तांदळाचे पट्टी पापड | Tandalache patti papad | महिला पापड उद्योग | पापडखार,सोडा, तेलाचा वापर न करता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 бер 2024
  • तांदळाचे पट्टी पापड | Tandalache patti papad | महिला पापड उद्योग | पापडखार,सोडा, तेलाचा वापर न करता | Ruchkar swad.
    ___________________________________________
    FACEBOOK:- profile.php?...
    __________________________________________
    साहित्य:-
    1½ kg प्रमाण👇👇👇👇👇
    2 ग्लास तांदळाचे पिठ (500 gm)
    3 ग्लास पाणी (पाऊण लिटर पाणी)
    दोन सपाट चमचे मीठ (15 ग्रॅम)
    1kg प्रमाण 👇👇👇👇
    4 ग्लास तांदळाचे पीठ (1kg)
    6 ग्लास पाणी ( 1½ लिटर )
    4 सपाट चमचे मीठ ( 30 gm )
    2kg प्रमाण:-👇👇👇👇
    आठ ग्लास तांदळाचे पीठ ( 2kg )
    12 ग्लास पाणी ( तीन लिटर पाणी )
    8 चमचे मिठ (60gm)
    उन्हाळी वाळवण :- उन्हाळी वाळवण: • उन्हाळी वाळवण
    कुरडई रेसिपी | Kurdai Recipe in Marathi | गव्हाची पारंपरिक पांढरीशुभ्र कुरवडी | खास पद्धतीने :- • कुरडई रेसिपी | Kurdai ...
    तांदळाचे पापड|| युट्युब वर पहिल्यांदाच छोट्या मशीन ने तांदळाचे पट्टी पापड || FULL PROCESS || :- • तांदळाचे पापड|| युट्यु...
    तांदळाचे पापड | महिला पापड उद्योग करून पैसे कमवा | पिठाची उकड कशी काढायची |Tandalache Papad :- • तांदळाचे पट्टी पापड | ...
    तांदळाचे पापड | महिला पापड उद्योग करून पैसे कमवा | पिठाची उकड कशी काढायची |Tandalache Papad :- • तांदळाचे पट्टी पापड | ...
    Tandalachi kurdai | 5 मिनिटात बनवा तांदळाची कुरडई | Tandalachya pithachi kurdai | महिला उद्योग RS :- • तांदळाची कूरडई | Tanda...
    _____________________________________________
    नमस्कार मी रेखा कांबळे मी गृहिणी आहे. आपल्या सर्वांचे रुचकर स्वाद या यूट्यूब चैनल मध्ये स्वागत करते.आपण या चैनल वर नवनवीन पोष्टिक पदार्थ जे की सर्वांना आवडतील तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि घरातल्या साहित्यात कशा रेसिपी बनवायचा तेही सर्व पारंपारिक पदार्थ पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या सगळ्याचा सहभाग आणि पाठिंबा प्रोत्साहित करण्यास मदत करणार आहे. | नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चैनल ला सबस्क्राईब कराव लागेल तेव्हा तर मी अपलोड केलेल्या रेसिपी पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील.| खूप खूप आभार |
    ___________________________________________
    MY TRIPOD : DIGITEK® DTR 455 LT Tripod for GoPro Camera with Max Operating Height - 4.26 Feet
    TRIPOD LINK : www.amazon.in/dp/B00BM2FWFS/r...
    MY MIC:JBL Commercial CSLM20 Omnidirectional Lavalier Microphone, Earphone for calls, Video Conferences, and Monitoring
    MIC LINK:www.amazon.in/dp/B08SCG35MG/r...
    PHONE USED:Samsung Galaxy A31 (Prism Crush Blue, 6GB RAM, 128GB Storage) with No Cost EMI/Additional Exchange Offers
    PHONE LINK:www.amazon.in/dp/B086KFXPFD/r...
    SELFI STICK:SPYKART® Compact Wired Monopod Extendable Selfie Stick with AUX Wire Built-in Remote Pocket Size Sefie Stick for All iPhone/Samsung/Oppo/Vivo/Xiaomi Redmi & All Smartphones - (Colour - Black)
    SELFI STICK:www.amazon.in/dp/B08FX5LHLD/r...
    _____________________________________________
    #रुचकर_स्वाद
    #Ruchkarswad
    #shabudanabatatapapad
    #Shabudanapapad
    #Batatapapad
    #साबुदाणाबटाटापापड
    _____________________________________________
    Tags :-
    tandalache papad,
    rice papad,
    chawal ke papad,
    tandalache papad recipe,
    tandalache pali papad,
    how to make rice papad,
    papad recipe,
    tandalache papad in marathi,
    tandalachi papad,
    मशीन वरचे तांदळाचे पापड,
    तांदळाचे वाफेवरचे पापड,
    तांदळाची पट्टी पापड,
    तांदळाच्या पिठाचे पट्टी पापड,
    तांदूळ पापड,
    गहू तांदळाचे पापड,
    तांदळाचे पापड मराठी,
    तांदळाचे पापड लाटून,
    तांदळाचे खिच्चे पापड,
    खिशीचे तांदळाचे पापड,
    Tags :-
    Tandalache patti papad,
    Patti papad machine,
    How to make patti papad,
    How to,
    Ruchkar swad,
    Swad ruchkar,
    Tandalache patti papad recipe marathi,
    Ruchkar swad patti papad,
    तांदळाचे पट्टी पापड मशीन,
    तांदळाच्या पिठाचे पापड,
    Tandalachya pithache patti papad,
    युट्युब वर पहिल्यांदा तांदळाचे पट्टी पापड,
    mahila udyog
    women's home business,
    work from home business,
    ______________________________________________
    Disclaimer: - This channel DOES NOT promote or encourage any illegal activities. All content provided by this channel is meant for EDUCATIONAL and INFORMATIONAL PURPOSE only.
    Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
    CHANNEL DISCLAMER : Our UA-cam channel provides information and entertainment, but we are not certified professionals. Consult with experts before starting any fitness or dietary program. We strive for accuracy, but errors may occur. Sponsored content supports our channel, but we only promote products we believe in. Use your own discretion when following our recommendations.
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 149

  • @user-hf4dq3nt8i
    @user-hf4dq3nt8i 4 місяці тому +1

    खुप छान

  • @Satishghavane
    @Satishghavane 2 місяці тому +2

    Mazyakade ahe mashin

  • @preetijain7578
    @preetijain7578 4 місяці тому +1

    छान आहे है

  • @divyabhise4881
    @divyabhise4881 4 місяці тому +1

    Mastach

  • @user-hd7xs2yo3g
    @user-hd7xs2yo3g 4 місяці тому +1

    Nice ❤❤❤❤

  • @archanagholap5804
    @archanagholap5804 4 місяці тому +1

    Mast

  • @user-hf4dq3nt8i
    @user-hf4dq3nt8i 4 місяці тому +1

    खुप च छान💐

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      ua-cam.com/video/BQz-nmtWAuU/v-deo.htmlsi=_qgUx-VYJL_GTLM6

  • @urmilakhairnar5748
    @urmilakhairnar5748 4 місяці тому +1

    Jalgaon khandesh

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      Ok thank you 😊 🙏🏻

  • @vaishalitejale6543
    @vaishalitejale6543 4 місяці тому +2

    Nashik 🙏

  • @rk-mx1ym
    @rk-mx1ym 4 місяці тому +2

    Sadhya chaklichya sachyabarobar papdisathi ji chakti aste tyane karu shakto

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      हो चालेल पण, पट्टी लहान येयील

  • @yogitayenigure1484
    @yogitayenigure1484 4 місяці тому +1

    Tyach pithache gol papad khup mast hotat.

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      पापडी फुले छान पण चवीला पापड कसे झालेत

  • @gbgamergauravbro125
    @gbgamergauravbro125 4 місяці тому +1

    Sangamner Dis Ahemadnagar

  • @user-oj9qu6yp8r
    @user-oj9qu6yp8r 4 місяці тому +1

    Ghatanji

  • @pranjalandeshitapisal1059
    @pranjalandeshitapisal1059 4 місяці тому +3

    व्हिडिओ छान बनवला आहे ताई हे मशीन कुठे मिळेल शेवयांच्या मशिनने बनवता येतात का हे पापड

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +2

      कुठल्याही भांड्याच्या दुकानात 500 ते 600 रुपये पर्यंत
      मिळेल यांनी शेवया आणि पट्टी पापड दोन्ही करता येतात

    • @shobha877
      @shobha877 2 місяці тому +1

      ताई माझ्याकडे मोठी मिशन आहे शेवयाची मग कुठे मिळेल मला

    • @shobha877
      @shobha877 2 місяці тому +1

      ताई मला पण मिशन घ्यायचे आहे प्लीज मला सांगा

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 місяці тому +2

      कुठल्याही भांड्याच्या दुकानात पाचशे किंवा सहाशे रुपये पर्यंत मिळेल

  • @yogitayenigure1484
    @yogitayenigure1484 4 місяці тому +2

    Ho tumhi sangitale tasech barobarch praman gheto papad khup chan hotat pan patti papad karayachach problems yeto . tumhi sangitalyapramane duasari patti pan karun aanali baki gol papad khup khup chan hotat puri press mashin var. Patti papad pan lok magatat. Bahtate ajun ekada try karun tumhi sangitalyapramane.

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому

      ह्या पट्टी पापडच्या रेसिपी मध्ये मी तांदूळ न धुता दळून आणायला सांगितले तशाप्रकारेच करा म्हणजे आपल्याला पीठ खूप वेळ शिजवायची गरज पडत नाही टाइमिंग लावून पाच ते सात मिनिट जरी पीठ वाफवून घेतलं तरी पापड खूप सुंदर होतात अर्धा किलो च्या प्रमाणात करून बघा खूप छान पापड ह्या वेळेस तुमचे होतील आणि हो जोपर्यंत पीठ जसा पाहिजे तसं होत नाही ते तोपर्यंत परत परत करण्यासाठी तुम्ही एक ग्लासच पिठाचेच पापड ट्राय करून बघा आणि पापड नाही जमले तर तुमचा नंबर कमेंट मध्ये द्या मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करते

  • @sandhyabhangale2878
    @sandhyabhangale2878 4 місяці тому +3

    पुरवी शेवयांची अशी मशीन यायची आताही मिळत असेल त्यामध्ये अशी प्लेट बनवून घ्यायला काही हरकत नाही फक्त यासाठी हि मशीन घेण म्हणजे वर्षभर सांभाळण होईल.

  • @AnjaliKharat-ch4mh
    @AnjaliKharat-ch4mh 2 місяці тому +1

    Tumi sangitlya tsch kely pn aamch pit chikt zaly aata kay krava lagn

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 місяці тому +1

      कदाचित तांदूळ नवीन असतील नवीन तांदूळ असल्यावर सुद्धा चिकट होतात किंवा थोडसं आणखीन वाफेवर ठेवून द्या

  • @manishaambure4779
    @manishaambure4779 3 місяці тому +1

    आमचे पापड तर खुप छान फुलतात.

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 місяці тому

      हो का मस्तच की

  • @pritamyenigure4699
    @pritamyenigure4699 4 місяці тому +1

    Patti Papad masin aanali pan papad khup jad hotat aani dusari patti pan banvun aanali tarihi jad aani mashin navin asalyamule peeth khup kale hote tar Kay karave te sanga tai.

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      मशीनची पट्टी पापडची पाटी व्यवस्थित आहे का अन पार्टी जर व्यवस्थित असेल तर पीठ घट्ट जर झालं खूप तरीही पापड जाड होतात. प्रमाण पूर्ण व्यवस्थित घेतल आहे का मशीनला तेल लावून थोडस गरम पाण्यामध्ये टाकून स्वच्छ करून घ्या परत तेल लावून मशीनला पुसून घ्यायच आहे म्हणजे पीठ काळ होणार नाही

  • @sangitawaghmare2807
    @sangitawaghmare2807 3 місяці тому +1

    औरंगाबाद

  • @geetajadhav951
    @geetajadhav951 4 місяці тому +3

    Akluj

  • @Zeeshan_Bagwan.18
    @Zeeshan_Bagwan.18 2 місяці тому +1

    Papad totat aahe kaay problem zala sanga

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 місяці тому +1

      आणखीन थोडावेळ पीठ वाफवून घ्या ,पीठ शिजले नसेल

  • @yogitayenigure1484
    @yogitayenigure1484 4 місяці тому +1

    Patti papadcha kal mi message Cummoent pathavile hote aani tyavh pithachya gol papad chan hotata aani aamhi custmarla vikato pan aani test khup chan lagate pan patti papadch chan hot nahit. Aani mashi tumhi lagatlelya adress varun mhanje Dharahiv yethun mazhya mi mistarana aanayala lavali gelyavarshi aanali aahe mashin..

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому

      जसं प्रमाण सांगितलेलं आहे तशाप्रकारे करून पहा पट्टी पापड मशीन ने जास्त प्रमाणात पापड तयार होतात आणि विक्रीसाठी तुम्हाला बर पडेल. 😊

  • @nilimajambhulkar443
    @nilimajambhulkar443 3 місяці тому +2

    Pattya kashala gol chan distat

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 місяці тому +1

      हे पापड आमच्याकडे जास्त तर किराणा दुकानांमध्ये तळलेले पापड किंवा हॉटेलमध्ये विकले जातात ताटात पण ठेवायला हा पापड बरा पडतो

  • @user-bw9sg1ii8i
    @user-bw9sg1ii8i 4 місяці тому +3

    Mashisn. Kote bhetel add saga

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      ही मशीन कुठलयाही भांड्याच्या दुकानात मिळते

  • @Sandeshchavan2345
    @Sandeshchavan2345 4 місяці тому +2

    Jadhavwadi

  • @divyabhise4881
    @divyabhise4881 4 місяці тому +1

    Satara madhun bagtey

  • @MeenakshiIshwarMule
    @MeenakshiIshwarMule Місяць тому +2

    मशीनची किंमत किती आहे सांगा

  • @divyabhise4881
    @divyabhise4881 4 місяці тому +1

    Tai asech gol papad cha pn video dakhva n v mashin pn

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      Ok

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      ua-cam.com/video/SXq75rLrQN0/v-deo.htmlsi=58OsDM5wzcEWKkMD

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      ua-cam.com/video/TP_mPXk2xM0/v-deo.htmlsi=bsr4oBCD-7lJWVAf

  • @yogitabagrecha4345
    @yogitabagrecha4345 4 місяці тому +3

    Osmanabad la kuthe aahat tuhmi

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому

      Bypass, sanja road la rahate mi ☺️

  • @dattadige2824
    @dattadige2824 4 місяці тому +2

    Pathardi

  • @RamdasSomewad
    @RamdasSomewad 2 місяці тому +1

    ता किनवट गांव कोल्हारी आहे

  • @swatib6216
    @swatib6216 4 місяці тому +1

    Osamanabad mdhye kote bhete mshin hi

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      नेहरू चौकामध्ये भांड्याचे दुकान आहेत तिथल्या कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल

  • @yogitayenigure1484
    @yogitayenigure1484 4 місяці тому +1

    Tai mi aaj tumhi sangitale pramane pahile mashin garm panyane dhuvun tel lavun psun ghetali aani pahilyapeksha pitha la kalepana kami vatala pan pati pahili aani vaparli tar jad papad zhale aani dusari patti vaparli tar tehi jadch hotat aani rundi pan kamich hot aahe aamhala kahi kalena zhale aahe. Pithache pan praman barobar tumhi sangitalya pramane ghetale hote.

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      तुमचा नंबर कमेंट मध्ये द्या मी कॉन्टॅक्ट करते आणि पट्टीचा फोटो व्हाट्सअप करा पट्टी बरोबर आहे का नाही हे काही कळेना झाले फोटो पाहिल्याशिवाय कळणार नाही

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому

      याला आणखीन एक पर्याय एखादी तीस-पस्तीस रुपये वाली कलरची डबी आतल्या बाजूला मशीनला कलर देऊन पहा जी पट्टी पापडची पाटी आहे मशीन सोबत आलेली त्याची साईज थोडीशी वाढवून घ्या ती ही काळजीपूर्वक फक्त पाठीचा कडेचा भाग वाढवून घ्या , तुमच्याकडे जवळपास लोहार असेल तर त्याच्याकडून हे काम करून घेऊ शकता मी पन मशीन सोबत आलेल्या पाठीला तसंच करून घेतलेल आहे

  • @vaishalidewade9538
    @vaishalidewade9538 4 місяці тому +1

    Mam mala he papad vikat घ्याची आहे किती रू. किलो ple sanga

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      तुम्ही कुठून कमेंट केली आहे

  • @sheetaljagtap1884
    @sheetaljagtap1884 4 місяці тому +1

    Hire ani til takle ter adkun rahte ka patti made please sanga

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      मी ह्या मशीन न जिरे टाकलेलं कधी केलं नाही थोडंसं बनवून बघा

  • @sandhyabhangale2878
    @sandhyabhangale2878 4 місяці тому +1

    ह्या मशीन चा अजून दुसरे उपयोग आहे त का.

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      शेवई होते

  • @aadarshsolankar-fu2xw
    @aadarshsolankar-fu2xw 4 місяці тому +1

    पापड टेस्टला छान होते पण कलर रेड होतो पांढरे होण्यासाठी कोणती टीप वापरावी

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому

      मिडीयम तेलात तळायचे, जास्त गरम तेलात तळले की लाल होतात पापड 😊

  • @akshayrathod5353
    @akshayrathod5353 3 місяці тому +1

    छान आहे तांदूळ भिजवल नाहि

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 місяці тому

      अशाप्रकारे पापड बनवल्यावर चवीला खूप छान लागतात

  • @atharvkoli168
    @atharvkoli168 4 місяці тому +1

    ताई मी शेवयाचा मशीन वर करते आणि मी सोलापूर हून बघते पापड काडताना बोटाला चिकटतात मग दुसरा पापड काडायला येत नाही PLEASE काय करायच सांगा

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому

      पाण्याचे प्रमाण योग्य घेतल आहे का, पीठ कशाने हलवून घेतात. जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये पीठ टाकतो तेव्हा लाटण्याने किंवा चाटूच्या दांड्यानेच हलवून घ्यायचं म्हणजे पीठ एक एक शिजल्या जातात पीठ चिकट होत नाही किंवा बोटाला चिकटत नाही थोडसं कच्च पीठ राहिल्यानंतर अशाप्रकारे होतं

    • @atharvkoli168
      @atharvkoli168 4 місяці тому +1

      Ok

  • @sakshipatil3188
    @sakshipatil3188 4 місяці тому +1

    Tandul dhuvayche ka nhi

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      तांदूळ धुवायचे नाहीत दोन-तीन वेळा कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे

  • @swatib6216
    @swatib6216 4 місяці тому +1

    Amhi osmanabad javal rahato

  • @abjalshaikh9040
    @abjalshaikh9040 4 місяці тому +1

    तेलाचा वापर करायचाका

  • @mandakinigole9067
    @mandakinigole9067 3 місяці тому +1

    Papadkhar ghalaycha nahi ka

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 місяці тому +1

      तुम्हाला टाकायचा असेल तर पाव चमचा किंवा अर्धा चमचा टाकू शकता पण मी हा व्हिडिओ मध्ये टाकलेला नाही

  • @yogitabagrecha4345
    @yogitabagrecha4345 4 місяці тому +1

    Papad khar lagat nahi ka

  • @pravinwalke4162
    @pravinwalke4162 4 місяці тому +1

    Akol akot

  • @user-zq6tm9gq7s
    @user-zq6tm9gq7s 4 місяці тому +1

    ताई हि मशीन कोठे मिळते

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये पाचशे किंवा सहाशे रुपये पर्यंत मिळेल तुम्ही कुठून कमेंट केलेली आहे

  • @user-xf3gp2ey4s
    @user-xf3gp2ey4s 2 місяці тому +1

    Masin ksi aahe

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 місяці тому +1

      मशीन छान आहे पाचशे किंवा सहाशे रुपये पर्यंत मिळेल

  • @avinashkadu1388
    @avinashkadu1388 4 місяці тому +1

    Daund aalegaon

  • @samairashaikh5585
    @samairashaikh5585 4 місяці тому +1

    मलाही करायचा आहे व्यवसाय तर काय किलो द्यायचे मार्गदर्शन करावे

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      होलसेल विकायचे असतील तर 150 रुपये किलो , तुम्ही स्वतः बनवून विकणार असाल तर दोनशे रुपये किलो तुम्ही हेच पट्टी पापड तयार करून तळून किराणा दुकानावर सुद्धा सेल करू शकता

  • @surekhachede9414
    @surekhachede9414 3 місяці тому +1

    ताई आपण धाराशिव चे आहेत काय

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 місяці тому +1

      हो मी धाराशिवचीच आहे तुम्ही कुठून कमेंट केली

  • @vanitachorage9767
    @vanitachorage9767 4 місяці тому +1

    ताई 1किलोचे प्रमाण सांगा.

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      इथं आपण अर्धा किलोचे प्रमाण केलेल आहे याचं दुप्पट प्रमाण करायचा आहे

  • @jyotithakur3527
    @jyotithakur3527 4 місяці тому +1

    Mashin chi kimat kiti ahe

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      पाचशे किंवा सहाशे रुपये पर्यंत मिळेल

    • @savitamohite595
      @savitamohite595 4 місяці тому +1

      कुठे मिळेल

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      कुठल्याही भांड्याच्या दुकानात मिळेल

  • @hanmantgg2830
    @hanmantgg2830 4 місяці тому +1

    पापड तळवलायर दोन दिवसा नंतर कडक का होत आहेत काय कारण असेल पॅकेट बनून आम्ही किराणा दुकान वर विकले पण दोन दिवसात पापड दोडया सारखे कडक होत आहेत तळल्या नंतर वयवसाय करता करता बंद करावं लागला उपाय सागा

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      तुम्ही कुठल्या गावात राहता ?? तुम्ही प्रमाण पूर्ण बरोबर घेतलं होतं का? अगोदर एक दोन वेळा पापड चांगले ट्राय करायचे होते त्याच्यानंतर विक्रीसाठी बाहेर द्यायचे असतात कुठलीच गोष्ट सहजासहजी आपल्याला जमत नाही थोडीशी प्रॅक्टिस त्यासाठी करावीच लागते पण जर का पापड खुसखुशीत होत नसतील तर त्याच्यामध्ये पापडखार वापरा तांदूळ धुऊन घेतले होते का जसं मी व्हिडिओमध्ये सांगितले तशा प्रकारे केलात का तुम्ही ? विक्रीसाठी पाहिजे असतील तर हे पापड तुम्हाला जमत नाहीत तर दुसऱ्या पापडची लिंक मी देते ते तुम्ही एक वेळा चेक करून बघा ते चांगल्या प्रकारे तयार होतील

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      हा व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता :- ua-cam.com/video/zFWICV8Bvh0/v-deo.htmlsi=5U94MwyuuFi29U_D

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 4 місяці тому +2

    ताई तूम्हाला पैसे पाठविले तर पट्टी मशीन पाठवणार का

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      तुम्ही कुठून कमेंट केली आहे तुमचे कोणी पाहुणे कळम, उस्मानाबाद, सोलापूरला असतील तर तुम्ही मागून घेऊ शकता

    • @rohineematange2446
      @rohineematange2446 4 місяці тому +1

      नाही आमचे तिकडे कोणी नाही तुम्ही इंदोरला म्हणजे मध्यप्रदेशात पाठवलं का प्लिज

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      तुमच्याकडे शेवयाची मशीन असेल तर त्याला पट्टी पापड ची प्लेट बनवून घेतली तरी पापड खूप छान होतात. 😊

    • @swatib6216
      @swatib6216 4 місяці тому +1

      Mshin kiti part bste o

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому

      500 ते 600 रू पर्यंत

  • @mali-rx5gx
    @mali-rx5gx 3 місяці тому +1

    मिशन कोठे मिळेल

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 місяці тому

      कोणत्याही भांड्याचे दुकानात 500 ते 600 रुपयात मशीन मिळून जाईल

  • @samairashaikh5585
    @samairashaikh5585 4 місяці тому +1

    काय किलो विकता तुम्ही

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      दीडशे ते दोनशे रुपये किलो

  • @ShankarWayakar
    @ShankarWayakar 3 місяці тому +1

    मधून टू ट तात का य कराव लागत मशेन मधून

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 місяці тому +2

      ua-cam.com/video/zFWICV8Bvh0/v-deo.htmlsi=pj3VaNb7OQ2s_f4C

  • @adbhutgyanbhakti786
    @adbhutgyanbhakti786 Місяць тому +1

    Hindi me banaye

  • @user-zz6ci8ih1c
    @user-zz6ci8ih1c 4 місяці тому +2

    ताई प्रमाण बरोबर घेऊन सुद्धा पापड निबर होता खुसखुशीत होत नाहीत काय करावे ते कळेना

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      ua-cam.com/video/zFWICV8Bvh0/v-deo.htmlsi=tS1dlz3gynDfMIcc

    • @manjushakulkarni2181
      @manjushakulkarni2181 3 місяці тому +1

      त्यामध्ये पापडखार घालायचा छान खुसखुशीत होतात खायला पण सारखे फुलके

  • @gajanandhatode5446
    @gajanandhatode5446 2 місяці тому +1

    पापडखार का टाकत नाही तुम्ही

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 місяці тому +1

      ua-cam.com/video/zFWICV8Bvh0/v-deo.htmlsi=-fDCnxxHHXJobfKU

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 місяці тому +1

      ह्या पापडमध्ये पापडखार टाकलेला नाही दुसरया व्हिडिओ आहे मी तुम्हाला पाठवते

  • @vandanamadhukarshindeshind6361
    @vandanamadhukarshindeshind6361 4 місяці тому +1

    खूप छान

  • @jayasalaskar6080
    @jayasalaskar6080 4 місяці тому +1

    खूप छान

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  4 місяці тому +1

      ua-cam.com/video/BQz-nmtWAuU/v-deo.htmlsi=wxIZlS55Y8zoPEUj