उन्हात न जाता खिशी ,घाटा न करता 4 पट फुलणारे रेशनच्या तांदुळाचे पापड एक किलो प्रमाणात / rice papad.
Вставка
- Опубліковано 20 кві 2024
- उन्हात न जाता खिशी ,घाटा न करता 4 पट फुलणारे रेशनच्या तांदुळाचे पापड एक किलो प्रमाणात / rice papad.
#वाळवणरेसिपी
#devdarshankitchenvlog
#papadrecipeinmarathi
#पापड़
#तांदुळाचेपापड
#ricepapadrecipe
#1kgricepapadrecipe
#कुरडई
पापड़ बनवायची पद्धत खूप छान आहे
खूप छान पापड
खूप छान पध्दतीने सांगितले
खूप.सुरेख.पापड
धन्यवाद ताई 🙏😊
व्वा खूपच सोपी कल्पना 👍🙏
पापड 👌👌👌👌
खुप छान ताई..👌👌
Mastch big like👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Thanks Tai 😊
पापड खूप आवडले. मीनाक्षी
खुपच सुंदर खिच्चे बनवले धन्यवाद ताई शुभ प्रभात
धन्यवाद ताई 🙏😊
Khupch chhan mast
Thank you 😊🙏🏻
म्ही असे करतो पण तइखटपूड आणि हिंग घालून करतो खूप खमंग लागतात
Very nice and tasty papad recipe 🤤😋
Thanks 😊
खुपचं छान केले आहे ताई पापड
धन्यवाद पुष्पाताई 🙏😊
खूप छान पद्धतआहे
Thank you 😊
Mast
👌🏻
Khup sunder
धन्यवाद ताई 🙏😊
Khoob achcha hai sundar
Thanks 😊
Khup Chan
Thanks 😊🙏🏻
खुप छान केलं 🎉🎉❤
धन्यवाद ताई 🙏😊
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
रिपलाय दिल्याबद्दल धन्यवाद हो ताई ❤❤
☝️👍
🙏😊
पापड खूपच छान आलेले आहेत ताई .पापड लाटायचा ठसा कितीला घेतला आहे. मला रिपलाय दया ताई 😊❤
400 रू. ला घेतलेला आहे ताई😊🙏
Wati che praman dhakhawa n
Khup chan ahe pan kuker nasel tar kashat sejewaychy
Cooker nasel ter eka bhandyat aadan thewaych aani tyawer chotya tatamadhe he mishran ghalun te ukdun ghetl tari chalt Mihi banawte hya prakare khup chan hotat 😊 recipi havi asel ter Mala comment karun sanga MI naakkich ha video banwen
एका किलोत किती पापड झाले?
Papad बनून झाले की उन्हामध्ये ghlayech का. फॅन खालीच sukhwayeche.
ऊन असेल तर थोड्या वेळासाठी उन्हात घाला ऊन येत नसेल तर फॅनच्या हवेमध्ये सुद्धा वाळतात ताई हे पापड 🙏😊
Papad khar nhi h tao soda dal sakte kya
Soda yes 😊🙏
Ardha kilo mde.. Kiti papad khar taku shakto....????nakki reply dya
वजनी प्रमाण जर का अर्धा किलो तांदळाच्या पिठाचे पापड करत असतात तर पोहे खाण्याचा एक चमचा पापडखार वापरू शकतात .मी दाखवले अशी मुगाची डाळ आणि त्यामध्ये मैदा घातला तर 1 1/२ चमचा पापडखार वापरा ...पापड छान फुलतील
Tai khup aahet
Thand pani mix kraych ka
Ho 😊🙏
मशीन कुठे मिळेल
भांडी वाल्यांच्या दुकानांमध्ये किंवा पोळपाट लाटणे लाकडी किचनची भांडी ज्या ठिकाणी मिळतात ना त्या ठिकाणी सुद्धा मिळेल ताई हे पुरी मेकर 🙏😊
याला आम्ही पापड्या म्हणतो.खिचि पापड आणि पापड्या हे दोन वेगवेगळे पदार्थ आहेत. दोन्ही एकच नाहीत.
Naglich papd hoti ka
Hi🙏😊
23👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽 सुंदर पापड
Readymade chawal ka aata use kr skte hai kya
पापड लाटण्याचा ठसा कुठुन घेतला
भांडी वाल्यांच्या शॉपमधून 😊🙏
@@devdarshankitchanvlogs4669 आमच्याकडे. लोखंडाचा मिळतो
Mast