शेतकरी फितूर होतात फक्त। लिडर चांगला पाहिजे अन शेतकऱ्यांनी फक्त 6 महिने आपल्याच शेतात कमवायचं अन फक्त आपल्याच घरात खायचं। विकायचं अजिबात नाही... मग बघा। सगळे जाग्यावर येऊन सगळ्यात श्रीमंत शेतकरी होईल पण जे लीडर असतात ते फितूर होतात...... कोणा कोणाला पटतेय like करा
बडे साहेब हे सरकार फसवे आहे देवेंद्र फडणवीस सांगतात कि आम्ही शेती नुकसानीची दोन हेक्टर ची मर्यादा आम्ही तिन हेक्टर केली , हो केली पण शेतकऱ्यांना तुम्ही 60 टक्के नुकसान भरपाई देतात , म्हणजे 5 एकर जमीन असेल तर फक्त 3 तिनं एकरचे पैसे देतात
बडे साहेब खूप चांगला विषय छेडला तुमि,,,,,,,,हे सरकार शेतकरी विरोधी आहे,,,,,,शेतकऱयांचे पाठीशी ठामपणे उभे अहो,,,,अजून काही कमी पडले तर आम्ही देऊ,,शेतकऱयांना वारेवर सोडणार नाही ,,,हे हेंचे पाठकेलेले वाक्य,,,,,,बहिणीचे पैसे 1 महिण्यात आले पण मागच्या वर्षी उन्हाळ्यात जाने, फेब्रुवारी, त झाल्या ले गारपीट चे पैसे अजून नाही आले,,,,,इतके हे संवेदन शील आहेत
या देशात राज्यत नंदूरबार जिल्हा कूटे आहे राजकारणला माहित आहे कि नाही duskadachi या जिल्हा ला पाहनी सर्व कोण करते नुकसान होवुन सुधा रिकामच काय मजाक चालल आहे
दादा मी शेतकरी दस्त भरतो पीएम किसान चालु झाली पहिला अर्ज नंतर अठरा दोन हजार चौविस संपूर्ण कगद पत्र आता पर्यंत पीएम कीसान चा एक पण हप्ता नाही मी धारा भरतो मला कुषी लाभ मिळाला आहे
माझं असं सांगणं आहे की लाडकी बहीण योजना कधीच बंद करू नका कारण हे जो पैसा आहे ते घरातल्या बाईला आणि त्यांच्या मुलांना वापरण्यात उपयोग पडतो जरी शेतामध्ये नुकसान झालं तरी या पैशावर ती घर चालू शकते
शेतकरी यांना सरसकट कर्ज माफी आणी तात्काळ विमा आणी अतिवृष्टी पैसे सरकार ने लवकरात लवकर शेतकरी यांना मिळाले पाहिजे आणि मालाला भाव मिळाला पाहिजे असं जर सरकार ने नाही केलं तर हे सरकार पुन्हा नाही येणार अशी शपथ शेतकरी यांनी घ्यावी विनंती शेतकरी बांधवांना
7,12कोरा, कपाशीला 10,000 रुपये भाव द्या सोयाबीनला 6000 रुपये भाव द्या एवढीच विनंती शिंदे साहेब लाडकी बहीण योजना आणली नसती तरी बरे झाले असते शिंदे साहेब
अनिल बोंडे ज्यावेळेस काँग्रेसचे सरकार होतं त्यावेळेस महाराष्ट्रात कोणाला विचारा काही जरी अनुदान आलं काही जमीन घासून गेली सरसकट मदत मिळत होती व तुमचं काय सरकारी कागदपत्रातील घोडे नाचवायला लावते हसलो कुठं दलिंदर सरकार असते का अनिल बोंडे
लोकमतचे धन्यवाद बातम्या दाखवल्याबद्दल
शेतकऱ्यांचा कुणीच वाली नसेल तर...यावेळेस कर्ज माफी नाही तर सरकार नाही ..यावेळेस सत्तेमध्ये कोण बसणार हे फक्त शेतकरीच ठरवणार..💪💪
कर्जमाफी करा सरसकट बडे साहेब विजय लावून धरा
बडे साहेब आज तुम्ही एक माणूस म्हणून
खर शेतकर्यांचे देव म्हणून उभे आहेत
❤❤❤❤
किमान भोंडे साहेब 50,000 हेक्टरी द्या एक लाख जाऊ द्या
कर्ज माफी झालीच पाहिजे
😮😮😅
शेतकऱ्यांचा विरोध करा्ल तर खूप महागात पडणार लक्षात ठेवा धन्यवाद
एकदम बरोबर आहे बडे साहेब
तुपकर साहेब शेतकरयाचे पोटातली व्यथा मांडली धन्यवाद साहेब
वा पाटील साहेब तुम्हाला मानाचा मुजरा बेआकल राजकारण्यनो थोडीतर आक्कल घा उगीच राजकरण करू नका नाही तर याद राखा जय महाराष्ट्र.
🙏खरा शेतकरी पुत्राला कदर आहे. 🙏 आपण आवाज उठवला 🙏🙏
ज्यांची नावे सातबारा आहे त्यांना अनुदान आणि मदत व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे
लोकमत सर्वप्रथम धन्यवाद शेतकऱ्याची व्यथा मांडल्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार
मुख्यमंत्री काय झोपलेत काय?
शेतकरी फितूर होतात फक्त। लिडर चांगला पाहिजे अन शेतकऱ्यांनी फक्त 6 महिने आपल्याच शेतात कमवायचं अन फक्त आपल्याच घरात खायचं। विकायचं अजिबात नाही... मग बघा। सगळे जाग्यावर येऊन सगळ्यात श्रीमंत शेतकरी होईल पण जे लीडर असतात ते फितूर होतात...... कोणा कोणाला पटतेय like करा
धन्यवाद लोकमत
एक मराठा कोटी मराठा। अखंड मराठा समाजाचा एकच बुलंद आवाज निष्काम कर्मयोगी क्रांतीसुर्य मनोजदादा जरांगेपाटील।।
जय जिजाऊ जय शिवराय।
आमदारकी खासदारकी नसली तरीही त्यांना पगार सुरू शेतकऱ्याला का नाही
बडे साहेब हे सरकार फसवे आहे देवेंद्र फडणवीस सांगतात कि आम्ही शेती नुकसानीची दोन हेक्टर ची मर्यादा आम्ही तिन हेक्टर केली , हो केली पण शेतकऱ्यांना तुम्ही 60 टक्के नुकसान भरपाई देतात , म्हणजे 5 एकर जमीन असेल तर फक्त 3 तिनं एकरचे पैसे देतात
कर्जमाफी झाली पाहिजे
बडे साहेब त्याना विचारामागील 22/23मधीलअतिवुषटी.गारपीठ.कधीमिळणार
ज्या जमिनी खरडून गेल्या त्यांना जास्त अनुदान देण्याची आवश्यकता आहे.
लोकमत चैनल चे बातम्या दाखवल्या बद्दल खूप खूप आभार
ही बोंडअळी विषय भरकटन्याच काम करतोय
बडे साहेब खूप चांगला विषय छेडला तुमि,,,,,,,,हे सरकार शेतकरी विरोधी आहे,,,,,,शेतकऱयांचे पाठीशी ठामपणे उभे अहो,,,,अजून काही कमी पडले तर आम्ही देऊ,,शेतकऱयांना वारेवर सोडणार नाही ,,,हे हेंचे पाठकेलेले वाक्य,,,,,,बहिणीचे पैसे 1 महिण्यात आले पण मागच्या वर्षी उन्हाळ्यात जाने, फेब्रुवारी, त झाल्या ले गारपीट चे पैसे अजून नाही आले,,,,,इतके हे संवेदन शील आहेत
तुपकर साहेब अगदी बरोबर आहे तुमचे
Lokmat channel che abhar❤
रविकांत तुपकर साहेबांचा एक नंबर
धन्यवाद सर
मनोज दादा सारखे माणसं सत्तेत येणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे .
राजेकर्ते मेले सावडणे कधी आहे ते कळवा
बडे साहेब खूप खूप धन्यवाद आभारी आहोत आम्ही शेतकरी
साहेब तुम्ही मन जिकल ❤😢
रविकांत तुपकर साहेब आपन या सरकारला 2024 मध्ये तडीपार करून टाकु.
Latur . Ausa 100% nuksan
धन्यवाद साहेब
लाडकि.बहीनी.साठी.सरकारपसी.भरम.साठ.पैसा.आहे.पन.शेतकरयाला.दयाय.ला.पिक.विमा.दयायला.नाही.ओला.दू.शकाळ.दयायला.नाही.काहीच.देऊशेक.नाही.
JCB वर खर्च करण्यापेक्षा लोकांना मदत करा एवढा मोठा ताफा घेऊन फिरण्यापेक्षा मदत का करू शकत नाही
कोण राजेंद्र राऊत आम्ही त्याला ओळखत नाही आमचं दैवत फक्त मनोज दादा जरांगे पाटील 🔥💥🚩
छान आहे कविता पण सरकार ला जाग येईल तेव्हा हो ,ॽॽयय
लोकमतचे धन्यवाद बातम्या दाखवल्या बद्दल
आमच्या ग्रामीण भागात घरकुलाचे अंनुदान वाढिव देण्यात याव साहेब कारण महागाई खुप मोठ्या प्रमाणात वाढली आहे साहेब
पाटील साहेब धन्यवाद
अरे तुम्ही सगळं जाहीर करत आहेत पण खरोखर शेतकऱ्याला देता काय भाजप वाले खोटा मेरीट पसरवतात
बी.जे.पी.गेली.का.मग.बरोबर.होईल.शेतकरी.विरोधी.आहे.बी.जे.पी
हे.दिवसा.वीज.देणार.होते.पण. राती एक.वाजता.येते.मग.करा.विचार
धन्यवाद भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाई और ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी श्राप है अब भाजपा तुरंत पेन्शन नहीं बढायेगी तो सत्ता जायेगी ❤ जय श्रीराम
धन्यवाद साहेब तुम्ही आमचा शेतकऱ्यांचा आवाज उठवल्या
या देशात राज्यत नंदूरबार जिल्हा कूटे आहे राजकारणला माहित आहे कि नाही duskadachi या जिल्हा ला पाहनी सर्व कोण करते नुकसान होवुन सुधा रिकामच काय मजाक चालल आहे
लोकमत न्यूज चॅनेल ला धन्यवाद शेतकर्यांच्या व्यथा मांडल्या बदल
एकदम खरं आहे साहेब
चांगला विषय घेतला
लोकमतचे खूप खूप धन्यवाद
पाटीवर हात टाकून प्रेमाने समजावून सांगण्याची भाषा बडे तुमच्यात आहे. बातमि असो वा सुविचार गितेचा सार समजावणारा कृष्ण वाटतो धन्यवाद सर
रवी भाऊ च खरं आहे
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करणारी पहिले न्युज चॅनल आहे, नाही तर हा नेता ईथे गेला तो नेता तिथे गेला याचा शिवाय काही नाही, धन्यवाद लोकमत 🙏
सरकार फक्त घोषणा करते मात्र शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही अजून .
लोकमत चॅनल चे खूप आभारी आहोत की त्यांनी शेतकऱ्यांचा विषय घेतलाय. धन्यवाद बडे साहेब
दादा मी शेतकरी दस्त भरतो पीएम किसान चालु झाली पहिला अर्ज नंतर अठरा दोन हजार चौविस संपूर्ण कगद पत्र आता पर्यंत पीएम कीसान चा एक पण हप्ता नाही मी धारा भरतो मला कुषी लाभ मिळाला आहे
याला एकच पर्याय आहे भाजपा हद्दपार तरचं शेतकरी सुखी होईल
कधी मिळणार अजुन काही मिळाली नाही शासन चिवत्य बनते
मुख्यमंत्री म्हणतो मी शेतकऱ्यांच मुलगा मग शेतकऱ्यांना कर्जमाफी का करत नाहीत शेतकरी आमदार कीलाच दाखोणार जय महाराष्ट्र
शेतकऱ्यांचा कांदा सोयाबीन आता अमेरिकेला द्यायचा का पाठवून म्हणजे भाव येईल
धन्यवाद .
कर्ज माफी विमामिळलानही तर विधान सभेला बघून घेऊ
Tupkar.saheb❤❤❤❤
बोन्डे कांद्याने नऊ खासदार आले आता सोयाबीन 53 आमदारावर येणार हे नक्की
धन्यवाद लोकमत....
Ravikant ❤❤❤❤❤❤❤❤
मराठवाडा आणि विधर्भ मागे कोणी ठेवला ??
धन्य वाद
माझं असं सांगणं आहे की लाडकी बहीण योजना कधीच बंद करू नका कारण हे जो पैसा आहे ते घरातल्या बाईला आणि त्यांच्या मुलांना वापरण्यात उपयोग पडतो जरी शेतामध्ये नुकसान झालं तरी या पैशावर ती घर चालू शकते
अगदी बरोबर तुपकर साहेब
अलिबाबा हैं तो गद्दारी तो होना ही हैं, nirljj
धन्यवाद साहेब शेतकऱ्यांच्या मुद्दा घेतल्याबद्दल
धन्यवाद 🎉🎉🎉
शतकचा बातम्या दाखवले बदल धनवाद
धन्यवाद लोकमत 🎉
धन्यवाद बातमी दिल्या बद्दल
मग फडवीस काय करतात?
Bade Saheb great
शेतकरी विषयी बातमया दाखवलयाबदल आभारी आहोत news लोकतचे
महायुती सरकार पडणार आहे 100%.
भाजप वाल्यांना शेती व शेतकरयां बाबत काही नाही
बडे सर खूप छान मुद्दा तुम्ही मांडला
शेतकरी म्हणजे मजेत आहेत
जरा या शेतात आणि शेती करा मग समजेल शेतकऱ्यांची व्यथा 😢
खुपच महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे वाटते यासाठी आपण महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे
तुरीला बरेच वर्षे भाव मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांनी तूर कमी पेरले म्हणून भाव वाढला सरकारने भाव वाढवला नाही
शेतकरी यांना सरसकट कर्ज माफी आणी तात्काळ विमा आणी अतिवृष्टी पैसे सरकार ने लवकरात लवकर शेतकरी यांना मिळाले पाहिजे आणि मालाला भाव मिळाला पाहिजे असं जर सरकार ने नाही केलं तर हे सरकार पुन्हा नाही येणार अशी शपथ शेतकरी यांनी घ्यावी विनंती शेतकरी बांधवांना
Dhanyvad Lokmat
Good news
सलाम पत्रकार दादाशेतकऱ्याचा मुद्दा घेतल्याबद्दल
ईपिक पाहणी करून ही 2023 च्या 7/12 वर पेरा नाही..screenshot पाठवतो..या सरकारच करावं काय..किती भ्रष्टाचार करावा..
लोकमतने खूप छान मुद्दे मांडले.पण tv9 फक्त सरकारचे तुणतुणे वाजवते
कर्जमाफीची मागणी बातमी उचलून धरा साहेब . तुमच्या शिवाय कुणीही शेतकऱ्याला वाली नाही
धन्यवाद बडे साहेब तुम्ही शेतकऱ्याच्या व्यथा मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
7,12कोरा, कपाशीला 10,000 रुपये भाव द्या सोयाबीनला 6000 रुपये भाव द्या एवढीच विनंती शिंदे साहेब लाडकी बहीण योजना आणली नसती तरी बरे झाले असते शिंदे साहेब
बडे मुद्दे आज तुम्ही खरोखर शेतकऱ्यांच्या बाजूने मुद्दा उचलून धरला अभिनंदन तुमचे तुमच्या चँनलचे
सरकारी पैशाने मोठे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
👍
अनिल बोंडे ज्यावेळेस काँग्रेसचे सरकार होतं त्यावेळेस महाराष्ट्रात कोणाला विचारा काही जरी अनुदान आलं काही जमीन घासून गेली सरसकट मदत मिळत होती व तुमचं काय सरकारी कागदपत्रातील घोडे नाचवायला लावते हसलो कुठं दलिंदर सरकार असते का अनिल बोंडे
बडे साहेब
Thanks lokmat
🙏🏼🙏🏼
वावा खेर आहै