जय भीम जय महाराष्ट्र. बिड पॅटर्न समोर आल्या नंतर माध्यमांनी भाईंच्या आका चे सुद्धा नाव सांगितले पाहिजे.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर व जय संविधान.
नुस्त मिरावानुक काढ़ल्याने दहशत झाली, नागरिक त्रस्त आणि भयभीत पन झाले का? हिच रैली एखाद राजकीय सपोर्ट असनारा गुंडानी कढ़ली अस्ति तर , अशी करवाई झाली अस्ति का।
तुम्ही तुमची ताकद बुद्धी पैसा शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रा साठी , आपल्या आई वडीलाच्या आशिर्वादा साठी , मराठी माणसाच्या हिता साठी आया बहीणींच्या रक्षणा साठी वापरा .....विधवा बहीणींचे भाई बना , बेवारस लहान थोर व्यक्तींचे आधार बना ऐकच सांगतो तुमची आडनावे मराठी आहेत भक्षक नाही तर सकल मराठी माणसाचे रक्षक बना माझे ह्या माझा मॅसेज मघुन गुंड म्हणुन जगणार्या , कोर्टात पोलीस स्टेशनला तारखांना हजेरी लावणार्या मराठी आणी फक्तच मराठी तरुणांना आवाहन आहे महाराष्ट्रा साठी देशा साठी तुमचा वापर करा लक्षात ठेवा तुम्ही ईतिहास घडवणार आहात आजच सोडा ते वाईट गुन्हेगारीचे जग
Gunhegar ha Gunhegar asato tyala Jati cha Aadhar Milu Naye Nahitar Aakha Aadnao He Gunhegar Samajle Jannar Tevha Gunha Kay Aahe An Gunha karnaryachi Mansikata Tapasa N Dya Yedyachya Hospital madhe Bharti Karun......kase He Yede ka zale....An Mala Hi Vedha vhavech Lagel Gunhyachi Siksha mhanoon He Kalu Dya.....🤔🤨😳🙄🤫😇😡😡😡😡😡😡😡
सरळ शूट करा मग एक नाही आणि दोन नाही पुन्हा रॅली निघणार च नाही
ह्यासाठी कायद्यामध्ये बदल हवा
75 वर्षे जुने कायदे आत्ता नाही चालणार
लोक बदललेले आहेत कायदा बदला
कायदे बदलून काय होणार नाही गृहमंत्री कडक पाहिजे पोलिसाना पूर्णपणे सूट दिली पाहिजे...अशा गुंडाना ठोकून काढायला.
Tech tar problem ahe kayda badlayla. Lok sabha Ani rajya sabha madhi voting karun tay kartat te Ani tidha fakt atta time pass karttet neta 😂
Are shemnya
Kayda kitihi kadak asla jr te chalvnare lok bhrashtachari astil tr kaydyacha kahich upyog nahi
Tula ky shett mahit ahe ka कायद्याचं झट्या तुला कायदा बद लायचाय
हेच पोलीस परळी बीड मध्ये पण थोड ॲक्शन का घेत नाहीत..
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था युपी बिहार च्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे हा घ्या पुरावा
गुंड ना पोलिस संरक्षण असल्याशिवाय हिंमत कशी होईल
जय भीम जय महाराष्ट्र. बिड पॅटर्न समोर आल्या नंतर माध्यमांनी भाईंच्या आका चे सुद्धा नाव सांगितले पाहिजे.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर व जय संविधान.
निष्क्रिय मुख्यमंत्री फडणवीस राजीनामा द्या.
कायदयाचा वापर करनारे जर योोग्य आसतील तर आसा रिझ्लट येेनार
Great👍 Police👍
Dhanu cha gund asta tar mag 😂
नुस्त मिरावानुक काढ़ल्याने दहशत झाली, नागरिक त्रस्त आणि भयभीत पन झाले का?
हिच रैली एखाद राजकीय सपोर्ट असनारा गुंडानी कढ़ली अस्ति तर , अशी करवाई झाली अस्ति का।
Example mhanje parali munde valmik barobar ma
पालकांनी आपल्या मुलांना समजावलं पाहिजे.
Sodta kashala ?
Polese. Grat❤
उत्तर प्रदेशचे मुख्य मंत्री मंत्री योगीआदित्यनाथ यांचा पॅटर्न वापरा
गूड कायद्याला आणी पोलीसांना घाबरत नीही का घाबरत नाही
तुम्ही तुमची ताकद बुद्धी पैसा शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रा साठी , आपल्या आई वडीलाच्या आशिर्वादा साठी , मराठी माणसाच्या हिता साठी आया बहीणींच्या रक्षणा साठी वापरा .....विधवा बहीणींचे भाई बना , बेवारस लहान थोर व्यक्तींचे आधार बना
ऐकच सांगतो तुमची आडनावे मराठी आहेत भक्षक नाही तर सकल मराठी माणसाचे रक्षक बना
माझे ह्या माझा मॅसेज मघुन गुंड म्हणुन जगणार्या , कोर्टात पोलीस स्टेशनला तारखांना हजेरी लावणार्या मराठी आणी फक्तच मराठी तरुणांना आवाहन आहे
महाराष्ट्रा साठी देशा साठी तुमचा वापर करा लक्षात ठेवा तुम्ही ईतिहास घडवणार आहात
आजच सोडा ते वाईट गुन्हेगारीचे जग
एनकाव्टंर
Kahi upyog nahi he asech chalu rahanar
Dhanu cha haat hyachya pathivar asta tar polisan chi hawa tait zali asti .
Pune❌
Gunhe ✅
Punyala army chya tabyat dya aani policana gharee baswa.
ह्यांचा चेहरा का दाखवत नाहीं
😂😂 नवीन काय त्यात मग
Suttat kese. Kayemche. Sempva. Ki yogibaba. 1. No
Yogi baba. Pahijevte
Aaho sagle police bikau aahet.
Htanche haat oaay today bhainche
Bihar maharashtrapekshya khup sudharla aahe.
Tyala YOGEE JEE n sarkhe shasan Pahije.
Guddya lagnar pan nahi.
Vatat policani kadhli aani aaj tyani polichanchi VAJAT GAJAT VARAT kadhi
Police lokaanaa maanaacha mujra karan Gunda kadhich changla nasto pan kahi police loka kharach changle astat
Gunhegar ha Gunhegar asato tyala Jati cha Aadhar Milu Naye Nahitar Aakha Aadnao He Gunhegar Samajle Jannar Tevha Gunha Kay Aahe An Gunha karnaryachi Mansikata Tapasa N Dya Yedyachya Hospital madhe Bharti Karun......kase He Yede ka zale....An Mala Hi Vedha vhavech Lagel Gunhyachi Siksha mhanoon He Kalu Dya.....🤔🤨😳🙄🤫😇😡😡😡😡😡😡😡
Aamchya Navala Badnaam kernyacha kunala Aadhikaar Nahi🤔🤨😳🙄🤫😇😁😬🤣🤣🤣😡😡😡😡😡
फडनवीस गृहमंत्री पदासाठी लायक नाही . मैत्री पुर्ण हित संबःध जपण्यातच त्याचा कल दिसतो नाही तर दिशा ला न्याय मिळाला असता
काही उपयोग नाही
😂😂😂😂😂
😂😂😂
ua-cam.com/video/GLORgi_8Wm0/v-deo.htmlsi=oD0zXYTeIBDyaFt2