#स्वामी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 гру 2022
  • #swamianubhav #shreeswamisamarth #swamiseva #swamicheparayan#swamicharitrasaramrut #स्वामी #स्वामीसेवा #स्वामीभक्त #स्वामीलीला #श्रीस्वामीसमर्थ #स्वामीचरीत्र
    number 8208729212

КОМЕНТАРІ • 2,1 тис.

  • @moodisfoodies
    @moodisfoodies Рік тому +390

    स्वामी समर्थ महाराज माझा सोबती ही असा चमत्कार करा मला एक छान बाळ होऊदे आणि ते सुखरूप या जगात सुखरूप राहूदे भिक मागते स्वामी समर्थ महाराज

    • @swatimore27
      @swatimore27 Рік тому +18

      Tai swami war vishwas tewa tumhala nakkich baal hohil

    • @smitapatil2319
      @smitapatil2319 Рік тому +31

      स्वामी सेवा करायला विसरू नका नक्की बाळ होईल ताई तुम्हाला.
      माझाकडून तुमच्यासाठी स्वामींचा चरणी प्रार्थना करते की तुमची इच्छा लवकर पूर्ण होऊदे .
      🌸🌸!!श्री स्वामी समर्थ!! 🌸🌸

    • @reshmaajagekar9917
      @reshmaajagekar9917 Рік тому +32

      माझाही हाच प्रॉब्लेम आहे. पण माझा माझ्या स्वामी आईवर पूर्ण विश्वास आहे.🙏 अशक्यही शक्य करतील स्वामी 🙏योग्य वेळ आली की तो इतकं देणार की मागायलाही काहीच उरणार नाही🥰😘🌺 श्री स्वामी समर्थ 🌺

  • @anjalilondhe9795
    @anjalilondhe9795 Рік тому +285

    मी सुरवातीला 21 पारायण केले तर माझ्या दोन्ही मुलांना नौकरी मिळाली .श्री स्वामी समर्थ कृपेने. 🌹🙏🙏🙏🌹

  • @poojajadhav416
    @poojajadhav416 Рік тому +228

    खूप खूप धन्यवाद ताई 😊 तुमच्या मुळे महाराजांची सेवा आमच्या कडून होतेय... तुमच्या वर आणि तुमच्या कुटुंबावर महाराजांची कृपा सदैव राहो हीच महाराजांचरणी प्रार्थना 😇🙏🏻🙇🏻‍♀️श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @shailajakadam5694
      @shailajakadam5694 Рік тому +3

      ताई उद्या च्य अमावस्येला काय करायचे ते सांगा

    • @yogeshsonwane6469
      @yogeshsonwane6469 Рік тому +3

      औ खूप छान माहिती दिली

  • @manishaganeshlahamge3424
    @manishaganeshlahamge3424 Рік тому +110

    ताई मला स्वामी चा आज खूप छान अनुभव आला आहे तो मी तुमच्या सोबत शेअर करल मला सगळ्या स्वामी भक्तांना सांगू ईचेते की खरच स्वामी हया जगात आहे🙏🙏🙏

  • @snehalsalunkhe8463
    @snehalsalunkhe8463 Рік тому +453

    ताई माझ्या बाबतीत ही असेच घडले आहे...गणपतीमध्ये मी घरी पडले आणि माझा हात fracture झाला आणि रक्तवाहिन्या chokup झाल्या dr बोलले की प्लास्टर करूयात मी तब्बल 3 महिने प्लास्टर घालून घेतले पण शेवटी dr बोलले की opreation करावं लागेल. त्यावेळी मी आणि माझे कुटुंब पूर्णपणे खचून गेलो होतो मनोमन प्रार्थना करायची की स्वामी माझा हात बरा होऊदेत.त्यासाठी मी सारामृत पारायनाला सुरुवात केली 5 पाठ पूर्ण झाले पण त्यात काही कारणास्तव खंड पडला मला ते पूर्ण करन शक्य झाले नाही पण मी माझी इतर सेवा नित्यनेमाने चालू होती आणि स्वामिकृपेने दत्तजयंतीच्या आधी फक्त 2 दिवस आम्ही दुसऱ्या dr cha ओप्रेअशन साठी सल्ला घ्यायला गेलो तर ते बोलले की काहीच त्याची गरज नाही आहे hat पुर्णपणे कव्हर झाला आहे.अक्षरशः डोळे पाणावले माझे आणि स्वामीककृपेची प्रचिती मिळाली आणि स्वामिकृपेनेच मी आज अगदी बरी आहे खूप आनंदात आणि स्वामीसेवेत रमून गेले आहे.खरच स्वामींची लीला अगाध आहे जिथे सगळंच संपलं असे वाटते तिथेच स्वामी आपल्याला जगण्याला आधार देतात आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी याची अनुभुती देतात🙏🙏🙏🙏खरच स्वामी मनापासून तुमचे कोटी कोटी आभार आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यन्त माझ्या हातून तुमची सेवा घडावी त्यात कोणतं खंडन नको हीच तुमच्या चरणी मनोमन प्रार्थना🙏🙏 श्री स्वामी समर्थ😘🌷🌷🥰🥰love u so much माझी स्वामी आई✌️💕😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️❤️

  • @neetamore8469
    @neetamore8469 Рік тому +154

    श्री. स्वामी समर्थ 🙏🏻🌹 🙏🏻ताई किती किती जिवतोडून बोलता हो ताई तुम्ही किती ते स्वामी न वरील प्रेम श्रद्धा 😊तुम्ही बोलायला लागलात की असं वाटत स्वामी समर्थ सिरीयलच सुरु झाली आणि जशी ती सिरीयल सम्पुच नये असे वाटते तसाच तुमचा व्हिडीओ ही सम्पू नये असं वाटत किती किती ती माहिती सांगता तुम्ही खरच तुमचे धन्यवाद जेवढे मानले तेवढे कमीच आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻स्वामी तुम्हाला अशीच जनतेची सेवा करण्याचे बळ देवो हीच स्वामी न चरणी प्रार्थना 🙏🏻 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻😊

    • @vinayakparve3014
      @vinayakparve3014 Рік тому +2

      श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐💐

    • @mansiaarekar4214
      @mansiaarekar4214 Рік тому +1

      @@vinayakparve3014
      .

    • @ujjawalaphalke8158
      @ujjawalaphalke8158 Рік тому +1

      Shri swami samarth

    • @gst6167
      @gst6167 Рік тому +2

      108 पारायण करते वेळी काही अडचण आल्यास दोन ते तीन दिवस बाहेर गावी
      जावा लागले तर ताई मग काय करावे सांगितले तर बर होतील ताई

    • @dhanshrikhanna7148
      @dhanshrikhanna7148 Рік тому +1

      Shree swaami samarth
      Shree swaami samarth
      Shree swaami samarth
      Shree swaami samarth....

  • @RajuJadhav-xt4vq
    @RajuJadhav-xt4vq Рік тому +17

    स्वामी माऊली नी मला खूप समाधानी ठेवले आहे व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीही न मागता स्वामी देतात आपण फक्त त्यांची सेवा मनोभावे केली पाहिजे
    श्री गुरूदेव दत्त🙏

  • @nagpurkarrupalirecipe4101
    @nagpurkarrupalirecipe4101 Рік тому +8

    हा दीदी मैं जबसे सारामृत पढ़ रही हो तब से मुझे बहुत अच्छा लगता है और स्वामी जी की बहुत कृपा मेरे घर में इतना सा राशन भी नहीं था दीदी लेकिन स्वामी जी बराबर दे रहे हैं भूखा नहीं रहने दे रहे श्री स्वामी समर्थ 🙏

  • @rajveerlandge2558
    @rajveerlandge2558 Рік тому +131

    तुझ्या मुळे कितीतरी लोकांचं कल्याण होते ताई तू खूप भारी आहे खूप सुंदर माहिती प्रत्येक विडीवोतून देते त्यामुळे कोणत्याही शंका मनात राहत नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

    • @ranjanabahiram9553
      @ranjanabahiram9553 Рік тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻💐💐 अगदी बरोबर आहे

    • @sarojakendre5328
      @sarojakendre5328 Рік тому

      Gbu

    • @mayuripatil1580
      @mayuripatil1580 Рік тому

      Right

    • @ashwiniambre538
      @ashwiniambre538 Рік тому +1

      रोज एकच जागेवर बसून वाचन करावं की ...माझ दुकान आहे तेथे बसून वाचलं तरी चालेल... मी १० दिवस झाले १०८ श्री स्वामी चरित्र सारमृत पारायण करायचं संकल्प केला आहे पण दुकानामध्ये ते २/३ दिवस घरात राहता येत नहीय

    • @ranipanchal2582
      @ranipanchal2582 Рік тому

      Ho khrch khup positivity yete khup video yekun
      Shree Swami samarth 🙏🙏🙏

  • @deepalipawar3419
    @deepalipawar3419 Рік тому +152

    ताई तू इतकी छान माहिती संगीतली आनी माझ्या मनात येणारी प्रत्येक शंकेचे समाधान झाल आहे thanks ताई तू माझ्या request accept करून हा विडियो केलास स्वामी महाराज तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण करो ही ही महाराजा चरनी प्रार्थना करते 🙏thanks again 🙏🙏❤️❤️❤️❤️

    • @jyotsnamohan9350
      @jyotsnamohan9350 Рік тому +1

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🏻🌹

    • @nirmalagavhane270
      @nirmalagavhane270 Рік тому

      %%%

    • @prakashbhore8076
      @prakashbhore8076 Рік тому +2

      Ho shree Swami samarth 🌺🙏🙏🌺

    • @sumanmunde201
      @sumanmunde201 Рік тому

      @@jyotsnamohan9350 ताई खूपच छान.सांगितले..सारे अमृत. पारायणे.खूपच.चांगला.आहे

    • @shrawanikalambe5515
      @shrawanikalambe5515 Рік тому +1

      खूप छान सागितले

  • @chetnapunaskar6410
    @chetnapunaskar6410 Рік тому +55

    🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹 पूजा ऐकतच रहावेसे वाटते तू बोलत असतेस तेव्हा किती मनापासून सर्वांना सांगण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न असतो तुझा खूप चांगली स्वामी सेवा करतेस आणि इतरांकडून पण करून घेतेस स्वामी माऊली तुझ्या नेहमी पाठीशी राहो हीच प्रार्थना 🙏🙏

    • @manjushinde8846
      @manjushinde8846 Рік тому

      Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth tai majhya muli aajjri padtat tar Kay seva karu

  • @pratikshapatil3896
    @pratikshapatil3896 Рік тому +9

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏💐💐

  • @aratikenjale7387
    @aratikenjale7387 Рік тому +56

    आज पहिल्यांदा च महाराजांच्या मठात गेले दादर येथील श्री स्वामी समर्थ मठ, खरंच खूप छान वाटत आहे

  • @vijaypatil3741
    @vijaypatil3741 Рік тому +36

    ताई मला पन स्वामीचा अनुभव आला आहेत माझी केलेले सेवा तर खूपच कमी होती तरी पन माझी इच्छा पुर्ण केली महाराजांनी खरच स्वामी खुप दयालू आहेत

  • @mohinikedar6035
    @mohinikedar6035 Рік тому +15

    ताई मी तुझ्या व्हिडिओ बघून स्वामी सेवाला लागली आहे उद्या गुरुवार आहे उद्यापासून अकरा स्वामी चरित्र पारायण सलग करत आहे माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो असे स्वामींना प्रार्थना करा ताई

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 Рік тому +14

    ताई माज पण असे होत की जितकी सेवा करते तितकी अडचण वाढते...11 गुरुवार केले आता,, 21 दिवसात 21 पारायण हा vdo बघून नक्की करेन....अडचणी खरचं खुप आहेत माझ्याही..खूप हतबल झाले की असा काहीतर vdo तुमचा समोर येतो आणि मार्ग सापडतो... Thx ताई🙏🙏🙏...

  • @ritadeore4834
    @ritadeore4834 Рік тому +107

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 ताई सांगताना खूप आनंद होत आहे की दत्त पारायण पूर्ण झाल आणि त्याच दिवशी रात्री आम्ही अक्कलकोटला स्वामीं दर्शनाला गेलो होतो की महाराजांनी बोलवून घेतल अस म्हंणा खूप खूप छान वाटतंय ताई शब्दांत व्यक्त करू शकत नाही.श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🌹

    • @priti4103
      @priti4103 Рік тому +2

      ताई हे पुस्तक कुठे मिळेल किंवा tumchya कडे असेल तर त्याचे लेखक लोक आहेत ते सांगा ना plz

    • @jyotisadgir9931
      @jyotisadgir9931 Рік тому

      @@priti4103 स्वामी समर्थ केंद्रात जा ताई तिथे मिळेल

    • @ritadeore4834
      @ritadeore4834 Рік тому +1

      लेखकांचे नाव नाही ,दिंडोरी प्रणित प्रकाशन आहे. 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ

  • @TejaswiPandit
    @TejaswiPandit Рік тому +99

    गुरुमाऊलीनी सांगितलं होतं की जे लोक चैत्र महिन्यात स्वामी चरित्राचे 100 पारायण पूर्ण करतील त्यांच्या आयुष्यात स्वामी दुःख येवू देणार नाहीत, माझ्याकडुन 100 पारायण करून घेतले आणि खरंच सगळे problems संपले,Thank you स्वामी 💐💐💐🙏🙏🙏

    • @divyautekar5634
      @divyautekar5634 Рік тому +5

      Kase karaych tai parayan

    • @sonalipol9173
      @sonalipol9173 Рік тому +1

      पारायण करताना पाठ पूर्ण करून 11 माळी जप करावा का

    • @rushimore9231
      @rushimore9231 Рік тому

      @@TejaswiPandit tumhi diwsat kiti read karayche ?

    • @TejaswiPandit
      @TejaswiPandit Рік тому

      @@sonalipol9173 हो, पारायण करून नित्यासेवा म्हणजे 11माळी जप आणि 3अध्याय क्रमशः रोज ही सेवा करणे गरजेचेच आहे, कोणतीही सेवा केली तरी नित्यसेवा compalsary आहे.
      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @TejaswiPandit
      @TejaswiPandit Рік тому +3

      @@rushimore9231 कधी 3,कधी 4, कधी 1 तर कधी 7 जसं जमेल तसं केलं, 28 दिवसांत 100झाले.

  • @dattatryashelar7532
    @dattatryashelar7532 Рік тому +12

    श्री स्वामी समर्थ ताई मला हे एक मामा म्हंटले या ग्रंथात फक्त सार आहे पुर्ण लिहायला सात समुद्राची शाई पण पूर्णार नाही ताई खूप मेहनत घेता ओ ताई स्वामी तुमची काळजी घेतली ओ श्री स्वामी समर्थ खूप खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ महाराज करते करवीते

  • @Manaswi456
    @Manaswi456 Рік тому +11

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻
    श्री स्वामी समर्थ 🙏🏻
    श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @truptibawadekar1629
    @truptibawadekar1629 Рік тому +47

    पुजा ताई ह्या अनमोल ग्रंथामुळे आयुष्या बदलते 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @chetanaraut2075
    @chetanaraut2075 Рік тому +29

    खरचं आहे स्वामी चांगल्या माणसांच्या सोबत असतात ह्याचा मला खूप अनुभव आहे . श्री स्वामी समर्थ महाराज जय जय समर्थ.

  • @dikshaparab8349
    @dikshaparab8349 Рік тому +8

    🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🌹 🙏🏻 🙏🏻

  • @chetan6599
    @chetan6599 Рік тому +4

    🌸🌿⚘️ श्री गुरूदेव दत्त ⚘️🌿🌸
    🥀🪷🍁 दिगंबरा दिगंबरा
    श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🍁🪷🥀
    🙏🌺 🌿 श्री स्वामी समर्थ 🌿 🌺🙏

  • @devyanisalave3276
    @devyanisalave3276 Рік тому +20

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई धन्यवाद मार्गदर्शन केल्या बदल संतान प्राप्तीसाठी माझ्या मनातील शंका दूर झाली तुमचा या विडिओ मुळे🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @geetagambhire537
    @geetagambhire537 Рік тому +41

    ताई तुझ्यामुळे मि स्वामी सेवा करायला लागले.. आणि यावेळेस पहिल्यांदा स्वामीचारीत्र अध्याय 21पारायणे केली.. खूप छान वाटलं.. मला खरच वाटतं स्वामींची माझ्या कडून खूप जास्त सेवा करता यावी.. त्यासाठी मी रोज तुझ्या vedio बघत असते.. खरच तु खूप great आहे.. श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @priyankabakle5568
      @priyankabakle5568 Рік тому

      Tai 21 parayan mhanje fakt guruwar kraiche ka please reply 🙏 श्री स्वामी समर्थ 🌹

  • @mansi909
    @mansi909 Рік тому +9

    Shree swami samarth jay jay swami samarth Shree gurudev datta 🙏❤️🌍🌍❤️🌍🌍❤️❤️❤️🙏🌍🌍🌍

  • @reshmataur668
    @reshmataur668 Рік тому

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे हा खूप छान आहे जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ

  • @shubhangidabade1557
    @shubhangidabade1557 Рік тому +90

    💐श्री स्वामी समर्थ 💐 माझ्या भावाचा लवकर लग्न होऊ दे हीच स्वामी चरणी प्रार्थना 💐 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 💐🌺🌺🌺🌺

    • @shubhangidabade1557
      @shubhangidabade1557 Рік тому +1

      @माझी शेती माझा 7/12 thanks ताई खूप काळजी लागून राहिलेले आहे आई-वडिलांना आणि आम्ही सर्व बहिणना कमी जास्तीत जास्त सेवा करीन स्वामींच्या कृपेने सगळं व्यवस्थित होईल 😊

    • @poojabhagwat7622
      @poojabhagwat7622 Рік тому

      Aamchyt pn aahe dabade surname che.
      Tumhi kontya cast chy ahat tai?

    • @shubhangidabade1557
      @shubhangidabade1557 Рік тому

      @@poojabhagwat7622 open ahe Tai 😊

  • @kanchanpatil7524
    @kanchanpatil7524 Рік тому +38

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 ताई मी ही सेवा केली आहे मला ही खूप छान अनुभव आला आहे. फक्त स्वामीवर विश्वास ठेवा अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🏻🙏🏻

  • @nishayadhav3342
    @nishayadhav3342 Рік тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏खुप छान माहिती दिली ताई माझ्या सर्व शंका दुर झाल्या

  • @pratikshabhisure4409
    @pratikshabhisure4409 Рік тому +1

    ताई तुम्ही श्री स्वामी समर्थ यांच्या बद्दल माहिती देता याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहोत

  • @swapnaliharale5
    @swapnaliharale5 Рік тому +12

    🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ...🌺🙏🙏🌹

  • @chhayathorve3306
    @chhayathorve3306 Рік тому +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌺🌺💐💐श्री स्वामी समर्थ🌹🌹🌺🌺💐 धन्यवाद इतकी छान माहिती दिलीत

  • @manglalande9551
    @manglalande9551 Рік тому

    जय श्री स्वामी समर्थ.ताई एवढी स्वामी सेवा आम्हाला सांगता म्हणून तुम्ही सुखी Thank you so much.

  • @sona12121
    @sona12121 Рік тому +5

    खरचं ताई मी श्री स्वामी समर्थ सेवा 1 जानेवारीपासून चालू केली आणि खूप छान गोष्टी घडत चालल्यात आणि तेव्हापासून मी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुमचे vedios पाहते मला खूप positive thinking भेटते...Thank u so much🥰🥰🥰

  • @suvarnabarve5958
    @suvarnabarve5958 Рік тому +15

    श्री स्वामी समर्थ , खरंच दीदी खूप छान सांगते , आणि कळकळीने सांगते 🙏🙏🙏🙏

  • @punammhase4108
    @punammhase4108 Рік тому +27

    अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️🙏🌺🌺

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 Рік тому +2

    🌹श्री स्वामी समर्थ 🙏
    छान माहिती दिली,धन्यवाद
    सौ.अनघा चव्हाण

  • @varshataydepatil1515
    @varshataydepatil1515 Рік тому +1

    ताई तुम्ही किती छान माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @ashvinisuryawanshi1028
    @ashvinisuryawanshi1028 Рік тому +11

    🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @pritipawar2296
    @pritipawar2296 Рік тому +69

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏❤

    • @sangitaswami2495
      @sangitaswami2495 Рік тому +2

      ताई सोलापूर येथे केंद्र कोठे आहे
      श्री स्वामी समर्थ

  • @sevakswamincha1451
    @sevakswamincha1451 Рік тому +1

    Shri Swami Samarth 🙏🙏khup sunder margdarshan 👌👌tai swami n chi krupa aplya sarvanvar ashich raho ani sarvanchya ichha purn hovot 🙏🙏

  • @reshmatamhane3930
    @reshmatamhane3930 Рік тому

    khup chan mahiti sangitli tai tumhi tumchya mule khup jan swami seva kartat tumch khup bhari hoeil tai

  • @shraddhajagtap6788
    @shraddhajagtap6788 Рік тому +6

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ
    🚩🚩🙏🙏🌺🌺🙏🙏🚩🚩
    ताई खूप खूप छान अगदी प्रसन्न वाटते तुम्ही इतक मनापासून सांगता ना 🙏🙏🙏🙏 खूप खूप धन्यवाद ताई

  • @swamipooja4912
    @swamipooja4912 Рік тому +20

    Me pudhchya ravivari akkalkot mdhe asen,ani me 1 parayan tith nkki karnar...🙏🙏🤗🤗🤗me shravan mahinyamdhech gele hote pn swamini ajun mla bolavle...me khup anandi ahe tai...tai mla Aai,vadil,bahin,bhau kunich nahi,pn maze Swami mazyasathi satvsav ahet...Swami krupene mla khup changla navara bhetla...me tumhla mazi moti bahin manate...love u so much...😊❤️

  • @pravingadekar5529
    @pravingadekar5529 Рік тому

    ताई तुम्ही अगदी छान प्रकारे माहिती देत असता, धन्यवाद ताई

  • @snehapatil8048
    @snehapatil8048 7 місяців тому +1

    Ho Tai tumche video bghunch mi parayn kele aani chan zale 😊 shree Swami Samarth ❤

  • @priyankashinde5974
    @priyankashinde5974 Рік тому +8

    Avdhut chintan shree gurudev datt
    Shree Swami samartha 🙏🙏

  • @dipaligholap9209
    @dipaligholap9209 Рік тому +16

    Shree Swami Samarth 🙏🌺🌸

  • @mangal4032
    @mangal4032 Рік тому +1

    Shree swami smarth tai🙏🙏.
    Tula aikun khup positive vata🙏🙏

  • @anitakanholikar306
    @anitakanholikar306 Рік тому

    Khupch chhan mahiti dili tai tu thanks dear Shree Swami Samarth maharaj ki jay

  • @madhuriahire4982
    @madhuriahire4982 Рік тому +14

    श्री स्वामी समर्थ ताई आरोही बेटा 🙏🏻🙏🏻🙏🏻 अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻

  • @varshabhabad3909
    @varshabhabad3909 Рік тому +19

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏

    • @chhayasupekar7390
      @chhayasupekar7390 Рік тому

      ताई नमस्कार फ्लीज मला बोलायच आहे तुमच्याशी तुम्ही मला मोबाईल नंबर द्यावा फ्लीज माझा प्रश्न आहे त्या संदर्भात बोलायच आहे ताई फ्लीज मी एक स्वामी सेवेकरी आहे. . ताई कृपा असावी. आपली. श्री स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार

  • @latabhange1965
    @latabhange1965 Рік тому +1

    खरंच खूप छान माहिती सांगितली ताई तुम्ही 🙏🙏

  • @Saumitrathefirstgamer1176
    @Saumitrathefirstgamer1176 Рік тому +3

    AVADHUT CHINTAN SHREE GURUDEV DUTT 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼
    SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼

  • @namratashinde7536
    @namratashinde7536 Рік тому +17

    ताई मी तुमचा व्हिडिओ पाहून स्वामी चे पारायण चालू केले आणि पारायण संपायच्या आधी माझ्या जागेचे काम झाले श्री स्वामी समर्थ

    • @anandgambhir751
      @anandgambhir751 Рік тому

      शिंदे मॅडम आपल्याला कसा अनुभव आला कळू शकेल का?मी पण चालू केले आहे पहिला गुरुवार झाला आहे

  • @riyu554
    @riyu554 Рік тому +4

    खूप छान समजावून सांगते ताई तू😊 खुप छान माहिती दिलीत ☺️ स्वामी महाराज तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण करो हीच स्वामी महाराज चरणी प्रार्थना 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @user-vb9rr7ze6e
      @user-vb9rr7ze6e Рік тому

      ताई तुम्ही खूप छान सांगिताले ,,,, ,

  • @deepajadhav6167
    @deepajadhav6167 Рік тому

    श्री स्वामी समर्थ ताई तू किती छान माहिती सांगतेस,किती मनापासून बोलतेस, मी पण स्वामी चि भक्त आहे. मला सुद्धा हे पारायण करायची मना पासून iccha आहे. Pun घर लहान असल्या मुळे सावळ पाळता येत nai.

  • @ruchiragurav2544
    @ruchiragurav2544 Рік тому

    Tai khup chan watal video pahun tumchya mage tumchi lek khup chan disat hoti tene man halun dakhvla ticha swaminwarcha vishwas shri swami samarth

  • @sunitachavan1069
    @sunitachavan1069 Рік тому +13

    🌺 श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺🚩🚩🙏🙏

  • @swatibiradar21
    @swatibiradar21 Рік тому +8

    🚩🌸🙏🌼✨🌺☘️अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌸🌼✨🌺☘️🚩

  • @sichitrashinde4852
    @sichitrashinde4852 Рік тому

    Tai tumhi khup sopya padhatine sangta aamchi sevaa khup sopi keli ho. Thank tai

  • @meenanikalje7571
    @meenanikalje7571 Рік тому

    Pooja khoop Chan mhaiti sangitli 🙏🙏🙏Sheree swami samarth jay jay swami samarth 🙏🙏💐💐💐🌺🌺🌺🌹🌹🌹

  • @nileshshelake5169
    @nileshshelake5169 Рік тому +8

    Shree Swami Samarth Jay jay Swami Samarth 🙏🙏🌺🌺

  • @dhanashreebupasani2550
    @dhanashreebupasani2550 Рік тому +6

    Shree swami samarth jay jay swami samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @swamisamarthgurumauli3256
    @swamisamarthgurumauli3256 Рік тому +1

    ताई तु खुप छान माहिती सांगतेस 👌👌थोडी माहिती आपल्या गुरु माऊली 🙏बद्दल टाक ना खुप छान तुझि सेवा निस्वार्थ आणि निखळ आहे.श्री स्वामी समर्थ 🙏🙇

  • @ravinathakare9566
    @ravinathakare9566 Рік тому

    Tai khup Chan information detat tumhi ..shri Swami samarth..

  • @hemlatarokade4898
    @hemlatarokade4898 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏

  • @pritipawar2296
    @pritipawar2296 Рік тому +7

    श्री स्वामी समर्थ 🙏❤

  • @dpsalunke3353
    @dpsalunke3353 Рік тому

    Thanku you tai tum hya mule khup seva karayala bettat

  • @tejastidake3153
    @tejastidake3153 Рік тому +8

    || श्री स्वामी समर्थ || 👑❤

  • @kiranwasade754
    @kiranwasade754 Рік тому +6

    🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏

  • @sangeetadhavale2560
    @sangeetadhavale2560 Рік тому +14

    💐अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🙏 श्रीस्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹💐

  • @Deepa...554
    @Deepa...554 Рік тому +1

    Atishay Sundar tumhala adarpurvak namaskar 🙏

  • @aryanaik4541
    @aryanaik4541 Рік тому +6

    Shree Swami samartha 🙏🌺 jai jai swami samarth 🙏🌺

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Рік тому +8

    Shree swami samarth ♥😇🙏

  • @rajeshrilokhande244
    @rajeshrilokhande244 Рік тому +4

    🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏

  • @jayshripawar5138
    @jayshripawar5138 Рік тому

    श्रीस्वामी समर्थ मला खुप चांगला अनुभव आला

  • @aasavarisagarpatil2645
    @aasavarisagarpatil2645 Рік тому +4

    SHREE SWAMI SAMARTH TAI 🙏☺️🌹🌹🌹🌹🌹

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 Рік тому +9

    Shree Swami Samarth ❤️🙏🙏🙏🙏🙏💐🌹🌺🌼

  • @mohinisonavane2022
    @mohinisonavane2022 Рік тому +1

    अवधुत चितंन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज

  • @AlbaTrossgaming23
    @AlbaTrossgaming23 Рік тому

    ताई तुम्ही म्हणाल्या कि स्वामी सेवा करताना घरात भाडंने होतात पण तुम्ही जी माहिती दिली ती खूपच छान आहे श्री स्वामी समर्थ

  • @poonambose8698
    @poonambose8698 Рік тому +7

    SHREE SWAMI SAMARTH 🙏🌼

  • @tejashreesurajkhamgal1389
    @tejashreesurajkhamgal1389 Рік тому +3

    Ha tai maze pn 7,8 mahine khup adchnit gele pn me seva band nhi kele ...tumche anubhabh.khup chan ahet.. shri Swami Samarth Maharaj ki Jay 🙏🙏

  • @priyabedre1035
    @priyabedre1035 Рік тому

    Thank u khup changli mahiti dili

  • @alkashetti8610
    @alkashetti8610 Рік тому +6

    Shree swami samarth🙏🙏 💐💐

  • @ulkabhosale1266
    @ulkabhosale1266 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🌹🌹

  • @amitapawar5311
    @amitapawar5311 Рік тому

    Tai khup chhan sangate.shree Swami Samarth 🌺

  • @Snehadicholkar3634
    @Snehadicholkar3634 Рік тому

    खरच आहे मला पण खूप छान अनुभव आलेत

  • @rupalibalrawat4245
    @rupalibalrawat4245 Рік тому +7

    Shree Swami Samarth 🌹🌹🌹🙏

  • @prajyottalekar3812
    @prajyottalekar3812 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरू देव दत्त महाराज

  • @dipalikajal-sv5nd
    @dipalikajal-sv5nd Рік тому

    Mast tai khup chan sanghitl shree swami samrth

  • @priyankaharel3609
    @priyankaharel3609 Рік тому +12

    ✨☘️🙏🏻🌼 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 👣🌼🙏🏻☘️💫

  • @user-kj3xo3ze2e
    @user-kj3xo3ze2e Рік тому +2

    ताई तुम्ही खूप छान सांगता तुमची मुलगी खूप आवडते तिच्यावर कीती संस्कार होतात सतत सोबत राहते

  • @prasad68
    @prasad68 Рік тому +1

    ताई खूप सुंदर व्हिडिओ

  • @RahulVRS99008
    @RahulVRS99008 Рік тому +5

    Shree Swami samarth 💐💐

  • @Ovimane2021
    @Ovimane2021 Рік тому +5

    श्री स्वामी समर्थ🙏

  • @madhuribobade3387
    @madhuribobade3387 Рік тому

    Tai kharch khup chaan anubhav aahet swaminche shree swami samarth

  • @manishamakhavana1931
    @manishamakhavana1931 Рік тому +2

    ताई तुम्हचे विडीओ बघितलं की मनात उत्साह वाढतो खूप छान वाटत ताई मला पण ईच्छा आहे पारायण करण्याची पण माझा आळशीपणा समोर येतो ताई तुम्हाला खुप शुभेच्छा असेच छान विडिओ करत जा श्री स्वामी समर्थ