तांदळाचे पट्टी पापड | घरगुती व्यवसाय करून पैसे कमवा | महिला उद्योग |Tandalache pstti Papad recipe |
Вставка
- Опубліковано 21 січ 2023
- छोट्या मशीन पासून मोठ्या मशीन पर्यंत अशाप्रकारे परफेक्ट पीठ बनवून बनवा तांदळाचे पट्टी पापड | Tandalache Papad.
तांदळाचे पट्टी पापड,
चार पट फुलणारे तांदळाचे पापड,
पापड,
तांदळाचे पट्टी पापड मशीन,
पापड बनवायची मशिन,
tandalache papad,
tandalache papad in marathi,
tandalache papad recipe,
tandalache papad recipe in marathi,
वाफेवरचे तांदळाचे पापड,
तांदळाच्या पिठाचे पापड,
Tandalache Pithache papad,
Tandalache papad,
#tandalache_papad,
मशीन वरचे तांदळाचे पापड,
उन्हाळी वाळवण,
#तांदळाचेपापड,
#ruchkar_swad,
300k Tandalache Papad :- • तांदळाचे पापड|| युट्यु...
Kurdai recipe ( कुरडई रेसिपी ) :- • तांदळाच्या पिठाची कूरड...
#tandalache_papad,
#तांदळाचेपापड,
#ruchkar_swad,
1KG MEASURMENT
1) 1kg तांदळाचे पीठ
2) 1½ लिटर पाणी [ दीड लिटर ]
3) 20gm पापडखार
4) 30gm मीठ (25gm टाकल तरी चाले)
टीप:- आपण याच्या मध्ये एक थेंब भर सुद्धा तेल टाकलेलं नाही. त्यामुळे दोन-तीन वर्ष किंवा चार वर्षापर्यंत पापड आरामात टिकतात किंवा चिकट अशे होत नाहीत आणि पापडाचा वास येत नाही.
5KG MEASURMENT
1) 5kg तांदळाचे पीठ
2) 7½ लिटर पाणी ( साडेसात लिटर )
3) 100gm पापडखार
4) 150gm मीठ
tandalache papad,
tandalache papad in marathi,
tandalache papad recipe,
tandalache papad recipe in marathi,
tandalache papad madhurasrecipe,
vafevarche tandalache papad,
tandalache khiche papad,
tandalache khiche papad recipe in marathi,
tandalache tikhat papad,
tandalache pithache pali papad,
tandalache sal papad,
rice papad at home,
rice atta papad recipe,
rice atta papad,
tandul papad,
rice papad by Ruchkar swad
rice papad banane ka Rekha
rice papad by Ruchkar swad
rice papad banane ki recipe,
rice papad banane ki vidhi,
rice papad by masala kitchen,
rice papad chaat recipe,
rice papad cook with Ruchkar swad,
rice papad chaat,
recipe chawal ke papad,
rice papad eating,
rice papad easy recipe,
rice papad factory,
rice papad fry,
rice flour papad,
rice flour papad in telugu,
rice flour papad in
rice flour papad in
rice flour papad recipe in marathi,
rice papad hebbars kitchen,
how make rice papad,
rice papad in air fryer,
rice papad in microwave,
rice papad in
rice papad
rice papad in oven,
rice papad in tamil,
tandlache vafevarche papad in marathi,
rice jeera papad recipe,
rice papad kaise banate hain,
rice papad kaise banaen,
rice papad ki sabzi,
rice papad kannada,
rice papad ki recipe,
rice ke papad recipe in hindi,
rice khichiya papad recipe,
leejat papad recipe,
rice papad making,
rice papad manufacturer,
rice papad masala recipe,
rice papad maduva vidhana,
rice papad masala kitchen,
rice masala papad,
tandalache papad,
rice papad nehas
rice na papad,
rice papad online,
rice paper papad,
rice powder papad recipe,
rice powder papad,
rice paper papad recipe,
rice potato papad recipe,
quick papad recipe,
rice papad recipe,
rice papad recipe in gujarati,
rice papad recipe in telugu,
rice papad recipe in kannada,
rice papad recipe in marathi,
rice papad
rice papad recipe
rice papad recipe
rice papad recipe odia,
rice papad roast,
rice papad street food,
rice papad sabji recipe,
rice sabudana papad,
steamed rice papad,
rice papad telugu,
rice tomato papad,
u did papad recipe,
rice papad without sunlight,
rice wheat papad recipe,
vafevarche papad,
तांदळाचे वाफेवरचे पापड,
steamed rice papad recipe,
तांदळाचे पापड,
तांदळाचे पापड कसे बनवायचे,
तांदळाचे पापड लाटून,
तांदळाचे पापड वाफेवरचे,
तांदळाचे पापड रेसिपी,
तांदळाचे पापड कसे बनवतात,
तांदळाचे पापड कसे करायचे,
तांदळाचे पापड दाखवा,
गहू तांदळाचे पापड,
मशीन वरचे तांदळाचे पापड,
तांदळाचे पळी पापड,
तांदळाचे खीचे पापड,
तांदळाचे पट्टी पापड
tandul papad recipe,
tandalachi papad recipe,
sarevda papad
खूप छान रेसिपी आहे
Thank you 😊
Wow mast papad
Thank you 😊
खूपच छान👍👌
Thank you
खूप छान माहिती दिली तर ताई
व्हिडिओ पाहून कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Yummy looks so delicious 🤤🤤🤤 teasty recipe khupch Chan Tai
Thank you so much friend
👌👌👌
खूप chan 😊
धन्यवाद
1 nambar
Thank you
👍
Mast recipe dikhao
ताई तुमचा पापड तयार केलेले छान माहिती दिली आहे तर मला मोठ्या शेवय मशीन वर हे पट्टी पापड तयार कसे करावे दाखवून
देताका
तुमच्याकडे पापडाची पाठी असेल की त्या मशीनची, पण जर का नसेल तर लोहार कडून बनवून घ्या
मस्त
धन्यवाद
Very nice
Thank you 😊
🎉
❤❤❤❤
शेवया मशीन वर पट्टी पापड कसे करायचे ते पाठवा
ua-cam.com/video/zFWICV8Bvh0/v-deo.htmlsi=ZYVGaI_TdttmUTyI
👌👌👍🙏😊
🙏🙏👍
Khup chan tai
Thank you Tai
पालक व बिट चे पापड छान झाले ताई आभारी आहे
Well come 😊
Tai khup Chan zale papad ,shevai machine madhe pohyache papad kase karayche yachi resipee sanga na
थोड्या दिवसांमध्ये पोह्याच्या पापडचा व्हिडिओ येईल 😊
Patti papdka park ka he
5 kilo map sangana Tai
Mam boht he acha treika btaya apni...agr hamo ye mshein. Mgana ho kaha say melyga
हे मशीन ऑनलाईन भेटत नाही तुमच्या जवळच्या भांड्याच्या दुकानांमध्ये मशीनचा फोटो दाखवून मागून घ्यायला उस्मानाबाद मध्ये तुमची पाहुणे असतील तर मागून घ्या
@@Ruchkarswad उस्मानाबादच्या दुकानाच नंबर वणवा द्या न प्लिज
नेहरू चौकामध्ये हे भांड्याचे दुकान आहेत
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤
ताई मोठ्या मशिन ने पापड करण्याचा विडिओ टाका
Ok
आणि घरच्या लाईट वर चालते का घरच्या
Nachaniche easy method for papad
Recipe send kara
Ok
Kuthe milel machine solapur madhe available ahe ka
हो सोलापूर मध्ये सुद्धा मिळेल भांड्याच्या दुकानांमध्ये कुठेही विचारा सोलापूर मध्ये नाही भेटली तर उस्मानाबाद मध्ये नेहरू चौकात भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल
Papad khar mahit aahe pan papad soda mhanaje kasale asate. Tumhi video madhe sangitalat.
ताई पापड खार चांगला असतो पापड साठी ते टाकन खार किंवा पापड सोडा म्हणतात त्याला त्या आरोग्यासाठी चांगला नसतो
Pohyache papad recipi sanga na tai shevi machine madhe kase karyche
ठीक आहे
तुम्हाला contact कसा करावा.
price
शेवया च्या मशीन मध्ये कसे करायचे त्याचा विडिओ पाठवा
ua-cam.com/video/fHhkKMAY89o/v-deo.htmlsi=sUmkoBU-APq9anZe
ಪಟ್ಟಿ ಪಾಪಡ್ ಮಿಷನ್ ಪೈಸಿ ಫೋನ್ ನಂಬರ್
I can't understand ur language plz can u translate it in english 🙂
नाचनीचे पापड प्रमाण सांगा प्लीज
Hello mam mi swata papad banavato at post tulanga khurd TQ patur dist akola 1 day la 5000 te 10000 papad kadhato tumach gav konati aahe
छान बिझनेस आहे. मी उस्मानाबादला राहते आपल्या चैनल वर पण पापडचे बरेचशे व्हिडिओ आहेत तुमच्या कामी आले तर पहा
Ok
Aamchyakadehi aahe ashi machine pan tase patti papad banat nahiyet WhatsApp vartee video sent kru ka??
हो करा
शेवयाच्या मशीन वर पट्टीपापड करण्याचा video upload करावा Please .🙏🙏
ua-cam.com/users/shortsqexkFQNQUlk?feature=share
Tai.mshin kuthy milyn ani kitela the saga na
कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल पाचशे किंवा सहाशे रुपये पर्यंत
Tai malapn machine pahije aplyakde available ahe ka
माझ्याकडे नाही मिळणार कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये चेक करा
Hi
प्राईज काय आहे मँडम
मशीन कुठे मिळेल अँड्रेस पाठवा
कुठल्याही भांड्याच्या दुकानात पाचशे सहाशे रुपये पर्यंत मिळेल
Thank you so much ताई
😊
पटि पापड़ मशिन दाखवा
शेवया मशिन वर करतानाचा विडीओ करा
कोणत्या मशीन ने म्हणता छोट्या मशीने का मोठ्या
खूप छान ताई 👌👍 मशीन ची किंमत काय आहे.
500 ₹ भांड्याच्या दुकानात मिळेल.
Mashin chi praise kiti ahe
पाचशे ते सहाशे रुपये
Khop khop masat
Thank you Tai
ताईमशिन कुठे मिळेल तेसागा
कुठल्याही भांड्याच्या दुकानात पाचशे किंवा सहाशे रुपये पर्यंत मिळेल
Mam mujhy aapki language ki bilkul samajh Nahin ayi plz ap hindi me batao gi plz 😢 mujhy ye kam sekh k apna business krna h plz mam request h ya mujhy WhatsApp pr ye samjha dy gi plz me is ko sekhny k liye fee bhi dena chata hu plz mam
Apne to no deya nh
Chakali make pan mahiti dya Sabudana chi
ठीक आहे .थोड्या दिवसात विडिओ येईल
Tai amacha ata raber sarkha hoto ka br
थोडफार चिकट होतं पण पट्टी व्यवस्थित यायला पाहिजे आणि ती पट्टी सुखल्यानंतर फुलली सुद्धा चांगली पाहिजे नाहीतर बऱ्याच वेळा पीठ व्यवस्थित शिजलं नाही तरी पण चिकट जास्त होतं
किती ग्लास पीठ आणि किती ग्लास पाणी असे प्रमाण सांगा
व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलेला आहे पाहून घ्या ना
Mi pan papad banavato madam
कोणत्या गावांमध्ये ( जिल्ह्यात) राहता तुम्ही , तिकडे पापड कसे किलो विकतात
मशीन कुठे भेटेल कॉन्टॅक्ट डिटेल्स पाठवा
कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल
पालक व बिट व टोमॅटो पापडचे मोठ्या माशिनच प्रमाण सांगा ताई प्लीज
तांदळाचे पापड मशीन करणार असाल तर आपण दीडपट पाणी घेतो आणि पुरी प्रेसन करणार असाल तर दोन पट पाणी घेतो , आपल्याला टोमॅटो बीट आणि पालक हे मिक्सरला फिरवून घेऊन गाळून घ्यायच आहे जेवढा आपण पाणी घेतो तेवढेच प्युरी प्रमाण ठेवायचं आहे
@@Ruchkarswad Thanks Tai
मशीन साठी दीडपट पाणी लागते
Papad soda kithe milel
कुठल्याही किराणा दुकानांमध्ये पापडखार म्हणून मिळतो
पट्टी पापड मशीन मिळेल काय त्याचा रेट किती आहे पूर्ण डिटेल बातमी सांगा प्लीज काहीतरी कमेंट मध्ये सांगा
कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये ही मशीन 500 किंवा 600 रुपये पर्यंत मिळेल ...🙂
Patti papad machine price
Mala business karaycha aahe Tai macin kute ग्याची te sanga
मशिन कुठे मिळेल किमंत किती आहे
कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल आणि नाही जर भेटत असेल तर मशीन चा फोटो दाखवून मागून घ्यायला सांगा 500 किंवा 600 पर्यंत भेटून जाईल दुकानदार शंभर एक रुपयांनी तरी कमी करतात
Machine kiting prize ache kithe bhetete
पाचशे ते सहाशे रुपये पर्यंत कुठलयाही भांडीच्या दुकानांमध्ये मिळेल
एक किलो पिठासाठी पाणी कीती घ्यायचं
दीड लिटर
5kg पिठाचे प्रमाण असेल तर किती वेळ शेजवावे लागेल
20 ते 25 मिनिटच टेवायच आहे
Mam Patti papad machine se savai, noodles bhi.ban jayega.isme machine fit kar kya rate padega.
सेवई और नूडल्स भी बनता है बडी मशीन का प्राइस आपके आसपास की दुकान मे चेक करे और छोटी मशीन का प्राइस 500 रुपये या छेसो रुपये होगा
पट्टी पापड मशीन कोठे मिळते मला पत्ता दया ना
कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल ताई ,जर का तुमच्याकडे शेवयाची मशीन असेल तर कपाट वगैरे बनवतात तिथं शेवयाची पाटी नेऊन त्या मापाची पट्टी पापडची अगदीच बारीक पाटी बनवून आणायची
यात नागली चे पापड तयार होतील का
Ho hotat tai 😊
शेवया मशीन मध्ये टाकायचे असेल तर थंड होऊ द्यायचे का पीठ
हो
Patti papad machine price kay ahe
500 ते 600 रू
Tumchya mesurment pramane sahity ghetle pn pith chikat zale shevai machine madhe nit yeinat patti kay karave plz sanga pith khupch chikatat aahe mothya shevai machin la
जेव्हा आपण आदान ठेवतो तेव्हा पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच पीठ टाकून घ्यायच आहे पाणी न उकळता टाकल असल्यामुळे किंवा पीठ न शिजल्यामुळे सुद्धा पीठ चिकट होऊ शकते आणि पीठ वीस मिनिट किंवा अर्धा तास शिजवून जरी घेतलं तरी चालते पण मध्ये मध्ये दहा मिनिटांनी पीठ खालचं वरी आणि वरचं खाली कराव लागत
@@Ruchkarswad thank you tai udyach karun bghte
Aj mi tumchya pramane shewya machin ne papad kele pan patti अखंड आली नाही तुम्ही शेवया मशीन वर पट्टी पापड दाखवा
पीठ व्यवस्थित शिजलं नसेल पीठ नाही शिजल्यावरच अखंडपट्टी येत नाही
शेवया मशिन वरील तांदळाचे पट्टी पापड विडीयो टाका
थोड्या दिवसात येईल
शेवया मशीन वर बनवता येतात का पट्टी पापड?
बनवता येतात पण त्याची पाटी बनवून घ्यावी लागते
पाटी बनवली आहे.त्याची रेसिपी वेगळी आहे की हीच आहे
हीच रेसिपी आहे 😊
Pp
बारीक मशीन किँमत किती
500 ते 600 रू
Hi mashing kuthe milel
कुठल्याही भांड्याच्या दुकानात पाचशे ते सहाशे रुपयांमध्ये मिळेल 😊
मशीनची गॅरंटी गया
Kuthun
Madam tumhi video madhe dakhavaleli machine cha nav va kute , kiti la miltil
A1 मशीन पाचशे किंवा सहाशे रुपये पर्यंत कुठल्याही भांड्याच्या दुकानात मिळेल
Patti papadmachine pahije hoti
कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल
पापड मशीन कोठे मिळेल ते सांगा
कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल पाचशे किंवा सहाशे रुपये पर्यंत मिळेल ☺️
मॅडम मला पापड उद्योग करायचा आहे प्लीज मला कंपनी ची किंवा मार्केट ची लिक दया मला खूप गरज आहे मॅम.. 🙏🙏
जेव्हा तुम्ही पापड उद्योग करता तेव्हा आसपासचे छोटे-मोठे पापडचे दुकानांमध्ये विचारावं लागतंय किंवा हॉटेल्स असतात त्याच्या ठिकाणी जाऊन चौकशी करावी लागते किंवा तुमच्या शहरांमध्ये जे होलसेल घेतात त्यांच्याकडे चौकशी करावी लागते अशा ठिकाणी तुम्हाला पापड द्यायला बरं पडेल
Mshin chi price kiti aahe
500 ते 600रु
मोठ्या मशिनीवर बटाटा शाबू पीठ तयार कसे करणे
उपासाचे पापड बनवण्यासाठी म्हणता का
@@Ruchkarswad मोठ्या मशिनिवर उपवासाचे पापड बनवण्याची रेसीपी
Video लवकरच येणार आहे 😀
पापड मशीन पाहिजे कुठे. मिळेल आम्हाला
कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल
खूपच सुंदर, ही पट्टी पापड मशीन कुठे मिळेल व त्याची किंमत किती पर्यंत असेल?
कुठल्याही भांड्याच्या दुकानात 500 किंवा 600 पर्यंत मिळेल
मशीन चा पत्ता कुठे मिळेल
कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल पाचशे ते सहाशे रुपये पर्यंत
मोठ्या मशिनचा विडिओ टाकाना ताई
थोडे दिवस लागतील ताई
लाईटवर चालणारी मशिनचा विडिओ टाका ताई
ठीक आहे
खूप छान
Khupach chan Taie hey machine kuthe Mileyl reat kay asel machine cha
पट्टी पापाड मशीन कीती प्राईज
₹600 - ₹700
Udad Papad Chi choti machine milel ka
ua-cam.com/video/kAYnQNlk480/v-deo.html
Machine Kuthe milel mala gharche Papad sathi havi aahe
कुठल्याही भांड्याच्या दुकानातून
Address sangal ka
कुठल्याही भांड्याच्या दुकानात 500 ते 600 रुपयात मिळून जाईल
हे कुठ मिळेल
कुठल्याही भांड्याच्या दुकानात
700 rupies
सातशे रुपयाला मशीन भेटली का
Tai tumhi he papad vikta ka karun ..
Mala 2 kg che papad have hote, miltil ka mi Pune pimpri Chinchwad madhye rahte tai, please reply dya
ताई मी फक्त युट्युब साठी व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला पापड पाहिजेच असतील तर जे पापड बनवून विकतात त्यांना मी विचारून पाहते ते पाठवतात का पापड पुण्याला
Tai please vicharal ka , mala MSG Kara
ताई मला घरच्या घरी व्यवसाय करायचा त्याची कृपा करून मला पूर्ण माहिती सांगावी
हिरव्या कलरची मशीन आहे ती घरासाठी वापरली जाते घरच्या लाईट वर पण चालते ती तशीच सेटिंग किंवा बोर्ड लावून देतात नंदिनी मशीन म्हणून आहे कुठलयाही तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी दुकानात तुम्हाला 22 ते 23 हजार रुपयाला ही मशीन तुम्हाला मिळून जाईल , पापड तुम्हाला बचत गटा मार्फत विकायचेत किंवा होलसेल रेट मध्ये विकायचेत त्याच्यानुसार त्याचा भाव ठरतो, जर तुम्हाला स्वतः बनवून किराणा दुकानावर तळून पॅक करून विकायचे असतील तेही चालेल
ua-cam.com/video/fHhkKMAY89o/v-deo.htmlsi=EBVVj7q5WIFDByzc
ua-cam.com/users/shortspCdDHbw83WI?si=uSwYZXHDD2EyhbPE
उरलेले कोरडे पिठ किती दिवस पर्यंत वापरू शकतो ताई
एकदाच जास्त तांदळाचे पीठ दळून आणले असेल तर महिना दीड महिना पर्यंत चालते
Mam mashin kiti paryt bsan
500 ते 600 रू
ua-cam.com/video/fHhkKMAY89o/v-deo.htmlsi=-l1fBFDHmwmY4ucY
ua-cam.com/video/BQz-nmtWAuU/v-deo.htmlsi=mvrjJ0vs3Q9qbinl
Price Kay aahe
500 ते 600
पापड मशिन कुठे भेटल
कुठल्याही भांड्याच्या दुकानात 500 किंवा सहाशे रुपये पर्यंत मिळेल
मॅडम आम्हाला व्यवसायासाठी कोर कुरुड्या चकली साठी मशीन पाहिजे
ua-cam.com/video/wWwARt_tu8E/v-deo.htmlsi=XmQLO3N4BuZEUon3
Prise please.shyam general Agencies.
500 ते 600 रुपये