Cotton Market Rate: कापसाच्या उत्पादनात यंदा घट येण्याची शक्यता | Agrowon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • #Agrowon #cotton #cottonrate
    देशात यंदा कापसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. यंदा देशात कापसाची लागवड कमी झाली. त्यातच मागील हंगामातील कापसाचा स्टाॅक कमी शिल्लक आहे. त्यामुळे कापसाची आयात वाढण्याचा अंदाज आहे. देशातील ही परिस्थिती लक्षात घेऊन आयातदार आधीपासूनच आयातीसाठी वायदे करून ठेवत आहेत.
    The production of cotton in the country is likely to decrease this year. This year, cotton cultivation has decreased in the country. In that, the stock of cotton from the previous season is less. Therefore, the import of cotton is expected to increase. Considering this situation in the country, importers are already making commitments for imports.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 80

  • @dipendraborse2088
    @dipendraborse2088 3 дні тому +61

    जाधव दरवर्षी हेच कार्यक्रम आहेत आपले ॲग्रोवन चे भाव वाढतील भाव वाढतील कापूस पूर्ण क्लास होतो ते आवडत कशाला शेतकऱ्यांना आशा लावता

  • @ajinathshekde4373
    @ajinathshekde4373 3 дні тому +45

    फक्त शेतकऱ्यांना फसवण्यासाठी ॲग्रोवन चालवत आहे दोन वर्षापासून ॲग्रोवन मूळ शेतकऱ्यांचे वाटोळं झालं आहे

  • @rupeshdeshmukh4848
    @rupeshdeshmukh4848 3 дні тому +49

    महाराष्ट्र विधानसभा पण जाणार आहे भाजप कडून ते पण फक्त शेतकरी विरोधी धोरणामुळे

  • @SunilBogulwar-hr2wz
    @SunilBogulwar-hr2wz 3 дні тому +20

    या वर्षी ऍग्रोवन खर सांगणार , अशी आशा आहे,कारण bjp विरोधी दाखवत आहे.

  • @eknathkhode.amchya.gavat.p6393
    @eknathkhode.amchya.gavat.p6393 3 дні тому +29

    अरे.तुम्ही..चूप.बसा.तुमच्या. मुळे भाव.कमी.होतात

  • @dipendraborse2088
    @dipendraborse2088 3 дні тому +62

    हो या वर्षी कापूस 10,000 पण गेला तरी शेतकऱ्याला परवडणार नाही हे खत बियाणे आणि मजुरी खूप महाग झालेली आहे

    • @ilovemyindia9672
      @ilovemyindia9672 3 дні тому +2

      विषमुक्त करायचा प्रयतन करा भाऊ

    • @marotikausalye903
      @marotikausalye903 3 дні тому +2

      साहेब कापूस खूप कमी आहे

    • @yogeshsonar2863
      @yogeshsonar2863 3 дні тому

      SRT पद्धतीने कापूस किंवा इतर पिके करा भाऊ!

    • @dipendraborse2088
      @dipendraborse2088 3 дні тому

      @@yogeshsonar2863 दादा माझी जमीन खूप हलकी आहे आणि केवढी मातीची आहे त्याच्यासाठीएसआरटी पद्धत पद्धत लागू शकते का

    • @NavnathChavan-k7d
      @NavnathChavan-k7d 3 дні тому

      कापशी विक्री साठी पण येणार नाही या वर्षी कारण कर्नाटक तामिळनाडू चे व्यापारी महाराष्ट्र मधून कापस घेऊन चालले आहे या वर्षी

  • @ParmeswarDharme
    @ParmeswarDharme 2 дні тому +6

    शेतकरी विरोधी सरकार आहे सध्या

  • @rameshjadhav9760
    @rameshjadhav9760 15 годин тому

    गेल्या 20वर्षी पासून बी टी 2 भारतात बियाण आहे ते काल बाह्य जाले जाधव साहेब तुम्ही यासाठी प्रयत्न करा नविन बी टी बियाणे जगात आहे

  • @parmeshwarchavare9183
    @parmeshwarchavare9183 2 дні тому +3

    कापसाची लागवड कमीच आहे.पण उत्पादन पण कमी येणार.

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 День тому +2

    7000 विकला तरी मला आश्चर्य होणार नाही कारण आजपर्यंत सरकारचे धोरणच असे आहेत😢

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 3 дні тому +6

    गेल्यावर्षी मी 6400 नी कापूस विकला😢

  • @PrayagKene
    @PrayagKene 22 години тому +1

    कापसाला भाव ?हवाय मगसुती कपडे वापरात्याशिवायकापसाचे भाव वाढणार नाहीहे लक्षात ठेवा😂

  • @SandipBorude-i4j
    @SandipBorude-i4j 3 дні тому +8

    नेवासा चांदा 6200

  • @avadhutchavan9431
    @avadhutchavan9431 2 дні тому +1

    हीं माहिति शेतकऱ्यासाठी आहे कि व्यापऱ्यासाठी

  • @KiranMane-g2t
    @KiranMane-g2t 3 дні тому +4

    10000हजार भाव देऊन सुद्धा खर्च निघणार नाही😢

  • @Datta01984
    @Datta01984 3 дні тому +8

    राहुरी मध्ये 6,500 भाव

  • @RameshoarRathod
    @RameshoarRathod 2 дні тому +2

    दरवर्षी तुम्ही असेच बोमलता भाव वाढत नाही काय वाटत नाही लोकांना फसवू नका

  • @najukraopawar5900
    @najukraopawar5900 30 хвилин тому

    मजुरी खूप माग झाली आहे त्या मुळे कापसाला 10,000 रुपये भाव जरी मिळेल तरी तो कमी असेल.

  • @suryakantkanse8309
    @suryakantkanse8309 3 дні тому +7

    नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका बोधेगाव 6000भावने घेतला तर शेतकरी कधी सुधारणार

  • @dnyaneshwarchaudhari7213
    @dnyaneshwarchaudhari7213 3 дні тому +7

    सर शेती उत्पादन कमी झाले काय आणि जास्त झाले काय कुणालाही काही ही फरक पडत नाही शेती अगोदर ही तोट्यातच होती आणि कायम तोट्यातच राहनार

  • @mangeshpathak8736
    @mangeshpathak8736 2 дні тому

    Bangladesh cha textile industry la import karun tyawar tax lagun transport kharcha lagun tyancha industry ne growth keli aani aaple textile industry la swasta kapus lagto

  • @JagdishJadhav-hr5lc
    @JagdishJadhav-hr5lc 3 дні тому +1

    ही तर भारतातील राजकारण्यां लोकांची रीतच आहे

  • @SiwhariGhadear
    @SiwhariGhadear День тому +1

    शेतकऱ्याचा विचार आपण करू नका शेतकरी दिवसान दिवस ढासळत चालला

  • @narayanbhutekar4488
    @narayanbhutekar4488 3 дні тому +1

    जाधव सर तुम्ही वस्तू स्ती ती जरी दाखव आसल तरी शेतकऱ्याला फायदा कसा होईल आस काही तरी करा

  • @devidasshankarsapkale3621
    @devidasshankarsapkale3621 3 дні тому +1

    4 quintal per acre.

  • @sachindorage9906
    @sachindorage9906 3 дні тому +2

    Saheb, newasa madhe 6500/- rate ahe kapasala😢

  • @AkshayPatil-nk1vb
    @AkshayPatil-nk1vb 18 годин тому

    Shetkari ka jahar free yojna aana mhnje tyala changl marta yeil

  • @rahuldedgaon2974
    @rahuldedgaon2974 3 дні тому +4

    कुकाना नेवासा 6000 भाव

  • @sanjayaware2821
    @sanjayaware2821 3 дні тому +12

    तूमचे मूले मागील वर्षी तोटयात आलो

  • @MhatardeoVanve
    @MhatardeoVanve 2 дні тому

    Sir pavsa abavi pik vaya gele

  • @DattaKhokale-o8l
    @DattaKhokale-o8l 2 дні тому

    काहि सांगा

  • @DipakHatkar-yn1zi
    @DipakHatkar-yn1zi 2 дні тому

    यावर्षी कापूस उत्पन्न कमी झालं

  • @prajwalkale6224
    @prajwalkale6224 3 дні тому +1

    Zal ka chalu

  • @sagarrathod9814
    @sagarrathod9814 3 дні тому +2

    15000 भाव मिळाव

  • @भारतीय-व5घ
    @भारतीय-व5घ 3 дні тому

    सोयाबीन फुले संगम किमया बद्ल सांग न

  • @shaileshpatil4946
    @shaileshpatil4946 2 дні тому

    5,000 रुपये क्विंटल आहे आज

  • @SwapnilChaudhari-dk2zg
    @SwapnilChaudhari-dk2zg 17 годин тому

    Raver 5500

  • @vaibhavkothari27
    @vaibhavkothari27 3 дні тому

    Magchya warshi pn he ch shabd tumhi waparle hote....

  • @dhanrajnare4780
    @dhanrajnare4780 15 годин тому

    Kapache bav Kami Kara Ani khat biyane Fawarni aushadh yache bhav Wadhwa

  • @arvindachemate810
    @arvindachemate810 2 дні тому

    शेवगाव तालुका 6000

  • @amolpawade4805
    @amolpawade4805 День тому

    Ha orjinal fusal ahe bhau
    Yach koni yekunko

  • @SRRode-oq4qz
    @SRRode-oq4qz 3 дні тому

    Newasa madhe 5500 ahe

  • @ghanshyamdakhre7276
    @ghanshyamdakhre7276 3 дні тому

    Chandrapur 5700

  • @ravindrabhavar8106
    @ravindrabhavar8106 3 дні тому +2

    काही बकतय यार हे

  • @shindevinod1391
    @shindevinod1391 3 дні тому

    15000

  • @shivprasadsatpute1111
    @shivprasadsatpute1111 День тому

    ओला कापूस 4000 आहे रं भाऊ ......उगाच 7000 च गाण नको वाजू

  • @satishjadhao-qn8sl
    @satishjadhao-qn8sl 3 дні тому

    mahavikas aaghadi siway setkrayana partay nahi

  • @rajendrarahane1332
    @rajendrarahane1332 3 дні тому +2

    उलट्या सुलट्या बातम्या देता

  • @nagoraoshinde5663
    @nagoraoshinde5663 3 дні тому

    कोणी सांगितलं हो उत्पादन कमी होईल म्हणून काही सागायच आणि युवटुब सबस्क्राईब करा म्हणून सांगायचं हा तुमचा व्यवसाय च होऊन गेलाय. मला माझ्या शेतातल कळत नाही किती उत्पादन होईल म्हणून लागवडी पासून वेचणी पर्यंत मी शेतामध्ये आहे. तुम्ही कोठे जाऊन अशी माहिती गोळा करता. कृषी विभाग काहीतरी सांगितल काहीतरी म्हणाले आयात झाली निर्यात झाली. अमेरिका असे काहीतरी चार गोष्टी सांगितल्या की झालं

  • @sunilthakare4439
    @sunilthakare4439 3 дні тому

    Tumhi tyana mahit karun deta

  • @KkkYyy-t4l
    @KkkYyy-t4l 3 дні тому +1

    Sarkar pada re, shetkaryache kahi khar nahi, hi sarkar kahi bhaw wadu denar nahi.

  • @Orangeag
    @Orangeag 3 дні тому

    80000 nahi midala tr Maharashtr sarkar gel mhnun smja

  • @BhagvatDivanale-du1tm
    @BhagvatDivanale-du1tm 3 дні тому

    एकरी १ किवटल

  • @RameshoarRathod
    @RameshoarRathod 2 дні тому

    तुमचं ऐकू ऐकून कापूस ठेवून घरामध्ये उंदरा लागले कापसाला

    • @JayLadda-b7n
      @JayLadda-b7n 2 дні тому

      🙏ते फक्त अंदाज सांगतात

  • @shindevinod1391
    @shindevinod1391 3 дні тому

    15000 pahije

  • @GajananBochare-r9l
    @GajananBochare-r9l 3 дні тому

    शेतकरायला काहीही सांगू नका साहेब मागील वर्षी तुमचे विडिओ पाहून काहीच फायदा झाला नाही

  • @PurushottamTelkhade-h9c
    @PurushottamTelkhade-h9c 2 дні тому

    Magilvarshi tumachemule kapus Kami bhavat vikava lagla

  • @sanjayandhale7692
    @sanjayandhale7692 3 дні тому

    Newasa taluka 6100

  • @Sujitawagh-op2mt
    @Sujitawagh-op2mt 3 дні тому +1

    खानदेश भाव 5000आहे

  • @gajananpatil8763
    @gajananpatil8763 3 дні тому

    X

  • @mominaman1680
    @mominaman1680 2 дні тому

    Bhot karab hai

  • @sharadanbhule703
    @sharadanbhule703 18 годин тому

    Tu kharidi karun thev na mg vadten tar

  • @patiltraders5119
    @patiltraders5119 3 дні тому

    Tumhi batmi deu bala