumitdeshmukh8070 Місяць тому

    किती तारखेपर्यंत मिळतील पैसे

  • @vishalbagul6092
    @vishalbagul6092 Місяць тому

    Crop insurance claim होत नाही ते implicit conversation to value अस काही तरी येतंय कृपया या वर व्हिडिओ टाका

  • @sudhirpardhi9548
    @sudhirpardhi9548 Місяць тому

    अहमदनगर जिल्हा का नाही दादा

  • @vishalkakde7142
    @vishalkakde7142 Місяць тому

    हे कधी मिळणार आहेत भाऊ

  • @avinashtipare1804
    @avinashtipare1804 Місяць тому

    सर्व शेतकरयांना आहे का हा निधी

  • @g97799
    @g97799 Місяць тому

    ज्या जिल्हाचे नाव आहे त्या जील्हातील सर्व शेतकरी पात्र का ठराविक शेतकरी ?

  • @ShubhangiDinde-sh8gb
    @ShubhangiDinde-sh8gb Місяць тому +1

    सेड नेट पडले होते वारयाने येतील का

  • @chandanrathod7254
    @chandanrathod7254 Місяць тому +10

    जाहीर झालं पण 2030 मध्ये मिळेल अनुदान 😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤

  • @VitthalNaikwadi-m8z
    @VitthalNaikwadi-m8z Місяць тому

    अहमदनगर जिल्हा का नाही

  • @jagdishshinde5757
    @jagdishshinde5757 Місяць тому

    रब्बी हंगामा २०२३ चा पीक विमा कधी मिळणार.
    मिळणार की नाही??

  • @harishsadafale9187
    @harishsadafale9187 Місяць тому

    पंचनामा झाला नाही ना अजून आमच्या वाशीम जिल्हा मध्ये

  • @santoshgingine7064
    @santoshgingine7064 Місяць тому +5

    सर आम्हाला कर्जमाफी पाहिजे हो
    आमचं लय नुकसान झालं

  • @pradeepbhosale3815
    @pradeepbhosale3815 Місяць тому

    दुध आनुदान कधी मिळणार आहे

  • @harshadhulke355
    @harshadhulke355 Місяць тому

    अनुदान सरसकट आहे का दादा

  • @pankajbhonde-u6d
    @pankajbhonde-u6d Місяць тому

    रब्बीचा पीक विमा द्या

  • @VishalSakhare-t6y
    @VishalSakhare-t6y Місяць тому +21

    अजून एक नवीन लबाड घोषणा

  • @ravibhakade4558
    @ravibhakade4558 Місяць тому

    बुलढाणा जिल्हा पिकं विमा कधी मिळणार आहे

  • @shyamnavthale8619
    @shyamnavthale8619 Місяць тому +1

    Kadhi मिळणार पण हे महत्त्वाचे आहे n.. तारीख नाई सांगितली बो......😢😢

  • @AnnasahebJawale-vy8ly
    @AnnasahebJawale-vy8ly Місяць тому

    Bank madhe jama kadhi honar,

  • @diwakarthakare8460
    @diwakarthakare8460 Місяць тому

    कारंजा लाड तालुका यामध्ये आहे काय

  • @jagdishdeshmukh6451
    @jagdishdeshmukh6451 Місяць тому

    सर आता सांगणार का

  • @vaibhavchavhan2931
    @vaibhavchavhan2931 Місяць тому

    Bhava GR chi link det ja..

  • @ashishkumarbul2924
    @ashishkumarbul2924 Місяць тому

    Sir GR chi link send kra

  • @dipakpapal6394
    @dipakpapal6394 Місяць тому

    पुणे जिल्हा साठी नाही का

  • @Aniket-eq8fk
    @Aniket-eq8fk Місяць тому

    अनुदान कवा येणार

  • @NavanathPawar-ns5yo
    @NavanathPawar-ns5yo Місяць тому +1

    नाशिक जिल्ह्यासाठी नाही का

  • @mangeshdiware5659
    @mangeshdiware5659 Місяць тому

    He paise Kadhi miltil

  • @ravirajdeshmukh8502
    @ravirajdeshmukh8502 Місяць тому

    कोणती कोणती जिल्हे आहेत सविस्तर कळवा

  • @shaileshkandalkar0907
    @shaileshkandalkar0907 Місяць тому

    26 November chya निधीचा नुकसानीचा द्या

  • @jagdishdeshmukh6451
    @jagdishdeshmukh6451 Місяць тому

    सर जरूर सांगा मात्र 2023 चा पिक विमा आम्हाला मिळालेला नाही कोणतेही अनुदान मिळालेले नाही म्हणून तुम्हाला आम्ही मेसेज द्वारे विचार होतोय

  • @SurajBhaware-p9o
    @SurajBhaware-p9o Місяць тому

    कधी पासून वाटप होणार

  • @DattaNajan-jn2te
    @DattaNajan-jn2te Місяць тому

    Kdhi paise account number yehin te sanga

  • @purushottammahalle2216
    @purushottammahalle2216 Місяць тому

    महोदय,
    कापूस तूर चना २०२३-२४ पीक विमा अजुन मिळाला नाही घोषणा काय करता?
    चंद्रपूर तह- वरोरा

  • @ajinkyapatilturkhade9587
    @ajinkyapatilturkhade9587 Місяць тому

    कोणाट्या पिका साठी आहे

  • @NitinUkarde-u7e
    @NitinUkarde-u7e Місяць тому

    मेटल्यावर खर🎉

  • @bhagwatchavan9767
    @bhagwatchavan9767 Місяць тому

    Sarsakat aahe ka

  • @rathodnileshrathod6687
    @rathodnileshrathod6687 Місяць тому

    Jalgaon cha nav nhi ka

  • @jagdishdeshmukh6451
    @jagdishdeshmukh6451 Місяць тому

    सर कधी सांगणार तुम्ही

  • @konadebhairappa9335
    @konadebhairappa9335 Місяць тому

    दूध अनुदान च काय झाल दादा चौकशी करून व्हिडीओ टाका

  • @yogeshkale6839
    @yogeshkale6839 Місяць тому

    कधी मिळणार आहे... दिवाळी नंतर का दिवाळी अगोधर.🙏

  • @KasasahebChavare
    @KasasahebChavare Місяць тому

    सोलापुर जिल्हा नाही का

  • @jagdishdeshmukh6451
    @jagdishdeshmukh6451 Місяць тому

    सर विमा मंजूर झालेला आहे का 2023चा हे तुम्हाला माहीत आहे का माहित असेल तर सांगा तर हिंगोली जिल्हा त्या मध्ये तालुका वसमत तालुक्यामध्ये कुरुंदा मंडळ मंडळामध्ये पिक विमा मंजूर झालेला आहे का ते तुम्ही मेसेज द्वारे कळवा हि तुम्हाला कळ कळीची विनंती धन्यवाद

  • @DadaSolat
    @DadaSolat Місяць тому

    हो..!

  • @राजेंद्रगायकवाड-म7छ

    नाही..?

  • @bhushanpocchi9517
    @bhushanpocchi9517 Місяць тому

    Kadi paran bhete te saga sir plz really

  • @dineshrohane5185
    @dineshrohane5185 Місяць тому

    नमस्कार धनंजय साहेब
    तुमच्याकडे मला काही काम मिळणार का?🙏

  • @tusharwandhare3774
    @tusharwandhare3774 Місяць тому

    Please share gr

  • @vikarampagar1405
    @vikarampagar1405 Місяць тому

    पिक विमा कधी मिळणार आहे 2023

  • @jagdishdeshmukh6451
    @jagdishdeshmukh6451 Місяць тому

    सर उत्तर काही मिळालेलं नाही तुमच्याकडून कधी उत्तर देणार सर तुम्ही

  • @tusharlunge9227
    @tusharlunge9227 Місяць тому

    सरसकट कर्ज माफी करावी...

  • @rameshudbagle2534
    @rameshudbagle2534 Місяць тому +4

    मित्रांनो 2 ते 3 दिवसात अतिवृष्टीची नुकसान भरपाई दयाला फक्त इस्त्राईल अमेरिकेसारख्या देशाला शक्य आहे. आपल्याकडे 12 ते 18 महिने लागतात. याला आपले राजकीय नेते जबाबदार आहेत. चालू दया म्हणा.

  • @kerbashinde8064
    @kerbashinde8064 Місяць тому

    कधी जमा होनार

  • @tusharwandhare3774
    @tusharwandhare3774 Місяць тому

    Pn labharti kon aahe he kas kalnar

  • @SachinShewale-dh7db
    @SachinShewale-dh7db Місяць тому +4

    नुकतेच जिआर काढले जातात वितरण होण्यास वर्षांनुवर्ष लागते

  • @RaviG-e8u
    @RaviG-e8u Місяць тому

    Dhanyavad dhanubhao,madat night purest nahich,pantomime utavilelya avajane sarkarche Kan nakkich ughadtil,

  • @BalasahebDukre-f1o
    @BalasahebDukre-f1o Місяць тому

    आम्हाला तर अजून 2022 अतिवृष्टीचे अनुदान देखील अजून जमा झाले नाही मुळात केवायसी साठी उर्वरित शेतकऱ्यांची यादी कधी येईल

  • @surajkinake1277
    @surajkinake1277 Місяць тому

    साहेब हे 2023 खरीप हंगामाच आहे का रब्बी

  • @vinodsinghparihar8437
    @vinodsinghparihar8437 Місяць тому +3

    कर्व शेतकऱ्याना सरसगट मिळणार कि ज्या नी तक्रार नोंदवली आहे त्यानाच मिळणार .हे समजले नाही.

  • @GajananSatav-sq6iw
    @GajananSatav-sq6iw Місяць тому +1

    खरच येणार का सर पैसे

  • @VaijuLahankar
    @VaijuLahankar Місяць тому

    Hii

  • @suhaswable6733
    @suhaswable6733 Місяць тому

    Nuksanbharpai cha rakmela mahangai nirdeshan laun bharpai dya

  • @PriyankaJagtap-tw6ri
    @PriyankaJagtap-tw6ri Місяць тому

    22,23ची पडझडचा दुशकाचा निधी कधी

  • @ganeshpise3664
    @ganeshpise3664 Місяць тому +13

    काही केळ देत नाही, सगळा लबडांचा बाजार आहे..

  • @prakashkhumkar2740
    @prakashkhumkar2740 Годину тому

    नुकसान भरपाई भेटलयावर खर तसा भाजपवर जनतेचा भरोसाच नाही

  • @VijayBage-ez1yg
    @VijayBage-ez1yg Місяць тому

    26,jille,purn,patr,ahe,kay,

  • @ramjoshi1829
    @ramjoshi1829 Місяць тому

    आपलं नाव किंवा नाही हे कसं कळणार

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 Місяць тому

    आमचे अगोदर चे पीक विमा चे 75 टक्के राहिले ते दया,
    तुरी चे पण बाकी आहे.

  • @rajukawade-e3f
    @rajukawade-e3f Місяць тому

    Nagar la kadhi bhetal ka nahi Kay mahit

  • @मराठा-प6भ
    @मराठा-प6भ Місяць тому

    अहमदनगर जिल्हा नाही वाटतंय यात

  • @PravinTayade-tg4kx
    @PravinTayade-tg4kx Місяць тому

    मागच्या वर्षीच्या स्पीकर साठी सबसिडी आणखी आलेली नाही त्याची काही माहिती असेल तर टाकावी