धनंजय मुंडे याने वाल्मिक कराडच्या कुटुंबियांची भेट घेतली पण मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही. याचा अर्थ धन्याची काहीतरी चावी वाल्मिक कडे आहे.
राजकीय संरक्षण प्राप्त दाऊद आहेत, वेळेवर कार्यवाही करणे गरजेचे आहे.... नाहीतर हे आपले राजकीय शस्त्र वापर करून सुटण्याचा प्रयत्न करतील आणि कदाचित सुटतील पण... सर्व जनतेने जागृत राहण्याची गरज आहे
चॅनल वर रनिंग काॅमेंट्री सांगण्याबरोबरच गुन्हे गारांचे मोबाईल लोकेशन रेकॉर्डिंग काॅल डीटेल्स मागिल वर्षांपासून आज पर्यंत चे काॅल डीटेल्स तपासणी केली जाते आहे का असे प्रश्न तपास यंत्रणांना विचारले पाहिजेत.
सर्व कारनामे बाहेर काढावे आणि परळी मध्ये शांतता प्रस्थापित करावी सर्व सवसाधारन लोकांना न्याय मिळावा
धनंजय मुंडे याने वाल्मिक कराडच्या कुटुंबियांची भेट घेतली पण मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही. याचा अर्थ धन्याची काहीतरी चावी वाल्मिक कडे आहे.
लवकर न्याय मिळाला पाहिजे
छान रिपोर्टींग मुबंई तक ची सत्यमेव जयंते ❤
मुंडेला मयत संतोष देशमुख च कुटुंब दिसत नाही का? कराड अजून जिवंत आहे त्याचे कुटुंबाला नंतरही भेटता आले असते. वारे नेत्यांनो.
जरांगेचे जातीयवादी पिलावळ विरोध करतात हो.
एसआयटी कडे सगळे पुरावे आहेत बरोबर गुंतवणार
राजकीय संरक्षण प्राप्त दाऊद आहेत, वेळेवर कार्यवाही करणे गरजेचे आहे.... नाहीतर हे आपले राजकीय शस्त्र वापर करून सुटण्याचा प्रयत्न करतील आणि कदाचित सुटतील पण... सर्व जनतेने जागृत राहण्याची गरज आहे
बर झाल बीड कोर्टात हजर करणार आहेत ते आता कार्यकर्ते ची पळापळ सुरू झाली असेल..सर्व केज कोर्टासमोर हजर झाल असतील
इतर राज्यातून पोलीस दल आणि संरक्षण दल मागण्यात यावा
वाल्मिक अण्णाला खोट्या गुन्ह्यात अडकवलेय म्हणणारे गावावाल्यानो गोपीनाथ मुंडेकडे घरकाम करणाऱ्या माणसाकडे अब्जावधी संपत्ती कशी आली,ते पण सांगा की.
बिडचे बीहार झालं आहे आता योगि आदींतंनाथ यांना मुख्यमंत्री करा महाराष्ट्र राज्य साठि मुख्यमंत्री योगि आदींतंनाथ यांना मुख्यमंत्री करा
ओंकार इज ग्रेट
ED काय करतेय ?
मॅडम खरच हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय
कि पोलिसांकडे किती पुरावे आहेत
1 no 👍
कालचे तुमचे रिपोर्टिंग व्यवस्थित नव्हते. इतरांपेक्षा तुम्ही खूप मागे होतात. स्लो होते.
कालच्या रिपोर्टिंग मध्ये डिटेल कमी पडली, मकोका लावताना काय घडामोडी घडल्या काय पुरावे कोर्टाने ग्राह्य धरले या बाबत रिपोर्टिंग झाली नाही...
सर्व प्रॉपर्टी वर छापे टाकण्यात का येत नाही ? कारण पळवाट करण्याचा प्रयत्न करेन कायद्याचा दुरुपयोग करेल
Mumbai tak thanks
बातमी फक्त ओंकार दादा ला करू द्या..... बाकी कोणी नको.. 🙏🏻🙏🏻🙏🏻
मुंबई तक ने योग्य पत्रकाराची निवड केली बीड प्रकरणात
चॅनल वर रनिंग काॅमेंट्री सांगण्याबरोबरच गुन्हे गारांचे मोबाईल लोकेशन रेकॉर्डिंग काॅल डीटेल्स मागिल वर्षांपासून आज पर्यंत चे काॅल डीटेल्स तपासणी केली जाते आहे का असे प्रश्न तपास यंत्रणांना विचारले पाहिजेत.
Omkar bhai ते आपले राहुल कुलकर्णींनसारखे गाडीतून १-२ व्हिडिओस बनव ना, भारी वाटत 😆
Ha aka ghuntala pahije tarach gunhegari la ala Basel lay changal hoil thanks for information channel changal kam karatay best of luck ❤❤
Omkar tuzi language clear ahe personality pn chhan ahe tu khup pudhe jau shakto fakt success dokyat jau deu nakos.ek balence maintain kar.
Karad chi case out of state chalvavi
हुकुम शाही आणि लोक शाही समजत का
Tyala suprime court madhe ghetle pahije faasi chi siksha dya tyala
ओंकार सय असच एक प्रकरन हौत कोठेवाडी ते पण माको का अंतर्गत चाललं पण पूडे ते खंडपिठाने माकोका च काडला
ही केस या केस ला संदरभीय केस होईल का
पुर्ण बीड जिल्हालात जमाव बंदी फक्त परळीत नाही का???
😊
माधवी देसाई म्हणजे सर्वात बोअर विश्लेषण
अनुजा