तांदळाचे पापड|| युट्युब वर पहिल्यांदाच छोट्या मशीन ने तांदळाचे पट्टी पापड || FULL PROCESS ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • कुठल्याही मशीन साठी तांदळाच्या पापडाचे पीठ कसे तयार करायचे :- • तांदळाचे पट्टी पापड | ...
    ____________________________
    MY NEW VLOGING CHANNEL :- / @ruchkarshorts
    SHARECHAT :- sharechat.com/...
    FACEBOOK:-www.facebook.c...
    ____________________________ #तांदळाचेपापड
    #रुचकरस्वाद
    LINK :bit.ly/3hzOZET
    MY NEW VLOG CHANNEL:- / @ruchkarshorts
    SUBSCRIBE TO MY VLOG CHANNEl
    जर तुम्हाला ब्लाऊज कटिंग पाहिजे असेल तर या नंबर 9763107022 वर व्हाट्सअप करा.
    1:-तुमचा सविस्तर पत्ता.
    2:-तुम्हाला जी साईज पाहिजे ती सांगा .
    तर एका पॅकेट किंमत 500₹ आहे तर त्यामध्ये तुम्हाला तीन ब्लाऊजच्या कटिंग दिल्या जातील तेही लांब भाई आणि शॉर्ट भाई तेही त्या सोबत फ्री. आणि तुम्ही ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला गुगल पे चा नंबर दिला जाईल. त्यावर तुम्ही पेमेंट करू शकता. तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत सात दिवसापर्यंत पोस्टाने पोहोचेल.
    INSTAGRAM LINK:bit.ly/3uY9qPZ
    Ingredients
    Rice flour (2 cup )
    Salt ¼ spoon
    Papad khar ¼ spoon
    Oil 2 spoon
    4 cup water
    सर्वांना माझा नमस्कार.
    रूचकर स्वाद या UA-cam CHANNEL मध्ये आपल खूप खूप स्वागत आहे .
    आपण अगदी साध्या व सोप्या पद्धतीने विविध पदार्थ बनवायला शिकुया.
    ● please "LIKE","SHARE" the video and also "SUBSCRIBE " it because making any video needs a great hardwork and determination ......
    -----PLEASE SUPPORT--------
    ###### रूचकर स्वाद######
    AND WE PROMISE WE WILL MAKE BEST RECIPE VIDEO FOR YOU ALL.
    ...COMMENT IF MISTAKE....
    ●●●●●●●●●●●●●●●●●●॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥
    नमस्कार मी रेखा कांबळे मी गृहिणी आहे. आपल्या सर्वांचे रुचकर स्वाद या यूट्यूब चैनल मध्ये स्वागत करते.आपण या चैनल वर नवनवीन पोष्टिक पदार्थ जे की सर्वांना आवडतील तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि घरातल्या साहित्यात कशा रेसिपी बनवायचा तेही सर्व पारंपारिक पदार्थ पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या सगळ्याचा सहभाग आणि पाठिंबा प्रोत्साहित करण्यास मदत करणार आहे. ||||||| नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चैनल ला सबस्क्राईब कराव लागेल तेव्हा तर मी अपलोड केलेल्या रेसिपी पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील.||| खूप खूप आभार |||
    IF YOU HAVE NOT SUBSCRIBED TO MY CHANNEL SUBSCRIBE IT AND PRESS THE 🔔🔔ICON TO GET THE ANOTHER VIDEO NOTIFICATION AT FIRST.....
    MY TRIPOD : DIGITEK® DTR 455 LT Tripod for GoPro Camera with Max Operating Height - 4.26 Feet
    TRIPOD LINK : www.amazon.in/...
    ●|●|●●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|
    MY MIC:JBL Commercial CSLM20 Omnidirectional Lavalier Microphone, Earphone for calls, Video Conferences, and Monitoring
    MIC LINK:www.amazon.in/...
    ●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|
    PHONE USED:Samsung Galaxy A31 (Prism Crush Blue, 6GB RAM, 128GB Storage) with No Cost EMI/Additional Exchange Offers
    PHONE LINK:www.amazon.in/...
    SELFI STICK:SPYKART® Compact Wired Monopod Extendable Selfie Stick with AUX Wire Built-in Remote Pocket Size Sefie Stick for All iPhone/Samsung/Oppo/Vivo/Xiaomi Redmi & All Smartphones - (Colour - Black)
    SELFI STICK:www.amazon.in/...
    ●|●|●|●|●|●|●|●|●●|●|●|●|●|●|●|●●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|●|
    1:तांदळाचे पापड कसे बनवायचे दाखवा
    2:तांदळाचे पापड कसे बनवायचे रेसिपी दाखवा
    3:तांदळाचे पापड कसे बनवायचे त्याची माहिती द्या
    4:तांदळाचे लाटून पापड कसे बनवायचे
    5:तांदळाचे वाफेवरचे पापड कसे बनवायचे ते दाखवा
    6:तांदळाचे उकडीचे पापड कसे बनवायचे
    7:तांदळाचे वाफेचे पापड कसे बनवायचे
    8:तांदळाचे पापड कसे बनवायचे ते सांगा
    9:तांदूळ पापड कसे बनवायचे

КОМЕНТАРІ • 375

  • @rupalisannake1746
    @rupalisannake1746 Рік тому +1

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात खूप छान पद्धतीने तुम्ही व्हिडिओ तयार करता

  • @alkarrsakpal9753
    @alkarrsakpal9753 2 роки тому +3

    Very good very nice information thanku so much 👌👌

  • @sush9421
    @sush9421 2 роки тому +6

    खूप खूप धन्यवाद ताई.... 🙏🏻😊
    खूप छान रेसिपी पापडाची सांगितली तुम्ही

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 роки тому +5

    खुपच छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @baliramnalawade8994
    @baliramnalawade8994 3 роки тому +7

    शेवया मिशन वर देखील पापडी करता येते आम्ही मिशनने पापडी बनवतोत आणि हो ताई तांदूळ एक वेळा धुवून घेतले तरी चालतात पापडी खूप छान व स्वादीष्ट होते तुम्ही सांगितलेली रेसिपी छान आहे

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 роки тому +2

      Thank you

    • @dipalichauragade3612
      @dipalichauragade3612 2 роки тому +1

      Pith ukalta ka kukar madhe

    • @Pratikyt-wm5ds
      @Pratikyt-wm5ds 2 роки тому +1

      साहित्य काय आहे

    • @madhurikadam3384
      @madhurikadam3384 Рік тому +1

      माझ्याकडे शेवाया मशीन आहे पापडी कशी बनवायची ते सांगा plz

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +2

      शेवयाच्या मशीनला पट्टी पापडीची पाटी बनवून घ्यावी लागते

  • @Goanews12
    @Goanews12 9 місяців тому +1

    Khop chhan tai

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  9 місяців тому

      Thank you

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  9 місяців тому +1

      ua-cam.com/video/zFWICV8Bvh0/v-deo.htmlsi=YogxACzc14ZBMewQ

  • @CookBestFood
    @CookBestFood 2 роки тому +1

    खुपच छान पापड बनवले आहे ताई तुम्ही मी नक्की ट्राय करुन बघेल 👍👍👌👌

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 роки тому

      धन्यवाद 🙏 ताई

  • @islamIslam-ij2cg
    @islamIslam-ij2cg 2 роки тому +2

    Super mam bahut achha hai. E papad fan ke niche sukha sakte hai plz reply mam mujhe e papad banana hai my fevarate hai plz

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 роки тому

      FAN KE NICHE SUKHA SAKTE HAI PAR 1 YEAR TAK RAKNE KE LIYE DHUP MEI RAKNA PADTA HAI..😃

  • @yogitayenigure1484
    @yogitayenigure1484 Рік тому +1

    Tai hi mashun mi aanali aahe pan ya mashine papad khup jad hot aahet. Tumache kase papad patal disat aahet. Tase aamache hoiana. Kay karu.

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      पापडाचे पीठ कशे तैयार कराचे याचा विडिओ अपलोड केला आहे .ते विडिओ पहा पापड 1 न होतात

  • @rohanrock2597
    @rohanrock2597 3 роки тому +4

    Khup Chan recipe Aahe

  • @shriganesham4626
    @shriganesham4626 Рік тому +1

    Very nice 👌 beautiful sharing

  • @manjushadeshpande7015
    @manjushadeshpande7015 3 роки тому +6

    खुप सुंदर 👌👌

  • @nilkanthhirve4829
    @nilkanthhirve4829 3 роки тому +3

    Very much best and helfull video..

  • @rangoliartbyrc5283
    @rangoliartbyrc5283 Рік тому +1

    Kupch Chan papdya 😊👍👌😋stay connected

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 3 роки тому +4

    Wah i like this from childhood

  • @urmilabajare8933
    @urmilabajare8933 3 роки тому +5

    अंजलीचे चकली पापडी गाठी करण्याच्या ताटल्या आहेत त्याने येईलकां करता नकी उत्तर द्या हं मी वाट पहाते सोपी पद्धत दाखविली आहे धन्यवाद ताई

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 роки тому +1

      चकली पापडीची पाटी असेल तर पट्टी पापड्या साईजला छोट्या होतात.जर तुमच्याकडे शेवायाची मशिन असेल तर जी शेवायाची पाटी आहे.त्या साईजची पट्टी पापडीची पाटी लोहाराकडे बनवतात. तुमच्या कडचया ताटल्या नी करता येईल ताई

  • @babakadam461
    @babakadam461 2 роки тому +1

    खूप छान👌👌👍🙏🙏

  • @its_sonam
    @its_sonam Рік тому +1

    Mam mere papad bade nhi hore h talne k bad kya dalna plsss replay

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому

      1:-REASON:- PAPAD KHAR KAM DALA HOGA TO PAPAD NAHI PHULTE.😃
      OR
      2:-REASON:- AGAR PAPAD KA AATA AACHI TARAH SE NAHI PAKA HO TO BHI PAPAD NAHI PHULTE 😅

    • @its_sonam
      @its_sonam Рік тому +1

      @@Ruchkarswad thankyou mam replay dene k liye

  • @VarshasKitchenFood
    @VarshasKitchenFood 2 роки тому +1

    Kup chan tai mast maje vdo paha tai sapot kara

  • @pavip3099
    @pavip3099 4 місяці тому +1

    Palline plastic paper ver oottataat te kasye?

  • @Bhushan2127
    @Bhushan2127 Рік тому +1

    Solapur madhe kontya dukanat milel ky idea

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      सोलापूर मध्ये भांड्याच्या मार्केटमध्ये बघा नाहीतर उस्मानाबाद मध्ये तुमचे कोणी पाहुणे असतील तर नेहरू चौकात भांड्याचे दुकानात मिळेल

  • @thorvecookingstyle
    @thorvecookingstyle Рік тому +1

    Khup chan tai

  • @rupalisannake1746
    @rupalisannake1746 Рік тому +1

    आमच्या इकडे भांड्याच्या दुकानांमध्ये ते मिळत नाही तुमच्याकडे ते मिळेल का

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      भांड्याच्या दुकानदाराला मागून घ्यायला सांगा ना ताई तुमचं गाव कुठल आहे जवळ असल तर नक्की ट्राय करेन

  • @yogitayenigure1484
    @yogitayenigure1484 Рік тому +1

    Tai please tya bhandyachy dukanacha no. Dya mi tyana vicharun badhte te pathavitat ka te.

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      ताई कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये ही मशीन चा फोटो दाखवा आणि त्यांना मागवायला सांगा...😊

  • @adityadhamale1273
    @adityadhamale1273 Рік тому +1

    Papad chi machine kashi kuthun v kitila ghetli.. Please details dya

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      ही मशीन ऑनलाईन भेटत नाही उस्मानाबाद मध्ये भांड्याच्या दुकानांमध्ये ही मशीन मिळते 500 ते 600 रुपये पर्यंत

  • @yogitayenigure1484
    @yogitayenigure1484 2 роки тому +3

    Usmanabad madye mashin che dukan kothe aahe. Please sanga.

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 роки тому

      नेहरू चौक,भांड्याचे दुकान.😀

  • @anitasuryavanshi1662
    @anitasuryavanshi1662 3 роки тому +5

    I like boby papad very much. Thanks Tai

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 роки тому

      Thank you

    • @avilayne2812
      @avilayne2812 3 роки тому

      A trick: watch series at kaldroStream. Been using it for watching all kinds of movies recently.

    • @lylemaximiliano8756
      @lylemaximiliano8756 3 роки тому

      @Avi Layne yea, been using Kaldrostream for months myself :)

    • @hendrixbrysen9433
      @hendrixbrysen9433 3 роки тому

      @Avi Layne Yea, have been using KaldroStream for since november myself =)

  • @rekhakawale5119
    @rekhakawale5119 3 роки тому +4

    खुप छान👏✊👍

  • @दैवशाला
    @दैवशाला 2 роки тому +10

    हाय ताई खुप छान माहिती सांगितली मी तुळजापूर ची आहे आणि माझी पण आयडी आहे

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 роки тому +3

      Ok तुम्ही कुठलं काम करता

    • @दैवशाला
      @दैवशाला 2 роки тому +3

      दैवताला बी जाधव या नावाने माझी आयडी आहे व माझे शिवन क्लासचे विडिओ आहेत प्लीज स्फोट करा मी त्या आयडी वरून पण स्फोट करेन धन्यवाद

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 роки тому +2

      Ok

    • @chhayajoshi141
      @chhayajoshi141 2 роки тому +2

      ताई तुम्ही तुलजापूर मधे कुठे असता.shop कूठे आहे.मी पण तुलजापूर चि आहे

    • @balajibarde1405
      @balajibarde1405 2 роки тому +1

      ताई मशीन मधून पापड ला काळ लागायच कारण काय ते सांगा प्लीज मी आज थोडे फार बनवले आहे तरी काळे च होत आहे तेवढी माहिती सांगा

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 роки тому +1

    एकच नंबर

  • @Anjaliskitchen6699
    @Anjaliskitchen6699 2 роки тому +2

    खुप छान

  • @poojaboravke3064
    @poojaboravke3064 2 роки тому +2

    ही मशीन शेवईची आहे का? दसरि आहे. नांव सांगा मशीन चे

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 роки тому

      पट्टी पापड मशीन आहे भांड्याच्या दुकानात कुठेही मिळेल

  • @Ruchkarswad
    @Ruchkarswad  3 роки тому

    IF YOU LIKE THIS VIDEO DON'T FORGET TO SUBSCRIBE , SHARE , LIKE THE VIDEO.

  • @rupalisannake1746
    @rupalisannake1746 Рік тому

    विचारला का ताई तेथून पट्टी मशीन मागवली तर किती चार्ज

  • @tipukazi95
    @tipukazi95 7 місяців тому +1

    Mam plz hindi me video banai patti papad ke

  • @mk-fy9gp
    @mk-fy9gp Рік тому +1

    Tai pohyache papad karta yetil ka

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      सध्या आभाळ वगैरे येते ऊन जर चांगल्या प्रकारे पडल तर नक्की व्हिडिओ तुमच्यासाठी टाकेन

  • @ayeshapathan397
    @ayeshapathan397 3 роки тому +3

    Thnk you mam video khup chahn आहे एक विचारायचं होत ते अस की आता ते पापड कसे रू किलो ने विकावे म्हणजे आपल्या ला परवडेल

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 роки тому +3

      तांदूळ घेऊन 55 रुपये किलो आणि आपल तांदूळ असल्यास एकशे पाच रुपये किलो विकली जातात तांदूळ एक दिवस भिजवून दोन तीन वेळा स्वच्छ धुवून उन्हात वाळून एकदा 20 किलो दळून आणायचे आणि तुम्हाला जमेल तसे रोज पापड करून ठेवायचे आणि तुम्ही हे पापड वर्षभरात कधीही बनवू शकता तुम्हाला रेशनचे तांदूळ कसे किलो भेटतात ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून किंवा तुमच्या एरियात कसे किलो पापड विकले जातात त्यानुसार तुम्ही विकू शकता आणि पापड शक्यतो जितकी पातळ बनवता येतील तेवढे बनवा त्यामुळे तुम्हाला जास्त ग्राहक मिळेल

    • @ayeshapathan397
      @ayeshapathan397 3 роки тому +2

      @@Ruchkarswadthank you so much tai

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 роки тому +2

      Welcome

    • @lamture9207
      @lamture9207 3 роки тому +2

      @@Ruchkarswad तुमचा नंबर भेटल का

    • @lamture9207
      @lamture9207 3 роки тому +2

      @@Ruchkarswad मी पण बनवते पापड तांदळाचे उडदाचे पण अस नाही शिजवत पिट एक वेळ माजी पद्धत बघा

  • @dipalichauragade3612
    @dipalichauragade3612 2 роки тому +3

    Jwariche papad bantil ka ya machine ne

  • @mandakinigole9067
    @mandakinigole9067 6 місяців тому +1

    Mamadi papad patti recipe milel ka

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  6 місяців тому +1

      ua-cam.com/video/fHhkKMAY89o/v-deo.htmlsi=PZ20sVheefa5-osa

  • @rupalisannake1746
    @rupalisannake1746 Рік тому +1

    Patti papad chi machine milel ky?
    Kiti price ahe?

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल 500 किंवा 600 रुपये पर्यंत

  • @shalinihirve4814
    @shalinihirve4814 2 роки тому +1

    Very nice recipe

  • @KING-nn9vh
    @KING-nn9vh 3 роки тому +5

    Naes👌👌

  • @apurvamakesiddheshwar7835
    @apurvamakesiddheshwar7835 3 роки тому +5

    Thank you mam for sharing this video 👍👍

  • @prabhapratap9659
    @prabhapratap9659 3 роки тому +2

    मस्त

  • @rupalisannake1746
    @rupalisannake1746 Рік тому +1

    तेथून पट्टी पापड मशीन मागवली तर चार्ज किती

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      विचारून सांगते ताई

  • @Showkai_yt
    @Showkai_yt 3 роки тому +3

    Khupch chan 👌👌 shevya pan karun dhakhva mi pan ashi machin gheil 🙏🙏

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 роки тому +1

      ताई अगोदर शेवयाचा पण व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही ते पाहून घ्या

  • @abhishekvhanmane8871
    @abhishekvhanmane8871 Рік тому +2

    Asya prakarcha shevaga kuthe bhetel

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +2

      कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये पट्टी पापड आणि शेवयाची मशीन म्हणून घ्या

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +2

      ua-cam.com/video/zFWICV8Bvh0/v-deo.html

    • @abhishekvhanmane8871
      @abhishekvhanmane8871 Рік тому +2

      @@Ruchkarswad amhala solapur maddhe bhetali nahi

    • @abhishekvhanmane8871
      @abhishekvhanmane8871 Рік тому +2

      Amhala solapur maddhe bhetali nahi

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      मेन मार्केट भांड्याचे दुकाने जास्त प्रमाणात आहेत त्या ठिकाणी चौकशी करा नाहीतर तुम्ही उस्मानाबादला येत असाल तर नेहरू चौकामध्ये भांड्याच्या दुकानात मिळते

  • @Bhushan2127
    @Bhushan2127 Рік тому +1

    Address sanga kuthe bhetate hi machine pls

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +2

      कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +2

      ua-cam.com/video/zFWICV8Bvh0/v-deo.html

  • @yogitayenigure1484
    @yogitayenigure1484 2 роки тому +2

    Mi kalburagi dist madye Aland madhe rahate tar te mashin mala pahije hotr.

  • @khatikharis1397
    @khatikharis1397 Рік тому +1

    Machine ki prize kya h aur kaha se order kare

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому

      Ye bartano ke dukan mei milti hai 500₹

  • @kavitamali755
    @kavitamali755 8 місяців тому +1

    मशीन कुठे मिळेल पट्टी पापडाचे

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  8 місяців тому +1

      कुठल्याही भांड्याच्या दुकानात पाचशे किंवा सहाशे पर्यंत मिळेल

  • @PramodPatil-dl3zh
    @PramodPatil-dl3zh Рік тому +1

    मशीन कुठ भेटते ताई मिळेल काय

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому

      भांड्याच्या दुकानात मिळते 500₹ मध्ये

  • @vikaspathan6948
    @vikaspathan6948 3 роки тому +6

    आप उस्मानाबाद के हो दिदि हम भी उस्मानाबाद से है हमारा नाम निलु है बोहोत खुशी हुई इतने दुर से आपने शहेर की वीडियो और भाषा सुनने मिली विडियो बनाते रहो दिदि

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 роки тому +1

      नीलू जी मुझे बहुत खुशी हुई की आप उस्मानाबाद के हो ऐसी सपोर्ट करते रहीए बहुत बहुत थँक्यू

    • @mantumantu6759
      @mantumantu6759 3 роки тому +1

      @@Ruchkarswad 8088505217

    • @mantumantu6759
      @mantumantu6759 3 роки тому

      8088505217

    • @mantumantu6759
      @mantumantu6759 3 роки тому

      8088505217

  • @yogitayenigure1484
    @yogitayenigure1484 2 роки тому +5

    Thank you tai.

  • @shakirashaikh3930
    @shakirashaikh3930 2 роки тому +1

    He mishanriyon chi, price

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 роки тому

      500 ते 600 पर्यत मिळेल

  • @aasiftamboli2097
    @aasiftamboli2097 2 роки тому +1

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @Bhushan2127
    @Bhushan2127 Рік тому +1

    Online bhetate ka?

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +2

      ऑनलाइन भेटत नाही ही मशीन

  • @sarthakbhagwat3831
    @sarthakbhagwat3831 2 роки тому +1

    Tai papad machine kutha milel

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 роки тому +1

      भांड्यांच्या दुकानांमध्ये

  • @minaksheepalkar3594
    @minaksheepalkar3594 3 роки тому +5

    Thank you

  • @adorableshravya6106
    @adorableshravya6106 2 роки тому +5

    👌👌

  • @nilamkshirsagar3994
    @nilamkshirsagar3994 2 роки тому +2

    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @tanajibarngule3764
    @tanajibarngule3764 3 роки тому +4

    Pstya pati papad Che mote mashin aahe ka

  • @manishanirmal8124
    @manishanirmal8124 2 роки тому +1

    कुकर मधे पाणी घातले आहे का

  • @lifepurposegyan8365
    @lifepurposegyan8365 3 роки тому +4

    Very Nice Video 💕💕💕

  • @govardhankshirsagar8938
    @govardhankshirsagar8938 3 роки тому +4

    🙏🙏

  • @rupalisannake1746
    @rupalisannake1746 Рік тому +1

    कर्नाटक मध्ये कोठे मिळेल का

    • @rupalisannake1746
      @rupalisannake1746 Рік тому +1

      आम्ही सगळीकडे खूप ट्राय केले पण ही मशीन आम्हाला भेटत नाही

    • @rupalisannake1746
      @rupalisannake1746 Рік тому +1

      ?

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      सोलापूर मध्ये मिळेल एक ओळखीचे दुकानदार आहेत मी त्यांना विचारून बघते

  • @mahadevgiri5766
    @mahadevgiri5766 Рік тому +1

    ताई तुम्ही स्क्रीन वर मोठया मशिनचा फोटो दिलेला आहे त्या मशिनचा विडिओ टाका आम्ही खूप वाट पहात आहोत आम्हाला विजेवर चालणारी मशिन घ्यायची आहे आमची विकरी खूप वाढली आहे आम्ही वाशिम ला राहतो तुमच्या मुले आम्हास रोजगार मिळाला आहे

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      ताई तो व्हिडिओ टाकायला थोडा वेळ लागेल जर का तुम्हाला गडबड असेल तर युट्युब वरची एखादी लिंक तुम्हाला पाठवली तर चालेल का

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      ua-cam.com/video/17e0InFJcMQ/v-deo.html..

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      ua-cam.com/video/tPzXM8c6M7w/v-deo.html

    • @mahadevgiri5766
      @mahadevgiri5766 Рік тому +1

      ​@@Ruchkarswad शेवयाचया लाईटवरचया शेवयामशिनमधे पटी पापड निघतील का ताई कारण शेवयाचे पीठ हे फक्त ओलसर असते तांदुळ पीठ हे शिजवलेले असल्यामुळे आतमधे चीपकून मशीन रिकामीच फिरेल का किंवा जाम होईल का ही आमची शंका आहे आम्हाला मशीन घ्यायची आहे परंतु आम्हाला पापडच काढायचे आहेत आम्हाला दररोज विस कीलो पापड लागतो तुमची रेसीपी पाहुन मला रोजगार मिळाला असून आम्ही पापड तळून पयाकींग करून किराणा दुकानावर देतो व त ते चिल्लर विक्री करतात तरी कुरपया मारगदरशन करावे आम्ही आपले उपकार होतील ताई

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  7 місяців тому

      दादा सोमवारी आणखीन एक व्हिडिओ येत आहे त्याही व्हिडिओचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो नक्की चेक करा आणि कमेंट मध्ये मला एक किलो तळलेल्या पापड चा रेट आणि एक किलो मध्ये किती तळलेले पापड बसतात त्याचे उत्तर प्लीज द्या आणि तुमचे दिवसाला किती किलो पापड विकले जातात ते सांगा

  • @rupalisannake1746
    @rupalisannake1746 Рік тому +1

    तुमचं गाव कोणते

  • @tanajibarngule3764
    @tanajibarngule3764 3 роки тому +5

    Electric moti mashin aahe ka

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 роки тому +1

      मार्केटमध्ये म्हणता का, माझ्याकडे ,मार्केटमध्ये म्हणत असाल तर तुम्हाला मिळून जाईल थोडेसे प्रयत्न करा आणि माझ्याकडे ही छोटीच मशीन आहे.

    • @tanajibarngule3764
      @tanajibarngule3764 3 роки тому +1

      Ho moti ahe

    • @tanajibarngule3764
      @tanajibarngule3764 3 роки тому

      Tumca nabar patav

  • @allinoneindianyt3170
    @allinoneindianyt3170 2 роки тому +1

    कुकर मधे पाणी टाकून शिटी दिली का ?

  • @rupalisannake1746
    @rupalisannake1746 Рік тому +1

    महाराष्ट्र मध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज येथे

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      उस्मानाबाद सोलापूर या भागामध्ये तर प्रत्येक दुकानांमध्ये मशीन आहे. पण मशीन मागवण्याचा चार्ज तुम्हाला जास्त पडेल त्यामुळे मशीन चा फोटो दुकानदाराला दाखवून मागून घ्यायला सांगा

    • @rupalisannake1746
      @rupalisannake1746 Рік тому +1

      तेथून मशीन मागवली तर किती चार्ज पडेल

  • @supergirls5776
    @supergirls5776 2 роки тому +1

    Nice 👌

  • @manishamande19
    @manishamande19 3 роки тому +2

    ही मशीन कुठे भेटेल.किती ला आहे ताई.

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 роки тому

      हे मशीन भांड्यांच्या दुकानात मिळते पण सध्या लाॅक डॉन असल्यामुळे दुकान उघडे नाहीत तुमच्याकडे शेवयाची मशीन असेल तर त्या मशीन ला पापडाची पाटी करून घ्या

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 роки тому

      Rs500ते550

  • @yogitayenigure1484
    @yogitayenigure1484 2 роки тому +2

    Tai tye dukandar gharpoch mashin pathvitat ka. Nasel tar tyancha mo. No. Milel ka.

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 роки тому

      तुमचं गाव कुठलं जवळ असेल तर मशीन येऊन घेऊन जावा

  • @NatureandFestival
    @NatureandFestival 3 роки тому +4

    कुकर मध्ये पीठ वाफवताना स्टँडच्या खाली पाणी नाही का टाकायचं

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 роки тому +2

      ताई कुकरमध्ये पाणी टाकावे लागते.

  • @vrundasakpal5756
    @vrundasakpal5756 3 роки тому +5

    👌👍

  • @kirandatkar
    @kirandatkar Рік тому +1

    Machine kuthe milel

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      कुठल्याही भांड्याच्या दुकानात मिळते दादा व्हिडिओ मधला त्या मशीन चा फोटो त्यांना दाखवा आणि मागवायला सांगा

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      ह्या मशीनला जे तयार पीठ लागते ते कसं बनवायचं ते सुद्धा व्हिडिओ दादा सोमवारी येणार आहे नक्की पहा

  • @rupalisannake1746
    @rupalisannake1746 Рік тому +1

    तुमच्याकडे जी मशीन आहे त्या मशीन चा फोटो मला जरा पाठवा

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      व्हिडिओ मधून पापडाच्या मशीन चा फोटो घ्या ना ताई

    • @rupalisannake1746
      @rupalisannake1746 Рік тому

      Ok

  • @vasumatiambure7464
    @vasumatiambure7464 2 роки тому +2

    Nachani che papad pan dakhava

  • @ratnamalalamture5477
    @ratnamalalamture5477 3 роки тому +3

    मॅडम तांदूळ किती दिवस भिजवाय च

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 роки тому +1

      तांदूळ रात्री भिजत घालायचाआणि सकाळी स्वच्छ धुऊन उन्हात वाळवून घ्यायचा

    • @nilimadatar5186
      @nilimadatar5186 2 роки тому +1

      तांदूळ उन्हात वाळवत नाहीत. सावलीतच वाळवावे असे ऐकले आहे.

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 роки тому

      आपल्याला पापड बनवायचे त्यासाठी तांदूळ उन्हामध्ये मध्येच वाळवावे लागतात अनारसे चे तांदूळ फक्त सावलीमध्ये वाळवले जातात दोन-तीन तास जरी उन्हामध्ये तांदूळ ठेवले तरी पटकन सुकतात

  • @NirmalaNiragide
    @NirmalaNiragide 9 місяців тому +1

    पट्टी पापड मशिन कुठे भेटल

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  9 місяців тому

      कुठल्याही भांड्यांच्या दुकानात पाचशे किंवा सहाशे रुपये पर्यंत मिळेल

  • @chhayabhoje1935
    @chhayabhoje1935 2 роки тому +1

    When we will get this machine

  • @sharmilaghodake5087
    @sharmilaghodake5087 3 роки тому +2

    Osmanabad madhe khute rahatat

  • @dattasathe5076
    @dattasathe5076 Рік тому +1

    मशिन कोठे मिळेल

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल

  • @rohanrock2597
    @rohanrock2597 3 роки тому +3

    Mi pan osmanabad chich Aahe Tai

  • @pandeasha9314
    @pandeasha9314 3 роки тому +3

    मशीन कशी अॉडर कराली?

    • @pandeasha9314
      @pandeasha9314 3 роки тому +1

      करावी

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 роки тому +1

      ताई ही मशीन ऑर्डर करता येत नाही तुम्हाला भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल

  • @mangeshgade7959
    @mangeshgade7959 2 роки тому

    Nice

  • @rupalisannake1746
    @rupalisannake1746 Рік тому +1

    ताई उत्तर पाठवा आम्हाला ऑर्डर करायला सांगते

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      इकडून एकही दुकानदार ऑनलाईन पाठवत नाही मशीन

  • @aniljadhav290
    @aniljadhav290 Рік тому +1

    ही मशिन कोठे मिळते ते सांगा

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये 500 किंवा 600 पर्यंत मिळेल

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये 500 किंवा 600 रु पर्यंत मिळेल

    • @aniljadhav290
      @aniljadhav290 Рік тому +1

      Thanks

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  Рік тому +1

      Well come

  • @saniyachaudhari5943
    @saniyachaudhari5943 3 роки тому +3

    11:26 cooker madhe Pani takaych ka🤔

  • @badesabmujawar5582
    @badesabmujawar5582 Рік тому +1

    Adess please

  • @meenavartak3041
    @meenavartak3041 2 роки тому +3

    Recipe is very good.
    But background music is very much
    Disturbing.Please do
    Not put any music
    While the recipe is
    Displayed.

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 роки тому +1

      तोच व्हिडिओ डबल अपलोड केलेला आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता म्युझिक चा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे गच्चीवर हवा असल्यामुळे म्युझिक थोडसं जास्त झालेल आहे

  • @Anjaliskitchen6699
    @Anjaliskitchen6699 2 роки тому +1

    👍🎁🔔👌👌उद्या परत करा

  • @shahidsayyad2538
    @shahidsayyad2538 3 роки тому +2

    पापडखार टाकुन खायचासोडा टाकायचा का

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 роки тому

      पापड खार टाकला तर सोडा टाकायची गरज नाही

  • @rohanrock2597
    @rohanrock2597 3 роки тому +3

    Mashin kiti price paryant milel

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 роки тому

      उस्मानाबाद मध्ये घेणार असाल तर साडे 500 पर्यंत मिळेल

    • @rohanrock2597
      @rohanrock2597 3 роки тому +1

      Mala tumcha no patva mala bolnyachi khup echa aahe

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 2 роки тому +2

    मशीन कोठे भेटेल

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 роки тому +1

      भांड्यांच्या दुकानात तुमच्याकडे जर शेवयाची मशिन असेल तर त्या मशीन ला पापडीची पार्टी करून घ्या तुमचे पैसे वेस्ट नाही होणार

  • @ओमनमशिवाय-न9स
    @ओमनमशिवाय-न9स 2 роки тому +1

    ताई या मशिनची प्राइस सांग ना

  • @vimalhole2074
    @vimalhole2074 2 роки тому +2

    कुकर मध्ये पाणी घातले आहे का

  • @abhishekvhanmane8871
    @abhishekvhanmane8871 Рік тому +1

    Hi

  • @salonihindlekar6924
    @salonihindlekar6924 3 роки тому +4

    Ashi chakti aaplya chakli sachyamadhe aste

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  3 роки тому +1

      Nahi ya machine madhe chakli cha sacha nahi